You are on page 1of 5

CLASS: VII SUBJECT : MARATHI REVISION WORKSHEET NO-4

ANSWER SHEET

Topic: पाठ - वाचनाचे वेड, पंडिता रमाबाई, रोजनिशी, अदलाबदल कविता - शब्दांचे घर, लेक,संतवाणी

Name: —-------------------------------------------------------- RollNo:—-------- DATE: १ /२/२०२४

प्र.१. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

१. शब्दांच्या घरात मधले अंतर कोण कुरवाळते?

उत्तर : - शब्दांच्या घरात मधले अंतर रे घांचे छप्पर कुरवाळते.

२. ‘शब्दांच्या घरात’ कवितेचे कवी कोण आहे त?

उत्तर : -‘शब्दांच्या घरात’ कवितेचे कवी कल्याण इनामदार हे आहे त.

३. शब्दांच्या घरात कुणाचा मेळ होता?

उत्तर : - शब्दांच्या घरात काना-मात्रा-वेलांटीचा मेळ होता.

४. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?

उत्तर : - सोनालीने दररोज अवांतर वाचन करावे असे आईला वाटत होते.

५.सोनालीला प्रोत्साहन दे ण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले?

उत्तर : -सोनालीला प्रोत्साहन दे ण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसानिमित्त छानसे पस्
ु तक भेट दिले.

६. सोनालीच्या वहीत कशाची नवीन नोंद होईल?

उत्तर : -सोनालीच्या वहीत आईला मदत केल्याची नवीन नोंद होईल.

७. स्त्रियांसाठीची पहिली सभा कोठे घेण्यात आली?

उत्तर : - स्त्रियांसाठीची पहिली सभा कोलकाता या शहरात घेण्यात आली.

८. पंडिता रमाबाईंना संस्कृत भाषेचा कसा सराव होता?

उत्तर : -पंडिता रमाबाईंना संस्कृत भाषेचा मायबोली सारखा सराव होता.

९. पंडिता रमाबाईंनी स्त्री सभेत कोणते संदर्भ दिले?

उत्तर : - पंडिता रमाबाईंनी स्त्री सभेत महाभारतकालीन संदर्भ दिले.

१०. पंडिता रमाबाईंची कन्या मनोरमा परदे शातन


ू ब्रेललिपी शिकून आल्याने काय झाले?

उत्तर : - पंडिता रमाबाईंची कन्या मनोरमा परदे शातन


ू ब्रेललिपी शिकून आल्याने अंध स्त्रियांच्या शिक्षणाची
सोय झाली.
११. लेक घरात नसतांना काय होते?

उत्तर : -लेक घरात नसतांना घरातील सदस्यांच्या उरास आस लागते, वेळ जागीच थांबतो व मनही उदास
होते.

१२. सारे जग रुसले तरी काय करू नये?

उत्तर : - सारे जग रुसले तरी त्याची काळजी करू नये.

१३. वैष्णवीने कुणाची वेशभष


ू ा केली होती?

उत्तर : -वैष्णवीने क्रान्तिज्योती सावित्रीबाई फुलेंची वेशभष


ू ा केली होती.

१४. गावशिवारातन
ू घरी परतल्यावरही मल
ु ांच्या जिभेवर कशाची चव रें गाळत होती?

उत्तर : - गावशिवारातन
ू घरी परतल्यावरही मल
ु ांच्या जिभेवर तेथे खाल्लेल्या बोरांची चव रें गाळत होती.

१५. वाढदिवसाच्या निमित्ताने वैष्णवी कोठे गेली होती?

उत्तर : -वाढदिवसाच्या निमित्ताने वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगह
ृ ात गेली
होती.

१६. अमत
ृ व इसाब यांच्यात कपड्यांच्या बाबतीत काय साम्य होते?
उत्तर : -अमत
ृ व इसाब यांचे कपडे, रं ग, आकार समान होते.
१७. अमत
ृ व इसाब कोणत्या सणाला घराबाहे र पडले होते?
उत्तर : -अमत
ृ व इसाब होळीच्या सणाला घराबाहे र पडले होते.
१८. माता कामात गंत
ु ली असली तरी तिचे लक्ष कुणाकडे असते?

उत्तर : -माता कामात गंत


ु ली असली तरी तिचे लक्ष तिच्या मल
ु ांकडे असते.

१९. संत तक
ु ाराम कुणापासन
ू आपणास सावध करतात?

उत्तर : -संत तक
ु ाराम भोंद ू लोकांपासन
ू आपणास सावध करतात.

२०. संत जनाबाईंकडे सदै व कोण लक्ष दे त?े

उत्तर : -संत जनाबाईंकडे सदै व विठ्ठल माऊली लक्ष दे त.े

प्रश्न २:- खालील वाक्ये कोण कोणास म्हणाले? ते लिहा.

१. “तू यातली छानशी गोष्ट मला निवडून दे .”

