You are on page 1of 7

Question Paper

Set- III
Std. – 10th MM/Semi
Subject – Marathi H.L.

Time: 3 hrs Marks: 80

विभाग १ – गद्य
प्र. १ अ) पुढील उतारा िाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती सोडिा.
१) कोष्टक पूर्ण करा. २
झाडावरून गळून पडणारी →

पानाने गवताच्या पात्याला दिलेली उपमा →

नव्या गवतपात्याचा जीव खाऊन टाकणारी →

संजीवक स्पर्ााने गवतपात्याला जागे →

करणारा

दिवाळा नक
ु ताच सरू
ु झालेला िोता. झाडावरून एकामागन
ू एक पपकलेली पाने गळून पडू लागली.
पट...पट...पट... त्यांचा तो पट... पट... असा कणाकटू आवाज.... तो आवाज ऐकून धरणीमातेच्या
कुर्ीत झोपी गेलेले एक चचमणे गावताचे पाते जागे झाले. चगरक्या खात खात जममनीवर येणा-या एका
पानाला ते म्िणाले, "पडता पडता ककती कटकट करतोयस तू? तुझ्या या िं ग्यानं माझ्या सा-या गोड गोड
स्वपनांचा चुराडा झाला की!" पानाला राग आला. ते चचडून म्िणाले, "अरे जा! चचडखोर बिब्िा कुठला!
मातीत जन्मन
ू मातीतच लोळणा-या तझ्
ु यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च
वातावरणाची कल्पना कर्ी येणार? िा िं गा नािी, िेटा! िे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणा-या
तुझ्यासारख्या अरमसकाला ते समजायचं नािी!" िे िोलता िोलताच ते पण पथ्
ृ वीवर पडले आणण
धरणीमातेच्या कुर्ीत झोपी गेले. ते पुन्िा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्ााने! त्या स्पर्ाात
पवलक्षण जाि ू िोती. त्या जािन
ू े आता त्या पानाचे रुपांतर गवताच्या चचमुकल्या पात्यात झाले िोते.
पन्
ु िा दिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुर्ीत लपू लागले-झोपू लागले. पण
पन
ु :पुन्िा त्याची झोपमोड िोऊ लागली. जजकडेततकडे झाडांवर पाने सळसळत िोती... पट पट असा
आवाज करीत पथ्
ृ वीवर पडत िोती! ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःर्ीच पुटपुटले, 'काय िी
दिवाळ्यातली पानं! जीव खाऊन टाकला यांनी अगिी! केवढा िा कणाकटू आवाज... छी छी छी! माझ्या
सा-या गोड गोड स्वपनांचा चें िामेंिा केला यांनी!'
२) एका िाक्यात उत्तरे ललहा. २
अ) पानाचे रुपांतर जािन
ू े कर्ात झाले िोते? ि) िोलता िोलता पान कोठे पडले आणण कोठे झोपी
गेले?
३) माणसातील ठरापवक मनोवत्त
ृ ीची पुनरावत्त
ृ ी वारं वार िोत असते, िे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. ३

ब) पुढील उता-याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.


