You are on page 1of 13

मराठी भाषेतील म्हणी व त्ाांचे अर्थ :

सांकलन : शाहू चव्हाण सर (अध्यापक ववद्या मांदिर सावर्डे पा)


1) असतील शशते तर जमतील भूते : एखाद्या माणसाकर्डून फायिा होणार असला की त्ाच्याभोवती माणसे गोळा होतात
2) असांगाशी सांग आणण प्राणाशी गाठ: िज
ु थन माणसाची सांगत केल्यास प्रसांगी जीवालाही धोका वनमाण होतो
3) अर्डला हरी गाढवाचे पाय धरी: एखाद्या बुद्धीमान माणसाला िेखील अर्डचणीच्या वेळी िज
ु थन माणसाची ववनवणी करावी लागते.
4) अततशहाणा त्ाचा बैल ररकामा: जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्ाचे मुळीच काम होत नाही
5) अतत तेर्े माती : कोणत्ाही गोष्टीचा अततरेक हा शेवटी नुकसान कारक असतो
6) अन्नछत्री जेवणे, वर ममरपूर्ड मागणे : िस
ु ऱ्याकर्डून आवश्यक ती धमार्थ मित घ्यायची त्ाशशवाय आणखीनही काही गोष्टी मागून
ममजास िाखवणे.
7) अांगाले सुटली खाज, हाताला नाही लाज : गरजवांताला अक्कल नसते
8) अांगावरचे लेणे, जन्मभर िेणे : िागगन्याकररता कजथ करून ठे वायचे आणण ते जन्मभर फेरीत बसायचे.
9) अांत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण : मरण्याच्या वेिनाांपक्ष
े ा भुकेच्या वेिना अधधक िुःु खिायक असतात.
10) अांधारात केले, पण उजेर्डात आले : तकतीही गुप्तपणे एखािी गोष्ट केली तरी ती काही दिवसाांनी उजेर्डात येतेच
11) अक्कल नाही कार्डीची नाव सहस्त्रबुद्धे : नाव मोठे लक्षण खोटे
12) अघदटत वाता आणण कोल्हे गेले तीर्ा : अशक्यकोटीतील गोष्टी
13) अती झाले अन आसू आले : एखाद्या गोष्टीचा अततरेक झाला की ती िुःु खिायी ठरते
14) अततपररचयात अवज्ञा : जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो
15) अती झाले गावचे अन पोट फुगले िेवाचे : कृत् एकाचे त्रास मात्र िस
ु ऱ्यालाच
16) अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास : अन्न न खाणे;पण त्ात मन असणे
17) अपापाचा माल गपापा : लोकाांचा तळतळाट करून ममळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.
18) अर्ी िान महापुण्य : गरजू माणसाला िान दिल्यामुळे पुण्य ममळते.
19) आईची माया अन् पोर जाईल वाया : फार लार्ड केले तर मुले वबघर्डतात
20) आधी पोटोबा मग ववठोबा : प्रर्म पोटाची सोय पाहणे, नांतर िेव – धमथ करणे
21) आपलेच िात आपलेच ओठ : आपल्याच माणसाने चूक केल्यास अर्डचणीची पररस्थिती वनमाण होते.
22) आयत्ा वबळावर नागोबा : एखाद्याने स्वतुःकररता केलेल्या गोष्टीचा आयता फायिा घेण्याची वृत्ती असणे.
23) आांधळा मागतो एक र्डोळा िेव िेतो िोन र्डोळे : अपेक्षेपेक्षा जास्त फायिा होणे
24) आपण हसे िस
ु ऱ्याला, शेंबूर्ड आपल्या नाकाला : ज्या िोषाबद्दल आपण िस
ु ऱ्याला हसतो, तो िोष आपल्या अांगी असणे
25) आधीच उल्हास त्ात फाल्गुन मास : मुळातच आळशी असणाऱ्या माणसाांच्या बाबतीत त्ाांच्या आळशी वृत्तीला पोषक,
अविा वनमाण होणे.
26) आांधळां िळतां कुत्रां गपठ खातां : एकाने काम करावे िस
ु ऱ्याने त्ाचा फायिा घ्यावा.
27) आांधळ्या बहहऱ्याची गाठ : एकमेकाांना मित करण्यास असमर्थ असणाऱ्या िोन माणसाांची गाठ पर्डणे.
28) अगां अगां म्हशी, मला कुठे नेशी ? :चूक स्वतुःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती िस
ु ऱ्याच्या मार्ी मारून मारून
मोकळे व्हायचे.
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
29) अर्डली गाय फटके खाय : एखािा माणूस अर्डचणीत सापर्डला, की त्ाला हैराण केले जाते.
30) आपला हात जगन्नार् :आपली उन्नती आपल्या कतृथत्वावर अवलांबून असते.
31) असेल त्ा दिवशी दिवाळी नसेल त्ादिवशी शशमगा : अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणण नसेल तेव्हा उपवास करण्याची
पाळी येणे.
32) अांगठा सुजला म्हणून र्डोंगराएवढा होईल का ? : कोणत्ाही गोष्टीला ठराववक मयािा असते.
33) अवशी खाई तूप आणण सकाळी पाही रूप : अततशय उतावळे पणाची कृती.
34) अती खाणे मसणात जाणे : अतत खाणे नुकसानकारक असते.
35) अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी : माांजर घराचे तर कुत्रे िाराचे रक्षण करते.
36) अवमचत पर्डे, वन िांर्डवत घर्डे : स्वतुःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.
37) अवसबाई इकर्डे पुनवबाई ततकर्डे : एकमेकाांच्या अगिी ववरुद्ध बाजू.
38) अांर्रूण पाहून पाय पसरावे : आपली ऐपत, वकूब पाहून वागावे.
39) अांगापेक्षा बोंगा मोठा : मूळ गोष्टींपेक्षा अनुषाांगगक गोष्टींचा बर्डेजाव मोठा असणे.
40) आपला तो बाब्या िस
ु ऱ्याचे ते कारटे : स्वतुःच्या बाबतीत असणारे चाांगले ववचार िस
ु ऱ्याच्या बाबतीत न ठे वण्याची वृत्ती असणे.
41) आपली पाठ आपणास दिसत नाही : स्वतुःचे िोष स्वतुःला कधीच दिसत नाहीत.
42) आजा मेला नातू झाला : एखािे नुकसान झाले असता, त्ाच वेळी फायद्याची गोष्ट घर्डणे.
43) आत्ाबाईला जर ममशा असत्ा तर : नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यताांचा ववचार करणे.
