You are on page 1of 7

मराठी (द्‌वितीय भाषा) अक्षरभारती इयत्ता दहावी

² इयत्ता दहावीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना उत्तरपत्रिका क्र.२


वेळ- ३ तास एकूण गुण-१००

विभाग - १ : गद्य
पठित गद्य
प्र.१. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कारण लिहा. ०२
(i) लेखकाचे वडील त्यांना खेळात नेहमीच प्रोत्साहन देत कारण
लेखकाचे वडील स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते.
(ii) लेखकाच्या आई-वडिलांना आनंद वाटत असे कारण
वाय. एम. सी. ए. मधील खेळाडूंकडून लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर उद्ग‌ ार ऐकू येत.
(प्रत्येकी ०१ गुण)
(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०२

ग्राउंड्‌समनला लेखकांनी केलेली मदत

प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करणे. ग्राऊंडवर पाणी मारणे


(प्रत्येकी ०१ गुण)
(३) व्याकरण
खालील वाक्याच्या आधारे तक्ता पूर्ण करा. ०२
‘माझे वडील उत्तम खेळाडू होते.’
नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
वडील/खेळाडू माझे उत्तम होते.
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२

1
प्र.१. (अा) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) (i) का ते लिहा.
(अ) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणी राहावे लागले कारण ०१
चप्पल विकत घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.
(ii) आकृतिबंध पूर्ण करा. ०१

लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये

महानगरपालिकेची मनाने श्रीमंत असलेले शिक्षक


प्राथमिक शाळा
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) चौकटी पूर्ण करा. ०२
(i) लेखकाने केलेले आईचे वर्णन- अल्पशिक्षित/दारिद्र्याशी संघर्ष करणारी (कोणतेही एक स्वीकारा.)
(ii) लेखकाची आर्थिक परिस्थिती- गरीब
(iii) लेखकाचे मूळ गाव- माशेल
(iv) लेखकाच्या कुटुंबाच्या मदतीसाठी आलेले- मामा
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) खालील वाक्यांतील अधोरेखित अव्ययांचे प्रकार ओळखा. ०२
प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले; पण माझ्या
आईने धीर सोडला नाही.
मुळे- शब्दयोगी अव्यय- ०१ गुण
पण-उभयान्वयी अव्यय-०१ गुण
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) भाषाविकासाचा ओघतक्ता तयार करा. ०२
भाषाविकासाचे टप्पे

श्रवण

भाषण

वाचन
लेखन
(प्रत्येकी १/२ गुण)
2
(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०२

चांगल्या लेखनाची वैशिष्ट्ये

उत्तम हस्ताक्षर दोन शब्दांत योग्य अंतर शुद्धलेखन विरामचिन्हे,


अर्थदर्शक चिन्हे
यांचा योग्य वापर
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) खालील शब्दांचे समानार्थी शब्द उताऱ्यातून शोधून लिहा. ०२
(अ) आवड- रुची
(आ) हर्ष- आनंद
(इ) मुख- तोंड
(ई) कथा- गोष्ट
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२
विभाग २ पद्य
प्र. २. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) नावे लिहा. ०१
(i) अनोखी तुष्टी मिळण्याचे ठिकाण- आभाळाचे छत्र
(ii) यंत्रांच्या संगतीत मिळणारे- पैसा/दौलत
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) संकल्पना स्पष्ट करा. ०१
(i) काळी आई- भरपूर पीक देणारी सुपीक जमीन
(ii) हिरवं मन- उत्साहाने भरलेले मन
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) परिणाम लिहा. ०२
घटना परिणाम
(i) बिया डोंगरावर फेकणे. झाडे उगवणे
(ii) आभाळातून वृष्टी होणे. डोंगरातून खळखळ पाणी वाहणे
(प्रत्येकी ०१ गुण)

3
(४) काव्यसौंदर्य ०२
कृतीचा अर्थ समजून त्यांतील भाव/विचार/अर्थ यांची स्वभाषेत मांडणी.
(५) वरीलप्रमाणे ०२
प्र. २. (अा) दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती पूर्ण करा.
अंकिला मी दास तुझा
किंवा
योगी सर्वकाळ सुखदाता
* अंकिला मी दास तुझा
(१) कवी- संत नामदेव (०१) गुण
(२) रचनाप्रकार- अभंग (०१ गुण)
(३) काव्यसंग्रह-श्री नामदेव महाराजांची अभंगगाथा (०१ गुण)
(४) कवितेचा विषय- परमेश्वर कृपेची याचना (०१ गुण)
(५) कवितेतील आवडलेली ओळ (०२ गुण)
(योग्य उत्तराला गुण द्यावेत.)
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे (०२ गुण)
(तारतम्याने उत्तर दिल्यास २ गुण द्यावेत.)
किंवा
* योगी सर्वकाळ सुखदाता
(१) कवी- संत एकनाथ (०१) गुण
(२) रचनाप्रकार- अभंग (०१ गुण)
(३) काव्यसंग्रह-एकनाथी भागवत (०१ गुण)
(४) कवितेचा विषय- योगी पुरुष व पाण्याची तुलना करून योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले. (०१ गुण)
(५) कवितेतील आवडलेली ओळ (०२ गुण)
(योग्य उत्तराला ०२ गुण द्यावेत.)
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे (०२ गुण)
(तारतम्याने उत्तर दिल्यास ०२ गुण द्यावेत.)
प्र. २. (इ) रसग्रहण ०४
कवितेचा अर्थ/आशय समजून योग्य उत्तर, भाषाशैली, काव्यवैशिष्ट्ये इ. लक्षात घेऊन एकत्रित
गुणदान करणे अपेक्षित.

