You are on page 1of 2

कृति –स्वाध्या Digest 11.

Jungle Diary
कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी... (i) वाघिणीच्या पिल्लांचे सं भाव्य शत्रू
उतारा क् र. १
प्रश्न. पु ढील गदय उताऱ्याच्या आधारे दिले ल्या सूचनांनुसार
कृती करा :
कृती १ : (आकलन) (ii) यांपैकी एकाची वाघिणीने
*(१) ले खकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानं तरच्या शिकार साधली असावी
कृतींचा घटनाक् रम लिहा :
(i) जं गलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
(ii)
………………………………………………………….. (iii) वाघिणीच्या पिल्लांचे खे ळ
(iii)
………………………………………………………….. (२) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(iv) तिथं तें दच्ू या झाडाखाली बांबम ू ध्ये बिबळ्या बसला होता. (i) वाघीण कोणत्या कले त पारं गत होती?
(v) (ii) ले खकाने वाघिणीत कोणती झलक पाहिली?
………………………………………………………….. उतारा क् र. २ : (पाठ्यपु स्तक पृ ष्ठ क् र. ४३ व ४४)
(vi) 'ऑऽऽव्हऽऽ अचानक नाल्याच्या ….. भर घालणारा हा अनु भव
………………………………………………………….. होता.
(vii) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला. कृती २ : (आकलन)
(२) लिहा : *(१) कारणे लिहा :
(i) डायरी म्हणजे (i) वाघिणीने मं दपणे गु रगु रून नापसं ती व्यक्त केली; कारण -
(ii) पगमार्क्स म्हणजे (ii) वाघीण पिल्लां च्या सु रक्षे बद्दल दक्ष होती; कारण -
उतारा क् र. १ : (पाठ्यपु स्तक पृ ष्ठ क् र. ४२ व ४३) (२) सत्य व असत्य विधाने ओळखा :
ता. २७ मे ……..असं वाटत होतं . (i) वाघिणीची चार पिल्ले होती.
कृती २ : (आकलन कृती) (ii) कुत्र्यापे क्षा लहान आकाराची पिल्ले होती.
१) चौकटी पूर्ण करा : (iii) रानकुत्री पिल्लांचे मित्र असतात.
(i) प्रकल्पाचे नाव (iv) आईच्या आश्वासक आवाजाने पिल्ले घाबरली.
(ii) डायरीची तारीख (३) चौकटी पूर्ण करा :
(iii) या वे ळी ले खक विश्रामगृ हातून बाहे र पडले (i) वाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले इथे लपवली
(iv) उमटले ली ताजी पावले याची होती (ii) पिल्ले वयाने एवढी होती
(v) बिबळा ये थे बसला होता (iii) वाघिणीने नाला पार करून इथे पाय ठे वला
(vi) जं गलातील सगळ्यांत धोकादायक जनावर (iv) मोलाची भर घालणारा ले खकाचा अनु भव
(vii) ये थे वाघीण लपली होती (v) वाघिणीचा आवाज
(viii) वनरक्षकाचे नाव (vi) वाघिणीत ले खकाला हिचे दर्शन झाले
(ix) विश्रामगृ हाचे नाव कृती ३ : (स्वमत / अभिव्यक्ती)
* (१) वाघीण व तिच्या पिल्लांची भे ट हा प्रसं ग शब्दबद्ध करा.
(२) कारणे दया : उत्तर : वाघिणीने आपल्या पिल्लांना नाल्याकाठच्या जां भळीच्या
(i) सु कले ल्या नाल्यात उतरताना ले खकां च्या मनावर अनामिक दाट झुडपात लपवले होते . परिसरातील शत्रू जनावरांपासून
दडपण आले ; कारण - त्यांचे रक्षण व्हावे नि पिल्ले सु खरूप राहावीत ही काळजी
(ii) बिबळ्या एकाच झे पेत जं गलात अदृश्य झाला; कारण- वाघिणीने घे तली होती वाघीण पिल्लां च्या सु रक्षे बद्दल खूप
