You are on page 1of 1

डौल मोरा या मानचा

जीवािशवाची बैलजोड लािवल पैजंला आपली कु डं


लािवल पैजंला आपली कु डं िन जीवाभावाचं लबलोण

नीट चालदे माझी गाडी, दन-राती या चाकोरीनं


दन-राती या चाकोरीनं जाया िनघाली पैलथडी रं !

डौल मोरा या मानचा रं डौल मानचा


येग रामा या बानाचा रं येग बानाचा
ता या-सजाची हं नाम जोडी
कु ना वीत हाती घोडी मा या राजा रं

धरती आभाळाची चाकं , या या दुनवेची हो गाडी


सु ा-चंदराची हो जोडी, या या सगाची रं माडी, सगाची माडी

सती-शंकराची माया, इ नू ल ुमीचा राया


पु स-परकरतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी मा या राजा रं

गीत - योगेश
संगीत - आनंदघन
वर - पं. दयनाथ मंगेशकर
िच पट - तांबडी माती

Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.


This page is printed from www.aathavanitli-gani.com

A Non-profit Non-commercial Public Service Initiative by Alka Vibhas

1.4k
Shares

You might also like