You are on page 1of 22

Sense of duty among citizens

नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना


Avinash Bhale
Asst. Professor cum Asst.Director
नागरिक /नागरिकत्व
• लोकांना आपापल्या देशात मिळालेला राजकीय दर्जा म्हणजे नागरिकत्व असे
स्थूलमानाने म्हणता येईल. नागरिक म्हणजे नगराचा रहिवासी. प्राचीन काळी
एके का शहरापुरती शासनसंस्था मर्यादित असायची. म्हणून शहराचा रहिवासी
तो शासनसंस्थेचा सभासद किं वा घटक मानला जायचा.
• नागरिकत्व’ ही संकल्पना कायदेशीर आहे आणि तिला राजकीय व नैतिक
अधिष्ठान आहे. शासनसंस्था ही नागरिकांची बनलेली असते.
प्रथम पाया मानव – वर्तन । यास करावें उत्तम करावें जतन
गांव करावें सर्वांगपूर्ण । आदर्श चित्र विश्वाचें ॥४८॥
गांव हा विश्वाचा नकाशा । गांवावरून देशाची परीक्षा ।
गांवचि भंगतां अवदशा । येईल देशा ॥४९॥
• भारताचे संविधान भाग चार – क मूलभूत कर्तव्य
• संविधान (बेचाळीसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम ११ द्वारे समाविष्ट के ला. (३ जानेवारी १९७७ पासून
लागू )
• संविधान (शहयाऐनशीवी सुधारणा) अधिनियम, २००२ याच्या कलम ४ द्वारे समाविष्ट के ला. (१ एप्रिल २०१० पासून
लागू )
ग्रामगीता हा ग्रंथ मानवी जीवनात खरी उभारी देऊन मनुष्याला आदर्श नागरिक
घडविण्याची गुरुकिल्ली आहे.
• गावा-गावासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ।। (१७-११५ )
• राष्ट्रसंतांनी गरिबी-श्रीमंती, श्रम-प्रतिष्ठा, ग्रामीण कला-उद्योग अशा घटकांवर विवेचन करून समाजवादाचे जोरदार समर्थन के ले आहे.
आर्थिक विषमता ही राष्ट्रीय ऐक्याचा अत्यंत विघातक असल्याने खऱ्या अर्थाने समाजवाद प्रस्थापित व्हावा म्हणून ग्रामगीतेच्या
माध्यमातून राष्ट्रसंतांनी साधु-संत, नेते, अधिकारी शिक्षक, कामगार, सर्वांनाच जागे करून ग्रामोन्नतिच्या कार्यात सहभागी होण्याचा
संदेश दिला आहे अन्यथा विध्वंसक क्रांती ठरलेली आहे याची जाणीवही करून दिलेली आहे.
क ) संविधानांचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था ,
राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे

https://www.dailymail.co.uk/
indiahome/indianews/article-
https://timesofindia.indiatimes.com/city/ 3340095/Stand-Muslim-family-
jaipur/no-ashoka-chakra-on-flags-at-jaipur- forced-leave-cinema-Mumbai-
demonetisation-anniversary-event/ refusing-stand-national-
articleshow/61588006.cms anthem.html
ख) ज्यांच्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फू र्ती मिळाली
त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे
With 43% share in hate crimes, UP still most
unsafe for minorities, Dalits
Between 2016 and 2019, National Human Rights
Commission registered 2,008 cases where
minorities/Dalits were harassed, including cases
of lynchings. Of these, Uttar Pradesh alone
accounted for 869 cases. India Today New
ग) भारताची सार्वभौमता , एकता व एकात्मता उन्नत ठेवणे त्यांचे
संरक्षण करणे.
ग्रामगीता अध्याय ११
म्हणोनि गांवीं कोणी अन्याय के ला । दु:ख दिलें कोणा गरिबाला ।
त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला । गांवामाजी ॥६०॥
नाहीतरि गुंडांस फावे । सुटती जैसीं स्वैर गाढवें ।
दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावें । नव्हे हा धर्म ॥६१॥
अन्याय होतां प्रतिकारचि करावा । प्रथम अन्याय समजूनि घ्यावा ।
निश्चित कळतां आवाज द्यावा । संघटनेचा ॥६२॥
घ) देशाचे संरक्षण करणे व आवाहन के ले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा
बजावणे.
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावें एकत्र ।
संघटना हेंचि शक्तीचें सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥१७॥
गांव करी तें राव न करी । ऐसें सांगोनि ठेविलें चतुरीं ।
जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गांव तय सुधारूं शके ॥१८॥
यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जें करी अन्याय-निर्मूलन ।
देवोनिया न्यायदान । करी रक्षण गांवाचें ॥१९॥
संघटन गांवीं मजबूत असावें । आपापलें दु:ख त्यासि सांगावे ।
कोणावरि अन्याय होऊं न द्यावे । कार्य संघटनेचें ॥२०॥
According to the 2021 annual
report of the National Crime
Records Bureau (NCRB), 31,677
rape cases were registered across
the country, or an average of 86
cases daily, a rise from 2020 with
28,046 cases, while in 2019, 32,033
cases were registered.
ड) धर्मिक, भाषिक व प्रादेशिक किं वा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व
जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या
प्रथाचा त्याग करणे