विभाग ३- स्थूलवाचन
प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ०६
संपूर्ण पाठाचे आकलन व पाठातील मध्यवर्ती विचार कृतींच्या उत्तरात येणे अपेक्षित.

4
विभाग ४- भाषाभ्यास

प्र.४. (अ) (१) तक्ता पूर्ण करा. ०२


सामासिक शब्द समासाचा विग्रह समासाचे नाव
(i) आईवडील आई आणि वडील इतरेतर द्वंद्‌व समास
(ii) पावलोपावली प्रत्येक पावलावर अव्ययीभाव समास
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) (i) पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. ०२
उपमा अलंकार (०१ गुण)
(ii) खालील लक्षणावरून अलंकार ओळखा.
उत्प्रेक्षा अलंकार (०१ गुण)
(३) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. ०२
(i) भिकाऱ्याला शाली शोभणार नाहीत. (०१ गुण)
(ii) सुट्टीत भरपूर वाचन करा. (०१ गुण)
(४) तक्ता पूर्ण करा. ०२
शब्द मूळ शब्द सामान्यरूप
आचाऱ्याने आचारी आचाऱ्या
शाळेला शाळा शाळे
(५) पुढील वाक्प्रचारांचा वाक्यांत योग्य जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. ०२
(आर्जव करणे, खूणगाठ बांधणे, भुरळ पाडणे)
(i) सहलीला जाण्यासाठी मुग्धाने वडिलांना अनेकदा अार्जवं केली.
(ii) मोठेपणी गायक होण्याची अथर्वने खूणगाठ बांधली.
प्र.४. (अा) (१) शब्दसंपत्ती
(i) गटात न बसणारा शब्द ओळखा. ०१
(अ) जनक
(आ) मेघ
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) खालील शब्दाचे दोन भिन्न अर्थ लिहा. ०१
सखा मित्र सूर्य
(प्रत्येकी १/२ गुण)

5
(iii) खालील शब्दांतील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. (‘डोंगर’ व ‘पायथा’ हे शब्द सोडून) ०१
डोंगरपायथा
गर, पार, पाय, थापा, यथा, मार (कोणतेही दोन स्वीकारा.)
(प्रत्येकी १/२ गुण)
(iv) विरुद्धार्थी शब्द लिहा. ०१
(अ) समर्थ Ï   असमर्थ

(आ) सन्मान Ï   
 अपमान
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) लेखननियमांनुसार लेखन
(i) खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. ०१
(अ) वैशिष्ट्य
(आ) सूर्यकिरण
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. ०१
वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) विरामचिन्हे
(i) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. ०१
‘‘बाबा, तुम्ही मला ओळखले?’’
(प्रत्येक योग्य चिन्हास १/२ गुण)
(ii) खालील वाक्यातील विरामचिन्हांची नावे लिहा. ०१
विरामचिन्हे विरामचिन्हांची नावे
‘‘ ’’ दुहेरी अवतरणचिन्ह
? प्रश्नचिन्ह
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) पारिभाषिक शब्द ०१
खालील इंग्रजी शब्दांसाठी प्रचलित मराठी शब्द लिहा.
(i) Footprints- पाऊलखुणा/पावलांचे ठसे (१/२ गुण)
(ii) Joke- विनोद (१/२ गुण)
(५) खालील शब्द अकारविल्हे लावा. ०१
उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व

6
विभाग ५ उपयोजित लेखन
प्र.५. (अ) (१) पत्रलेखन ०५
इ-मेलच्या स्वरूपात मायना/विषय/शेवट, योग्य भाषाशैली
(२) सारांशलेखन ०५
उताऱ्याचा संपूर्ण आशय नेटक्या शब्दांत मांडणे. स्वभाषेत सारांशलेखन अपेक्षित.
प्र.५. (अा) खालील कृती सोडवा.
(१) जाहिरातलेखन ०६
अचूक तपशील, आकर्षक मांडणी, कल्पकता या मुद्‌द्यांना अनुसरून गणुदान अपेक्षित
(२) कथालेखन ०६
काळ, कथाबीज, पात्रे, संवाद, आकर्षक मांडणी
प्र.५. (इ) लेखनकौशल्य ०८
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)
(१) प्रसंगलेखन
-संवेदनशील लेखन, सुरुवात/मध्य/शेवट, नावीन्यपूर्ण कल्पना.
(२) आत्मवृत्त
-भाषा (प्रथमपुरुषी एकवचनी) विषयानुरूप, सुसूत्र मांडणी.

You might also like