You are on page 1of 4

कविता ६ या भारतात बंधुभाव.

संत तुकडोजी.
प्र १ खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

1) या भारतात नित्य काय वसु दे ?


उत्तर -: या भारतात नित्य बंधुभाव असू दे .
2) सर्व संप्रदाय कसे दिसावेत ?
उत्तर -: सर्व संप्रदाय एक दिसावेत.
3) अमीर गरीबांनी कसे राहावे ?
उत्तर -: अमीर-गरीब एक मताने राहावे.
4) सर्वस्थळी कोणती प्रार्थना व्हावी ?
उत्तर -: सर्वस्थळी समद
ु ाय प्रार्थना व्हावी.
5) उद्योगी तरुण कसा असावा ?
उत्तर -: उद्योगी तरून शीलवान असावा.
6) अस्पश्ृ यता या जगातून कशी नष्ट व्हावी ?
उत्तर -: अस्पश्ृ यता या जगातून समूळ नष्ट व्हावी.
7) सत्य न्याय कुठे वसावा असे कवीला वाटते ?
उत्तर -: सत्य न्याय खलनिंदकाच्या मनी वसावा असे कवीला वाटते.
8) सौंदर्याने कुठे रमले पाहिजे ?
उत्तर -: सौंदर्याने घराघरात रमले पाहिजे.

प्र २ खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1) हो सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे .


2) नांदेत सुखे गरीब अमीर एक मतानी.
3) स्वातंत्र्य सख
ु ा या सकलामाजी वसू दे .
4) जातीभाव विसरुनीया एक हो आम्ही.
5) सौंदर्य रमो घराघरात सर्गीयापरी.
6) तुकड्यास सदा या सेवम
े ाजी वसु दे .

प्र ३ खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा.

1) दे शात बंधुभाव राहण्याविषयी कवी काय म्हणत आहे त ?


उत्तर -: कवी दे शात बंधभ
ु ाव असु दे असे दे वाकडे मागतात. त्यासाठी ते सर्व पंत, संप्रदाय
एक दिसू दे त्यांच्यामध्ये मतभेद नसू दे असे कवी म्हणतात.
2) उद्योगी करून कसा असला पाहिजे ? का ?
उत्तर -: उद्योगी तरूण शीलवान असला पाहिजे त्याच्याकडे शील नसेल तर तो उद्योग,
पैसा नष्ट होतो. म्हणून उद्योगी तरुण शीलवान असावा.
3) खल निंदकाच्या मनीही सत्य न्याय का वसावा ?
उत्तर -: कारण तो नेहमी दष्ु ट असतो तो नेहमीच दस
ु ऱ्याची निंदा करत असतो म्हणून
खल निंदकाच्या मनी ही सत्य न्याय वसावा.

प्र ४ खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात लिहा.

1) दे शातील सकळास मानवता कळू दे असे कवी का म्हणत आहे ?


उत्तर -: दे शातील सर्व लोकांना मानवता समजली तरच या दे शातील अमीर, गरीब, हिंद,ू
मस्लि
ु म ख्रिश्चन हे सर्व मतभेद नष्ट होतील. म्हणून सर्वांना मानवता कळावी असे कवी
म्हणतात.
2) मानवता राष्ट्रभावना सगळ्यास कळल्याने काय होईल ?
उत्तर -: मानवता राष्ट्रभावना सर्वांना कळल्यास सर्वजण एक होऊन समद
ु ाय प्रार्थना
गातील त्यांच्यात असलेले अमीर, गरीब, हिंद,ू मस्लि
ु म, ख्रिश्चन हे मतभेद नष्ट होतील व ते
जातीभेद विसरून एक होतील. या जगातून त्यामुळे अस्पश्ृ यतेचा कलंक नष्ट होईल.

प्र ५ खालील ओळीचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा.

1) “ नांदोत सुखे गरीब अमीर एकमतांनी ”.


