You are on page 1of 16

आर णाचे राजकारण

आर णाचे राजकारण
------------------------------
पु षो म खेडेकर, चख
सं थापक अ य मराठा सेवा संघ, महारा रा य
दनांक : ३० जून २०२१
मराठामाग जु ै अंक संपादक य
------------------------------
जय जजाऊ

■ तावना

महारा ात स या सवच आर णाचे उघड राजकारण सु आहे


असे ात येते. तसेच गे े दोन म हने मी वेगवेग या पो ट न
मा हती द आहे. याच साखळ ती हे एक अ यावत नवेदन आहे
हेच ात घेऊन आपाप या परीने तक ु प दतीने वचार करावा ही
वनंती आहे. तसेच या राजकारणात आप े सवागीण हत जोपास े व
साध े जाई याचीच काळजी यावी.
साध े जाई याचीच काळजी यावी.

मराठा एस इ बी सी आर ण २०२१, पदो ती मधी आर ण


२०१७ तर था नक वरा य सं थां या मधी ओबीसी आर ण मे
२०१० & मे २०२१ म ये सव च याया या या नका ानुसार र
वा थ गत कर यात आ े आहे. हे त ही आर णांचे वषय आज
तरी सव च याया यात अडक े े आहेत. यामुळे केवळ आ ण
केवळ सव च याया यातच तो तढा सुटू कतो. तसे ते सही
स ामत बाहेर येणे अवघड आहे.

हणजेच मोच काढणे, वातावरण तापवणे, आरोप यारोप


करणे, सव च याया या या बाहेर घटना मक चौकट त न बसणारे
मु े मांडणे, ट हीवर चचा क न बंधुभाव बघडवणे इ याद बाबी
भाव नक वा राजक य वा असामा जक आहेत असे मानाय ा
हरकत नाही. दवाने काही नामां कत मंडळ ही असंवैधा नक
भू मका मांडताना दसतात. हे होऊ नये यासाठ मराठा सेवा संघाचे
य न आहेत हे ात घेणे.

अथात रा वाद काँ ेस, काँ ेस, भाजपा, वसेना, इतर


राजक य प व नेते यांना आर णाचा तढा सव च याया यात
आहे हे मा हत आहे. परंतू मतदार व जनतेची द ाभू करणारी खेळ
सवच संगनमताने खेळत आहेत आ ण आ ही सामा य समाज यास
बळ पडत आहोत. खरे तर सव राजक य प ांची आर ण भू मका
एक कवा सारखी नसून मुळातच पर पर वरोधी आहे. वसेना
व आर. एस. एस. भाजपा आर ण वरोधी आहेत तर रा वाद
व काँ ेस बनबुडाचे आहेत.

स यातरी भाजप या पाठ मागे आर. एस. एस. चे बौ क व


इतर तसेच कायदे ीर पाठबळ आहे. या कारणाने भाजप नेते आ मक
झा े आहेत. यां या मगर मठ त मराठा व ओबीसी युवक ओढ े गे े
आहेत. सवच राजक य प पुतना माव ी या भुमीकेत अस याचे
आता जनते ा पट े े आहे. पण बाहेर पडता येत नाही. २६ जून
रोजी छ पती ा महाराज जयंती न म सवानीच आर ण बचाव
मोच काढ े होते. यात मं ी खासदार आमदार सा म झा े होते. ही
दां भकता आहे. ट पी भू मका आहे.

सव च याया यापे ा संसदे चे अ धकार जा त आहेत.


यापूव अनेकदा क सरकारने संगी घटना ती क न सव च
याया या या आदे ाची अडचणीची अंम बजावणी टाळ े आहे.
सवच राजक य प ांचे स या दे ाती आर ण वाच े व टक े च
पा हजेत असे जवळजवळ एकमत आहे, असे ते दाखवतात. या
प र थतीत सवानीच एक त येऊन संसदे त प कायदा करावा.

