You are on page 1of 3

कवितेतील शब्दांचे अर्थ :

२.अ) अंकिला मी दास तझ


ु ा २.आ) योगी सर्वकाळ सख
ु दाता ५) दोन दिवस ९) औक्षण १२) रं ग मजेचे रं ग उद्याचे
कनवाळू - दयाळू जेवीं - ज्याप्रमाणे सर्वस्व - स्वतःचे औक्षण - ओवाळणी दाटगञ्च - गर्द
तैसा - तसा पांखोवा - पक्षिणीचे पंख दारिद्र्य - गरिबी द्रव्य - पैसा ताटवे - गुच्छ
माझिया - माझ्या जीवन - पाणी उं चावलेले - उभारलेले शिरे मध्ये - नसांमध्ये सष्ृ टी - जग
काजा - काम, कार्य जळ - पाणी हरघडी - प्रत्येक वेळी सामर्थ्य - बळ शक्ती पष्ु टी - दज
ु ोरा पाठबळ
दास - गुलाम उदक - पाणी वाळविले - सक
ु वले शान - इज्जत उधळू - विखरून टाकू
सवें चि - लगेच, पटकन सबाह्य - आतन
ू व बाहे रून सहाय्यास - मदतीला घोंघावे - प्रचंड आवाज वष्ृ टी - पावसाचा वर्षाव
धनु - गाय निर्मळ - स्वच्छ अगा - अरे , असा बंबारा - बॉम्बस्फोट फेन धवल - पांढरा शभ्र

वणवा - मोठी आग सर्वकाळ - सर्ववेळ पेलावे - तोलावे झेलावे कल्लोळ - लोंढे लोट तष
ु ार - थेंबाचा शिडकावा
वनी - रानात मद
ृ त्ु व - कोमलता पोलाद - लोखंड जिद्द - धाडस हिंमत कष्टी - नाराज, खंतावलेले
पाडस - हरिणाचे पिल्लू तपि
ृ ते - तहानलेला हात - हस्त कर दौड - आगेकूच दौलत - संपत्ती
मेघ - ढं ग रसना - जीभ अश्रू - डोळ्यातील पाणी आसवे - अश्रू छत्र - छपर, सावली
जैसा - जसा अध:पतन - खाली येणे डोईवर - डोक्यावर पाजळावी - पेटवावी अनोखी - निराळी
चिंतीत - काळजीत तसे - तसे जिंदगी - आयष्ु य राखण - रक्षण तष्ृ टी - समाधान
धरणी - जमीन निजज्ञान आत्मज्ञान बरबाद - नष्ट, असंख्य - अगणित भोवती - सर्वत्र
विनवणे - विंनती करणे विकृती असभ्य वर्तन दीनदब
ु ळे - गरीब दर्ब
ु ळ
कवितेतील शब्दांचे अर्थ :

१३) हिरवंगार झाडासारखं १६)स्वप्न करू साकार


ऋषी - साध,ू मन
ु ी अमच
ु ा - आमचा
मौनवत
ृ - न बोलण्याचा वसा अधिकार - हक्क
मक
ु ाट - मक्
ु याने मंगल - पवित्र, पावन
टपोरे - गोल चैतन्य - उत्साह, उर्जा
टवटवीत - ताजेतवाने अपरं पार - अमाप, पष्ु कळ
विरघळतो - मिसळून जाता मंत्र - श्लोक, घोष
बाहू- हात चक्र - चाक
सरसावणे - पढ
ु े करणे ललकार - जयजयकार
मस
ु ाफिर - प्रवासी, पथिक एकी - एकजट
ू , एकटा
कवेत - कुशीत झडते - वाजते
पानझड - पानगळ विभव - वैभव
वस्त्र - कपडे हस्त - हात
नवरी - वधू हवा - पाहिजे
मरगळ - आळस उज्ज्वल - संपन्न
सळसळ - पानांचा आवाज शभ
ु ंकर - आशीर्वाद दे णारा

You might also like