44) आपल्याच पोळीवर तूप ओढणे : फक्त स्वतुःचाच तेवढा फायिा साधून घेणे.
45) आललया भोगासी असावे सािर : तक्रार व कुरकुर वनमाण झालेली पररस्थिती स्वीकारणे.
46) आपण मेल्यावाचून स्वगथ दिसत नाही : अनुभवाशशवाय शहाणपण नसते.
47) आपले नाक कापून िस
ु ऱ्यास अपशकुन : िस
ु ऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रर्म स्वतुःचे नुकसान करून घेणे.
48) अर्डक्याची अांबा आणण गोंधळाला रुपये बारा : मुख्य गोष्टीपेक्षा अनुषांगगक गोष्टींचाच खचथ जास्त असणे.
49) आग रामेश्वरी, बांब सोमेश्वर : रोग एकीकर्डे, उपाय भलतीकर्डे.
50) आयजीच्या जीवावर बायजी उिार : िस
ु ऱ्याचा पैसा खचथ करून औिायथ िाखवणे.
51) आग खाईल तो कोळसे ओकेल : जशी करणी तसे फळ
52) आठ पूरभय्ये नऊ चौबे : खूप वनबुथद्ध लोकाांपेक्षा चार बुदद्धमान पुरेसे.
53) आधणातले रर्डतात व सुपातले हसतात : सांकटात असतानाही िस
ु ऱ्याचे िुःु ख पाहून हसू येते.
54) इकर्डे आर्ड ततकर्डे ववहीर : िोन्ही बाजून
ां ी सारखीच अर्डचणीची स्थिती वनमाण होणे.
55) इच्छा परा ते येई घरा : आपण जे िस
ु ऱ्याच्या बाबतीत मचिंतततो तेच आपल्या वाट्याला येणे.
56) इच्छच्छलेले जर घर्डते तर णभक्षूकही राजे होते : इच्छे प्रमाणे सारे घर्डले तर सारेच लोक धनवान झाले असते.
57) इन मीन सार्डेतीन ( आवळा िेऊन कोहळा काढणे ) :आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू िेऊन मोठी
वस्तू ममळववणे.
58) आधीच तारे, त्ात गेले वारे : ववमचत्र व्यक्तीच्या वतथनात भर पर्डणारी घटना घर्डणे.
59) आधीच मकथट तशातही मद्य प्याला : आधीच करामती व त्ात मद्य प्राशन केल्याने अधधकच ववमचत्र पररस्थिती वनमाण होते.
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
60) : एखाद्या करण्यासाठी अगिी कमीत कमी लोक हजर असणे.
61) ईश्वर जन्मास घालतो त्ाचे पिरी शेर बाांधतो : जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.
62) उर्ळ पाण्याला खळखळाट फार : अांगी र्ोर्डासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
63) उांिराला माांजर साक्ष : ज्याचे एखाद्या गोष्टीत हहत आहे त्ाला त्ा गोष्टीबाबत ववचारणे व्यर्थ असते तकिंवा एखािे वाईट कृत्
करत असताना एकमेकाांना िज
ु ोरा िेणे.
64) उचलली जीभ लावली टाळ्याला : िष्प
ु ररणामाचा ववचार न करता बोलणे
65) उतावळा नवरा गुर्डघ्याला बाशशिंग : अततशय उतावीळपणाचे वतथन करणे.
66) उठता लार् बसता बुक्की : प्रत्ेक कृत्ाबद्दल आिर घर्डववण्यासाठी पुन्हापुन्हा शशक्षा करणे.
67) उर्डत्ा पाखराची गपसे मोजणे : अगिी सहज चालता – चालता एखाद्या अवघर्ड गोष्टीची परीक्षा करणे.
68) उतावळी बावरी (नवरी) म्हाताऱ्याची नवरी : अतत उतावळे पणा नुकसान कारक असतो.
69) उद्योगाचे घरी ररद्धी – मसद्धी पाणी भरी : जेर्े उद्योग असतो तेर्े सांपत्ती येते.
70) उांबर गपकले आणण नर्डगीचे (अस्वलाचे) र्डोळे आले : फायद्याची वेळी येण;े पण लाभ न घेता येणे.
71) ऊराचे खुरार्डे आणण चुलीचे तुणतुणे : अततशय हलाखीची स्थिती.
72) उांिीर गेला लुटी आणल्या िोन मुठी : प्रत्ेक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.
73) उकराल माती तर गपकतील मोती : मशागत केल्यास चाांगले पीक येते.
74) उखळात र्डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? : एखािे कायथ अांगावर घेतल्यानांतर त्ासाठी पर्डणाऱ्या
श्रमाांचा ववचार करायचा नसतो.
75) उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे तकती? : जे काम करायचे ते सोर्डून िेऊन भलत्ाच चौकशा करणे.
76) उर्डाला तर कावळा, बुर्डाला तर बेर्डूक : एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
77) उधारीची पोते, सव्वा हात ररते : उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
78) उभारले राजवार्डे तेर्े आले मनकवर्डे : श्रीमांती आली की, ततच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच.
79) उभ्याने यावे आणण ओणव्याने जावे : येते वेळी ताठ मानेने यावे आणण जातेवेळी खाली मान घालून जाणे.
80) उसाच्या पोटी कापूस : सिगुणी माणसाच्या पोटी िग
ु ुथणी सांपत सांतती.
81) ऊस गोर्ड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये : कोणत्ाही चाांगल्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर फायिा घेऊ नये.
82) एका माळे चे मणी : सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
83) एका हाताने टाळी वाजत नाही : िोघाांच्या भाांर्डणात पूणथपणे एकट्यालाच िोष िेता येत नाही.
84) एक ना धर्ड भाराभर मचिंध्या : एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सवथच कामे अधथवट होण्याची अविा.
85) एकावे जनाचे करावे मनाचे लोकाांचे ऐकून घ्यावे आणण आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
86) एकाची जळते िाढी िस
ु रा त्ावर पेटवू पाहतो ववर्डी : िस
ु ऱ्याच्या अर्डचणींचा ववचार न करता त्ातही
स्वतुःचा फायिा पाहण्याची दृष्टी ठे वणे.
87) एकाने गाय मारली म्हणून िस
ु ऱ्याने वासरु मारु नये : िस
ु ऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकर्डे बोट िाखवून आपण केलेल्या
वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
88) एका गपसाने मोर होत नाही : र्ोड्याश्या यशाने हुरळू न जाणे
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
89) एका खाांबावर द्वारका : एकाच व्यक्तीवर सवथ जबाबिाऱ्या असणे.
