You are on page 1of 2

1

�ववेकाची गोठ�

१) प्रास्ता�वक

�ानदे व हे वारकर� संप्रदायाचे अध्वय.ुर् वारकर� संप्रदायाची उभारणी भागवत


धमार्च्या पायावर, त्यातील शद्ध
ु भिक्ततत्वावर झाल� आहे . �ानदे वांबरोबरच नामदे व,
एकनाथ तक
ु ाराम यांचा या संप्रदायाच्या उभारणीत मोलाचा वाटा आहे . या भागवत
मं�दराचे वणर्न करतांना ब�हणाबाई म्हणतात -
संतकृपा झाल� । इमारत फळा आल� ॥
�ानदे वे र�चला पाया । उभा�रले दे वालया ॥
नामा तयाचा �कंकर । तेणे केला हा �वस्तार ॥
जनादर् न एकनाथ । खांब �दला भागवत ॥
तक
ु ा झालासे कळस । भजन करा सावकाश ॥
‘�ानदे वे र�चला पाया’ हे जे ब�हणाबाई म्हणतात ते सवार्थार्ने खरे च आहे .
त्याकाळची राजक�य, सामािजक, धा�मर्क अनाग�द� �ानदे वांनी अनभ
ु वल� होती. सवर्च
�ेत्रात दरु वस्था �नमार्ण झाल� होती. पव
ू ार्पार चालत आलेल्या वारकर� संप्रदायामध्ये
समाजाचे संघटन करण्याची शक्ती आहे हे त्यांनी जाणले होते. फक्त त्या संप्रदायाला
बळकट� द्यायला हवी होती. त्या दृष्ट�ने �ानदे वांनी जे कायर् केले ते अजोड होते.
�ानदे वांच्या कायार्चा �वचार करता ल�ात येते क� त्यांनी १) वारकर�
संप्रदायाच्या उपासना मागार्स ताित्वक अ�धष्ठान प्राप्त करून �दले. २) परं परे चा धागा
अबा�धत ठे ऊन लोकांचा �ववेक जागत
ृ केला. ३) बहुजन समाजाला वारकर� संप्रदायात
सामावन
ू घेतले. ४) ‘कम� ईशु भजावा’ अशी �शकवण दे ऊन कमर्, भक्ती, योग व �ान
यांचा समन्वय केला. त्यांच्या धा�मर्क सध
ु ारणावादाची ह� चत:ु सत्र
ू ी होती.
त्याकाळी कतर्व्यप्रधान भक्ती बाजूला पडल� होती व लोक वैराग्यप्रधान
भक्तीचा परु स्कार करत होते. तीथर्यात्रा, व्रते, सगुण मत
ू �ची तां�त्रक पज
ू ा म्हणजे
भक्ती असे समीकरण रूढ झाले होते. भागवत धमार्च्या मळ
ू स्वरूपाशी या गोष्ट�
�वसंगत होत्या. त्यामळ
ु े खरा धमर् कोणता ते लोकंना �शकवणे आवश्यक झाले होते.
म्हणन
ू धमार्च्या यथाथर् �ानाचा द�प उजळण्यासाठ� त्यांनी भगवद्गीता हा ग्रंथ
2

�नवडला. कारण गीताग्रंथ म्हणजे ‘आधीची �ववेकाची गोठ� । वर� प्र�तपाद� कृष्ण
जगजेठ�’ असा आहे . श्रीकृष्णांनी गीतेमधन
ू �ववेकच �शकवला आहे . �ानदे वांनीह� या
ग्रंथावर ट�का �लहून लोकांचा �ववेक जागत
ृ केला.
�ववेक हा नेहेमी �ानमल
ू क असतो. �ववेक म्हणजे बद्ध
ु ीची पथ
ृ क्करण करण्याची
शक्ती. चांगले-वाईट, �नत्य-अ�नत्य, सत्य-असत्य, योग्य-अयोग्य यांचे पथ
ृ क्करण
करून अयोग्य गोष्ट�ंचा त्याग व योग्य गोष्ट�ंचा स्वीकार करणे म्हणजे �ववेक.
भगवंताच्या अवताराचे रहस्य वणर्न करतांना �ानदे व म्हणतात -
मी अ�ववेकाची काजळी । फेडू�न �ववेकद�प उजळी ।
ते यो�गया �दवाळी । �नरं तर ॥४-५४॥
�ानदे वांचे श्रीकृष्ण म्हणतात क� “�ववेकद�पाचा प्रकाश �नमार्ण करण्यासाठ� मी
अवतार घेतो”. “�ानेशो भागवान ् �वष्णु:” असे म्हटले जाते. म्हणजे �ानदे वांचा जन्म
सद्ध
ु ा �ववेकद�प उजळण्यासाठ�च होता.
मज हृदयीं सद्गरु
ु । जेणे ता�रलो हा संसारपरु
ु ।
म्हणो�न �वशेषे अत्यादरु । �ववेकावर� ॥१-२२॥
आपल्या हृदयात सद्गुरु आहे त. त्यांनी आपल्याला मायेच्या परु ातून वाचवले आहे .
त्यामळ
ु े आपले �ववेकावर फार प्रेम आहे . म्हणून ते गुरूंना प्राथर्ना करतांना म्हणतात-
आता कृपाभांडवल सोडी । भर� मती माझी पोतडी ।
कर� �ानपथ जोडी । थोरा माते ॥१४-१७॥
मग मी संसरे न तेणे । कर�न संतांसी कणर्भष
ू णे ।
लेववीन सल
ु �णे । �ववेकाची ॥१४-१८॥
“हे सद्गरु
ु रया, आता कृपाभांडवल सोडा व माझी बद्ध
ु ीरूपी �पशवी भरा. �ानाने
भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा. मग मी त्यायोगे सावरे न व मग
�ववेकाची चांगल� ल�णे असलेल� कणर्भष
ू णे संतांना घाल�न”. हा �ववेक �शकवायचा
असल्यामळ
ु े त्यांनी ‘�ानामत
ृ ाची जाह्नवी’ व ‘�ववकसागरातील ल�मी’ असलेल्या
गीतेवर ट�का केल� व त्या ट�केच्या माध्यमातून त्यांनी तत्काल�न रूढ�, प्रथा, धा�मर्क
समज वगैरे �वषयांमधे कोणत्या गोष्ट� �ववेकाच्या आहे त त्यावर प्रकाश पाडला आहे .

You might also like