You are on page 1of 50

कलकल कावळा

Author: Kanchan Bannerjee


Illustrator: Deepa Balsavar
Translator: Sandhya Taksale
I live in the mango tree. I eat lots of ripe fruit in summer.

मी आं या या झाडावर राहतो. उ हा यात पकलेले आंबे खूप खातो.

2
When my babies are in the nest, I have to be on guard.

माझी प लं जे हा घर ात असतात त हा मला राखण करावी लागते.

3
Come peep into my nest. See the lovely things I have found.

बघा हं, मा या घर ात मी काय छान छान व तू गोळा के यात!

4
I love to fly up in the sky, like a plane.

वमानासारखं आकाशात उंच उडायला मला आवडतं.

5
I sit on the tree and look around for some tasty bits of food.

खायला काही म त सापडतंय का, हे बघत मी झाडावर बसून राहतो.

6
I look to my right. I look to my left.
मी उजवीकडे बघतो. मी डावीकडे बघतो.

7
I love fish. When I spot it, I fly down to pick it up.

मला मासा आवडतो. तो दसला क तो पकडायला मी खाली झेप घेतो.

8
With my cawing I call my friends to share the feast with me.

खाणे वाटू न खायला मजा येते. यासाठ काव काव क न मी म ांना बोलावतो.

9
Some people shout at me, “Go away, you noisy bird.”
काही जण मा यावर ओरडतात. “कलकल क नकोस.. पळ जा.”

10
Mr Fox likes my singing. He told me so himself.
पण को होबांना माझं गाणं आवडतं. यानीच सां गतलंय मला तसं.

11
LET US LEARN SOME NEW WORDS.
चला, काही नवे श द शकूया.

The sound that each animal or bird makes, has a


special name.How many of these do you know?
येक ाणी कवा प ी जो आवाज काढतो याला एक वेगळं नाव
असतं. तु हाला यातले कती माहीत आहेत?

A crow caws.
कावळा काव काव करतो.

A cat mews.
मांजर याव याव करते.

12
A lion roars.
सह गजना करतो.

A dog barks.
कु ा भुंकतो.

Crows make a lot of noise. So when some people


talk loudly we say, “As noisy as a crow”.

कावळे ओरडू न बरीच कल-कल करतात. यामुळे खूप जा त आ ण


मो ाने बोलणार्या माणसांना “कव यासारखे कलकल करणारे” असं
आपण हणतो.

13
I Can Help! / मी मदत करते!
Author: Mini Shrinivasan
Illustrator: Aman Randhawa
Translator: Sandhya Taksale
I am a big girl. I can help other people.
मी मोठ मुलगी आहे. मी सर्यांना मदत क शकते.

2
After school, I like to feed my brother. He loves it.
शाळे तून आ यावर मी मा या भावाला भरवते. यालाही ते आवडतं.

3
When I have a holiday, I help my mother to get ready to go to the
office.
मला सु असेल या दवशी,ऑ फसला तयार हो यासाठ मी आईला मदत करते.

4
In the evening, I help my father in his shop.
सं याकाळ मी बाबांना कानात मदत करते.

5
But sometimes my mother says, “Please, do not help me!”
कधी कधी मा आई हणते, “मदत नको बाई क स अगद !”

6
And sometimes my father says,
“Thank you, but please do not help me today.”

कधी कधी बाबा हणतात, “छान, पण आज मला नको हं मदत क स”

7
Sometimes they both tell me to sit in one place. I like to read a book
then!
कधी कधी दोघंही मला एका जागेवर बसून राहायला सांगतात!
ते हा मला पु तक वाचायला आवडतं.

8
I like to help my grandmother. She tells me stories.
आजीला मदत करायला मला आवडतं
कारण ती छान छान गो ी सांगते.

9
My brother is still small. He cannot help at all.
माझा भाऊ अजून लहान आहे. याला मुळ च मदत करता येत नाही.

10
But I am a big girl.
पण मी मोठ मुलगी आहे.

11
I can help other people.
मी सर्यांना मदत क शकते.

12
My Best Friend/माझी जवळची मै ीण
Author: Anupa Lal
Illustrator: Suvidha Mistry
Translator: Mukund Taksale
I have a friend. She lives in my house.

