You are on page 1of 2

भारत जोडो यात्रा झ िंदाबाद!

महागाईशी नाते तोडा, भारत जोडा!


बेरोजगारीचे जाळे तोडा, भारत जोडा!
सझिं िधानासाठी देऊ लढा, भारत जोडा!
भारत जोडो यात्रा कशासाठी?
देशातील जनता बेरोजगारी व महागाईने हैराण झाली आहे. या समसयाांववरोधात लोकाांना सांघवित करायला...
उध्वसत झालेल्या शेतकरी, कामगार आवण छोि्या व्यापाऱयाांना आशेचा नवीन वकरण दाखवायला...
फक्त मठू भर उद्योगपतींचे 'अच्छे वदन' आवण बाकीच्या गरीब जनतेच्या अतोनात हालअपेष्टा का? हा
सवाल ववचारायला...
वाढत्या द्वेषाच्या वातावरणात भारतात प्रेम, एकता व बांधतु ेचा सांदश
े पसरवायला...
सांघ व भाजपच्या आक्रमणामळ ु े कमजोर झालेल्या न्यायव्यवसथा, वनवडणक ू आयोग,
प्रशासन अशा सवव लोकशाहीचा आधारसतभां असलेल्या ससां थानां ा मजबतू करायला...
हुकूमशाही व मसु किदाबी ववरोधात जनतेला वनभवय बनवायला... सवां वधानावर
आधाररत नवा भारत घडवायला...
या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय कााँग्रेसच्या नेतत्ृ वाखाली देशातील अनेक सामावजक सांघिना, सामावजक कायवकते,
ववचारवांत, लेखक आवण लाखो लोकाांनी वमळून ‘भारत जोडो यात्रे’चे आयोजन के ले आहे.
बेरोजगारीचे जाळे तोडा, भारत जोडा!
आज देशात गेल्या 45 िर्ाातील सिााझधक बेरोजगारी आहे!
 नोिाबांदी, जीएसिी (वसतू सेवा कर) आवण कोरोनाकाळातील अवतशय चक ु ीच्या व्यवसथापनामळ
ु े : छोिे-मोठे व्यवसाय
बांद पडले; छोिे व्यापारी आवण दक ु ानदाराांच्या धद्यां ावर पररणाम झाला; करोडो लोक बेरोजगार झाले.
 मोदी सरकारच्या शेतकरी ववरोधी धोरणाांमळ ु े शेतीक्षेत्रातील रोजगाराांमध्ये प्रचांड घि झाली.
 सरकारी नोकरभरती बांद आहे. आज देशात कें द्र आवण राज्यात वमळून जवळपास 60 लाख पदे ररक्त आहेत.
 रे ल्वे, सरकारी बाँका, ववमा कांपन्या आवण इतर सवव सरकारी उद्योगाांचे खाजगीकरण करण्यात येत आहे. यामळ ु े मोठ्या
प्रमाणात रोजगार सांपष्टु ात येत आहेत.
 आवण आता ‘अझननपथ’ योजनेद्वारे तरुणाांना कांत्रािी सैवनक बनवनू नांतर ऐन तारुण्यात बेरोजगार बनवणार आहेत.
महागाईशी नाते तोडा, भारत जोडा!
मोदी सरकार जीएसिी आवण इतर प्रकारचे कर जनतेवर लादत आहे. भाजप
सरकार देशाचे पवहले सरकार आहे ज्याने अन्न-धान्यासोबतच पीठ, पनीर, ताक,
दही, गळ
ू , वचकन, मिन, याांसारख्या जीवनावश्यक वसतांसु ोबतच ववद्यार्थयाांच्या
शालेय सावहत्यावरही जीएसिी लावला आहे.
भरमसाठ उत्पादन कर 2014 2022 2014 2022
लावल्यामळु े पेरोल –
गॅस वसलेंडर 450 रु. 1050 रु. गहू 24 रु. 36 रु.
वडझेलचे भाव गगनाला
वभडले आहेत. त्यामळ ु े पेरोल 80 रु. 106 रु. तरू दाळ 76 रु. 124 रु.
महागाई खपू वाढली आहे. वडझेल 62 रु. 93 रु. सोयावबन तेल 60 रु. 155 रु.
