You are on page 1of 1

दारा - अॅड. रवीं रण संग यांचे कायालय, २१६, नारायण पेठ, अ य सोसायट , केळकर र"ता, पुणे - ४११०३०.

संपक: - 9404508889 / 9665064559 / 7719962793 / 9970372603.

()त, मा. (धानमं,ी / मा. अथमं,ी / मा. ग हनर /रझ ह बँक


भारत सरकार.

4वषय: - बँकांमधील ठे वींना संपण


ू संर ण मळावे.

महोदय,

भारतात बँकेमधील ठे वींना (ती य7ती केवळ एक लाख :पये एवढे 4वमा संर ण असन
ू १९९३ सालापासन
ू मागील २६ वषात =याम>ये
वाढ कर?यात आलेल नाह . भारतीय बँAकं ग काय मतेने आBण 4वCव"ताDया ना=याने चालवले जात होते तोवर नाग/रकांचा बँकांवर
पण
ू भरोसा होता. बँकेतील पैसे सरु G त आहे त या 4वCवासामळ
ु े ठे वींना 4वHयाचे संर ण आहे का नाह , Aकं वा Aकती आहे याचा आजवर
कोणी 4वचारह केला न हता. भारतीय नाग/रक 4व4वध ठे व योजनांDया मा>यमातन
ू बचतीचे मJ
ु ल भ4वKयकाळासाठL उपयोगी पडेल
तसेच याजह मळे ल यासाठL बँक हाच पयाय मोNया (माणात वापरतात.

पण स>याDया काळात 4व4वध बँकांबJल येणाOया नकारा=मक बातHया, Pदवाळखोर Dया घटना, कज बड
ु वन
ू दे शातन
ू फरार हो?याDया
घटना, बड
ु ीत कजाचे वाढते (माण यामळ
ु े ठे वीदारांDया मनात =यांDया बँकेतील ठे वींबJल काळजीची आBण असरु G ततेची भावना
)नमाण झाल आहे. नक
ु =याच बड
ु ालेTया ‘पंजाब आBण महाराKU बँकेतील’ ठे वीदारांDया क:ण कहा?या, फरफट, पैसे न मळाTयामळ
ु े
ध7का बसन
ू अनेक ठे वीदारांचा म=ृ यू यामळ
ु े सवसामाXय नाग/रकांचा एकंदर त बँAकं गवर ल 4वCवास डळमळीत झाला आहे. सरकारने
नोटाबदल कYन पै न पै बँकेत जमा कYन घेतला. हे पैसे जर सरु G त नसतील तर जनतेने करायचे काय? आपले बचतीचे आBण
HहातारपणाDया बेगमीचे पैसे ठे वायचे कुठे असा (Cन )नमाण झाला आहे. रोखीने करायDया यवहारांवर अनेक मयादा आBण बंधने
आहे त. =यामळ
ु े बँAकं गला पयाय नाह . पण जर बँकांमधील ठे वी सरु G त नसतील Aकं वा फ7त एक लाख :पयांपयXतDया ठे वींनाच
(बँकेने (ी मयम भरला असेल तरच) 4वमा संर ण आहे, तर उव/रत ठे वींDया सरु G ततेची जबाबदार कोणाची? असा (Cन आहे.

भारत सरकार आBण भारतीय /रझ ह बँक हे भारतीय बँAकं ग यवसायाDया परवानगी, )नयमन, दे खरे ख, )नयं,ण, सध
ु ारणा आBण
श"त पालन यासाठL संपण
ू पणे जबाबदार आहे त. =यामळ
ु े जनतेDया ठे वींना शंभर ट7के संर ण दे ?याची जबाबदार ह सरकारचीच
आहे. सवसामाXय जनतेचा ब[कांवर आज असलेला 4वCवास उडाला आBण (=येकाने पैसे काढून \यायला स:
ु वात केल तर दे शात
अराजकाची प/रि"थती )नमाण होईल, अथ यव"थेची दद
ु शा होईल आBण भारतदे श अधोगतीDया मागाला जाईल अशी भीती वाटते.

बँक ठे वींना 4वमा संर ण दे णाOया /रझ ह बँकेDया उपकंपनीDया (DICGC) मा>यमातन
ू आजवर ८८,०००.०० कोट चा (ी मयम गोळा
केला गेला पण =या बदTयात केवळ २९९ कोट :पयांचीच नक
ु सानभरपाई ठे वीदारांना आजवर दे ?यात आलेल आहे . Pह आकडेवार
आCचयचAकत करणार आहे. खरे तर एव`या (ी मयम म>ये शंभर ट7के ठे वींना 4वनाअट 4वमा संर ण दे णे श7य आहे. Aकं वा
यासंबध
ं ी घटकांDया आBण तabांDया सTTयाने )नणय घेऊन, ठे वीदारांवर अdधक बोजा न टाकता ता=काळ "वYपात सव ठे वींना
संपण
ू 4वमा संर ण आBण सावभौम भारत सरकारची हमी मळणे आवCयक आहे. =यामळ
ु े जनसंघष स मतीDया ठे वीदार संर ण
अ भयानाDया मा>यमातन
ू भारत सरकार आBण /रझ ह बँकेकडे पढ
ु ल तीन (मख
ु माग?या कर?यात येत आहे त.

१. भारतीय बँकांमधील सव ठे वींना संपण


ू 4वमा संर ण आBण सरकार हमी दे ?यात यावी.
२. शंभर कोट Dया पढ
ु ल थकgत Aकं वा बड
ु ीत कजदारांची आBण कज मंजूर करणाOयांची नावे जाह र करावी.
३. अथमं,ी आBण /रझ ह बँकेDया ग हनर पदासाठL अथतb् य7तीचीच नेमणक
ू होईल असा कायदा करावा.

वर ल माग?या भारत सरकारने =व/रत मंजूर करा यात आBण अमलात आणा या अXयथा या माग?यासाठL सरकार4व:i सनदशीर
मागाjनी 4व4वध पातkयांवर तीl आंदोलन केले जाईल.

जनसंघषाjस मती कर ता

अॅड. रवीं रण संग आBण सहकार .

You might also like