माझी एक मै ीण आहे. ती मा याच घरात राहते.

2
When I am happy, so is she.

मी आनंद असले, क ती आनंद असते.

3
When I cry, she cries too.

मी रडायला लागले, क तीही रडायला लागते.

4
But I cannot hear her voice.
My friend lives inside the mirror.

पण मला तचा आवाज काही ऐकू येत नाही. ती नेहमी आरशातच राहते.

5
“Come out,” I tell her, “we will play.”
She does not come out.

“बाहेर ये ना,” मी तला हणते, “आपण खेळूया.” पण ती बाहेर येतच नाही.

6
I am not happy. I go to sleep.

मला नाही आवडत हे तचं वागणं. मी झोपूनच जाते.

7
She comes out of the mirror in my sleep! And we have fun.

मी झोपेत असताना ती हळू च आरशातून बाहेर येते. मग आ ही म जा करतो...

8
We play, we run, we shout and scream together.

आ ही खेळतो. पळापळ करतो. दोघी मळू न आरडाओरडा करतो.

9
When I talk to her, she also talks to me.

मी त याशी बोलते, ती मा याशी बोलते.

10
In the morning, my friend will go back into the mirror.

सकाळ झा यावर माझी मै ीण आरशात परत जाते.

11
But I don't mind at all. We will play again in my dreams!

पण मला मुळ च वाईट वाटत नाही. कारण पु हा व ात आ ही खेळणारच आहोत.

12
Busy Ants / कामसू मुं या
Author: Kanchan Bannerjee
Illustrator: Deepa Balsavar
Translator: Sandhya Taksale
Hello, I am the fourth one in the line. Can you see me?

बघा हं! मी या रांगेत चौथी आहे. दसते आहे ना?

2
Left, right, left, right. We walk silently in a line.
डावा-उजवा, डावा-उजवा. आ ही शांतपणे रांगेत चालतो.

3
I just got an idea. I am going to
get a set of WHEELS to move
faster!
म त गो सुचली. अगद जोरात जायचं असेल
तर पायाला चाकं लावावी.

4
We are not noisy like other animals. Ours is a language of smells.
इतर ा यांसारखा आवाज आ ही करत नाही. आमची वासाची भाषा आहे.

5
One kind of smell says, “Follow
me this way for a feast.”
एक वास हणतो, “इकडे या. इथे खाऊ आहे.”

6
Another smell says, “Danger! Do not go there.”

सरा वास हणतो, “धोका! तकडे जाऊ नका.”

7
I love cakes and all kinds of sweets, just like you.
तुम यासारखाच मला केक आ ण सगळा गोड खाऊ आवडतो.

8
Want to see my muscles at
work? I may look very tiny to
you, but I am very strong.

बघायची आहे माझी ताकद?


मी छोट दसते खरी, पण खूप बलवान आहे.

9
Never mind if the door is shut. I
can slip through the smallest
crack.
दार बंद असलं तरी चालतं.
मी छो ाशा फट तून जाऊ शकते.

10
Believe it or not, hundreds of us live happily in a colony.
व ास नाही बसणार पण वा ळात आ ही शेकडोजणी आनंदानं राहतो.

11
LET US LEARN SOME NEW WORDS.
Small - Big
Slow - Fast
Short - Tall
Thin - Fat
Hard - Soft
Noisy - Quiet

Here are some words with their opposites.Can


you make a sentence for each pair of opposite
words?

For example, ‘An ant is small; an elephant is big’.

“As busy as an ant” is a nice way to describe


someone who is very hard working.

12
चला, काही नवे श द शकूया.
लहान - मोठा हळू - वेगात
बुटका - उंच सडपातळ - ल
कठ ण - मऊ बडब ा - शांत

वर दलेले श द व अथाचे आहेत.

उदाहरणाथ, ‘मुंगी लहान आहे; ह ी मोठा आहे.’ इतर व अथ


जो ांचा वा यात कसा उपयोग कराल?

खूप काम करणार्या ला “मुंगीसारखी कामसू” असं हटलं जातं.

13

You might also like