90) एक कोल्हा सतरा दठकाणी व्याला : एका व्यक्तीपासून अनेक दठकाणी उपद्रव होणे.
91) एका कानावर पगर्डी, घरी बाईल उघर्डी : बाहेर बर्डेजाव पण घरी िाररद्र्य
92) एका मान्यात िोन तलवारी राहात नाहीत : िोन तेजस्वी माणसे गुण्या-गोवविंिाने राहू शकत नाहीत.
93) ऐांशी तेर्े पांचाऐांशी : अततशय उधळे पणाची कृती.
94) ऐरावत रत्न र्ोर | त्ासी अांकुशाचा मार : मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.
95) ओळखीचा चोर जीवे न सोर्डी : ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयांकर असतो.
96) ओढ फुटो (तुटो) तकिंवा खोकाळ फुटो/ शेंर्डी तुटो की पारांबी तुटो : कोणत्ाही पररस्थितीत काम तर्डीस नेणे.
97) ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे ? : साांगगतलेले काम सोर्डून नुसत्ा चौकशा करणे.
98) औटघटकेचे राज्य :अल्पकाळ दटकणारी गोष्ट.
99) करावे तसे भरावे : जशी कृती केली असेल त्ाप्रमाणे चाांगले / वाईट फळ ममळणे.
100) कर नाही त्ाला र्डर कशाला ? :ज्याने काही गुन्हा तकिंवा वाईट गोष्ट केली नाही, त्ाने शशक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ?
101) करीन ते पूवथ : मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.
102) करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते : काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही
केल्या तरी नुकसान होते.
103) करुन करुन भागला, िेवध्यानी लागला : भरपूर वाईट कामे करून शेवटी िेवपुजेला लागणे.
104) कणगीत िाणा तर णभल उताणा : गरजेपुरते जवळ आले की लोक काम करत नाहीत
105) कधी तुपाशी तर कधी उपाशी : सांसाररक स्थिती नेहमी सारखी राहत नाही.
106) कशात-काय-अन-फाटक्यात-पाय : वाईटात आणखी वाईट घर्डणे.
107) काठी मारल्याने पाणी िभ
ु ग
ां त नाही : रक्ताचे नाते मोर्डू तोर्डू म्हणता तुटत नाही.
108) कार्डीचोर तो मार्डीचोर : एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला तर त्ाचा घर्डलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची सांबांधजोर्डणे.
109) काजव्याच्या उजळ त्ाच्या अांगाभोवती : गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.
110) का ग बाई रोर्ड (तर म्हणे) गावाची ओढ : वनरर्थक गोष्टींची काळजी करणे.
111) कानात बुगर्डी, गावात फुगर्डी : आपल्या जवळच्या र्ोड्याशा सांपत्तीचे मोठे प्रिशथन करणे.
112) काल महहला आणण आज गपतर झाला : अततशय उतावळे पणाची वृत्ती.
113) काकर्डीची चोरी फाशीची शशक्षा : अपराध खूप लहान; पण दिली गेलेली शशक्षा मात्र खूप मोठी असणे.
114) कार्डीची सत्ता आणण लाखाची मत्ता बरोबर होत नाही : जे काम भरपूर पैसा आणण होत नाही, ते र्ोड्याश्या अधधकाराने होते,
सांपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.
115) कावीळ झालेल्यास सवथ गपवळे दिसते : पूवथग्रहिगू षत दृष्टी असणे.
116) मल्हारी माहात्म्य नको ततर्े : नको ती गोष्ट करणे.
117) काना मागून आली आणण ततखट झाली : श्रेष्ठ पेक्षा कवनष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
118) कामापुरता मामा : आपले काम करून घेईपयंत गोर्ड गोर्ड बोलणे.
119) कावळा बसला आणण फाांिी तुटली : परस्पराांशी सांबांध नसताना योगायोगाने िोन गोष्टी एकाच वेळी घर्डणे
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
120) काखेत कळसा गावाला वळसा : जवळच असलेली वस्तू शोधण्यास िरू जाणे
121) काप गेले नी भोके राहहली : वैभव गेली अन फक्त त्ाच्या खुणा राहहल्या
122) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही : शूद्र माणसाने केलेल्या िोषारोपाांने र्ोराांचे नुकसान होत नसते.
123) काळ आला; पण वेळ आली नव्हती : नाश होण्याची वेळ आली असताना र्ोर्डक्यात बचावणे.
124) काांिा पर्डला पेवात, गपसा हहिंर्डे गावात : चुकीच्या मागाने शोध घेण्याचा मूखथपणा करणे.
125) कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकर्डे : मूळचा स्वभाव बिलत नाही.
126) कुांभारणीच्या घरातला तकर्डा कुांभारणीचा : िस
ु ऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते ववसरतो; आपल्या ताब्यात
आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रिागपत करणे.
127) कुर्डी तशी फोर्डी : िेहा प्रमाणे आहार तकिंवा कुवतीनुसार ममळणे.
128) कुऱ्हार्डीचा िाांर्डा गोतास काळ : स्वार्ासाठी केवळ िष्टु बुद्धीने शत्रूला मित करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
129) केळीला नारळी अन घर चांद्रमौळी : अत्ांत िाररद्र्याची अविा येणे.
130) केस उपटल्याने का मढे हलके होते ? : जेर्े मोठ्या उपायाांची गरज असते तेर्े छोट्या उपायाांनी काही होत नाही.
131) केळी खाता हरखले, हहशेब िेता चरकल : एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गांमत वाटते मात्र पैसे िेताना जीव मेटाकुटीस येतो.
132) कोळसा उगाळावा तततका काळाच : वाईट गोष्टीबाबत णजतकी चचा करावी तततकीच ती वाईट ठरते.
133) कोल्हा काकर्डीला राजी :लहान लहान गोष्टींनी खुश होतात.
134) कोणाच्या गाई म्हशी आणण कोणाला उठा बशी : चूक एकाची शशक्षा िस
ु ऱ्याला
135) कोठे इांद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी: महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.
136) खऱ्याला मरण नाही : खरे कधीच लपत नाही.
137) खचथणाऱ्याचे खचथते आणण कोठावळ्याचे पोट िख
ु ते : खचथ करणाऱ्याचा खचथ होतो ; तो त्ाला मान्य ही असतो; परांतु िस
ु राच
एखािा त्ाबद्दल कुरकुर करतो.
138) खाऊ जाणे तो पचवू जाणे : एखािे कृत् धार्डसाने करणारा त्ाचे पररणाम भोगण्यास ही समर्थ असतो.
