You are on page 1of 4

मुलंचे

श ण आण ववाह समया

सया आपण नरं तर बघतोय क समाजात ववाह समया दवसदवस उ प घेत आहे . !यावर
ववध #यासपीठांवर चचा'ह( झडत आहे त. पण समयेवर(ल समाधान मा, सापडत नाह( आहे .
दवसदवस लोकसं-या वाढत असताना आ0ण क1या 2ण
ू ह4या जवळजवळ संप6यात जमा असतानाह(
ववाह समया मा, कमी हो7याऐवजी अ9धकच गंभीर होत चालल( आहे . ह( समया को7या एका
जातीत नसन
ू सव'च जातींत नमा'ण झालेल( आहे . !या समयेचा मागोवा घे7याचा !या लेखा>वारे
एक अ6पसा ?य4न केला आहे .

रा@A(य सांि-यक काया'लयाCया अहवाला?माणे दे शात आज साEरे तच


े े ?माण सरासर( ऐंशी टGGयांCया
आसपास आहे . महारा@Aातह( साEरतेचे ?माण भरपरू वाढले आहे Hहणजे सरासर( पंCयांशी टGके आहे .
वशेषकन मल
ु (ंमये साEरतेचे ?माण खप
ू वाढले आहे . दे शभरात सKु शLEत महलांचा सरासर(
साEरता दर स4तर टGGयांCया वर आहे . तर महारा@Aात सKु शLEत महलांचा साEरता दर ऐंशी
टGGयांCया आसपास आहे . दरवषM दहावी व बारावीCया अं तम पर(Eेत मल
ु (ंCया नकालाची टGकेवार(
पाहल( तर( मल
ु (ंमये KशEणाची वाढलेल( आवड आ0ण सNOयता लEात येईल. पण ववाह
समयेCया बाबतीत मल
ु (ंCया KशEणाचा वचार केला तर खर( समया इथूनच स
ु होते असे लEात
येईल. मल
ु (ंचे KशEण ववाहसंबध
ं जुळ7यास अडचणीचे ठरत आहे काय ? हाच मोठा यE?Sन आज
उभा ठाकला आहे . KशLEत मल
ु ( वतःपेEा कमी Kशकले6या मल
ु ांसोबत ववाह कर7यास तयार
नसतात. दस
ु र(कडे अनेक तUण कौटुंWबक जबाबदार(मळ
ु े , आ9थ'क पXरिथती चांगल( नस6यामळ
ु े Nकं वा
KशEणात रस नस6यामळ
ु े पडेल ती आ0ण Kमळे ल ती कामे कन आ9थ'क बाबतीत आ4म नभ'र
हो7याCया संघषा'त असतात. पण KशLEत मल
ु (ंना मा, उCचKशLEत मल
ु गा जोडीदार Hहणून हवा
असतो. नाह(पेEा Nकमान आप6यापेEा अ9धक Nकं वा आप6याएवढा तर( सKु शLEत आ0ण कमीत कमी
पंचवीस ते तीस हजार Uपये माKसक Kमळकत असणारा मल
ु गा जोडीदार Hहणून हवा असतो. पंचवीस
Nकं वा तशीCया आत असलेल( अनेक मल
ु ं काह( ना काह( कारणांमळ
ु े !या नकषामये बसत नाह(त.
कारण तो 4यांचा संघषा'चा काळ असतो. पण मल
ु ( आ0ण मल
ु (ंचे पालक मा, ते समजून Yयायला
तयार नसतात. मल
ु (ंना वाटते आपण एवढे Kशकलेले आहोत मग कमी KशLEत मल
ु ांसोबत लZन कसे
आ0ण का करायचे ? मल
ु (ंCया पालकांनाह( मल
ु (Cया KशEणाब[ल अहं गड
ं असतो. माझी मल
ु गी
Kशकलेल( आहे . तला तCया KशEणाला साजेसाच वर Kमळाला पाहजे अशीच पालकांचीह( अपेEा
असते. 4यात काह( गैर आहे असेह( नाह(. पण !या अहं गड
ं ात वातव मा, वसरले जाते. आजकाल
ॅ^यए
ु ट, पोट ॅ^यए
ु ट असणे फार मोठ` गो@ट राहलेल( नाह(. अगद( ामीण भागात6या मल
ु (सa
ु ा
आता ॅ^यए
ु शन, पोट ॅ^यए
ु शन क लाग6या आहे त. पण तेवbयाने 4यांCया भावी जोडीदाराCया
अपेEा मा, अवातव वाढून जातात. 4यामळ
ु े चांग6या वरांना सa
ु ा फGत 4याचे आप6यापेEा KशEण
कमी आहे Hहणून, 4याला सरकार( नोकर( नाह( Hहणन
ू , पाच आकडी पगाराची नोकर( नाह( Hहणून,
शहरात वतःचे घर नाह( Hहणून, गावाकडे 4याची शेती नाह( Hहणून नकार द6या जाते. वजातीतील
चांग6या मल
ु ांना फGत 4याचे KशEण आप6यापेEा कमी आहे Hहणून नकार दे णाcया !या KशLEत मल
ु (
एखा>या अKशLEत अdदल
ु पंGचरवा6यासोबत Nकं वा एखा>या टeपोर( अलम मेकॅ नकसोबत पळून
जाताना मा, एका Eणासाठ`ह( आप6या KशEणाचा वचार कर(त नाह(त ह( आजची फार मोठ`
शोकां तका आहे . अशा मल
ु (ंCया जीवनाची इ तfी कशी होते हे आपण रोज वत'मानप,ात आ0ण सोशल
मीgडयावर बघतच आहोत. 4यामळ
ु े मल
ु (ंनी आप6या KशEणाचा सकारा4मक उपयोग करणे फार जUर(
होऊन बसले आहे .

