You are on page 1of 41

गायन भाग १

परिचय

या मालिकेतीि पाठ तम्


ु हािा तम
ु च्यातीि गायनाची किा कुशितेने आणि आत्मविश्िासाने सादर करण्याची
क्षमता ननमााि करून दे तीि.

पहहल्या भागातीि मुख्य मुद्दे खािीिप्रमािे आहे त

 संगीत पररचय
 भारतीय संगीताचा उगम
 भारतीय संगीताच्या शैिी
 स्िर
o शुद्ध स्िर आणि विकृत स्िर
o चि आणि अचि स्िर
 श्िासोच््िास सुधारण्यासाठी सोपे व्यायाम प्रकार
 सुरांचा सराि (श्िासोच््िासाच्या मदतीने)
 ििा, आरोह - अिरोह आणि अिंकार
 सप्तक
 ताि
o दादरा ताि
o केहरिा ताि
 तबल्यािर थोडक्यात टीप
 राष्ट्रीय गीत
 राष्ट्रगान
 गायन सध
ु ारण्यासाठी हटप
आवश्यक वाद्य

 हामोननयम / लसंथेसायझर

 इिेक्रॉननक तबिा / तबिा अॅप

िर नमूद केिेल्या िादयांलशिाय पि गाता येते, ठे का धरता येतो; परं तु पेटी आणि डडजिटि तबल्याच्या
मदतीने सराि केल्यास तम्
ु हािा या मालिकेतन
ू बरं च काही लशकता येईि.

घिी सिाव कसा किावा


या पस्
ु तकाव्यनतररक्त प्रत्येक पाठािर आधाररत चचत्रफितीदे खीि तम्
ु हािा पाहायिा लमळतीि. घरी सराि
करताना चचत्रफितीत दाखविल्याप्रमािेच अनक
ु रि करा. निीन पाठ सरु
ु करण्याआधी झािेल्या पाठाची िास्तीत
िास्त िेळा उिळिी करा. दररोि फकमान १५-२० लमननटे ननयलमत सराि करिे पुरेसे आहे . पेटी आणि
तबल्याच्या मदतीने सराि केल्यास ते अचधक िायदे शीर ठरे ि.
डडजिटि तबिा फकंिा तबल्याचे सॉफ्टिेअर सहि उपिब्ध होऊ शकते आणि खरं तर यांच्या मदतीने
दररोि सराि करिे िास्त सोईस्कर ठरे ि.
पाठ १

पहहल्या पाठामध्ये आपि लशकिार आहोत,

 संगीत पररचय
 भारतीय संगीताचा उगम
 भारतीय संगीताच्या शैिी
 स्िर - शद्ध
ु स्िर
 शद्ध
ु स्िरािर आधाररत गािं

संगीत म्हणजे काय ?


संगीत हे एक असे माध्यम आहे , ज्यादिारे आपि आपल्या भािना स्िर आणि ताि यांच्या मदतीने
व्यक्त करू शकतो. सिा िलितकिांमध्ये संगीत हे सिोच्य स्थानािर आहे . संगीत म्हििे गायन, िादन आणि
नत्ृ य यांचा सुंदर संयोग होय.
भारतीय संगीताच्या उगमस्थानासंबंचधत अनेक मतभेद आहे त. काहींच्या मते संगीतातीि सात स्िरांची
उत्पत्ती ओंकार नादातून झािी. म्हिूनच त्याकाळी सुरिातीिा संगीत हे मंहदरांपुरते, पूिाघरांपुरते मयााहदत
होते. हळूहळू उत्सि, िग्नकाया, इ. सांस्कृनतक कायाक्रमांमधन
ू हे संगीत िोकसंगीताच्या रूपाने सामान्य
िोकांच्या िीिनामध्ये प्रिेश करू िागिे. कािांतराने याच िोकसंगीतामधन
ू रागांची उत्पत्ती झािी.

भाितीय संगीताच्या शैली


भारतीय संगीताच्या तीन मख्
ु य शैिी खािीिप्रमािे
 शास्त्रीय संगीत
 उपशास्त्रीय संगीत
 भािसंगीत

शास्त्रीय संगीत
शास्त्रीय संगीत म्हििे भारतीय संगीतातीि अशी शैिी की ज्यामध्ये संगीतातीि सिा ननयमांचे पािन
करिे अननिाया असते, िे ननयम पारं पाररकररत्या, वपढ्यानवपढ्या चाित आिेिे आहे त. म्हिन
ू च ही एक अशी
संगीत शैिी आहे , की िी ननयमबद्ध आहे . या शैिीत धप
ृ द, धमार , ख्याि इ. राग संगीताच्या प्रकारांचा
समािेश होतो. उदाहरिाथा - राग गाताना विलशष्ट्ट स्िर, स्िर रचना, िय, ताि यांचे पािन करिे आिश्यक
आहे .
शास्त्रीय संगीताचे दोन मुख्य प्रकार खािीिप्रमािे आहे त,

 हहंदस्त्
ु थानी शास्त्रीय संगीत
हहंदस्
ु थानी शास्त्रीय संगीतािा ‘उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत’ असेही म्हितात. ही संगीत पद्धती उत्तर
भारतामधीि बंगाि, बबहार, ओररसा, उत्तर प्रदे श, गि
ु रात, पंिाब, हररयािा, िम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या
भागात अचधकतर प्रचलित आहे . काही प्रलसद्ध गायक / गानयका म्हििे उस्त्ताद गल
ु ाम अली खााँ, पंडित भीमसेन
जोशी, उस्त्ताद बिे गल
ु ाम अली खााँ, पंडिता ककशोिी अमोणकि इ.

पंडडत भीमसेन िोशी

 कनााटकी शास्त्रीय संगीत


कनााटकी शास्त्रीय संगीत हे ‘दक्षक्षि भारतीय शास्त्रीय संगीत’ या नािानेही ओळखिे िाते. हे दक्षक्षि
भारतातीि तालमळनाडू, कनााटक, केरळ, आंध्रप्रदे श या भागांत अचधक प्रचलित आहे . काही सुप्रलसद्ध
गायक/गानयका म्हििे िॉ. म. बालमुिलीकृष्ण, एम ्. एस ्. सुब्बुलक्ष्मी इ.

डॉ. म. बािमुरिीकृष्ट्ि एम ्. एस ्. सुब्बुिक्ष्मी

िरी या दोन संगीत पद्धतींमध्ये विलभन्नता असिी तरी त्यातीि काही मूिभूत गोष्ट्टींमध्ये कमी- अचधक
प्रमािात साम्य आहे कारि या दोन्ही संगीत पद्धती शारं गदे ि लिणखत “संगीत रत्नाकर” या संस्कृत पुस्तकािर
आधाररत आहे त.
उपशास्त्रीय संगीत
ही गायन शैिी िरी रागांिर आधाररत असिी तरीदे खीि यामध्ये रागांचे ननयम थोडे लशचथि केिे िाऊ
शकतात. शास्त्रीय संगीतामधीि कौशल्य दाखवििे हा या शैिीचा मुख्य उद्देश नाही. ही एक शब्दप्रधान आणि
भािप्रधान गायन शैिी आहे . या शैिीच्या अंतगात ठुमरी, दादरा , टप्पा , किरी , होरी, चैती इ. गायन
प्रकारांचा समािेश होतो. बेगम अख्ति, शोभा गट
ु ट ा , शभ
ु ा जोशी, माललनी इ. या काही प्रलसद्ध उपशास्त्रीय संगीत
गानयका आहे त.

