You are on page 1of 5

YIN सव जल अ भयान सकाळ बाल म वाचकांचा प यवहार | ई-पेपर | Bookmark | Download Font

| |
Update: Thursday, April 02, 2015 4:11:20 PM IST

मु य पान | संपादक य | स तरंग | फॅ मल डॉ टर | डा | मनोरंजन | मु तपीठ | पैलतीर | लॉग | फ चस | काह सखु द.. | लोबल
Youth Beats | पणु े | मबं ु ई | पि चम महारा | उ तर महारा | मराठवाडा | वदभ | कोकण | महारा | दे श | ि ह डओ गॅ लर
मु यपान » ?????? ??????? » बात या Copy URL 95 4
तो ये दांव लगा ले! (संद प वासलेकर)
- संद प वासलेकर 0 0
र ववार, 15 माच 2015 - 02:30 AM IST
Recommend Share

Tags: saptarang, sundeep waslekar

यवु कांनो, चाकोर या वाटे वर चालणं सोडून या आ ण वेगळी वाट चोखाळ याची हंमत
बाळगा... क पकते या जोरावर कमीत कमी भांडवलात जा तीत जा त संप न बना. असं
करायचं असेल, तर नावी यपूण वचार आ ण प र म या शवाय पयाय नाह ...
तु ह हंमत क न आयु याचे फासे टाकले तर आ ण याला मेहनतीची जोड दल , तर
तु हाला कधीह काह च कमी पडणार नाह . भौ तक गो ट तर मबु लक असतीलच; पण
आयु य रंगतदारपणे व धडाडीनं जग याचा आनंदह खूप मळे ल! संबं धत बात या
'का' आ ण 'काय' मधला फरक (संद प
अनेक यवु कांशी ग पा मार याची संधी मला सतत मळत असते. यात मला खूप आनंद वासलेकर)
मळतो. आपण जे काह अनभु वलेलं आहे, ते वाटलं तर पढु या प यांत या अनेकांचा मो यात मोठ मह वाकां ा (संद प वासलेकर)
फायदा होईल, या वचारानं समाधानह मळतं; परंतु अनेकदा यवु कांचे वतः याच भ व याब लचे वचार एक पेस भी होती है। (उ तम कांबळे )
ऐकून मन वष णह होतं. यांचा वतःवरच फारसा भरवसा नाह , असं वाटत राहतं. एका हातानं या; हजार हातांनी या! (संद प
वासलेकर)
बरेच यवु क यव थापन े ातल पदवी (MBA) मळवून; वशेषतः फायना स या वषयात ावी य आरो यसेवले ा ‘ नधीचं औषध’ हवंच !
मळव याचे बेत आखतात. अनेक जण बांधकाम े ातले इंिज नअर, तर काह जण संगणक े ातले ो ॅमर (यो गराज भणु )े
व इंिज नअर हो याची अ भलाषा बाळगनू असतात. अनेक जण टॉक माकट, बका व बहरु ा य
कं प यांम ये नोकर शोधतात. काह जण डॉक् टर होऊन एखादं हॉि पटल उभार याचा वचार करतात. ता या घडामोडी
अमे रकेत था यक हावं, असंह अनेकां या मनात असतं. हे कर याची यांची मता नाह , ते एखा या मोईन अल वे ट इंडीज दौ यात होणार दाखल
बीपीओत अथवा सरकारम ये कारकुनी कं वा तां क काम शोधतात. अफग ण तानम ये आ मघाती ह यात 20
हे सगळं पा ह यावर मला वाटतं, क जग पढु ं चाललं आहे; पण या यवु कांना मागं मागं चाल यातच आनंद ठार
मळतोय क काय? क पढु ं पाहून उडी घे याइतका यांचा वतःवरच वश्वास नाह ? आज या सम त बँकांनी ग रबांचे दःु ख जाणावे - मोद
यवु क- यवु तींना माझं आवाहन आहे ◌ः ‘जरा पढु ं येणारे बदल ओळखा व वतःचं भ वत य बनवा.’ फे सबकु चे ' रफ' ि ह डओ ऍप
द ु नया अब बदलेगी, तकद र बना ले दसु या महायु ाचा सा ीदार आजह ठणठणीत
अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले !
ये या १५-२० वषात होणारा एक मोठा बदल जल यव थापन या े ातला असेल. भारतात व जगा या इतर
भागांत पा याची भयंकर कमतरता भासेल. यामळु ं पा याचं शु ीकरण, गढूळ पा यातून व छ पा याची
न मती, पा याचं सू म यव थापन क न दर टन उ पादन कर यासाठ लागणार गरज कमी करणं अशा
पा यासंबंधी या े ात खूप मोठा यवसाय कर यास वाव मळे ल. १९८० या दशकात अशा छो या छो या
सॉ टवेअर कं प या नघा या व यातून १९९० या दशकात ‘इ फो सस’, ‘ व ो’, ‘आयगेट’ आद सॉ टवेअर
कं प या मो या झा या. या माणे २०१५-२०२५ या काळात जल यव थापनासंबंधी यवसाय करणा या
कं प या थापन होतील व २०१५-२०४५ या दर यान यांत या काह कं प या जगात या मो या बहरु ा य
कं प या होतील.
यवु कांनो, तु ह जर सॉ टवेअर ो ॅमर झालात, तर अजून १५-२० वषानी पांढरेपेशे कामगारच राहाल; पण
जर जल यव थापनात ावी य मळवलं, तर अजून १५-२० वषात तु ह जलस ाट होऊ शकाल! मा , ते
कर यासाठ एका नवीन े ात ये याची हंमत करा... व अपने पे भरेसा है तो ये दांव लगाना होगा ।

