You are on page 1of 5

कविता १० धरण

द्या पवार.
प्र १ खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

1) या कवितेतील स्त्री काय बांधत आहे ?


उत्तर -: या कवितेतील स्त्री धरण बांधत आहे .
2) तिने आपले तान्हे लेकरू कोठे ठे वले आहे ?
उत्तर -: तिने आपले तान्हे लेकरू पाटीखाली ठे वले आहे .
3) ती आपल्या पायाला काय बांधते ?
उत्तर -: ती आपल्या पायाला पाला बांधते.
4) ती स्त्री रान का धुंडाळते ?
उत्तर - ती स्त्री रान घोटभर पाण्यासाठी धुंडाळते.
5) वेल कोठे चढते ?
उत्तर -: वेल मांडवावर चढतो
6) .साखर कशामध्ये भरली आहे ?
उत्तर -: साखर पेरापेरामध्ये भरली आहे .
7) पाचोळा कुठे पडत आहे ?
उत्तर -: पाचोळा अंगणी पडत आहे .

प्र २ खालील ओळीत रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1) या कवितेतील स्त्री धरण बांधत आहे .


2) या कवितेतील कष्टकरी स्त्री मरण कांडत आहे .
3) पाटीखाली तिने लेकरू ठे वले आहे .
4) उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून तिने पायाला पाला बांधला आहे .
5) पेरापेरात साखर, तम
ु चं पिकलं शिवार.

प्र ३ खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.


1) ‘ जीव मागे घोटाळ्याला ' असे ती का म्हणते ?
उत्तर -: कारण तिचे लहान मल
ू पाटी खाली ठे वले होते म्हणून जीव मागे घोटाळ्याला
असे ती म्हणते.
2) ‘ पीठ जात्यात आटलं ’याचा अर्थ स्पष्ट करा ?
उत्तर -: या कवितेतील स्त्री धान्य जात्यामध्ये टाकते.पण पीठ जात्यातच राहते. कारण
तिच्याकडे खप
ू च कमी धान्य आहे त्यामळ
ू े पीठ जात्यातच आपलं आहे . म्हणन
ू ती कणी -
कोंडा पुन्हा जात्यामध्ये घालते.
3) धरण बांधताना तिने कोणते कष्ट सोसले ?
उत्तर -: धरण बांधताना तीने आपण मरण कांडीत आहोत असा अनभ
ु व घेतला. त्यासाठी
ती आपल्या लहान मुलांना पाटीखाली झाकून कामाला जाते. त्यावेळी तिला उन्हाच्या झळा
सोसाव्या लागतात तरीही ती पायाला पाला बांधून दगड फोडण्याचे काम करते. जणू काही
तिच्या घामाचे आळे तयार झालेले आहे .
4) कामावर जाण्यापर्वी
ू पहाटे ला ती कोणती कामे करते ?
उत्तर -: कामावर जाण्यापूर्वी पहाटे ला उठून ती जात्यावरती धान्य दळण्याचे काम करते.
5) कष्ट करून शिवाय पिकवणाऱ्या स्त्रीला घोटभर पाणी का मिळत नाही ?
उत्तर -: कारण तिने जरी कष्ट करून धरण बांधले असले तरी ते पाणी शेतीसाठी पुढे
सोडले जाते. त्यामुळे तिला घोटभर पाणीसुद्धा पिण्यासाठी मिळत नाही.

प्र ४ खालील ओळीचे संदर्भीसह स्पष्टीकरण करा.

1) “ झज
ुं ूमुंजू ग झालं, पीठ जात्यात आटलं ”.
संदर्भ -: वरील ओळ “ धरण ” या कवितेतील असन
ू त्याचे कवयत्री ' द्या पवार ' हे
आहे त. ही कविता ‘ कोंडवाडा ' या काव्यसंग्रहातून घेतली आहे .
स्पष्टीकरण -: ज्यावेळी पहाट होते त्यावेळी ती लवकर उठते व धान्य दळते. पण तिचे
पीठ जात्यातून पडत नाही म्हणून ती कणीकोंडा घेऊन स्वयंपाक बनवते.
2) “ दिसं कास-याला आला , जीव मागे घोटाळला ”.
संदर्भ -: वरील ओळ “ धरण ” या कवितेतील असून त्याचे कवयत्री ' द्या पवार ' हे
आहे त. ही कविता ‘ कोंडवाडा ' या काव्यसंग्रहातून घेतली आहे .
स्पष्टीकरण -: दप
ु ारची वेळ झाल्या नंतर तिचा जीव घोटाळतो कारण तिने आपल्या लहान
मुलीला पाटीखाली ठे वले होते.
3) “ पेरापेरात साखर तम
ु चं पिकलं शिवार ”.

