You are on page 1of 4

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय

क्रीडाकुल विभाग

घटक चाचणी एक

विषय : मराठी इयत्ता : ८ वी गु ण : २०

कृतिपत्रिकेसाठी सू चना:

१.सू चने नुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात .

२.आकृत्या पे नने च काढाव्यात.

विभाग १ : गद्य

प्रश्न १ .पु ढील उतारा वाचून दिले ल्या सू चनांनु सार कृती करा.

कृती १:(आकलन कृती). कोणतेही एक २

१. दे शावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती

२ इंग्ल
ं डला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी
कृती २.(व्याकरण कृती) २

१. राजा तुझ
ं इंग्ल
ं डला जाण
ं पक्क झाल
ं ना (विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य परत लिहा.)

२. रेल्वे, पाणी, दे श, गीत शब्दाचे लिंग ओळखा.

कृती ३. स्वमत (कोणते ही १) २

१. प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.

२. लाखाच्या गप्पांच्या गोष्टी पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्या विषयी तुमच्या मनात कोणते

विचार आले ते लिहा.

पद्य विभाग

प्रश्न २.कविते च्या आधारे सू चने नुसार कृती करा.

अनु रेणूतूनि शब्द प्रगटति…. ' चला चला पु ढती'

विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयु ग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य शू न्यामधु नी

विश्व उभारू जिद्द असे भव्य हृदयांतरिच्या अशांतते चा वणवा झणि विझला उत्कर्षाचा अन् प्रगतीचा

मार्ग नवा दिसला नवी चे तना अंतरि स्फुरली दुबळे पण गे ले नैराश्याच्या होळीमधु नी ते ज नवे आले

मानवते च्या मार्गावरती उठती जरि ज्वाला अमरत्वाची फुले वे चुनी गुं फूया माला नको खिन्नता ….नको

दीनता नवसू र्य पहा उगवतो उत्कर्ष पहा झळकतो स


ं घर्ष पहा बहरतो नसानसातु न जोश उसळतो नव

आशा चित्ती अणू रेणूतुनि शब्द प्रकटति चला चला पु ढती

कृती १) आकलन कृती: १

हे केव्हा घडे ल ते लिहा .

१. दिव्य क्रांती—

२. दुबळे पणाचा शे वट—

२)आकलन कृती: २

चौकटीतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा .

*उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग नवा दिसला.

*विज्ञानाचा प्रकाश आला


* क्रांती घडली.

* हृदयातील अशांतते चा वणवा विझला.

*नैराश्य नष्ट झाले .

३) स्वमत: २

कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा.

प्रश्न ३ .व्याकरण घटकांवर आधारित कृती : (कोणत्याही ५कृती सोडविणे ) ४

१ ) खाली दिलेल्या शब्दातील विभक्ती प्रत्यय ओळखा व विभक्तीचे नाव लिहा.

मुंबईला, गाडीने ,भारतात

२) वाक्प्रचार: खालीलपै की कोणत्याही एका वाक्प्रचाराचा अर्थ सांगू न वाक्यात उपयोग करा.

१. गगनभेदी घोषणा करणे

२. पोटा पलीकडे पाहणे

३. पंचाईत होणे

३) वाक्यातील अधोरे खित शब्दाचे वचन बदलू न वाक्य पु न्हा लिहा.

१. कर्णधाराने खेळाडू ला इशारा दिला.

२. मैदानावर अ
ं तिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

४) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

१.सूर्य- २.धन-

५)खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.

१.अशांतता × २. बेजबाबदार ×

६ ) पु ढील शब्दापासू न तयार होणारे अर्थपू र्ण शब्द लिहा.

' भारतमाता '

७) गटात न बसणारा शब्द लिहा .


अ. मी ,आपण, रत्ना , त्यांचे

ब. राहणे ,वाचणे ,गाणे ,आम्ही

क. तो , हा, सुंदर , आपण

ड. भव्य, सुंदर ,विलोभनीय ,करणे.

उपयोजित ले खन

प्रश्न ४ . खालील कृती सोडवा:

१) पत्रले खन: ३

तुमचं वर्षारंभ समारंभ कसा झाला हे तुमच्या मामाला पत्राने कळवा.

२) ले खन कौशल्य:. ३

खालीलपै की कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा.

१.माझा दे श

२. खेळाडू म्हणून मला होणारे विज्ञानाचे फायदे

You might also like