You are on page 1of 5

चतुर कासव

एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. त्याला कोल्हा दिसला.कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव
घाबरले. कासवाने आपली मान व पाय कवचात ओदुन घेतले. कोल्ह्याने कवच पहिले. आपल्या पायाने
कवचाला ओरखडले. कोल्हायला वाटले, हा तर दगडच आहे.` कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान
बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो
स्वतःशीच म्हणाला, अरेरे ! शिकार हातची गेली.`

आई मी टीव्ही पाहते. माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे. मीनू, इतक्या जवळ बसून आणि एकसारखं
तक लावून टीव्ही पाहू नकोस. डोळे दुकतील तुझे. आई लवकर ये. बघ ना. माझ्या डोळ्यांना त्रास होतोय.
डोळ्यातून पाणी येतंय अग, दूर बसून टीव्ही बाघ. म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही. मीनू, आज नाही
तुझे डोळे दुखणार, अन बर का मीनू टीव्ही खूप जवळून बघू नये.

चंदन माझा व सुमनचा मित्र आहे. तो आजारी पडला, म्हणून आम्ही त्यला भेटायला निघालो. आम्ही
त्याच्या घरी पोहोचलो. आम्ही त्याला फळे दिली. “ काळजी घे. वेळेवर औषधे घे.” सुमा म्हणाली. तू लवकर
बरा हो. मग आपण खेळू, मजा करू.” मी म्हणाले. चंदन म्हणाला, रेहाना , सुमा तुम्हांला भेटू न मला आनंद
झाला आता मला बर वाटतंय. चंदनने आमचे आभार मानले. निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता. हे
पाहून आम्हांलाही आनंद झाला.

कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण के ले आहे. प्लेस्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या
जीवांना धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लस्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे.
बाजारात जाताना कागदी किवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या. यामुळे प्लेस्टिकच्या पिशव्याचा वापर
आपण टाळू शकतो. घडी घड्या औषध चेहरा म्हणत तिच्या स्वच्छ घडया डॉक्टरांकडे त्यांना तेवड्यात
चेहर्यावर