संदर्भ -: वरील ओळ “ धरण ” या कवितेतील असून त्याचे कवयत्री ' द्या पवार ' हे
आहे त. ही कविता ‘ कोंडवाडा ' या काव्यसंग्रहातून घेतली आहे .
स्पष्टीकरण-: धरण जरी स्त्रीच्या परिसरामध्ये होत असले तरी त्याचे पाणी पुढे सोडले
जाते. त्यामुळे पढ
ु ील शिवार हिरवे बनले आहे .परं तु तिला घोटभर पाण्यासाठी रान धुंडाळावे
लागते.
4) “ वेल मांडवाला चढे माझ्या घामाचे ग आळे ”.
संदर्भ -: वरील ओळ “ धरण ” या कवितेतील असन
ू त्याचे कवयत्री ' द्या पवार ' हे
आहे त. ही कविता ‘ कोंडवाडा ' या काव्यसंग्रहातून घेतली आहे .
स्पष्टीकरण -: या कवितेतील स्त्रीने कष्टाने धरण बांधले आहे . तिच्या घामाच्या आळ्याने
तो वेल मांडवावर चालला आहे परं तु त्या स्त्रीला त्यातून काहीही मिळत नाही. म्हणून ती
म्हणते की माझ्या अंगणी पाचोळा पडला आहे .

प्र‌५ खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर पाच-सहा वाक्यात लिहा.

1) या कवितेतील स्त्री च्या गरीब परिस्थितीचे वर्णन कसे केले आहे ?


उत्तर -: या कवितेतील स्त्री पहाटे उठून धान्य दळायचे जाते पण तिच्याकडे धान्य कमी
असल्यामुळे तिथे पीठ जात्यातच राहते. म्हणून ती कणी - कोंड्याचा स्वयंपाक बनवते. ती
कामावर आपल्या मुलाला पाटीखाली घालते.म्हणून दप
ु ारच्या वेळी तिचा जीव कासावीस
होतो. ती उन्हामध्ये पायाला पाला बांधन
ू दगड फोडते. तिने धरण बांधन
ू सद्ध
ु ा तिला
घोटभर पाण्यासाठी रानभर फिरावे लागते.

प्र ६ खालील प्रश्नाचे उत्तर सात ते आठ वाक्यात लिहा.

1) या कवितेचा सारांश लिहा .


उत्तर -: या कवितेतील स्त्री म्हणते की, मी धरण बांधणे आहे . म्हणजेच मी माझं मरण
कांडते आहे . त्यासाठी ती पहाटे उठून धान्य जात्यावर दळायला घेते पण धान्य कमी
असल्यामुळे तिचं पीठ जात्यातच राहते.म्हणून ती कणी-कोंड्याने स्वयंपाक बनवते. ती
कामावर गेल्यानंतर आपल्या मल
ु ाला पाटीखाली ठे वते. पण ज्यावेळी दप
ु ारची वेळ येते
त्यावेळी तिचा जीव कासावीस होतो तरीही ती उन्हाच्या झळा सोसत पायाला पाला बांधून
दगड फोडण्याचे काम करते. म्हणून ती म्हणते की या धरणातील पाण्यामुळे तुमचे शिवार
हिरवे होणार आहे आणि तुमच्या पेरापेरात साखर बनणार आहे . पण घोटभर पाण्यासाठी
संपूर्ण रान तिला पाणी शोधावे लागते.

भाषाभ्यास.

1) खालील ओळीतील अंलकार ओळखा व लक्षणे लिहा.


1) “ धरण बांधते ग, माझे मरण कांडते ग ”.
उत्तर -: यमक -:पद्याच्या चरणाच्या शेवटचे अक्षर किंवा कवितेच्या शेवटी,मध्ये
किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास ' यमक
'अंलकार होतो.
२)“ काय सांगु उन्हाच्या झळा, घाव घालीत फुटे शिळा ”.
उत्तर -: यमक -:पद्याच्या चरणाच्या शेवटचे अक्षर किंवा कवितेच्या शेवटी,मध्ये
किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास ' यमक
'अंलकार होतो.
३)“ वेल मांडवाला चढे , माझ्या घामाचे ग आळे ”.
‌ उत्तर -: रूपक -:उपमेय व उपमान हे भिन्न नसून एकरूप आहे त.असे वर्णन जेथे
केलेले असते तेथे रुपक अंलकार होतो.

2) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.


1) झंज
ु म
ू ज
ंु ू होणे -: पहाटे होणे.
मी गावाला जात असताना झुंजूमज
ुं ू झालं.

‌. २) दिस कास-याला आला -: दप


ु ार होणे.

‌ आम्ही लाँकडाऊनमळ
ु े मामाच्या गांवी चालत जात असताना दिस कास-याला आला.

‌. ३) जीव घोटाळणे -: मन गुंतणे.

‌‌. लाँकडाऊनमध्ये माझा जीव पस्


ु तकात घोटाळला.

‌ ४) वेल मांडवावर चढणे -: प्रगती होणे.

‌ गरीब रामाच्या मल
ु ाला नोकरी लागल्यामुळे त्याच्या घरचा
‌ वेल मांडवावर चढला.

‌ ५) कड दाटणे -: रडू येते.

. अपघाताची बातमी आमच्या गांवात कळताच सर्वांचे कड

दाटून आले.

3) समासाचा विग्रह करून प्रकार ओळखा.


1) पेरांपेरांत -: प्रत्येक पेरात, अव्ययीभाव समास.
2) कणी कोंडा -: कणी , कोंडा इत्यादी ....समाहार द्वंद्वं समास.

You might also like