You are on page 1of 102

1

2
3
4
5
6
7
1. LETTERS - वर्णमाला

CAPITAL LETTERS - मोठी लिपी

A B C D E F
ए बी सी डी ई एफ
G H I J K L
जी एच आय जे के एि
M N O P Q R
एम एन ओ पी क्यू आर
S T U V W X
एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स
Y Z
वाय झेड

8
SMALL LETTERS - छोठी लिपी

a b c d e f
ए बी सी डी ई एफ
g h I j k l
जी एच आय जे के एि
m n o p q r
एम एन ओ पी क्यू आर
s t u v w x
एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स
y z
वाय झेड

9
2. ENGLISH LETTERS

10
A या स्वराचे वेगवेगळे उच्चार

A=ऍ

Bat (बॅट) - बॅट


Rat (रॅट) - उं दीर
Man (मॅन) - माणूस
Cap (कॅप) - टोपी

A=आ

Car (कार) - गाडी


Farm (फामम) - शेती
Glass (ग्लास) - पेला
Jar (जार) - बरणी

11
A=ऑ

Ball (बॉल) - चेंडू


Hall (हॉल) - ददवाणखाना
Tall (टॉल) - उं च
Wall (वॉल) - भ िं त

A=ए

Gate (गेट) - फाटक


Face (फेस) - तोंड
Name (नेम) - नाव
Cake (केक) - केक

12
E या स्वराचे वेगवेगळे उच्चार

E=ए

Bed (बेड) - पलं ग


Hen (हेन) - कोंबडी
Red (रेड) - लाल
Pen (पेन) - ले खणी

E=ई

He (ही) - तो
She (शी) - ती
Me (मी) - मी, मला
We (वी) - आम्ही, आपण

13
E=अ

Garden (गाडमन) - बाग


Paper (पेपर) - कागद
Person (पसमन) - व्यक्ती
Earth (अर्म) - पृथ्वी

I या स्वराचे वेगवेगळे उच्चार

I=इ

Big (बबग) - मोठे


Pig (बपग) – डुक्कर
Ring (ररिं ग) - अंगठी
Ship (शशप) - जहाज

14
I=अ

First (फर्स्म ) - परहले


Thirst (र्र्स्म ) - तहान
Bird (बडम) - पक्षी
Girl (गलम ) - मुलगी

I = आइ

Rice (राइस) - ात
Ice (आइस) - बफम
Time (टाइम) - वेळ
Light (लाइट) - प्रकाश

15
I = आय

Wire (वायर) - तार


Fire (फायर) – आग
Liar (लायर) - खोटारडा

O या स्वराचे वेगवेगळे उच्चार

O=ओ

Goat (गोट) - बकरी


Note (नोट) - चचठ्ठी
Hope (होप) - आशा
Cold (कोल्ड) – र्ंड

O=ऑ

Fox (फॉक्स) - कोल्हा


Dog (डॉग) - कुत्रा
Box (बॉक्स) - पेटी
Pot (पॉट) - ांडे

16
O=उ

Good (गुड) - चांगला


Book (बुक) - पुस्तक
Tooth (टुर्) - दात
Foot (फुट) – पाय

O=ऊ

Cool (कूल) - र्ंड


Room (रूम) - खोली
Look (लू क) - पाहणे
Moon (मून) - चंद्र

17
U या स्वराचे वेगवेगळे उच्चार

U=अ

Sun (सन) - सूयम


Fun (फन) - गंमत
Cup (कप) - पेला
Hut (हट) – झोपडी

U=उ

Put (पुट) - ठे व
Pull (पुल) - ओढ
Push (पुश) - ढकल
Bull (बुल) – बैल

18
21 व्यंजनांचे उच्चार

B-ब C - क,स D-ड F-फ G - ग,ज

H-ह J-ज K-क L-ल M-म

N-न P-प Q-क R-र S-स

T-ट V - व्ह W-व X - एक्स, Y-य


Z-झ

Practice with me -
https://www.youtube.com/watch?v=gv-
aA77YPng&t=773s

19
3. DAYS, MONTHS, NUMBERS -

दिवस, महिने, अंक

Days of the Week आठवड्यातील ददवस

Sunday (सन्डे) - रबववार


Monday (मन्डे) - सोमवार
Tuesday (ट्यूसडे) - मंगळवार
Wednesday (वेनस्डे) - बुधवार
Thursday (र्समडे) - गुरुवार
Friday (फ्रायडे) - शुक्रवार
Saturday (सॅटडे) – शभनवार

20
Months of the Year वर्ामतील मरहने

January (जॅन्युअरी) - जानेवारी


February (फेब्रुअरी) - फेब्रुवरी
March (माचम) - माचम
April (एबप्रल) - एबप्रल
May (मे) - मे
June (जून) - जून
July (जूलाइ) - जुलै
August (ऑगर्स्) - ऑगर्स्
September (सप्टें बर) - सप्टें बर
October (ऑक्टोबर) - ऑक्टोबर
November (नोव्हेंबर) - नोव्हेंबर
December (रडसेंबर) - रडसेंबर

21
Numbers अंक

1 एक One वन

2 दोन Two टू

3 तीन Three थ्री

4 चार Four फोर

5 पाच Five फाइव्ह

6 सहा Six शसक्स

7 सात Seven सेव्हन

8 आठ Eight एट

9 नऊ Nine नाइन

10 दहा Ten टे न

11 अकरा Eleven इले व्हन

12 बारा Twelve ट्वे ल्व्व्ह

13 तेरा Thirteen र्टीन

22
14 चौदा Fourteen फोटीन

15 पंधरा Fifteen दफफ्टीन

16 सोळा Sixteen शसक्सटीन

17 सतरा Seventeen सेवनटीन

18 अठरा Eighteen एटीन

19 एकोणीस Nineteen नाइनटीन

20 वीस Twenty ट्वें टी

30 तीस Thirty र्टी

40 चाळीस Forty फोटी

50 पन्नास Fifty दफफटी

60 साठ Sixty शसक्स्टी

70 सत्तर Seventy सेव्हन्टी

80 ऐ ंशी Eighty एटी

90 नव्वद Ninety नाइनटी

100 शं र Hundred हंड्रेड

23
4. GREETINGS - अभिवािन

िेट झाल्यावर

Hello!
नमस्कार
Hi!
नमस्कार
Good morning.
सुप्र ात
Good afternoon.
शु दुपार
Good evening.
शु संध्याकाळ

How are you?


कसे आहात? कसं काय?
Fine, thank you.
ठीक आ ार
How do you do?
आपण कसे आहात?
24
भनरोप घेताना

Bye!
येतो
See you again!
पुन्हा ेटू!
See you soon!
लवकरच ट े ू!
Catch you later!
नंतर ेटूया!

कौतुक करताना

Congratulations! - अभ नंदन
Hearty congratulations! - हाददि क अभ नंदन!
Excellent! - उत्कृष्ट!
How beautiful! - बकती सुद
ं र!
How sweet! - बकती गोड!
Wonderful! - अप्रबतम!
Well done! - छान!
Great! - मस्त!