‘हम दो, हमारे दो’चे चक्रव्यूह तोडा, भारत जोडा
का वाढली बेरोजगारी? का वाढवला सरकारने GST? का वसलेंडरावरील अनदु ान बांद के लां? का पेरोल-वडझेलवर इतका
प्रचांड कर लावला? का वाढली महागाई? कारण- मोदी सरकार जनतेसाठी नाही तर काही वनवडक उद्योगपतींसाठी देश
चालवत आहे.
 मठू भर बड्या उद्योगाांवरील किंपनी कर 30% िरून 22% के ला. पररणामी दरिर्ी 1.5 लाख कोटींचे नुकसान!
 गेल्या 8 वषावत धनदाांडगयाांना मोदी सरकारने 44 लाख कोटींची करमाफी आवण 30 लाख कोटींची कजामाफी!
 देशाची साधनसपां त्ती, सरकारी उद्योग या मोजक्या देशी-ववदेशी कांपन्यानां ा कवडीमोल भावात ववकली जात आहे.
म्हणनू च देशातील अब्जाधीशाांची सांख्या दप्ु पि झाली आवण मोदींचे ‘वमत्र’ जगातील सवावत श्रीमांत लोकाांपैकी एक झाले.
मठू भर उद्योगपतींना एवढी खैरात वािल्यामळ ु े सरकाराचे उत्पन्न कमी होत आहे. आवण त्यामळ ु े च सरकार गरीबाांवरील
कराांचे ओझे वाढवत आहे आवण जनतेवरील खचव कमी करत आहे. म्हणनू महागाई आवण बेरोजगारी दोन्ही वाढत आहेत!
द्वेर् सोडा, भारत जोडा!
बेरोजगारी आवण महागाईमळ ु े जनतेच्या मनामध्ये भववष्ट्याबद्दल वनराशा, वभती,
असरु वक्षतता वनमावण झाली आहे. या खरय् ा समसयाांपासनू लक्ष भरकिवण्यासाठी
भाजप आवण रा. सव. सांघ इग्रां जाांची ‘फोडा आवण राज्य करा’ नीती वापरत आहेत.
जात, धमव, भाषेच्या नावावर समाजामध्ये द्वेष पसरवत आहेत. ववववधतेत एकता,
सववधमव समभाव, बांधतु ा हीच आपल्या देशाची खरी ओळख आवण ताकद आहे, हे
आपण जाणले पावहजे. द्वेषाच्या राजकारणाला बळी न पडता, आपल्या खऱया समसयाबां द्दल सत्ताधाऱयाांना जाब ववचारूया,
द्वेष पसरवणाऱयानां ा धडा वशकवयू ा आवण एकजिू ीने भारत जोडूया!
झमले कदम, जुड़े ितन!
बांध-ु भवगणींनो, भारत देशाचा आत्मा - देशाचे सवां वधान आहे. त्यानसु ार गेली सत्तर वषे देश
चालला, देशात शातां ता रावहली, त्यामळ ु े देशाचा ववकास झाला. आज मात्र ह्या आत्म्यावरच
घाव घातला जात आहे. ज्या लोकानां ी सवातत्र्ां य चळवळीशी गद्दारी के ली, ज्याांनी भारतीय
सांववधान आवण वतरांगयाला ववरोध के ला; आज त्याच ववचारधारे चे लोक सत्तेमध्ये आहेत.
उघडपणे सांववधानाच्या मल्ू याांवर हल्ला बोलत आहेत.
ज्यावेळी आपण सववजण भारतीय सांववधानाचे रक्षण करण्यासाठी सज्ज होऊ, वनराश
जनतेमध्ये आशेचा वकरण जागव,ू लोकाांना वनभवय बनवू आवण देशातील सवव जाती-
धमावच्या लोकाांची मने जोडू तेव्हाच खरय् ा अथावने भारतही जोडला जाईल.
चला तर मग, आपल्या उज्ज्वल भववष्ट्यासाठी, सांववधानावर आधाररत देश साकारण्यासाठी, भारताला पन्ु हा एकदा
ववकासाच्या मागाववर नेण्यासाठी एकत्र येवयू ा... एकजिू ीने भारत जोडूया...

You might also like