You are on page 1of 4

॥ श्रीिरििः ॥ पञ्चम संस्किण (VER 5.

1)

॥ श्रीमद्भगवद्गीता शुद्ध उच्चारण मागगदर्शगका - स्तर 2 ॥

वणग आर्ण त्ाांचे उच्चार-

• संस्कृत भाषेत वणव, त्यां चे उच्चाि त्यां ची स्थाने यां चा सूक्ष्म पणे हवचाि करुन ती हनहित केली गेली आिे त. कोणत्यािी वणाव चा

उच्चाि किताना तोंडातील हवहिष्ट जागेचाच उपयोग कित तो उच्चाि केला जातो. उदाििणाथव, कंि, ताळू , मूर्वन्य इ. तोंडातील
ज्या स्थानावरून तो वणव उच्चािला जातो त्या स्थानाच्या नावावरूनच तो वणव ओळखला जातो, जसा गळ्यातून उच्चािला जाणािा
क वगाव तील प्रत्येक वणव कंिव्य असे मानतात. िे वणव व त्याची तोंडातील स्थाने खालील हचत्रात दाखवली गेली आिे त.

• स्, ि्, आहण ष्, िे वणव क्रमििः 'दं तव्य, तालव्य, व मूर्वन्य आिे त. यांचे उच्चाि त्याच प्रकािे केले गेले पाहिजेत जसे त्याचा समान

असलेल्या वगाव तील वणाां चे केले जातात.

# हे लक्षात घ्यावे की, ज्या वणागचे जे स्थान आहे, त्ाच स्थानाचा उपयोग करुन केलेला उच्चार हाच उर्चत उच्चार असतो.

• अकुहर्वसजग नीयानाां कण्ठः


कण्ठ – अ, आ, क् वगव, ि्, हवसगव(:)
• इचुयशानाां तालु
तालु – इ, ई, च् वगव, य्, ि्
• ऋटु रषाणाां मूर्ाग
मूर्ाग – ऋ, ॠ, ट् वगव, ि् , ष्
• लृतुलसानाां दन्ाः
दन् – लृ, त् वगव, ल्, स्
• उपूपध्मानीयानामोष्ठौ
ओष्ठ – उ, ऊ, प् वगव, उपध्मानीय प*, फ*
• ऐदै तोः कण्ठतालु
कण्ठ-तालु – ए, ऐ
• ओदौतोः कण्ठोष्ठम्
कण्ठ-ओष्ठ – ओ, औ
• ञमङणनानाां नार्सका च
मुख-नार्सका – ङ् , ञ्, ण्, न्, म्
• वकारस्य दन्तोष्ठम्
दन्त-ओष्ठ – व्
• र्जह्वामूलीयस्य र्जह्वामूलम्
र्जह्वामूल – हजह्वामूलीय क*, ख*
• नार्सकाSनुस्वारस्य
नार्सका – अनुस्वाि(ंं )

Learngeeta.com Page 1 of 4
गीता परिवाि चे साहित्य इति कोणत्यािी हिकाणी वापिण्यासािी पूवव पिवानगी घेणे आवश्यक आिे.
अवग्रह –

• अवग्रि 'ऽ' िे केवळ एक हचन्ह आिे , ते लुप्त झालेला 'अकािा'(अ) दिववते. त्याला स्वतंत्र असा उच्चाि नािी. अवग्रि नेिमीच

'ए', 'ओ', हकंवा 'आ' या स्विां च्या नंतिच येतो.

श्रीमद्भगवद्गीतेत वापरले गेलेले छां द –

• छं दाचे अनेक प्रकाि संस्कृत मर्े आिे त पिं तु श्रीमद्भगवद्गीतेत फक्त खालील दोन छं दां चाच वापि केला गेला आिे .
1) अनुष्टु प व 2) हत्रष्टु प अनुष्टु प छं दात एकूण 32 अक्षिें असतात व प्रत्येक चिणात 8 अक्षिें असतात. हत्रष्टु प छं दात एकूण 44
अक्षिें असतात व प्रत्येक चिणात 11 अक्षिें असतात. या 8 व 11 अक्षिां नंति प्रत्येक चिणात थां बतात (अवकाि घेतात) याला छं द

िास्त्रात 'यर्त' असे म्हणतात.