25
आिार मानताना

Thank you. - धन्यवाद.


Thanks. - धन्यवाद.
Thank you so much. - खूप खूप धन्यवाद.
Thanks a lot. - खूप खूप धन्यवाद.
How kind of you. – बकती दयाळू .
That’s very kind of you. - तुम्ही खूप दयाळू आहात.
I really appreciate it. – मी आ ारी आहे.
I can’t thank you enough. – मी तुमचे आ ार कसे
मानू.

आिार स्वीकारताना

That's all right. – ठीक आहे.


You are welcome. – धन्यवाद.
No problem. - काही हरकत नाही.
It was nothing. - ते काहीच नव्हते.
Anytime. - कधीही.
Glad to help. - मदत केल्याचा आनंद झाला.

26
5. DAILY ROUTINE - दिनचयाा

I usually wake up at 7am every morning. - मी


सहसा दररोज सकाळी 7 वाजता उठतो.

Once I wake up, I stay in bed about 5 minutes


before I get up. - एकदा उठल्यावर मी 5 भमभनटे
पलं गावर उठून बसतो.

I wash my face and brush my teeth - मी माझे तोंड


धूतो आशण दात घासतो.

After that I take a shower - त्यानंतर मी आंघोळ


करतो.

Then I dry and comb my hair. - मग मी केस वाळवतो


आशण बविं चरतो.

After that, I have a breakfast at around 8.30am. -


त्यानंतर मी सकाळी 8.30 वाजता नाश्टा करतो.

27
I leave home at around 8.50am. - 8.50am च्या
सुमारास मी घर सोडतो.

I take a bus to work. - कामावर जाताना मी बसने जातो.

I usually drive to work. - मी गाडी चालवत कामावर


जातो.

I arrive at work at around 9.30am. - मी 9.30 च्या


सुमारास कामावर पोहोचतो.

When I am at my desk I usually work on the


computer - मी जेव्हा माझ्या डेस्कवर असतो तेव्हा मी
सहसा संगणकावर काम करतो.

When I work I have to make telephone calls. -


काम करताना मला टे भलफोन कॉल करावे लागतात.

Then I report to my boss. - मग मी माझ्या साहेबांना


ेटतो.

28
I have lunch at around 1 pm. - मी दुपारी 1च्या
सुमारास जेवतो.

I have snacks and tea at around 4 pm. - मी दुपारी


4 वाजता नाशटा आशण चहा घेतो.

I leave work at 5.30. - मी 5.30 वाजता कामावरुन


भनघतो.

I arrive home at around 6.30. - मी 6.30 वाजता घरी


पोहोचतो.

Then I go to the gym - मग मी शजमला जातो.

Once I reach home I go for a bath. - मी एकदा घरी


पोहोचल्यावर आंघोळीला जातो.

I have dinner at around 9. - मी रात्री 9 च्या सुमारास


जेवतो.

29
I relax on my couch and watch TV. - मी सोफ्यावर
बसुन आराम करतो आशण टीव्ही पाहतो.

I lock the door and brush my teeth. - मी दरवाजा


लॉक करतो आशण माझे दात घासतो.

Then I sleep tight - मग मी झोपून जातो.

30
6. AT RESTAURANT - उपिारगृि

Making a Reservation

Customer

I would like to make a dinner reservation for two.


- मला रात्रीच्या जेवणासाठी, दोन लोकांसाठी टे बल बुक
करायचे आहे.

I need to make a dinner reservation. - मला


रात्रीच्या जेवणासाठी टे बल बुक करायचे आहे.

We will need the reservation for Saturday night.


We will be coming to your restaurant on
Saturday night. - आम्हाला शभनवारी रात्रीच्या
जेवणासाठी बुबकिंग करायचे आहे. आम्ही शभनवारी रात्री
आपल्या रेर्स्ॉरंटमध्ये येऊ.

31
Restaurant Staff

We will have a table for you. - तुम्हाला टे बल भमळे ल.

We don’t have anything available at 9.30. Is 8.30


OK? - आमच्याकडे 9.30 वाजता काहीही उपलब्ध नाही.
8.30 वाजता चाले ल?

Please just give me your name. - कृपया मला तुमचे


नाव सांगा.

Sure. Can you please give me your name? -


नक्कीच. तुम्ही मला तुमचे नाव सांगाल का?

Being Seated at the Restaurant

Customer

I booked a table for two for 8.30pm under the


name of Shashank. - मी शशांकच्या नावावर रात्री 8.30
वाजता दोघांसाठी एक टे बल बुक केले आहे.

32
A table for four, please. - चौघांसाठी टे बल हवे आहे.

May we sit at this table? - आम्ही या टे बलवर बसू


शकतो का?

We have a dinner reservation for two at 8.30. -


आम्ही 8.30 वाजता 2 लोकांसाठीचे टे बल बुक केले आहे.

Our reservation is under the name of Shashank


at 8.30 for two people. - आमचे 8.30 वाजताचे टे बल
ररझव्हेशन शशांक यांच्या नावावर आहे.

Waiter/ Waitress

Of course. Please come this way - नक्कीच. कृपया


या मागामने या.

Your table isn’t quite ready yet. - आपले टे बल


अजून तयार नाही.

33
Would you like to wait for 5 minutes? - आपण 5
भमभनटे प्रतीक्षा कराल का?

We are fully booked at the moment. Could you


come back a bit later? - आम्ही याक्षणी पूणमपणे बुक
झाले आहोत. आपण र्ोड्या वेळाने परत येऊ शकता का?

If you wait, there will be a table for you free in a


minute. - आपण प्रतीक्षा केल्यास, एका भमभनटात
आपल्यासाठी टे बल ररकामे असेल.

Would you follow me, please? - कृपया माझ्या मागे


याल का?

Ordering

Customer

Could you bring us the menu, please? - कृपया,


तुम्ही आम्हाला मेनू देऊ शकता?

Yes, can I see the dessert menu please? - हो, मला


34
गोड पदार्ाांचा मेनू पहायला भमळे ल का?

No, thanks. I am full after the meal. -


नको धन्यवाद. जेवणानंतर माझा पोट रले आहे.

The menu, please. -


कृपया मेनू द्या

What is on the menu? - मेनूमध्ये काय आहे?

Do you have a set menu? - तुमचा मेनू ठरले ला आहे


का?

Could you bring us the salt/ pepper/ ketchup/


vinegar, please? -
कृपया आमच्यासाठी तुम्ही मीठ / भमरपूड / केचअप /
व्हव्हनेगर आणू शकता का?

I will have the soup as a starter. - मी र्स्ाटम र म्हणून


सूप घेईन.

35
I will have Paneer Tikka for the main course. - मी
मेन कोसमसाठी पनीर रटक्का घेईन.

That’s all, thank you. - तेवढच, धन्यवाद

Can I have some water, please? - कृपया, मला र्ोडे


पाणी भमळे ल का?