घटना ती करावी. जेणेक न याया यांना वेगळाच अथ


काढ यास वाव नसावा. हाच संसद य ोक ाही माग आहे. तसे
न करता मोच,च का जाम, रा ता रोको, हे कार नदनीय आहेत.
चप पॉ यु ॅ रट आहे. खाजगी े ात आर ण ागू करावे
ही मागणी असताना, कदा चत सवच घटना मक आर ण र
हो यासाठ ही पाऊ वाट असावी असे हणाय ा वाव आहे. त ी
भती के जात आहे.

■ घटना ती १०२

रा यघटना १०२ व १०३ ती याच भाजपा वसेना सरकारने


के े आहे. वसेना यावेळ क ात स ेत सहभागी होती. पण
यां या खासदारांना रा यघटना ती म ये व ेष मह व नसावे.
यापूव अनेक वेळा रा यघटने या क मात ती के गे आहे.
परंतू यामागे सरळ साधा उ े असायचा. जा तीत जा त ती
सामा जक हतासाठ होत असे. परंतू घटना ती १०२ मुळे अनेक
मूळ क मे ३३८ , ३४०, ३६६, ३४२ सह मु भूत अ धकारावर १४,१५
& १६ भाव पड े ा दसून येतो.

यामुळे समाजात गैरसमज नमाण झा े आहेत. अ व थता


पसर आहे. एससी एसट ओबीसी ओपन कोणीही आनंद नाहीत.
या वाय रा यघटने या चौकट त अस े े रा य व क हे फेडर
संबंध अडचणीत आ े आहेत. रा य न भ ठर े आहेत असे ात
येते. रा य सरकारांना रा याती जनते या हतासाठ क सरकार
कडे याचना करावी ागणार आहे असे मानाय ा हरकत नाही.
ही ती क न क सरकारने काय सा य के े आहे ते ९०%
खासदारांना सांगता येत नाही.

सन १९९२ या इं ा साहनी केस नुसार क सरकार या


अख यारीत अस े या आर णाचा ाभ मळ यासाठ ओबीस या
जाती ठर व याचे काम क य मागासवग आयोगाचे आहे. तर
रा याती ओबीसी जाती ठर व याचे अ धकार रा य सरकार ा
आहेत. यासाठ रा य व क य मागासवग आयोग थापन करावा
असे आदे द े होते. १०२ घटना ती मुळे क सरकार ा
आप या पातळ वरी ओबीसी ठर व यासाठ क य मागासवग
आयोग थापन क न यास घटना मक चौकट त समा व करायचे
आहे असे सां गत े होते.

यामुळे स या रा यांना असणारे सव अ धकार अबा धत राहती


असे प के े होते. एवढे च नाही तर मराठा आर ण संगी क
सरकारने सव च याया यात तसे नवेदन के े होते. असे असतानाही
व सव च याया यात क सरकारने फेर वचार या चका दाख के
असतांनाही सव च याया याने रा य सरकार ा ओबीसी आर ण
अ धकार नाहीत हे प पणे सां गत े आहे. याचाच अथ क सरकार
नरो वा कुंजरो वा अ ी ट पी भू मका जा णवपूवक घेत आहे.

१०२ वी घटना ती क न क सरकार या मनात न तच


वेगळे च काही करायचे होते हे आता पून रा ह े े नाही. तसेच एवढा
मसुदा तयार कर याची जबाबदारी कोणी पार पाड तेही
समजत नाही? कदा चत ही काम गरी आर.एस.एस. ने पार
पाड आहे काय? अ ी ंका घे यास वाव आहे. राजक य पकड
मजबूत कर यासाठ ही ूहरचना आख आहे काय?

तसेच ही घटना ती २०१८ म ये ागू झा . पण महारा


ासनाने या हसे व या गायकवाड आयोगास २०१७ म येच मराठा
समाजा ा एस इ बी सी आर ण ागू करता येई काय? याचे सव ण
कर यासाठ कर याची जबाबदारी द होती. हे कसे? याचाच अथ
असा होतो क दे व फडणवीस यांना कदा चत १०२ घटना ती
वधेयक मधी काही ता वत तरतुद माहीत हो या.