बेगम अख्तर शोभा गट


ु ूा

भावसंगीत (भावगीत)
भािगीत ही भारतीय संगीताची अशी शैिी आहे , की िी शास्त्रीय संगीताप्रमािे ननयमांमध्ये बांधिी गेिेिी
नाही. या शैिीतीि रचना रागांिर आधाररत असतात फकंिा नसतात. या गायन शैिीत, गायक अथिा गानयकेिा
आिाप, तान, सरगम यांचा िापर आपल्या रचनांमध्ये करायचा की नाही याची पूिा मुभा दे ण्यात आिेिी आहे .
‘मनोरं िन’ हा भािसंगीताचा मुख्य उद्देश आहे . भािसंगीतामध्ये भक्तीसंगीत, िोकसंगीत, चचत्रपट संगीत, गझि
इ. यांचा समािेश होतो. भािसंगीतातीि प्रख्यात गायक/गानयका म्हििे स्त्विसम्राज्ञी लता मंगेशकि , मोहम्मद
िफी साहे ब, अनुप जलोटा जी, मेहदी हसन जी , विाली ब्रदसा इ.

िता मंगेशकर मोहम्मद रिी सुरेश िाडकर


स्त्विपरिचय
संगीताविषयी अिून िािून घेण्यासाठी सिाप्रथम “स्िर” या संगीतातल्या अत्यंत मूिभूत घटकाची माहहती
असिे आिश्यक आहे . स्िर हा संगीतातिा एक अविभाज्य घटक आहे . कानािा मधरु िाटिारा नाद म्हििे
“स्िर”.

स्त्वि दोन प्रकािचे असतात.


 शद्ध
ु स्िर
 विकृत स्िर

शद्ध
ु स्त्वि
प्रत्येक स्िराचे एक ननजश्चत स्थान असते. िेव्हा त्या स्थानािर स्िर गायिे िातात, तेव्हा त्या स्िरांना
‘शद्ध
ु स्िर’ म्हितात.

संगीतात एकूि सात स्िर आहे त, ज्यांची नािे खािीिप्रमािे,


 षड्ि (सा)
 ऋषभ (रे )
 गंधार (ग)
 मध्यम (म)
 पंचम (प)
 धैित (ध)
 ननषाद (नन)
परं तु हे स्िर, िर आपि त्यांच्या संपूिा नािासहहत गायिे तर, गाताना आपल्यािा त्रास होऊ शकतो;
म्हिून या स्िरांना संक्षक्षप्त स्िरुपात गायिे िाते. त्यांची संक्षक्षप्त रूपे खािीिप्रमािे आहे त,

सा िे ग म प ध नन
शद्ध
ु स्त्विांवि आधारित गाणे

ियोस्तुते ियोस्तुते
ियोस्तुते, ियोस्तत
ु े
श्री महन्मंगिे लशिास्पदे शुभदे
स्ितंत्रते भगिती त्िामहम ् यशोयुतां िंदे
यशोयुतां िंदे

शद्ध
ु स्त्विांचा सिाव

शुद्ध स्िरांचा सराि कसा करािा याबाबत िािून घेण्यासाठी सोबत हदिेल्या चचत्रफितीची मदत घ्या.
गह
ृ पाठ
निीन पाठ सुरु करण्याआधी खािी नमूद केिेल्या मुद्दयांच्या मदतीने िास्तीत िास्त िेळा आधी
झािेल्या पाठाची उिळिी करा.
 सिा शद्ध
ु स्िरांची नािे (संपि
ू ा आणि संक्षक्षप्त स्िरूपात)
 शद्ध
ु स्िर लिहून काढा.
 एक स्िर िास्तीत िास्त िेळ रोखन
ू धरण्याचा सराि करा.
 शद्ध
ु स्िरांिर आधाररत गािे लशकविल्याप्रमािे गा आणि त्या गाण्याचे शब्द न बघता गाण्याचा प्रयत्न
करा.
 शास्त्रीय संगीत , उपशास्त्रीय संगीत, भािगीत संगीतातीि काही प्रलसद्ध गायक - गानयकांच्या ध्िननफिती
ऐका फकंिा त्यांचे कायाक्रम आििन
ूा पहा.

ववशेष टीप
 अचधकाचधक दिेदार गािे ऐकल्याने आपिी गाण्यातीि समि नकळत िाढत िाते. विदिानांच्या मते,
संगीत लशकिे , म्हििे ८०% ते ऐकिे आणि केिळ २०% गािे !
 गािे गाताना ताठ बसिे आिश्यक आहे , कारि त्यामुळे आपिा मिका सरळ राहतो आणि श्िासाचा
प्रिाह मुक्तपिे होतो.
 गाताना आपल्या आिािायोग्य पट्टी ननिडा , िेिेकरून आपल्या गळ्यािर ताि पडिार नाही आणि
सहि गाता येईि.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाणे गाताना, त्या गाण्याचा स्त्वतः आनंद घ्या!!

सिावासाठी रिक्त जागा


पाठ – २

दस
ु ऱ्या पाठामध्ये आपि लशकिार आहोत

 विकृत स्िर - कोमि स्िर आणि तीव्र स्िर


 चि - अचि स्िर
 कोमि स्िरांिर आधाररत गािं
 तीव्र स्िरांिर आधाररत गािं

संकल्पना

ववकृत स्त्वि

िेव्हा शुद्ध स्िर, त्यांच्या मूळ फकंिा ननयलमत स्थानािरून चढतात अथिा उतरतात, तेव्हा त्या स्िरांना
'विकृत स्िर’ म्हितात.
विकृत स्िर दोन प्रकारचे असतात
 कोमि स्िर
 तीव्र स्िर

कोमल स्त्वि
िेव्हा शुद्ध स्िर त्यांच्या ननयलमत स्थानािरून उतरतात, तेव्हा त्या स्िरांना 'कोमि स्िर' म्हितात. कोमि
स्िर दोन शुद्ध स्िरांच्या दरम्यान आढळतात. या स्िरांना लिहहताना, स्िरांच्या खािी आडिी रे घ आखतात.

िे ग ध नन
कोमल स्त्विांचा सिाव
पेटीच्या सहाय्याने कोमि स्िरांचा सराि करा.

कोमल स्त्विांवि आधारित गाणे


सिाात्मका सिेश्िरा
सिाात्मका सिेश्िरा
सिाात्मका सिेश्िरा
गंगाधरा लशिसुंदरा
िे िे िगी िगते तया
माझे म्हिा करुिाकरा
तीव्र स्त्वि
िेव्हा शुद्ध स्िर त्यांच्या ननयलमत स्थानािरून चढतात, तेव्हा त्या स्िरांना 'तीव्र स्िर' म्हितात. सात
स्िरांपैकी केिळ 'म' हा एकच स्िर असा आहे िो तीव्र होऊ शकतो. तीव्र स्िर लिहहताना त्या स्िरािर एक
उभी रे घ आखतात.


तीव्र स्त्विांचा सिाव
पेटीच्या सहाय्याने तीव्र स्िरांचा सराि करा.