ईद

जॉन, सुरभी, अजय सगळे खेळत होते इतक्यात शेजारचा उस्मान आला. त्याने आज नवीन
कपडे घातले होते. तो जवळ येताच अजयने विचारले “अरे उस्मान, आज नवीन कपडे, आज
काय वाढदिवस आहे का तुझा? उस्मान : नाही. आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना
लगेच घरी बोलवलं आहे. अजय : कशाला? उस्मान : अरे शिरखुर्मा खायला. चला सगळेच
जाऊया. ( सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात. अम्मी : या, या मुलांनो ! बसा. आज ईद चा
दिवस. आमच्याकडे आज शिरखुर्मा असतो. सगल्यानी पोटभर खा. सुरभी अम्मी शिरखुर्मा
म्हणजे काय? शिरखुर्मा म्हणजे शेवयाची खीर. त्यामध्ये दूध साखर मनुके काजू खारीक बदाम
इत्यादी पदार्थ असतात. ( हे सांगता सागता आमीने सर्वांना शिरखुर्मा दिला. मुले आनदाने खाऊ
लागली. जॉन खरच अम्म, शिरखुर्मा खूपच छान झालाय. सर्व अच्छा. येतो आम्ही. अम्मी परत
या बर का पुढच्या ईद ला पण या शिरखुर्मा खायला. घरीच माझ्या संगणक
आणणार, अचूक गणित त्यावर करणार सुबक सुंदर काढणार चित्र देश विदेशात जोडणार मित्र
संगणकाद्वारे आता संवाद साधणार दूरच्या व्यक्तींचा चेहरा बघणार घरीचबसून जग बघणार
व्यवहार सारे झटपट करणार. आमचे चुकले एकदा सानेगुरुजी रेल्व्लेने प्रवास करीत असताना
इतर प्रवासी बसलेल्या ठिकाणीच कचरा टाकीत होते. गुरुजींनी तो कचरा गोळा करून कागदात
बाधला पुढच्या स्टेशनवर गाडीत चढलेल्या प्रवाशाने सानेगुरुजींना ओळखले. आपण अस्वच्छ
के लेली गाडी गुरुजींनी स्वच्छ के ली. त्याबद्दल त्या दाब्ब्यातील प्रवाशांनी त्यंची शमा मागितली.
छोटी झुगी शेतातल्या झोपडीत राहत होती. झोपडी बाहेर कोकरू बांधले होते लांडगा कोकराला
पकडायला आला.झुगीने चुलीतले जळते लाकू ड लांडग्यावर फे कले. लांडगा घाबरून जंगलात
पळाला. कोकरू वाचले. सगळ्यांनी झुगीचे कौतुक के ले. पशुपाक्षाना क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी
क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी
क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी
क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी
क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी क्षी
खी क्षी क्षी पशुपक्षांना असते अवगत जगण्याचीही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो
मला चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळे ल का
मला चारा कोकिला कधी म्हणत नाही काला का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो
दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावला कधी विचारतो का वापरू कोणता साबू ससा
कधी म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कु त्रा जो तो जगतो आनंदाने
नाही कसली चिंता माणसाच्या मनात असतो विचारांचा गुंता. चीगिन लावल एक झाड झाडाला
म्हणाली लवकर वाद तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकू न फु ल
फु लतील फु लपाखरांचे ठावे झुलतील फु लतील फु ल चान चान हस्त राहील पानन्पान खुर्ची
आणि स्टू ल खुर्ची म्हणाली अरे स्टु ला के व्हा येणार चालायला तुला स्टू ल म्हणाले त्याच वेळी
जेव्हा हाताने वाजवशील टाळी हे ऐकू न पंखा हसला पाय नसून फिरत बसला पंखा खुर्ची
स्टू ल हि वस्तूंची नावे आहेत. कोणत्याही वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. नामावरून ती वस्तू
पुरुश्जातीची आहे कि स्त्रीजातीची आहे हे कळते यालाच त्या नामाचे लिंग म्हणतात.ज्या
नामावरून पुरुषजातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते.ज्या नामावरून स्त्रीजातीचा बोध होतो ते
स्त्रीलिंग असते. ज्या नामावरून पुरुष जातीचा किवा स्त्रीजातीचा बोध होत नाही ते