जल यव थेशी संबं धत असलेला दसु रा एक वषय हणजे


कृ षसंशोधन. जे भारतीय यवु क कमीत कमी पा यात, ारपा यात व
converted by W eb2PDFConvert.com
कृ षसंशोधन. जे भारतीय यवु क कमीत कमी पा यात, ारपा यात व
कठण प रि थतीत कोण याह पकाचं भरपूर उ पादन काढतील, ते
वतः तर संप न बनतीलच; पण लाखो लोकांवर ऐ वयाची उधळण
करतील. या दशेनं गेलात तर अमाप वाव आहे; पण तमु यात हंमत
आहे? ‘एक डाव लाव याइतका’ वतःवर भरवसा आहे का?
... आ ण रा यक यानो, यवु कांना कृ षसंशोधनात ये यासाठ ो साहन
दे याची दरू ट तमु यात आहे का? अथवा कृ ष व यापीठा या
जागेवर भूतकाळात जमा होणा या उ योग-धं यांचे कारखाने
काढ यास परवानगी दे याइतक् याच तमु या वैचा रक मयादा आहेत?
***
मी गे या काह लेखांत पयटनाचा उ लेख केला होता. भारतात एक
कोट दे खील परदे शी पयटक दरवष येत नाह त. यरु ोपम ये १५ ते ६०
कोट येतात. भारतातील यवु कांनो, तु ह पयावरण, इ तहास, सं कृती
यांचं ान ा त क न याला क पक उ योजकतेची जोड दल त तर
भारताचं परक य चलन ५० पट वाढे ल इतका मोठा यवसाय तु ह क शकाल. पण पढु ं पाह याची हंमत
आहे का तमु यात? पयटन हणजे केट रंग न हे.
पयटनासाठ लागणार व छता व पायाभूत सोई तातडीनं वाढव याची सरकारकडं मनीषा आहे का?
व छता हणजे रोज पहाटे पाच वाजता नगरपा लका व था नक वरा य सं थे या कामगारांनी खरोखर
र यावर व चौकात जाऊन केलेल सफाई. काह स य तींनी सं याकाळी पाच वाजता ट ह समोर
मारलेल , वरवर दसणार केलेल सफाई न हे! यवु कांना माझा एक साधा न आहे. बांधकाम अ भयंता
बननू झाडं तोडून, ड गर सपाट क न, अधवट रका या असले या इमारती बांध यात तमु चा उ कष आहे?
क संदु र झाडं, बगीचाभोवती था नक इ तहासाला व सं कृतीला उजाळा आणणार छोट हॉटे लं व े णीय
थळं तयार क न तथं मो या माणात पयटक आण यात तमु चा जा त उ कष आहे? उतर सोपं आहे....
पण ‘एक डाव लाव या’साठ आ म वश्वासाची कमतरता आहे.
***
ये या काह वषात तं ानात बदल होऊन ३-D ं टंगसारखं नवं तं ान वापरलं, तर तु ह अनेक नवीन