१) कोष्टक पूणा करा. २
िरवर्षी र्ाळे त साजरा िोणारा →
किकेटचा कॅपटन →

ओररसाचे प्रमसद्ध मर्ल्पी →

प्रमसद्ध सनईवािक →

पत्र मलदिण्याचं कारण एवढं च आिे , की पुढच्या वर्षी तुम्िी र्ाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात
काय व्िायचं याचा तनणाय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्िणून एक आठवण करून िे तो. िरवर्षी
आपल्या र्ाळे त मर्क्षकदिन साजरा िोतो. त्यात प्रत्येकाला मख्
ु याध्यापक तरी व्िायचं असतं नािीतर
मर्क्षक तरी; पण मर्पाई व्िायची इच्छा फार कमी मल
ु ांची असते. तुम्िी मर्पाई व्िायलाच पादिजे असं
नािी; पण मर्पाई िोऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ र्कतं, आपण कौतुकास पात्र िोऊ र्कतो या
गोष्टीवर तुमचा पवश्वास नािी का? मला एकच गोष्ट मािीत आिे कोणतंिी काम केलं, तरी ते असं
करायचं, की लोकांनी नाव घेतलं पादिजे. काम छोटं नसतं. आता चाजारचं िघा. चाजार नसला तर
मोिाईलचा कािी उपयोग आिे का? डॉक्टर एवढीच नसापण मित्त्वाची असते. तम्
ु िी िघा किकेटचा
कॅपटन पवराट कोिली असो ककं वा धोनी, त्याला मैिानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणा-याचं मित्त्व
जास्त असतं. कारण सामन्याचा तनणाय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रककनारी
वाळूत मर्ल्प िनवणारे ओररसाचे सुिर्ान पटनायक पूणा िे र्ात प्रमसद्ध आिे त. लग्नाच्या मांडवात
िसन
ू खप
ू लोक सनई वाजवताना दिसतात; पण बिजस्मल्लाि खान सनई एवढ्या मन लावन
ू वाजवायचे,
की त्यामुळे ते जगभर लोकपप्रय झाले. तुम्िी कोणती गोष्ट करता िे मित्त्वाचं नािी, तर तुम्िी ती गोष्ट
ककती मन लावून करता िे जास्त मित्त्वाचं आिे . िे मला पटलंय म्िणून आपल्या ग्रंथालयात एकािी
पुस्तकावर तुम्िांला धूळ दिसणार नािी, कारण मी ततथे काम करतो. तुम्िी असंच कािी काम करा असं
म्िणणं नािी माझं; पण तम्
ु िी जे कराल ते जगात सवोत्तम असलं पादिजे असं मला वाटतं.
२) एका र्ब्िात उत्तर मलिा. २
i) मर्क्षकांचे मर्कवणे कान िे ऊन ऐकणारे ...............
ii) ज्याच्यामर्वाय मोिाईलचा उपयोग िोत नािी तो...............
iii) कोण िोऊनसुद्धा चांगले काम करता येईल...............
iv) तह्
ु मी जे काम कराल ते जगात कसं असलं पािीजे...............
३) कोणतेिी कष्टाचे काम करणे िे कमी प्रतीचे असते असे तुम्िाला वाटते का? का? ३

क) पुढील उता-याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.