# लक्षात घ्या की, सांपूणग गीते त पाांच जागी अपवादात्मक (11/1, 2/6, 2/29, 8/10, 15/3) काही चरणात ठरले ल्या

अक्षराांहून एक अक्षर कमी र्कांवा अर्र्क आढळते

हल् सकार(स्) सुरु होणार्या शब्ाांच्या उच्चाराांसांबांर्ी र्नयम

• कोणत्यािी िब्दाची सुरुवात जि िलन्त 'स्' ( स्वि ििीत) िोत असेल ति िे लक्षात िे वावे की, त्या अगोदि कोणत्यािी स्विाचा

उच्चाि करु नये. 'स्थान' या िब्दा ऐवजी *'इस्थान'* असा उच्चाि केल्यास तो योग्य नािी.

आघाताांच्या र्नयमाांबद्दलची पुढील माहीती

• 'द् ' व 'य' यां चे संयुक्ताक्षि द्य आिे तसेच 'द् ', 'र्', व 'य' या तीन व्यंजनां चे जोडाक्षि 'द्ध्य' असे आिे . प्रथम जोडाक्षिात फक्त दोन

व्यंजने व दु स-यात तीन व्यंजने. अिा दोन्ही ं जोडाक्षिां ना संयुक्त वणव असेच म्हणतात.

• आघाताच्या हनयमात संयुक्त वणावच्या प्रथम वणाव स हित्व करुन (त्या अक्षिाची पुनिावृत्ती करुन) वाचतो. या प्रहक्रयेत हित्व केल्यावि
जि तो वणव वगाव तील दु सिा वणव असेल, ति हित्व केलेल्या वणाव तील पहिला वणव त्या वगाव तील प्रथम वणाव त परिवतवन िोतो. व समजा

िा वणव चौथा असेल ति हतस-या वणाव त परिवतवन िोतो. समजा संयुक्त वणाव चा प्रथम वणव त्या वगावतील पहिला अथवा हतसिा वणव
असेल ति तो आिे तसाच उच्चािला जातो व तसेच त्याचे हित्व िोते. उदाििणाथव -

➢ अक्षि = अ क् षि > अ क् क् षि = अक्क्क्षि


➢ व्याख्या = व्या ख् या > व्या ख् ख् या > व्या क् ख् या = व्याक्क्ख्या
➢ हवद्धि = हव द् हर् > हव द् द् हर् = हवद् द्धि
➢ युध्यहत = यु र्् यहत > यु र्् र्् यहत > यु द् र्् यहत = युद्ध्यहत

• कािी हिकाणी कािी स्विां नंति संयुक्त वणव असूनिी हनयमाला अपवाद म्हणून आघात दे ण्यात आलेले नािीत, जसे की, एकच वणव

दोनदा आला असल्यास, तीन व्यं जने संयुक्त झाल्यास, िफाि हकंवा िकाि आला असल्यास इत्यादी. ज्या स्थानी आघाताचे हचन्ह

नसेल हतथे आघाता हिवाय म्हणावे.