139) खाण तशी माती : आई-वतर्डलाांप्रमाणे त्ाांच्या मुलाांचे वतथन असणे.
140) खायला काळ भुईला भार : वनरूपयोगी मनुष्य सवांनाच भारभूत होतो.
141) खाई त्ाला खवखवे : जो वाईट काम करतो त्ाला मनात धास्ती वाटते.
142) खाऊन माजावे टाकून माजू नये : पैशाचा, सांपत्तीचा गैरवापर करू नये.
143) खोट्याच्या कपाळी गोटा : खोटेपणा वाईट काम करणाऱ्याांचे नुकसान होते.
144) गरज सरो, वैद्य मरो : एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपयंत सांबांध ठे वणे व गरज सांपल्यावर ओळखही न िाखवणे.
145) गळ्यात पर्डले झुर्ड
ां हसून केले गोर्ड : गळ्यात पर्डल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोर्ड मानून घ्यावे लागते.
146) ग ची बाधा झाली : गवथ चढणे
147) गरजेल तो पर्डेल काय : केवळ बर्डबर्डणाया माणसाकर्डून काही घर्डत नाही.
148) गवाचे घर खाली गवविष्ठ माणसाची शेवटी फणजतीच होते.
149) गरजवांताला अक्कल नसते : गरजेमुळे अर्डणाऱ्याला िस
ु ऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे वनमूटपणे सहन करावे लागते.
150) गळ्यातले तुटले ओटीत पर्डले नुकसान होता होता टळणे.
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
151) गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता:मुखाला तकतीही उद्दे श केला तरी त्ाचा उपयोग नसतो.
152) गाड्याबरोबर नळ्याची यात्रा : मोठ्याांच्या आश्रयाने लहानाांचाही फायिा होणे.
153) गाढवाला गुळाची चव काय ? : ज्याला एखाद्या गोष्टीचा गांध नाही त्ाला त्ा गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
154) गाढवाच्या पाठीवर गोणी : एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर ततचा फायिा घेता यायला हवा.
155) गाव करी ते राव न करी : श्रीमांत व्यक्ती स्वतुःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू
शकतात.
156) गाढवाचा गोंधळ व लार्ाांचा सुकाळ : मूखांच्या गोंधळात एकमेकाांवर िोषारोप करण्यात वेळ जातो.
157) गाय व्याली, शशिंगी झाली : अघदटत घटना घर्डणे.
158) जळे आणण हनुमान बेंबी चोळे : िस
ु ऱ्याचे नुकसान करून नामावनराळे राहणे
159) गोगलगाय न पोटात पाय : बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोर्डसाळपणा करणारी व्यक्ती.
160) घरचे झाले र्ोर्डे व्याह्याने धार्डले घोर्डे : अर्डचणीत आणखी भर पर्डण्याची घटना घर्डणे
161) घर वफरले म्हणजे घराचे वासेही वफरतात : एखाद्यावर प्रततकूल पररस्थिती आली म्हणजे सारे त्ाच्याशी वाईटपणे वागू लागतात.
162) घरोघरी मातीच्या चुली : एखाद्या बाबतीत सामान्यता सवथत्र सारखीच पररस्थिती असणे.
163) घर ना िार िेवळी वबऱ्हार्ड : शशरावर कोणती जबाबिारी नसलेली व्यक्ती.
164) घर्डाई पररस मर्डाई जास्त : मुख्य गोष्टीपेक्षा आनुषांगगक गोष्टींचा खचथ जास्त असणे.
165) घेता दिवाळी िेता शशमगा : घ्यायला आनांि वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.
166) घोर्डे कमावते आणण गाढव खाते : एकाने कष्ट करावे व वनरुपयोगी व्यक्तीने त्ाचा गैर फायिा घ्यावा.
167) चवलीची कोंबर्डी आणण पावली फळणावळ : मुख्य गोष्टीपेक्षा िेखभालीचा खचथ जास्त असणे.
168) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे : प्रत्ेकाला अनुकूल पररस्थिती येतेच.
169) चारजणाांची आई बाजेवर जीव जाई : जबाबिारी अनेकाांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही.
170) मचिंता परा येई घरा : िस
ु ऱ्याचे वाईट मचिंततत राहहले, तक ते आपल्यावरच उलटते.
171) मचखलात िगर्ड टाकला आणण अांगावर शशिंतोर्डे घेतला :स्वतुःच्याच हाताने स्वतुःची बिनामी करून घेणे.
172) चुलीपुढे शशपाई अन घराबाहेर भागुबाई : घरात तेवढा शूरपणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे.
173) चोर सोर्डून सांन्याशालाच फाशी : खऱ्या अपराधी माणसाला सोर्डून वनरपराधी माणसाला शशक्षा िेणे.
174) चोराच्या उलट्या बोंबा : स्वतुः गुन्हा करून िस
ु ऱ्याला िोष िेणे.
175) चोरावर मोर : एखाद्या गोष्टीच्या बाबतीत िस
ु ऱ्याला वरचढ ठरणे.
176) चोराांच्या हातची लांगोटी : ज्याच्याकर्डून काही ममळण्याची आशा नसते त्ाच्याकर्डून र्ोर्डेतरी ममळणे.
177) चोराची पावली चोराला ठाऊक : वाईट माणसाांनाच वाईट माणसाांच्या युक्त्या कळतात.
178) चोराच्या मनात चाांिणे : वाईट कृत् करणाऱ्याला आपले कृत् उघर्डकीला येईल अशी सतत भीती असते.
179) चालत्ा गार्डीला खीळ : व्यवस्थित चालणाऱ्या कायात अर्डचण वनमाण होणे.
180) जशी िेणावळ तशी धुणावळ : ममळणाऱ्या मोबिल्याच्या प्रमाणातच काम करणे.
181) जलात राहून माशाशी वैर करू नये : ज्याांच्या सहवासात रहावे लागते त्ाांच्याशी शत्रुत्व करू नये.
182) जळतां घर भाड्याने कोण घेणार ? :नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुर्डत्ा बँकेचा
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ?
183) जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही : बाह्य िेखाव्याने माणूस ज्ञान होत नाही.
184) जावे त्ाांच्या वांशा तेव्हा कळे : िस
ु ऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा ततचे खरे ज्ञान होते.
185) जीत्ा हुळहुळे आणण मेल्या कानवले : णजवांतपणी िल
ु थक्ष करायचे व मेल्यावर कोर्ड कौतुक करायचे.
186) जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी : अततशय िरु ाग्रहाचे तकिंवा हटवािीपणाची वागणे.
187) जे न िेखे रवव ते िेखे कवी : जे सूयथ पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो.
188) जो गुळाने मरतो त्ाला ववष कशास ? : णजर्े गोर्ड बोलून काम होते ततर्े जालीम उपायाांची गरज नसते.
189) ज्या गावच्या बोरी, त्ा गावच्या बाभळी : एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकाांची वमी काढण्यात
अर्थ नसतो, कारण एकाच दठकाणची असल्याने ते एकमेकाांना पुरेपूर ओळखतात.
190) ज्याच्या हाती ससा, तो पारधी : ज्याच्या हाती वस्तू असते त्ाला त्ाववषयीचे कतृथत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कतृथत्व;
पण ते िस
ु ऱ्याच्या नावे गाजणे.
191) ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे : एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्ा गोष्टीस ववरोधच करतो व
आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.
192) ज्याची खावी पोळी त्ाची वाजवावी टाळी : जो आपल्यावर उपकार करतो त्ा उपकारकत्ाचे स्मरण करून गुणगान गावे.
193) झाकली मूठ सव्वा लाखाची : व्यांग नेहमी झाकून ठे वावे.
194) टाकीचे घाव सोसल्यावाचून िेवपण येत नाही : कष्ट सोसल्याशशवाय मोठे पण येत नाही.
195) र्डोळ्यात केर आणण कानात फुांकर : रोग एका जागी व उपचार िस
ु ऱ्या जागी.
196) ढेकणाच्या सांगे हहरा जो भांगला, कुसांगे नार्डला साधू तैसा : वाईट सांगतीचे वाईटच पररणाम असतात.
197) ढवळ्या शेजारी बाांधला पवळ्या वाण नाही, पण गुण लागला : वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसाांच्या
सांगतीने चाांगला माणूसही वबघर्डतो.
198) तळे राखील तो पाणी चाखील : ज्याच्याकर्डे एखािे काम सोपवले तो त्ाच्यापासून काहीतरी फायिा करून घेणारच.
199) तरण्याचे कोळसे, म्हाताऱ्याला बाळसे : अगिी उलट गुणधमथ दिसणे.
200) तट्टाला टू मणी, तेजीला इशारत : जी गोष्ट मूखाला शशक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.
201) ताकापुरते रामायण : एखाद्याकर्डून आपले काम होईपयंत त्ाची खुशामत करणे.
202) तीन िगर्डात तत्रभुवन आठवते : सांसार केल्यावरच खरे ममथ कळते.
203) तुकारामबुवाांची मेख : न सुटणारी गोष्ट
204) तू िळ माझे आणण मी िळण गावच्या पाटलाचे : आपले काम िस
ु ऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात.
205) तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे : आले मूखथपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
206) तेरड्याचा रांग तीन दिवस : कोणत्ाही गोष्टीचा ताजेपणा तकिंवा नवलाई अगिी कमी वेळ दटकते.
207) तोंर्ड िाबून बुक्कक्याांचा मार : एखाद्याला ववनाकारण शशक्षा करणे आणण त्ाबद्दल तक्रार करण्याचा मागथ मोकळा न ठे वणे.
208) तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे : खायला पुढे कामाला मागे.
209) र्ेंबे र्ेंबे तळे साचे : दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूांचा सांग्रह कालाांतराने मोठा सांचय होतो.
210) िगर्डापेक्षा वीट मऊ : मोठ्या सांकटापेक्षा लहान सांकट कमी नुकसानकारक ठरतो.
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
211) र्ोरा घराचे श्वान सवथ ही िेती मान : मोठ्या माणसाांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना
मोठे पणा दिला जातो.
212) िस की लकर्डी एक्का बोजा : प्रत्ेकाने र्ोर्डा हातभार लावल्यास सवांच्या सहकायाने मोठे काम पूणथ होते.
213) िहा गेले, पाच उरले : आयुष्य कमी उरणे.
214) िात कोरून पोट भरत नाही : मोठ्या व्यवहारात र्ोर्डीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.
215) िाम करी काम, वबवी करी सलाम : पैसे खचथ केले की कोणतेही काम होते.
216) िाखववलां सोनां हसे मुल तान्हां : पैशाची लालूच िाखववताच कामे पटकन होतात.
217) िात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर िात नाहीत : एक गोष्ट अनुकूल असली तरी ततच्या जोर्डीला आवश्यक ती गोष्ट
अनुकूलन नसणे.
218) दिल चांगा तो कर्ौटी में गांगा : आपले अांतुःकरण पववत्र असल्यास पववत्र गांगा आपल्याजवळ असते.
219) दिव्याखाली अांधार : मोठ्या माणसातिेखील िोष असतो.
220) दिल्ली तो बहुत िरू है : झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.
221) दिवस बुर्डाला मजूर उर्डाला : रोजाने व मोलाने काम करणारा र्ोर्डेच स्वतुःचां समजून काम करणार ? त्ाची कामाची वेळ सांपते
ना सांपते तोच तो वनघून जाणार.
222) िरू
ु न र्डोंगर साजरे : कोणतीही गोष्ट लाांबून चाांगली दिसते; परांतु जवळ गेल्यावर ततचे खरे स्वरूप कळते.
223) िभ
ु त्ा गाईच्या लार्ा गोर्ड : ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्ाचा त्रासिेखील मनुष्य सहन करतो.
224) िस
ु ऱ्याच्या र्डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या र्डोळ्यातले मुसळ दिसत नाही : िस
ु ऱ्याचा लहानसा िोष आपल्याला दिसतो;
पण स्वार्ामुळे स्वतुःच्या मोठ्या िोषाांकर्डे लक्ष जात नाही.
225) िध
ु ाने तोंर्ड भाजले की ताकपण फुांकून प्यावे लागते : एखाद्या बाबतीत अद्दल घर्डली, की प्रत्ेक बाबतीत सावधगगरी बाळगणे.
226) िेश तसा वेश : पररस्थितीप्रमाणे बिलणारे वतथन.
227) िेव तारी त्ाला कोण मारी ? : िेवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.
228) िेखल्या िेवा िांर्डवत : सहज दिसले म्हणून चौकशी करणे.
229) िेणे कुसळाांचे घेणे मुसळाचे : पैसे कमी आणण काम जास्त.
230) िेवा िांर्डवत : एखािी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली ववचारणे.
231) िैव िेते आणण कमथ नेते : नशशबामुळे उत्कषथ होतो; पण स्वतुःच्या कृत्ामुळे नुकसान होते.
