You are on page 1of 100

ेस

पॉ युलर काशन, मुंबई


पु तकाचे नाव : सं याकाळ या किवता (म - २३१)
Sandhyakalchya Kavita
(Marathi : Poetry) Grace
कवी : ेस
Grace
© २००८, राघव ेस
इ-बुक काशक : हष भटकळ
पॉ युलर काशन ा. िल.
३०१, महाल मी चे बस
२२, भुलाभाई देसाई रोड
मुंबई ४०० ०२६
मुखप ृ : प ा सह बु े
इ-बुक काशन : स टबर २०१८
एखा ा सम ृ माणसासारखे
मा या वाट्याला आले रामदास भटकळ.
यां यासंबंधी काय िलह?
मी आज आयु यात उभा आहे
आिण याचे सव ेय
लीला गुणविधनी यांचे.
— ेस
े यांचे इतर कािशत सािह य

का यसं ह
राजपु आिण डािलग (१९७४)
चं माधवीचे देश (१९७७)
सां यपवातील वै णवी (१९९५)
सांजभया या साजणी (२००६)
लिलत ले खन
चचबेल (१९७४)
िमतवा (१९८७)
सं याम न पु षाची ल णे (२०००)
मगृ जळाचे बांधकाम (२००३)
वा याने हलते रान (२००८)
कावळे उडाले वामी (२०१०)
ओ या वेळूची बासरी (२०१२)
अनु म
ेस यांचे इतर कािशत सािह य
आषाढबन
आषाढबन
रं ग
उखाणा
सो या या मोहरा
राघववेळ
ओळख
हळवी
पहांट
आकाश
िहमगंध
िनिमित
पाउल
पा भूिम
चं धून
पांढरे ह ी
कांच
माहे र
लाटांच दे ऊळ
भगवंत
िनमळा
पाऊस
डोळे
ावण
ज म
वषाव
वैरी
इराणी संगीता या ितमा
अथ
संग
चुडा
कलश
दुःख घराला आल
काव यांचा रं ग
िननाद
मरणगंध
तहान
ारं भ
दुपारच ऊन....
बहार
दुपार
नदी या कांठ
भेट
संयोिगनी
ह दीचे हात
मरण
नाद
भूल
गाण
शाप
वाराणसी
सावली
ाथना
साजण
िव गळतां
सं म
िशलालेख
िश प
हांक
छं द
मरणिश प
वन
आठवण
चांदण
गांव
अंगाईपण
इि ड बगमन
माणूस
घर
घोडे
वाट
वाता
िचमणी
ऊिमला
दे खणा कबीर
फू ल
आसवांत पापणी
मृितगंध
रं गा त
सांज
वाड नं. ६ : आथ िपिडक
ि ट् स
ऊिमले या किवता


बफा या किवता



आषाढबन
आषाढबन

िद. २३.१.५८,
थळ : नागपरू
इथलच पाणी,
इथलाच घडा,
मातीम य—
तुटला चुडा.
इथलीच कमळण,
इथलीच िटंब
पा याम य—
फुटल िबंब.
इथलेच उःशाप,
इथलेच शाप,
मा यापाश —
िवतळे पाप.
इथलीच उ का
आषाढ-बनांत,
मावळतीची—
राधा उ हांत.
m
रं ग

िद. १८.१.५८
थळ : नागपरू
थबउण ऊन
माळावर जळे ,
कांचेवर तडे
ावणा या.
तनांवर मा या
जांभळाची झाक;
ओली आणभाक
आठवते.
m
उखाणा

िद. १९.१.५८,
थळ : नागपरू
शु अ थ या धु यांत
खोल िदठ तली वेणा;
िन या आकाश-रे षत
जळे भगवी वासना.
पुढ िमटला काळोख—
झाली देऊळ पापणी;
आतां हळूच टाक न
मऊ सशाचा उखाणा.
m
सो या या मोहरा

िद. २०.१.५८,
थळ : नागपरू
गेल उक न घर,
नाही िभंत ना ओलावा;
भर ओंजळ चांदण,
क ं पांचचू ा िगलावा.
आण िलंबोणी साव या,
नाही आढ्याला छ पर;
वळचणी या धारांना
लावं ू चं ाची झा लर.
पाय-ओढ या वाळूची
आण ते हांची टोपली;
कध खेळेल अंगण
तुझी-माझीच सावली?
गेल उक न घर
जाऊं धु यांत माघारा,
कधी पु न ठे व या
आणं ू सो या या मोहरा.
m
राघववेळ

िद. २३.२.५८,
थळ : नागपरू
नभाला धरबंद नाह
तळहातावरील वळीव पशाचा.
उशालगत या गंधगार रा त
गुरफटलेल ि ितज दूर ढकललस
आिण बुडून गेलास...
िवमु , तरल, उदिवले या, यामल
टेकड्यां या ढगाळांत.
उरले या पशा या ओळ त सजतांना
िथट पडल त मा या ार धांतील अ र!
अनाहत अशा िवल ण िव ासाने,
तडकल त माझी घरकुले,
शदरी देठांचे ाज मशान
ओंजळ तन ू गळतांना!
तु याच आघातान कां टळून जात नाह
सुरंगी गा ांना कुरतडणा या
राघववेळेचा हर?
m
ओळख

िद. २८.१.५८,
थळ : नागपरू
मालिव या सांज-िद यांची
तम-मागावरत खंत,
व ृ े या ओव मधला
उ रं दाटुन ये भगवंत.
पानां या जाळ मधल
वा याच कुंडल डुलत,
ओठांची िमिथला याया
पदरांतुन नभ याकुळत.
तुटलेली ओळख िवणतां
ाणांची फुटते वाणी,
पायांतुन मा या िफरतो
अवकाश िनळा अनवाणी.
m
हळवी

िद. १४.४.५८,
थळ : नागपरू
जळांत िभजल
वळण उ हाच,
मावळती या सरणावरती
िनजनू आल
उरल सुरल दुःख मनाच.
धु यांत गढ या
िभ या अगितक
कौलारां या तांबुस ओळी,
मी िफरल
दारावर झोकुन िशणली मोळी.
झाल हलक
तमांत पजण.
तंग जरासा उसवुन वारा,
भावुक हळवी
धांवत सुटल म ृ ंधांतुन.
m
पहांट

िद. १.२.५८,
थळ : नागपरू
आज केशरी थबांन
जाग आिणली कोवळी.
हाका-हाकां या ले यांत
सरू घुमले पोवळी.
िन या ओला या या कांठ
आज ना रं गाच बन,
झाली तरं ग.... तरं ग
ि न ध मेघांची पोकळी.
र या मुठ त झांकला
शु भेचा अनंत,
पशा पशात ग दल
व न राधेच िहवाळी
m
आकाश

िद. १३.६.५८,
थळ : नागपरू
गंुतिवतां िमठी
गद झाले ास
सुजले आकाश
पाठीवरी.
अशा रं गापाश
मातीचे चांदण
प याडच िजण
ज माआध .
m
िहमगंध

िद. २१.३.५८,
थळ : नागपरू
नको मोजं ू मा या
मु च अंतर;
ांडाच दार
बंद झाली.
मा या आसवांना
फुटे िहमगंध,
माग-पुढ बंध
पाप यांचे.
m
िनिमित

िद. १४.६.५८,
थळ : नागपरू
कध पांघरावे मीिह
मा या र ाचे पात,
ू घावांचे िकनारे
गढ
म च तोडाव वेगांत.
असा आंधळा आवेग
मीच टाळावी बंधन,
िव िनिमती या रा
मला छे दाव ेन.
अशा लाघवी णांना
मा या अहंतेच ट क
श द फुट या या आधी
ऊर दुभंगते हांक.
m
पाउल

िद. १८.५.५८,
थळ : नागपरू
पलीकड या पातळ अंधारांतन ू
पािहलस मला.
उ मन होऊन रे षां या तसतू संत

