You are on page 1of 7

पतंग

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) सर्य
ू मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रं ग दिसतो?
उत्तरः सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रं ग दिसतो.

(आ) पतंग कोणासारखे तरं गतात?


उत्तर: आभाळात पंख पसरून उडणाऱ्या पाखरांप्रमाणे पतंग तरं गतात.

2. विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

(अ) चढणे × उतरणे (आ) ओढणे × ढकलणे


(इ) मावळणे × उगवणे (ई) मऊ × कडक
(उ) चांगला × वाईट (ऊ) भराभर × हळूहळू
3. खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.

उदा., पिवळा – पिवळसर.

काळा – काळसर , निळा – निळसर , लाल – लालसर

4. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून


घ्या.

1. जशी पाखरे आभाळात,


पंख पसरुनी तरं गतात,
दिसतिल तैसे पतंग रं गित,
खेळ किती चांगला.!
5. तम्
ु हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.

लंगडी , क्रिकेट , खोखो , कबड्डी , फुटबॉल


6. हे शब्द असेच लिहा.

झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रं गित.


7. खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

(अ) पळापळ, रडारड, पडापड़, :-धडाधड, पटापट


(अ) मऊमऊ,वरवर,कळकळ:-कटकट, झुळूझुळू, फडफड, सरसर, करकर
(इ) रडतखडत, हसतखेळत, वाजतगाजत,:-अटकमटक, पडतसडत

8. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.


(अ) मावळतीचा – मजेचा
(अ) रोवूनी – ओढुनि, चढुनी
(इ) बरोबर – भराभर
(ई) आभाळात – तरं गतात

9. गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

उदा., चें डू झेलणे.


वाक्ये: 1. मी चें डू झेलतो.
2. शिवानी चें डू झेलते.

उत्तरः
1. त्याने चें डू विकत घेतला.
2. मी चें डू विकला.
3. गणूने चें डू फेकला.
4. गणन
ू े चें डू टाकला.
5. रामने चें डू झेलला.
6. श्यामने चें डू उचलला.
7. आम्ही चें डू उडवला.
8. त्यांनी चें डू पकडला.
वाचा. लक्षात ठे वा:

घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा.
काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.

पतंग Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.) एका शब्दात उत्तरे लिहा.

1. मावळतीचा रं ग कशावर आला आहे ?:- ढगांवर


2. सुरुवात कशी करू?:- बरोबर
3. वाऱ्यावर काय चढवावेत?:- पतंग
4. वाळू कशी आहे ?:- मऊमऊ
5. झटका कसा दे ऊ?:- दोरा ओढून
6. पतंगाला कशाची गरज नाही?:- पंखांची
7. आभाळात कोण आहे त?:- पाखरे
8. पतंग कसे आहे त?:- रं गीत
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1) नदीकाठचा वारा कसा वाहतो आहे ?


उत्तर) नदीकाठचा वारा झळ
ु झळ
ु वाहतो आहे .
प्रश्न 2) नदीकाठच्या बाजूला काय आहे ?
उत्तर) नदीकाठच्या बाजूला डोंगरमळा आहे .

प्रश्न 3) पतंग कोणाला भेटायला जात आहे ?


उत्तर) पतंग ढगांना भेटायला जात आहे .

प्रश्न 4) पतंगाला कोणती उपमा दिली आहे ?


उत्तर) पतंगाला उडणाऱ्या पाखरांची उपमा दिली आहे .

प्रश्न 5) ‘पतंग’ या कवितेचे कवी कोण आहे त?


उत्तर) पतंग’ या कवितेचे कवी ‘अ. ज्ञा. परु ाणिक’ आहे त.

कविता पूर्ण करा.

प्रश्न 1) रं ग ढगांवर ……………………… डोंगरमळा


उत्तर) रं ग ढगांवर मावळतीचा,
लाल पिवळसर किती मजेचा,
झुळझुळ वारा नदीकाठचा.
बाजुस डोंगरमळा.

प्रश्न 2) करू चला ……………. भेटायला


उत्तर) करू चला सुरवात बरोबर,
सोडा सोडा रीळ भराभर,
पतंग चढवा हे वाऱ्यावर
ढगांस भेटायला.

प्रश्न 3) खालील शब्दांना कवितेत कोणते शब्द आले आहे त ते सांगा.


उत्तर)

1. आकाश – आभाळ
2. हवेत उडणे – तरं गणे
3. मंद वारा – झुळझुळ वारा
4. सूर्यास्त – मावळती
5. मित्रांनो – गड्यांनो
6. पक्षी – पाखरे
7. त्याला – त्याजला

प्रश्न 4) रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा.

मउमउ वाळुत पाय रोवन


ु ी,
दे ऊ झटका दोरा ओढुनि,
पतंग जातिल वर वर चढुनी,
पंख नको त्याजला

व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1) समानार्थी शब्द लिहा.

ढग – मेघ वाळू – रे ती
मजा – मौज पंख – पर
वारा - वात, वायू आभाळ – नभ
नदी – सरिता चांगला – छान
डोंगर - गिरी
प्रश्न 2) विरुद्धार्थी शब्द लिहा.

सरु
ु वात – शेवट वर – खाली
बरोबर – चक
ू रं गीत - रं गहीन
प्रश्न 3)
खाली एक षट्कोन दिला आहे . षट्कोनाच्या मधोमध एक शब्द दिला आहे व
बाहे र त्या शब्दाशी संबंधित क्रियापदे दिली आहे त. त्या क्रियापदाचे योग्य रूप
वापरून व गोलातील शब्द वापरून वाक्य बनवा.
उत्तर:

1. ती कविता लिहिते.
2. कौस्तुभने कविता सादर केली.
3. दर्शनने कविता ऐकवली.
4. सष
ु ीने कविता गायली.
5. हे मलाने कविता पाठ केली.
6. अर्चनाला कविता स्फुरली.
7. गीतने कविता रचली.
8. आम्ही कविता वाचली.
प्रश्न 4) ‘प’ या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहा.
उत्तर) पतंग, पंगत, परात, पगार, पवन, पक्षी, पर्वत

पदयपरिचय: ‘पतंग’ या कवितेत पतंग उडवण्याच्या खेळाचे रं जक वर्णन कवीने


केले आहे . मुलांना हा खेळ खेळताना आलेला अनुभव कवीने वर्णन केला आहे .

शब्दार्थ:

1. गड्यांनो – मित्रांनो (friends)


2. मावळती – सर्य
ू अस्ताला जाणे (sunset)
3. मजा – मौज (fun)
4. झुळझुळ – मंदपणे (gently)
5. डोंगरमळा – डोंगराभोवतीचा सपाट भूप्रदे श (the tract around or
along a hill)
6. ढग – मेघ (clouds)
7. मऊ – नरम (soft)
8. रीळ – (roller)
9. रोवणे – खुपसणे (to plant)
10. झटका – जोरदार तडाखा (a smart blow)
11. पाखरे – छोटे पक्षी (a birdie)
12. वाळू – रे ती (sand)

You might also like