You are on page 1of 5

कविता ८ सत्कार

मंगेश पाडगांवकर.
प्र १ खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात द्या ?

1) सत्कार कोणाचा होत आहे ?


उत्तर -: सत्कार हिरव्या तण
ृ पात्याचा होत आहे .
2) सुकता सक
ु ता नद्या काय म्हणाल्या ?
उत्तर -: सुकता सुकता नद्या म्हणाल्या हा विश्वासंहार आहे .
3) ललकार कोणती स्फुरली ?
उत्तर -: ललकार श्रद्धेची स्फूरली.
4) स्वागत गीत कोणी म्हटले ?
उत्तर -: स्वागतगित खगानी म्हटले .
5) मुजरा कोणी केला ?
उत्तर -: मज
ु रा ढगांनी केला.
6) याठिकाणी कोणता गल
ु ाल आहे ?
उत्तर -: याठिकाणी लाल मातीचा गुलाल आहे .
7) गुलाल कोणी उधळला ?
उत्तर -: गुलाल पवन ने उधळला.
8) अत्तर म्हणजे काय असावे ?
उत्तर -: अत्तर म्हणजे मातीचा वास होय.

प्र‌२ खालील ओळीत रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1) उरी जेव्‍हा ज्‍वालारस झेलून.


2) सुकता सक
ु ता नद्या म्हणाल्या हाच विश्वसंहार.
3) थरथरली स्फुरली होती हो श्रद्धेचा ललकार.
4) भेदन
ु ी आले हिरवे कौतुक.
5) नचिकेताचे स्वप्नच अथवा अवचित हो साकार.
6) मत्ृ युंजय श्रद्धेचा अंकुर.
7) म्हटले स्वागतगीत खगांनी
8) अष्ट दिशातून अभीष्टचिंतन घुमला जजयजकार.
9) घमघमले मातीतन
ु ी अत्तर.
10) पहिल्या हिरव्या तण
ृ पात्याचा आज असे सत्कार.

प्र ३ खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा.

1) धरतीने कसे व कोणते तप केले ?


उत्तर -: धरतीने ज्वालारस झेलून कठीण तप केले.
2) नचिकेताचे स्वप्न केव्हा साकार झाले ?
उत्तर -: ज्यावळी भूमिचे कवच भेदन
ू हिरवे कौतुक बाहे र आले. त्यावेळी नचिकेताचे स्वप्न
साकार झाले.
3) कवीने जिवन साक्षात्कार कशाला म्हटले आहे ?
उत्तर -: मातीने मत्ृ यूवर मात करून जो श्रद्धेचा अंकुर पेरला हा सज
ृ नाचा विजय होता.
म्हणून त्याला जिवंत साक्षात्कार असे म्हटले आहे .

प्र ४ खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात लिहा.

1) मातीची मत्ृ यव
ू र मात म्हणजे काय ?
उत्तर -: छातीवर ज्वालारस झेऊन धरतीने दारुन केलेले असतानासुद्धा सुकता सुकता
नद्या म्हणाल्या हा विश्वसंहार आहे .असे असतानाही एक हिरवे तण
ृ पाते उगवून आले होते
, म्हणून ही मातीची मुत्यव
ृ रची मात आहे .
2) हिरव्या तण
ृ पात्याचा सत्कार कसा करण्यात आला ?
उत्तर -: हिरव्या तण
ृ पात्याचा सत्कार करण्यात आला कारण त्याने छातीवर ज्वालारस
झालेले होते. त्याच्या विरोध्दात धरतीने दारुण तप केले होते. त्यावेळी चुकता चुकता नद्या
म्हणाल्या की, हा विश्वसंहार आहे . असे असतानाही एक हिरवे कौतक
ु जन्मले होते. म्हणन

त्यासाठी खगांनी स्वागत गीत म्हटले. ढगानी लवून मुजरा केला, पवन लाल मातीचा
गुलाल उधळीत संचार करत होता तर दक्षिण उत्तर सरी कोसळत होत्या त्यामुळे मातीतून
अत्तर घमघमत होते. आणि अष्ठ दिशातून अभीष्टचिंतन होत होते.

प्र ५ खालील ओळींचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा.

1) “ सक
ु ता सक
ु ता नद्या म्हणाल्या हाच विश्वसंहार ”.
संदर्भ -: वरील ओळ “ सत्कार ”या कवितेतील असून त्याचे कवी ‘ मंगेश पाडगांवकर '
आहे त .ही कविता “ जिप्सी ” या काव्यसंग्रहातन
ू घेतली आहे .ही ओळ नद्यांनी
तण
ृ पाताला म्हटले आहे .

स्पष्टीकरण -: हिरव्या तण
ृ पाताने आपल्या छातीवर ज्वालारस झेलला होता. धरतीने कठिन
तप केले असताना नद्या म्हणाल्या हा विश्वसंहार आहे . तरीही एक हिरवे तण
ृ पात जन्मले
होते.

2) “ नचिकेताचे स्वप्नात अथवा अवचित हो साकार ”.