नापुसाकलिंग असते. पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने के ला जातो. आपल वाचनालय
सुहासने वर्तमानपत्रे मासिके तयार के ल्या राद्दीमधून कविता गाणी गोष्टींची पुस्तके मिळवली
या सर्वांचे सुहासने वाचनालय तयार के ले वाचनालय तयार करण्यासंबंधीची माहिती सुहासने
अतुलला सांगितली. चिंगीन लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ तुला रोज घालीन
पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकू न फु ल फु लतील फु लपाखरांचे थवे झुलतील फु लतील
फु ल छान छान हसत राहील पानान पान ससा आणि कासव हे दोघे मित्र होते. एकदा त्या
दोघांनी लांबवर धावत जाण्याची शर्यत लावली. डोंगराच्या जवळून त्यांनी धावायला सुरवात
के ली. ससा टू णटू ण उड्या मारत पुढे गेला. कासव हळूहळू चालत होते. सशाने खूप पुढे गेल्यावर
मागे वळून पाहिले. कासव खूपच मागे होते. ससा खुश झाला. त्याने आजूबाजूला पाहिले.
सगळीकडे हिरवेहिरवे गवत होते. पुढे काय झाले असेल? सांगा पाहू? टपटप पडती गारा, पटपट
पटपट वेचू साऱ्या पकडु नी धरता वितळूनी गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड मेघ गर्जती
चमचम चमचम विजा चमकती थुईथुई थुईथुई मोर नाचती.गाऱ्यागाऱ्या भिंगोर्या. पपई
पेन पेरू पोलीस फणस फळा तबला वही रिक्षा रुपया कै री बैल चौक जहाज एक ऐरण अंगठी
उखळ उस झोका ईद लसूण कमळ इमारत मासा चिमणी गुलाब पतंग हौद रुमाल घोडा कु त्रा
फु ल के ळी मोर फु ल घोडा गाडी बैल खुशल काव्या दीपक सुर्वे माझे नाव काव्या दीपक सुर्वे
आहे. माझे शिक्षण चौदावी पास आहे. माझ्या घरी मी माझे पती माझा मुलगा व माझी सासू
असे चौघे जण राहतो. मला गाणी ऐकायला आवडते. कु त्रा मांजर कोल्हा ससा कासव मगर
पाणी डॉल्फिन मंदिर दिवे औषध हार पिकाचू पोकीमोन कार्ड बरणी मैना हार फु लदाणी मुलांची
नावे आभा, अक्षरा, अमर, अक्षय, आरती, आराध्या, अमिषा, अरुं धती, अजय, अमित, अमोल, अक्षरा,
अतुल, आवान्तिका, संके त, लक्ष, आर्यन, आयुष, सोहिल, कन्हया, हर्ष, आदित्य, विघ्नेश, रीयांश, नवीन,
स्पंदन, गौरव, देवांश, अनमोल,दिवेश, श्वेता, आदिश, काव्या, गोल्डू , हिमांशू,
वास्तववादी जीवनात सुखदुखांच्या लहरींची अनुभूती घेतल्यावर सहजपणे ओठावर येते,
आयुष्यावर लिहू काही आदरणीय राष्ट्रपतींच्या कौतुकाचा स्पर्श स्पर्श स्पर्श स्पर्श स्पर्श स्पर्श
स्पर्श स्पर्श स्पर्श ३ डिसेंबर २००६ रोजी माझ्या मुलीला लाभला. तिला आशीर्वाद देताना, तिच्या
मस्तकावर हात ठे वून त्यांनी उद्गार काढले, “आज साऱ्या देशाला तुझा अभिमान आहे.तुझ्या
मातापित्यांनी तुला उत्कृ ष्टरित्या घडविले आहे.” हे बोल जेव्हा राष्ट्रपतींच्या मुखातून ऐकले
तेव्हा “आई” म्हणून जग जिंकल्या चा आनंद झाला,जणू आजवरच्या साऱ्या कष्टाचे सार्थक
झाल्याचा प्रत्यय आला, त्या क्षणी मला Spina Bifida हा असाध्य आजार असलेल्या व गतिमंद
असलेल्या मुलीची आई असल्याचा अभिमानही वाटला. मागे वळून पाहता १५ वर्षापूर्वी Spina
Bifida हा शब्दच सामान्यांपर्यंत पोहोचला नव्हता. दूदैवाने माझी मुलगी मानली हि spina
bifida (spinal cord disease मणक्याचा एक आजार) या आजाराची शिकार आहे. आज १५
वर्षाचा आ प्रवास चालू असताना ‘गतिमंद’ या शब्दाची ओळख झाली होती. या मध्ये मुलांचा
बुद्ध्यांक(I.Q.) सरासरीपेक्षाही कमी (Below Average) असतो. मनालीच्या बाबतीत हेही कटू
सत्य मी आणि संदीपने स्वीकारले आहे. आमची मुलगी नुसतीच Spina Bifida चि पेशंट नसून
ती गतिमंददेखील आहे. आणि त्याच अनुषंगाने पुढे शोध चालू झाला गतिमंद मुलांना
भेडसवणाऱ्या समस्याचा............. एखादे मुल संपूर्णपणे बुद्धिमान अथवा संपूर्णपणे मतीमंद
या दोनही सीमारेषांच्या मधल्या हिंदोळ्यावर असते. तेव्हा ते मुल खरे म्हणजे गतिमंद असते,