कार या व तूंचं उ पादन करणारे कारखाने अगद कमी भांडवलात सु क शकाल. ठा यात एक करण
चाफे कर नावाचा २४-२६ वषाचा मलु गा आहे. या याकडं इंिज नअ रंगची पदवी नाह ; पण तो घरात बसून ३-
D ं टंगचं म शन तयार करतो. बाक चे लोक ३-D वाप न व तू कशा बनवता येतील ते पाहतात; पण
करण चाफे कर हा जगातला सवात अ ययावत असं म शनच वतः तयार करतो. यानं या खटाटोपाला
१८-२० वषाचा असताना सरु वात केल . या वेळी याचं भांडवल होतं समु ारे एक लाख पये.
कोण याह गो ट चं उ पादन करायचं हणजे भरमसाठ माणात माल नमाण क न कमीत कमी कमतीत
वकायचा हा आप याकडं गोड गैरसमज आहे. जगात या घ याळां या उ पादनापैक फ त तीन ट के
उ पादन ि व झलडम ये होतं; परंतु ि व झलडचे घ याळ-उ पादक ९० ट के आवक कमावतात. कमीत कमी
उ पादन क न जा तीत जा त अथाजन कसं करता येईल, यात ि व झलडसार या दे शाचा हातखंडा आहे.
भारतात या यवु कांनो, तु ह सु ा नवीन कारचं उ पादन करा. क पकते या जोरावर कमीत कमी भांडवलात
जा तीत जा त संप न बना. मा , असं करायचं असेल, तर नावी यपूण वचार, प र म कर याची हंमत
करा.
***
ये या काह वषात सौर ऊजा, अ नधा यापासून व वध पदाथ बनवणं, धा याचा साठा कर याचं तं ान,
अनेक कारचे श ण अशा अनेक अ भनव वाटा समोर येतील. यांवर तु ह माग मण करणार क
केवळ MBA (finance) आ ण सॉ टवेअर ो ॅमर हो याचा संकु चत वचार करणार?
यांना इंिज नअर हो यात खरच रस आहे, यां यासाठ भारत सरकारनं अवकाश तं ानाचा नवीन माग
खलु ा केला आहे. कुणीह व याथ अथवा व या थनी ‘इं डयन इि ट यटू फॉर पेस टे क्नॉलॉजी’ या
सं थेची पधापर ा दे ऊन तथं वेश मळवू शकते. तथं यश मळालं तर ‘इ ो’म ये काम कर याची संधी
मळे ल. मंगळयान, चां यान, चं ावर भारतीय यक् तीचं वा त य अशा क पांत काम कर याची संधी
मळे ल. इंिज नअर बननू चं ावर अथवा मंगळावर भारताचे
वाहतूक-संबंध नमाण कर यात जा त मजा आहे, क इंिज नअर झा यावर यव थापनात दसु र पदवी
घेऊन बकेत काम क न चार बेड म या घरात राह यात जा त मजा आहे?
***

