Professional Documents
Culture Documents
स्वाध्याय
खालील वाक्यातील क्रियापदे ओळखून त्यांचे मूळ रूप तु मच्या
वहीत लिहा .
उदा : आजोबा अं गणात चालतात .
मूळ क्रियापद -- चालणे
१. पतं ग आकाशात उडतो .
२. प्राणी जं गलात आनं दाने राहतात .
३. भाद्रपद महिन्यात गणपती बसतात .
४. पावसाळ्यात धरणे पाण्याने पूर्ण भरली .
५. मु लांनी ढोल ताशे वाजवले .
६. कधीतरी सदच ू ा दात दुखतो .
७. आईने सामानासाठी कापडी पिशवी घे तली .
८. बालवाडीतील मु ले शाळे च्या पहिल्या दिवशी रडतातच .
९. शिक्षक कोणताही प्रश्न विचारतील .
१०. रोज सं ध्याकाळी दे वापु ढे हात जोडावे .
' अ ' गटातील शब्द समु हाची ' ब ' गटातील शब्द समु हाशी जोडी
लावा आणि पूर्ण वाक्य तु मच्या वहीत लिहा .
‘अ ‘ ‘ ब
‘
१. आजी मावशीच्या दाणा खाऊ घातला .
२. काका मित्रांबरोबर घरी जाणार आहे .
३. शाळे त रोजच खूपच थकलो .
४. आम्ही टे कडी चढताना व्यायाम करावा लागतो .
५. चिमणीने आपल्या पिल्लांना पत्ते खे ळत होते .
स्वाध्याय
कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा .
(वहीत लिहन ू फोटो पाठवा )
( सां गणे , पकडणे , हसणे , पोहणे , जे वणे , तरं गणे , लिहिणे , ठे वणे
, ने णे , पाहणे , )
१. झाडाचे पान पाण्यावर ---------- .
२. विनोदी कार्यक् रम पाहताना सगळे --------- .
३. आजी रोज एक गोष्ट ---------- .
४. सगळे पाहुणे पोटभर ---------- .
५. बाई म्हणाल्या ,” रोज एक पान शु द्धले खन ---------- . “
६. बाळ आईकडे निरखून ---------- .
७. पोलीसांनी चोराला ---------- .
८. मी माझी पु स्तके जागे वर ---------- .
९. मु ले गावातल्या विहिरीत ---------- .
१०. मामाने आम्हाला आमराईत --------- .
प्रत्यय
कंसातील शब्दाला योग्य प्रत्यय लावून वाक्य पूर्ण करा .
( फोटो काढून पाठवा )
१. शे तकरी ---------- ( शे त ) दिवस रात्र राबतात .
२. ---------- ( समु दर् ) लाटांमध्ये खे ळायला मजा ये ते .
३. आम्ही सु ट्टीत ---------- ( कोकण ) गे लो होतो .
४. कोल्हा ---------- ( विहीर ) डोकावताना धपकन पडला .
५. ---------- ( व्यापारी ) पु न्हा नु कसान झाले .
६. शाळे च्या ----------- ( तळमजला ) खोलीत खे ळाचे साहित्य
असते
७. ---------- ( पाऊस ) सगळे वातावरण उत्साही होते .
८. सणाला दारावर तोरण आणि ---------- ( आं बा ) डहाळी
लावतात
९. ---------- ( शाळा ) घरी आल्यावर गरमागरम खाऊ तयार
असतो
१०. झाडे ----------- ( माणूस ) उपयोगी पडतात .
अक्षरकोडे
खालील चौकटीमध्ये लपले ल्या १२ सणांची नावे शोधा आणि
लिहा.