(iii) चालताना वनमजूर अचानक थबकला; कारण- जागरूक होती. रात्रभर जं गलात फिरून वाघीण आली, ते व्हा
कृती ३ : (स्वमत/अभिव्यक्ती) आईची हाक ऐकताच लपले ल्या पिल्लांनी तिच्याकडे आनं दाने
*● 'डायरी लिहिणे ' हा छं द प्रत्ये काने जोपासावा, याविषयी उड्या घे तल्या. वाघीण पाण्यात बसली ते व्हा पिल्लां च्या
तु मचे मत लिहा. आनं दाला उधाण आले . यावरून पिल्लांचे आईवरील प्रेम
उत्तर : आपल्या जीवनात आपल्याला अने क वे गवे गळे अनु भव दिसते . सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या आणि त्यांचा
ये तात. वे गवे गळ्या घटना व प्रसं ग घडत असतात. आपण या दं गा सु रू झाला. जरा वे ळाने केले ली शिकार पिल्लांना खाऊ
घटना प्रसं गाचे साक्षीदार असतो. त्या घटना ताज्या असे पर्यं त घालावी, म्हणून वाघीण पाण्यातून उठली आणि चालू लागली,
आपल्याला आठवत असतात. कालांतराने काही प्रसं ग आपण तशी तिच्यामागे दोन पिल्ले निघाली. दोन अजून पाण्यातच
विसरून जातो. एखादी घटना आठवलीच, तरी ती तशीच्या तशी खे ळत होती. वाघिणीने परत वळू न त्या दोघांना बोलावण्याचा
लक्षात राहत नाही. प्रत्ये क क्षण भूतकाळात जमा होत असतो. आवाज काढला, तशी ती पिल्ले तिच्यामागे पळत सु टली.
विशे ष प्रसं गातील असे अनमोल क्षण जपून ठे वायचे असतील;
तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे . दररोज डायरीचे * (२) 'ले खकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली' हे
लिखाण केले , तर अने क अनमोल क्षण आपल्या डोळ्यांसमोर विधान उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
ताजे तवाने होत राहतील. शिवाय सतत डायरी लिहिल्यामु ळे
आपल्या आयु ष्याचा आले ख आपल्याला अभ्यासता ये ईल. उत्तर : रात्र झाली. वाघिणीने पिल्लांना जां भळीच्या दाट
म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्ये काने जोपासावे . झुडपात लपवले . म्हणाली, "इथे गु पचूप राहा. आवाज करू
नका. मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते . "
पिल्लांनी मान डोलावली आणि ती एकमे कां च्या अं गावर रे लत
गु पचूप राहिली. वाघीण झुडपाबाहे र आली. तिने चौफेर सं रक्षक
नजर फिरवली आणि निश्चित होऊन चालू लागली. रात्रभर
उतारा क् र. २ जं गलात फिरून एका सांबराची शिकार करून ती परत
प्रश्न.2 पु ढील गढ्य उताऱ्याच्या आधारे दिले ल्या सूचनांनुसार पिल्लांजवळ आली. आईची चाहल ू लागताच सर्व पिल्ले
कृती करा : तिच्याकडे झे पावली. तिला बिलगू लागली. 'छान शिकार केलीयं
कृती १ : (आकलन) बाळांनो, आपण खायला जाऊ या हं " असे म्हणत वाघीण
(१) आकृती पूर्ण करा : पिल्लांना चाटू लागली. जरा वे ळाने ती पाण्यात शिरली.
पिल्लांना खूप आनं द झाला. ती नाचू लागली, खे ळू लागली.
त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या. या प्रसं गातून
आईची माया, प्रेमळपणा, शिस्त, सु रक्षा, काळजी या
मातृ गुणांची वाघिणीमध्ये झलक दिसते . वाघीण व पिल्ले
यां च्यातील जिव्हाळा दिसतो. अशा प्रकारे ले खकांना
वाघिणीतील आईची झलक जाणवली.

You might also like