You are on page 1of 4

जर मी पक्षी झालो तर..

| me pakshi zalo tar nibandh

आकाशात उडणाऱ्या पक्ष्ाांना पाहून बऱ्याचदा माझ्या मनात विचार येतो की जर मला सुद्धा

पांख राविले असते तर..! वकांिा जर मी पक्षी राविलो असतो तर..! वकती मजा आली असती.
कोणीिी रोकटोक करणारे नसते. स्वच्छां दपणे मी आकाशात उडालो असतो. इच्छे नुसार

जेिलो असतो. माझे जीिन पूणणपणे स्वतांत्र राविले असते . थांडगार ििेचा आनांद घेत मी

इकडून वतकडे उडालो असतो.

मनुष्याला कुठे िी जाण्यासाठी बस, मोटार गाडी चा प्रिास करािा लागतो. परां तु मी जर पक्षी
राविलो असतो तर मला कोणत्यािी िािनाची आिश्यकता राविली नसती. उडत उडत
वनसगाणचा आनांद घेत मी एका वठकाणाहून दु सऱ्या वठकाणी गेलो असतो. मला पक्ष्ाांचे गाणे

खूप आिडते . मी पक्षी राविलो असतो तर मी दे खील सुांदर आिाजात गाणे गावयली असते .

माझ्या मधुर आिाजाने लोकाांना मोवित केले असते.

पक्ष्ाांना कोणत्यािी झाडािर बसता येते त्या झाडाची फळे खाता येतात. मी जर पक्षी राविलो

असतो तर मी सुद्धा गोड गोड फळाांचा आस्वाद घेतला असता. आवण या फळाांना
खाण्यासाठी मला कोणतेिी पैसे द्यािे लागले नसते.

एका पक्षाच्या रूपात मला कधीिी वपांजऱ्यात रािायला आिडे ल नसते. कारण जर मला
वपांजऱ्यात टाकले असते तर माझ्या जीिनाला कािी अथणच राविला नसता. एका पक्ष्ाचे खरे

जीिन स्वतांत्रपणे उडण्यातच आिे.

आज आपल्या दे शात प्रदू षण खूप िाढत आिे . मी जर पक्षी राविलो असतो तर याचा सरळ

प्रभाि माझ्यािर झाला असता. प्रदू षण आवण दू वषत िायु मुळे माझे आरोग्य खराब झाले

असते. यावशिाय आकाशात उडणाऱ्या पतांग ि त्याांची दोर मला खूप िावनकारक ठरली

Page 1 of 4
असती. कारण या पतांगच्या दोराने अनेक पक्ष्ाां चे पांख कापले जातात, ज्यामुळे ते कायम

चे अपांग िोतात. पक्षी जीिन जेिढे आनांद आवण मजेचे आिे तेिढे च जोखमीचे दे खील
आिे . म्हणून जर मी पक्षी राविलो असतो तर मौज सोबत मला अनेक सां कटाां ना दे खील

सामोरे जािे लागले असते .

माझा आवडता सण - होळी

िोळी िा माझा आिडता सण आिे . िोळी िा मिाराष्ट्रातील एक खूप मोठा सण असून

त्याला कोकण भागात "वशमगा" म्हटले जाते.

िोळीच्या वदिशी प्रत्येक घरात आनांदिी आनांद असतो. मी िोळीच्या वनवमत्ताने पालकाांसि

तालुक्याच्या बाजारात खरे दी करायला जाते. मी निीन कपडे रां ग वपचकारी खरे दी करते.
रां गाच्या सण म्हटले की िोली िा सण मला खूप आिडतां. या वदिशी सिण लोक आपले जुने

राग दु श्मनी विसरून एकमेकाांना रां ग, गु लाल लाितात. त्यात लिान मुले आवण तरुणाांमध्ये

या वदिसाची जास्त उत्सुकता असते.

िसांत ऋतूच्या स्वागतासाठी सुद्धा िोळी साजरी केली जाते. "िोळी आली रे िोळी, पुरणाची

पोळी" असे नेिमी म्हटले जाते, कारण या वदिशी प्रत्येक घरात स्त्रिया "पुरणपोळी"
बनवितात. मी माझी वमत्र-मैवत्रणीांिर रां ग फेकते. वमत्र-मैवत्रणी िी माझ्याबरोबर रां गवबरां गी

अशी िोळी खेळतात.

िोळी, िा आनांदाचा सण आिे आवण आपल्या कुटुां बातील आवण वमत्राांमध्ये आनांद आवण

प्रेम पसरिण्यासाठी साजरी करतात. त्यामुळे िोळी िा माझा आिडता सण आिे .