तीव्र स्त्विावि आधारित गाणे

शुक्रतारा मंद िारा


शुक्रतारा मंद िारा, चांदिे पाण्यातुनी
चंद्र आहे , स्िप्न िाहे धद
ुं या गाण्यातुनी
आि तू डोळ्यांत माझ्या लमसळुनन डोळे पहा
तू अशी ििळी रहा

संकल्पना

चल - अचल स्त्वि
विकृत स्िरांच्या अभ्यासानंतर हे िक्षात येत,े की 'सा' आणि 'प' हे असे स्िर आहे त िे आपल्या मूळ
स्थानािरून कधीही चढत फकंिा उतरत नाहीत, म्हिूनच 'सा' आणि 'प' या स्िरांना 'अचि स्िर' म्हितात. हे
दोन स्िर (सा आणि प) केिळ शुद्ध स्िरांच्या स्िरूपातच आढळतात.
याउिट विकृत स्िर (रे , ग, म, ध, नन) हे स्िर त्यांच्या मूळ स्थानािरून चढू फकंिा उतरू शकतात,
म्हिूनच या स्िरांना 'चि स्िर' म्हितात, त्यामुळेच ‘म’ हा स्िर तीव्र स्िरूपात आणि ‘रे , ग, ध, नन’ हे स्िर
कोमि स्िरूपात दे खीि आढळतात.
गह
ृ पाठ

खािी नमद
ू केिेल्या मद्द
ु यांच्या मदतीने िास्तीत िास्त िेळा आधी झािेल्या पाठाची उिळिी करा.

 विकृत स्िर(कोमि स्िर आणि तीव्र स्िर) लिहून काढण्याचा सराि करा.
 पेटीिर कोमि आणि तीव्र स्िरांची िागा समिन ू घ्या आणि त्यासोबत गाण्यासाठी आिश्यक असल्यास
चचत्रफितीची मदत घ्या. विकृत स्िर गाताना एका िेळी एकच स्िर िास्तीत िास्त िेळ रोखन

धरण्याचा सराि करा.
 ‘सिाात्मका सिेश्िरा’ आणि ‘शुक्रतारा मंदिारा’ या गाण्यांचे बोि िक्षात ठे िा आणि लशकिल्याप्रमािे गा.
गाताना गाण्याचा आनंद िुटा.
 िेगिेगळ्या शैिीतीि गािी ऐकत राहा.
ववशेष टीप
 िेव्हा आपि गािे गातो तेव्हा त्यातीि शब्दांच्या उच्चारांकडेदेखीि िक्ष दया.
 शब्दोच्चार योग्य आणि स्पष्ट्टपिे करा.
 गाण्याचे शब्द समिन
ू घेिे महत्िाचे आहे , िेिेकरून आपि गाताना शब्दानरू
ु प अचक
ू भािना व्यक्त
करू शकू.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ – ३

नतसऱ्या पाठामध्ये आपि लशकिार आहोत,

 गाताना श्िासोच्छिासाचे महत्ि / श्िासािरीि ननयंत्रि


 श्िासोच््िास क्षमता िाढविण्यासाठी सोपे व्यायाम प्रकार
 सरु ांचा सराि (श्िासोच््िासाच्या मदतीने)

श्वासाविील ननयंरण
गाण्यासाठी श्िास हा सिाात महत्िाचा घटक आहे . उत्तम गायक / गानयका बनण्यासाठी आपल्या
श्िासािर ननयंत्रि असिे आणि त्यासंदभाात अभ्यास करिे अत्यािश्यक आहे . आपल्या आिािािर ननयंत्रि
ठे िण्याच्यादृष्ट्टीने , गरिेपुरतीचं हिा तोंडािाटे बाहेर सोडिी गेिी पाहहिे. आपल्या स्िरयंत्रातून हिा बाहे र
िेकिी गेिी नाही तर स्िरयंत्रातून ध्िनन ननमााि होऊ शकत नाही; परं तु िर हिेचा प्रिाह योग्य प्रमािात
िुफ्िुसाकडून स्िरयंत्राकडे िाहत राहहिा तर , स्िरयंत्र त्याची कामचगरी चांगिी ननभािू शकेि. म्हिूनच श्िास
बाहे र सोडण्यािर आपिे कसे ननयंत्रि आहे यािर आिािाची गुिित्ता / प्रत ठरते, त्यामुळे स्िर पक्के करिे
आणि आिाि िहान मोठा करिे सहि शक्य होते आणि आपि श्िास कसा घेतो यािर तो कसा बाहे र सोडतो
हे अििंबून असते.
गाताना आपि कशाप्रकारे श्िास घेतिा पाहहिे ते पाहूया. गाताना आपि श्िास बाहे र सोडत असतो ,
त्यािेळी पोट खरं तर आत िािे आिश्यक आहे . पि गाताना आपि इतके मग्न होतो की आपि कधी कधी
चक
ु ीच्या पद्धतीने श्िास घेतो. त्यामुळे श्िास व्यिस्थापन बबघडते. यामुळे कधी शब्द पूिा करू शकत नाही, तर
सूर व्यिजस्थत िागत नाहीत इ.
सिाव

दररोि करता येतीि असे काही व्यायाम प्रकार

उत्तम गायन करण्यासाठी दररोि करता येतीि असे काही श्िासोच््िासाचे व्यायाम प्रकार खािीिप्रमािे आहे त

सामान्यपणे श्वासोच्छवास
अनतशय मंद गतीने आपल्या नाकािाटे दीघा श्िास घ्या. मग तोंडािाटे अनतशय मंद गतीने श्िास बाहे र
सोडा. जितक्या मंद गतीने श्िासोच्छिास घ्याि नततके आपल्या िुिुसांसाठी आणि गाण्याच्या दृष्ट्टीने
िायदे शीर ठरे ि.

अनुलोम ववलोम प्राणायम


नाकपुडीदिारे श्िासोच्छिास घेण्याचे हे एक पयाायी तंत्र आहे . सिाप्रथम उिव्या हाताच्या अंगठ्याने
उििी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने अनतशय मंद गतीने श्िास घ्या आणि रोखन
ू धरा. मग उिव्या
हाताच्या मधल्या बोटाने डािी नाकपुडी बंद करा आणि अनतशय मंद गतीने उिव्या नाकपुडीने श्िास बाहे र
सोडा. आता पुन्हा अशीच प्रफक्रया करा परं तु यािेळी उिव्या नाकपुडीने श्िास घ्या. मग उिव्या अंगठ्याने
उििी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्िास सोडा. अश्या पद्धतीने एक चक्र पूिा होते.

अनुिोम वििोम प्रािायम


श्वास मोजणे
एक आकडा मोित नाकािाटे अनतशय मंद गतीने दीघा श्िास घ्या. त्यानंतर श्िास रोखन
ू धरा आणि
एक ते चार अंक मोिा आणि मग तोंडािाटे एक ते दोन अंक मोित श्िास बाहे र सोडा, म्हिूनच श्िास
घेिे : रोखन
ू धरिे : श्िास सोडिे याचे प्रमाि १:४:२ असे आहे .
कािांतराने आकड्यांचा कािािधी िाढिा.

