You are on page 1of 2

ASP CONVENT ENGLISH HIGH SCHOOL

WORKSHEET NO : 23
STD : IX SUBJECT : MARATHI DATE : 21/02/2023

कविता.....१३ ततफन

- विठ्ठल िाघ

प्रश्न १ (ब) प्रस्तत


ु कवितेचे पढ
ु ील कृतततनहाय रसग्रहण करा :

(१) किी/कितित्री - सुप्रससद्ध किी श्री. विठ्ठल िाघ याांची ही कविता आहे .

(२) संदर्भ-- पेरणीच्या हांगामाचा सांदर्भ या कवितेला आहे .

(३) प्रस्तािना -- किी विठ्ठल िाघ याांचे 'काळ्या मातीत मातीत,' 'पांढरीच्या िाटे िर', 'कपाशीची
चांद्रफुले', 'पाऊसपाणी' हे कवितासांग्रह प्रससद्ध आहे त. ग्रामीण जीिनातील िास्ति िणभन करणे,हे
तयाांच्या कवितेचे िैसशष्ट्य आहे

(४) िाङ्मिप्रकार-- (काव्यप्रकार) िैदर्ीय बोलीर्ाषेतील लोकगीताचा छां द या कवितेचा आहे .

(५) कवितेचा विषि-- पेरणीच्या िेळी शेतकामाची लगबग ि शेतकऱ्याचे कष्टटमय जीिन हा या
कवितेचा विषय आहे ..

(६) कवितेतील आिडलेल्िा ओळी →'झोयी काटीले टाांगते तयात तानल


ु ां लळते

तयात तानुलां लळते ढग बरसते.'

(७) कवितेची मध्ििती कल्पना-- काळ्या मातीत पेरणी चाललेली असताना शेतकरी ि शेतकरीण र्र
पािसात सहकायाभने बबयाणे पेरतात. झोळीत तान्हुले रडत असते तन पायात काटा रुततो तरी
शेतकऱ्याच्या डोळ्याांतील फुललेले हहरिे स्िप्न याांचे हृदयांगम चचत्रण प्रस्तुत कवितेत केले आहे .

(८) कवितेतन
ू ममळणारा संदेश → साऱ्या जगाचा पोसशांद असलेला शेतकरी, तयाचे कष्टटमय जीिन
जाणून घ्यािे ि ग्रामीण जीिनाचा ि बोलीचा पररचय व्हािा, हा उद्दे श समाजमनाला कळणे फार
महत्त्िाचे आहे .

(२) कवितेच्िा आधारे पुढील तक्ता पूणभ करा :

कवितेचा विषय ---------------------------------

कवितेची र्ाषा -----------------------------------

ASP Group of Schools


कवितेतील पात्र ------------------------------------

कवितेतील तुमहाांला सिाांत आिडलेले प्रतीक --------------------------------------

कवितेतील नैसचगभक घटना ------------------------------------------------------

(३) चौकटी पूणभ करा :

(i) सरीिर सरी आल्यािर

(ii) जजिाला र्ल


ू पाडणारा

(iii) पाण्यात सर्जलेले ढे कूळ असे िाटते

(iv) पायात काटा रुतल्यामळ


ु े

(v) िाट पाहणाऱ्या शेतकरणीला महटले आहे

(vi) ततफन हाणणाऱ्या शेतकऱ्याला महटले आहे

४) खालील व्िाकरण कृती सोडिा:-

शब्दसमूहाबद्दल एक शब्द मलहा

१) शेती करणारा ……...... शेतकरी


२) काम करणारा ………….. कामकरी
३) कविता करणारा ............. किी
४) पायात जोडे नसलेला ........... अनिाणी

५)प्रत्िेकी दोन समानार्थी शब्द मलहा

ढग…. मेघ, घन. शेत….. िािर, सशिार

िीज…. विद्युत, सौदासमनी. राघू….. रािा , पोपट

झाड….. िक्ष
ृ , तरू. धरती….. धरणी, धररत्री, िसुधा

श्रम……कष्टट, मेहनत. िारा…. िात, पिन

६)अनेक िचन मलहा

शेत …. शेते. बैल….. बैल. विज……विजा

काटा…. काटे . स्िप्न…. स्िप्ने. रात्र…. रात्री

ASP Group of Schools

You might also like