संदर्भ -:वरील ओळ या “ भारतात बंधभ
ु ाव ” या कवितेतील असन
ू त्याचे कवी ‘ संत
तुकडोजी ’आहे त. ही कविता ‘ समाज संजीवनी ' या काव्यसंग्रहातून घेतले आहे .
स्पष्टीकरण -: संत तुकडोजी महाराज म्हणतात की या दे शातील गरीब, आमिर हिंद-ू
मुस्लीम, ख्रिश्चन एकमताने राहावेत. त्यांच्या मनात मानवता हीच राष्ट्रभावना निर्माण होऊ
दे .
2) “ हो सर्व स्थळी मिळवणी समुदाय प्रार्थना ”.
संदर्भ -:वरील ओळ या “ भारतात बंधुभाव ” या कवितेतील असून त्याचे कवी ‘ संत
तक
ु डोजी ’आहे त. ही कविता ‘ समाज संजीवनी ' या काव्यसंग्रहातन
ू घेतले आहे .
स्पष्टीकरण -: या दे शातील सर्व लोकांना मानता हीच राष्ट्रभावना आहे हे समजले तरच
चे सर्वजण मिळून समद
ु ाय प्रार्थना करतील.सर्व मतभेद नष्ट होतील.
3) “ खलनिंदका मनीही सत्य, न्याय वसु दे ”.
संदर्भ -:वरील ओळ या “ भारतात बंधुभाव ” या कवितेतील असून त्याचे कवी ‘ संत
तुकडोजी ’आहे त. ही कविता ‘ समाज संजीवनी ' या काव्यसंग्रहातून घेतले आहे .
स्पष्टीकरण -: संत तुकडोजी महाराज म्हणतात दे शातील अस्पश्ृ यतेचे समूळ नष्ट व्हावे.
जातीभेद विसरून सर्वजन एक होणे गरजेचे आहे त्याचवेळी खंलनिंदकाच्या मनामध्ये
सत्य, न्याय निर्माण होईल.

प्र ६ खालील प्रश्नांचे उत्तर सित ते आठ वाक्यात लिहा .

1) भारत कशाप्रकारे असावा असे संत तुकडोजी ने अपेक्षा केली आहे ?


उत्तर -: संत तुकडोजी महाराज म्हणतात की या भारतात नित्य बंधुभाव असू दे . सर्व पंथ
संप्रदाय यांच्यामध्ये एकी असू दे . कोणत्याही प्रकारचा मतभेद असू नये. या दे शात गरीब –
श्रीमंत,हिंद-ू मुस्लीम, ख्रिश्चन असे मतभेद असू नये. सर्वंजन एकमताने राहू दे त.आणि
सर्वांना सख
ु मिळू दे . या दे शातील सर्व नागरिकांनी मानवता हीच राष्ट्रभावना असे समजन

घ्यावे.व सर्वांनी सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना करावी. येथील तरुण उद्योगी व
शीलवान असावा.या दे शांमधील सर्व लोक जातीभेद विसरून अस्पश्ृ यतेचे समह
ू नष्ट करू
दे त. आणि त्याच्या मनामध्ये ही न्याय असु दे . प्रत्येक घराघरांमध्ये सौंदर्य येऊ दे आणि
संकटे , भीती नाहीशी होऊ दे .

भाषाभ्यास .
1) समासाचा विग्रह करा.
1) गरीब – अमीर -: अमीर , गरीब वैगेरे -: समाहार द्वंद्वं समास.
2) राष्ट्रभावना -: राष्ट्रासाठी भावना -: चतुर्थी तत्पुरूष समास.
3) अस्पश्ृ य -:स्पश्ृ य नसलेलानय तत्पुरुष समास.
4) समळ
ू -: मूळासहीत -: अव्ययीभाव समास .

‌. ‌‌ मूळासहीत असे जे -: बहूव्रीही समास .

5) खल – निंदक -: दष्ु ठ निंदक असा -: कर्मधारे य समास.

You might also like