You are on page 1of 3

११.

जंगल डायरी
* श दाथ
१. ा - वाघ
२. वनमजूर - जंगलात काम करणारा कामगार
३. थबकला - थांबला
४. नर - पशुतील पु ष - जात
५. चौफेर - च कडे
६. अ ाप - अजून
७. वाळ या - चुकले या
८. काट या - छोट वाळलेली डहाळ
९. तखट कान - छोटासा आवाज ही चटकन ऐकणारे कान
१०. संधी - मोका
११. अंतर - प ला
१२. दाट - गद
१३. नाला - ओढा
१४. सजग - जाग क
१५. अना मक - अनपे त
१६. दडपण - दबाव
१७. ओलसर - ओला
१८. पाऊलखुणा - पावलांचे ठसे
१९. पाचोळा - सुकले या पानांचा खस
२०. अव था - थती
२१. बुधं ा - झाडांचे खोड
२२. ठाऊक - मा हत
२३. थेट - सरळ , तडक
२४. आ ासक - धीर दे णारा
२५. संभा - भाव , आगामी
२६. भ क - खाणारे ( ाणी )
२७. सुर ा - संर ण
२८. वरळ - दाट नसलेले , मोकळे
२९. झेपावली - उडी घेतली
३०. दं गाधोपी - म ती , गडबड
३१. घटकाभर - तासभर
३२. सोबत - संगती
३३. झलक - छटा
* वा चार व यांचे अथ
१. बोट रोखणे - व श दशेला ल वेधणे , संकेत दे ण.े
२. खून करणे -इशारा दे णे.
३. अ य होणे - नाहीसे होणे.
४. हळहळणे - चुकचुकणे , चता होणे.
५. शर मदे वाटणे - शरम वाटणे , लाज वाटणे.
६. मागे पुढे न बघणे - वचार न करता त परतेने कृती करणे.
७. दडपण येणे - मनावर दबाव येणे.
८. अधीर होणे - उ सुक होणे , धीर धरणे.
९. सावध गरी बाळगणे - अ त सावध होणे.
१०. पाय न वाजवता जाणे - अगद हळू चालणे.
११. दय जोराने धडधडले - भीतीने र र वाटणे.
१२. घसा कोरडा पडणे - भीती वाटणे.
१३. चौकस राहणे- च कडे सावधपणा ठे वणे.
१४. अंगावर सरस न काटा येणे - भीतीने शहाणे.
१५. आ याने ध का होणे - च कत होणे.
१६. उ साहाचे वारे भरणे - अ तशय उ साह वाटणे.
१७. राबता असणे - सतत हालचाल असणे.
१८. खबरदारी घेणे - जीवाची काळजी घेण.े
१९. द असणे - सावध असणे.
२०. उ साहाला उधाण येणे - मनात उ साह उसळणे.
२१. दे णे-घेणे नसणे - संबंध नसणे.
२२. पाठलाग करणे - प छा करणे.
२३. पारंगत असणे - कुशल असणे.
२४. भान असणे - गुग ं होणे , दं ग होणे.
२५. मोलाची भर घालणारे - मू यवान काय करणे.
. १. लेखकाने ब या ची ताजी पावलं पा ह यानंतर या कृत चा घटना म लहा.
१) जंगला या कोप यात हालचाल जाणवली.
२) मी सग यांना हातानंच थांबव याची खूण केली.
३) बन डो यांना लाव यावर ती हालचाल प झाली.
४) तथे त या झाडाखाली बांबम ू ये बब या बसला होता.
५) याचा रंग आसपास या प रसराची एवढा मसळू न गेला होता क याची शेपूट हलली नुसती , तर तो
कळला नसता.
६) याची पाठ आम याकडे अस यामुळे याने आ हाला पा हलं न हतं.
७) वनर का या पाय काटक वर पडला.
. २ . लहा :
१) डायरी हणजे - रोज नशी / दै नं दनी
२) पगमा स हणजे - पाऊलखुणा
. ३. कारणे लहा :
१) वा घणीने मंदपणे गुरगु न नापसंती केली ; कारण-