१) कोष्टक पर्
ू ण करा. २
ग. दि. माडगूळकरांचा मूळ पपंड →

ग. दि. माडगुळकरांनी रमसकांच्या मनावर घातलेली →

औंधच्या राजाने गदिमांना दिलेला सल्ला →

ग. दि. माडगुळकरांचे अजरामर काव्य →

ज्यांचे वणान मराठी संस्कृतीचा सारांर् असे करता येईल अर्ा मोजक्या कलावंतात ग. दि.
माडगळ
ु कर यांचा समावेर् करावाच लागेल. ििुरंगी, ििुढंगी असे िे व्यजक्तमत्व असले तरी त्यांचा मूळ
पपंड कवीचा. गीतात काव्य नसते असे मानणा-यांनी आणण समीक्षकांनी ग. दि. मां. ना कवी मानले
नसले तरी त्यांच्या गीतांनी रमसक मनावर घातलेली मोदिनी आजिी कायम आिे . साध्या र्ब्िात मोठा
आर्य; पेळूतून सूत तनघावे इतक्या सिजपणे र्ब्िात गुंफून सरु े ल सुरात घोळून श्रोत्यांच्या
मनीमानसी मुरवला गेल्याने गदिमा िे नाव पवसाव्या र्तकाच्या उत्तराधाात घराघरांत पोिोचले.
अंकगणणतात फड्डीस नंिर आला, पण र्ब्िगणणतात अव्वल, पव. स. खांडक
े ारांचे लेखतनक म्िणून
काम करताना या अवलचगररला आणखी पैलू पडले असणार. मिालक्ष्मीच्या स्तुतीगीताने सुरवात
करणारे गदिमा पढ
ु े जीवनलक्ष्मीचे स्तत
ु ीपाठक झाले. औंधच्या राजाने िाळ गदिमांना टाकीज म्िणजे
मसनेमात जायचा सल्ला दिला. राजाज्ञा पाळायचीच असते. मराठी चचत्रपटाचा तो काळ िोता. मराठी
नाटक रुळ ििलत िोते. मसनेमाला सूर गवसल्यासारखी जस्थती िोती. कोल्िापूर िा या घडामोडींचा
भोज्या िोता आणण कपवराज तेथेच मंगेर्कर कुटुंि ज्या घरात रिात िोते त्याच्या वरच्या मजल्यावर
मुक्कामी िोते. संसारिी सुरू झालेला पण चचत्त कलेत गुंतलेले. अमभनेता व्िायचे िोते. मसनेमात
ममळतील त्या भूममका पत्करल्या. एचएमव्िीसाठी गाणी मलदिली. र्ीघ्रकवी लिरी िैिर यांचा प्रभाव
पडला आणण र्ब्ि, गाण्यातन
ू च अन्नपाणी ममळवायचे िे नक्की झाले. 'भक्त िामाजी', पदिला पाळणा'
पासून िा मसलमसला सुरू झाला 'राजकमल' च्या रामजोर्ीसाठी कपवराजांनी कथा, संवाि आणण गाणी
मलदिली. वर एक छोटी भूममका केली. मसनेमा गाजला. मसलमसला पुढे दिंिीत गेला. र्ेकड्यांनी मराठी
मसनेमे केले. गदिमा िा गोष्ट सांगणारा माणूस िोता. कधी कपवतेतून कधी पटकथेतून ककं वा संवािातून
ते गोष्टच सांगत रादिले. त्यांच्यातील िा कथक कवीच नंतर आधतु नक वाजल्मकी म्िणन
ू समोर आला
ते गीतरामायणाच्या रूपाने.
२) एका वाक्यात उत्तरे मलिा. २
अ) ग. दि. माडगुळकरांचे व्यजक्तमत्व कसे िोते? ि) गदिमा िे नाव पवसाव्या र्तकात घराघरात का
पोिचले?
विभाग २ – पद्य
प्र. २ अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृती पूणा करा. २
'मनातले गाणे' असे म्िटल्यावर तुम्िाला सुचणा-या कल्पना

खोि आणखी थोडेसे मूठ ममटून कर्ाला


खाली असतेच पाणी म्िणायचे भरलेली
धीर सोडू नको, सारी उघडून ओंजळीत
खोटी नसतात नाणी. घ्यावी मनातली तळी.
घट्ट ममटू नये ओठ झरा लागेलच ततथे
गाणे असते अगं मनी खोि आणखी जरासे
आता जन्मांचे असते उमेिीने जगण्याला
ररत्या गळणा-या पानी. िळ लागते थोडेसे!
२) कपवतेतील संकल्पना आणण त्यांचे अथा यांच्या जोड्या जुळवा. २
कपवतेतील संकल्पना संकल्पनेचा अथा
i) सारी खोटी नसतात नाणी अ) मनातील पवचार व्यक्त करावेत.
ii) घट्ट ममटू नका ओठ आ) मनातील सामथ्या व्यापक िनवावे.
iii) मूठ ममटून कर्ाला म्िणायचे भरलेली इ) सगळे लोक फसवे नसतात.
iv) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी ई) भ्रामक खोट्या समजत
ु ी िाळगू
नयेत.
३) 'आता जन्मांचे असते, ररत्या गळणा-या पानी' या ओळींमधील अथा तुमच्या भार्षेत स्पष्ट करा. २
४) 'गाणे असते गं मनी,' या ओळींतील तुम्िाला समजलेला नवतनममातीक्षमतेचा संिेर् स्पष्ट करा. २