स्त्विांचा रियाज

स्िरांच्या आधाराने ओंकार म्हििे ही पि एक चांगिी पद्धत आहे . 'सा' स्िरािर ओंकार- पेटीिर 'सा' हा
स्िर िाििा. दीघा श्िास घ्या आणि श्िास हळूहळू बाहे र सोडा. श्िास हळूहळू बाहे र सोडताना, पेटीिर िो स्िर
िाितोय ('सा') त्या स्िराबरोबर आपिा आिाि िुळविण्याचा प्रयत्न करा, परं तु 'सा' ऐििी 'ओम' म्हिा.
हळूहळू श्िास बाहे र सोडताना जितका िास्तीत िास्त िेळ स्िर रोखन
ू धरता येईि, नततका िेळ रोखन
ू धरा.
मग पुन्हा दीघा श्िास घ्या आणि हीच फक्रया पुन्हा करा.
दररोि ररयािाच्या सुरिातीिा केिळ ५ लमननटे असा सराि केिात तर गाण्याच्यादृष्ट्टीने खप
ू िायदे शीर
ठरे ि.
सिा स्िरांिर ओंकार - ज्याप्रमािे आपि 'सा' स्िरािर ओंकाराचा अभ्यास केिा त्याचप्रमािे आपि
इतर स्िरांिरदे खीि ( एकािेळी एकच स्िर) अश्याप्रकारे ओंकाराच्या मदतीने श्िास रोखन
ू धरून , स्िर हटकिून
ठे िण्याचा सराि करू शकतो. सुरिातीिा प्रत्येक स्िर १-२ लमननटे रोखन
ू धरण्याचा सराि करा. मग हळूहळू
िेळ िाढित िास्त िेळ रोखन
ू धरण्याचा प्रयत्न करा.
हा सराि दीघा कािािधीसाठी अत्यंत िायदे शीर आहे कारि यामुळे आिािाचा आिाका िाढवििे,
आिािाची खोिी विकलसत करिे आणि गाताना स्िर अचक
ू पिे, जस्थर , कंप न पािता िािण्यास मदत होते.
गह
ृ पाठ
 सिा श्िासोच्छिास व्यायाम प्रकार आणि सुरांचा ररयाि दररोि शक्यतो सकाळी ििकर उठून करा.
दरिेळी गाताना आपिा आिाि पेटीिरीि प्रत्येक स्िराबरोबर िुळतोय की नाही ते तपासा.
 शक्य नततक्या ननयलमतपिे दररोि सराि करण्याचा प्रयत्न करा आणि तो चक
ु िू नका. गाण्यांचा सराि
रोि करता आिा नाही तरी , आिािातिा सरु े िपिा हटकविण्यासाठी ररयाि दररोि करिे महत्िाचे
आणि िायदे शीर आहे .

ववशेष टीप
 अचधक स्पष्ट्टपिे आणि आत्मविश्िासाने गाण्यासाठी तोंड उघडून गा.
 मोकळ्या गळ्याने गा (आिाि दाबून गाऊ नका)

सिावासाठी रिक्त जागा


पाठ – ४

चौथ्या पाठामध्ये आपि लशकिार आहोत,

 ििा
 िेगिेगळ्या पद्धतीने स्िरांची िळ
ु िािळ
ु ि करून विविध ििा तयार करिे.
 सोप्या ििाांचा सराि
 स्ितः ििाांची रचना कशी करािी

वणा
स्िरांच्या एका विलशष्ट्ट रचनेिा 'ििा' म्हितात. ििा या प्रकारामध्ये विविध स्िरांचे एकीकरि आणि त्यांची
क्रमरचना केिी िाते. अश्यापद्धतीने विविध ििाांची रचना करण्यासाठी उत्तम कौशल्य, ज्ञान आणि
सिानशीिता असिे आिश्यक आहे .

मुख्यतः ििाांचे ४ प्रकार असतात.

 स्त्थाई वणा - एखादा स्िर दोन फकंिा त्यापेक्षा अचधकिेळा िारं िार गािे
 सा सा
 सा सा सा
 सा सा सा सा
 आिोही वणा - स्िर चढत्या क्रमात खािच्या सा पासून िरच्या सां पयांत गािे
 सा रे ग
 सा रे ग म
 सा रे ग म प
 अविोही वणा - स्िर उतरत्या क्रमात िरच्या सां पासन
ू खािच्या सा पयांत गािे
 सां नन ध
 सां नन ध प
 सां नन ध प म
 संचािी वणा - स्थाई , आरोही , अिरोही या तीनही ििाांना एकबत्रत गािे फकंिा यापैकी दोनपेक्षा अचधक ििा
एकबत्रत गािे
 सा सा रे सा सा रे सा रे
 सा सा रे ग म ग रे सा
 सां नन ध प प ध नन सां
वणाांचा सिाव
स्ितः ििा तयार करताना स्िरांचे एकत्रीकरि करण्यासाठी आपि िर नमद
ू केिेल्या िेगिेगळ्या
पद्धतींचा िापर करू शकतो; परं तु निीन ििा तयार करण्यापूिी, आपि आधी िे ििा लशकिो आहोत, ते एकत्र
गाऊन बघय
ू ा आणि ििा ही संकल्पना अिन
ू चांगल्या पद्धतीने समिन
ू घेऊया. सरािासाठी आधी स्िरात आणि
मग आकारात गाऊया.

सुधािणा / गट किया
 गट बनिूया आणि प्रत्येक गटास एक विलशष्ट्ट ििा दे ऊया. प्रत्येक गट त्यांना हदिेिा ििा आधी स्िरात
आणि मग आकारात गातीि.
 आता प्रत्येक विदयाथी / विदयाचथानी िर लशकििेल्या पद्धतींपैकी कुठल्याही पद्धतीचा उपयोग करून
स्ितः एक ििा तयार करतीि. मग तो ििा आधी स्िरात आणि त्यानंतर आकारात गातीि.

गह
ृ पाठ
 ििा तयार करण्याच्या सिा पद्धतींचा िास्तीत िास्त िेळा सराि करा. सराि करताना गरि भासल्यास
चचत्रफितींची मदत घ्या. आधी स्िरात आणि मग आकारात सराि करा.
 स्ितःमधीि संगीतकारािा िागिा आणि िेगिेगळ्या पद्धतींचा िापर करून स्ितःची चाि बांधण्याचा
पयांत करा आणि चाि बांधण्याचे निीन कौशल्य संपाहदत केल्याचा आनंद घ्या. तुमची सिानशीिता
मुक्तपिे िाढू दया.

ववशेष टीप

 कधीही गािं गाताना त्याचा आनंद घ्या आणि तिािमुक्त गा.


 कमी बोििे ही गायकांसाठी खप
ू चांगिी सिय आहे कारि सतत बोिल्याने स्िरयंत्रािर ताि पडतो
आणि त्यामुळे आिािािा पुरेसा आराम लमळत नाही.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ – ५

ििाांबद्दि आपि िािन


ू घेतिे. ििा तयार करण्याच्या िेगिेगळ्या पद्धती पाहहल्या. आता आपि आरोह,
अिरोह आणि अिंकार यांच्याबद्दि िािन
ू घेऊया.

पाचव्या पाठात आपि लशकिार आहोत,

 आरोह
 अिरोह
 अिंकार
 सोप्या अिंकारांचा सराि
 अिंकार गीत

संकल्पना

 आिोह
स्िरांचा चढता क्रम म्हििे 'आरोह'. आपि िेव्हा मध्य सा पासून (सा), तार
सां पयांत स्िर चढत्या क्रमाने गातो, तेव्हा त्यािा 'आरोह' असं म्हितात.

आता आपि हे च पेटीसोबत गाऊया

आिोह - सा रे ग म प ध नन सां

 अविोह

स्िरांचा उतरता क्रम म्हििे ‘अिरोह’. िेव्हा आपि तार सा पासन


ू (सां)
मध्य सा पयांत (सा) स्िर उतरत्या क्रमाने गातो , तेव्हा त्यािा ‘अिरोह’ असं
म्हितात.