Can I get an order of dal khichdi? - मला डाळ


व्हखचडीची ऑडमर भमळू शकेल का?

That will be all for now. - आत्तासाठी येवढच.

Yes, please. May I get a glass of lemonade? - हो.


मला एक ग्लास भलिंबूपाणी भमळे ल का?

I would like a Coke. - मला एक कोक पारहजे.

I would like to order my food now. - मला आता


माझ्या जेवणाची ऑडमर द्यायला आवडेल.

36
We would like to order a burger and some fries. -
आम्हाला एक बगमर आशण फ्राईजची ऑडमर द्यायची आहे.

We will have veg Manchurian with schezwan


rice. - आम्हा शेजवान राइससह व्हेज मंचूररयन घेऊ.

Just some water, please. - कृपया र्ोडे पाणी द्या.

We would like two coffees and two teas. -


आम्हाला दोन कॉफी आशण दोन चहा पारहजे.

Restaurant Staff

Can I take your order, Sir/ Madam? -


सर / मॅडम, मी तुमची ऑडमर घेऊ शकतो का?

Are you ready to order? -


आपण ऑडमर करण्यास तयार आहात का ?

37
Can I take your order? - मी तुमची ऑडमर घेऊ शकतो
का?

Are you ready to order yet? - तुम्ही ऑडमर द्यायला


आता तयार आहात का?

What would you like to start with? - तुम्ही


कशापासून सुरुवात करु इच्छिता?

What would you like for a starter? - तुम्हाला


र्स्ाटम रला काय घ्यायला आवडेल?

Anything to drink? - बपण्यासाठी काही हवे आहे का?

How would you like your gravy? - तुम्हाला तुमची


ग्रेवी कशी आवडेल?

Why don’t you try the pizza? - आपण बपझ्झा का ट्राय


करत नाही?

May I get you anything to drink? - मी तुमच्यासाठी

38
प्यायला काही आणू का?

What would you like for dessert? - गोड खाण्यात


काय आवडेल?

What would you like to drink with your meal? -


जेवणाबरोबर तुम्हाला काय प्यायला आवडेल?

Would you like coffee? - तुम्हाला कॉफी आवडेल का?

Can I get you anything else? - मी तुमच्यासाठी


आणखी काही आणू का?

Would you like to order anything else? - तुम्हाला


आणखी काही ऑडमर करायची आहे का?

Would you like to try our dessert special? -


तुम्हाला आमचा खास गोड पदार्म खायला आवडेल का?

39
Dealing with problems

Customer

Excuse me, but I didn’t order this. - माफ करा, पण हे


मी ऑडमर केले नाही.

I am sorry, but this is cold. - माफ करा, पण हे र्ंड आहे.

Can I change my order please? - कृपया मी माझी


ऑडमर बदलू शकतो का?

I am sorry, but can I change my order? - माफ


करा, पण मी माझी ऑडमर बदलू शकतो का?

I am sorry, but I think I ordered jeera rice.- माफ


करा, पण मला वाटते मी जीरा ात मागवला आहे.

40
Restaurant Staff

Let me take it back for you. - हे मी परत नेतो.

I am so sorry! - मला माफ करा.

I am sorry that I misheard you. - मला माफ करा, मी


चुकीचे ऐकले .

Let me change it for you. - तुमच्यासाठी मला ते बदलू


दे.

I’m so sorry. I’ll change it for you straightaway. -


मला माफ करा, मी हे ताबडतोब आपल्यासाठी बदले न.

41
Making Comments on Food

What a wonderful dinner! - बकती छान जेवण!

I especially like the wonderful chicken dish. - मला


बवशेर्तः मस्त चचकन रडश आवडली.

I really loved this meal. - मला हे जेवण खरोखर


आवडले .

My paneer has good seasoning but is a little dry.


-
माझ्या पनीरमध्ये मसाला चांगला आहे परंतु र्ोडासा कोरडा
आहे.

The cake is too sweet for me. - हा केक मला खूप


गोड वाटतोय.

42
Getting the bill/ check

When you want to pay, you can say

Can I have my bill? - मला माझे बबल भमळे ल का?

Can we have the bill, please? - कृपया, आम्हाला


आमचे बबल भमळे ल का?

Could we get the bill? - आम्हाला बबल भमळे ल का?

Could I have the bill, please? - कृपया, मला बबल


भमळे ल का?

Could we pay please? - कृपया आम्ही पैसे देऊ शकतो


का?

43
7. AT THE HOSPITAL/CLINIC - डॉक्टरांकडे

DOCTOR -

We will have to run some tests. - आपल्याला काही


टे र्स् कराव्या लागतील.

I would like to keep you here overnight for


observation. - तुमची पाहणी करण्यासाठी इर्े मी
तुम्हाला रात्र र ठे वू इच्छितो.

Does it hurt when i press here? - मी इर्े दाबल्यावर


दुखते का?

I am going to prescribe some antibiotics. - मी


काही और्धे भलहून देणार आहे.

Do you have any allergies? - तुम्हाला कसली एलजी


आहे का?
44
Take an aspirin to relieve the pain. - वेदना कमी
करण्यासाठी एस्पिररन घ्या.

In my opinion it will take a long time for your


wounds to heal. - माझ्यामते तुमच्या जखमा बरे
होण्यासाठी बराच वेळ लागेल.

This ointment will help to heal your scratches. -हे


मलम आपली जखम बरी करण्यास मदत करेल.

Your fever can be recovered fast. - तुमचा ताप


लवकर बरा होऊ शकतो.

You must be taken to the hospital for the cure. -


तुम्हाला उपचारासाठी रुग्णालयात नेले पारहजे.

45
I was treated for flu, but later I was diagnosed
with pneumonia. - आधी मी फ्लू साठी उपचार घेतले
होते. पण नंतर मला भनमोभनया झाला असे कळले .

Wash your hands carefully to decrease the risk


of infection. - संसगम होण्याचा धोका कमी करण्यासाठी
आपले हात काळजीपूवक
म धुवा.

46
PATIENT -

Doctor I need your help! - डॉक्टर मला तुमच्या


मदतीची गरज आहे!

I have a toothache I think I have cavity. - मझा दात


दुखतोय, मला वाटते की माझा दात बकडलाय.

I twisted my ankle. - माझा पाय मुगमळला आहे.

My eyes are watery. - माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे.

My legs feel weak. - माझे पाय कमकुवत वाटत आहेत.

My hair is falling out. I am going bald. - माझे केस


गळत आहेत. मी टकला होत चाललोय.

47
My head hurts. What's wrong with me? - माझे डोके
दुखत आहे. मला काय झाले आहे

I have a rash on my arm and it’s very itchy. -


माझ्या हातावर रॅश आली आहे आशण खूप खाजत आहे.