ब) दिलेल्या मद्
ु ‍द्याांच्या आधारे कोर्त्याही एका कवितेसांबांधी खालील कृती सोडिा.
आश्िासक चचत्र ककां िा तू झालास मूक समाजाचा नायक
१) कपवतेचे कपव / कवतयत्री – १
२) कपवतेचा रचनाप्रकार – १
३) कपवतेतन
ू व्यक्त िोणारा पवचार – २

क) रसग्रहर् – खालील काव्यपांक्तीांचे रसग्रहर् करा. ४


“जनी आजाव तो तोडुं नये| पापद्रव्य जोडूं नये|
पण्
ु यमागा सोडूं नये| किाकाळी||”

विभाग ३ – स्थूलिाचन
प्र. ३ कोर्त्याही िोन कृती सोडिा. ६
१) ‘रे खाजींच्या कायााचा पररणाम’ यावर टीप मलिा.
२) दिलेल्या मुद्द्यांवरून एक पररच्छे ि तयार करा.
व्युत्पत्ती कोर् – तनममातीचा ठराव – तनममातीची जिाििारी – तनममातीसाठी अथासिाय्य आणण त्याचे प्रकार्न.
३) सादित्यकृतींचा आस्वाि घेताना लक्षात घ्यायचे मुद्िे तुमच्या र्ब्िांत स्पष्ट करा.

विभाग ४ – भाषाभ्यास
प्र. ४ अ) व्याकरर् घटकािर आधाररत कृती.
१) समास – दिलेल्या समासांचा प्रत्येकी एक र्ब्ि मलिा. २
समास अव्ययी भाव वैकजल्पक समािार द्वंद्व पवभक्ती
द्वंद्व तत्पुरूर्ष
समामसक र्ब्ि …………. …………. …………. ………….
२) शब्िलसद्धी.
अ) 'अतनय' िा प्रत्यय लावन
ू तयार िोणारे िोन र्ब्ि मलिा. १
i) ………….. ii) …………..
ि) 'अतत' िा उपसगा लावन
ू तयार िोणारे िोन र्ब्ि मलिा. १
i) ………….. ii) …………..
३) िाक्प्रचार – पुढीलपैकी कोर्त्याही िोन िाक्प्रचाराांचे अथण साांगून िाक्यात उपयोग करा. ४
i) तनष्कामसत करणे – …………….. ii) िुक्की येणे – ……………..
iii) व्यचथत िोणे – …………….. iv) मग्ु ध िोणे – ……………..

आ) भावषक घटकाांिर आधाररत कृती.


१) शब्िसांपत्ती. २
i) खालील र्ब्िसमूिासाठी एक र्ब्ि मलिा.
अ) केलेल्या उपकाराची जाणीव – ………… ि) िे वाचे अजस्तत्व न मानणारा – ……………
ii) समानाथी र्ब्ि मलिा. १
अ) नवल = ………… ि) पाणी = …………
ii) पवरुद्धाथी र्ब्ि मलिा. १
अ) अपमान x ………… ि) तनयममत x …………
२) लेखनननयमाांनुसार लेखन – अचूक र्ब्ि ओळखा. २
i) उज्वल / उज्ज्वल / उजवल / ऊजवल. ii) आश्चया / आर्चया / आच्चया / आच्छया.
iii) िष्काळ / िाष्कळ / िाश्कळ / िष्कळ iv) प्रस्तुत / प्रस्टूत / प्रस्त्रत
ु / प्रस्तूत
३) विरामचचन्हे – प्रस्तत
ु वाक्यात पवरामचचन्िे घालन
ू वाक्य पन्
ु िा मलिा.
तू सापवत्री िो या पुस्तकात एकूण आठ कथा आिेत १
४) पाररभावषक शब्ि – खालील र्ब्िांना प्रचमलत मराठी भार्षेतील र्ब्ि मलिा.
अ) Luck – …………… ि) Death Zone – …………… १

