You are on page 1of 3

�ानेश्वर�तील सभ

ु ा�षते 1

१) क�त�

जा�णतेन तव�च िजयावे । जंव अपक�त� अंगा न पावे ।


आ�ण सांग पां के�व �नगावे । एथो�नया ॥�ा. २-२०२॥
अथर् - अपक�त� जोपय�त अंगाला �शवल� नाह� तोपय�तच शहाण्याने जगावे. आता सांग
बरे येथन
ू परत कसे �फरावे ?
महाभरतीय यद्ध
ु ात प्रत्य� समरांगणात ज्यावेळी अजुन
र् ाने शत्रप
ु �ात आपल्या
भाऊबंदांना पा�हले त्यावेळी त्याचे मन करुणेने �वरघळले. आपण आपल्याच भाऊबंदांचा
वध करून पापाचा धनी होणार या आशंकेने त्याला हे यद्ध
ु करावे असे वाटे ना. त्यापे�ा
संन्यास घेऊन भै�यकमर् स्वीकारावे असे त्याच्या मनाने घेतले.
शेवट� त्याचा हा मोह नाह�सा करण्यासाठ� श्रीकृष्ण पढ
ु े सरसावले. यक्
ु तीच्या चार
गोष्ट� सांगून त्याला पन्
ु हा यद्ध
ु ास उभे रहाण्यास बळ द्यावे असा त्यांचा हे तू होता.
त्यावेळी �ानदे व श्रीकृष्णाच्या मख
ु ातन
ू वर�ल ओवी वदवतात.
�ानेश्वर�च्या ९००० ओव्यामधे अशी अनेक सभ
ु ा�षते आल� आहे त. प्र�तपाद्य
�वषय अनप
ु म शैल�ने सादर करून श्रोत्यांच्या मनावर �बंबवण्यात �ानेश्वरांचे सामथ्यर्
अलौ�कक आहे .
या जगात जन्म घेतल्यावर मत्ृ यप
ु य�त तर सवा�नाच जगावे लागते. माणसाची
सार� धडपड ह� जीवनात सख
ु �मळवण्यासाठ�च असते. पण इिच्छत गोष्ट प्राप्त करतांना
सारासार �वचार हा करावाच लागतो. अजुन
र् ानेह� त्याच्या कुवतीप्रमाणे सारासार �वचार
करूनच भै�यकमर् स्वीकारण्याचा �नणर्य घेतला होता. कारण भाऊबंदांचा वध करावा असे
नीतीशास्त्र सांगत नाह�. भाउबंदांचा वध करून, गरु
ु जनांना मारून भोग भोगणे व पापाचा
धनी होणे हे अजुन
र् ाच्या नीतीत बसणारे नव्हते. आपणच आपल्या कुळाचा नाश करणे
योग्य नाह� असे त्याला वाटत होते. त्यामळ
ु े तो यद्ध
ु करण्यास उत्सक
ु नव्हता.
परं तु वाटाघाट�चे सवर् प्रयत्न फसल्यानंतरच नाइलाजाने हा यद्ध
ु ाचा �नणर्य
घेतलेला होता. आ�ण आता ‘सीदिन्त मम गात्रा�ण’ असे म्हणून यद्ध
ु ातून पराङ्मख
ु होणे
योग्य नव्हते. दस
ु र्याचा वध करू नये ह� सामान्यनीती झाल�. पण अजुन
र् ��त्रय होता.
आ�ण यद्ध
ु करणे हे तर ��त्रयाचे कतर्व्यच आहे . दष्ु टांचे �नदार्लन, सज्जनांचे प्र�तपालन
�ानेश्वर�तील सभ
ु ा�षते 2