िवतळल होत मी....
...िश प यान... माककेलजेलोच.
—अचानक िनघन ू गेलास न थांबतांच,
भा पदांतील शेवट या लहरी मेघा माण
ते हांपासन
ू सांभाळीत आल आहे ,
क तुरी या मातीवर उमटलेल
राजहंसाच पाउल.
नंतरचे आशीवाद तरांत पुरलेस
वाचतां येऊं नये हणनू मलाच मा या
िनयतीची भाषा.... सं ाहीन.
तरीिह जातात कध कध
मा याच मना या कांठाकांठान,
मरणा या मु चा ऊद जाळीत
अबोल रानाला साद घालणा या
सुतार प याचे पडसाद.
m
पा भूिम

िद. १३.४.५९,
थळ : नागपरू
भुरभुर या संिध काशांत िभजलेल
काितकांतील धुक
डो यां या बाह यांना िचकटलेले
मायेचे ण.
सरकणा या ि ितजावर ओळख
हरवनू बसलेली छायावेळ.
अथांगपणांत बुडालेल माझ
व नगंध.
एक हलकासा तरं ग घेऊन मीिह
ढवळून काढावा आसमंत...
ह िशखर मोडाव त....
ह झाल साराव त....
—हा पल ू जोडावा...
आिण नसले या सु ं या झाडांना
ावी एखा ा ाचीन िश पाची
पा भिू म.
m
चं धन

पांढरे ह ी

िद. ७.९.६४,
थळ : नागपरू
पांढ या शु ह चा
रानांतुन कळप िनघाला;
संपणू गद शोका या
झाडांतिह िमसळून गेला.
या गढू उतर या मिशदी
प यांनी गजबजले या;
क लोळ िपसांचा उडता
आभाळ लपेटुन बुड या.
पांढ या शु ह नी
मग ड गर उचलुन धरले;
अन् तस काळजाखाल
अ थ चे झुंबर फुटल...
मावळता रं ग िपसाटे
भयभीत उधळल ह रण;
मु े वर अटळ कुणा या
अ ं ू या उतरल िकरण.
पांढरे शु ह ी मग
अंधारबनांतुन गेले;
ते िजथे थांबले होते
ते व ृ पांढरे झाले...
m
कांच

िद. २३.५.६४,
थळ : नागपरू
डो यांतुन रं िगत सांज
परतली आज
भटक या गायी....
याकूळ अनावर
धळ
ू पसरली बाई.
िखडक ला टेकुिन पाठ
कशी विहवाट
बावरे यारी
अंगात ते क कांच
तु या दुखणारी.
ओलेच उदिवले केस
तु या मरणास
िदसे पडशाळा
बग यांची झुलती
मंद फुलांची माळा.
झाडांत संपती दूर
मंिदर चरू
िबलगती जैस
घर तुला खुणावे
तंच
ू अशी वनवासी.
डो यांत गुंफुनी थब
जराशी थांब;
देह राख हलणारा
िहमकंिपत इथला
भणभण िफरतो वारा....
m
माहेर

िद. ५.८.६५,
थळ : नागपरू
चां या या झाडापाश
अंधार जसा गंधार िननादत येतो
माहे र िनळ कोणाच....
चोळ त दुधाचा थब जसा तळमळतो.
माहे र तुला नसतांना
ओट त तु या मी कसा भरावा वारा?
दुःखाचा ज म घरा ये
आभाळ सोडतां घुंगुर बनतो तारा....
वैराण िदशांचा जोग
चांदण नदी या पा यावर िनजलेल
तव हात उडोनी जाती
जे ओल फुटाया तंचू तनांवर धरले....
िश पा त खंड मरणाचा
िनःसंग जोिडशी ि ितज कशाला भगव?
ह जरी िमटे ाणान
सा तांतुन अवघ अ त घेऊनी उगवे...
m
लाटांच देऊळ

िद. १२.१२.६४,
थळ : मुंबई
लाटांच देऊळ असाव
िजथ नसा या लाटा
समु सोडुन दूर िनघा या
जळवंती या वाटा....
माडांनाही वाट नसावी
फ असावे डोळे
या देहा या िद मधला
चं िजथ मावळे ....
सागरतं तन ू नसाव
कुठ चुळाभर पाणी
तु या कृपे या दुःखामाग
येईन मी अनवाणी....
m
भगवंत

िद. ४.३.६४,
थळ : नागपरू
ही चं -उदियनी वेळा
घननीळ कांठ मेघांचे
भरती या ि ितजाव नी
घर दूर जस सजणाच....
तं ू उभी अधोमुख येथ
िन े चा उधळुन जोग
गभात ध र ी याही
ये जशी फुलांना जाग....
बहरांत दुःख अनवाणी
क पैलथडीची रात?
माझाच पश सपाचा
अमतृ मय माझे हात....
अंधार कडे वर घेऊन
ह कोण रडाया आल?
त अर यामधल
मातीच चंदन ओल....
त र तु या कुशीचा रं ग
श ररावर मा या उमटे;
क िचंब अभंगामधला
भगवंत मत ृ ीवर दाटे?
m
िनमळा

िद. ४.८.६५,
थळ : नागपरू
ितिबंब गळे क पाणी
अपु याच िदठीश हंसल
ओसाड ाण देवांचे
सनई ंत धु या या िभजले....
वररे घ िनमळा पसरे
रडतात तमाश झाड
क ावण घेऊन दय
ओव त उतरल खेड....
िहमभारी अपुले डोळे
प ृ वी या थोर मुळाश
पायांवर येऊन पडती
मरणा या िहर या राशी....
वासांत िवराणी कसली?
पा याचे तंतू तुटती
लोचन जशी पशान
खाचतुन गळुनी पडती....
ही अशी िनमळे रात
अ ात आठवे चेहरा....
अन् हात तुझा ि ितजाश
ती वाट उभी धरणारा....
m
पाऊस

िद. १८.७.५९,
थळ : नागपरू
पाऊस कध चा पडतो
झाडांची हलती पान;
हलकेच जाग मज आली
दुःखा या मंद सुरान.
डो यांत उतरल पाणी
पा यावर डोळे िफरती;
र ाचा उडला पारा....
या िनतळ उतरणीवरती.
पेटून कशी उजळे ना
ही शु फुलांची वाला?
ता यां या हरापाशी
पाऊस असा कोसळला...
संिद ध घरां या ओळी
आकाश ढवळतो वारा;
मा याच िकना यावरती
लाटांचा आज पहारा!
m
डोळे

िद. २३.८.५९,
थळ : नागपरू
एक सांज अशी
ितचा रं ग जरा लाल
मा या कपाळाला
तु या धुळीचा गुलाल!
....एक रा अशी
तुझे सीतेपरी डोळे
प पाहतांना
नभ अंधार पाजळे ....
m
ावण

िद. २५.८.६२,
थळ : नागपरू
हा ावण गळतो दूर
नदीला परू
त वर प ी
घन ओल यांतुन
चं िद यांची न ी....
हा ावण वाजिव धनू
िनळ अ मान
तनांवर गळले
मन सगुण फुलां या
मंद ि तीज जडल....
हा ावण रडतो दूर
तमाला सरू
मधाची वाट
झाडांच चरण
यांवर एक ललाट....
m
ज म

िद. २३.८.५८,
थळ : नागपरू
ऊन वेचतां मनांत
पश लाघवी जळे ,
िन सांज-रं ग पांघ न
गगन ज मल िनळ.
त ध मी उभी तु यांत
ढळत गहनता अशी;
वळत वळत पावलांत
वाट गुंतली िपशी.
व ृ -ओळ दूर.... दूर;
तरल बावर िजण;
चांद यांत लोचन िन
लोचनांत चांदण.
चांदणी उबत पंख,
झोपल त पांखर;
िनःश द... श द जळत देह,
मु गान मोहरे .
र या कवत मी िन
शू य यान एकल;
रा घेऊनी उशास
ि ितज गाढ झोपल.
m
वषाव