# लक्षात ठे वा की, सां युक्त वणाग त प्रथम वणग , ' वणग वगाांतील सु रुवातीच्या चार वणाांहून र्नराळा' असल्यास सांयु क्त वणागतील

प्रथम वणागचेच र्ित्व होते

Learngeeta.com Page 2 of 4
गीता परिवाि चे साहित्य इति कोणत्यािी हिकाणी वापिण्यासािी पूवव पिवानगी घेणे आवश्यक आिे.
सांर्ी-र्नयम
दोन वणव एकत्र आले असता संर्ी िोते. समजा एकत्र आलेले वणव स्वि असतील ति त्या संर्ीला स्विसंर्ी, एक व्यंजन असेल ति व्यंजन

संर्ी, अनुस्वािाच्या जागी बदल िोत असेल ति अनुस्वाि संर्ी आहण हवसगाव चे जागी बदल िोत असेल ति हवसगव संर्ी म्हणतात. संर्ी

झाल्यावि एकत्र येणा-या वणाां पैकी कोणत्यािी एका हकंवा हकत्येक वेळेस दोन्ही वणाां त बदल िोतो. ते परिवतवन कोणते व ते कसे िोते िे

आपण या हनयमां तून समजून घे ऊया.

र्वसगग सांर्र्

हवसगव संहर् हवसगाव च्या अगोदि आहण नंतिच्या त्या त्या वणाव च्या आर्ािे िोत असते. म्हणूनच हवसगाव च्या बाबतीत जेवढी परिवतवने िोतात

त्यात अगोदिच्या व नंतिच्या वणाांची फािच मित्वाची भुहमका असते.

1. समजा, हवसगाव च्या अगोदि पूणव वणव ‘अ’ असेल व नंतिचा वणव िी ‘अ’ अथवा कोणतािी मृदु वणग (जसे की ग, घ, ज, झ, ड,

ढ, द, र्, ब, भ, य, ि, ल, व, ि, िे सवव अनुनाहसक) आिे त त्याचे हवसगव आहण अगोदिच्या वणाव त परिवतवन िोत त्याजागी ‘ओ’
असा उच्चाि िोतो.
# लक्षात असू की, र्वसगोपरात वणग 'अ' असेल तर र्वसगग व त्ाचे अगोदरचा अकार च्या जागी 'ओकार' केल्यावर

अकाराचा 'अवग्रह' (S) असा पररवतगन होतो. याचा अथग तो र्दसत नाही मात्र त्ा जागी अवग्रह येतो.

पूवगवणग र्वसगग नांतरचावणग र्वसगागचे उदाहरण


पररवर्तगत रूप

अ : अ/मृदुव्यञ्जन ओ/ओऽ दपग:+अर्िमानश्च = दपोऽर्िमानश्च (16/4)


चेत्सुदुराचार:+िजते = चेत्सुदुराचारो िजते(9/30)

2. जि हवसगाव अगोदि ‘अ’ िा स्वि असेल ति व नंति अकारा व्यर्तररक्त कोणतािी स्वि असेल तो हवसगव लोप पावतो.
# लक्षात ठे वा की, हा र्नयम अव्यया च्या बाबतीत लागू होत नाही. या साठी 5 वा र्नयम पहावा.

र्वसगागचे पररवर्तगत
पूवगवणग र्वसगग नांतरचा वणग उदाहरण
रूप
अ कािाहून मन:+आर्त्स्व = मन आर्त्स्व (12/8)
अ : लोप
वेगळाच स्वि

3. जि हवसगाव पूवी ‘आ’ स्वि असेल व नंति कोणतािी स्वि असेल अथवा मृदु व्यञ्जन असेल ति हवसगव लोप पावतो. (कािी
पािं परिकते नुसाि या हनयमानुसाि केला गेलेला हवसगाव चा लोप जि यहत च्या जागेवि येत असेल ति त्याचा उच्चाि केला जातो.

# लक्षात ठे वा की, वर साांर्गतलेल्या दोन्ही र्नयमाांत झालेले र्वसगग लोप पावल्यानां तर काही स्वराांत कोणतीच सांर्ी

होत नाही.

