You are on page 1of 7

इयत्ता १० वी * व्याकरण * ववषय – मराठी

शब्द समूहाबद्दल एक शब्द

प्र. शब्द समूहाबद्दल एक शब्द ललहा .

( १ ) मेहनत करणारा / श्रम करणारा - मेहनती , श्रलमक

( २ ) ज्ञान प्राप्त करणारा - ज्ञानार्थी

( ३ ) सवाांवर ( दया ) करुणा करणारा - करुणाकर

( ४ ) संतांची आपल्यावर असलेली कृपा - संतकृपा

( ५ ) दे वासाठी तयार केलेले आलय - दे वालय

( ६ ) इतरांचे ववचार लक्षपूववक ऐकणारा ( श्रुत करणारा ) - श्रोता

( ७ ) स्वत : वरचा ठाम ववश्वास - आत्मववश्वास

( ८ ) पाच ज्ञानेंद्रियांचा समूह - पंचेंद्रिये

( ९ ) चांगले हास्य - सुहास्य

( १० ) जाणीवेने काम करणे - जाणीवपूववक

( ११ ) इतरांवर प्रभाव पडेल असा प्रभावी - भारदस्त

( १२ ) खूप वय असणारा - वयस्कर

( १३ ) सवावत उत्तम - उत्कृष्ट , सवोत्तम

( १४ ) अततशय आनंद - अत्यानंद

( १५ ) आकलन करण्याची / समजन


ू घेण्याची शक्ती - आकलन शक्ती

( १६ ) हजर नसणारा - गैरहजर

( १७ ) गाणी गाणारा - गवई / गायक

( १८ ) प्रचार करणारा - प्रचारक

( १ ९ ) प्रवचन करणारा - प्रवचनकार

( २० ) कीतवन करणारा - कीतवनकार

( २१ ) आरोग्य दे णारी - आरोग्यदायी

( २२ ) स्वत : चे काम स्वत : करणारा - स्वावलंबी

1
( २३ ) दस
ू ऱ्यावर अवलंबून असणारा - परावलंबी

( २४ ) राजाचा वाडा - राजवाडा

( २५ ) साखर घालून तयार केलेला भात - साखरभात

( २६ ) पशू - पक्षयांबद्दलचे प्रेम - भूतदया

( २७ ) बहुतेकांचे ऐकून घेणारा - बहुश्रुत

( २८ ) कमी बोलणारा - अबोल

( २ ९ ) केलेल्या उपकारांची जाण ठे वणारा - कृतज्ञ

( ३० ) केलेल्या उपकारांची जाणीव नसणारा - कृतघ्न

( ३१ ) सरकारी द्रहसाब ककताब ठे वणारा - लेखतनक

( ३२ ) कंठ तनळा असलेला - नीलकंठ

( ३३ ) डोक्यावर जटा असलेला - जटाधारी

( ३४ ) जास्त संपत्ती असलेला - धनवान

( ३५ ) जास्त जमीन असलेला - जमीनदार

( ३६ ) पैसे कजावऊ दे णारा - सावकार

( ३७ ) घरात राहणारी स्री - गद्रृ हणी

( ३८ ) घरात राहणारा पुरूष - गह


ृ स्र्थ

( ३ ९ ) ज्याच्यात अनेक अर्थव आहे त - अनेकार्थी

( ४० ) दान करणारा - दानशूर

( ४१ ) ज्याचे हात गड
ु घ्यापयांत लांब आहे त - अजानबाहू

( ४२ ) फुलांचा एकत्ररत गुच्छ - पुष्पगुच्छ

( ४३ ) अनेक शब्दांचे अर्थव एकर असणारा - शब्दकोश

( ४४ ) अंगावर खवले असणारा - खवलेकरी

( ४५ ) खोटे बोलणारा - खोटारडा

( ४६ ) एका अंगाने केलेला ववचार - एकांगी

( ४७ ) ववश्वाशी बंधत्ु वाचे नाते असणे - ववश्वबंधत्ु व

2
