You are on page 1of 3

१०.

आम्ही हवे आहोत का


- शांता शे ळके

शब्दार्थ

बहुधा - बहुते क perhaps.


कार्यालय - कामकाजाचे ठिकाण / खोली - office,workplace
तसबीर - छायाचित्र, फोटो - photo frame.
शे ळी- बकरी - a she-goat.
जनावर प्राणी animal.
करुणा - दया
उदी रंग - तपकिरी रंग - brown colour.
गले लठ्ठ - जाडजूड fat. plump.
चु णचु णीत - उत्साही, तजे लदार - smart, active.
उत्सु कते ने - आतु रते ने curiously.
खण - खोली, विभाग compartment, section. भलाथोरला - खू प मोठा - huge big
काळाभोर - काळाकुट्ट- pitch-black.
व्याकूळ - अस्वस्थ agonized, sad, कबरा रंग ठिपक्याठिपक्यांचा - राखाडी रंग grey
colour.
पंजा - (हाताचा) तळवा - palm.
खरवडणे - नखांनी कुरतडणे - to scratch.
निबर (आवाज) - ग ं भीर (आवाज) - rough (sound). किनरा (आवाज)- बारीक पातळ
उच्च पट्टीतला (आवाज) परीने - प्रकाराने , पद्धतीने by way of by means of. shrill,
nasal (sound).
छिद्र - भोक a hole.
खिन्नता - उदासी, नाराजी
दांडगी - बळकट
दे खणी - सु ं दर-pretty, charming..
इवले - चिमु कले - tiny.
तऱ्हे तऱ्हे ची - निरनिराळी - of different types.
लठ्ठ - जाड fat.
रोड - काटकुळी, बारीक thin, lean.

टिपा (Notes)
(१) परळ - मुं बई शहरातील एक विभाग neighbourhood of Mumbai. a
(२) कमान- प्रवे शद्वारापाशी उभारले ली अर्धवर्तुळांकित • वास्तू - an arch a curved
symmetrical structure at the entrance of a building.
(३) ओटा - दोन फूट उंचीचा आयताकृती सिमें टचा घन ठोकळा - an earthen platform,
seat
(४) सावरी - कापसाचे एक प्रकारचे झाड - a type of cotton tree.
(५) गळू - लांबणारी पू - व्याप्त जखम - a boil,
(६) मार्जार - मांजर, प्राण्यांमधील एक वाघाची

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (Phrases and their meanings)

(१) योग ये णे- भे टण्याची योग्य वे ळ ये णे to get a chance or opportunity to meet


someone.
(२) मनाला भिडणे मनाला खोलवर पटणे – to - touch the heart, heart-touching.
(३) आवाहन करणे - आपले म्हणणे योग्य मांडणे , विनंती करणे to make an appeal. -
(४) कावरे बावरे होणे - गोंधळून जाणे गोंधळून जाणे – to be be - wildered, to be frenzied
with fear.
(५) हालवू न सोडणे - अस्वस्थ करणे - to become restless, to make sad.
(६) कलकलाट सु रू होणे - कर्क श आरडाओरडा करीत गोंधळ-गडबड सु रू होणे – to cause
commotion, to create too much confused noise.
(७) ध्यानात ये णे लक्षात ये णे - to realise, to understand.
(८) गजर होणे - घोष होणे – to make a loud acclamation.
(९) लाड करणे - कौतु क करणे – to caress, to pamper.
(१०) लक्ष वे धून घे णे - नजर नजर विशिष्ट गोष्टीकडे वळवणे – to draw attention of
someone.
(११) हिसका दे णे - जोराने ओढणे – to jerk, to pull with force.
(१२) अंगावर तु टून पडणे जोराचा ह attack,
(१३) सर्वांग शहारणे - अंगावर काटा उभा राहणे
(१४) निभाव लागणे - टिकाव लागणे

स्वमत कृती

१. सर्वच प्राणी माणसाच्या प्रे मासाठी भु कले ले असतात.' हे विधान पाठाधारे पटवू न दया.
उत्तर : ले खिका प्राण्यांच्या इस्पितळात गे ल्या होत्या. जे व्हा त्या मांजरांच्या विभागात गे ल्या
ते व्हा खोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली. त्यांचे लक्ष वे धून घे ण्याचा प्रयत्न प्रत्ये क
मांजर करू लागले . ले खिकेंने जाळीतू न बोट घालू न त्यांना खाजवले , कुरवाळले ते व्हा
मांजरांचे समाधान झाले . यातू न मांजरे माणसाच्या प्रे माची भु केली होती, हे कळून ये ते.
ले खिका परत फिरल्या ते व्हा मांजरे खिन्न झाली. इस्पितळात मांजरांना एकटे पणा वाटत
असावा. एका जन्मापासू न आंधळ्या मांजरीला ले खिकेंने प्रे माने कुरवाळले व थोपटले , तशी
ती प्रे माने गु र्र गु र्र करू लागली. या सर्व प्रस
ं गांतू न असा निष्कर्ष निघतो की, सर्वच प्राणी
माणसाच्या प्रे मासाठी भु केले ले असतात.

२.'माणसाच्या दयाबु द्धीला, करुणे ला मु के प्राणी कसे आवाहन करतात,' ते तु मचा अनु भव
तु मच्या शब्दांत लिहा.
उत्तर: कुत्रा, मांजर, बै ल, घोडा, शे ळी इत्यादी पाळीव प्राणी आहे त. हे प्राणी माणसाळले ले
असतात. ते माणसांवर प्रे म करतात. आमच्याकडे 'मे यो' कुत्रा आहे . त्याला भू क लागली की
मला ये ऊन चाटतो. दोन पाय उभे करून इशारा त्याची भू क-तहान खु णांनी कळवतो. त्याला
मी जवळ घे ऊन कुरवाळल्याशिवाय चै न पडत नाही. तो लाडात आला की त्याच्याशी मला
खे ळावे लागते . तो खू प दंगा करतो. रात्री माझ्या कुशीत मु टकुळ ं करून झोपतो. चाहूल
लागताच कान टवकारतो. एकदा त्याच्या पायाला जखम झाली. दिवसभर तो निमू ट
कोपऱ्यात पडू न होता. मी त्याच्या पायाला मलमपट्टी लावली; ते व्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू
आले . तो माये ने माझा हात चाटू लागला. मी त्याला प्रे माने जवळ घे ऊन कुरवाळले . ते व्हा
मला कळले की माणसाच्या दयाबु द्धीला, करुणे ला मु के प्राणी आवाहन करतात.

३. 'आम्हांला तु मची गरज आहे ; तु म्हांला आम्ही हवे आहोत का?' या वाक्यांतू न तु म्हांला
प्राण्यांबाबतची जाणवणारी स ं वे दनशीलता तु मच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर: प्रे म या भावने ची गरज फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही असते . विशे षतः
पाळीव प्राण्यांना तर माणसाकडू न प्रे म, कौतु क, आपु लकीची अपे क्षा असते . परळच्या
जनावरांच्या इस्पितळात ले खिकेने वाचले ल्या 'आम्हांला तु मची गरज आहे ; तु म्हांला आम्ही
हवे आहोत का?' या वाक्यातू न प्राण्यांचे हे प्रे मासाठी आसु सले ले असणे व्यक्त होते . या
वाक्यातू न जणू काही हे प्राणी माणसाला आवाहन करत आहे त. 'आमच्यावर प्रे म करा, माया
करा' अशी जणू विनंती करत आहे त असे वाटते ही प्राण्यांमधली स ं वे दनशीलता, प्रे माची
ओढ हे वाक्य समर्पकपणे व्यक्त करते .

You might also like