You are on page 1of 4

6.

प्रेमस्वरूप आई

कवी – माधव ज्युलियन

पूर्ण नाव – माधव त्रिं बक पटवधणन

रत्वत्करर् या प्रलिद्ध कत्वमंडळाचे िभािद.

'प्रर्य पंढरीचे वारकरी' अिे त्ांना िंबोधण्यात येते.

इंग्रजी व फारिी भाषेचे ते प्राध्यापक होते.

खंडकाव्ये - ‘त्वरहतरंग’, ‘नकुिािं कार’, ‘िुधारक'

कत्वतािंग्रह - 'स्वप्नरंजन', 'तुटिे िे दुवे', 'मधुिहरी' इत्ादी

प्रेमस्वरूप आई ही कत्वता 'गज्जिांजिी' या पुस्तकातून घेतिी आहे . 'स्वामी त्तन्ही जगाचा

आईत्वना लभकारी' अिे आईच्या मोठे पर्ाबद्दि गुर्गान केिे आहे .

शब्दार्ण :

■आबाळ होर्े - हे ळिांड होर्े ■हे का - हट्ट ■जाच - राि

■चचत्ती - मनात ■त्वयोग – ताटातूट ■उल्का - तारका

■त्वदेह - देहरहीत ■ब्रह्ांड आठवर्े - खूप दुुःख होर्े

■वात्सल्य – प्रेम ■माया – ममता ■ठिावे - स्थिर होर्े

■लििंधु - िमुद्र,

स्वाध्याय :

प्र.1 िा - खािीि पयाणयातून योग्य तो पयाणय लनवडून लिहा.

(अ) माधव ज्युलियन या मंडळाचे िभािद होते.

(अ) िाहहत् मंडळ (ब) िाहहत् अकादमी (क) रत्वत्करर् मंडळ (ड) चंद्रत्करर् मंडळ

उत्तर -(क) रत्वत्करर् मंडळ

(आ) 'िुधारक' या पुस्तकाचा िाहहत् प्रकार हा आहे .

(अ) खंडकाव्य (ब) िुनीत काव्य (क) त्वडंबन काव्य (ड) नाटक

उत्तर - (अ) खंडकाव्य

(इ) कवीचा जीव याचा हे का िोडीना

(अ) त्वद्या हवी (ब) आई हवी (क) धन हवे (ड) वडीि हवे

उत्तर – (ब) आई हवी

www.smartguruji.in
(ई) काय िोडून उल्के िमान वेगाने ये अिे म्हं टिे आहे .

(अ) कैिाि (ब) आकाश (क) हहमािय (ड) स्वगण

उत्तर - (अ) कैिाि

प्र.2 रा खािीि प्रश्ांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(अ) कवी माधव ज्युलियनना काय म्हर्ून िंबोधण्यात येत अिे?

उत्तर - कवी माधव ज्युलियनना 'प्रर्य पंढरीचे वारकरी' म्हर्ून िंबोधण्यात येत अिे

(आ) कवीचे पूर्ण नाव लिहा.

उत्तर - कवीचे पूर्ण नाव माधव त्रिंबक पटवधणन अिे आहे .

(इ) त्वद्याधनप्रत्तष्ठा िागूनिुद्धा कवी पोरकाच का?

उत्तर - त्वद्या धन प्रत्तष्ठा िाभूनिुद्धा कवीिा आई नाही म्हर्ून कवी पोरका आहे .

(ई) भूक पोरक्याची शांत का होत नाही ?

उत्तर -भूक पोरक्याची आईत्वना शांत होत नाही.

खािीि प्रश्ांची तीन त्किंवा चार वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कवीिा ब्रह्ांड का आठवत आहे ?

उत्तर - कवीिा जीवनात िवण काही लमळािे .पर् प्रेम देर्ारी,वात्सल्य देर्ारी,जवळ करर्ारी आई

लमळािी नाही त्ामुळे कवीिा ब्रम्हांड आठवत आहे .

(आ) वात्सल्यलििंधु अिे कोर्ािा व का म्हटिे आहे ?

उत्तर- वात्सल्यलििं धु अिे कवीने आईिा म्हटिे आहे . कारर् आई ही प्रेमाचा जजव्हाळा,प्रेमाचा

मोती व वात्सल्येचा िमुद्र आहे .अिे माधव ज्युलियन म्हर्तात

(इ) दुिऱ्ांचे वात्सल्य पाहून कवीिा काय वाटते?

उत्तर - दुिऱ्ांचे वात्सल्य पाहून कवीिा अिे वाटते की, 'स्वामी त्तन्ही जगाचा आईत्वना

लभकारी'.जेव्हा दुिऱ्ाची आई आपल्या मुिािा माया करते,तेव्हा मी पोरका झािो आहे अिे

कवीिा वाटते.

