You are on page 1of 2

Home (/) > Saptarang (/saptarang) > Marathi News Prasad Zaware Writes About Lenin And Indian

Middle Class

ले ननला उखडा, फेका, पण...


साद झावरे गु वार, 8 माच 2018

163

ले नन नेमका कोण होता? आ ण आप ाशी ाचा काय संबंध? असा सवाल क न ाचा पुतळा उखडणा य चं समथन क पाहणा या म मवग य बु जीवी लोक ना ले नन वषयी थोडी मा हती दे ाचा
य ...

ले नन केवळ एक परक य शासक होता क देश ा सरह ी ओल डू न सा वादाचा वचार ात आणणारा आ ण भगत संग सार ा त ण ना आकिषत करणारा, तीचा णेता होता? जगभरातील
शोिषत कामगार ा ल ाचे रे णा ान होता?

ले नन नेमका कोण होता? आ ण आप ाशी ाचा काय संबंध? असा सवाल क न ाचा पुतळा उखडणा य चं समथन क पाहणा या म मवग य बु जीवी लोक ना ले नन वषयी थोडी मा हती दे ाचा
य ...
ले नन हा र शयन तीचा णेता. तो खरं तर तुम ा आम ा सार ा म मवग य तून पुढे आलेला होता. मा ा अथ वषयक स ताचा अ ास क न ते ात शासनात आणणारा रा कत णजे
ले नन.

ाचा तीचा लढा, ाची शासन व ा, लोकशाही वषयी ाचे मत हे सव बाजूला ठे वून ाने र शयात 1921 म े आणलेला कामगार कायदा, स ल कोड ानुसार नोकरदार, कामगार आ ण शेतमजूर
य चं केलेलं वग करण आ ण ासंबंधी केलेली नयमावली पुढे जगभरातील कामगार कायदे, वेतनाचे नयम, कामगार चे इतर ह यासाठ रे क आ ण मागदशक ठरले.
आज म मवग सरकार , नमसरकार आ ण खाजगी सं त े काम करतो, ा कामाचे ठरा वक तास असतात. याची नयमावली जगभर ठरवून दली गेली ले नन आ ण ा ा कॉ डे सनी दले ा
ल ानंतर! ापे ा जा काम केलं क ह ाने ओ रटाईम मागता... राहायला ाटर िकं वा घरभाडे मालकाकडू न घेता... वासभ ,े ह ा ा सु ा, मेिडकल टीटमट हे सगळं ले नन आ ण ा ा
कॉ डे स नी मळवलंय...
रटायरमट बे निफट, ात ॉ डंट फंड, ॅ ईु टी याचा समावेश होतो आ ण ावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आ ण ा माग वर त ालीन सरकारने सकारा क तसाद द ाने
झालेलं आहे. या कामगार संघटना जगभर ले नन आ ण ा ा कॉ डे स ा रे णेतन
ू उ ा रा ह ा आहेत.

अनुकंपा त ावर मळाले ा नोक या आ ण तसे नयम आ ण करार सु ा याच कामगार संघटन ा आंदोलन मुळे झालेले आहेत.
बँक, श क, ा ापक, रे े आ ण सरकार कमचार य ा माग चा मोच आजही लाल बाव ा ा सावलीत नघतो... तो लाल बावटा ले नन चा...
कोणताही भ डवलदार उ ोगपती आ ण कोणतंही सरकार हे तः होऊन यं रे णेने या गो ी करत नसतं. हे सव लढू न मळवलंय ले नन आ ण ा ा कॉ डे सनी. जगभर ापन झाले ा कामगार संघटना,
चे उ ेश, ची कायप दती आ ण चे सरकार आ ण इतर खाजगी उ ोग शी होत असलेले करार याचा उ ाता ले नन होता.

वरोधात असणा या क स े सरकारने पण सकारा क वचार क न यातील बर शी धोरणे राबवली होती. वेळोवेळ ात सुधारणाही केलेली होती. पण सु ािपत झा ावर म मवग ला आता या सव
गो ची गरज उरली नाही. मा हती घे ाची गरजही ना वाटत नाही. ना ले नन आ ण ा ा कॉ डे सची ना म ममाग क से ची. आता फ मंदीरं , अ ा , गौरवशाली सं ृ ती वगैरे मह ा ा बाबी
आहेत आ ण डा वन, आईन ाईन, टू न हे भारतीय नाहीत णून ची 'ऐशी क तैशी' करणारे बु मान रा कत आहेत.
ते ा चालू ात... ले नन ला उखडा, फेका... आ ण या उ ादाचे समथनही करा... पण ा आधी आपले फंड, भ े य ना पण काडी लावायला वस नका. कारण ामागे पण ले ननचाच वचार होता.
(लेखक चाटड अकाउं टंट आहेत)
(या लेखाचा आप ाला तवाद करायचा अस ास आपली ति या webeditor@esakal.com (mailto:webeditor@esakal.com) वर पाठवू शकता)

, नेम ा आ ण व ासाह बात ा वाच ासाठ 'सकाळ'चे मोबाईल अ◌ॅप डाऊनलोड करा (https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal)

Web Title: marathi news prasad zaware writes about lenin and indian middle class

Dailyhunt (Newshunt)
रे सपी और ट स यहाँ.

इं टॉल करा

टॅ
शासन (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_function

administrations (/search?search_api_views_fulltext=administrations&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations)

सरकार (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E

government (/search?search_api_views_fulltext=government&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment)

संघटना (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E

unions (/search?search_api_views_fulltext=unions&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aunions)

आंदोलन (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E

agitation (/search?search_api_views_fulltext=agitation&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aagitation)

भारत (/search?
search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%

संबं धत बात ा

‹ ›

You might also like