क सरकारने कोणतीही घटना ती न करता सा या


काय ा ारे क य मागासवग आयोग व अ धकार प के े असते
तरी चा े असते असे हणाय ा वाव आहे. सवच रा यांम ये अ ाच
कारे रा य मागासवग आयोगांचे गठन सव च याया या या इं ा
साहनी केस नुसार कर यात आ े आहे. तसेच ते कायदे ीर असून
काम करतच आहेत. क सरकार ा यां या अख यारीत ओबीसी
ठर व याचे अ धकार होतेच.

ही सव चचा के तर असे ात येते क क सरकार या मनात


घटना ती १०२ करतांना भारताती सामा जक आर ण (एससी
एसट व ओबीसी आर ण) अडचणीत आण याचे कार थान रच े
गे े होते. अथवा सवाना जेरीस आणून एकहाती स ा राजकारण सु
के े आहे. यासाठ ब मता या जोरावर यांनी अ त य सहजपणे
घटना ती क न घेत होती.

क म ३४० मधी सामा जक व ै णक मागास े पण व


३४२-अ मधी सामा जक व ै णक मागास े पण यात काहीच
फरक नाही असे सां गत े जाते. एवढे च हणता येई क क सरकारने
अ यंत चाणा पणे हे कार थान रचून य वीपणे पूण के े आहे.
आता दे ाती एससी एसट व ओबीसी ठर व याचे सवा धकार क
ासनाकडेच आहेत. यामागे एससी एसट ओबीसी व ओपन वगाती
समाजाती ोकांना आपसात ढ वणे हीच भू मका आहे असे
मानाय ा हरकत नाही. कारण...

■ सामा जक नुकसान

रा याने द े े एस इ बी सी आर ण हे कधीच कायदे ीर व


घटना मक न हते असे मराठा सेवा संघाचे मत आहे. यामुळे ते सव च
याया यात र झा े आहे. यामुळे मराठा समाजात खदखद आहे.
५ मे रोजी मराठा आर ण र झा े . तर ७ मे रोजी महारा ासनाने
पदो ती मधी आर ण र क न सामाईक सेवा ये ता याद नुसार
पदो ती होई असे आदे द े . या पाठोपाठ था नक वरा य
सं था मधी ओबीसी आर ण थ गत कर यात आ े . ही साखळ
याया या या आदे ानुसार आ े आहे.

तरीही काही मराठे तर वकृत सं था व नेते मराठा आर ण र


झा यामुळे पदो ती मधी आर ण व था नक वरा य सं था मधी
ओबीसी आर ण मराठा समाजानेच र के े े आहे, अ ा अफवा
जा णवपूवक पसरवत आहेत. साह जकच काही मराठा युवकही
त या करताना दसतात. मराठा व ओबीसी वातावरण
खराब होत आहे. यामागे जातीय दं ग स य प र थती नमाण
कर याची वकृती दड े असते हे ात घेणे.

मराठा युवकांनो कृपया यावर व ास ठे वु नका. पण मह वाचे


हणजे कोणतीही त या क नये. ांतपणे वचार करावा.
संयम राखावा. हेच मराठापण आहे. अ यथा तुम या मु ामु या
वरोधात पो स केसेस दाख के या जाती व यांचे क रअर ण
अडचणीत येई . यांना सोयीचे असे यांनी इड ू एस चे ाभ
ण व नोकरी याम ये यावेत. तसेच आ णासाहेब पाट मंडळाचे
कज सहजासहजी मळत असे तर घेणे.