संदर्भ -: वरील ओळ “ सत्कार ”या कवितेतील असून त्याचे कवी ‘ मंगेश पाडगावकर '
आहे त .ही कविता “ जिप्सी ” या काव्यसंग्रहातन
ू घेतली आहे .
स्पष्टीकरण - : हिरवा तण
ृ पात्याने अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा भमि
ू चे कवच भेदन

बाहे र आले होते त्यामुळे नचिकेताचे स्वप्न साकार झाले होते.

३) “ लाल मातीचा गुलाल उधळीत पवण करी संचार ”.

संदर्भ -: वरील ओळ “ सत्कार ”या कवितेतील असून त्याचे कवी ‘ मंगेश पाडगांवकर '
आहे त .ही कविता “ जिप्सी ” या काव्यसंग्रहातून घेतली आहे .
स्पष्टीकरण -: हिरव्या तण
ृ पात्याच्या स्वागतासाठी खगांनी स्वागत गीत म्हटले, ढगांनी
लवन
ू मज
ु रा केला, पवन लाल मातीचा गल
ु ाल उधळीत संचार करीत होता.
3) “ अष्ठदिशांतून अभीष्टचिंतन, घुमला जयजयकार ”.

संदर्भ -: वरील ओळ “ सत्कार ”या कवितेतील असन


ू त्याचे कवी ‘ मंगेश पाडगांवकर '
आहे त .ही कविता “ जिप्सी ” या काव्यसंग्रहातून घेतली आहे .

स्पष्टीकरण -: हिरव्या तण
ृ पाताच्या सत्कारासाठी दक्षिण-उत्तर सर कोसळली. मातीतून
अत्तर घमघमले. अष्ट दिशातून अभीष्टचिंतन होत होते व सर्वत्र जयजयकार होत होता.
प्र ६ खालील प्रश्नांची सात ते आठ वाक्यात उतर लिहा.

1) या कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा.


उत्तर -: पहिल्या हिरव्या तण
ृ पाताचा सत्कार होत आहे . कारण त्यांने छातीवरती ज्वालारस
झेलेले आहे .धरतीने दारुन तप केलेले असतानाही सक
ु ता सक
ु ता नद्यांनी हा विश्वसंहार
आहे असे सांगितले. धरणीच्या पोटामध्ये , बीजांच्या ओठांमध्ये श्रद्धेचा ललकार स्फुरला. व
त्यांने भम
ू ीचे कवच भेदन
ू नचिकेताचे स्वप्न साकार केले. ही मातीची मत्ृ यंज
ु यावरची मात
होती व मत्ृ युंजय हा श्रद्धेचा अंकुर होता हा स्रूजनांचा विजय होता,जीवन साक्षात्कार होता
म्हणून खगांनी स्वागत गीत म्हटले, ढगांनी लवून मुजरा केला आणि पवन लाल मातीचा
गुलाल उधळीत संचार करीत होता. तसेच दक्षिण उत्तर सरी कोसळत होती त्यामुळे
मातीचा वास घमघमत होता व अष्टदिशातून अभीष्टचिंतन होत होते.

भाषाभ्यास .

1) समासाचा विग्रह करा.


1) विश्वसंहार -: विश्वाचा संहार -: षष्ठी तत्पुरूष समास.
2) विजयध्वज -: विजयाचा ध्वज -: षष्ठी तत्पुरूष समास.
3) अष्ठदिशा -: आठ दिशांचा समूह -: द्विगु समास.
4) अभीष्टचिंतन-: अभीष्ठ असे चिंतन -: कर्मधारे य समास.
5) ज्वालारस -: ज्वालेचा रस -: षष्ठी तत्पुरूष समास.
ज्वालारूपी रस -: कर्मधारे य समास.
6) स्वागतगीत -: स्वागताचे गीत -: : षष्ठी तत्पुरूष समास.
स्वागतासाठी गीत -: चतर्थी
ु तत्परू
ु ष समास.

‌. ए) तण
ृ पाते – तण
ृ ाचे पाते -: षष्ठी तत्पुरूष समास.

. ‌. ‌. ऐ) जीवनसाक्षात्कार -: जीवनाचा साक्षात्कार -: षष्ठी तत्पुरूष समास.

2) समानार्थी शब्द लिहा .


1) ढग -: मेघ आ) पक्षी -: खग , अंडज.

3) अंलकार ओळखून लक्षणे लिहा.


1) मातीची ही मात मत्ृ युवर मत्ृ युजंय श्रध्दे चा अंकुर.
उत्तर -: अनुप्रास -: एखाद्या वाक्यातील किंवा कवितेच्या चरणातील
ठराविक वर्णाची पुनरावत्ृ ती होऊन त्यातील नादामूळे सौंदर्य निर्माण होते
तेव्हा अनुप्रास अंलकार होतो.
2) लाल मातीचा गुलाल उधळित पवन करी संचार.
उत्तर -: चेतनगचणोक्ती -: निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे असे
सांगून मानवी भावनांचे प्रत्यारोपन केले जाते तेव्हा चेतनगुणोक्ती
अंलकार होतो
3) घमघमले मातीतुनी अत्तर.
उत्तर -: रूपक -: उपमेय व उपमान यांच्यामध्ये एकरूपता दाखवली जाते
त्यावेळी रूपक अंलकार होतो.

You might also like