( ४८ ) ज्या अरण्यात पशूना मारले न जाता अभय द्रदले जाते - अभयारण्य

( ४ ९ ) स्वसंरक्षणासाठी अंगात घातलेले वस्र - चचलखत

( ५० ) कानात घालावयाची फुले - कणवफुले

( ५१ ) अनेक वस्तूंचा साठा ( संग्रह ) केलेले द्रठकाण - संग्रहालय

( ५२ ) धमव पाळणारा - धालमवक

( ५३ ) भरवसा ( ववश्वास ) ठे वावा अशी व्यक्ती- ववश्वासू

( ५४ ) कल्पना नसताना अचानक घडलेली घटना - अकल्ल्पत

( ५५ ) मनात पक्का तनश्चय करणे - दृढतनश्चय

( ५६ ) एखादया वस्तूची टं चाई ( कमतरता ) - दलु भवक्ष

( ५७ ) एखाद्याला जीवन दे णारी - जीवनदायी

( ५८ ) नवीन तनमावण करणे - नवतनलमवती

( ५ ९ ) लशस्तीची आवड असणारा - लशस्तवप्रय

( ६० ) द्रहतासाठी चांगला उपदे श - द्रहतोपदे श

( ६१ ) द्रदशा दाखवणारे यंर - होकायंर

( ६२ ) काही काळानतर - कालांतराने

( ६३ ) भाव भावनांचे ववश्व - भावववश्व

( ६४ ) वैदयक ववषय लशकववणारे शास्र - वैद्यकशास्र

( ६५ ) चचखल असलेली भूमी - कदवमभूमी

( ६६ ) जे ववसरता येत नाही असे- अववस्मरणीय

( ६७ ) आधी जन्माला आलेला - अग्रज

( ६८ ) ज्याला ल्जंकता येत नाही असा – अल्जंक्य

( ६ ९ ) मागन
ू जन्माला आलेला- अनज

( ७० ) मळ
ू चे रद्रहवासी- आद्रदवासी

( ७१ ) इल्च्छलेले दे णारी गाय- कामधेनू

( ७२ ) सवव इच्छा पूणव करणारा वक्ष


ृ - कल्पवक्ष

3
( ७३ ) गावात जेर्थे न्याय तनवाडा केला जातो ती जागा- चावडी

( ७४ ) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख- ताम्रलेख

( ७५ ) वाईट आचरण करणारा- दरु ाचारी

( ७६ ) पाच कोसांचा पररसर- पंचक्रोशी

( ७७ ) बेवारशी गरु ांना ठे वण्याची जागा- पांजरपोळ

( ७८ ) लोकांच्या मताने चाललेले राज्य - प्रजासत्ताक

( ७ ९ ) शेतातून जाणारी अरुं द वाट- पाणंद

( ८० ) समाजातील रासदायक लोक- समाजकंटक

( ८१ ) सूयोदयापूवी ककं वा सूयावस्तानंतर द्रदसणारा प्रकाश - संधीप्रकाश

( ८२ ) घोडयांना बांधण्याची जागा - पागा

( ८३ ) मंद्रदरात जेर्थे मूतीची स्र्थापना केली जाते ती जागा - गाभारा

( ८४ ) जेर्थे व्यक्तीचा जन्म होतो तो दे श- जन्मभूमी

( ८५ ) दे वाचे अल्स्तत्व न मानणारा- नाल्स्तक

( ८६ ) न्यायतनवाडा करण्यासाठी नेमलेला व्यक्ती- पंच

( ८७ ) भाकरी करण्याची लाकडी परात - कार्थवट

( ८८ ) मौखखक परं परे ने चालत आलेली कर्था - दं तकर्था

( ८ ९ ) घरदार , दे श साऱ्यांकरीता पारखा झालेला - तनवावलसत

( ९ ० ) जगाच्या ववनाशाची अवस्र्था - प्रलय

( ९ १ ) पाण्याखालून चालणारी बोट- पाणबुडी

