You are on page 1of 1

चि. सौ. कां.रोहिणी व चि.

अलौकिक
विवाह सोहळा कार्यक्रम रूपरेषा
२० नोव्हेंबर २०१७ २१ नोव्हेंबर २०१७ २१ नोव्हेंबर २०१७

 चहा-न्याहारी – सकाळी ८:३० ते ९:००  सुप्रभातम् - सकाळी ६:०० ते ७:००  विहिणींची मिरवणूक - दुपारी १२:१५ ते १२:३५
 ग्रहयज्ञ – सकाळी ९:०० ते ११:००  उष्टी हळद – सकाळी ६:३० ते ७;१५  स्वरुची भोज – दुपारी १२:३० ते २:३०
 सवाष्णींची पंगत – सकाळी ११:३० ते १२:००
 देवदेवक (उभय-पक्ष) सकाळी ७:४५ ते ९:१५  विवाह विधी (पूर्वार्ध) – दुपारी १:०० ते २:४५
 बुफे जेवण – दुपारी १२:३० ते २:००
 चहा-न्याहारी – सकाळी ९:०० ते १०:००  माना-पानाची पंगत – दुपारी ३:०० ते ३:४५
 वरात आगमन – दुपारी ४:०० ते ५:००
 मधुपर्क व कन्यादान – सकाळी १०:०० ते १०:४५  उर्वरित विवाह-विधी – सायं ४:०० ते ५:००
 सीमांत पूजन – सायं ६:०० ते ७:३०
 विहिणींचे पाय धुणे – सायं ७:३० ते ८:००  वरास आमंत्रण – सकाळी ११:०० ते ११:१०  हाई टी – सायं ५:०० ते ५:३०
 व्याही भेंट – सायं ७:३० ते ८:००  वरात मिरवणूक – सकाळी ११:२० ते ११:५०  वरात प्रस्थान – सायं ५:३० ते ६:००
 संगीत कार्यक्रम – सायं ८:३० ते ९:३०  मंगलाष्टक – सकाळी ११:५५ ते विवाह मुहूर्त
 रात्री भोज – रात्री ९:०० ते १०:००
 सुलग्न व हळदी-कुं कू – दुपारी १२:१५ ते १२:४५

You might also like