You are on page 1of 5

श्री हरतालिकेची आरती

जय दे वी हररतालिके। सखी पाववती अंबिके ॥


आरती ओवाळीते । ज्ञानदीप कलळके ॥ ध ृ ॥

हर अधाांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥


तेथे अपमान पावसी । यज्ञकं डी गप्त होसी ॥ जय. १ ॥

ररघसी हहमाहिच्या पोटी । कन्या होसी तं गोमटी ॥


उग्र तपश्चयाव मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्ननसाधने । धम्रपाने अघोवदने । .


केिी िह उपोषणे ॥ शंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

िीिा दाखववसी दृष्टी । हे व्रत कररसी िोकांसाठी ॥


पन्हा वररसी धजवटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वणव तव गण । अल्पमती नारायण ॥


माते दाखवी चरण । चकवावे जन्म मरण ॥ जय दे वी ॥ ५ ॥

हरतालिकेची कहाणी

एके हदवशी शंकरपाववती कैिास पववतावर िसिी होती. पाववतीनं शंकरािा


ववचारिं, महाराज सवव व्रतात चांगिं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणण फळ
पष्कळ असं एखादं व्रत असिं तर मिा सांगा. मी कोणत्या पण्याईनं आपिे
पदरी पडिे हे ही मिा सांगा. तेव्हा शंकर म्हणािे , जसा नक्षत्ांत चंि श्रेष्ठ, ग्रहात
सयव श्रेष्ठ, चार वणावत ब्राह्मण श्रेष्ठ, दे वात ववष्ण श्रेष्ठ, नदयांत गंगा श्रेष्ठ
त्याप्रमाणे हररतालिका हे व्रत सवाांत श्रेष्ठ आहे . ते तिा सांगतो. तेच त
पववजन्मी हहमािय पववतावर केिंस आणण त्याच पण्यानं त मिा प्राप्त झािीस,
ते व्रत ऐक.

हे व्रत भािपद महहन्यातीि पहहल्या तत


ृ ीयेिा करावं. ते पवी त कसं केिंस ते
मी तिा आता सांगतो. त िहानपणी मी तिा प्राप्त व्हावं म्हणन मोठं तप
केिंस. चौसष्ट वषां तर झाडाची वपकिी पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही
ततन्ही द:ख सहन केिीस. हे तझे श्रम पाहन तझ्या िापािा फार द:ख झािं व
अशी कन्या कोणािा दयावी? अशी त्यािा चचंता पडिी. इतक्यात ततथं नारदमनी
आिे. हहमाियानं त्यांची पजा केिी व येण्याचं कारण ववचारिं. तेव्हा नारद
म्हणािे, तझी कन्या उपवर झािी आहेत ती ववष्णिा दयावी, तो ततचा योनय
नवरा आहे. त्यांनीच मिा तजकडे मागणी करण्यास पाठवविं आहे म्हणन इथं
मी आिो आहे. हहमाियािा मोठा आनंद झािा. त्यांने ही गोष्ट किि केिी.

नंतर नारद तेथन ववष्णकडे गेिे. नारद गेल्यावर तझ्या िापानं ही गोष्ट तिा
सांचगतिी, ती गोष्ट तिा रुचिी नाही. त रागाविीस असं पाहन तझ्या सखीनं
रागावण्याचं कारण ववचारिं, तेव्हा त सांचगतिंस, महादे वावाचन मिा दसरा पती
करायचा नाही, असा माझा तनश्चय आहे , असं असन माझ्या िापानं मिा ववष्णिा
दे ण्याचं किि केिं आहे , ह्यािा काय उपाय करावा? मग तिा तझ्या सखीनं
एका घोर अरण्यात नेिं. ततथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडिी. जवळच एक
गहा आढळिी. त्या गहे त जाऊन त उपास केिास. ततथं माझं लिंग पाववतीसह
स्थावपिस. त्याची पजा केिीस. तो हदवस भािपद शदध ततृ तये चा होता. रात्ी
जागरण केिंस. त्या पण्यानं इथिं माझं आसन हाििं. नंतर मी ततथं आिो,
तिा दशवन हदिं. आणण वर मागण्यास सांचगतिं त म्हणािी, तम्ही माझे पती
व्हावं, यालशवाय दसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केिी. मी गप्त
झािो.

पढे दसर्या हदवशी ती व्रतपजा ववसजवन केिीस. मैबत्णीसह त्याचं पारणं केिंस.
इतक्यात तझा िाप ततथं आिा: त्यांन तिा इकडं पळन येण्याचं कारण
ववचारिं. मग त सवव हकीकत सांचगतिीस. पढं त्यानं तिा मिाच दे ण्याचं वचन
हदिं. तिा घेऊन घरी गेिा. मग काही हदवसांनी चांगिा महतव पाहन मिा
अपवण केिी. अशी या व्रतानं तझी इच्छा पणव झािी. यािा हरतालिका व्रत असं
म्हणतात. याचा ववधी असा आहे.