( ९ २ ) मूती बनववणारा- मूतीकार

( ९ ३ ) दे शाची सेवा करणारा- दे शभक्त

( ९ ४ ) ईश्वरास मानणारा - आल्स्तक

( ९ ५ ) दररोज प्रलसद्ध होणारे - दै तनक

( ९ ६ ) आठवडयाने प्रलसद्ध होणारे - साप्ताद्रहक

( ९ ७ ) पंधरवडयाने प्रलसद्ध होणारे - पाक्षक्षक

4
( ९ ८ ) मद्रहन्याने प्रलसद्ध होणारे - मालसक

( ९९ ) तीन मद्रहन्याने प्रलसद्ध होणारे - रैमालसक

( १०० ) वषावने प्रलसद्ध होणारे - वावषवक

( १०१ ) जेर्थे आकाश जलमनीला टे कल्यासारखे द्रदसते ती जागा- क्षक्षततज

( १०२ ) हृदयाला लभडणारे - हृदयस्पशी

( १०३ ) ज्यास कोणीही शरू नाही असा- अजातशरू –

(( र ( ३

( १०४ ) ज्यास कोणाचा आधार नाही असा- तनराधार

( १०५ ) अनेक गोष्टींत एकाचवेळी लक्ष दे णारा - अष्टावधानी

( १०६ ) पायापासून डोक्यापयांत- आपादमस्तक

( १०७ ) जेर्थे तीन नदया एकर येऊन लमळतात ते स्र्थान- त्ररवेणीसंगम

( १०८ ) जेर्थे दोन नदया एकर येऊन लमळतात - संगम

( १० ९ ) उं चावरून पडणारा पाणलोट - धबधबा

( ११० ) एकमेकांवर अवलंबून असणारे - परस्परावलंबी

( १११ ) पुरामुळे नुकसान झालेले लोक- पुरग्रस्त

( ११२ ) दष्ु काळामुळे नुकसान झालेले लोक - दष्ु काळग्रस्त

( ११३ ) गावातील एकर पाणी भरण्याची जागा - पाणवठा

( ११४ ) दस
ु ऱ्याच्या मनातले ओळखणारा - मनकवडा

( ११५ ) अचक
ू गण
ु कारी - रामबाण

( ११६ ) भाषण करण्याची जागा - व्यासपीठ

( ११७ ) भाषण करण्याची कला – वक्तत्ृ व

( ६ ( ज स्वाध्याय कृती ( ८

( १ ) शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीत ललहा .

( i ) काही बोलण्यास शब्दच नसणे -................

( ii ) पायी चालण्याची वाट -...............

5
( iii ) स्वत : वर ठाम ववश्वास -............

( iv ) खूप वय असणारा -................

( v ) चचखलातून उगवणारे -....................

उत्तर : ( i ) तन : शब्द ( ii ) पायवाट ( iii ) आत्मववश्वास ( iv ) वयस्कर ( v ) पंकज , कमळ

( २ ) शब्दसमूह आखण त्यासाठी असणारा एक शब्द यांच्या जोडया लावा .

' अ ' गट ' ब ' गट उत्तर

( i ) ठरवलेले व्रत मध्येच मोडणे ( अ ) डायट ( इ ) व्रतभंग

( ii ) वजन घटवण्यासाठी आहार ( आ ) भीष्म प्रततज्ञा ( अ ) डायट

बदलण्याची कल्पना

( iii ) भाषेचा( नदीसारखा ) प्रवाह ( इ ) व्रतभंग ( उ ) वाक्प्रवाह

( iv ) भीष्माने केलेली प्रततज्ञा ( ई ) बातमीपर ( आ ) भीष्म प्रततज्ञा

( v ) अनेक बातम्या एकर असणारे पर ( उ )वाक्प्रवाह ( ई ) बातमीपर

6
7

You might also like