You are on page 1of 3

FIRST SEMESTER EXAMINATION – 2022 -2023

INTERNAL ASSESSMENT
अंतर्गत मूल्यमापन
विषय – मराठी इयत्ता – नििी र्ुण – २०
अ) तोंडी परीक्षा ( Oral Exam ) - १० गण

१.श्रुतलेखन (Listening Skills ) - ५ गुण


10 Dictation words from textbook .

२.भाषण – ( Speech ) - ५ गण

१) एखाद्या कवितेचे पद्य विश्लेषण
२) आिडलेल्या धड्यािर अभिप्राय
३) आिडलेल्या पस्
ु तकािर अभिप्राय
४) एक अविस्मरणीय प्रसंर्
५) मी पाहिलेली जत्रा
६) मानिी जीिनातील व्यायामाचे मित्त्ि

आ) स्वाध्याय ( Assignments ) - १० गण

१. पत्रलेखन - ५ गुण
खालील जाहिरात िाचा आणण सूचनेनुसार पत्रलेखन करा.

‘ स्वाद ‘ कॅ टरर्स
आनंदाच्या क्षणांची चव वाढवा !
• स्नेििोजन * अल्पोपिार * वििाि समारं ि
• िाढहििस * िधागपन हिन * बिझनेस कॉन्फरन्स
सिग प्रकारच्या कायगक्रमांची लज्जत िाढविण्यासाठी सज्ज!
संपकग : श्री. िाऊ लाड – ०२२ २५८५३४२
कायागलय : १४ , मर्नलाल ििन, िािर (प.)

शाळे च्या स्नेहर्ंमेलनात शाळे च्या स्नेहर्ंमेलनात


अल्पोपहार परु ववण्याबाबत ककं वा परु ववलेल्या अल्पोपहाराची
मागणीपत्र ललहा. तक्रार करणारे पत्र ललहा.
औपचाररक पत्रलेखन ( Formal Letter ) - ५ गण

मागणी पत्र

दद. ५ माचस, २०२२


प्रतत,
माननीय श्री.भाऊ लाड
व्यवस्थापक ,
स्वाद कॅटरर्स,
दादर (प.)मुंबई – ४०००२८ .

ववषय – ववद्यार्थयाांकररता अल्पोपहार मागणीबाबत

माननीय महोदय ,
मी ,पंकजा लाखे, शारदा ववद्यालय,ववक्रोळी (प.) ची ववद्याथी प्रतततनधी म्हणून आपणार् हे पत्र ललहीत
आहे. दरवषीप्रमाणे यंदाही आमच्या शाळे त स्नेहर्ंमेलन आयोजजत केले अर्ून, यावषी र्ुमारे ३००
ववद्याथी या स्नेहर्ंमेलनार् उपजस्थत अर्तील. ववद्यार्थयाांकररता अल्पोपहाराची व्यवस्था करायची आहे .
दजेदार व चववष्ट उपहारार्ाठी आपल्यार्ारख्या प्रलर्द्ध कॅटरर्सला हे कंत्राट द्यायचे योजले आहे. दद.२८
माचस २०२२ रोजी स्नेहर्ंमेलन अर्ून, या ददवशी ३०० ववद्यार्थयाांच्या अल्पोपहाराची र्ोय आपण करावी ही
ववनंती . अल्पोपहारात आवश्यक पदाथाांची यादी र्ोबत जोडली आहे . र्ायंकाळी ३.०० वा. अल्पोपहार
पाठवन
ू द्यावा. र्ोबतच बबलही पाठवावे ही ववनंती.
अल्पोपहारार्ाठी पदाथस :
प्रत्येक र्ंचात : १.र्मोर्ा – १ नग
२.गुलाबजाम – १ नग
३.ढोकळा – १ नग
४.शीतपेय – १ नग
कळावे ,
आपली कृपालभलाषी ,
पंकजा लाखे
(ववद्याथी प्रतततनधी)
शारदा ववद्यालय ,
ववक्रोळी (प.)
abc@gmail.com
२. पद्य ववश्लेषण ( Poem Appreciation ) - ५ गण

( भेटीलागी जीवा ककं वा व्यायामाचे महत्त्व )
१. कवी / कवतयत्रीचे नाव – १ गण

२. कववतेचा ववषय – १ गण

३. कववतेतील दोन शबदांचा अथस – १ गण

i. वाटुली ii. आर्
ककं वा
i. ववकारी ii. वैरी
४. कववतेतून प्राप्त र्ंदेश – २ गुण

You might also like