व समाजाचे संर�ण करून आदशर् राज्यव्यवस्था उभी करणे हे ��त्रयाचे कामच आहे .
आ�ण आता ��णक मोहाच्या आहार� जाऊन यद्ध
ु ापासन
ू पराङ्मख
ु होणे व
कमर्संन्यासाची भाषा बोलणे हे अजुन
र् ासारख्या वीराला शोभण्यासारखे नव्हते. आता जर
यद्ध
ु ातन
ू अजुन
र् पराङ्मख
ु झाला असता तर लोक जगाच्या अंतापय�त ‘अजुन
र् घाबरून
यद्ध
ु ातून पळून गेला’ असेच बोलले असते. �भ�या अजुन
र् ाचीच प्र�तमा लोकांच्या मनात
दृढपणे ठसल� असती.
लोक सायासे करू�न बहुत� । कां वे�चती आपल ु � जी�वते ।
पर� वाढ�वती क�त�ते । धनधु रर् ा ॥�ा. २-२०९॥
लोक अनेक कष्ट करतात, प्रसंगी आपले प्राण पण खच� घालतात पण आपल� क�त�
वाढवतात. अपक�त�चा डाग आपल्या अंगाला लागू दे त नाह�त. एक संस्कृत सभ
ु ा�षतकार
म्हणतो -
अकृत्वा हे लया पादमच्
ु चैमध
ूर् स
र् ु �वद्�वषाम ् ।
कथंकारमनालम्बा क��तर्द्र्याम�धरोह�त ॥
अथर् - शत्रंच्
ू या उन्नत मस्तकांवर सहजगत्या पाय �दल्या�शवाय �नराधार अशी क�त�
स्वगार्पय�त कशी पोचेल ? जणु काह� स्वगार्पय�त पोहोचण्यासाठ� क�त� शत्रच्
ू या
मस्तकांचा िजना करते. असे असता अजुन
र् ाचे हे आताचे वागणे म्हणजे त्याच्या
असलेल्या क�त�चा नाश होण्यासाख�च नव्हते काय ? ‘�दगंतीचे भप
ू ती । भाट होऊ�न
वाखा�णती’ अशी अजन
ुर् ाची गगनाप्रमाणे अनंत क�त� पण आताच्या अ�वचाराने �णात
धळ
ु ीला �मळाल� असती.
वपय
ु ार्�त �श्रयो यािन्त यािन्त सव�ऽ�प बान्धवा: ।
कथासारे �ह संसारे क��तर्रेव िस्थरा भवेत ् ॥
अथर् - दे ह जातो, वैभव जाते, सवर् बांधव सद्ध
ु ा जातात (मत्ृ यु पावतात). �णभंगुर अशा
या जगात क�त�च फक्त िस्थर असते. असे एका सभ
ु ा�षतात म्हटले आहे .
श्रीसमथर् म्हणतात -
अपक�त� ते सांडावी । सत्क�त� ते वाढवावी ।
�ववेके दृढ धरावी । वाट सत्याची ॥२-४-४१॥
क�त� करून नाह� मेले । ते उगे�च आले आ�ण गेले ।
शहाणे होऊ�न भल
ु ले । काय सांगावे ॥१२-८-२७॥
या जगात जन्म घ्यायचा ते सत्क�त� वाढवण्यासाठ�. पण अजन
ुर् ाच्या या
वागण्याने त्याची असलेल� क�त� सद्ध
ु ा नष्ट झाल� असती. ‘बांधवांची कणव येऊन
�ानेश्वर�तील सभ
ु ा�षते 3

अजुन
र् ाने यद्ध
ु ातून माघार घेतल�’ असे कोणीह� म्हटले नसते. उलट कौरवांचे अफाट सैन्य
पाहून पराजयाच्या भीतीने अजुन
र् यद्ध
ु ातून पळाला असेच सवर् म्हणाले असते. व पळूनह�
अजुनर् जाणार तर� कुठे होता ? कौरवांनी त्याला गाठून ठारच मारलेच असते.
�ानदे वांनी येथे ��णक मोह अपक�त�ला कारणीभत
ू होतो असे सांगन
ू �ववेकाचेह�
महत्व स्पष्ट केले आहे . एखादे कृत्य करतांना ते मला आवडते का या �वचारापे�ा ते
धम्यर् आहे काय याचा �वचार करावा व ते कृत्य धम्यर् असेल तर आपल्याला �कतीह�
त्रास झाला तर� ते कायर् करावे. कमार्ची �नवड इं�द्रयजन्य सख
ु ावर अवलंबन
ू ठे वायची
नसते. कौरवांच्या कुळाचा नाशापे�ा कौरव िजवंत रा�हले असते तर या पथ्
ृ वीवर नरक
�नमार्ण झाला असता याचा �वचार अजुन
र् ाने करणे आवश्यक होते. या सवर् गोष्ट� ल�ात
घेऊनच श्रीकृष्णांनी अजुन
र् ाला समजावतांना क�त�च्या म�
ु यावर भर �दला होता. शेवट�
यक्
ु तीच्या चार गोष्ट� सांगन
ू ह� जेव्हा अजुन
र् ाचा मोह दरू झाला नाह� तेव्हा त्यांना त्याला
१८ अध्यायाची गीता सांगावी लागल�.

You might also like