िद. १३.२.६०,
थळ : नागपरू
उ ह उतरल
एक सावली
पुढ िदठीवर थब नवा
या वळणाश
दुःख उराश
सरू िवतळतो जणुं भगवा.
व न अपुल
कुणी सजिवल ?
रं ग ितरावर याकुळसा
नाद उगाळुन
सांज-बनांतुन
कळप गुरांचा िनघे जसा.
मा या व
िनजती प ी
अतुल सुखाची ही धारा
देह अनावर
िनज मातीवर
िहम वषावत ये वारा....
m
वैरी

िद. १०.६.६४,
थळ : नागपरू
वा यान हलत रान
तुझ सुनसान
दय गिहवरल;
गायीचे डोळे क ण उभे क
सांज िनळाई ंतले....
डो यांत शीण
हातात वीण
देहांत फुलां या वेग ;
अंधार चुकावा हणुन
िनघे बैरागी...
वाळंू त पाय
सजतेस काय?
लाटा ध समु ाकांठ
चरणांत हरवला गंध
तु या क ओठ ?
शू यांत गगरे झाड
तशी ओढाळ
िद यांची नगरी;
व ांत ितथीचा चांद
तुझा क वैरी?
m
इराणी संगीता या ितमा

िद. १६.५.६४,
थळ : नागपरू
आपोआप हलतात इथ या वाळूवर इराणी
संगीता या ितमा...
मला अिलंगनात मरण तसा रा ीचा शंग ृ ार,
तुझे चांदरातीच अथिनळ मन....
कुठ या याही पलीकडे , कुठे या याही पलीकडे संपण

अवकाशाला टाळून फ वा यालाच ऐकं ू येईल
अशी सारं गीची िपपासा
जशा इराणी संगीता या ितमा....
वाळू पसरली देहापार, कुणा या नादांत?
कुणा या शोधांत?
वरिस ितचे अनंत कण; रे षाब उं टां या
मानत जस चं बन....
कुणी िदसत नाह ; नाह िदसत एवढ्या चंड
ू मला, कु या युगांत येथे झाड उगवल
टापंत
असतील या डो यांचा िनरं गी न र सुरमा,
जशा इराणी संगीता या ितमा....
म जे या खाल तळमळणारे फुलांचे दैवी घोस....
क कु या वैदेहीची पंथिवराम गुणगुण?
िशिशरा या माग वाजवी सू धाराची धन ू ....
नभ एवढ िवराट, माझ नाह तस तुझही नाह या
वाळू या स रं गी कणांच अ ातपण
फ दुःखा या देखा यांना िदशाब
करणार िपरॅ िमडांच अधांतर;
जशा इराणी संगीता या ितमा....
m
अथ

िद. १४.९.५८,
थळ : पुणे
वाळूच घरकुल मोडले या शापांचे शैशव;
िव मया या उ कंठे च वरदान घेऊन
उभ असत तु या डो यां या
िकना यावर.
दुथडी भ न वाहत असत तुझ मातीचे घर
कस याशा आवेशा या उ मेषपण ू
उ हासांत.
काठाकाठान चालाव तरीही पाय िभजतात....
िवखुरले या श दांचे अथ मी गोळा क न
आणले असतात....
m
संग

िद. २१.७.६२,
थळ : नागपरू
अंगोअंग पाजळले
केशरांचे िदवे.
अंधारांत िदसे गांव
त ृ णेकांठ नव.
पाय-मदीपाश गेले
चांद यांच बळ.
कुठ कुठ दुखं ू लागे
क तुरीची कळ.
देह ओवं ू जाता जडे
अंबराचा मणी.
अजाणाचा संग माझा
पांडुरं ग धनी.
m
चड
ु ा
िद. ११.४.६५,
थळ : मुंबई
तुला पािहल मी नदी या िकनार
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथ दाट छायांतुनी रं ग गळतात
या व ृ माळतले सावळे !
तुझ पावल गे धु या या महालांत
ना वाजल ना कध नादल
िनळागद भासे नभाचा िकनारा
न माझी मला अन् तुला सावली....
धराया िवनाशास संदभ माझे
जशा संगीतान िदशा पेट या
तु या सां ओढाळ देहांत तुजला
नदी या कळा कोण या भेट या?
मनावेगळी लाट यापे मनाला
जसा ड गरी चं हा मावळे
पुढे कां उभी तं ू तुझ दुःख झरत?
जसे संिचताचे ऋतू कोवळे ...
अशी ओल जातां तु या पंदनांतन ू
आकांत मा या उर केवढा!
तमांतन
ू ही मंद ता या माण
िदसे क तु या िब वरांचा चुडा....
m
कलश

िद. २३.८.६०,
थळ : नागपरू
सांज-घनां या िमट या ओळी
िमटले माझे नयन िनळे
िश रष फुलां या श येवरत
ि ितजावरच रान जळे ...
तळ यांची ही फुटक ओंजळ
जोग असा का हा िवटका?
उं च उडाली धळ
ू हणोनी
णांत झाल मी बुटका...
दुःखाच बन उधिळत सुटला
मातीवरचा घन वारा
घरांत मा या ओघळ या मग
अधरिवणे या मधुधारा!
इथ बांिधल घरकुल कोणी
अंधाराला ांत पडे ;
तीरावर या रे तीपाश
समु हळवा आज रडे .
ा न ओढुन िनज या गायी
ाण तुझे मग हंबरले...
इथ िदठीवर उमले पाणी
कलश दुधाचे कुण भरले?
m
दःु ख घराला आल

िद. २४.११.६१,
थळ : नागपरू
अंधार असा घनभारी
चं ांतुन चं बुडाले;
मरणाचा उ सव जागुन
जणुं दुःख घराला आल.
दाराश मी बसलेला
दुःखावर डोळे पस न;
ि ितज जस धरणीला
ासांनी धरत उचलुन...
िव ध िकनारे दूर
जाऊन कुठ िमळताती?
जणुं दयामागुन मा या
झाडांच पान गळती...
नाह च कुणी अपुल रे
ाणांवर नभ धरणार;
िद काल धु या या वेळ
दयाला पंदिवणार...
m
काव यांचा रं ग

िद. २९.१०.५९,
थळ : कालाडी (केरळ)
कुणी आपुल हणेना
कुणी िबलगेना गळां
कंठ दाटतांना झाला
रं ग काव यांचा काळा...
नसांनसांतन
ू वाहे
फणा उगा न साप.
दूर साव यांचा घोळ
माझ नाचिवतो पाप...
रा आंध या कौलांची
कुणी आढ्याला बांधली?
चं पडला म न
इथे पहाडा या खाल ...
m
िननाद

िद. २०.८.५८,
थळ : नागपरू
तुझी भीित वाटावी तस पा रजाताच झाड
िननादान फुल सोडून जाणार
मना या िभंतीआडून कुणीतरी गाणार
जवळ येऊ नये हणन ू रा ीचा पंच...
झोपा यावर झोके यावे हणजे
नीजही येऊं लागते
पण मोडत नाह बुबुळां या शु तत
तलेला चं ....
m
मरणगंध
तहान

िद. १८.८.५८,
थळ : नागपरू
कुठ याही णी यावेसे वाटत
हता या या समाधीवरील फुलांसारखे
मंद मधुर िदवस...
म ृ यू या पा भम
ू ीवर गळणारे तुझ लाव य
कुठ याही ण यावस वाटत....
m
ारं भ