232) िैव नाही लल्लाटी, पाऊस पर्डतो शेताच्या काठी : नशशबात नसल्यास जवळ आलेली सांधी सुद्धा िरू जाते.
233) िैव आले द्यायला अन् पिर नाही घ्यायला : नशीबाने ममळणे परांतु घेता न येणे
234) िैव उपाशी राही आणण उद्योग पोटभर खाई : नशशबावर अवलांबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.
235) िोन माांर्डवाांचा वऱ्हार्डी उपाशी : िोन गोष्टीवर अवलांबन
ू असणाऱ्या चे काम होत नाही.
236) दृष्टीआर्ड सृष्टी : आपल्या मागे जे चालते त्ाकर्डे िल
ु थक्ष करावे.
237) धमथ करता कमथ उभे राहते : एखािी चाांगली गोष्ट करत असताना पुष्कळिा त्ातून नको ती वनष्पत्ती होते.
238) धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी : कोणत्ाच कामाचे नसणे.
239) मोरीला बोळा व िरवाजा मोकळा : छोट्या गोष्टीची काळजी घेणे परांतु मोठी कर्डे िल
ु क्ष
थ करणे.
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
240) धधटाई खाई ममठाई, गरीब खाई गचाांड्या : गुांर्ड व आर्डिाांर्ड लोकाांचे काम होते तर गररबाांना यातायात करावी लागते.
241) नकटीच्या लग्नाला सतराशे ववघ्ने : िोषयुक्त काम करणाऱ्याांच्या मागात एक सारख्या अनेक अर्डचणी येतात.
242) न कत्ाचा वार शवनवार एखािे काम मनातून करायचे नसते तो कोणत्ा तरी सबबीवर ते टाळतो.
243) निीचे मूळ आणण ऋषीचे कूळ पाहू नये : निीचे उगमिान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्ात काहीतरी िोष असतोच.
244) नव्याचे नऊ दिवस : कोणत्ाही गोष्टीचा नवीन पणा काही काळ दटकून कालाांतराने ततचे महत्त्व नाहीसे होणे.
245) नळी फुांकली सोनारे इकर्डून ततकर्डे गेले वारे : केलेला उपिेश वनष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार.
उपिेशाचा शून्य पररणाम होणे.
246) नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे : एकाचे लुटून िस
ु ऱ्याला िान करणे
247) नाकापेक्षा मोती जर्ड : मालकापेक्षा नोकर शशरजोर असणे
248) नाव सोनुबाई हाती कर्लाचा वाळा :नाव मोठे लक्षण खोटे.
249) नाव िेवाचे आणण गाव पुजाऱ्याचे : िेवाच्या नावाने स्वार्थ जपणे.
250) नाक िाबले, की तोंर्ड उघर्डते : एखाद्या माणसाचे वमथ जाणून त्ावर योग्य दिशेने िबाव आणला, की चुटकीसरशी ताबर्डतोब हवे
ते काम करून घेता येते.
251) नागव्यापाशी उघर्डा गेला, सारी रात्र हहवाने मेला : आधीच िररद्री असणाऱ्याकर्डे मितीला जाणे.
252) नागगन पोसली आणण पोसणाराला र्डसली : वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच
253) नाकापेक्षा मोती जर्ड : मालकापेक्षा नोकराचे प्रततष्ठा वाढणे
254) नाचता येईना अांगण वाकर्डे : आपल्याला एखािे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपववण्यासाठी सांबांधधत
गोष्टीत िोष िाखवणे
255) नावर्डतीचे मीठ आळणी : आपल्या ववरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट तकती चाांगली केली तरी आपल्याला ती
वाईटच दिसते
256) वनिंिकाचे घर असावे शेजारी : वनिंिा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्ामुळे आपले िोष कळतात
257) नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन : अततशय हटवािीपणाचे वतथन करणे
258) पळसाला पाने तीनच : सवथत्र सारखीच पररस्थिती असणे
259) पर्डलेले शेण माती घेऊन उठते : एखाद्या चाांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणण त्ाने तकती जरी वनवारण केले तरी
त्ाच्या चाररत्र्यावर र्ोर्डा का होईना र्डाग हा पर्डतोच.
260) पिरी पर्डले पववत्र झाले : कोणती गोष्ट एकिा स्वीकारली की ततला नाव ठे वणे उपयोगाचे नसते
261) पायाची वाहन पायीच बरी : मूखथ माणसाला अधधक सन्मान दिला तर तो शेफारतो.
262) पाचामुखी परमेश्वर : बहुसांख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे.
263) पाप आढ्यावर बोंबलते : पाप उघर्ड झाल्याशशवाय राहत नाही.
264) पाची बोटे सारखी नसतात : सवथच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात.
265) पायलीची सामसूम मचपट्याची धामधूम : जेर्े मोठे शाांत असतात तेर्े छोट्याांचा बर्डेजाव असतो.
266) पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा : (जावे त्ाच्या वांशा तेव्हा कळे ) :अनुभव घेतल्याशशवाय शहाणपण येत नाही
267) पाहुनी आली आणण म्होतुर लावून गेली : पाहुणे म्हणून येणे आणण नुकसान करून जाणे.
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
268) पी हळि वन हो गोरी : कोणत्ाही बाबतीत उतावळे पणा करणे.
269) पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली : फायिा होईल म्हणून जाणे ; परांतु नुकसान होणे.
270) पुढच्याच ठे च मागचा शहाणा : िस
ु ऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो
271) पुढे ततखट मागे पोचट : दिसायला फार मोठी पण प्रत्क्षात तसे नसणारे
272) पै िधक्षणा लक्ष प्रिधक्षणा : पैसा कमी काम जास्त असणे .
273) पोटी कस्तुरी वासासाठी वफरे णभरीणभरी स्वतुः : जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र वफरणे
274) पोर होईना अन सवत साहहना : आपल्याकर्डून होत नाही व िस
ु ऱ्यालाही करू द्यायचे नाही.
275) फासा पर्डेल तो र्डाव राजा बोलेल तो न्याय : राजाने दिलेला न्याय मनाववरुद्ध तकिंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो.
276) फुले वेचली ततर्े गोव वेचणे :जेर्े सुख भोगले तेर्े वाईट दिवस पाहण्याचे नशशबी येणे
277) फुल ना फुलाची पाकळी : वास्तववक णजतके द्यायला पाहहजे तततके िेण्याचे सामथ्यथ नसल्यामुळे त्ापेक्षा पुष्कळ कमी िेणे
278) फुटका र्डोळा काजळाने साजरा करावा : आपल्या अांगचा जो िोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तततका
झाकावा.