ज्या हठकाणी हे व्रत करावयाचं असेि, त्या हठकाणी तोरण िांधावं, केळीचे खांि
िावन ते स्थळ सशोलभत करावं. पढं रांगोळी घािन पाववतीसह महादे वाचं लिंग
स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पजा करावी, मनोभावे त्याची प्राथवना
करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्ी जागरण करावं. या व्रतानं प्राणी
पापापासन मक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य लमळतं.
ग्स्त्यांचं सौभानय वाढतं ह्या हदवशी िायकांनी जर काही खाल्िं तर सात जन्म
वंध्या होतात. दलळिं येतं व पत्शोक होतो. कहाणी ऐकल्यावर सवालसनींना
यथाशग्क्त वाण दयावं. दसरे हदवशी उत्तरपजा करावी आणण व्रताचं ववसजवन
करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी दे वाब्राह्मणांचे दवारी, गाईचे गोठी,
वपंपळाचे पारी सफळ संपणव.
हरतािीकेची पजा काशी करावी

गणेश चतथींच्या आदल्या हदवशी म्हणजे भािपद शदध ततृ तयेिा “हरतालिका`
असे म्हणतात.या हदवशी मिी व सवालसनींनी सवालसक तेि िावन स्नान करावे.
स्नान केल्यानंतर स्वच्छ केिेल्या जागेवर एका जागी चौरं ग ठे वावे. रांगोिी
काढन व केळीच्या खांिांनी चारही िाजंनी सशोलभत केिेल्या चौरं गावर वाळ
आणन पाववती आणण सखीसह लशवलिंग स्थावपत करावे. उजव्या िाजस
तांदळाच्या एका हढगावरीि सपारीवर ककंवा नारळावर गणपती मांडावा. समोर
पाच ववडे मांडन तेथे सपारी, खारीक, िदाम, नाणे, फळ ठे वावे.

सववप्रथम स्वत:िा हळद कं क िावन दे वासमोर ववडे ठे वावे. अक्षता, हळद कं क


वाहन मनोभावे नमस्कार करावा. घरातीि वडीिधार्या मंडळींना नमस्कार करून
नंतर पजा प्रारं भ करावी. पजा करण्यापवी हदव्यांची पजाही करावी. सववप्रथम
गपपतीची आणण नंतर महादे व व सखी-पाववतीची षोडशोपचारे पजा करावी.
पजेसाठी घेतिेिे साहहत्य ववधीपववक दे वािा अवपवत करावे. पजेसाठी िागणारे
साहहत्य असे आहे: चौरं ग, रांगोळी, तांदळ, पाण्याचा किश, ताम्हण, पळी, पंचपात्,
तसराळ, आसन, तनरांजन, शंख, घंटा, समई, कापरारती, हळदकं क, अष्टगंध, गिाि,
िक्का, चंदन, अक्षता, उदित्ती, कापर, तपाच्या व तेिाच्या वाती, अत्तरफाया, ववड्याची
पाने, सपार्या, िदाम, खारका, नारळ, फळे , खडीसाखर, गळखोिरे , पंचामत
ृ , कापसाचे
वस्त्, कोरे वस्त्, तसेच फणी, काजळ, गळे सरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभानयिव्ये.
याव्यततररक्त फिे, दवाव, तिसीपत्े, व झाडांची पाने.

पजा केल्यावर धप-दीप, नैवेदय दाखवन पत्ी वाहावी. हरतालिकेच्या पजेत जी


पत्ी वाहतात त्यांचे क्रम असे आहे : िेि, आघाडा , मधमािती , दवाव , चाफा ,
कण्हे र , िोर , रुई , तळस , आंिा , डालळंि , धोतरा , जाई , मरवा , िकळ,
अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्राथवना करावी. कमाररकेने इग्च्छतत वर
लमळववण्यासाठी तर सवालसनीने अखंड सौभानय िाभ दे अशी प्राथवना करावी.
हदवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फिाहार करावा. या हदवशी
आगीवर िनवविेिा कोणताही पदाथव खात नाहीत. नंतर रात्भर णझम्मा, फगडी,
हटपर्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकन, आरती
करून िारानंतर रूईच्या पानावर दही घािन ते चाटावे. दसर्या हदवशी उत्तरपजा
करून ती लिंगे ववसजवन करावी.

You might also like