उत्तर:- हे वाक्य सोनालीच्या आईने सोनालीला म्हटले.

२. “मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहे त.”

उत्तर:-हे वाक्यपंडिता रमाबाईंनी इतर सर्वांना उद्दे शन


ू म्हटले.

३. “आपण सर्वांना मदत केली पाहिजे.”

उत्तर:- हे वाक्य सोनालीच्या शिक्षिकेने वर्गातील सर्व मल


ु ांना उद्दे शन
ू म्हटले.
४. “हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मळ
ु ीच इच्छा नाही. सोड मला.”

उत्तर:-हे वाक्य अमत


ृ ने केशवला म्हटले.
५. “चल ये, मी तझ्
ु या बरोबर कुस्ती लढतो.”

उत्तर:-हे वाक्य इसाबने केशवाला म्हटले.

प्रश्न ३:- रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पन्


ु हा लिहा.

१. प्रत्येकाला अर्थ ______, सख


ु दःु खाचे भान.

उत्तर:- प्रत्येकाला अर्थ वेगळा , सख


ु दःु खाचे भान.

२. वाट मोकळी होऊन लागे _________ लळा.

उत्तर:-वाट मोकळी होऊन लागे कवितेचा लळा.

३. पक्षी जाय _________lबाळकांशी आणी चाराl

उत्तर:- पक्षी जाय दिगंतरा lबाळकांशी आणी चाराl

४. फक्त लेकीला कळते, अरे __________ भाषा.

उत्तर:-फक्त लेकीला कळते, अरे निसर्गाची भाषा.

५. वानर हिंडे __________ l पिली बांधन


ू ी उदरीl

उत्तर:-वानर हिंडे झाडावरी l पिली बांधन


ू ी उदरीl

प्रश्न ४:- खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१. शब्दांच्या सद
ंु र घरात सद
ंु र शब्दांतन
ू काय स्फुरते?

उत्तर:- ‘शब्दांचे घर’ या कवितेतन


ू कवी कल्याण इनामदार यांनी आपल्याभोवतीचे शब्दांचे वावरणे
कसे सद ंु र आहे , हे सांगितले आहे .
कवी म्हणतात की,सद
ंु र घरात शब्द कुजबज
ु तांना एखादा अंकुर फुटतो तर कधी कवितेचाही
लळा लागतो. याच शब्दांमधनू गाणे उमटून अवतीभवती झिरपत राहते. सद ंु र शब्दांमधन
ू या अशा अनेक
गोष्टी स्फुरतात.

२. सोनालीला तिच्या आईने कथेचा सारांश लिहायला का सांगितले?

उत्तर :- पाठ 'वाचनाचे वेड’ यातन


ू लेखिका आशा पाटील यांनी मलु ांनी दररोज अवांतर वाचन करावे हा
संदेश दिला आहे .
सोनालीने आईने दिलेल्या पस्
ु तकातील दहा कथा वाचल्या परं तु तिला त्यातील सर्वात
चांगल्या कथेची निवड करता येत नव्हती. ती योग्य निवड करता यावी व वाचलेल्या कथा लक्षात राहाव्यात
म्हणन ू आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.

३. पंडिता रमाबाईंनी हं टर कमिशन कडे कोणती शिफारस केली?

उत्तर :- ‘पंडिता रमाबाई’ या पाठातन


ू लेखिका डॉ. अनप
ु मा उजगरे यांनी पंडिता रमाबाईंचे व्यक्तिमत्त्व
वर्णिले आहे .
स्त्रियांनी शिकले व शिकविले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातभ ृ ाषेचे अचक ू ज्ञान प्राप्त केले
पाहिजे. शिक्षिका म्हणन ू उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणन
ू शिष्यवत्त्ृ या दिल्या पाहिजेत, अशी
शिफारस त्यांनी हं टर कमिशनकडे केली.

४. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी असे का म्हटले आहे ?

उत्तर :- कविता 'लेक' यातनू कवयित्री अस्मिता जोगदं ड यांनी घरातील मलु ीचे महत्त्व सांगितले आहे .
लेक घरात असतांना सर्वांशी चिमणी सारखी बोलत असते व घरातील सर्वांना बोलके ठे वते.
घरातील वातावरण आनंदी राहते. त्यामळ
ु े कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे .

५. वैष्णवीने लिहिलेल्या रोजनिशीतील कोणते पान तम्


ु हांला अधिक आवडले?का ते लिहा.

उत्तर :- ‘रोजनिशी’ या पाठातन ू वैष्णवीने लिहिलेल्या रोजनिशीचे दि. १४,१५ व १६ या दिवसांचे


रोजनिशीचे पान वाचले त्यापैकी मला तिने लिहिलेले १४ नोव्हें बरचे पान खप ू आवडले. कारण एकतर त्या
दिवशी ‘बालकदिन’ होता. तो मलाही खप ू आवडतो. तसेच त्या दिवशी वैष्णवीने क्रान्तिज्योती सावित्रीबाई
फुले यांची वेशभष
ू ा करून त्यांचे सप्र
ु सिद्ध वचनही म्हटले. मला सावित्रीबाईंबद्दल खप ू आदर आहे .