आता आपि स्िर उतरत्या क्रमात गाऊया

अविोह - सां नन ध प म ग रे सा
आता आरोह आणि अिरोह एकत्र गाऊया

आिोह - सा रे ग म प ध नन सां
अविोह - सां नन ध प म ग रे सा

अलंकाि
ननयमबद्ध आणि तािबद्ध स्िर समूहाच्या विस्तारािा ‘अिंकार’ असे म्हितात. मागीि पुढीि स्िर ि
आरोही, अिरोही क्रम कायम ठे िून केिेिी विलशष्ट्ट स्िररचना म्हििे अिंकार. अिंकार म्हििे दाचगना /
आभूषि. ज्याप्रमािे दाचगना मािसाचं रूप खि
ु ितो त्याचप्रमािे संगीतातल्या या अिंकाराच्या ररयािाने आपिे
गािे आिखी सुंदर होते.
अिंकाराचा अभ्यास करिे हे विध्याथ्याांसाठी िार महत्िाचे आणि िायदे शीर ठरते, कारि त्यामुळे
स्िरांविषयी ज्ञान िाढण्यास मदत होते आणि त्यामुळे आपिं गािं सुधारतं. अिंकारािाच 'पिटा' असेही
म्हितात. अिंकाराची रचना करताना मध्य सा पासन
ू (सा) तार सां पयांत, आरोही स्िरुपात आणि मग परत
अिरोही स्िरुपात ििााचा विस्तार केिा िातो.

अलंकािांचा सिाव

काही अिंकारांचा आधी स्िरात आणि मग आकारात सराि करूया!!


आिोह: सारे ग, रे गम, गमप, मपध, पधनी, धननसां
अविोह: सांननध, ननधप, धपम, पमग, मगरे , गरे सा

आिोह: सारे सारे ग, रे गरे गम, गमगमप, मपमपध, पधपधनी, धननधननसां


अविोह: सांननसांननध, ननधननधप, धपधपम, पमपमग, मगमगरे , गरे गरे सा

अलंकािावि आधारित गाणं / अलंकाि गीत


आपि एक निीन अिंकार लशकिार आहोत आणि मग त्याच अिंकारािर आधाररत एक गीत लशकिार
आहोत.

अिंकार अशाप्रकारे आहे ,


आिोह
सा रे सा नन, सा रे सा नन सा
● ●

रे ग रे सा, रे ग रे सा रे ,
ग म ग रे , ग म ग रे ग,
म प म ग, म प म ग म,
प ध प म, प ध प म प,
ध नन ध प, ध नन ध प ध,
नन सां नन ध, नन सां नन ध नी,
सां रे सां नी, सां रे सां नन सां
अविोह
सां नन ध नी, सां नन ध नन सां,
नन ध प ध, नन ध प ध नी,
ध प म प, ध प म प ध,
प म ग म, प म ग म प,
म ग रे ग, म ग रे ग म,
ग रे सा रे , ग रे सा रे ग,
रे सा नन सा, रे सा नन सा रे ,
सा नन ध नी, सा नन ध नन सा

या अलंकािावि आधारित एक संद


ु ि गीत लशकटया

त्याचे शब्द खािीिप्रमािे आहे त

गन
ु गन
ु गन
ु करता, भंिरा आया िो,
बैठ के फ़ूिोंपे, कुछ मुस्काया िो,
दे ख के मािी को, फिर इठिाया िो,
मुस्काके खुदपे ही इतराया िो,
एक पंछी आया, बोिा भंिरे से,
क्यूूँ इतराता त,ू मेहनत मािी की,
माटी मािी की, बैठने दे िो तुझ,े
िूि भी मािी का, क्यूूँ इतराता तू

अलंकािाचा सिाव
आतापयांत लशकिेल्या सिा अिंकारांचा सराि आणि उिळिी करूया.
कृपया अनस
ु रि करा.

आिोह: सारे ग.......रे गम.......( तार सां पयांत)


अविोह: सांनीध......नीधप......( मध्य सा पयांत)

आता पेटीसोबत गा
अश्याचप्रकारे दस
ु ऱ्या अिंकाराचा सराि करा
आता आपि लशकिेल्या निीन अिंकार गीताचा सराि करूया
आधी अिंकार गा आणि त्यानंतर त्यािर आधाररत अिंकार गीत गा
गह
ृ पाठ

खािी नमूद केिेल्या गोष्ट्टींचा अनेक िेळा सराि करा.


 आरोह, अिरोह आणि लशकििेल्या सिा अिंकार (स्िरात आणि आकारात)
 अिंकार गीत
 आपल्या कल्पनाशक्तीिा िाि दया आणि स्ित:हून सोपा अिंकार तयार करा आणि त्याचा सराि करा.
 गट तयार करा आणि प्रत्येक गट आतापयांत लशकििेल्या गाण्यांपैकी कुठिंही एक गािं तयार करतीि.

ववशेष टीप

 अनेक िषाांच्या गाण्याच्या प्रलशक्षिानंतरही गाण्यातीि कौशल्य आणि आिािातीि ििचचकता


िाढविण्यासाठी बहुतेक गायक, िे व्यािसानयकदृष्ट््यादे खीि या क्षेत्रात कायारत आहे त, अिंकारांचा सराि
न चकु ता करतात.
 सगळ्यात महत्िाचे म्हििे दररोि सराि करा.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ – ६

सहाव्या पाठामध्ये आपि लशकिार आहोत,


 सप्तक
 सप्तकाचे प्रकार
 स्िरांचा नतन्ही सप्तकात सराि कसा करायचा

संकल्पना

सप्तक म्हणजे काय ?


षड्ि (सा) ते ननषाद (नन) या सात सुरांच्या क्रमानुसार विस्तारािा ‘सप्तक’ असं म्हितात. यािा
सप्तक म्हितात कारि यात सात स्िरांचा समािेश केिा आहे . पाश्चात्य संगीतात ,सप्तकािा Octave असं
म्हितात. सात शुद्ध स्िर आणि त्यांचे विकृत स्िरूप लमळून सप्तक तयार होते.
सा िे ग म प ध नन सां - हे आहे सप्तक
आता पाहूया सात शुद्ध स्िर आणि त्यांची पाच विकृत स्िरूपे लमळून सप्तक कसे तयार होते ते.
अशाप्रकारे सप्तक तयार होईि

सा िे िे ग ग म म प ध ध नन नन सां
सप्तकाचे प्रकाि
सप्तक तीन प्रकारचे असतात,
 मध्य सप्तक
 मंद्र सप्तक
 तार सप्तक
मध्य सप्तक
सिासाधारिपिे ज्या आिािात आपि बोितो िो िास्त खािच्या स्िरातही नसतो आणि िास्त िरच्या
स्िरातही नसतो , त्यािा ‘मध्य सप्तक’ असं म्हितात. पाश्चात्य संगीतात यािा ‘Middle Octave’ असं
म्हितात. मध्य सप्तकातीि स्िर लिहहताना कुठल्याही चचन्हाचा िापर केिा िात नाही.

 मंद्र सप्तक
मध्य सप्तकाच्या खािच्या सप्तकािा ‘मंद्र सप्तक’ असं म्हितात. मध्य सप्तकाच्या ‘सा’ च्या खािचे
सप्तक म्हििे ‘मंद्र सप्तक’. मंद्र सप्तकातीि स्िरांची खोिी मध्य सप्तकातीि स्िरांपेक्षा िास्त असते.
पाश्चात्य संगीतात यािा ‘Lower Octave’ असं म्हितात. मंद्र सप्तकातीि स्िर लिहहताना त्या स्िरांच्या
खािी हटंब दे तात.
 ताि सप्तक
मध्य सप्तकाच्या िरच्या सप्तकािा ‘ तार सप्तक’ असं म्हितात. या सप्तकाची सुरुिात मध्य
सप्तकाच्या िरच्या सा पासून / तार सां पासून होते. या सप्तकातीि स्िर मध्य सप्तकाच्या स्िरांपेक्षा
उं च असतात. या सप्तकातीि स्िर लिहहताना त्या स्िरांच्या िर हटंब दे तात.