िद. २०.४.५८,
थळ : नागपरू
इंि यां या ारं भांत ि ितज,
संवादीपणान.
नाद माझे हळुवार, पजणी रा ना
दुःख अिभजात, पशमय वतुळांत
णा णान.
अवकाश-रे षा िनसरड्या, स रं गी
आकाशगामी डोिळयां या गुंफांत....
जाऊं नकोस, हांकेवर थांब, ते अमत
ृ ाचे
भयाण डोह आहे त
अमर होशील....
m
दप
ु ारच ऊन....
िद. १९.१०.६२,
थळ : नागपरू
दुपारच सिच ऊन मग ृ जळांस लांबवी
अनंत इंि यांतले वतं शोक जागवी...
िजथ उभारल घर ितथ अपार शू यता
दुपार या उ हांतली िविच एकसंधता...
समु आटतील कां? अत य सय ू वाहतो
अशी अवेळ साधुनी मनांत कोण िहंडतो?
तहान ही मला िगळे िन कंठ हो तुझा िनळा
उ हांत पाय वाजती कुणांत जीव गंुतला...
m
बहार

िद. ६.८.६५,
थळ : नागपरू
पान पान सोडती सिह णु व ृ येथले
च ओंजळीतलच वतुळांत नादल
ऐकत कुठतरी तमांत झांकल घर
िदशािदशांत गात हा फक र एकटा िफरे !
पहाड श द वेढती तसा सतं गारवा
िन र वािह यांतुनी उडे सुसाट पारवा....
तुझी बहार मंदशी तषृ ात जाग ये जरी,
वेदनतली फुल िन चांद यांत या सरी....
तुझच अंग चंदनांत अंतराळ ओढत
पुरांत आणखी अस सजन ू ओल मागत....
दुःख लागतां मला सभ वत जसजस
दया होऊनी तस ि तीज ि ला िदसे....
m
दप
ु ार
िद. १२.८.६५,
थळ : नागपरू
िववत नभ एकट सतत तापलेली हवा
उ हांत जणुं मैिथली तुजिस शोिधते राघवा....
िवव मग ृ तंि न ि ितज वाहत क पुढ
तषृ ात िबलगे मला सभय चातकांचा थवा.
तुझे तटिच पांगळे त रिह िव याव गळ
सुवणवन पेटल तुझ न आसव मोकळ ....
शांत नगरांत या घरिच सांपडे ना मला
िजथ अधर ग िदला िपळुिन वासनेचा िदवा.
िवराण नुपुरापरी नभिच ती ण झाल िनळ
उ हांत जणंु दीि च फुटुिन सांडत क तळ...
िवद ध ितमेपरी सगुण ऊन झेलं ू नको
तुझ अमल दुःख दे मजिस तेवढा जोगवा....
m
नदी या कांठ

िद. ११.८.६२,
थळ : नागपरू
नदी या कांठान िदवस मळला सांज ढळली
जशी व ृ ांना ये िशिशर-िभजली हांक िपवळी
कुणाचे हे देवा अशुभ िहरवे सरू उडती?
तु या र ाखाल िकितक सजल चं ढळती.
नदी या कांठान मरण-िमटल मंद चरण
जश झाडांखाल हळुच गळती चं िकरण
नदी या पा यान दय क णा ने भरल
जसे ार धा या कुिशंत थकुिन श द िनजले....
—पुढे व नांधां या धुिळं त कसला गंध िमसळे ?
जश गांधारीच निदंत गळती ने कमळ
नदी या तीरांना ि ितज अपुले ाण िभडवे
िदशांना मेघांचे मधुन जडती रं ग भगवे....
m
भेट

िद. २८.५.६४,
थळ : नागपरू
िजथ थांबाव तं ू ितथुन झरते सां क णा
कुणा या ासांची िनतळ पडली भल ू सजणा?
इथ दुःखाचा हा बहर िपकला सांज गिहरा
तु या केसांचा क धुिळं त पडला िख न गजरा....
मला झाडांपाशी कुिण न िदसले िश पभरले
िन या व ां या क कुिशंत सजुनी अंग हरल?
जु या त ृ णेन ह सहज ढळती मु िशखर
कुणाला सांगाव बहर इथला दूर बहरे ....
उभी रान यांचा िवकल िवहग ताल ध रती
जशी न ांची िफकट िकरण दूर हलती
तु या डो यांचा मी सदय िगळला अ ु पिहला
तरी मा या देह कुठुिन तव हा देह उरला?
जळा सोडी मासा हणुिन तुकया संत बनतो
कुठ क पा ताला लय-भरला कंठ फुटतो...
पु हा भेटीसाठ सघन तम ये आज जवळी
फुल सवागाच टपटप गळाव त सगळ ....
m
संयोिगनी

िद. १५.६.६२,
थळ : नागपरू
िवराट घुमटांतुनी गळत साव यांची घर
उजाड िशिशरांतली गहन सावळ मंिदर
िहमांत जडली कुठ तरल व नभम ू ी िनळी
तसेच घन मंद हे , दियं लागलेले झरे ....
तु यांत नभवािहनी कुठून र गंधावल
अनाथ तुट या ितर िवझत सय ू क मावळे ?
शरीर िवणल कुणी अतुट फाटली वासना
तु यांत िभन यावरी िफ िन चं अधा उरे ....
पहाड इथले मुके िदवस आंधळा क जसा
अभंग ितिमरांतला तडत चालला आरसा...
तसा सहज नाचत किधं न बांिधली पजण
जशा धुिळं त या िदशा भुलुन गाय जी हंबरे ....
m
ह दीचे हात

िद. ६.३.६४,
थळ : नागपरू
रं गा या रसनेत सय
ू बुडला अंधारल सागर
बेटांचे जळिबंब फ हलत मा याच ाणांवरी
घोड्यांचे पथ दि णत िमटले गेले सखेसोबती
एकाक नभ ा नात िशरता र ांत येते िभती....
अ ेयाहन गढ ू गढ
ू िदसती झाडांतली वतुळ
तं ू पाठीवर रं ग आज िवणले क ा -वेल तले
या े या अपु या अभंगसमय पाठ त कैशा िवजा?
अ हू ी सर यावरी उमलसी तं ू एकटी व नजा....
मा याने उठवे न दार उघडे वारा मला आवळे
लाटां या विनबंधनांत अडल चैत य क आंधळ....
अ थ ची उडती िपस सजुिनया अंधार घाली कड
ह दीच कुिण हात हे पसरले मा या सुखा या पुढे....
माडां या प रघांत मी िवझिव या व नात चं ावळी
डो यांची बुबुळ तुझ उलटता झाली ध र ी िनळी....
त ृ णे या पिह या फुलास िगळतो माकंद ओठांतला
कणा या घनतत क िवतळतो संभोग कुंत तला?
m
मरण

िद. १४.३.६२,
थळ : नागपरू
अंधारांतुन जात कुणीतरी गात पुढ ि ितजाला
मातीमधला पाऊस घेऊन सुगंध इथवर आला...
सु न िनरामय िचरिन े प र नभ मा यावर गढल.
ार धांितल िव कुणाच जस तमावर िनजल....
अंधारांतुन सरकत जाती झाडांचे जड पुतळे
कुणी मांिडले? कशास माझे लोचन भ नी आले....
विनबंधावर तंच
ू उभी क युग िनळावत गेल
आभासांितल िहमिशखरांची रांगच घसरत आली....
उभे धराया मला पुरांतुन सरू समाधी याले
दयांमधल अमत ृ याया मरण कोठवर आल....
m
नाद

िद. १२.१.६१,
थळ : नागपरू
वाक या िदशा फुलन ू ि न ध रं ग सावळा,
या फुलांत या सुरांत चं घालतो गळा
पावल अश सलील नादती कुठून नाद?
मी ि ितज वाहतो तरी जुळे न श द, गीत.
दुःख एक पांगळ जशी त ं त सावली िन
या उरांत पेटलीस, कां उ हास कािहली?
अस कस सुन सुन मला उदास वाटत
जशी उडून पांखर नभांत चालल कुठ?
m
भूल

िद. ३.१.६२,
थळ : नागपरू
काश गळतो हळू हळू क चं जसा उगवे
पा यावरती उमटत जाती अंधुक अंधुक िदवे....
दूर सनातन व ृ ांना ये िहरवट गंध मुका
दुःख-सुरांचा ि ितजांपाशी मेघ िदसे परका....
िहमनगरांितल बफ-धुळीचे उ सव भरले नवे
धु यांत तुट या िशखरांवरती प यांचेिह थवे....
मंिदर-मंिदर पाणी.... पाणी िश प कुठ िवतळे
दुःखा या तं तुन जैस अमत ृ िठबकत िनळ...
मा या हातुन मुठभर माती अवकाशावर पडे
घराघरांना मरणफुलांची गंिधत भल ू जडे ....
m
गाण