I feel sharp pain when I bend my knee. - मला


माझा गुडघा वळवताना तीव्र वेदना होत आहेत.

My stomach hurts and I have lost my appetite. -


माझे पोट दुखते आशण माझी ूक कमी झाली आहे.

What are my options for treatment? - उपचारांसाठी


माझे पयामय काय आहेत?

Am i going to need surgery? - माझ्यावर शस्त्रबक्रया


करण्याची आवश्यकता आहे का?

48
I would like to get a second opinion. - मी आणखी
एका डॉक्टराचा सल्ला घेऊ इच्छितो.

That's a relief. - आराम पडला.

I have a terrible headache. - मला यानक डोकेदुखी


आहे.

I can't sleep because my head aches too bad. -


मी झोपू शकत नाही कारण माझे डोके खूप दुखत आहे.

I have a sore throat. - माझा घसा खवखवतोय.

We had to wait a lot for the exact diagnosis after


the examination. - पररक्षण केल्यानंतर रोगाच्या
भनदनासाठी आम्हाला खूप वाट पाहावी लागली.

49
He injured his finger when he was cutting the
vegetable. - ाजी चचरताना त्याच्या बोटाला इजा झाली.

He was taken to hospital although his wounds


didn’t seem too serious. -
जखमा खूप गं ीर नसतानाही त्याला हॉस्पिटलला नेले.

He had such a deep cut on his arm that he was


taken to hospital. - त्याच्या हातावर खूप खोलवर जखम
झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलला नेले.

The man came to the surgery with a huge bruise


over his eye. -
एक माणूस शस्त्रबक्रयेसाठी आला होता, त्याच्या डोळ्याला
खूप लागले होते.

She had a long scratch on her arm when she


came out of the rose garden. -

50
गुलाबाच्या झुडुपातून दफरुन आल्यावर बतच्या हाताला खूप
खचमटले होते.

My knee was twice the size of the other one due


to the inflammation. -
माझा एक गुडघा दुसऱ्या गुडघ्यापेक्षा सुजला आहे.

You don’t necessarily need a doctor with


symptoms like a headache or sore throat. - तुला
फक्त डोकेदुखी बकिंवा घसा दुखीसाठी डॉक्टरकडे जायची
गरज नाही आहे.

I feel so weak, I think I have a temperature. - मला


खूप अशक्तपणा आलाय. मला वाटतंय मला ताप आलाय.

She had such a high temperature that she was


immediately taken to hospital. - बतला खूप ताप
आल्यामुळे बतला लगेचंच हॉस्पिटलमध्ये घेउन जावे लागले .

51
There must have been something wrong with
the food as both children vomited shortly after
the meal. - जेवणात काहीतरी गडबड होती, कारण
जेवल्यावर लगेचंच दोन्ही मुलांना उलट्या होऊ लागल्या.

I’m afraid I’m pregnant; I vomit after getting up


every morning.-
मला ीती वाटते की मी ग मवती आहे. कारण मला रोज
सकळी उठल्यावर उलट्या होत आहेत.

You look so pale. Haven’t you taken your


medicine this morning? -
तू खूप आजारी ददसत आहेस. तू तुझी सकाळची और्धे
घेतली नाहीस ना?

The doctor prescribed three kinds of medicine


for me. - डॉक्टरांनी मला 3 प्रकारची और्धे ददली आहेत.

52
Hot tea won’t be enough to cure your flu, I think
you also need antibiotics. -
गरम चहा आपला फ्लू बरा करण्यासाठी पुरस
े ा होणार नाही,
मला असे वाटते की आपल्याला देखील प्रबतजैबवकांची
आवश्यकता आहे.

I had such a horrible headache last night that I


took two pain killers. - काल रात्री मला इतकी यानक
डोकेदुखी झाली की मी दोन पेन बकलर घेतले .

She says she doesn’t think it’s a good idea to


take pain killers too often.
बतचे म्हणणे असे आहे की बतला पेन बकलर खूप वेळा घेणे
चांगले वाटत नाही.

Drink some coffee if you feel your blood pressure


is too low. -

53
रक्तदाब खूपच कमी असल्याचे वाटत असल्यास र्ोडी
कॉफी प्या.

High blood pressure increases the risk of having


a heart attack. -
उच्च रक्तदाबमुळे हृदयबवकाराचा झटका येण्याचा धोका
वाढतो.

The doctor started the examination with taking


my pulse and blood pressure. - माझी नाडी आशण
रक्तदाब घेऊन डॉक्टरांनी तपासणी सुरू केली.

They took x-rays of my knee to make sure it


wasn’t broken. -
माझा गुडघे तुटले ले नाहीत याची खात्री करण्यासाठी त्यांनी
माझ्या गुडघ्यांचा एक्स रे काढला.

54
I hope they can cure me with medicine and I
don’t need to undergo surgery. - मला आशा आहे की
ते मला और्धाने बरे करु शकतील आशण मला शस्त्रबक्रया
करण्याची गरज नाही.

55
8. IN THE HOTEL - िॉटे लमध्ये

CUSTOMER

Do you have a vacant room? - आपल्याकडे खोली


ररकामी आहे का?

Hi, what are your rates? - नमस्कार, आपले दर काय


आहेत?

Hello, how much is a room? - नमस्कार, एक खोली


बकतीला आहे?

What does the room cost per night? - एका


रात्रीसाठी खोलीचे ाडे बकती?

I have booked a room. - मी एक खोली बुक केली आहे.

Ok. Can I reserve a room? - ठीक आहे. मी एक खोली


ररझवम करू शकतो?

Hi, I would like to reserve a room. - नमस्कार, मला


56
एक खोली ररझवम करायची आहे.

Hello, can I reserve a couple of rooms? - नमस्कार,


मी काही खोल्या ररझवम करू शकतो का?

I need a single room. - मला एक बेड असले ली खोली


हवी आहे.

I need a double room. - मला एक डबल-बेड असले ली


खोली हवी आहे.

Can I see the room? - मी खोली पाहू शकतो / शकते


का?

I want a room from December 22nd to


December 25th. - मला 22 रडसेंबर ते 25 रडसेंबर पयांत
एक खोली हावी आहे.

I would like a room for the 16th of July. - मला 16


जुलैला एक खोली पारहजे.

57
I am going to stay for 3 days. - मी 3 ददवस राहणार
आहे.

I would like to reserve the room for 4 days. - मला


4 ददवसांसाठी खोली ररझवम करायची आहे.

I am going to need the room until July 23rd. -


मला 23 जुलै पयांत खोलीची आवश्यकता आहे.

What time is check out? - चेक आउट बकती वाजता


आहे?

No thank you. - नाही, धन्यवाद.

Yes, that is fine. हो, ठीक आहे.

Fine, I’ll take the room. - ठीक आहे. मी खोली घेत/े घेतो.

Here is my luggage. - हे माझे सामान आहे.

58
What time do you serve breakfast? - आपण नाश्टा
बकती वाजता देता?

What time do you serve lunch? - आपण दुपारचे


जेवण बकती वाजता देता?