सिाव

आपि तीन सप्तकं कुठिी आहे त ते पाहहिं आता आपि या तीनही सप्तकांतीि स्िरांचा सराि करूया.
 मध्य सप्तकाचा सराि- मध्य सप्तकाच्या खािच्या सा पासन
ू क्रमानस
ु ार मध्य सप्तकाच्या नन पयांत
गा.
 मंद्र सप्तकाचा सराि – मध्य सप्तकाच्या सा पासन
ू क्रमानस
ु ार आपि खािचे स्िर त्या स्िरापयांत
गात िाऊया ज्या स्िरापेक्षा अिन
ू खािचे सरू िाििे शक्य होिार नाही.
 तार सप्तकाचा सराि – मध्य सप्तकाच्या िरच्या सां पासून िरती त्या स्िरापयांत गाऊया ज्या
स्िराच्या पुढे स्िर िाििे शक्य होिार नाही.

तीनही सप्तकांचा सराि एकबत्रतपिे करता येईि असा अिंकार खािीिप्रमािे आहे ,

प ध नी ी़ सा रे ग म प ध नन सां रें गं रें सां नन ध प म ग रे सा


● ● ●

प्रनतभा दशाववणे

प्रत्येक गट आतापयांत लशकवििेल्यापैकी एखादं गािं पेटी आणि तबल्याच्या मदतीने सादर करतीि.
गह
ृ पाठ

पुढीि पाठ सुरु करण्यापूिी खािी नमूद केिेल्या गोष्ट्टींचा अनेक िेळा सराि करा.
 तीनही सप्तकांची नािे िक्षात ठे िा आणि त्यांच्यातीि िरक समिून घ्या.
 मध्य सप्तकातीि शुद्ध स्िरांचा सराि करा.
 मध्य सप्तकातीि शुद्ध स्िरांचा सराि करा (जितक्या खािच्या स्िरापयांत पोहचू शकाि.)
 तार सप्तकातीि शुद्ध स्िरांचा सराि करा (जितक्या िरच्या स्िरापयांत पोहचू शकाि.)
 मध्य सप्तकातीि विकृत स्िरांचा सराि करा.
 तीनही सप्तकांिर आधाररत पिटयाचा सराि करा.

(आिश्यक असल्यास चचत्रफितींची मदत घ्या.)

सिावासाठी रिक्त जागा


पाठ – ७

सातव्या पाठात आपि लशकिार आहोत,

 गायनामधीि तािाचे महत्ि


 तािाचे महत्ि आणि त्याचे स्पष्ट्टीकरि दशावििारे एक गािे

तालाचे महत्व
िेव्हा आपि ‘संगीत’ हा शब्द ऐकतो , तेव्हा सगळ्यात आधी आपल्या ध्यानात दोन गोष्ट्टी येतात त्या
म्हििे , ‘चाि ‘ आणि त्यािरीि ‘ठे का’, म्हिूनच ‘संगीत’ म्हििे ‘तािबद्ध चाि’. िर िक्त चाि असेि पि
ताि नसेि तर त्यािा संगीत म्हिता येिार नाही. िेव्हा संगीताशी काहीही संबंध नसिेिी िोकं संगीतातीि
कुठिाही प्रकार ऐकतात , तेव्हा तेही नकळत ठे का धरू िागतात. त्या व्यक्तीिा कदाचचत गाण्यातल्या तांबत्रक
गोष्ट्टींबद्दि काही माहीती नसेिही तरीदे खीि ती व्यक्ती गाण्याच्या ठे क्यामुळे गाण्याची मिा िुटू शकेि,
म्हिूनच तािालशिाय गािं अपूिा आहे आणि त्यामुळे तािालशिाय गाताना तेिढी मिा नाही येत.

तािाचं महत्ि अिून चांगल्या प्रकारे स्पष्ट्ट होण्यासाठी आणि त्यामुळे गाण्यात काय िरक पडतो ते
समिण्यासाठी, एक गािं आधी तािालशिाय आणि नंतर तािाबरोबर गाऊन दाखिािे.

गाणं
इत्तीसी हसी इत्तीसी ख़श
ु ी
इत्तासा तक
ु डा चाूँद का
ख्िाबों के नतनकों से
चि बनाएूँ आलशयाूँ

दबे दबे पाओंसे


आए होिे होिे जिंदगी
होठों पे कंु डी िगाके
हम तािे िगाके चि
गुमसुम तराने छुपके छुपके गाए
आूँधी आूँधी बाूँट िे
आिा हदि की ये िमी
थोडासा तेरासा होगा
थोडा मेरा भी होगा अपना ये आलशयाूँ
आता तुमच्या िक्षात आिं असेि की गाण्यासाठी ताि फकती महत्िाचा आहे , तािामुळे गाण्यािा एक
जििंतपिा येतो, गाताना मिा येते आणि तािामुळे गािं एकबत्रत बांधिं िातं.

गह
ृ पाठ

 ु ) गािी ऐका आणि िय फकंिा तािामुळे गाण्यातल्या भािनांिर


िेगिेगळ्या ियीतीि (मंद, मध्यम, द्रत
काय प्रभाि पडतो आणि ते गाण्यातिा मनोरं िनाचा भाग कसा ठरतात, ते अनुभिा.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ – ८

आपि पाहहिं की गाण्यासाठी ताि फकती महत्िाचा आहे . आता अशा िादयाचा अभ्यास करिार आहोत
ज्या िादयातून तािाची ननलमाती होते. या िादयाचा िापर प्रामुख्याने भारतीय संगीतात केिा िातो.
आठव्या पाठात आपि लशकिार आहोत,
 तबिा
 ताि म्हििे काय
 तािाचे महत्िपि
ू ा पैिू

संकल्पना
तबला
भारतीय संगीतातीि सिााचधक िोकवप्रय ताििादय म्हििे ‘तबिा’. पूिी तबल्याऐििी पखिाि फकंिा मद
ृ ंग

यांचा िापर केिा िायचा. तबिा हे सुरुिातीिा एक साथ संगतीचे िादय म्हिून ओळखिे िायचे. ज्याचा
गायनासोबत फकंिा इतर िादयांसोबत िापर केिा िायचा परं तु आता तबल्याचे स्ितंत्र कायाक्रमदे खीि मोठ्या
प्रमािात होतात.
तबल्याचा शोध कसा िागिा याबाबत अनेक मतभेद आहे त. बहुतेकांच्या मते ,प्रलसद्ध ताििादक उस्ताद
‘अमीर खसु रो’ यांनी पखिाि या िादयाचे दोन भागात विभािन केिे आणि तबल्याची ननलमाती झािी . पि
काही तज्ञ विदिानांच्या मते, हदल्िी दरबारचे ताििादक लसद्धर खाूँ दाढी यांनी १८ व्या शतकात तबल्याचा शोध
िाििा. तरीदे खीि यापैकी कुठिंही प्रमाि पटिून दे ण्यासाठी एकही ढोस पुरािा नाही आहे .
‘तबिा’ हा शब्द पलशाअन शब्द ‘तब्ल’ या शब्दापासून आिा आहे त्याच्या अथा आहे ‘ड्रम्स’ तबिा हा दोन
ड्रम्सचा संच फकंिा िोडी आहे . ज्याचा िहान भाग(तबिा) िाकडाचा बनिा आहे , ज्यािा दायााँ असे म्हितात,
िो उिव्या हाताने िािितात. मोठा भाग (डग्गा) हा चचकिमातीचा फकंिा धातूचा बनििेिा असतो. हा भाग
डाव्या हाताने िािििा िातो म्हिून त्यािा ‘बाया’ असे म्हितात. तबल्याचा पष्ट्ृ ठभाग हा बकऱ्याच्या कातडीने
बनवििेिा असतो. ही कातडी खेचन
ू बांधल्यामुळे िेगिेगळ्या हठकािी िािविल्याने िेगिेगळा नाद ननमााि
होतो. दोन्ही भागांच्या पष्ट्ृ ठभागािर मधोमध शाईचा गोिाकार हठपका असतो.
पंडित अनोखेलाल लमश्रा , उस्त्ताद अल्लािखााँ आणि त्यांचे सुपुत्र उस्त्ताद झाकीि हुसेन, पं.कुमाि बोस इ.
काही प्रलसद्ध तबिा िादक आहे त.