विभाग – ५ उपयोजजत लेखन


प्र.५ अ) पुढील िोनपैकी कोर्तीही एक कृती सोडिा. ६
१) खालीलपैकी कोणतेिी एक पत्र मलिा.
वसतीगि
ृ ात रािणारा राजेर् नाईक, मंगल भव
ु न
र्ुभम कुलकणी, ३१७ सोमवार पेठ,
वसतीगि
ृ , २७९ नवी पेठ, सोलापूर येथून वडील
सातारा िा आपल्या वस्तीसाठी तनयममत
ककां िा – रामचंद्र सीताराम मर्वाजी पेठ, १७१८ डी. वॉडा,
िससेवा सरू
ु करण्यािाित राज्य
पुणे यांना एस.एस.सी. नंतर काय करू इजच्छतो
पररविन मंडळाला पत्र मलिीत आिे .
ते पत्राने कळपवत आिे .

२) साराांशलेखन – प्र.१ क मधील अपठीत गद्य उता-याचा एक ततृ तयांर् सारांर् तुमच्या र्ब्िांत मलिा.

आ) पुढीलपैकी कोर्त्याही िोन कृती सोडिा.


१) जादहरातलेखन – दिलेली जादहरात िाचून कृती सोडिा. ५
किननलशांग टच हाऊस ऑि िननणचर
• सवा प्रकारचे लाकडी व स्टील फतनाचर ममळे ल
• कपाटे , टे िल, खच्
ु याा, ड्रेमसंग टे िल, डायतनंग टे िल, दिवाण सेट
• आपल्या आवडीप्रमाणे व मागणीप्रमाणे सवा प्रकारचे फतनाचर िनवून
ममळे ल
• ऑफीससाठी टे िल, खुच्याा, कपाटे , िाक िनवून ममळतील.
• सवा प्रकारचे घरगुती, ऑफीस, र्ालेय व इतर सवा प्रकारचे फतनाचर योग्य
िरात ममळण्याचे एकमेव दठकाण
किननलशांग टच हाऊस ऑि िननणचर
िाजीराव रोड, र्ि
ु वार पेठ, पण
ु े–२
संपका – ९९९९९९९९९९
टीप – वधाापन दिनातनममत्त खास ५ ते १०% सवलत
i) आकृतीबांध पूर्ण करा. २
घरगत
ु ी वापरासाठीच्या ममळणा-या
वस्तू

ii) आकृतीबांध पूर्ण करा. २

कायाालयीन वापरासाठीच्या ममळणा-या


वस्तू

iii) खरे िीवर ककती सवलत ममळणार आिे व का? १

२) कथालेखन – दिलेल्या र्ब्िांच्या आधारे कथा मलिा. योग्य र्ीर्षाक द्या. ५


िोन आजीिाई लोणी माकड तराजू भांडण
मांजरी

३) बातमी लेखन – परीक्षा जवळ आल्यामुळे मुलांना अभ्यासपवर्षयक मागािर्ान सत्र तुमच्या र्ाळे ने आयोजजत
केले िोते त्याची िातमी तयार करा.

इ) खालीलपैकी एक कृती सोडिा. ८८


१) जादिरात एक कला –
जादिरातीमळ
ु े वतामान पत्रे, रे डडओ, जादिरात आकर्षाक
पवकासास िातभार टे मलव्िीजन िोण्यासाठी मेिनत
फसवेचगरी अततर्योक्ती

२) प्रसांगलेखन – दिलेल्या चचत्रावरून ‘मी अनभ


ु वलेला प्रसन्न सय
ू ोिय’ या पवर्षयावर तनिंध मलिा.
३) आत्मित्त
ृ : ििरलेल्या िागेचे आत्मवत्त
ृ –

[ मुद्िे : सगळीकडे दिरवेगार गालीचे ---- कारं जी ---- मुलांसाठी खेळण्याची साधने ---- जेष्ठ
नागररकांसाठी कट्टा.]

You might also like