अगोदरचा र्वसगग का
र्वसगग नांतरचा वणग उदाहरण
वणग पररवर्तगत रूप

कोणतािी
आ : लोप माययापहृतज्ञाना:+आसुरम् = माययापहृतज्ञाना आसुरम्(7/15)
स्वि/मृदुव्यञ्जन

Learngeeta.com Page 3 of 4
गीता परिवाि चे साहित्य इति कोणत्यािी हिकाणी वापिण्यासािी पूवव पिवानगी घेणे आवश्यक आिे.
4. जि हवसगाव अगोदि ‘अ’ आहण ‘आ’ व्यर्तररक्त स्वि असे ल व तद्नं ति कोणताही स्वर असेल अथवा कोणतेिी मृदुव्यञ्जन येत
असेल ति हवसगव ‘र’ मर्े परिवहतवत िोतो. अिा प्रकािे आलेला हवसगव त्याच्या परिवहतव स्विात हमसळू न जातो. आहण व्यंजन
असेल ति त्या व्यंजनावि िे फ खू ण दाखवली जाते.

अगोदरचा वणग र्वसगग नांतरचावणग र्वसगग का पररवर्तग त रूप उदाहरण

‘अ’/‘आ’ कोणतेिी दु : + र्नरीक्ष्यम् = दु र्नगरीक्ष्यम् (11/17)


: ि्
व्यहतरिक्त स्वि स्वि/मृदुव्यञ्जन

5. अव्ययात असले ल्या हवसगाव च्या पूवी कोणताही स्वर असेल व तद्नं ति कोणताही स्वर अथवा रे फ व्यर्तररक्त मृदु वणग येत
असेल ति हवसगाव चा ‘र् ’ च िोतो.

अगोदरचा वणग र्वसगग नांतरचा वणग र्वसगग का पररवर्तग त रूप उदाहरण

कोणतािी स्वि : कोणतेिी स्वि/मृदुव्यञ्जन ि् पुन: + जन्म = पु नजगन्म (8/16)

6. हवसगाव च्या पूवी कोणताही स्वर व तद्नं ति ‘च्’ अथवा ‘छ’ वणव येत असेल ति हवसगव ‘श्’ मर्े परिवहतवत िोतो. ‘ट् ’ अथवा ‘ठ’
वणव आला ति ‘ष’ व ‘त्’ व ‘थ’ वणव आले असता ‘स’ मर्े परिवहतवत िोतात.

अगोदर चा र्वसगग नांतरचा वणग र्वसगागचे उदाहरण


वणग पररवर्तगत रूप
च् / छ् ि् योर्गन: + चैनम् = योर्गनश्चै नम् (15/11)
कोणतािी
: ट् / ि् ष् र्नु : + टङ्कार = र्नुष्टङ्कार
स्वि
त् / थ् स् हन्यु: + तन्मे = हन्युस्तन्मे (1/46)

7. जि हवसगाव नंति ‘क्’ अथवा ‘ख’ िे वणव येत असतील ति त्या हवसगाव चा उच्चाि ‘ख’ अिा प्रकािे िोईल.
#ध्यान रहे उच्चारण ' ख् ' की तरह करना है ' ख्' नही ां।

अगोदरचा वणग र्वसगग उत्तरवणग र्वसगागचे उदाहरण


पररवर्तगत रूप
कोणातािी स्वि : क् / ख् ख् चा आवाज मैत्र: + करुण - मैत्र:(ख्) करुण (12/13)

8. जि हवसगाव नंति 'प्' अथवा 'फ्' िा वणव येत असेल ति त्या वणाव चा उच्चाि 'फ्' असा किावा.
#ध्यान रहे उच्चारण 'फ्' की तरह करना है 'फ्' नही ां।

अगोदरचा वणग र्वसगग नांतरचा वणग र्वसगागचे उदाहरण


पररवर्तगत रूप

कोणतािी स्वि : प् / फ् फ् की ध्वहन तत: + पदम् = तत:(फ्) पदम् (15/4)

|| इहत ||

Learngeeta.com Page 4 of 4
गीता परिवाि चे साहित्य इति कोणत्यािी हिकाणी वापिण्यासािी पूवव पिवानगी घेणे आवश्यक आिे.

You might also like