What time do you serve dinner? - आपण रात्रीचे


जेवण बकती वाजता देता?

COMPLAINTS - तक्रार

The shower isn’t working. - शॉवर चालत नाही.

There is no warm water. - गरम पाणी येत नाही आहे.

The heater isn’t working. - रहटर चालत नाही.

The air-conditioning isn’t working. - वातानुकूलक


चालत नाही.

59
That’s too expensive. - ते खूप महाग आहे.

Do you have anything cheaper? - आपल्याजवळ


काही स्वस्त आहे का?

HOTEL STAFF

Our rooms start at Rs.1500 for a basic room. -


आमच्याकडे 1500 रुपयांपासून साध्या खोल्या आहेत.

Our rooms start at Rs.1500 for a standard room


and go up to Rs.4500 for a suite. - आमच्याकडे 1500
रुपयांपासून साध्या खोल्या आहेत ते 4500 रुपयांपयांत
मोठ्या खोल्या आहेत.

What day do you want to check in? - आपण


कोणत्या ददवशी चेक इन करू इच्छिता?

What date are you looking for? - आपण कोणत्या


तारखेसाठी बघत आहात?

60
How long will you be staying with us? - तुम्ही
आमच्याबरोबर बकती ददवस राहणार आहात?

When will you be checking out? - तुम्ही चेक आउट


कधी करणार आहात?

How many days would you like the room for? -


तुम्हाला बकती ददवसांसाठी खोली पारहजे?

Will a single king size bed be ok? - एक बकिंग साईज


बेड ठीक होईल का?

Thank you for staying with us. We look forward to


seeing you again. -
आमच्याबरोबर रारहल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुम्हाला
पुन्हा ेटण्यास उत्सुक आहोत.

61
9. AT THE BANK - बँकेत

CUSTOMER

I would like to deposit some money. - मला काही


पैसे जमा करायचे आहेत.

I want to deposit cash. - मला रोख जमा करायचा आहे.

I would like to deposit RS.23000. - मला 23000 रुपये


जमा करायचे आहे

I need to withdraw some money. - मला काही पैसे


काढण्याची गरज आहे.

Hi, I need to open an account in your bank so


could you please guide me for that? - नमस्कार,
मला तुमच्या बँकेत खाते उघडण्याची आवश्यकता आहे.
तुम्ही कृपया मला मागमदशमन कराल का?

62
Let me know what all details are required for
that. - त्यासाठी सवम तपशील काय आवश्यक आहे ते मला
कळवा.

What all ID proofs do I need to submit? - मला


कोणते पुरावे सादर करण्याची आवश्यकता आहे?

But the electricity bill is generated on my father’s


name. - परंतु बवजेचे बबल माझ्या वरडलांच्या नावावर आहे.

Will my previous bank transaction statement


work? - माझे मागील बँक र्स्े टमेंट काम करेल का?

And where I need to submit all my details? - आशण


मला माझे सवम तपशील कुठे सादर करावे लागतील?

How much cash I need to deposit at the time of


opening an account. -
खाते उघडताना मला बकती रोकड जमा करावी लागेल.

63
Will I get the debit card and the cheque book on
the same date? - मला एकाच तारखेला डेबबट काडम
आशण चेकबुक भमळे ल का?

Okay Sir, thank you so much. - ठीक आहे सर, खूप


खूप आ ार.

I would like to transfer some money. - मी काही पैसे


हस्तांतररत करू इच्छितो.

BANK OFFICER

What can I do for you today? - आज मी तुमच्यासाठी


काय करू शकतो?

Are you depositing cash or a cheque? - आपण


रोख रक्कम जमा करत आहात की धनादेश?

How much are you depositing? - आपण बकती जमा


करीत आहात?

64
May I help you with something? - मी तुम्हाला काही
मदत करू का?

Sure Sir, I will be guiding you regarding the


formalities to be completed for opening an
account. - साहेब महोदय, खाते उघडण्यासाठीच्या
औपचाररकतांबद्दल मी तुम्हाला मागमदशमन करेन.

You need to fill the form and submit the same at


counter 5. -
आपल्याला फॉमम रणे आवश्यक आहे आशण तो फॉमम
काउं टर 5 वर देणे आवश्यक आहे.

You need to submit one hard copy each of your


address proof, your electricity bill, and your
aadhar card. - तुम्हाला तुमच्या पत्त्याचा पुरावा, तुमचे
वीज बबल आशण तुमचे आधार काडम यांची फोटोकॉपी देणे
आवश्यक आहे.

65
In that case, you can submit your license and
your previous bank details. - अशा पररस्थितीत आपण
आपला परवाना आशण मागील बँक तपशील देऊ शकता.

Yes, it will work. - हो ते चाले ल.

At the same counter. You need to attach all


these documents with the form. - त्याच काउं टरवर.
आपल्याला फॉममसह ही सवम कागदपत्रे जोडण्याची
आवश्यकता आहे

You will have to deposit at least 1000 INR at the


time of account opening. - खाते उघडण्याच्या वेळी
तुम्हाला कमीतकमी 1000 रुपये जमा करावे लागतील.

No It will take a week and it will be sent to the


address mentioned in the form. - नाही, त्याला एक
आठवडा जाईल आशण फॉमममध्ये नमूद केले ल्या पत्त्यावर
पाठवला जाईल.

66
Do you have enough money in your account? -
तुमच्या खात्यात पुरस
े े पैसे आहेत का?

67
10. MOVIE DISCUSSION- भसनेमा बद्दल चचाा

Hey Ramesh, do you want to go see a movie


tonight? - रमेश, तुला आज रात्री चचत्रपट पहायचा आहे
का?

I'm going to watch Bharat. Do you want to join? -


मी ारत पाहणार आहे. तुला यायचे आहे का?

Let's go see Kalank tomorrow. - उद्या कलं क पहायला


जाऊ.

What time should we meet at the multiplex? -


आपण भर्एटरमध्ये बकती वाजता ेटायचे?

Let's watch a movie after dinner. - रात्रीच्या


जेवणानंतर चचत्रपट पाहूया.

Girlfriend is coming out this Friday. Let's go see it.


- गलम फ्रेंड हा चचत्रपट या शुक्रवारी येतोय. चल पहायला
जाउया.
68
With whom are you watching the movie? –
शसनेमा कोणाबरोबर पाहत आहेस?

Where are you watching it? - कुठे पहात आहेस?

What time are you watching the movie? - तू बकती


वाजता चचत्रपट पाहणार आहेस?

That sounds great. - छान वाटतंय.

I always wanted to see that. Let's go. - मला ते


नेहमी पहायचे होते. चल जाऊया.

Let's meet at the theater at four o'clock. - चला


शसनेमागृहात चार वाजता ेटूया.

Sure. Do you want to eat lunch together before


the movie? - नक्की. चचत्रपटाआधी तुला जेवायचे आहे
का?