िद. २९.५.६२,
थळ : नागपरू
सांज हंबरे िपशी तुझ धुळ त पजण
धुळीस पाय लागतां धुळ त ग दल िजण.
ग दणे कस िननाद कोर या धु यांवरी?
कलंड या िदशा तमांत वांसर उभ घर ....
तु या िमठ त मी ढळे तश च वांसर मला
वनात गाय शोधतां कसा सुगंध लागला....
सुदीघ दूर साव या तस ि ितज भासल
कु या फुलांस पांघ ं त ं स मेघ लागले...
सिश प दुःख मंिदर धुळ त रे खतां तुला
उ या िनजत जागण िदसे न गांव आपुला.
m
शाप

िद. २६.१.६३,
थळ : नागपरू
संिध काशांितल रे षेवर त ध थांबल गुर
घाटापासुन घाट तुटे क अर य दय भरे ?
गांवगांव र यांत ढळे अन् तशा त मयी वाटा
एकाक ाणां या उठती लाटांवरती लाटा....
या दुःखाचा कलश सावरे तु या कटीची आण
क हातान हळु पशाव मीच आपुले ाण?
उ या घनां या िशखरांम ये तुटे जशी चांदणी
मळवट-भर या केसांवरच फूल तस साजणी...
सं याकाळ मुका उभा मी मला सतीचा शाप
कुठ पाहतो? अ थ वरत सरसर चढती साप....
m
वाराणसी

िद. १३.८.६५,
थळ : नागपरू
कथत िनज यापरी चढत रा आली कशी?
सकंप श ररांतली हरवेल क ि न धशी...
तु या दयशि ची िमिठं त म ृ मयी धळ ू ही
तमांत िशर यावरी दु न हांक येते जशी....
उदास मन येईना थकुिन झोपलेले झरे
अनाम अस यापरी तुजिस ज म गेला मरे ....
िकती तरल सू म ही तमसमपणाची त हा
नद त बुडली जणं ू लहर चांद यांची अशी...
तमास कुणीही नसे मरण अमत ृ ाच जस....
तशांत तुज वि नंचे अटळ लागलेल िपस!
सजन ू मनभािवनी िदसशी हंसगीतापरी
िवराट तनिनमळा बघत आत वाराणसी....
m
सावली

िद. १६.७.६२,
थळ : नागपरू
समु जळ फोडतां तुटुन लाट ये जांभळी
ित या अिमत िबंदुं या िकितक बांिध या ओंजळी
उभ िपऊन िश प हे ढळत ने माझे पुढ
उदास वर माड तं ू िखळुन झाव यां या तळी....
मला मरण येऊं दे िफटत जाऊं दे वतुळ
जशा िमटत पाप या फुलत आसवांचे मळे
उभा अढळ मुि चा लयगंध ाणांवरी
तुझे चरण मिदचे गगन जा हवी या जळ ....
असा कध न पािहला हर भ य पशातला
जसा िमठ त वांकला सजल मेघ वात तला
उभी यिथत म न ही अचल पवतांची सभा
तुझी म न न नता ि ितज पांघरे सावली....
m
ाथना

िद. २०.१२.६३,
थळ : अंजनी चचयाड
या इथ, झाडांना उदासीन करणा या संिध काशांत,
मी जे हां ई री क णांची तो हणू लागत ;
मावळतीला, शेवट या िकरणांची फुल समु ा या
िदशाहीन पा यांत बुडून जातात... कुठ जातात?
ि ितजा या अमत ू बनांत पा रजाताचे वणवे
उ कषान पेटूं लागतात....
या इथ, िश प-गांधारा या शू य नगर त
मी जे हां अंितम वासनां या ाथना हणं ू लागत ,
आ मलीन पाचो या या सा ीन;
—ते हा तु या लोचनांतील अत य दुःखांतन ू ,
चं कालीन िशवालयांची बफा छािदत िशखर
ाथनां या अंधारांत िशरत असतात.
m
साजण
तुझा आला गे साजण
नको या यापुढे जाऊं!
याने या त भेट या
को या पोरी या देहाला
िदले आभाळाचे बाह....
याला हात नाही वेडे
उभा अंधार साजण;
ितन जीव िदला तरी
यान वाह या पा याचे
इथ आिणले पजण....
m
िव गळतां
िव गळतां या ितराला व ृ झा या बाभळी
ावणांितल वासनांची गद ितमा जांभळी.
चंदनाचा धपू जळतो देह झाल मंिदर
अथ ाशुन श द माझा आज तुजला आवळी.
पाय सोडुन तं ू िमटाव या जळाच कंपन
दूर ि ितजाला जडावी ही तुझी काया ग हाळी.
ास िशंपुन उ सवाला चालल ह लोचन
मी पुढ अन् या पुढ तं ू अमत
ृ ा या राऊळ .
m
सं म
ीक पुराणांतील एकांतवासी ांसारखी,
म तका या धुळ त रथाच चाक तल आहे त.
िशिशरांतील िवझ या वा या या ितमा,
अंतःकरणावर धरू उजळत आहे त; भत ू काळा या
तं त िवसावले या एखा ा ाचीन शहरासार या....
शेवट या बहरांत पा रजाताला याव त
अधन न संभाराची कांह फुल... तसच एखाद
झाड डुलतां-डुलतां क णे या िदगंतपार लय त
िवलीन हाव! मा या हातांना तळवे नाह त आिण
तु या पायांना वाटा नाह त...
ि ितजा या कडे कडे न उगवणारा एकेक तारा
अंधारा या सं मांत गळून पडतो; वैकुंठा या
दाराश िनजले या कैव यपण ू अि त वां या
रांगाच जशा...
m
िशलालेख

िद. २३.१०.६१,
थळ : उटकमंड
िवराट उ गंधांनी माखलेले
फुलांचे जंगली देश.
सुगंधान िनगुण झालेला िजथनू
उतरतो शेवटचा संिध काश....
धु यान िवसरले या िदशांत; ि ितजा या
एका अतटू िदशेला िव मंदाराची झाड....
बकुळीसार या सू म न चा मेणा;
मा यांतील अंधाराला कापीत जातो आहे ,
जेथ बांिधले आहे त ई रान मा या
सवागांचे पशकाहर िशलालेख.
m
िश प

िद. २६.८.६०,
थळ : नागपरू
फुल मावळून गेल आहे त
जसे सय ू मावळतात....
मरणगंधांतनू वाहणारी सतारी या
चाकाच देवळ....
आिण या िवल ण नादाचा एक ारं भ,
एक युग, जशी चांद यांत सरकणार
तनां या कोट तील िश प....
डोळे भ न वाहणारा काळोख, जसे
सयू मावळतात.
पुढ, पुढ हलं ू लागतात पा या या
अकातील बदामी डोळे आिण मीच
सामावू लागतो मा या
मनांतील अंधारांत, खोल िवतळणा या
गुहेसारखा....
m
हांक

िद. २७.८.५८,
थळ : नागपरू
धुक अतुट दाटल नसुन आसवांचा लळा
उर फुटुन पेटते गहन गार याची झळा
िदशा ध न वांकले सगुण व ृ दुःखांतले
िदसे इथुन दूरचा ि ितजदीप मंदावला.
नदी वळत चालली यिथत पावलां या परी
कध मधुन उ णशी लहर उ मळे बावरी
नको नयन पाजळंू सजल हांक देऊ नको
मला हर लागला ढळुिन चं मेघांतला...
कुठ कळस ठे वुं मी, हळदवचल ह उ ह?
पडे दगड आडवा अिधक आंधळ लोचन
अशा भ न ओंजळी कुठून सांडती ह फुल?
घुमे मरणगंध हा दयपण ू देहांतला!
m
छं द