अवकाश तं ानाइतक च इतरह अनेक मजेशीर े ं आहेत. अल कडं भारतानं वघटनावर आधा रत
अणऊु जा नमाण कर यासाठ मोठे य न सु केले आहेत. यासाठ ओबामा, पतु ीन, टोनी ॲबेच यां याशी
मोठे करार केले गेले आहेत. ये या काह वषात यानसु ार भारत अ जावधी डॉलरची गतं ु वणूक करेल. ददु वानं
converted by W eb2PDFConvert.com
मोठे करार केले गेले आहेत. ये या काह वषात यानसु ार भारत अ जावधी डॉलरची गतं ु वणूक करेल. ददु वानं
यातल बर चशी गतं ु वणकू न भ हो याचा धोका आहे. ये या १५-२० वषात वघटनाऐवजी अणमु ीलनावर
आधा रत नवीन अणशु ती उदयाला येईल. या साठ वेगळं व ान व तं ान लागेल. आज १५-१६ वष वय
असले या मलु ा-मलु ंनी जर अणमु ीलन तं ान आ मसात केलं, तर ये या १०-१५ वषात यांना भारतात व
जगात चंड मागणी येईल. मा , एका नवीन दशेनं जा यासाठचा भरवसा वतःवर आहे का?
इथं उ लेख केले या वषयां शवाय इतरह अनेक असे माग आहेत, क जर यवु कांनो, तु ह ह मत क न
आयु याचे फासे टाकले व याला मेहनतीची जोड दल , तर तु हाला कधीह काह च कमी पडणार नाह .
भौ तक गो ट तर मबु लक असतीलच; पण आयु य रंगतदारपणे व धडाडीनं जग याचा आनंदह खूप मळे ल.
***
मी काह हे व नरंजन करत नाह . माझा वतःचा अनभु व खूप सकारा मक आहे. १९८०-८१ या दर यान
हणजे, अथ यव थेचं उदार करण हो या या एक दशक आधी रझ ह बकेची परदे शी- वासावर अनेक बंधनं
अस या या यगु ात मी इंटरनेट शवाय; इतकं च काय तर पु तकां शवाय, ‘आंतररा य संबंध’ या नवीन
वषयाची बांधणी मनात केल . ड बवल त या काकूशेट या चाळीत रा ी लगा घालून मी फे या मारत मारत
व मन आ ण हंमत ह केवळ दोन साधनं वाप न आराखडे बांधले. ३०-३५ पयांची आतापयत गतं ु वणकू
क न काह लेटरहेड छापल व ६०-७० दे शांत काय पसरवलं! पैसे, तं ान, साधनं यापैक काह ह नसूनह
कसल च कमतरता मला कधी भासल नाह . कारण, मी वतःलाच दवस-रा सांगत रा हलो... (सा हर
लु धयानवी आ ण गीता द त यांचं मरण क न...) ◌ः
‘तदबीर से बगडी हईु तकद र बना ले
अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले
लगा ले, दांव लगा ले ।’

95 4
फोटो गॅ लर

त या
नलेश पवार - गु वार, 2 ए ल 2015 - 10:42 AM IST
खरच फारच अ तम लेख आहे हा.हा लेख खंगले या लोकांना फारच रे णा दे ऊन जातो.ध यवाद सर!!!!!!!.
0 0
Sangam - शु वार, 27 माच 2015 - 09:16 AM IST
As always, nice article. Your articles are full of energy.
0 0
vishakha bansode - श नवार, 21 माच 2015 - 11:54 PM IST
Sir, Khup preranadai lekh ahe...!!!
0 0
jeevan - बधु वार, 18 माच 2015 - 06:11 PM IST
Mala ek kalat nahi. Havetale salle denyapeksha actually 5 Tarun mulana Indistry ubhi karayla
madat kara. Nuste lekh lihun kay madat honar??
1 4