संकल्पना

ताल
ताि या शब्दाचा शब्दशः अथा म्हििे ‘टाळी’. ताि हा भारतीय शास्त्रीय संगीतातीि असा घटक आहे
ज्यादयारे गायन-िादनात कािमापन करता येते. दस
ु ऱ्या शब्दात सांगायचं तर ताि हे सांगीनतक मीटर प्रमािे
आहे . िेगिेगळ्या तािांमध्ये मात्रांची संख्या पि िेगळी असते. काही सामान्यपिे िािवििे िािारे ताि म्हििे
दादरा (६ मात्रा), केहरिा (८ मात्रा), झपताि (१० मात्रा), एक ताि (१२ मात्रा) आणि तीन ताि (१६ मात्रा).

तालाचे मुलभटत घटक


 मारा – तबल्यातीि कािमोििीचे एकक म्हििे ‘मात्रा’ होय. मात्रांच्या समह
ू ानेच ताि तयार होतो.
 सम – तािाच्या पहहल्या मात्रेिा ‘सम’ असे म्हितात. सम दशाविण्यासाठी ‘X’ हे चचन्ह िापरतात.
 ताली – ‘तािी’ म्हििे ‘टाळी’. प्रत्येक तािाची एक विलशष्ट्ठ रचना असते आणि त्या तािामधीि
टाळ्यांची संख्यापि ननजश्चत असते. तािाचे िे खंड फकंिा विभाग पाडिेिे असतात , त्या प्रत्येक
खंडाच्या पहहल्या मात्रेिर टाळी दे तात. िक्त खािीच्या मात्रेिर टाळी दे त नाहीत. समेव्यानतररक्त बाकी
सिा तािी अंकांनी दशावितात.
 खाली – ज्या मात्रेिर टाळी हदिी िात नाही त्या मात्रेस ‘खािी’ असं म्हितात. ज्या विभागातीि पहहिी
मात्रा तािीने दशावििी िात नाही ती मात्रा खािीने दशावििी िाते. भारतीय संगीतात तािी आणि खािी
हे तािातीि िेळेचं ननयोिन राखण्याचं महत्िाचं काम करतात , त्यामळ
ु े दोन मात्रांमध्ये समान अंतर
राखिं िातं. खािी दशाविण्यासाठी ‘०’ हे चचन्ह मात्रेच्या फकंिा बोिाच्या खािी लिहहतात.
 ववभाग – तािातीि मात्रांचे त्याच्या ििनानुसार िे भाग पाडिे िातात, त्यास ‘विभाग’ / ‘खंड’ असे
म्हितात, म्हिूनच हे असं मोिमापन आहे ज्यामध्ये फकतीही मात्रांचा समािेश असू शकतो. उदाहरिाथा
- िर तािामध्ये १६ मात्रा असतीि आणि त्या १६ मात्रांचं ४ समान भागात विभािन केिं , तर प्रत्येक
विभागात ४ मात्रा येतीि , त्यामळ
ु े या १६ मात्रांचं ४ भागात विभािन करािं िागेि. हे ४ भाग
म्हििेचं ४ ‘विभाग’ होय. म्हिन
ू च िरीि उदाहरिात १६ मात्रांचं विभािन केल्यामळ
ु े त्या तािाचे
विभाग ४ आहे त.
 बोल – तबिािादनात प्रत्येक मात्रेचे िे अक्षर प्रत्यक्ष िािते त्यािा ‘बोि’ असे म्हितात. िसे, चधं, नतं
, ना इ.

गह
ृ पाठ
 तबल्यासंबंचधत महत्िाच्या माहहतीची उिळिी करा.
 तािासंबंचधत मुिभूत घटकांची उिळिी करा.
 स्ितंत्र तबिािादन फकंिा साथसंगत केिेल्या तबिा िादनाच्या काही ध्िननफिती ऐका आणि त्याचा
आनंद िूटा. डडजिटि तबल्याच्या मदतीने विविध ताि दररोि ननयलमतपिे ऐकल्यानेदेखीि तुमच्यातीि
तािासंबंधीची िाि हळूहळू िाढे ि!

ववशेष टीप
 िेव्हा तुम्ही कुठल्याही शैिीतीि गािी ऐकाि, तेव्हा त्या गाण्यासोबत ठे का धरण्याचा प्रयत्न करा.
त्यामळ
ु े तम
ु च्यामध्ये तािासंबंधी समि ननमााि होण्यास ि त्याचा विकास होण्यास मदतच होईि!!

सिावासाठी रिक्त जागा


पाठ - ९

निव्या पाठात आपि लशकिार आहोत,


 दादरा ताि आणि त्याबाबत सविस्तर ििान
 दादरा तािाचे िक्षिगीत

संकल्पना

ताल दादिा
थोडक्यात ििान (मात्रा- ६)
 मात्रा – ६
 विभाग – २
 तािी – १ ( पहहल्या मात्रेिर)
 खािी – १ ( चौथ्या मात्रेिर )

दादिा तालाचे बोल


१ २ ३ | ४ ५ ६ |
धा धधं ना | धा नतं ना |
X O

आता आपि दादरा तािाचे प्रात्यक्षक्षक तािी आणि खािी दशावित हातािर करून बघूया.
आता आपि डडजिटि तबल्यािर दादरा ताि िाििूया आणि त्यासोबत हातािर मात्रा मोित त्याचे अनुसरि
करण्याचा प्रयत्न करूया.
या तािाचा उपयोग उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतात अचधकतर केिा िातो. शास्त्रीय संगीतात
या तािाचा उपयोग केिा िात नाही.
दादिा तालाचे लक्षणगीत

स्थाई
दादरा में गि
ु ीिन गाित
दो भागों में होिे विभाजित
हर विभाग में त्रय मात्रा शोभीत

अंतरा
पेहिी पे सम आित
चौथी खािी िाित
बोि मधरु धा चधं ना धा नतं ना

गह
ृ पाठ
 दादरा तािाचा पररचय आणि त्याचे बोि यांची उिळिी करा.
 दादरा तािाची लशकविल्याप्रमािे हातािर उिळिी करा.
 डडजिटि तबल्यासोबत दादरा तािाचा सराि करा.
 िक्षिगीताची लशकविल्याप्रमािे उिळिी करा.
 ६ मात्रेिर आधाररत असिेिी गािी ऐका.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ - १०

दहाव्या पाठात आपि लशकिार आहोत,


 दादरा तािािर आधाररत चचत्रपट गीत

गाणे
नाच रे मोरा, आंब्याच्या िनात
नाच रे मोरा नाच

ढगांशी िारा झुंििा रे


काळा काळा कापूस वपंििा रे
आता तुझी पाळी, िीि दे ते टाळी
िुिि वपसारा नाच, नाच रे मोरा

अभ्यास / उजळणी
 दादरा तािाची टाळी आणि खािी यांची उिळिी करा
 दादरा तािाच्या िक्षिगीताची उिळिी करा