िद. २८.१०.५९,
थळ : कालाडी (केरळ)
िनवाण िपणारी रात
नदीचे घाट
पुरातन िझजले;
वटव ृ भिू मची
कूस घेऊनी िनजले.
पायांत अडकले पाय
जशी क माय
गभगांधारी;
रोिखला कुणी गे
छं द असा लयकारी?
फाटतो ितळान पाश
घिनल आकाश
तुला वरकरण ;
मातीची घागर
फुटतां जैस पाणी....
m
मरणिश प
वन

िद. २९.४.५९,
थळ : नागपरू
शापच आहे मला संगमरवरांत व न
लपवन ू ठे व याचा.
पांडुरं गा या चरणाला ाळण करणारी
चं भागा मी पािहली नाह , आ मसंवादाची
हीच चीित आली माऊली या उरावर
पाय ठे वतांना.
शापच आहे मला संगमरवरांत व न
लपवन ू ठे व याचा.
ाणांच मोल देऊन मुि िवकत घेत
असत मी; देह या बाजारांत अभंग
िवकणा या तुकारामा माण— शापच आहे
मला संगमरवरांत व न लपवन ू ठे व याचा.
चाहलवेड्या वाटुली या ती त चरणगंधा या
मत ृ ीच फूल उमलतांना पािहल नाह मी,
वाचली नाह सां तमागारांत काज यान
रचलेली काशगाथा; पण फुटले या
डो यां या िनरांजनांत तुला ओवाळणारी िशळा
पािहली आहे रे ....
शापच आहे मला संगमरवरांत व न
लपवन ू ठे व याचा.
m
आठवण

िद. २०.८.६२,
थळ : नागपरू
या याकुळ सं यासमय
श दांचा जीव िवतळतो.
डो यांत कुणा या ि ितज...
मी अपुले हात उजळत .
तू आठवण तुन मा या
किधं रं िगत वाट पसरशी,
अंधार- ताची समई
किधं असते मा यापाश ....
पदराला बांधुन व न
तं ू एकट सं यासमय ,
तुकया या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई ं...
तं ू मला कुशीला याव
अंधार हळू ढवळावा....
सं य त सुखा या कांठ
विळवाचा पाऊस यावा!
m
चांदण

िद. २६.७.६४,
थळ : नागपरू
िदशांनी मला आज रं गांध केल
कु या मंद तं त रे साजणा?
िफरे हात मेघांवरी सारखा अन्
तुटे शु संवेदनेचा कणा....
िन या अंतराळांतुनी खोल येतात
सं त वाळंू तल अ र;
जश दूरचा खंड सोडून आल
इथ दाट शोकांतल पाखर....
कुशीला फुटा या कध चं वेली
पुढ पिृ विबंबांतले आरसे;
तु या पशगांधार शैल तल िश प
व नांत मा या हंसाव जस....
पायांत या शु क पानांतुनी
जीण पारावरी श द एकांतले;
घर बांध याला कुठ झाड नाही
तसे पि सोडूिनयां चालले....
घुमावी मुक हांक यावी पु हा
भ य घुमटांत अंधारल पंदन;
तुटे एक तारा तसा अ त माझा
सुखाला तु या ने कुठ चांदण....?
m
गांव

िद. ३०.१.६३,
थळ : नागपरू
आभाळ िजथ घन गज
त गांव मनाश िनजल;
अंधार िभजे धारांनी
घर एक िशवेवर पडल....
अन् पाणवठ्या या पाश
खचलेला एकट वाडा;
मोकाट कुणाचा तेथ
किध िहंडत असतो घोडा....
झाडांतुन दाट वडा या
कावळा कध त र उडतो;
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो....
गावांितल लोक शहाणे
कौलांवर जीव पसरती;
पाऊस परत याआध
ि ितजच धुळीन मळती....
m
अंगाईपण

िद. २७.८.५९,
थळ : नागपरू
मी अशांत सावलीन चालणारा
भावसंमोहन जळत आहे माझ
मावळती या िनवा त ि ितजावर....
दुःखाच अिभजात िश प उभारशील कां?
पारदशक मरणांत....
सायंकाळ येते तु या उदास
दुःखासारखी
दोन देहांचा एक आकार घेऊन आपण
चालं ू लागत ... भयाण इमारत या
भावगभात....
उगीचच वाटत असत तुलािह आिण मलािह,
पाय ठे वं ू तेवढी भिू म घस न पडे ल....
तरीिह वाट हात जोडून उभी असते.
हवी असते वा यालाही इत यांत अंगाई
हणन ू मांडत मीिह; कमळां या पानांवर
िटंबांचा खेळ....
तुला िनजिव यासाठ सांिगतलेली एक कथा....
m
इि ड बगमन

िद. १५.८.६४,
थळ : नागपरू
आषाढांतील भजरी मेघांसारखे पण ू ऐिहक डोळे
घेऊन तं ू आलीस; ने तनाबत ू झाले या या
साथी या गांवांत...
िव रचनतील बफाचा शु पहाडी अहंकार
या गांवांत आणन ू सोडलेला....
जशा अनेक बाबी िकंवा अर यांतील िनमनु यते या
पारावर पडलेल हजार फुल....
हजार फुल तश हजार घर या अनािमकां या देशांत;
तुझा घोडा तं ू मोकळा सोडलास
िशिशरा या िनिव न कुरणांत....
तो म यच िदपन ू पाहतो, एका नसले या ुवा या
िदशत िझजणा या तु या देहास...
तुला वाटतात िततके सोपे नसतात तुझे अ ;ू
पा या या सलीलसं मांत हलतात जखमी
ि ता या घंटा रा ंिदवस....
गांवांवर सांचले या बफातन ू अ ात िननादांची
महापवणी जाऊं लागते;
तस मा या झोळीत कांह नाह ; जा याये या या
िच िलिपत झाडांचा एखादा संगमरवरी सांगाडा,
तोही चांद यांनी शोषनू घेतलेला....
फ एवढे च : िनःश द भासां या कांठाला लटकलेल
ह टेशन आिण संवेदनां या आवताना झुगा न,
को या मावळ या संताला तं ू िदलेल
एकाक आिलंगन...
m
माणूस

िद. १७.८.५९,
थळ : नागपरू
घरांनी आपल दार बंद केलेल असतात,
डो यांना वेढून बसले या अि त वां या
रांगाही िनवन
ू जातात.
वैराण आिण एकाक आकाशा या
पा भम ू ीवर संथपणान हा जात असतो....
या या चेह यावर कदािचत् कमळांची
सरोवर उगवल असतील...
परं तु इत या लांबन
ू त िदसत नाह त !
या या पावलागिणक मा या गीतांच
शकल होऊन र तोर ती सुरांची
कारं ज उडतात, आिण तु या-मा यापासन

िनघालेला हा दुःखाचा काळोख, केवळ
या या िनसट या पशानिह पजणांसारखा
णझुणत वाहं लागतो....
m
घर

िद. १४.३.६२,
थळ : अंजनी चचयाड
दु न िदसतात अ य सीमेसार या
टेकड्यां या ओळी.
ि ितजा या सहवासामुळ यांचािह
रं ग िनळाच भासतो.
मधोमध लांबच लांब मैदान पसरल
आहे , मोकळ.
दि णेकडील ट कावर बंग यांची आरास,
ितथन ू जरास दूर, पायवाटेला,
चचमधील सायंघंटे या अंतरावर
तुझ घर उभ आहे ;
मालकंसा या अवरोहांत उतरणा या
गंधारासारख....
तु या मु े वरील संवेदनां या उदास
ओळी मा यापयत येऊं लागतात,
ते हा डो यांतील बाह यां या योत साठ
मीिह णभर ि थरावत ;
मावळता िदवस आिण साव यांचे देश
सांधणा या संिध काशासारखा....
m
घोडे