प्र. 4 ( र्ा ) िंदभाणिहहत स्पष्टीकरर् करा.

(अ) "आईत्वर्ेपरी मी हा पोरकाच राही "

िंदभण - वरीि काव्यपंक्ती माधव ज्युलियन लिखखत 'प्रेमस्वरूप आई' या कत्वतेतीि अिून त्ाचे

मूल्य मातृप्रेम आहे .

www.smartguruji.in
स्पष्टीकरर् - कवीची आई जजवंत निल्याने त्ािा पोरकेपर्ा वाटतो.आपल्यावर प्रेम करर्ारे

वात्सल्याने जवळ करर्ारी,कोर्ी नाही म्हर्ून वाईट वाटते.अिे वरीि ओळीतून कवी िांगत

आहे त.

(आ) "नेरी तुझ्या हिावे, चचत्ती तुझ्या ठिावे!

िंदभण - वरीि काव्यपंक्ती माधव ज्युलियन लिखखत 'प्रेमस्वरूप आई' या कत्वतेतीि अिून त्ाचे

मूल्य मातृप्रेम आहे .

स्पष्टीकरर् - आईच्या आठवर्ीने कवीचे मन व्याकूळ झाल्यावर वरीि ओळीतून कवी

म्हर्तात की,आई तुझ्याकडे पाहून अिावे,तुिा डोळे भरून पहावे आजर् तुझे रुप चेहरा माझ्या

मनात कायमचा िार् राहीि अशा रीतीने तुिा मनात िाठवावे.की ज्याचा त्विर मिा कधीच

पडर्ार नाही.

प्र. 5 (वा) खािीि प्रश्ांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.

(अ) मातेच्या त्वयोगाने आजर् आठवर्ींने येर्ारी व्याकुळता?

उत्तर - आपिी आई आपल्या आयुष्यात पुन्हा भेटर्ार नाही.याचे कवीिा दुुःख होत

आहे .माझ्यावर प्रेम करर्ारी, जीव िावर्ारी,कोर्ी नाही मी पोरका झािो आहे .अिे कवीिा

वाटते.तुिा पुन्हा भेटण्याची माझी ही भूक तू भागवावी अिे आपल्या प्रेमस्वरूप आजर्

वात्सल्यलििंधू आईिा त्वनंती करत आहे .कवीिा आईचा त्वयोग िहन होत निून त्तच्या िंगतीत

राहावे,हिावे,जीवन व्यतीत करावे अिे वाटते.

(आ) अव्यक्त अश्रुधारा म्हर्जे काय?

उत्तर - कवीची आई त्ाच्यािमोर नाही.ती जजवंत नाही परंतु कवीिा त्ाची आई शरीर नििे

तरी त्तच्या आत्म्याच्या रूपाने त्ाच्या अवतीभवती त्फरून त्ाच्यावर प्रेम करते आहे अिे

वाटते.ती ददित नाही त्किंवा त्तचा चेहराच आठवत नाही.त्ामुळेच त्तचे प्रेमअश्रू,त्तच्या अश्रूधाराही

त्ािा ददित नाहीत.यािाच अव्यक्त अश्रुधारा अिे म्हर्तात.

भाषाभ्याि :

(अ) खािीि ओळीतीि अिं कार ओळखा व िक्षर्े िांगा.

(अ) प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यलििंधु आई !

उत्तर - रुपक अिं कार

(अ) कैिाि िोडुनी ये उल्केिमान वेगे

www.smartguruji.in
उत्तर - उपमा अिं कार

(आ) पुढीि शब्दांचा त्वग्रह करून िमाि ओळखा.

वात्सल्यलििंधु - वात्सल्याचा िमुद्र

िमाि – षष्ठी तत्पुरुष िमाि

रूपरेखा –

िमाि –

त्वद्याधन प्रत्तष्ठा - त्वद्या,धन,प्रत्तष्ठा यांचा िमूह

िमाि – – िमाहार द्वं द्व िमाि

त्वदेह - देह नििे िा

िमाि – नञ तत्पुरुष िमाि

अव्यक्त - व्यक्त न करण्यािारखे

िमाि – नञ तत्पुरुष िमाि

(इ) वाक्प्रचारांचा अर्ण िांगून वाक्यात उपयोग करा.

आबाळ होर्े - हे ळिांड होर्े

वाक्य - आईत्वना कवीचे आबाळ झािे

हे का न िोडर्े - हाताने िोडर्े

वाक्य - कवीचा जीव आई हवी आहे का िोडेना.

ब्रह्ांड आठवर्े - खूप दुुःख होर्े

वाक्य - आईच्या त्वयोगाने कवीिा ब्रम्हांड आठविे .

चचत्ती ठिर्े - मनात ठाम राहर्े

वाक्य - आपल्या आईची मूती आपल्या चचत्ती ठिावी.

www.smartguruji.in

You might also like