You are on page 1of 5

विभाग १ - पठित गद्य

ओलिंपिक सामन्याचे एक स्वतंत्र निशाण असते . ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्व् भूमीवर लाल,
पिवळा,निळ्या,हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. हि पाच वर्तुळे म्हणजे
जगातील पाच खंड होय या ध्वजावर ओलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले होते-सिरीयस,ओलिटयस ,
फॊट्रीयस म्हणजे गतिमानता,उच्चता,तेजिस्विता.ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि
क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणीच असते. .

क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही,धर्मभेद नाही ,येथे सर्वाना सामान संधी मिळते. अमेरिके तील जेसी ओवेन्स
हा वंशाने आफ्रिकी खेळाडू १९३६ मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिपिंक स्पर्धेत त्याने चार विजेतेपद
मिळवली तो अमेरिके च्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला. १८९६ पासून ओलिंपिक सामने दार चार वर्षांनी
वेगवेगळ्या देशात भरवले जातात . त्या निमित्ताने जगात सद्भावना,समता,मैत्री,विश्वबंधुत्व ,शिस्त व
ऐक्य भावना वाढीस लागतत्.१९५२ साली एमिल झेटोपेक याने हेलसिंकीचे मैदान गाजवले.तेथे त्याने
५,००० मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम के ले 'मानवी रेल्वे इंजिन " असे
झेटोपेक याने नाव कमवले .भारताने हॊकींच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले सुप्रसिद्ध भारतीय
हॊकीं खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते.ध्वजावरील पाच खंडाची
पाच वर्तुळे समतेचा व विश्व्बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात .

प्र. 1. अ.1} वरील उतारा वाचून नावे लिहा. {3}


i. चार अंजिक्यपद मिळवणारा खेळाडू -----
ii. मॅरेथॉनच्या शर्यतीत या खेळाडू ने नवीन विक्रम के ला.---
iii. भारतीय हॊकीं खेळाडू .--- कोण आहे.
iv. ध्वजावरील पाच खंडाची पाच वर्तुळे कोणता संदेश देतात . {1}
v .ध्वजावर ओलिंपिकचे कोणते ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. {2}

2.स्वमत: {2}
i. ऑलिंपिक खेळाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा.
आ. 1. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृ ती करा. {2}
I. उताऱ्यात आलेल्या आजीचे नाव लिहा.
ii. उताऱ्यात आलेली म्हण लिहा.

2. आजीचे वैशिटय तुमच्या शब्दात लिहा. {2}

3. उताऱ्यात आलेले समानार्थी शब्द लिहा. {4}


i. कथा -- ii. समोर ---- iii. नयन --- iv. मुख -

’’ हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव,हातांच्या हालचाली, या साऱ्यांतून हे सारं आपल्यास


मोर घडतं आहे. आपण पाहत आहोत, असं वाटू न अंगावर शहारे यायचे. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक
दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला, की डोळे टक्क
उघडे पडायचे. तिथून पुढं झोपच लागायची नाही. कधी तरी आपल्या स्वप्नातला साप नागीण घेऊन
जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल, असं वाटायचं; पण कै क वर्षांत असं कधी घडलं
नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच.आजीनं कै क गोष्टी सांगि तल्या; पण एवढीच कशी मेंदूत
रुतून बसली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला
होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, ‘‘गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली,
माती हाराकली’’ आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही.सखू आजी
गावातल्या कु णाच्याही बारशाला, लग्नाला, मयताला हटकू न पुढं असायचीच. सगळं तिच्या
म्हणण्यानुसार चालायचं. त च्या शब्दला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापय माणसांत ती एकदम
बरोबरीनं वावरायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. इडं पडलं. चाकबंदी झाली. अशात
गावातलीवस्तू बाहेर जाऊ द्याय ची नाही, असा नियम. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला.
गावबैठक बसली. पंच म्हणाले, ‘‘रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच.’’ सगळ्यांनी माना
डोलावल्या.निर्णय फायनल. एवढ्यात म्हातारी उठली. म्हणाली, ‘‘पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून
मांडी कापताव्हय गाऽऽ?’’ सगळे टाळा पगळून बघाय लागले. बोलायचं काय? शेवटी सगळे उठले.

अपठित गदय
{इ} खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृ ती करा.
1. विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी लिहा. {4}
i. ________ ii. ________ iii.________ Iv.____________

2. ‘चांगल्या सवयीं अ I णि स्वप्रयत्न या मुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.


{2}

विद्यार्थि जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य
त्याच बाबी लक्षात ठे वणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच
इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण
करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला वि शेष मेहनतीची आवश्यकता पडत
नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला
कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही.
तुम्हांलाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हां लाच त्या दिशेने चालाय चेही अाहे. हे स्वप्रय त्ना नेच शक्य
आहे. चांगल्या सवयी के वळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या के वळ ध्येय गाठू न थांबत नाहीत, तर
त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

विभाग 2 – पदय
प्र. 2 (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृ ती करा.

व्यायाम आरोग्यदायी मित्र । हे ध्यानी ठे वावे सूत्र ।


आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्व तोपरी ।।
व्यायामाविण सात्त्विक भोजन । तेहि मारी वि कारी हो ऊन ।
व्यायामे हो य अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ।।
व्यायामे जडत्व जाई दूरी । व्यायामे अंगी राहे तरतरी ।
रक्तव्यवस्था उत्तम शरीरी । वाढे विचारी सजीवपण ।।
व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामे मानव होय दीर्घायु ।
व्यायामहीना पित्त, कफ, वायु । जर्जर करिती अत्यंत ।।
व्यायामे वाढे प्रतिकार शक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति ।
व्यायामे अंगी वाढे स्फू र्ति । कार्य करण्याची ।।
1. व्यायामाचे फायदे लिहा. {2}
2. चूक की बरोबर ते लिहा. {2}
i. व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
ii. व्यायामाने जडत्व वाढते.
iii. व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
iv. व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
3. व्यायाम न करण्याचे तोटे लिहा. {2}
4.व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा. {2}

रसग्रहण
आ. खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृ ती सोडवा. { फक्त एक}
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री – 1m

2. प्रस्तुत कवितेचा विषय - 1m

3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा.- 2m

'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।'

4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - 2m

5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. 2m

(स्थूलवाचन)

प्र. २. व ैशिष्ट्ये लि हा.


प्र. ३. ‘व्यं गचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मा ंडण्या चे प्रभावी अस्त्र आहे’, हा वि चार
सोदाहरण स्पष्ट करा.
प्र. ४. प्रस्तुत पाठाती ल व्यं गचित्रां पैकी तुम्हां ला आवडलेल्या कोणत्या ही एका व्यं
गचि त्राचे तुम्ही के लेले नि रीक्षण
बारकाव्या सह स्वत :च्या शब्दांत लि हा.
प्र. ५. ‘व्यं गचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्या साठी कोणत्या गुणांची
आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे
वि चार लि हा.
प्र. ६. ‘लहान मुलांची हास्यचि त्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट
करा.
उपक्रम : ५ मे या जागति क व्यंगचित्र दि नाच्या निमि त्ता ने शाळेमध्ये व्यंगचित्रां
चे प्रदर्शन भरवा व त्यां चा
आस्वा द घ्या.
व्यं गचि त्रे

You might also like