िद. १३.८.६५,
थळ : अंजनी चचयाड
मेणब ी या एकाक काशांत तुटलेल
अॅनी ँ क या डायर तील अ र,
मरणाश समांतर आकाश क पुरांत
बुडालेल कॉ हट?
घोडे येतात ते हां आवाज नाह ,
जातात ते हां साज नाह !
आतां ंथसंभाराच घर, कांही िदशा शू य
कांही सामा य. म यरा चा अंधार,
मध एखादी आठवण, तसा वारा.
इि ड बगम चा पुतळा सव पाहतो आहे
माझे उरलेल आयु य....
घोडे येतात ते हां आवाज नाह ,
जातात ते हां साज नाह !
दीघ आजारानंतर कुठ याशा देशांतन ू तं ू येतेस;
वाटत संगमरवर तुटलेल , फुल गळाल , झाड
अभागी झाल .
मा या संमतीिशवाय कोण टाकून जातो झोळ त
यांना िदलासा देणार दुःख?
ार धवादी िहंवा या या अंतराळांतन
ू घोडे येतात ते हां
साज नाह , जातात ते हां आवाज नाह !
m
वाट

िद. २६.८.६४,
थळ : नागपरू
तू येशील हणनू मी वाट पाहत आहे
तीही अशा कातरवेळ ,
उदा या नादलहरीसार या
संिध काशांत....
माझ सव कंपन इव याशा ओंजळ त
जमा होतात.
अशा वेळ वाटकडे पाहण,
सव आयु य पाठीश बांधन ू एका सू म
लकेर त तरं गत जाण;
जस काळोखांतिह ऐकं ू याव दूर या
झ याच वाहण....
मी पाहत झाडांकडे , पहाडांकडे ,
तं ू येशील हणन
ू अ ाता या पारावरत
एक नसलेली पणती लावन ू देत ....
आिण आई नसले या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे , हलकेच सोडून देत
नदी या वाहांत....
m
वाता

िद. २८.११.६५,
थळ : नागपरू
झाडां या अंग याकुळ डोहांतील वाता.
वाता मा या पापाची.
जस मा या आयु यांतन ू उठून गेल
कु या मु ध मायाळू देहाच मरण....
ऊिमले, मा यापुरत आिण ई रासाठ तुझ हंसगीत.
उद् व त फुलां या परागांतनू यावेत
सोनेरी पावसाचे
अनोळखी संदेश....
जसे जीिवता या यामोहांत समु आिण
याच दीघदुःखी पाणी.
डो यां या पाताळांत चं दुःखान पसराव
काजळ; तशी ही सायंकाळ
सांपडत नाह मन माझ, उ या शरीराला
साद घालीत अंधार पुढ येतो आहे
जशी पा यावर तरं गणार िनःश द
एकाक कमळ....
m
िचमणी

िद. १३.४.६०,
थळ : नागपरू
मावळ या संिध काशांत मी शू यपण
बसन ू आह.
मागच आिण पलीकडच मला
काह च िदसत नाह ,
शेवट या काही णांसारखे मत ृ ीचे
िदवे अंधुक झाले आहे त.
उं दरांनी कुरतडले या किवतांचे कागद
मा या उशाखाल आहे त.
माझी एकच इ छा आहे आतां;
तु या िवटले या पदरा या ओबडधोबड
धा यांनी एक िच िवणाव
आिण रं गीत तावदानां या कांचांना फोडून
येणा या िचमणी या ध यान, गद शाईचा
िनळा सागर यावर कलंडून जावा....
m
ऊिमला

िद. २९.७.६४,
थळ : नागपरू
या दाट लांब केसांचा
वा यावर उडतो साज
दुःखांत अंबर झुलती
क अंग झाकत लाज....
त र हळू हळू येते ही
सं येची चाहल देवा
लांबती उदािसन ि ितज
पा यांत थांब या नावा....
देहास आठवे पश
तं ू िदला कोण या हर ?
क धुक दाटल होत
या द ध पुरातन शहर ....
सुख अस कळ तुन फुलत
यापतो व ृ आभाळ;
छायाच कशा िदसती मग
आपु यापरी खडकाळ?
आटल सरोवर जेथ
कां मोर लागतो नाचं? ू
तं ू सोड ऊिमले आतां
डो यांत बांिधला राघ.ू ...
m
देखणा कबीर

िद. २७.१०.५९,
थळ : कालाडी (केरळ)
िदशावेग या नभाची
गेली तुटून कमान;
तु या त थ दुःखाच
तरी सरे ना ईमान!
ज म संपले तळाश
आिण पुस या मी खुणा;
तरी वाटां या निशब
तु या पायां या यातना
भो या ित ा श दां या
गेली अथालािह चीर;
कांचावेग या पा यांत
तरी देखणा कबीर!!
m
फूल

िद. ११.९.६४,
थळ : नागपरू
िहममंद कणांचा खांब
जस ितिबंब
जडाव नयनी,
मेघांवरचा रं ग मालवुन
दूर िनघाले कोणी....
दूर िनघाले कोणी, अवघ—
—दुःखच ने जडल
अंबर वरती िवरल,
सांज-िवसर या रा पाश
ाणच मिदरा याले....
ाणच मिदरा याले, नुरला—
दूर नदीचा पलू ,
भल ू सगळी भल ू ...
धुिळं त हरवला चं कुणाचा
धळू च झाली फूल....
m
आसवांत पापणी

िद. २९.५.५८,
थळ : नागपरू
साव या िवसाव या िन
िव तेज मावळे
आरत त नादतील
सजल सां य देऊळ!
सां रं ग, सरू संथ
ि ितज फुंदत अबोल
मकू वतुळांत श द—
शू य हा िवराट गोल!
गगन हे कुठं सरे िन
रं ग हा कसा िनळा?
दूर पाहतो उदास
संथ भास एकला.
मी इथ यथालयांत
दुःख सांगत तुला
घे मला कुश त आज
पावलांत शंख
ृ ला!
संपणार ना कध िह
रा घोर पािपणी
ओंजळ त ह फुल िन
आसवांत पापणी!
m
मिृ तगंध

िद. १२.७.६१,
थळ : नागपरू
तं ू उदास मी उदास मेघही उदासले
मत ृ तले िवद ध नाद पजणांत सांडले!
तु या तनंत
ू चं िश प सांजल िनळ जळ
जसा समु आंधळा िन सय ू दूर मावळे ...
मंद मंद वाहते िद यांतली अनंतता
तु या सुखांस गंधवीत लोचन िनजे कथा....
अंगणांत ये सजनू म ृ यु रोज एकला िन
पावसािळं ये जसा नदीस परू सावळा....
कुठ धु यांत चाललीस गदल नभावरी?
िव मंद या िदठ त रा थांबली जरी....
m
रं गा त

िद. १.११.६५,
थळ : नागपरू
कलंड या सय ू ाची रं गदशन नाह त;
समु नाह त आिण लाटांचे
आवाजिह नाह त.
नारायणीचा िवदेही म ृ यू :
या रा झाडांना सोडून जाणा या
अिवनाशी फुलांची झड....
झडी या िवलापांत थडीला
लागलेल िशवालय....
िक येक वषापवू या ावणान ित या
ग यांत ग दले या तुलसी रामायणा या
ितमा....
ीला अतीव का यान आंधळ
करणार धुक पसरत असाव
गाभा यांत....
अशा िदशा हरवतात आिण अशा
िदशा उगवतात.
मनाचे सव आभास, दुःखा या एवढ्या
समथ वैभवांतही असतात
पराधीन, पोरके आिण सव वी
अनाथ.
m
सांज