69
I've already seen that movie. - मी तो चचत्रपट आधीच
पारहला आहे.

I can't come. I have to work that night. - मी नाही


येऊ शकत. मला त्या रात्री काम आहे.

That movie sounds scary. I don't like horror


movies. -
तो चचत्रपट ीतीदायक वाटतो. मला यपट चचत्रपट आवडत
नाहीत.

I really don't like the actors. - मला अभ नेते खरोखर


आवडत नाहीत.

What kind of movie do you like? - तुला कोणत्या


प्रकारचे चचत्रपट आवडतात?

I like action movies - मला एक्शन चचत्रपट आवडतात

Action movies are my favorite. - एक्शन चचत्रपट


माझे आवडते आहेत.

70
I like fight scenes that are choreographed. - मला
कोररओग्राफ केले ले फाईट सीन आवडतात.

I love all types of comedy movies because I love


to laugh. -
मला सवम प्रकारचे बवनोदी चचत्रपट आवडतात कारण मला
हसायला आवडते.

Comedy is my favorite because it is very


entertaining to me. - बवनोदी चचत्रपट माझे आवडते
आहेत कारण ते माझ्यासाठी खूप मनोरंजक आहे.

I like comedy that makes fun of political things. -


मला राजकीय गोष्टींची व्हखल्ली उडवणारे बवनोदी चचत्रपट
आवडतात.

Horror movies are not scary anymore. -


भ तीदायक चचत्रपट आता धडकी रवणारे नसतात.

I have yet to see a movie that really scares me. -

71
मला खरोखरच घाबरवणारा एखादा चचत्रपट आजून मी
पारहला नाही.

What did you think about the movie? - तुला


चचत्रपटाबद्दल काय वाटले ?

It was alright. - ठीक होता.

It could have been better. - अचधक चांगला असू


शकला असता.

It was pretty good. - खूप चांगला होता.

I liked it. - मला आवडला.

It was entertaining. -मनोरंजक होता.

It was so stupid I almost fell asleep. - इतका मूखम


होता, मी जवळजवळ झोपलो.
Boring. – बोरींग.

72
11. WHILE SHOPPING - खरेिी करताना

General questions you can ask in a clothing


store.

Can you tell me where the dressing room is? -


आपण मला सांगू शकता की ड्रेशसिं ग रूम कुठे आहे?

I can't seem to find my size. - मला माझा साइज


सापडत नाही.

Can you help me look for it please? - कृपया मला ते


शोधण्यात मदत करू शकता?

Do you have this in different colours? - आपल्याकडे


हे वेगवेगळ्या रंगात आहे?

Can you please tell me where the jeans are? -


जीन्स कुठे आहे ते सांगाल का?

Where is the black shirt you have on display in


the shop window? - आपल्याकडे दुकानाच्या व्हखडकीवर
प्रदशमन केले ला काळा शटम कुठे आहे?

73
Will you be having a sale soon? - सेल लवकरच
असणारे का?

Where is the matching shirt for this skirt? - या


स्कटम साठी जुळणारा शटम कुठे आहे?

I'm looking for a belt that will go with these pants.


- मी एक पट्टा शोधत आहे जो या पॅन्टसह जाईल.

Does the shop have alteration service? - दुकानात


अल्टरेशनची सेवा आहे का?

What will it cost be if I get it altered? - अल्टरशेन


करायला बकती रुपये लागतील?

When will you start selling your winter clothes


collection? - आपण आपल्या रहवाळ्यातील कपड्यांच्या
संकलनाची बवक्री कधीपासून सुरू कराल?

I want to buy a present. - मला एक ेटवस्तू खरेदी


करायची आहे.

But nothing too expensive. - पण जास्त महाग नाही.

Maybe a handbag? - कदाचचत एक हॅन्ड – बॅग

74
Which color would you like? - आपल्याला कोणता रंग
पारहजे?

A large one or a small one? - लहान की मोठा?

May I see this one, please? - मी ही वस्तू जरा पाहू का?

I like it. - ही मला आवडली

Can I exchange it if needed? - गरज लागल्यास मी


ही बदलू न घेऊ शकतो / शकते का?

I’ll take it - मी हे घेते / घेतो.

How to answer some of the above questions

The dressing room is on left at the bottom of the


store. - ड्रेशसिं ग रूम र्स्ोअरच्या तळाशी डावीकडे आहे.

The dressing room is over there next to the jeans.


- शजन्सच्या पुढे ड्रेशसिं ग रूम बतर्े आहे.

All our jackets are located next to the t-shirts at


the front of the store. -आमच्या सवम जॅकेट र्स्ोअरच्या
पुढच्या बाजूला टी-शटम शेजारी आहेत.

75
We get new stock every Monday, so I if you want
to try next week. - आम्हाला दर सोमवारी नवीन र्स्ॉक
भमळतो, म्हणून आपण पुढच्या आठवड्यात प्रयत्न करू
शकता.

Yes the store does have alterations ask at the


information desk. - होय र्स्ोअरमध्ये अल्टरेशनची सोय
आहे, मारहती डेस्कवर बवचारा.

Alterations normally takes one week. - अल्टरेशन


करायला साधारणपणे एक आठवडा घेतात.

If you leave the shirt today you will be able to


pick it up next Friday. - जर आपण आज शटम ठे वून
गेलात तर पुढच्या शुक्रवारी भमळू न जाईल.

76
आपल्या YOU TUBE चॅनेलला ेट द्या आशण SUBSCRIBE
करायला बवसरू नका

Link
https://www.youtube.com/channel/UCUyAXXBNo
MRxfrBXcONsJ_Q?view_as=subscriber

77
12. GIVING COMPLIMENTS - प्रशंसा करण्याचे मागा

You look great. - तू मस्त ददसतेस.

You look nice. - तू छान ददसतेस.

I love your smile - मला तुझी स्माईल खूप आवडते.

The dress looks stunning on you. - हा ड्रेस तुझ्यावरती


खूप सुंदर ददसतो.

What a lovely necklace! - बकती सुंदर नेकले स.

I loved your new shoes. - मला तुझे नवीन बुट खूप


आवडले .

These earring looks nice on you. - हे कानातले


तुझ्यावर खूप छान ददसत आहेत.

78
That color looks great on you. - तो रंग तुझ्यावर उठून
ददसतो.

You’re looking very beautiful today. / You look


great today. - आज तू खूप सुंदर ददसत आहेस.

How Do You Look So Beautiful All the Time? - तू


नेहमीच इतकी सुंदर कशी ददसतेस?

I like your new haircut. - मला तुझा नवीन हेअरकट


आवडला.

79
You have a lovely voice. - तुझा आवाज गोड आहे.

Wow, you look hot! - वाह, तू खूप हॉट ददसतेस.

Priyanka, what a beautiful dress! - बप्रयंका, बकती


सुंदर ड्रेस आहे तुझा!