उ र : वा घणीने मंदपणे गुरगु न नापसंती केली ; कारण प लांनी पा यात धडकन उ ा


मार यामुळे त या त डावर पाणी उडाले होते.
२) मागील प लां या सुर बे ल द होती ; कारण -
उ र : वाघीण प लां या सुर ेब ल द होती ; कारण लहान प लांना इतर र कान पासून खूपच धोका
असतो.
. ४. वशेष आ ण वशेषण यां या जो ा लावा:
उ र : १) वाळ या - काट या. २) खेळकर - प लू ३) दाट - जंगल ४) तखट - कान. ५) अना मक -
दडपण
. ५. वमत.
१) ' लेखकाला वा घणीतील आईची झलक जाणवली ' , हे वधान पाठा या आधारे प करा.
उ र : रा झाली. वा घणीने प लांना जांभळ या दाट झुडपात लपवले. हणली, " इथे गुपचूप रहा. आवाज
क नका. मी शकार क न काही खायला मळतील का ते बघते. " प लांना माण डोलवली वती
एकमेकां या अंगावर रेलत गुमान रा हली. वाघीण जुडताबाहेर आली. तने चौफेर संर क नजर फरवली व
न त होऊन माग थ झाली. रा भर जंगलात फ न एकाच आ लाची शकार क न ती परत प लाजवळ
आली. आईची चा ल लागताच सव प ले त याकडे झेपावली. तला बलगुन लागली. ' छान शकार केली
बाळांनो , आपण खायला जाऊ या हो ' असे हणत वाघीण प लांना चाटू लागली. जरा वेळाने ती पा यात
शरली. प लां या आनंद गगनात मावेना. ती नाचू लागली , खेळू लागली. यांनीही धपाधप पा यात उ ा
मार या. या संगातून आईची माया, ेमळपणा, श त ,सुर ा ,काळजी या या मा गुणांची वा घणीम ये
झलक दसते. वाघीण व प ले यां यातील ज हाळा ययाला येतो. अशा कारे लेखकांना वा घणीतील
झलक जाणवली.
२) वाघीण व त या प लांची भेट हा संग श दब करा.
उ र : वा घणीने आप या प लांना ना याकाठ य जांभळ या दात झुडपात लपवले होते. प रसरातील श ू
जनावरांपासून यांचे र ण हावे न प ले सुख प राहावीत ही काळजी वा घणीने घेतली होती. वाघीण
प लां या सुर बे ल खूप जाग क होती . रा भर जंगलात फ न वाघीण आली, ते हा आईची हाक
ऐकताच लपलेली प ले त याकडे आनंदाने झेपावली. वाघीण पा यात बसली ते हा प लां या आनंदाला
उधाण आले. याव न प लांचे आईवरील असीम ेम दसते. सग या प लांनी पा यात उ ा मार या व
यांचा दं गाधोपा सु झाला. जरा वेळाने केलेली शकार प लांना खाऊ घालावी. हणुन वाघीण पा यातून
उठली व चालू लागली तशी त यामागे दोन प ले नघाली. दोन अजून पा यातच खेळत होती. वा घणीने
परत वळू न या दोघांना बोलाव याचा आवाज काढला तशी ती प ले त या मागे पळत सुटली.
३) डायरी लहीणे हा छं द येकाने जोपासावा, या वषयी तुमचे मत लहा.
उ र : आप या जीवनात आप याला अनेक त हेत हेचे अनुभव येतात. वेगवेग या घटना व संग घडत
असतात. आपण या घटना संगाचे सा ीदार असतो. या घटना ता या असेपयत आप याला आठवत
असतात. कालांतराने काही संग आपण वस न जातो. एखाद घटना आठवली तरी ती तंतोतंत ल ात
राहत नाही. येक ण भूतकाळात जमा होत असतो. वशेष संगातील असे अनमोल पण जपून ठे वायचे
असतील ; तर दररोज डायरी ल हणे आव यक आहे. दररोज डायरी ते लखाण केले तर , व वध अनमोल
ण आप या डो यासमोर ताजेतवाने होत राहतील. शवाय चा याने डायरी ल ह याचा मुळे आप या
आयु याचा आलेख आप याला अ यासता येईल. हणून डायरी लहीणे हे येकाने झोपासावे.

You might also like