गह
ृ पाठ
 गाण्याचे शब्द पाठ करा.
 तािासोबत गाण्याचा लशकविल्याप्रमािे सराि करा.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ - ११

अकराव्या पाठात आपि लशकिार आहोत,


 केहरिा ताि आणि त्याबाबत सविस्तर ििान
 केहरिा तािाचे िक्षिगीत

संकल्पना

ताल केहिवा
थोडक्यात ििान ( मात्रा- ६)
 मात्रा – ८
 विभाग – २
 तािी – १ ( पहहल्या मात्रेिर)
 खािी – १ ( पाचव्या मात्रेिर )

केहिवा तालाचे बोल


१ २ ३ ४ |५ ६ ७ ८ |
धा गे ना नतं | ना गे धधं ना |
X O

आता आपि केहरिा तािाचे प्रात्यक्षक्षक तािी आणि खािी दशावित हातािर करून बघूया.
आता आपि डडजिटि तबल्यािर केहरिा ताि िाििूया आणि त्यासोबत हातािर मात्रा मोित त्याचे अनुसरि
करण्याचा प्रयत्न करूया.
केहिवा तालाचे लक्षणगीत

स्थाई
सुगम गान सिे ताि केहरिा में
अष्ट्ट बोि रचे है इस नेहेरिा में
दो भागों में इसका सार
हर विभाग में मात्रा चार

अंतरा
पेहिी पे है ननलमात तािी
पाूँचिी पे है मुहद्रत खािी
िादन के है प्रकार अनचगनत
मूि शब्द है धा गे ना नतं ना गे चधं ना

गह
ृ पाठ

 केहरिा तािाचा पररचय आणि त्याचे बोि यांची उिळिी करा


 केहरिा तािाची लशकविल्याप्रमािे हातािर उिळिी करा
 डडजिटि तबल्यासोबत केहरिा तािाचा सराि करा
 िक्षिगीताची लशकविल्याप्रमािे उिळिी करा
 ८ मात्रेिर आधाररत असिेिी गािी ऐका

सिावासाठी रिक्त जागा


पाठ - १२

बाराव्या पाठात आपि लशकिार आहोत,


 केहरिा तािािर आधाररत चचत्रपट गीत

गाणे
शूर आम्ही सरदार आम्हािा काय कुिाची भीती
दे ि, दे श अन ् धमाापायी प्राि घेतिं हाती

आईच्या गभाात उमगिी झुंिाराची रीत


तििारीशी िगीन िागिं िडिी येडी प्रीती
िाख संकटं झेिून घेईि अशी पहाडी छाती
दे ि, दे श अन ् धमाापायी प्राि घेतिं हाती
शूर आम्ही सरदार आम्हािा काय कुिाची भीती

अभ्यास / उजळणी
 केहरिा तािाची टाळी आणि खािी यांची उिळिी करा
 केहरिा तािाच्या िक्षिगीताची उिळिी करा
वगाातील उपिम / प्रश्नमंजष
ु ा

िेगिेगळ्या शैिीतीि गाण्यांच्या ध्िननफिती िािा आणि त्या दादरा तािािर आधाररत आहे फक केहरिा
तािािर आधाररत आहे त ते विदयाथ्याांना ओळखायिा सांगा.

गह
ृ पाठ
 गाण्याचे शब्द पाठ करा.
 तािासोबत गाण्याचा लशकविल्याप्रमािे सराि करा.
 गट बनिा आणि प्रत्येक गट लशकवििेल्या दोन्ही तािांपैकी कुठल्याही तािािर आधाररत असिेिे,
कोितेही एक गािे तयार करतीि.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ - १३

तेराव्या पाठात आपि लशकिार आहोत,


 आपल्या राष्ट्रीय गीताचा थोडक्यात पररचय
 राष्ट्रीय गीताचे बोि
 आपिे राष्ट्रीय गीत कसे गािे

गाणे

िाष्रीय गीत
राष्ट्रीय गीताचा थोडक्यात पररचय
आपिे राष्ट्रीय गीत हे बंककम चंद्र चट्टोपाध्याय (चटजी) यांनी लिहहिेिे आहे . वंदे मातिम ् हे भारताचे
राष्ट्रीय गीत आहे . यािा जदन
ु ाथ भट्टाचाया यांनी संगीतबद्ध केिेिे आहे .
हे सिाप्रथम, सन १८९६ िा इंडडयन नॅशनि काूँग्रेस, कोिकत्ता इथे झािेल्या सत्रात गायिे गेिे. राष्ट्रीय
गीतािा, राष्ट्रगानाएिढाचं सन्मान आहे .

िंदे मातरम ्
िंदे मातरम ्

सि
ु िाम ् सि
ु िाम ्
मियि शीतिाम ्
शस्य श्यामिाम ् मातरम ्
िंदे मातरम ्

शुभ्रज्योत्सनाम ् पुिफकत यालमनीम ्


िुल्िकुसुलमताम ् द्रम
ु दि शोलभनीम ्
सुहालसनीम ् सुमधरु भावषिीम ्
सुखदाम ् िरदाम ् मातरम ्
िंदे मातरम ्
गह
ृ पाठ
 राष्ट्रीय गीताचे शब्द आणि चाि लशका.
 काही दे शभक्तीपर गीते शोधन
ू ऐकण्याचा प्रयत्न करा.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ - १४

चौदाव्या पाठात आपि लशकिार आहोत,


 आपल्या राष्ट्रगानाचा थोडक्यात पररचय
 राष्ट्रगानाचे बोि
 आपिे राष्ट्रगान कसे गािे

गाणे

िाष्रगान
राष्ट्रगानाचा थोडक्यात पररचय

जन गण मन हे भारताचे राष्ट्रगान आहे . ते िबबन्द्रनाथ टागोि यांनी लिहहिे आहे . या गीतािा भारतीय
संविधानाने २४ िानेिारी १९५० रोिी भारताचे राष्ट्रगान म्हिून अचधकृतपिे दत्तक घेतिे.

शब्द
िन गि मन अचधनायक िय हहे
भारत भाग्य विधाता
पंिाब लसंध गि
ु रात मराठा
द्राविड उत्कि बंग
विंध्य हहमाचि यमन
ु ा गंगा
उच्छि ििचधतरं ग
ति शुभ नामे िागे
ति शुभ आलशष मांगे
गाहे ति िय गाथा
िन गि मंगिदायक िय हे
भारत भाग्य विधाता
िय हे , िय हे , िय हे ,
िय िय िय ,िय हे
उजळणी
 राष्ट्रगानाचा सराि करा !!

गह
ृ पाठ
 राष्ट्रगानाचे शब्द आणि चाि लशका.
 काही दे शभक्तीपर गीते शोधन
ू ऐकण्याचा प्रयत्न करा.
 सिा पाठांचा अभ्यास करा.

सिावासाठी रिक्त जागा


पाठ – १५

पहहल्या भागािर आधाररत परीक्षेसाठी तुम्हािा तयारी करता यािी या दृष्ट्टीकोनातून या पाठाची रचना केिेिी
आहे .
 परीक्षेच्या स्िरूपाबाबत थोडक्यात चचाा (िेखी परीक्षा आणि प्रात्यक्षक्षक परीक्षा)
 या भागात आत्तापयांत लशकिेल्या १० गाण्यांची उिळिी
 या भागासंबंचधत काही शंका / प्रश्न असल्यास त्याबाबत चचाा करून त्या शंकांचे ननरसन करिे.
 िेखी चाचिी परीक्षा.

You might also like