Can I just say, I love your eyes? They look so


bright and pretty. - तुझे डोळे खूप सुंदर आहेत, ते इतके
तेजस्वी आशण सुंदर ददसत आहेत.

Cool glasses, totally suit you. - खूप छान चष्मा आहे,


तुला खूप सूट करतोय.

It makes you look like a movie star. - त्यामुळे तू


रहरोईन ददसतेस.

80
13. FEELINGS - िावना

Happy - आनंिी

I'm very happy right now. - मी आत्ता खूप आनंदी आहे.

I'm happy. -मी आनंदी आहे.

I haven't been this happy in a long time. - मी


बर्याच ददवसांत इतका आनंदी झालो नाही.

He is very happy. - तो खूप आनंदी आहे.

She is so happy right now. - ती सध्या खूप आनंदी


आहे.

My wife is pretty happy. - माझी पत्नी खूपच आनंदी


आहे.

My husband is happy. - माझा नवरा आनंदी आहे.

81
I'm so happy I got a job offer. - मला नोकरीची ऑफर
भमळाल्याने मला आनंद झाला.

This semester is such a headache. I'll be so


happy when it's over. - हे सेमेर्स्र अशी डोकेदुखी आहे.
संपल्यावर मला खूप आनंद होईल.

My grandmother is always happy when I come


visit her. - मी आजीला ेटायला आल्यावर ती नेहमीच
आनंदी असते.

My grandfather is always happy to see me. - माझे


आजोबा मला पाहून नेहमी आनंदी असतात.

I'm so happy for you. That's wonderful news. - मी


तुझ्यासाठी खूप आनंदी आहे, ही मस्त बातमी आहे.

Congratulations on your engagement, I'm so


happy for you. - साखरपुड्याबद्दल आभ नंदन, मी
तुझ्यासाठी खूप खूश आहे.

82
Excited - उत्साहित

I'm getting excited for cricket tomorrow. - मी


उद्याच्या बक्रकेटसाठी उत्साही आहे.

Tomorrow is going to be an exciting day. - उद्या


एक रोमांचक ददवस ठरणार आहे.

We're finally moving into our first house. It's a


very exciting time for us. - एकदाचे आम्ही आमच्या
नवीन घरी शशफ्ट होतोय. आमच्यासाठी खूप उत्सुकतेची
गोष्ट आहे.

I'm excited to be here. - इर्े आल्यामुळे मी उत्सारहत


आहे.

Don't get too excited. It's not guaranteed yet. -


खूप उत्साही होऊ नका. याची अद्याप हमी ददले ली नाही.

I wouldn't get excited yet. You still have one


more match to play. - मी अद्याप उत्साही होणार नाही. -

83
तुला अजून एक सामना खेळायचा आहे.

You didn't get the job yet, so don't get too


excited about it. - तुला अजून नोकरी भमळाली नाही,
म्हणून याबद्दल फार उत्सुक होऊ नकोस.

Being Worried - काळजीत रिाणे

I'm worried about my son. - मला माझ्या मुलाबद्दल


काळजी वाटते.

I'm worried about the situation. - मला


पररस्थितीबद्दल काळजी वाटते.

I'm so worried. - मी खूप काळजीत आहे.

I'm a little worried. - मी जरा चचिं ताग्रस्त आहे.

He's very worried about work. - त्याला कामाची खूप


चचिं ता आहे.

84
He's worrying about his financial situation. - तो
त्याच्या आभर्ि क पररस्थितीबद्दल चचिं ता करीत आहे.
She's worried about her dog.-बतला बतच्या कुत्र्याची
चचिं ता आहे

Our dog has been missing for 2 days. My wife is


very worried. - आमचा कुत्रा 2 ददवसांपासून बेपत्ता आहे.
माझी पत्नी खूप चचिं ताग्रस्त आहे.

Stress - ताण

I get so much stress before interviews. -


मुलाखतीपूवी मला खूप ताण येतो.
I feel a lot of stress when I have to talk in front of
a large group. -
जेव्हा मला एका मोठ्या समूहासमोर बोलावे लागते तेव्हा
मला खूप तणाव येतो.

I get a lot of stress from work. - मला कामावरून खूप


ताण येतो.

85
The project I'm working on is giving me a lot of
stress. - मी ज्या प्रोजेक्टवर काम करत आहे त्या मला खूप
ताण देत आहेत.

I have a lot of stress because of my manager. He


wants me to finish my project in four days. -
माझ्या मॅनेजरमुळे मला खूप तणाव आहे. मी चार ददवसांत
माझा प्रकल्प संपवावा अशी त्याची इिा आहे.

Work is so stressful. - काम खूप तणावपूणम आहे.

Sad - ि:ु खी

Why are you crying? -


तू का रडत आहेस?

What's wrong? -
काय चुकले आहे?

Why are you sad? - तू दु:खी का आहेस?

86
What's bothering you? -
तुला कशाचा त्रास होत आहे?

Why do you feel so bad? - तुला असं वाईट का वाटतं?

Why are you depressed? -


तू उदास का आहेस?

What's making you feel like this? -


तुम्हाला असे कसे वाटू लागले आहे?

He's a little sad that Mahesh didn't invite him to


his birthday party. -
त्याला र्ोडे वाईट वाटते की महेशने त्याला त्याच्या
वाढददवसाला आमंबत्रत केले नाही.

My mother is very sick right now. I'm worried and


sad. -
माझी आई सध्या खूप आजारी आहे. मी चचिं ताग्रस्त आशण दु:

87
खी आहे.

My cousin was killed in a car accident. It was the


saddest thing in my life.-
माझ्या चुलत ावाचा कार अपघातात मृत्यू झाला. माझ्या
आयुष्यातील सवामत वाईट गोष्ट होती

Afraid or Scared - िीती

Do you get scared easily? - तू सहजपणे घाबरतेस

का?

Do you get scared watching horror movies? -

भ तीदायक चचत्रपट पाहून तू घाबरशील का?

Are you afraid of the dark? - तू अंधाराला घाबरतो

का?

My dog gets scared when he hears a loud noise.

88
- माझा कुत्रा मोठा आवाज ऐकल्यावर घाबरतो.

My wife hates watching scary movies. She's


afraid of ghosts. - माझ्या पत्नीला भ तीदायक चचत्रपट
पाहायला आवडत नाही. बतला ूतांची ीती वाटते.

89
14. HOUSEHOLD - घरासंबध
ं ीचा

Clear the table. - टे बल साफ करा.

Wipe the table. - टे बल पुसून टाका.

Clean the stove. - र्स्ोव्ह स्वि करा.

Clean the sink. - शसिं क स्वि करा.

Sweep the floor. - फरशी पुसुन घे.

Tidy up your room. - तुझी खोली नीटनेटकी कर.

Make the bed. - अंर्रुण नीट कर.

Dust the furniture. - फभनि चरवरची धूळ पुस.

Put the clothes in the washing machine. - कपडे


वॉशशिं ग मशीनमध्ये ठे व.