ओबीसी आर ण घे यासाठ जूने कुणबी कुणबी-मराठा


मराठा-कुणबी न द अस े े दाख े काढावेत. पण कृपया राजक य
ने यांची जरे गरी व चमचे गरी क नका. वाट यास तसे न करता,
गरीबीची पवा न करता क रअर हणून पूण वेळ राजकारण करावे.
आजचे मोठमोठे राजक य नेते हे एकेकाळ अ यंत गरीब होते. कोणीही
पाठ राखे न हते. आवड अस पा हजेत. संभाजी गेड म ये दाख
हावे. संधीची वाट पाहत सु ठे वावे. चहा वकणारे नर मोद जर
दे ाचे धानमं ी पद पोचतात. तर तु हा ा मु यमं ी पदावर पोचणे
य आहे याची खा ी बाळगावी.

■ मराठा आर ण

मराठा आर ण मळा े च पा हजेत असे नारे आज सव राजक य


प दे त आहेत. वधानसभा गाजवत आहेत. पण सवच राजक य
प ांनी सन १९९० ते २०१९ दर यान मराठा समाजाचा सरसकट
समावे ओबीसी म ये सहज व कायदे ीर असतांनाही का के ा नाही?
याचे कारण सां गत े च पा हजेत. यावेळ रा य सरकार ा फ
ओबीसी आर ण अ धकार होते.

या गायकवाड आयोगाने एस इ बी सी हे द ओबीसी याच


अथाने वापर े आहेत असे सव अहवा ात नमूद के े आहे. एस इ बी
सी आर ण वषय न हता. तसेच सामा जक बंधुभाव चांग ा होता.
फ कायदे ीर काम होते. वरोध न हता. रा य मागासवग आयोगाचे
पाहणी अहवा बरेचसे समथनाथ होते. या काळात रा वाद , काँ ेस,
भाजपा व वसेना सरकार स ेवर होते.
बापट आयोगा या आधारे मराठा समाजा ा ओबीसी आर ण
ागू कर यासाठ संधी उप ध होती. फारतर वेगळा वग नमाण
करता आ ा असता. पुढे ५०% मयादा ओ ांडणे व वक सत ओबीसी
बाहेर काढ याचे काम सु करणे य होते. पण असे सकारा मक
काम न करता रा य सरकार ा ५०% आर ण मयादा ओ ांड याचे
अ धकार नसतानाही या गायकवाड आयोगाकडे ५२% बाहेर आर ण
दे ता येई काय? हीच पाहणी कर याची जबाबदारी युती ासनाने का
द होती? ओबीसी का नाही?

तसेच आयोग ओबीसी आर ण सव ण करत आहे असे


भासव े गे े होते. ही द ाभू का के गे ? हणजेच मराठा
समाजा ा कायदे ीर व घटना मक ओबीसी आर ण मळू च नये
हा एकमुखी कट राब व यात आ ा आहे. यात सवच राजक य प
एकमताचे आहेत. एस इ बी सी हा वग २०१८ म ये अ त वात आ ा
असतानाही २०१७ म येच कसा वापर ा? ही दे व फडणवीस व उ दव
ठाकरे यां या युती सरकारचीच बनवाबनवी होती.

यांना कदा चत घटना ती १०२ ब मा हती मळा


असावी. यासाठ रा य मागासवग आयोगाचे गठन करतांना
जा णवपूवक जा तीत जा त मराठा सद य घेत े . मराठा संघटना खुष
झा या. अपे े माणे सकारा मक अहवा मळा ा. पण कायदा व
आर ण नाकार े गे े . यात मराठा समाजाची व आयोगाचीही बदनामी
झा . मराठा मोचा पासून सु झा े घसरण खा या टोका ा
आ . आयोगा या नै तक जबाबदारी बाबतीत सं य के ा आहे.

सव च याया यात हे एस इ बी सी आर ण टकणारे


नाही हे मराठा सेवा संघाचे ठाम मत होते. २०१३ या राणे स मती
आर णापासून संभाजी गेड हेच जाहीरपणे सांगत होते. तसेच झा े
आहे . प रणामी आ हा ा नव वाट े नाही. ५०% बाहेर आर ण
टकवणे अवघड असते. तसेच यामुळे ओपन मधी उमेदवारांवर
अ याय होतो हे प आहे. यामुळे एस इ बी सी आर ण कोटात
अडकणे अपे त होते. प रणामी अती बकट व ेष प र थती स द
झा नाही. पदो ती मधी आर ण हे जसे आप या ा अ त मण
वाटते तोच कार मराठा एस इ बी सी आर णाबाबत घड े ा
आहे. हे ांतपणे समजून घेणे.

