You are on page 1of 3

Vile Parle Mahila Sangh’s

Orion School (ICSE)


2022-2023
Grade – 8
Sub – Marathi 3rd lang.

९ झळ
ु ू क ( कविता )
(१) 'झळ
ु केची परोपकारी वत्त
ृ ी' तुमच्या शब्ाांतलिहा.
उत्तर : एक छोटीशी मंद िाहणारी झुळूक मन ओढ घेईल तेथे स्िैर भटकते आहे . स्िच्छं दी
बागडताना ती काही गोषटींमध्ये परोपकार करते. कललकेचा सुगंध ती दाहहहदशांत उधळून दे ते.
नंतर ती झऱ्याची लकेर चौफेर पसरते. शेतात जाते, कणसांच्या कानांत हहतगज
ू सांगते. सिवत्र
बागडल्यािर ती संध्याकाळी हदिसभर कषट करून दमन
ू थकून बसलेल्या कषटकऱ्याला मायेने
बबलगते. त्याच्या चेहऱ्यािर आनंदाची टिटिी फुलिते. अशा प्रकारे कषट करणाऱ्या माणसाला
प्रसन्न करण्याचा ती परोपकार करते.
* समानाथी शब्द
१) ओढ – आकर्वण २) भरारी – झेप ३) काठ – ककनारा ४) तरं ग – लाटा

* विरुद्धाथी शब्द

१) मंद X जलद २) शांत X अशांत ३) सग


ु ंध X दग
ु ध
ं ४) वपकलेली X कच्ची

* खालील िाक्प्प्रचारांचे अथव ललहून िाक्प्यात उपयोग करा .

१) पसार होणे – पळून जाणे .

िाक्प्य : “चोर चोरी करून पसार झाले.”

२) कानोसा घेणे – मागोिा घेणे .

िाक्प्य : “झुळकेला कानोसा घेत कफरािेसे िाटते.”

***********************************************************************

७. नातिंडांस पत्र

प्रश्न १. खालील प्रश्नांची एक - दोन िाक्प्यात उत्तरे ललहा .

१) शाळे च्या बागेत लेखकाने कोणती मजा केली ?


उत्तर : शाळे च्या बागेत खेळणे , हुंदडणे , झाडािर चढणे ,पािसात चचंब लभजणे ही
सगळी मजा लेखकाने केली आहे .
२) लेखकाचे सुट्टीतील मजेशीर अनुभि कोणते ?
उत्तर : पक्षयांचे चचिचचिणारे थिे न्याहाळणे ि जंगलातील विविध पशुंचे आिाज ऐकणे
हे लेखकाचे सट्
ु टीतील मजेशीर अनभ
ु ि आहे त .
३) ततसऱ्या सहस्रकातील परस्परसंबंध िाढिणारी ि माहहती दे णारी माध्यमे कोणती ?
उत्तर : संपकव माध्यमे आणण दळणिळण ि संदेशिहन ही ततसऱ्या सहस्रकातील
परस्परसंबंध िाढिणारी ि माहहती दे णारी माध्यमे आहे त .

प्रश २. खालील प्रश्नांची थोडक्प्यात उत्तरे ललहा :


१) लेखकाने सांचगतलेले व्यायामाचे महत्त्ि ललहा.
उत्तर : कोणता ना कोणता खेळ खेळणे हा सुद्धा एक प्रकारचा व्यायाम आहे . िेळ
नाही अशी ककं िा कोणत्याही प्रकारचे कारण न सांगता दररोज काहीतरी व्यायाम करणे
गरजेचे आहे . प्रत्येकाने कमीत कमी एक-दोन तास व्यायाम हा करायलाच हिा.
व्यायामाने मन ि शरीर तंदरु
ु स्त राहते ि जीिन आरोग्यदायी ठरते. व्यायामाने
तनामनात उत्साह संचारतो.
* समानार्थी शब्
१) झाड – वक्ष
ृ २) जांगि – अरण्य ३) लमत्र – सखा ४) आकाश – गगन
* ववरुद्धार्थी शब्
१) शहर x खेडे २) जजांकणे x हरणे ३) प्रत्यक्ष x अप्रत्यक्ष ४) लशस्त x बेलशस्त
* खािीि वाक्प्प्रचाराांचे अर्थथ लिहून वाक्प्यात उपयोग करा .
१) मजा िुटणे – खूप मौज करणे .
वाक्प्य : “आम्ही सहिीत मजा िुटिी.”
२) पडताळून पाहणे – पुन्हा खात्री करून घेणे.
वाक्प्य : “बाहे र जाताना ्ारािा कुिप
ू नीट िागिे का हे आई पडताळून पाहते.”

* पुढीि शब्ाांतीि अक्षराांपासून चार अर्थथपूणथ शब् लिहा.


१) प्रयोगशाळा – योग , प्रयोग , शाळा , गळा
२) ववचारधारा – चार , चारा , धारा , राधा
३) गरमागरम – गर , गरम , माग , मगर
४) काां्ाभजी – काां्ा , भाजी , जीभ , ्ाजी
* लिांग ओळखा :
१) शाळा – स्त्रीलिांग २) कॉिेज – नपुांसकलिांग ३) व्यायाम – पुज्िांग ४) जेवण – नपुांसकलिांग
* वाचन ब्िन
ू लिहा :
१) गोष्ट – गोष्टी २) खेळ – खेळ ३) वर्थ – वर्े ४) चें डू – चें डू

प्रश्न : हदलेल्या उताऱ्याच्या आधारे हदलेल्या प्रश्नांची उत्तरे ललहा.

परमेश्वरािा नैवे्य, गांध, फुिे याांची काही जरूरी नसते. त्याची मनापासून
भक्प्ती के्यावर तो आप्या भक्प्ताांवर प्रसन्न होतो. भक्प्त प्र्हा्ावर ्े वाचे
सतत िक्ष व प्रेम होते. म्हणन
ू त्याच्या वडडिाांनी त्यािा मारण्याचा प्रयत्न
केिा, तेव्हा परमेश्वराने त्यािा वाचविे. बारा वर्े तप करणाऱ्या ध्रव
ु बाळािा
परमेश्वराने अढळ स्र्थान द्िे. सांत मीराबाईिा ततच्या पतीने ववर् द्िे; पण
श्रीकृष्ण भक्प्तीने त्याचे अमत
ृ झािे. गोकुळातीि िोकाांना गोवधथन पवथताखािी
आणून अततवष्ृ टीपासन
ू श्रीकृष्णानेच वाचविे. इतकेच काय, न्ीत हत्तीचा पाय
एका मगरीने पकडिा तेव्हा सांकटात त्याने ववष्णूची प्रार्थथना केिी व सांकटातून
आपिी सुटका करून घेतिी. आपणही अशी प्रामाणणक भक्प्ती केिी, तर जे काम
आपण करतो त्यात परमेश्वर आपिी म्त तर करीिच, पण त्यात आप्यािा
यशसद्
ु धा ्े ईि.
प्रश्न :
१) परमेश्वरािा प्रसन्न करून घेण्यासाठी काय केिे पादहजे ?
२) ध्रुव बाळािा परमेश्वराचा कोणता प्रसा् लमळािा ?
३) हत्तीवर कोणते सांकट आिे? त्यातून त्याची सुटका कोणी केिी ?
४) सांत मीरे ची परमेश्वरावर खरी भक्प्ती होती, हे कशावरून द्सते ?
५) आपण जर प्रामाणणक भक्प्ती केिी, तर आप्यािा कोणता फाय्ा होईि?
६) वरीि उताऱ्यासाठी योग्य शीर्थक लिहा.

You might also like