90
Fold your clothes and keep them in your
cupboard. - कपड्यांची घडी घालू न तुझ्या कपाटात ठे व.

Water the plants. - झाडांना पाणी घाल.

91
15. IN THE COLLEGE - कॉले जमध्ये

Where are you from? - तू कुठून आहेस?

Which high school did you attend? - कोणत्या हाय


स्कूलमध्ये शशकलास?

Where is the best place to hang out? - टाइम पास


करण्यासाठी सवोत्तम िान कुठे आहे?

The best place to hang out is in the Computer


Lab. - टाइम पास करण्याचे उत्तम िान म्हणजे संगणक
लॅ ब.

Why did you decide to come to this school? - या


शाळे त येण्याचे तू का ठरवले ?

It was the most convenient. - हे सवामत सोयीस्कर


होते.

92
Just looking forward to the first class. Deshmukh
sir will be teaching us financial management,
right? - प्रर्म ले कचर चांगले असावे. देशमुख सर
आपल्याला आभर्ि क व्यविापन शशकवतील, बरोबर?

Oh yes, he also takes the psychology class, by


the way. - अरे हो, ते मानसशास्त्र वगम देखील घेतात.

What grade did you get in English? - तुला इं ग्रजीत


कोणती ग्रेड भमळाली?

In English, I got a B+. - इं ग्रजीमध्ये, मला बी + भमळाली.

I went through the syllabus. Some subjects really


require a lot of practice. -
मी काहींचा अभ्यासक्रम पारहला. काही बवर्यांना खरोखर
खूप सराव आवश्यक आहे.

Do you know where the library is? - ग्रंर्ालय कुठे


आहे हे तुम्हाला मारहती आहे?

93
Where is the lecture? - व्याख्यान कुठे आहे?

Are you in junior college? - तू कभनष्ठ महाबवद्यालयात


आहेस का?

When will we receive our I-cards? - आम्हाला आमचे


ओळखपत्र कधी भमळे ल?

We will complete our submissions by the end of


the day. - आम्ही ददवस संपेपयांत आपली सबभमशन पूणम
करू.

That madam is very strict. - ती मॅडम खूप कठोर आहे.

We have our exams next week? - पुढील आठवड्यात


आमच्या परीक्षा आहेत?

Do we have oral exams as well? - आमच्या तोंडी


परीक्षा देखील आहेत का?

How is the college atmosphere? - कॉले जचे

94
वातावरण कसे आहे?

What are the college timings? - कॉले जची वेळ काय


आहे?

Do you know the rules of the lab? - तुला


प्रयोगशाळे चे भनयम मारहत आहेत काय?

Are cell phones allowed inside the classroom? -


वगामत सेल फोनला परवानगी आहे का?

Sir I will submit the assignment tomorrow. - सर


मी उद्या असाईनमेंट सादर करेन.

I will give the presentation next week. - मी पुढच्या


आठवड्यात प्रेझेंटॅशन देईन.

95
16. DIRECTIONS - दिशा

Excuse me. Do you know where the post office


is? - मला माफ करा. तुम्हाला मारहत आहे का की पोर्स्
ऑदफस कुठे आहे?

Excuse me. Can you point me to the nearest


petrol pump? -
मला माफ करा. आपण मला जवळच्या पेट्रोल पंपाकडे
भनदेशशत करू शकता?

Excuse me. Can you give me quick directions to


the movie theater? - मला माफ करा. आपण मला
चचत्रपटगृहाचा मागम दाखवू शकता का?

Excuse me. Do you know how to get to the


Shopping mall from here? -
मला माफ करा. येर्ून शॉबपिं ग मॉलमध्ये कसे जायचे ते
आपल्याला मारहती आहे?

96
Excuse me. I'm looking for Bank of India I thought
it was around here. Do you know where it is? -
मला माफ करा. मी बँक ऑफ इं रडया शोधत आहे, मला
वाटले की हे जवळपास आहे. तुम्हाला मारहत आहे का बँक
कुठे आहे?

Excuse me. Do you know where Starbucks is


located? -
मला माफ करा. र्स्ारबक्स कुठे आहे हे तुम्हाला मारहती
आहे का?

Excuse me. How do I get to the bus stop from


here? -
मला माफ करा. मी येर्ून बस र्स्ॉपवर कसे जाऊ?

Take a left at the next signal. - पुढील शसग्नलवर


डावीकडे जा.

Take a right at the gas station. -


गॅस र्स्े शनवर उजवीकडे जा.

97
When you get to Senapati Bapat road, take a left.
-
सेनापती बापट रस्त्यावर पोचल्यावर डावीकडे जा.

Turn left after you pass McDonalds. - मॅकडोनल्व््स


मागे गेल्यावर मग डावीकडे वळा.

98
17. STRANGERS - अनोळखी

Are you visiting from somewhere? - आपण कुठुन


आला आहात का

Yes. I'm visiting from Delhi. - हो, मी ददल्लीवरुन


आलोय.

Are you on vacation here? - तुम्ही सुट्टीवर आला


आहात का?

Yes. I'm taking a vacation. - हो मी रट्रपसाठी आलोय.

How are you enjoying your vacation? - आपण


आपल्या सुट्टीचा आनंद कसा घेत आहात?

I'm having a great time. How about you? - माझा


वेळ चांगला जात आहे. तुमचे काय?

This is a great place. I'm having a lot of fun. Are

99
you having fun? - ही एक उत्तम जागा आहे. मी खूप मजा
घेत आहे. तुला मजा येत आहे का?

Are you here with your family? - आपण इर्े आपल्या


कुटूंबासह आहात?

I'm here with my wife and 2 kids. They are so


excited to be here. -
मी येर्े माझी पत्नी आशण 2 मुलांसह आहे. ते खूप उत्सुक
आहेत.

My kids love this place. This is our third time here.


Have you been here before? -
माझ्या मुलांना ही जागा आवडते. ही आमची बतसरी वेळ आहे.
तुम्ही इर्े आधी आलात का?

This is my first time here. I always wanted to


come here.-
येर्े माझी प्रर्मच वेळ आहे. मला नेहमी यायचे होते.

The weather is so nice today. Are you from

100
around here? -
आज हवामान खूप छान आहे. आपण इकडुन आहात का?

How is your day going so far? - आत्तापयांत तुमचा


ददवस कसा चालला आहे?

There are a lot of people out here today. Is this


normal? -
आज इर्े बरेच लोक आहेत. हे असच असतं का?

Are those your kids? They're so cute -


ती तुमची मुलं आहेत का? ते बकती गोंडस आहेत.

Well, it was nice meeting you. I hope you have a


good time here. -
बरं, तुम्हाला ट
े ू न छान वाटले . मला आशा आहे की तुम्ही
इर्े चांगला वेळ घालवाल.

Thanks. It was nice talking to you. - धन्यवाद.


तुमच्याशी बोलू न छान वाटले .

101
102

You might also like