िद. २९.८.६५,
थळ : नागपरू
सांज घराला आली
िव ाची हलिवत काया;
मांडीवर मी िनजलेला
वर तुझी उदािसन माया.
सांज घराला आली
र नांच गळती नगर;
कौलांवर चढत ल आतां
घनदाट तमाच िशखर!
सांज घराला आली
चरणांची जुळिवत वेल;
तं ू दीप उजिळले जे हां
ाणांत उगवल फूल....
सांज घराला आली
कुरणांतुन िफर या गायी;
न िमसळल पाणी
कंठांतच गोठुन जाई....
m
वाड नं. ६ : आथ िपिडक

िद. २२.९.६५,
थळ : वाड नं. ६, मेिडकल कॉलेज, नागपरू
गीता रॉय या आवाजांतील चाकूच रे शमी
झळझळत पात;
असं य हाकां या आतपणाच अंतःकरणावर
भुरभुरणार जावळ
या िवझ या डो यांसमोर ितिबंबांना
तोलनू धरणारी केरळी नस,
ित या डो यांत एका णांत िदसतात
क याकुमारी या रं गीत सय
ू ाचे उदया त....
आम या उज या पायाच दोन हाड
मोडल आहे त.
िन वळ शारी रक दुःखा या अ ितम कळा
दु मनां या वाट्याला जाऊं नयेत
हणन ू आ ह घेत या;
ावेस वाटत या यातनां या वैकुंठांत
केरळी माडांना आिलंगन;
कळांचा सव पश ऑक ा मदू या काचेवर
इि ड बगमनची आसवांत वाहणारी
ितमा रचन ू जातो;
उज या पायाच दोन हाड मोडल आहे त आिण
खोली या दाराश बावीस स टबर या िवसराळू
सं येचे बोट ध न केरळी नस!
ित या तनांचे मीना ी मंिदर र ांतन ू
चकाकणारे ....
रा ऽ ऽ म ऽ-ऽ-ऽ राम-ऽ-ऽ
यह वही दर है जहां आब नह जाती....
घोड्यांचा चंड कळप अंधारावर धावन ू गेला....
तशा सरक या सव इमारती.
असा पाऊस कध पडला न हता....
दुःखवादी तुझी अिभजात आठवण, अंगावर ओ हरकोट
घालनू मशानाकडे जाणारी....
m
ि ट्स

िद. ९.९.६४,
थळ : अंजनी चचयाड
तु या पायांतनू खेड या खेड ओस पडाव त
तसे हे ि टस्
एका सं याकाळी बाहे र जमले पठारावर,
मोक या आकाशांत एखादा तारा उगवेल
हणन ू पाह यासाठ .
ां या डो यांना नाह त खांचा क
कुठ याही पा याचे अ ात तळ....
घरट चुकले या पांखरासारखे उ मळून
येतात वेळ अवेळ .
ां या शरीरा या िछ ांतन

आरपार िशरत असतात घंटांचे
ि त याकुळ नाद!
ते हां चपापनू पाहं लागतात हे , चौफेर,
महाशू यांत....
कुठे िदसत का हणन ू , देवाने घडिवलेले
एखादे दय, कमाने बांधलेले एखादे घर,
नाह तर र मांसा या संभोगाला उगवणार,
िश पउदास याकुळतेच एखाद फूल....
m
ऊिमले या किवता

िद. ७.८.६२,
थळ : नागपरू
डो यांमधला एक आरसा पशुिन घे आकाश
मंद जांभ या तारे वरती झंकृत हो अवकाश.
सागरवेळा सांजमठांची सनई ऐकुन घेती
मु या ितरावर पा यामधली रं िगत पडते रे ती....
ीपासुन सजं ू लागती मावळतीच िकरण
दुःख आपु या िमठ त हंसत जशी उ हांच वळण.
झाडांवरचा मोहर गळतो देह उधळला गेला
मरणयुगां या पुढ रािहली दुःखसावळी िमिथला....
उर भरावी िकती सघनता जळांत गळती तारे
कुठून येती इतके हलके तरं ग भरले वारे ?
m

िद. ७.८.६२,
थळ : नागपरू
या हातान तन ग दुन घे लाव मंिदर िदवा
फूल होऊनी अंधाराच गळुन पडे काजवा....
तं ू मरणावर मग रे खाव ा नगंधी मोती
क डोहांवर िकणिकणते गे शतज मांची भीती?
असुन तुझा मी तुझी दूरता.... तुला झािकतो काल
सांग ऊिमले, कुणी बांिधले नयन चं महाल?
रं ग उदा क उभा उदािसन महामेघ ि ितजांत
पायाखाल वाळवंट मग उगवत ये िनिमषांत....
लाव मंिदर िदवा परं तु सोड तनांची माया
मरणावांचुन आज सजिवली मीच आपुली काया....
बफा या किवता

िद. १०.१०.६१,
थळ : उटकमंड
एका अमर वा या संथपणान ओघळणारा बफाचा पाऊस,
िचरिन े तील मा या ा नाचे रं ग बांधणारा बफाचा
पाऊस. योम याकुळ अंधारातुन भुरभुरणारा बफाचा
नाद; गा ागा ां या हांकेवर जमलेले बफिश पाचे
मंद, अिवनाशी तपू ....
अंधारा या ाणगहन सुगंधावर कोसळणारी बफा या
थड यांची आरास. वचे या मे यांतनू उतरणा या
चरणांवर िवतळणार िहमवण िशिशराची फुल....
तु या कुश तील अ य तनांव न वाहणारे
चं वा यांतील बफाचे पराग....
बफा या मरणकालीन समाधीव न उजळणारे
श दभांगाराच दीप; जशी मा या इंि यां या पार
बसलेली अथसगुणाची नगरी....
अंधारा या निशबांतन
ू सरकणारी बफउ सवाची
या ा, जसे तु या पाठीवर ओळीने रचलेले
काशाचे मणी....
m

िद. १०.१०.६१,
थळ : उटकमंड
वा यालाही जागा िमळंू नये अशी बंद खोली.
बाहे र िहमाच वादळ घ गावू लागल आहे त.
मा या र ांतील हाडांचे पाणी होऊन म तका या
िदशेन वाहत, असे हे दुःखाचे गाढ िचंतन िकंवा
अंधारा या प ृ भागावर उमटणा या बफा या सकंप रे षा
डो यां या मागील अंधारांतनू येणार ह वादळ;
एखा ा महाया ेसारख झाडांना झ बू पाहत,
जस या िनिष रा मा या दाराश कोणी
टांगा घेऊन आल आहे ....
वारा येऊंच शकणार नाही या खोली या बंद दाराश .
पायाखालची फरशी िकती थंडगार! जस मीच बसन ू
असाव मा या ेताश .... या बेवारशी डो यांना
असच सोडून जाव या पु तकां या सांगात ; तस यांच
पुढ कोण आहे ? मी जसा बफातन ू आल तसाच
बफातन ू जाईन; रा ी या शेवट या हरांतील
रहदारीसारखा.
m

िद. १०.१०.६१,
थळ : उटकमंड
दारा या एका िवद ध फेर त मी अडकल .
मावळ या सय ू ा या उदासीन िकरणांत िवतळणा या
कुंती या अपरं पार ासांसारखी मा या पाठीशी
येऊन उभी रािहलीस.
बाहे र बफाचा पाऊस पडतो आहे . र ांतन ू जाणारे
अ ू आिण िशिशरांतील अिनकेत पांखर तु या
अ थ ना िबलगतात; मेघां या संिध काशांतील डोळे
आिण पवतां या कांठाश थांबलेली र वण
सायंकाळ....
बफाचा पाऊस पडतो आहे ; जशी िनयती या श दांतन ू
गळणारी अथाची धळ ू .... मं ांनी भारले या या
खोली या िदशा आिण पा या या तळांत िनजलेले
घाटांचे वनी.
अंधारा या सा ान मी जात आहे ; मरणांतन ू
उमलणा या आठवण सारखा. बफाचा पाऊस
पडतो आहे ; जस माझच दुःख सिच झालेल...
या कोसळ या दीपमाळे ला टेकून तं ू तसच उभ
असावस, िनदान चं मासांतील तनांची
फुल होई त ...
समा

You might also like