आता मराठा समाजाने आर ण वस न वबळावर


आ म नभर होणे हाच एकमेव उपाय आहे. संयम राखावा. इतरांना
दोष दे त सामा जक े ष वाढवू नये हीच वनंती आहे. दोषी धरायचेच
असे तर ते फ मराठा राजक य ने यांना धरावे. पण कोण याही
प र थतीत सरकारी मदत न घेता वा घेता वबळावर उभे रा न
आद नमाण करावा.

आंदो न क न, मोच काढू न, जाळपोळ क न, कोणा या तरी


हातचे बा े बनून गु हे मागे ागणार नाहीत हीच काळजी यावी हीच
वनंती आहे. बुट पा ते डोके मा कराय ा हरकत नाही. ोक
काय हणती याची अ जबात काळजी क नका. पैसे कमवा. आज
नाव ठे वणारे उ ा वाहवा करती . आता रा य मागासवग आयोगाचे व
रा य सरकारचे काम संप े े आहे असे मानाय ा हरकत नाही.

■ था नक वरा य सं थांमधी ओबीसी आर ण

था नक वरा य सं थांम ये ओबीसी आर ण सन १९९२ म ये


रा यघटना ती मांक ७३ व ७४ मुळे ागू के े . पण त हापासूनच
कोटात गे े आहे. कनाटक रा याती के कृ णमूत यांनी वरोधात
१९९४ म ये केस दाख के होती. तोच नका ११ मे २०१० रोजी
ाग ा होता. हणजेच सन २०१० पासूनच था नक वरा य सं था
मधी ओबीसी आर ण अडचणीत सापड े असताना गे े दहा वष
सव राजक य प ांनी याबाबत काही हा चा का के नाही?
हे आर ण ववेकवाद भूमीकेतून ासनाने द े े आहे.
तो ओबीस चा मु भूत अ धकार नाही तर ती एक ासनाने के े
मेहेरबानी आहे असे सव च याया याने प के े आहे. याच
कारणामुळे रा याती इं प रक डेटा तयार कर याची टाळाटाळ
के जात असावी. कारण कदा चत महारा ात सव च याया या या
नका ानुसार था नक वरा य सं थांम ये ओबीसी आर ण फ
१३% अ ब क ड ओबीस या पुरतेच मया दत रा कते.

कारण राजक य ओबीसी आर ण ागू हो यासाठ ती जात


राजक य ा मागास े अस याचे स झा े पा हजेत. ते
इं प रक डेटा व न समजे . सरसकट २७% ओबीसी आर ण
ण व नोकरी याम ये ै णक व सामा जक मागास े पण
तपासून द े जाते. था नक वरा य सं थांम ये तेच नकष ागू
होत नाहीत हे ात घेणे.

सव च याया या या आदे ानुसार इं प रक डेटा तयार


क न व तीन अट ची पूतता क नच ओबीस या आर णाची तरतूद
करता येते. अ यथा नवडणूक घेऊ नये. यायचीच असे तर ओबीसी
आर ण ू य ट के रा ह . हणजेच फ एससी एसट व ओपन
जनर कैटे गरी व म ह ा. रा य नवडणूक आयोगाने जाहीर के े या
१९ जू ै रोजी होत अस े या ज हा प रषदे या नवडणुक त ओबीसी
आर ण ागू नाही. हे आदे माच २०२१ म ये सव च याया याने
वकास गवळ या केसम ये द े आहेत. हे सव वाद राजक य प व
ओबीसी ने यांना माहीत आहेत.