आणि याच वेळी त्याच्या पाठीवर लागलेले ‘मातीम्न्दत्वाचे लेबल’ त्याचे कु टुंब नाकारूच शकत
नाही, तेव्हाच सुरु होते त्यांच्यातल्या नसलेल्या मतीमंदत्वाला सिद्ध करण्याची कहाणी.........
हि कहाणी प्रसारमाध्यमांनतर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे त्फ्रे
तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे
तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे
तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे तर्फे वाचून, ऐकू न जनमनसापर्यंत संक्षिप्त रुपात पोहोचली होती,
तेव्हा श्री. मधुकर अनत देऊस्कर, श्रीमती नायना आचार्य यांच्यासारख्या मान्यवर मंडळीनी
प्रत्यक्ष भेटू न पत्राद्वारे तसेच टेलीफोनद्वारे या हृदयद्रावक कहाणीला शब्दरूप देण्याचे सुचविले.
त्यांची विनंती मान्य करून मी या लेखनकार्याचा प्रारंभ के ला. वैध्यकीय परिभाषेत मतीमंदत्वाचे
तीव्र मध्यम व सौम्य अशा गटांमध्ये वर्गीकरण होते.परंतु ते शेवटी मतिमंदत्वच असते या
मुलांना प्रथम त्यांचे कु टुंब व भोवतालचा समाज स्वीकारतो, तेव्हा बाकीचा समाज त्यांना
स्वीकारू लागतो. मग कितीही संकटाचा सामना त्यांना करावयास लागला तरीही ते कु टुंब
जिद्दीने सावरते, पुन्हा उभे राहते याचे उत्कृ ष्ट उदाहरण म्हणजे मनालीच्या अडथळयांच्या
शर्यतिची आगळी वेगळी कहाणी....... हे सगळ शब्दरूपात उतरवण्याचा प्रयास एवढयाचसाठी
करावासा वाटला कि, एका जिद्दीचा हा प्रवास वाचनरुपात अनुभवल्यानंतर विशेष मुलांच्या
पालकांबरोबरच सर्वसामान्य मुले व त्याच्या पालकानाही एक प्रकारे प्रेरणा व उमेद मिळू शकते.
कु ठल्याही प्रकारचे टक्के -टोमणे, मान-अपमान सहन के ल्याशिवाय सुखाच्या क्षणाची प्रचीती
येउच शकत नाही. काही सामान्य मुलांचे, काही विशेष मुलांचे पालक ज्यावेळी माझ्यापर्यंत
समुपदेशनासाठी पोहोचतात, तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते कि तुम्ही नुसता प्राप्त परिस्थितीचा
अथवा त्या व्यक्तीचा स्विकार करू नका, तर त्या मागच्या भावनेचा स्वीकार करा. कारण ती
भावना त्या परिस्थिती अथवा व्यक्तीपेक्षा महत्वाची असते. जेव्हा एखादी परिस्थिती तुम्ही
त्यातील गुणदोषांसकट स्वीकारता तेव्हाच तुमचे समाजातले स्थान अटल राहते. त्या
मुलांच्यातला व स्वतःमधला आत्मसन्मान जागृत ठे वा तरच या अंकु राला खतपाणी मिळून
त्यांचे रुपांतर वटवृक्षात होऊ शके ल. मग ते मुल मानली सारख अपंग, गतिमंद व कायम
स्वरूपी व्हीलचेअर मध्ये बंदिस्त असणार आणि वयाच्या १५ वर्षात दहा ते बारा श्सर्त्क्रीयाना
सामोर जाणार असू दे. के वळ कु टुंबाच्या आणि समाजाच्या पाठबळावर ते मुल स्वतःला सिद्ध
करू शकत आणि या खडतर प्रवासात राष्ट्रपती पदकापर्यतची गगनभरारी घेऊ शकत हे सिद्ध
झाल्याशिवाय राहू शकत नाही.
एका उत्तुग भरारीची अप्रतिम कहाणी
मानली नावाच्या एका स्पायना बायफीडा या पाठीच्या जन्मदत्त व्याधीने ग्रस्त अशा मुलीच्या
आईवडीलानी अत्यंत कठीण परिस्थितीला धेर्याने सामोरे जाऊन, तिची असह्य दशा होऊ न
देता, त्याउलट, तिने एका संन्माननिय आणि यशस्वी अशा व्यक्तिमत्वाची पायरी गाठण्यास
जीवाचे रान के ले, त्याची हि हृदय पीळवटू न टाकणारी सत्य कहाणी आहे. माणसे जन्माला
येतात तीच मुळी वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे दैव घेऊन, कु णाची बाह्य परिस्थिती
(म्हणजे आई- वडील, समाज, कु टुंब, धर्म, देश इ.) योग्य अवस्थेत नसते, तर दुसऱ्या काही जीवांची
आंतरिक परिस्थिती (म्हणजे शरीरातील पेशी, अवयव, तब्येत इ.) बिघडलेली अथवा दुखापत
झालेली असते. कु णाच्या जन्माच्या वेळी मेंदूस रक्ताचा पुरवठा ठीक न झाल्यामुळे मेंदूत
कायम स्वरुपाची इजा झालेली असते वा काही जीवांची मातेच्या उदरात असतानाच शारीरिक

You might also like