मल
ु ( Kशकायला लाग6या आ0ण आ9थ'क बाबतीत आ4म नभ'रह( होऊ लाग6या तर 4यामळ
ु े समाजाचा
व दे शाचा खरे तर वकासच #हायला पाहजे. तसा तो होतोह(. पण वकास Hहणजे नेमके काय असाह(
एक गहन ?Sन उभा राहतो. भौ तक साधनांची रे लचेल Hहणजेच वकास अशी वकासाची म-
ु य धारणा
होऊन बसल( आहे . पण भारतीय संकृतीत 4याग आ0ण समप'ण हाच मन@ु याCया वकासाचा म-
ु य
आधार ?ाचीन काळापासन
ू मानला गेला आहे . मानKसक, आयाि4मक आ0ण सांकृ तकj@kया ?ग6भ
होणे हाच भारतीय संकृतीत वकासाचा म-
ु य कlWबंद ू मानला गेला आहे . भारतीय संकृतीचा म-
ु य
आधार मजबत
ू कौटुंWबक समाजरचना हा आहे . कुटुंबसंथा ववाहसंथेतन
ू आकारास येत.े आ0ण ह(
ववाहसंथा ,ी आ0ण पU
ु ष !या दोन जीवांCया आज1म सहजीवनावर आधाXरत आहे . पण आज असे
9च, दसन
ू येत आहे क मल
ु (ंCया KशEणाने आ0ण आ4म नभ'र हो7याने दे शाCया आ9थ'क वकासास
तर हातभार लागत आहे, पण कौटुंWबक, सामािजक आ0ण सांकृ तक बाबतीत मा, दे श मागास होत
चालला आहे . मल
ु ( Kशक6या क मग 4यांCया आप6या भावी जोडीदाराब[लCया अपेEा वाढ(स
लागतात. पण जातींCया Kभंती अजूनह( एवbया उं च आहे त क मल
ु (ंना कुटुंबाCया संमतीने जातीबाहे र
आप6या मनासार-या जोडीदाराबरोबर ववाह करता येत नाह(. मग आप6याच जातीत 4यातह(
पोटजातीतला वरच शोधावा लागतो. 4यामळ
ु े मल
ु (ंCया अपेEांनाह( बंधने येतात. मग आप6याच
पोटजातीत वर शोध7याCया कसरतीत मल
ु ( आप6या पोटजातीतील अनेक मल
ु ांना नकार दे त जातात.
हळूहळू मल
ु (चे वय वाढत जाते. KशEणामळ
ु े आधीच मल
ु (ंचे वय वाढलेले असते आ0ण मग
वपोटजातीतीलच मल
ु गा शोध7याCया नादात आणखी वय वाढत जाते. वय वाढले क मागणी कमी
होते. मग एकतर नको 4या मल
ु ाशी ववाह करावा लागतो Nकं वा मग नको 4या पU
ु षांशी ववाहपव
ू '
Nकं वा ववाहबा!य संबध
ं जळ
ु ू न येतात. !या चOात मा, मल
ु (Cया आय@ु याचे 9धंडवडे उडतात. 4यामळ
ु े
!या सगmया द@ु टचOामागे मल
ु (ंचे वाढत चाललेले KशEण आहे !यात संशय नाह(. अनेकांना ह(
कारणमीमांसा पटणार नाह(. वशेषतः महला वगा'ला तर अिजबातच पटणार नाह(. पण 4यांनी वतःच
आप6या घरातील Nकं वा नातेसब
ं ध
ं ातील मल
ु (ंबाबत वचार कन बघावा. KशLEत महलांनीह( 4यांCया
वतःCया जोडीदाराब[लCया अपेEा काय हो4या !याचा वचार करावा. निSचतपणे 4यामागे KशEण
हाच मह4वाचा वचार होता असे दसन
ू येईल. !याचा अथ' मल
ु (ंनी Kशकू नये Nकं वा आप6यापेEा कमी
Kशकले6या मल