279) बर्डा घर पोकळ वासा :दिसण्या श्रीमांती पण प्रत्क्षात ततचा अभाव.
280) बळी तो कान गपळी : बलवान मनुष्य इतराांवर सत्ता गाजववतो.
281) बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना : वनरुपयोगी गोष्ट.
282) बाप से बेटा सवाई : वतर्डलाांपक्ष
े ा मुलगा अधधक कतथबगार.
283) बाप तसा बेटा : बापाच्या अांगचे गुण मुलात उतरणे.
284) बावळी मुद्रा िेवळी वनद्रा : दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस .
285) जारात तुरी भट भटणीला मारी : काल्पवनक गोष्टीवरुन भाांर्डण करणे
286) बारक्या फणसाला म्हैस राखण: ज्याच्या पासून धोका आहे त्ाच्याकर्डे सांरक्षणाची जबाबिारी सोपववणे.
287) बुर्डत्ाला कार्डीचा आधार : घोर सांकट काळी ममळालेली र्ोर्डीशी मित िेखील महत्त्वाची ठरते
288) बैल गेला आणण झोपा केला : एखािी गोष्ट होऊन गेल्यावर ततचे वनवारण्यासाठी केलेली व्यविा व्यर्थ ठरते
289) बोलेल तो करेल काय : केवळ बर्डबर्ड करणाऱ्याकर्डून काहीही होऊ शकत नाही.
290) णभत्ापाठी ब्रह्मराक्षस वबद्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असते.
291) भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी : एखाद्याला आश्रय दिला तर तो त्ावर समाधान न मानता अधधक फायिा घेण्याचा
प्रयत्न करतो.
292) भरवशाच्या म्हशीला टोणगा : ज्या व्यक्तीवर अतत ववश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कर्डून ववश्वासघात होणे
293) णभिंतीला कान असतात : गुप्त गोष्ट उघर्ड झाल्याशशवाय राहात नाही
294) भीर्ड णभकेची बहीण : उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार िेऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक
मागण्याची पाळी येणे
295) भीक नको पण कुत्रा आवर : एखाद्याच्या मनात नसले तर त्ाने मित करू नये परांतु वनिान आपल्या कायात अर्डर्ळा आणू नये
अशी स्थिती
296) भागीचे घोर्डे की तकवणाने मेले : भागीिारीतील गोष्टीचा लाभ सवथच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
297) मऊ सापर्डले म्हणून कोपराने खणू नये : कोणाच्याही चाांगल
ु पणाचा गैरफायिा घेऊ नये
298) मनात माांर्डे पिरात धोंर्डे : केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे ;परांतु प्रत्क्षात पिरात काहीही पर्डत नाही अशी स्थिती असणे.
299) मनी वसे ते स्वप्नी दिसे : ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे
300) मनाची नाही पण जनाची तरी असावी : एखािी वाईट कृत् करताना मनाला काही वाटले नाही ,तरी जगाला काय वाटेल याचा
ववचार करावा.
301) मन जाणे पाप : आपण केलेले पाप िस
ु ऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्ाला ते माहीत असतेच .
302) मन राजा मन प्रजा : हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारे ही आपली मनच असते
303) माणकीस बोललां, झुणकीस लागलां : एकाला बोलणे अन् िस
ु ऱ्या लागणे
304) मामुजी मेला अन् गाांव गोळा झाला : क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे
305) माांजरीचे िात ततच्या गपल्लाला लागत नाही : आई वतर्डलाांचे बोलणे लेकराच्या हहताचेच असते
306) मानेवर गळू आणण पायाला जळू : रोग एकीकर्डे उपाय भलतीकर्डे
307) मुांगीला ममळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठे वू : छोट्याशा गोष्टींनीही हुरळू न जाणे.
308) मुांगीला मुताचा पूर : लोकाांना लहान सांकट ही र्डोंगराएवढी वाटते
309) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात : लहान वयातच व्यक्तीच्या गुणिोषाांचे िशथन होते
310) मूखथ लोक भाांर्डते वकील घरी बाांधते : मूखांचे भाांर्ड अन् ततसऱ्याचा लाभ.
311) मेल्या म्हशीला मणभर िध
ू : मेल्यावर गुणगान करणे
312) म्हातारीने कोंबर्डे लपववले म्हणून उजर्डायचे राहत नाही : वनसगथ वनयमानुसार ज्या घटना घर्डायच्या त्ा घर्डतातच.
313) यर्ा राजा तर्ा प्रजा : सवथसामान्य लोक नेहमी मोठ्याांचे तकिंवा वररष्ठाांचे अनुकरण करतात
314) या बोटाची र्ुांकी त्ा बोटावर करणे: बनवाबनवी करणे
315) येरे माझ्या मागल्या : एखाद्याने केलेला उपिेश ऐकून न घेता पूवीप्रमाणेच वागणे
316) ये रे कुत्र्या खा माझा पाय : आपण होऊन सांकट ओढवून घेणे
317) रांग जाणे रांगारी : ज्याची ववद्या त्ालाच माहीत
318) रात्र र्ोर्डी सोंगे फार : कामे भरपूर पण वेळ र्ोर्डा असणे
319) रर्डत राऊत रर्डत राव घोड्यावर स्वार : इच्छा नसताना जबाबिारी अांगावर पर्डणे
320) रामाशशवाय रामायण कृष्णाशशवाय महाभारत : मुख्य गोष्टीचा अभाव
321) राईचा पवथत करणे : मूळ गोष्ट अगिी क्षुल्लक असता ततचा ववपयास करून साांगणे
322) राज्याचे घोर्डे आणण खासिार उर्डे : वस्तू एकाची ममजास िस
ु ऱ्याची
323) रोज मरे त्ाला कोण रर्डे : तीच ती गोष्ट वारांवार होऊ लागली की त्ातील स्वारस्य नष्ट होते व ततच्याकर्डे कोणीही लक्ष िेत नाही.
324) लग्नाला वीस तर वाजांत्री तीस : मुख्य कायथ पेक्षा गौण कायालाच खचथ अधधक .
325) लष्कराच्या भाकऱ्या भाजणे : वबन फायद्याचा आणण वनरर्थक उद्योग करणे.
326) लकर्डी िाखववल्या शशवाय मकर्डी वळत नाही: धाका शशवाय शशस्त नाही
327) लग्नाला गेली आणण बारशाला आली : अततशय उशशराने पोहोचणे.