कदा चत या कारणाने ओबीसी मधी कुणबी, कुणबी-मराठा,


मराठा-कुणबी, माळ , ते , धनगर वंजारी बंजारा अ ा काही
जाती वगळ यात येऊ कतात. कारण गे े स र वष ठरा वक दहा
बारा जात नीच ओबीसी आर ण गळं कृत के े आहे. तर ३४०
जात या वा ा ा नोकरीत एखादे पाई पद कवा राजकारणात
एखादे ामपंचायत सद य पद आ े े नाही. द त ओबीस चे
ोषण दबंग ओबीसी करत आहेत असे ात येते. राजक य
आर णात मी े यर नाही.

पण दबंग ओबीसी जाती बाहेर असणे घटना ती मांक ७३


& ७४ म ये अपे त आहे. यासाठ च इं प रक डेटा पा हजेत. हा डेटा
तयार क न एससी एसट व ओबीसी आर ण जागा न ती के या
तरी ते कदा चत याया यात जाऊन अडकू कते. यामागे राजष ा
महाराजां या म तवा घोडे वगळू न उव रत ब घो ांनाच राखीव
खुराक दे णे ा त वांचा अव ं ब असावा. कदा चत याच कारणामुळे
क सरकारने डेटा उप ध क न द ा नसावा.

परंतू सन २०१८ म ये क सरकारने ओबीसी एक त ट केवारी


रा यवार जाहीर के आहे. महारा ात ही ओबीसी ट केवारी सुमारे
३४% अस याचे दसून येते. तर ओबीसी आर ण ण व नोकरी
३२% व राजक य २७% पयत आहे. तसेच सव च याया याने २०१४
म ये जातवार जनगणना डेटा रा यांना दे यास व जाहीर कर यास बंद
घात आहे असे समजते. मह वाचे हणजे जातवार जनगणना मधी
मा हती व इं प रक डेटा हे वेगवेगळे कार आहेत.

इं प रक डेटा व न राजक य मागास े पण तपासून ओबीसी


आर ण ागू के े जाते. यामुळेच इं प रक डेटा तयार कर याची
सव वी जबाबदारी रा य सरकारची अस याचे सव च याया या या
नका ानुसार जाणवते. तसेच ही सम या केवळ महारा ातच नाही
तर दे भरात नमाण झा आहे हे ात घेणे. यामुळे वं चत भट या
वमु ओबीस ना फटका बस ा आहे असे जाणवते.

भारतात सव च राजक य धानमं ी पद ओबीसी असताना


असे होणे चत नय आहे. आप या ओबीसी समाजा ा धानमं ी पद
जायची संधी आहे याच त वानुसार २०१४ पासून ओबीस या जाती
एकवट े या आहेत असे जाणकार सांगतात.

■ पदो तीमधी आर ण

रा यघटने या चौकट त पदो ती मधी आर ण मु भूत ह क


हणून ागू होत नाही. तर व ेष व अपवादा मक प र थतीत ते दे ता
येते. यासाठ सव सं या मक डेटा तयार क न जर पदसं या यो य
माणात नाही असे स झा े तरच पदो ती मधी आर ण ागू
करता येते. तरीही पदो ती मधी आर ण महारा ात सन १९७४
पासून सरसकट वग एक पयत वना अडचण ागू होते.

त का न रा यक यानी मानवतावाद कोन ठे वून ते


द े होते. पुढे सन १९९२ इं ा साहनी केस नुसार पदो ती मधी
आर ण र के े े असतांनाही चा ू होते. पण सन २००४ पासून
आर ण सरसकट सव च पदापयत ागू के े गे े . ते असे एससी
१३ एसट ७ ओबीसी अबकड १३ = ३३% हा ओपन व ओबीस या
उमेदवारांवर अ याय होता. कारण नोकरीती येक नोकरदारांना
पदो तीची अपे ा असते.

