You are on page 1of 13

मराठी व्याकरण

समास
समास म्हणजे काय ?
• जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध
दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन
त्यांचा एक जोडशब्द तयार होतो, तेव्हा त्या
शब्दांच्या एकीकरणाला समास असे म्हणतात.
उदा.
१) दे वाची पूजा = दे वपूजा
२) आई आणि वडील = आईवडील
३) परु ण घालन
ू केलेली पोळी = परु ण पोळी
समासाचे महत्वाचे घटक
• सामासिक शब्द

• समासामधील पदे

• विग्रह

• समासाचे प्रकार
सामासिक शब्द
• शब्दांच्या एकीकरणाने जो एक जोडशब्द
तयार होतो, त्याला सामासिक शब्द असे
म्हणतात.

उदा . दे वपज
ू ा , आईवडील , परु णपोळी
क्रीडांगण , चौकोन , भाजीपाला
समासामधील पदे
• ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो,
त्या शब्दांना समासामधील पदे म्हणतात.

सामासिक शब्द पहिले पद दस


ु रे पद

दे वपूजा दे व पूजा

आईवडील आई वडील

पुरणपोळी पुरण पोळी


विग्रह
• सामासिक शब्दांची फोड करून दाखविण्याच्या
पद्धतीला विग्रह असे म्हणतात.
• उदा.
१. अजन्म - जन्मापासून
२. सत्यासत्य - सत्य किंवा असत्य
३. नवरात्र - नऊ रात्रींचा समह

समासाचे प्रकार
• अव्ययीभाव समास

• तत्पुरुष समास

• व्दं व्द समास

• बहुव्रीही समास
समासाचे प्रकार
अ.क्र समास पहिले पद दस
ु रे पद उदाहरण

१ अव्ययीभाव प्रधान गौण आजन्म

२ तत्परु
ु ष गौण प्रधान राजवाडा

३ व्दं व्द प्रधान प्रधान पितापत्र


४ बहुव्रीही गौण गौण दशाणन


अव्ययीभाव समास
ज्या समासातील पहिले पद प्रमख
ु असते व बहुदा अव्यय असते
आणि ज्या सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणासारखा केला

जातो, त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात .

उदा. १) आमरण ६) आजन्म

२) प्रतिदिन ७) प्रतिक्षणी

३) बिनचूक ८) गैरवर्तन

४) यथाशक्ती ९) पावलोपावली

५) गैरहजर १०) घरोघर


तत्परु
ु ष समास
• ज्या समासात दस
ु रे पद महत्वाचे असते व समास तयार
होतांना विभक्ती प्रत्येयाचा लोप होतो, त्या समसाला तत्परु
ु ष
समास म्हणतात.

उदा. १) तोंडपाठ ६) क्रीडांगण

२) नापास ७) निरोगी

३) महाराष्ट ८) बालमित्र

४) नवरत्न ९) राजपत्र

५) बटाटे वडा १०) महादे व


व्दं व्द समास
• ज्या समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान
दर्जाची असतात व समास तयार होतांना
उभयान्वयी अव्ययांचा लोप होतो, त्या समासाला
व्दं व्द समास म्हणतात .
उदा. १) रामलक्ष्मण ६) बरे वाईट
२) पशप
ु क्षी ७) माघेपढ
ु े
३) तीनचार ८) बहिणभाऊ
४) भाजीपाला ९) खरे खोटे
५) जीवजंतू १०) मीठभाकर
बहुव्रीही समास
• ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसन ू ,
त्या दोन्हीवरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो व
तो सामासिक शब्द त्या तिसऱ्या गोष्टीचे विशेषण
असतो, त्या समासाला बहुव्रीही समास म्हणतात .
उदा. १) नीलकंठ ६) सहपरिवार
२) वक्रतंड
ु ७) कमलनयन
३) दशमुख ८) अष्टभुजा
४) अनंत ९) गजानन
५) निर्धन १०)लक्ष्मीकांत
समासाविषयी काही महत्वाचे
 अव्ययीभाव समास असलेला शब्द
क्रियाविशेषणे असतो.

 व्दं व्द व तत्परु


ु ष समास असलेला शब्द
नाम किंवा विशेषण असतो.

 बहुव्रीही समास असलेला शब्द विशेषणे


असतो.

You might also like