ु ांशी सरसकट ववाह कन Yयावा असे नाह(. मल
ु (ंनी ववाह करताना सवा'त आधी
मल
ु ाची कत'बगार( काय !याचा वचार करावा. तो वतःCया पायांवर वकत4ु' वाने उभा आहे क
बापाCया भरवशावर उभा आहे हे माहती कन Yयावे. 4याCया #यसनांब[ल आ0ण छं दांब[ल माहती
Yयावी. 4यानंतरच 4याCया KशEणाब[ल वचार करावा. एखादा मल
ु गा आ9थ'क पXरिथतीमळ
ु े KशEण
घेऊ शकत नाह(. पण 4याCया उपजत गण
ु ांCया आ0ण मेहनतीCया बळावर तो जीवनात उ4तग
ंु यश
Kमळवतो. 4याचे प
ु तक oान कमी असेल तर( #यवहारoान अ4यC
ु च असते. अशा मल
ु ांCया यशात
Kशकलेल( बायको भरघोस वाटा उचलू शकते. अथा'त 4या मल
ु ानेह( बायकोCया KशEणाचा बौaक
संप4ती Hहणून उपयोग कन घेतला पाहजे. बायकोCया आप6यापेEा अ9धक असले6या KशEणाचा
4याने मनात 1यन
ू गंड बाळगता कामा नये. अनेक ?करणांत असे दसन
ू येते क मल
ु ( खूप Kशकले6या
असतात पण 4यांचे #यवहारoान अगद(च कCचे असते. चारचौघात धडपणे बोलता येत नाह( क
येणाcया संकटाला समथ'पणे तpड दे ता येत नाह(. 4यांचे प
ु तक oान अशावेळी कोण4याच कामात येत
नाह(. पण तर(ह( आप6या KशEणाचा तोरा मा, !या मल
ु ( Kमरवत असतात. Nक4येक मल
ु (ंना साधा
वयंपाक सa
ु ा करता येत नाह(. नीट भांडी घासता येत नाह( क घर नीटनेटके ठे वता येत नाह(.
KशEणाCया नादात मल
ु ( !या जीवनावSयक गो@ट( Kशक7याकडे सपशेल दल
ु E
' करतात. Nकं बहुना बरे च
पालकह( अतीलाडाव7यापायी मल
ु (ंना वयंपाक व अ1य घरकामे कर7यास ?ो4साहत कर(त नाह(त.
उलट एवढ( Kशकून सवनह( तु काय धण
ु ी भांडीच करणार काय असे Hहणून पालक तला घरकाम
कर7यापासन
ू रोखतात. Kशवाय ,ी पU
ु ष समानतेCया आध ु नक फस#या #या-यांनी मल
ु (ंCया
घरकामाला ह(न लेख7याचेच काम केले आहे . 4यामळ
ु े आजकालCया मल
ु (ंना संसारासाठ` उपयोगी
असलेले धडेच Kशकायला Kमळत नाह(त. !याचा पXरणाम वैवाहक जीवनात पती प4नीत कटुता
वाढ7यात आ0ण 4याचे पय'वसान घटफोट हो7यात होते. Hहणजेच KशEणाने जी ?ग6भता मल
ु (ंमये
यायला हवी ती न येता 4यांCयात अहं गड
ं आ0ण हटवाद(पणा वाढतो आहे असेच 9च, दसन
ू येत आहे .
4यामळ
ु े समाजातील ववाहसमया दवसदवस उ होत चालल( आहे . पव
ू M मल
ु (ंना जात Kशकवत न
बसता ती वयात आल( क तचे लZन लावन
ू दले जाई. 4यामळ
ु े 4याकाळी आजCया सारखी ववाह
समया न#हती. पण आज मल
ु (ंना भरपरू Kशक7याची सु वधा आ0ण मभ
ु ा अस6यामळ
ु े आ0ण आप6या
KशEणाला साजेसाच वर Kमळाला पाहजे ह( अपेEा ठे व6यामळ
ु े आजची ववाह समया नमा'ण झाल(
आहे .