ग्रामगीता अध्याय २९
मग घ्या कोणत्याहि ग्रंथाचें वचन । परि वर्म याहूनि नाही भिन्न ।
मानवता हीच आहे खूण । सर्व धर्म-समन्वयाची ॥३२॥
ज्या ज्या धर्मी मानवता । ते सर्व धर्म एकचि तत्त्वता ।
यासि विरुध्द नाही गीता । समतावादी कृ ष्णाची ॥।३३॥
कृ ष्ण म्हणे ’ समं हि ब्रम्ह ’ । समता हाचि ईश्वरी धर्म ।
समदर्शी तोचि पंडित उत्तम । योगाचें मर्म समत्वचि ॥३४॥
गंगा-जमुनी तहजीब
च) आपल्या संमिश्र संस्कृ तीच्या समृध्द वारशांचे मोल जाणून
जतन करणे
ग्रामगीता अध्याय २९
मुसलमान म्हणतां मारावा । ख्रिश्चन म्हणतां हाकू नि द्यावा ।
आपला पापीहि छातीशीं धरावा । हा नव्हे अर्थ स्वधर्माचा ॥१५॥
धर्म माणुसकीसि म्हणती । माणुसकी न्यायावरि शोधिती ।
न्याय कोणाच्याहि प्रति । एकचि राहतो सर्वदा ॥२२॥
परि ही दृष्टि मंद झाली । आप-पर भावना बळावली ।
तेणें धर्मपंथांत फू ट पडली । आत्मीयता दिसेना ॥२३॥
छ) वने, सरोवरे नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह
नैसर्गिक पर्यावरनाचे रक्षण करून त्यात
सुधारणा करणे आणी प्राणिमात्रांबद्दल
दयाबुद्धी बाळगणे.
60% of cases under Anti-Black
Magic Act are those of ‘godmen’
sexually exploiting women
Since August 2013, when the Act
came into being in Maharashtra,
150 cases have been filed under this
law; only 25 per cent of those
booked were women
ज) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण , मानवतावाद आणि शोधकबुद्धी व
सुधारणावाद यांचा विकास करणे
ग्रामगीता अध्याय ३२
नाना मतांचे नाना संत । नाना संतांचे नाना पंथ ।
कोण निवडावा उत्तम त्यांत । वेषादिकांनी कळेना ॥१८॥
म्हणोनि संतांच्या ऊणखुणे । कोणी न पावे बहिरंगाने ।
त्यास पाहिजे सहवास करणें । अथवा ओळखणें कार्यावर ॥१९॥
संतापाशी एकचि धर्म । सकल जीवांचें कल्याणकर्म ।
मानवता हेंचि मुख्य वर्म । सर्वकाळ ॥४९॥
संतास नाही जात-परजात । विश्वकु टुंब संतांचें गोत ।
जे जे भेटतील ते आप्त । सुह्रद त्यांचे ॥५०॥
संतांचा तो मूळस्वभाव । सर्वांत वाढवावा प्रेमभाव ।
करावा सज्जनांचा गौरव । कौतुकाने ॥५३॥
Over 2,900 cases of communal or
religious rioting were registered in the
country between 2017 and 2021, Union
Minister of State for Home Nityanand
Rai said in a reply to a question in Rajya
Sabha in December 2022. Citing National
Crime Records Bureau data
झ)सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचारचा निग्रपूर्वक
त्याग करणे.
ग्रामगीता अध्याय ११
सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि संकट येतां ऐकू न ।
आपुलीं सर्व कामें सोडून । धांव घ्यावी तयांनी ॥१०५॥
आग लागणें, विहिरींत पडणें । कॉलरा होणें, मूर्च्छा येणें ।
प्रत्येक प्रसंगीं धांवून जाणें । कर्तव्य त्यांचें ॥१०६॥
ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे ग्राम-सेना ।
तेथे स्वर्गींच्या नंदनवना । बहर येई सहजचि ॥१०७॥
ऐसें संघटनांनी गांव । भोगूं लागेल दिव्य वैभव ।
ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया म्हणे ॥१०८॥
ञ) राष्ट्र सातत्याने, उपक्रम व सिध्दी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल आशा प्रकारे
व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात परकष्ठेचे यश संपादन करण्यासाठी
झटणे.
ट) मतापित्याने किं वा पालकाणे सहा ते चौदा वर्षादरम्यानचे आपले अपत्य किं वा
यतहासतिथी, पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे.
ग्रामगीता अध्याय १९
हें सर्व मागील विसरोन । मुलामुलींना द्यावें शिक्षण ।
जेणें गांवाचें वाढेल भूषण । सर्वतोपरीं ॥८॥

नुसतें नको उच्च शिक्षण । हें तों गेलें मागील युगीं लपोन ।
आता व्हावा कष्टिक बलवान । सुपुत्र भारताचा ॥९॥
धन्यवाद

You might also like