Page 2 of 4
मी केले ला प्रवास मराठी निबंध | Essay on my train journey
in Marathi
प्रिासाचा एक िेगळाच सु खद अनुभि असतो. प्रिास िा मानिी जीिनातील एक मित्त्वपू णण

भाग आिे . प्रत्येक प्रिासात कािी न कािी आठिणी तयार िोतात. परां तु कािी प्रिास असे

असतात वक जे आयुष्यभर अविस्मरणीय राितात. प्रिासाने दै नांवदन कामाचा सिण थकिा


ि वचांता दू र िोऊन आनांदाची प्राप्ती िोते. सांशोधनातून वसद्ध झाले आिे की सुांदर

वनसगाणतील प्रिास आपले आरोग्य आवण बुद्धीला चालना दे तो.

मागील िषी उन्हाळी सुट्ाांमध्ये आम्ही दे खील दै नांवदन कामाला ब्रेक लाऊन गोिा
वफरायला जाण्याचा ठरिले . गोिा जाण्याचा िा वनणणय माझ्या िवडलाांनी घे तला िोता.

गोव्याचा िा प्रिास अवतशय रोमाांचक, आवण मनोरां जक िोता.

आमच्या गोिा प्रिासाची सुरुिात रे ल्वेने झाली. रे ल्वेचा प्रिास माझ्यासाठी नेिमी मनोरां जक

ठरला आिे . या प्रिासात माझ्या सोबत आई िडील, माझा भाऊ ि मोठी बिीण िोते. रे ल्वे
मध्ये प्रिेश करता बरोबर मी स्त्रखडकी कडील सीट साांभाळले . आवण िळू िळू करत रे ल्वे

सुरू झाली. आता रे ल्वे ने गती धरली िोती. माझ्या आईने आमच्या साठी स्वावदष्ट् वबयाणणी

बनिली िोती. कािी िेळानांतर आम्ही सिाांनी वमळू न वबयाणणी खाल्ली.


रात्रीची िेळ असल्याने बािे रचे दृश्य कािी खास वदसत नव्हते . म्हणून आम्ही पत्ते

खेळण्याचा वनणणय घेतला. माझी दीदी भाऊ आवण मी सिाणत िरच्या बथण िर जाऊन बसलो.

तेथे आम्ही आपला पत्याांचा खेळ सुरू केला. 4-5 पत्याांचे डाि खेळल्यानांतर आम्ही
अांताक्षरी खेळायचे ठरिले . एक एक जण गाणी म्हणू लागलो.

पत्ते आवण अांताक्षरी चा खेळ झाल्यानांतर आम्हाला भूक लागायला लागली. नाश्ता म्हणून

आम्ही बागेतून वचप्स ि वबस्कीट चे पॅकेट काढले. मस्त पैकी स्वाद घेत चुटकुले ऐकत
आम्ही प्रिास करू लागले . आता रात्रीचे 1 िाजले िोते. म्हणून आम्ही झोपण्याचा वनणणय

घेतला. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा 5 िाजले िोते, बािे र िल्का प्रकाश पडला

Page 3 of 4
िोता पण अजून सूयण उगिला नव्हता. मी स्त्रखडकी जिळची जागा साां भाळली ि बािे र पाहू

लागलो.

विरिे विरिे शेत, सुांदर वदसणारे लिान मोठे पिणत आवण लाांब लाांब रस्ते मला रोमाांवचत

करीत िोते . इतके सुांदर वनसगण सौांदयण मी आजिर पाविले नव्हते . आता गोिा जिळ आले
िोते. गोव्याचे नैसवगणक सौांदयण माझ्या मनाला मोवित करीत िोते. ते नयनरम्य सौांदयण

डोळ्यात साठिता येत नव्हते . मी माझा मोबाईल काढला ि एक एक दृष्याची फोटो वटपू

लागलो. जिळपास चौदा तासाांच्या प्रिासानांतर आम्ही गोिा पोिचलो. ज्या वठकाणी
पोिचण्यासाठी प्रिास इतका सुांदर िोता ते वठकाण अथाणत गोिा त्या पेक्षािी सुां दर िोते .

माझ्या िवडलाांनी गोव्यातील प्रवसद्ध िॉटे ल मध्ये रूम बुक केला िोता. गोव्याचा सुांदर समुद्र

वकनारा सिण वचांता, दु ुः ख आवण तणाि दू र करतो.

आम्ही गोव्याला 6 वदिस राविलो. यानांतर पुन्हा त्याच रस्त्याने प्रिास करीत पुण्याला आलो.

अश्या पद्धतीने गोव्याची िी प्रिास यात्रा माझ्या जीिनातील अविस्मरणीय रे ल्वे प्रिास िोता.

Page 4 of 4

You might also like