प्रश्न ५:- खालील मद्ु द्यांवर आधारित कथा लिहा.


मद् ु दे :- एक हरीण असणे… जंगलात रोज खेळणे… रे ल्वेचे जाणे… हरणाचे धावणे… रे ल्वेला हरविणे… कोल्हा व
हरणाची शर्यत लागणे… मालगाडीचे धावणे… हरणाने तंत्रज्ञानाचे महत्व स्वीकारणे. तात्पर्य -
*मानवी तंत्रज्ञानाचा विजय*

एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते. त्यातच एक छानसा हरणाचाही परिवार
होता. त्यात एक छोटे स,ं परं तु फारचं चपळ असे हरीण होते. ते हरीण रोज सायंकाळच्या वेळी रे ल्वे
रुळासमोर खेळायचे. आपल्या चपळाईचा त्याला फारच गर्व होता. त्याला प्रवासी रे ल्वे दिसताच वाटायचे,
“अरे माझ्यापेक्षा वेगवान हे कोण धावत आहे ? मी या रे ल्वेला धावण्यात नक्कीच हरवणार.” असा मनाशी
निश्चय करून त्याने गाडी सोबत धावणे सरू ु केले. थोड्याच वेळात हरणाने रे ल्वेला हरवले. याचमळ ु े आपण
रे ल्वेला सहजच हरवू शकतो, असा हरणाचा गैरसमज झाला. यामळ ु े तो इतर प्राण्यांसमोर तशी हुशारकी
दाखवू लागला.
जंगलातील इतर प्राणी त्याची ही बढाई ऐकून आश्चर्यचकित झाले. पण धर्त ू कोल्ह्याला मात्र हरणाची
ही हुशारकी काही पटली नाही. त्याने हरणाला म्हटले, “साफ खोट्टं आहे हे ! आमचा नाही विश्वास. तू काय
रे ल्वे गाडीला हरवणार उगीच बढाया मारू नकोस. चल,माझ्यासमोर लावतोस शर्यत उद्या?”
हरीण व कोल्हा दस ु ऱ्या दिवशी जंगलाच्या बाहे र आले. यावेळी रुळांवरून एक मालगाडी जात होती.
हरणाला या गाडीची काहीही कल्पना नव्हती. त्याला वाटले की रोज प्रमाणे आपण रे ल्वेला हरवच ू . मग
कोल्हा हरीण व रे ल्वे मालगाडीची शर्यत सरू ु झाली. “एक -दोन- साडे- माडे- तीन” असे कोल्ह्याने म्हणताच,
हरीण चपळाईने पळायला लागले. कोल्हा तर थोड्या वेळातच थांबला. रे ल्वे मात्र मालगाडी असल्यामळ ु े ती
जवळच्या कोणत्याही स्टे शनवर थांबली नाही. ती वेगाने पढ ु े -पढ
ु े जात राहिली. छान पैकी वाऱ्याच्या वेगावर
हरीणही धावत होते. परं तु तेही काही वेळाने खप ू थकून गेले आणि शेवटी त्याने स्वतःला थांबवले. “शेवटी
मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या रे ल्वेला, आपण हरवू शकत नाही. ही रे ल्वे आपल्यापेक्षा
वेगवान आह.” हे हरणाच्या लक्षात आले. कोल्हा मात्र हरणाच्या स्थितीला बघन ू मनातल्या मनात हसू
लागला.
तात्पर्य:- मानवी तंत्रज्ञानाचे महत्व आपण स्वीकारले पाहिजे.

प्रश्न ६. दिलेल्या पर्यायांतन


ू अचक
ू उत्तराची निवड करा.
उत्तर :- १. इ) ह्रदय व इच्छा २. आ)पारितोषिक व आवड ३. आ) गोष्ट व कोमल ४. ई) डोके व रयत
५. ई) दःु ख व अपयश ६. इ) आळशी व नवे ७. अ) लहान व मोठा ८. ई) नकार व रडणे ९. आ) पक्षिणी व साध्वी
१०. ई) परुु ष व वडील ११. अ) स्त्रीलिंग व पल्लि
ु ग
ं १२. इ) पल्लि
ु ग
ं व स्त्रीलिंग १३. अ) आवळे व सट्
ु ट्या
१४. अ) वह्या व टोपली १५. ई) अनेकवचन व एकवचन १६. इ) अनेकवचन व एकवचन १७. आ) ! ,
१८. ई) ? - १९. आ) अर्धविराम व दह ु े री अवतरण २०. अ) विशेष नाम २१. आ) माकड झाडावर बसले.
२२. इ)उभयान्वयी अव्यय २३. इ) कडे २४. इ) शाब्बास! २५. इ) सर्वांना २६. इ) विशेषण

You might also like