You are on page 1of 3

वि.शे .

सातव हायस्कू ल वाघोली


प्रथम सत्र परीक्षा 2021
विषय =मराठी इयत्ता 5 वी गुण=40 तारीख : ……/11/21

प्र 1 अ) कं सात दिले ल्या पर्यायापै की योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा गु ण =6

(गुलमोहर,त्रंबके श्वर,तापीकाठची,अरण्यलिपी,एक हजार)

सावरपाडा नाशिक जिल्ह्यातील ………………………

तालुक्यात आहे.

भारतात मुग्यांच्या सुमारे ………………………………..

जाती आढळतात.

………………..…….काठची चिकणमाती, ओटा तरी बंधू गं बाई.

त्या खाणाखुणा म्हणजे वन्य प्राण्यांची ……………………..होय.

तुमच्या घराबाहेरचा ………………………….…आता किती मोठा झालाय.

हिरव्या-पिवळ्या …………………..…धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता.

ब) योग्य जोड्या लावा। गु ण=4

अ गट ब गट

1) सावरपाडा एकसप्रेस। a) गंधकण

2) नौका चाले b) कविता राऊत

3) मुंगी। c) चौकोनी पाय

4) वाघ-वाघिणी। d) जलावरी जलावरी

प्र 2अ) एका वाक् यात उत्त रे लिहा . गु ण=6

कवि ते ती ल स्त्री सो जी चे ला डू कशा त बां धणा र आहे ?

मुं ग् या गं धकण के व् हा सो डता त ?

कवि ता को णत् या धा वपटू ला आदर्श मा नते ?

वा घां ची गणती कशा वरू न के ली जा ते ?

उर्मि ला सध् या को णत् या वर्गा त शि कत आहे ?

शें गा च् या वा वरा तू न जा ता ना आले ला आवा ज ऐकू न जना ईला का य वा टले ?

ब) पु ढ ील प्र श् नां च ी उत्त रे दोन ते तीन वाक् यां त लिहा.(कोणते ही 3) गु ण=9


1) कवि ता वि जें द्र सिं ग यां च् या घरी का रा हू ला गली ?

2) मुं ग् या स् वतः चे व वसा हती चे सं रक्ष ण कसे करता त?

3) वा घ-वा घि णी च् या ठशा मध् ये का य फरक असतो ?

4) उर्मि ला च् या आजो बां नी को णता सल्ला दि ला ? का दि ला ?

प्र 3रा अ) खालील वाक् प्रचाराचा वाक् यात उपयोग करा. गु ण=2

रा त्र दि वस घा म गा ळणे 2) हा णू नपा डणे

ब) समानार्थी शब् द लिहा. गु ण=2

1) जग= 2) मा य=

क) पु ढील वाक् यातील नाम ओळखा . गु ण=2

1)शब् बी र खा ली बसला .

2)आं बा गो ड हो ता .

ड) पु ढील वाक् यातील सर्व नाम ओळख. गु ण=2

1) हसी ना खू प हु शा र आहे .ती रो ज शा ळे त जा ते .

2) पक्षी उडत उडत लां ब गे ले .ते दि से ना से झा ले .

ई) वि रु द्ध अर्थी शब् द लिहा. गु ण=2

1) मो ठे ×………………………… 2) चू क×……………………………….

प्र 4) पु ढ ीलपै की दिले ल् या एका विषयावर दहा ओळी नि बं ध लिहा. गु ण=5

1)मा झी आई

2)मा झा आवडता सण

3)मा झी शा ळा

4) मा झा आवडता प्रा णी /पक्षी

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

You might also like