You are on page 1of 2

इयत्ता-आठवी

विषय-मराठी
पाठ क्रमांक-२
पाठाचे नाव- मी चित्रकार कसा झालो!

शब्दार्थ:
धड ु ांळणे-शोधणे
सर्जनशीलता-नाविन्यता
आपसक ू -आपोआप
सस ु स्
ं कृत-संस्कृती जपणारा
दथ ु डी भरून वाहणे- ओसंडून वाहणे
उफाळणे-जागत ृ होणे
डोह- नदीचा खोलगट भाग
गारवा-थंडी
फक़की- पावडर
दं ग होणे - गग ंु होणे
गडप होणे-गायब होणे
हिरमोड होणे- नाराज होणे
तडे-चिरा
वाळणे-सक ु वणे
लीद-शेण

अ) उतार्‍याच्या आधारे सचू नेनसु ार कृती करा:


१) कृती करा:
i) आपला पहिला गरु ु --निसर्ग
ii)लेखकाच्या खेड्याची वैशिष्ट्ये--निसर्गरम्य, सस
ु स्
ं कृत,
iii) माणसातील हा गण ु निसर्गाच्या सान्निध्यात उफाळून येतो--सर्जनशीलता
iv)लेखकाकडे उपलब्ध नसलेली साधने--पेन्सिल,रं ग,ब्रश,व कागद

उतारा: पान क्रमांक:२


मी तम ु च्याएवढा असताना जे अनभ ु वलं…………..
………….वात्रटपणा वाटायचा.
२) एका वाक्यात उत्तरे लिहा:
१) लेखकाचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले?
उत्तर: लेखकाचे प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झाले.
२) निसर्ग आपल्याला काय दे तो?
उत्तर: निसर्ग आपले पालनपोषण करतो,व आपल्याला नाना कला शिकवतो.
३) स्वमत:
'निसर्ग धड ंु ाळत रहा,तम्
ु हांला सर्जनाच्या वाटा आपसक
ू सापडतील' असे लेखक का म्हणतात?
उत्तर- निसर्ग हा सर्वात महान गरूु आहे .तो मानवाला भरभरून दे त असतो.निसर्गाच्या सान्निध्यात आपण
राहिलो, तर आपली भरभराट होईल.त्याच्या वाटा आपण शोधल्या तर,आपल्या जीवनाची वाट सख ु कर
होईल.निसर्गाकडून आपण सर्जनशीलता शिकतो.आपल्यातील शास्त्रज्ञ या निसर्गाच्या नाना कलेने जन्माला
आले आहे त.आज आपण निसर्गावर मात करत आहोत,त्याचा विध्वंस हा आपल्या नाशास कारणीभत ू ठरत
आहे .आपण निसर्गावर करीत असलेला हस्तक्षेप (Intervention) थांबवला पाहिजे.

आ) उतार्‍याच्या आधारे सच ू नेनस


ु ार कृती करा:
१) चौकट पर्ण
ू करा.
i) लेखकांचा 'कॅनव्हास' म्हणजे-- मोकळा खडक
ii)उतार्‍यात मातीसाठी आलेली विशेषणे-- लालभडक, मऊशार माती
iii) लीद म्हणजे -- घोड्याचे शेण
iv)मंदिराजवळ असलेल्या झाडाचे नाव-- बकुळी
उतारा:
पान क्रमांक:३
आता हे च पहा, श्रावण सरता,सरता पाऊस कमी व्हायचा;....
……………….तम ु चं आभाळ कायम आनंदानें भरलेलं राहील.
२) कोण ते लिहा:
i)मातीचा नाद लागलेले-- लेखक व त्यांचा मित्र
ii)आयते कपडे विकणारा-- म्हाद ू
iii) न्हाणीघरातन ू 'यरु े का यरु े का' म्हणन
ू धावत सट
ु णारा-- आर्कि मिडिज
३) स्वमत:
'तम ु च्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येत'े या विधानाचा तम् ु हांला समजलेला अर्थ
लिहा.
उत्तर: मराठीत एक सव ु चन आहे , ते म्हणजे इच्छा तिथे मार्ग.तमु च्या इच्छा जर प्रबळ असतील तर त्या
इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो.अनेक महापरु ु षांच्या चरित्रातन
ू त्यांची प्रबळ इच्छाशक्ती
प्रत्ययास येत.े 'मला हे केलेच पाहिजे'हा आशावाद जवळ असेल ,तर साधनें उपलब्ध नसली तरी माणस ू आपली
कला पर्ण ू त्वास नेऊ शकतो.म्हणन ू आपण आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर काम केले पाहिजे.
**Archimedes-- Famous Greek Mathematician
** Eureka-- I got it,I got it( Greek word)

You might also like