तसेच व र पदांची सं या कमी असते. तर सव च पद एकच


असते. नैस गक यायाने सवाना पदो ती मधी संधीची समानता
अपे त आहे. परंतू पदो ती मधी आर ण ागू के े तर ही
घटना मक समानतेची संधी नाकार यात येते. हा सामा जक अ याय
होतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे त व आहे क , अ याय सहन करणे
जा त आ ेपाह असते. याच भावनेतून ओपन व १९% ओबीसी मधी
अ धकारी याया यात गे े होते.

यात जातवाद नसून अ धकारांसाठ जागृत रा न काम कर याची


इ छा असावी. जसे मराठा आर णावर आ ेप होते तसेच पदो ती
मधी आर ण बाबतीत झा े . मराठा आर ण घटना मक चौकट त
बस े नाही. तीच प र थती पदो ती मधी आर ण बाबतीत झा .
भारतीय रा यघटने या चौकट त पदो ती मधी आर ण पदसं या
अती वषम अस या वाय बसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
ते प पणे नाकार े होते.

१९९२ म ये इं ा साहनी केस म येही ते नाकार े होते. रा यात


एससी व एसट व ओबीसी पदभरती यो य माणात होती हे स झा े
होते. यामुळेच याया यात पदो ती मधी आर ण थ गत झा े .
तसेच पूव जे मळत होते ते सु ा गे े आहे. करण याय व आहे.
यात जातवाद नाही. एससी व एसट समाज बांधवांनी गैरसमज नमाण
करणारे व क न बंधुभाव एका मता आ ण ांतता अडचणीत
येणार नाही याची काळजी यावी हीच वनंती आहे.

म यंतरी ३३% पदे वगळू न पदो ती द जात होती. पण


यामुळे अनेकांची गैरसोय झा होती. अगद एससी एसट ओबीसी
व ओपन वगाती अनेक अ धकारी वाट पाहत सेवा नवृ झा े होते.
यामुळे ७-५-२०२१ रोजी ासनाने ती प दत बंद क न सरसकट
सामाईक सेवा ये ता नुसार पदो तीचा नणय घेत ा. स या
सामाईक सेवा ये ता नुसार सवाना पदो ती मळत आहे. करण
याय व आहे. पण एससी एसट ओबीसी अपंग वगाती जा तीत
जा त अ धकारी खूष आहेत.

आज कनाटक वगळता एकाही रा यात व क ात पदो ती मधी


आर ण ागू नाही. तसेच १९९७ मधी सभरवा नणयानुसार
रा याती केडरवाईज एससी एसट ओबीसी सं या ठरवून द
असती तर हे वाद नमाण झा े नसते असे अ यासक मानतात. अ ा
कारे राजक य ने यांची अना था व वाथ या कारणाने सामा जक
कायदे ही याया यां या क ेत अडक े े आहेत. अथवा अडकव े े
आहेत. यात राजक य वाथ आहे. सामा जक नुकसान होत आहे.
राजकारण व राजक य आर ण सामा जक बंधुभाव एका मता
व ांतता बघडव यासाठ एक ह काचे साधन झा े आहे असे ात
येते. यात जातवाद व गटबाजीचे हनकस राजकारण के े जाते. एससी
हण े तर ह एससी व बौ एससी ही फूट पाड जाते. ओबीस या
जाती कामा ा ागतात व सव मतदार जाती जातीत वभाग े जातात.
कुणबी व माळ , माळ व ते असे जात चे भांडण सु होते.
ओबीसी वग आपसात जात मह वाची मानतात.

डी का टचे र का ट होतात. ास टू का ट हा उ टा वास


सु होतो. जूने रेकॉड ोधून अनेक मराठा ने यांनी कुणबी दाख े
मळव े े आहेत. असे जात चे धृवीकरण होऊन जातवाद प होतो.
आर णातून समता बंधुता याय अपे त होते. पण तसे काही घड े
नाही. महारा ात स या दोन खासदार बोगस एससी दाख ा द ा
या कारणाने अडचणीत आ े आहेत. केस सु आहे. बोगस दाख े
मळवून एससी, एसट व ओबीसी आर ण फायदे घेणे नवीन नाही.