"मल
ु गी Kशकल(, ?गती झाल(" हा आध ु नक जगाचा नारा आहे . "बेट( बचाव, बेट( पढाओ" हे सरकार(
धोरण आहे . !या दो1ह( संक6पनांनी आ0ण धोरणांनी खरे तर समाजातील ,ीवषयक समया कमी
#हायला पाहजे हो4या. पण वातवात समया वाढत चाल6या अस6याचे नदश'नास येत.े ववाह
समया ह( गंभीर समया !यातन
ू च नKम'त झालेल( आहे . !या ववाह समयेतन
ू च अ1य अनेक
समया नमा'ण झा6या आहे त, होत आहे त. ववाहसंबध
ं अ6पजीवी ठरत आहे त. घटफोटाचे ?माण
वाढत आहे त. एकमेकांब[ल संशय वाढतो आहे . लहानसहान कारणांवन ववाहत मल
ु ( नवरा सोडून
माहे रची वाट धरत आहे त. घटफोट(त जोडeयांCया मल
ु ाबाळांCया समया वाढत आहे त. घरातील कामे
कर7यावन पती प4नीत वसंवाद नमा'ण होतो आहे . KशLEत मल
ु ( ,ी वातंsय आ0ण ,ी पU
ु ष
समानतेCया नावावर पU
ु षांना अ9धक अ9धकार मागू लाग6या आहे त. 4यासाठ` वैवाहक जीवनाची
इ तfी करायलाह( मल
ु ( कमी कर(त नाह( आहे त. KशEणाने मल
ु (ंचे आ4मभान जागत
ृ झाले आहे आ0ण
मल
ु ( आ4म नभ'रह( झा6या आहे त हे खरे . पण वैवाहक जीवनात जो संयम असावा लागतो तो हरवला
आहे . 4याग आ0ण समप'ण हरवले आहे . वातंsयाCया मया'दा हरव6या आहे त. Nकं बहुना वातंsयाचा
गैरवापरह( होताना दसत आहे . सt
ू म वचार केला तर !या सवा'मागे मल
ु (ंचे वाढत असलेले KशEण
हे च कुठे तर( कारणीभत
ू असलेले दसन
ू येईल. अथा'त 4यामागचे खरे कारण Hहणजे KशEणाचा अथ'च
चुकCया पaतीने घेतला जातो आहे हे आहे . KशEण हे वयं?काKशत हो7याबरोबरच अ?काKशतालाह(
?काKशत कर7याचे साधन समजले तर वर(लसार-या समया नमा'ण होणार नाह(त. पण वतःCया
KशEणाचे इतरांशी तल
ु ना कन आपले fे@ठ4व Kसa कर7याCया ह#यासापायी समयांचा डpगर
वाढव7याचे काम होत आहे . आ0ण दद
ु u वाने KशLEत मल
ु ( आ0ण 4यांCया पालकांकडून हे होत आहे हे
Gलेशकारक आहे . KशLEत मल
ु (ंनी आप6या KशEणाचा सकारा4मक उपयोग के6यास कमी KशLEत
मल
ु ाबरोबरह( सख
ु ाचा संसार करता येतो असे 4यांCया लEात येईल. 4यामळ
ु े च मल
ु (ंनी आ0ण 4यांCया
पालकांनी मल
ु (Cया KशEणाचा फारसा बाऊ न करता कमी KशLEत पण कत4'ृ ववान, न#य'सनी आ0ण
स
ु वभावी मल
ु ाशीह( ववाहसंबध
ं जोड7यास पढ
ु ाकार घेतला पाहजे. तरच दवसदवस उ होत
चालले6या ववाह समयेवर तोडगा काढता येईल.

?ेषक,
अतल
ु सोमेSवर कावळे
३०२, अथव' ए1Gले#ह,
हुडकेSवर (ब)ु , नागपरु - ४४० ०३४
मो. O. ९४२३१०२३८९
E-Mail : atulskawale@yahoo.co.in
दनांक : ०८.०८.२०२२

You might also like