converted by W eb2PDFConvert.com
वजय मोझे. - मंगळवार, 17 माच 2015 - 06:31 PM IST
हा खरच खपू छान लेख आहे . माननीय वासलेकर सर नेहमीच असे लेख लह तात. यवु कांनी यापासनू रे णा
घे याची गरज आहे . काह वाचकांनी दले या त याह खयाच आहे त. वाहा या व दशेने पोहणे ए हडे
सोपे नाह . आज या जगात रोजची रोजीरोट कमाव यात सव श ती खच होते तर व दशेने जा यासाठ बळ
कुठे राहते आज या यवु काकडे ? पण सर न क च तमु या या रे णादायी लेखामळु े काह यवु क तर े रत होऊन
ती वेगळी वाट प करतील.
1 0
अमोल वाघे - सोमवार, 16 माच 2015 - 10:19 AM IST
खपू च सदं ु र लेख .... मान सकता बदल याची गरज आहे ..
3 0
sudarshan raskar - र ववार, 15 माच 2015 - 11:11 PM IST
khup chan lekh sir yuvkansathi prernadai lekh
2 0
फु ल पतंगे - र ववार, 15 माच 2015 - 11:02 PM IST
सदं ु र लेख सर..नेहमीच आपले लेख वाचत असतो स तरं गमधे....यवु कांनी वाच याऐवजी नोकर त ध यता मांडणारे
पालकवगाने ज र वाचवा असा आजचा वषय. अ भनंदन..
2 0
ी नवास - र ववार, 15 माच 2015 - 03:35 PM IST
मा. वासलेकर सर आपले वचार अचकू आहे त यत शंकाच नाह परं तु उ योजक होऊन प हल काह वष
अ नि चत उ प न घे यापे ा अनेक जण ठरा वक पगाराची नोकर पाहतात. हा त णां या मनोवृ तीतला दोष
आहे च परं तु याह पे ा यां या आईबापांचाह आहे ! पारं पा रक वचारां या अनेक ीमंत कुटुंबांमधनू दे खील
मलु ाला योग क दे यास वरोध केला जातो (वा त वक याने दोनपाच वष आ ण दोनचार लाख . घालवले तर
फारसा फरक कोणा◌्लाच पडणार नसतो) कारण ...ल ना या बाजारातील याची पत कमी होते!! "मलु गा एमबीए
फायना स क न मि टनॅशनल कं पनीत आहे " हे च आकषक आहे , तर "स या उ योग उभार या या खटपट त
आहे " हे नाह हो साहे ब...ददु वाने या संक पनांतनू आपल समाज यव था बाहे र पडत नाह .मोद ं या मेक इन
इं डया ला याने तसाद कसा मळणार...'मेक' करायला कोणी तयार नाह , सगळे 'माकट' करायला तयार मग
काय होणार...?!
20 0
अ भजीत - र ववार, 15 माच 2015 - 10:42 AM IST
नेहमी माणेच अ तम लेख..
5 0
सारं ग - र ववार, 15 माच 2015 - 10:05 AM IST
खपू सदं ु र लेख आहे .....
2 0
राजन तवार - र ववार, 15 माच 2015 - 09:37 AM IST
बढ या लेख बां.
1 0
Manoj - र ववार, 15 माच 2015 - 09:14 AM IST
अ यंत सदं ु र लेख आहे
5 0
Mahesh Mungi - र ववार, 15 माच 2015 - 07:43 AM IST
Excellent article. Really speaking such articles should be printed on the front page. It is the
responcibiliy of media (TV, news paper),to discuss about such topics instead negative
converted by W eb2PDFConvert.com
responcibiliy of media (TV, news paper),to discuss about such topics instead negative
discussions all he time. Our PM is also such a person who can inspire every body in our
country. He also started well but in recent time it is reduced. I was also inspired when I heard
PM talking to students. He should do this at least once in a month. I am also fan of reading
Mr Sandeep sirs articles. They are really inpisirng. There is desperate need For our country
that such like minded people should be on front page who should become icons instead of
unreal hero's from mostly useless films.
17 0

नवी त या या
तमु चे नाव *

ई-मेल *
Notify me once my comment is published
त या * (Press Ctrl+g to toggle betw een English and Marathi)

1000 अ रांची मयादा,1000 अ रे श लक


से ह करा

Add a comment...

Comment using...

Facebook social plugin

आजचा सकाळ...
बात या: पणु े | मबं ु ई | पि चम महारा | मराठवाडा | वदभ | कोकण | महारा | दे श | लोबल | अथ व व | उ तर महारा
संवाद: मु तपीठ | पैलतीर | त न का | लॉग
संपादक य | फॅ मल डॉ टर | मनोरं जन | डा | स तरं ग

Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | ए ोवन | सा ता हक सकाळ | Work with Us
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved Pow ered By: ePaperGallery of MyVishw a

converted by W eb2PDFConvert.com

You might also like