असे हजारो बोगस नोकरदार सापड े आहेत. पण राजक य प


व नेते यांना नोकरी व णात रस नाही. याबाबत कोणी गंभीर नाही.
अनेक वषापासून ासक य पदे र आहेत. नोकरभरती नाही. पण
याबाबत एससी एसट ओबीसी राजक य प व नेते भांडत नाहीत. तर
ामपंचायत नवडणूका वेळेवर झा पा हजेत हे भांडण सु होते.
प रणामी आर ण हा वषय सामा जक बंधुभावाचा न राहता राजक य
मनीचा झा ा आहे. हणून राजक य आर ण र कर याची वेळ
आ आहे काय? हे तपास याची आव यकता आहे.

वं चत आघाडीचे नेते एड का आंबेडकर यांनी त ी मागणी


के आहे. आ ही यांचे समथन करतो. या प र थतीत मराठा सेवा
संघा या मा यमातून वनंती आहे क कृपया एससी एसट ओबीसी
ओपन असे वाद नमाण क न आप े राजकारण साध याचा
आटोकाट य न सवच राजक य प करत आहेत. कृपया सावध राहा.
■ काही समारोपीय

१) घटना ती १०२ मुळे रा य सरकार ा ओबीसी आर ण ागू


कर यासाठ अ धकार नाहीत हे खरे अस े तरी एससी एसट ओबीसी
व इड ू एस या वाय आर ण मळत नाही. मराठा समाजा ा कोणते
आर ण ागू के े पा हजेत? व का?

२) ओबीसी आर ण हाच एकमेव पयाय उप ध आहे. परंतू सव च


याया याने प के े आहे क मराठा समाज सामा जक व ै णक
ा मागास े ा नाही. या प र थतीत क वा रा य सरकार मराठा
समाजा ा ओबीसी हणजेच एस इ बी सी कसे ठर वणार आहे?

३) एस इ बी सी हणजेच ओबीसी. समजा एस इ बी सी आर ण ागू


के े , तर कसे दे णार? स या महारा ात ५२% एक त आर ण ागू
आहे. जे ५०% बाहेर आहे. सव च याया या या नका ानुसार
आर ण मयादा प ास ट के आहे. पण ते ओ ांड यासाठ अगद च
अपवादा मक प र थती नमाण झा पा हजेत व स द झा े
पा हजेत. पण सव च याया याने या गायकवाड आयोगाने द े या
अहवा ावर अ व ास के ा आहे. हणजेच ५०% मयादा
पा न करणे बंधनकारक आहे.

४) रा य घटना बद क न मराठा समाजा ा आर ण ागू के े


पा हजेत अ ी मागणी के जात आहे. तसे झा े तर सवच रा याती
आर ण अडचणी र होती असे मत आहे. पण ते अवघड आहे.
कारण ५०% ची मयादा ओ ांडणे धोकादायक आहे असे सवच
राजक य प ांना वाटते. पण ना चपान स मतीने फारस के
यानुसार संसदे ने घटना ती क न सव च याया याने ाव े
५०% आर ण मयादा र करणे हाच एकमेव पयाय उप ध आहे.
५) संसदे ने कायदा व घटना ती क न आर ण द े तरी ते पु हा
उ च वा सव च याया यात आ हान द े जाऊ कते.

े ट वनंती आहे क कृपया आपण आपसात चचा क न पदो ती



मधी आर ण, मराठा आर ण व था नक वरा य सं था मधी
ओबीसी आर ण याबाबत काय भू मका यो य राही ते ठरवावे.
ब जन हताय व ब जन सुखाय हे सू ात घेऊन यो य म यममाग
काढू न सामा जक बंधुभाव टकवणे य आहे.

कृपया गंभीरपणे वचार करावा ही वनंती..!


ध यवाद व स द छा..!

Last modified: 11:14 pm

You might also like