328) लांकेत सोन्याच्या ववटा : िस
ु रीकर्डे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो.
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
329) लाज नाही मला कोणी काही म्हणा : वनलथज्ज मनुष्य िस
ु ऱ्याच्या टीकेची पवा करत नाही.
330) लेकी बोले सुने लागे : एकाला उद्दे शून पण िस
ु ऱ्याला लागेल असे बोलणे.
331) लोका साांगे ब्रह्मज्ञान स्वतुः मात्र कोरर्डे पाषाण: लोकाांना उपिेश करायचा पण स्वता मात्र त्ाप्रमाणे वागायचे नाही.
332) वळणाचे पाणी वळणावर जाणे : वनसगाच्या वनयमाप्रमाणे ज्या गोष्टी घर्डायच्या त्ा घर्डतच राहणार.
333) वरातीमागून घोर्डे : योग्य वेळ वनघून गेल्यावर काम करणे
334) वारा पाहून पाठ वफरववणे : पररस्थिती पाहून वतथन करणे
335) वाहत्ा गांगेत हात हात धुणे(आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे) :सवथ साधने अनुकूल असली की होईल तो फायिा करून घेणे
336) वासरात लांगर्डी गाय शहाणी : मूखथ माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो
337) वाघ म्हटले तरी खातो आणण वाघोबा म्हटले तरी खातोच : वाईट व्यक्तीला चाांगली म्हणा तकिंवा वाईट त्रास द्यायचा तो िेणारच .
338) वविंचवाचे वबऱ्हार्ड पाठीवर : गरजेपुरते गोष्टी घेऊन वफरणे.
339) ववशी ववद्या ततशी धन : योग्य वेळेत योग्य कामे केली की त्ावरून कतृत्व
थ ाचा अांिाज बाांधता येतो.
340) ववचाराची तूट तेर्े भाषणाला उत : मूखांच्या गिीत नेहमी नुसती बर्डबर्ड असते
341) शहाण्याला शब्दाचा मार : शहाण्या माणसाला त्ाच्या चुकी बाबत शब्दाांनी समज दिली तरी ते पुरस
े े असते
342) शशतावरून भाताची परीक्षा :वस्तूच्या लहान भागावरून त्ा सांपूणथ वस्तूची परीक्षा होती
343) शेरास सव्वाशेर : चोरावर मोर एकाला िस
ु रा वरचढ भेटणे
344) शेजी िेईल काय आणण मन धायेल काय ? : शेजारणीने एखािा पिार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृगप्त होऊ
शकत नाही
345) शेजीबाईची कढी, धावधाव वाढी : एकाची वस्तू घेऊन िस
ु ऱ्यावर उपकार िाखववणे
346) शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी : चाांगल्या च्या पोटी चाांगल्याच गोष्टी येतात
347) सगळे च मुसळ केरात : मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकर्डे िल
ु थक्ष झाल्याने घेतलेले सवथ पररश्रम वाया जाणे
348) सरड्याची धाव कुांपणापयंतच : प्रत्ेकाच्या कामास त्ाची शक्ती वा वकूब याांची मयािा पर्डते
349) समर्ा घरचे श्वान त्ाला सवथ िेती मान : मोठा च्या घरच्या शूद्रालाही मान द्यावा लागतो
350) सांन्याशाच्या लग्नाला शेंर्डीपासून सुरुवात : एखाद्या गोष्टीचा आरांभ मुळापासून करणे
351) सांग तसा रांग : सांगती प्रमाणे वतथन असणे
352) सारा गाांव मामाचा एक नाही कामाचा : जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्ापैकी कोणाचाच उपयोग न होणे
353) साप साप म्हणून भुई धोपटणे : सांकट नसताना त्ाचा अभ्यास वनमाण करणे
354) सात हात लाकुर्ड नऊ हात ढलपी : एखािी गोष्ट खूप फुगवून साांगणे
355) साांगी तर साांगी म्हणे वर्डाला वाांगी : एकिम अशक्य कोटीतील गोष्ट करणे
356) सुरुवातीलाच माशी शशिंकली :आरांभालाच अपशकून
357) सुांभ जळाला तरी पीळ जात नाही : वैभव गेले तरी ताठा जात नाही
358) स्नान करून पुण्य घर्डे तर पाण्यात बेर्डूक काय र्ोर्डे : वरवरच्या अवर्डांबराने पुण्य ममळत नाही
359) हत्तीच्या पायी येते आणण मुांगीच्या पायी जाते: आजार, सांकटे येतात ती लवकर आणण मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी
होताना हळू हळू कमी होतात
संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)
360) हृियाचा उन्हाळा आणण र्डोळ्याांच्या पावसाळा : खोटे अश्रू ढाळणे
361) हत्तीच्या िाढे मध्ये ममऱ्याचा िाणा : मोठ्या उपायाांची गरज असताना अततशय छोटे उपाय करावे
362) हत्ती गेला पण शेपूट राहहले : कामाच्या बहुतेक भाग पूणथ झालां आणण फक्त र्ोर्डे शशल्लक राहहला
363) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र : परस्पर िस
ु ऱ्याची वस्तू ततसऱ्याला िेणे स्वतुःला झीज लागू न िेणे
364) हत्ती बुर्डतो अन् शेळी ठाव मागते : जेर्े भलेभले हात टेकतात तेर्े लहान बर्डेजाव िाखववतात
365) हात ओला तर ममत्र भला : तुमच्या पासून काही फायिा होणार असेल तर लोक तुमचे गोर्डवे गातात.
366) हात वफरे ततर्े लक्ष्मी वसे : उद्योगी माणसाच्या घरी सांपत्ती नाांिते.
367) हातच्या काकणाला आरसा कशाला : स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.
368) हाणजर तो वजीर : जो ऐन वेळेला हजर असतो त्ाचाच फायिा होतो.
369) हातचे सोर्डून पळत्ाच्या मागे लागणे : जे आपल्या हाती आहे ते सोर्डून िस
ु रे ममळे ल या आशेने हातातले सोर्डण्याची पाळी येणे.
370) हहरा तो हहरा गार तो गार: गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत.
371) हहऱ्या पोटी गारगोटी : चाांगल्या व्यक्तीच्या पोटी नाठाळ.
372) होळी जळाली आणण र्ांर्डी पळाली : होळीनांतर र्ांर्डी कमी होते.
373) श्रीच्या मागोमाग ग येतो : सांपत्तीबरोबर गवथ येतो.

संकलन : शाहू चव्हाण सर (९४०४४१९२१६)

You might also like