You are on page 1of 6

अत ी जीव न ाडी

िवंग कमांडर (िन)शिशकांत ओक. मोः ०९८८१९०१ 0 ४९.


नाडी गंथ भिवषय ही संजा आता मराठी लोकांना गेलया १०-१५ वषाच
ा या काळात
थोडीफार पिरिित झालेली आहे . दििण भारतात तिमळ भाषेत ताडपतावर कूट िलिपतून
कोरलेले भिवषय आता महाराषातील अनेक शहरात पहायला उपलबध आहे . रामायण, महाभारत,
भागवत या धािमक
ि गंथांतून सामानयपणे उललेखलेलया अनेक महषीचया नावाने या नाडी गंथ
भिवषय ताडपटया उपलबध आहे त. तयापैकी अगसतय, महािशव, कौिशक महणजेि िवशािमत,
विसष, शुक, भग
ृ ु, काक भुजंदर (भुशुंडी) आिद महषीिी नावे असलेलया नाडया सधया जासत
पििलत आहे त.
जयांना नाडी गंथ भिवषयािी काहीि मािहती नाही तयांचया सोईसाठी1 थोडकयात असे
सांगता येईल की या महषीनी आपलया पजाििूंचया सामथयाव
ि र अनेकांिे जीवनपट पािहले व
आपलया िनदे शनाखाली िशषयगणांकडू न तयािी काटे कोरपणे नोद केली व अनंत काळपयत

मानवाला उपयोगी पडणाऱया नाडी गंथ भिवषयािी िनिमत
ि ी केली.
नाडी गंथ भिवषय पहाणयासाठी पुरषांना उजवया व िियांना डावया हाताचया अंगठयािा
ठसा तयावरील सवि रे षा ठळक व वयविसथत िदसतील अशा बेताने उमटवून दावा लागतो. तया
रे षांचया ठे वणीवरन महषीनी १०८ िवभाग पाडलेले आहे त. नाडीकेदात तयापैकी उपलबध
पटयांशी तया ठशांना पडताळू न तयांचयाशी जुळणाऱया पटयांिे पॅकेट आणले जाते. नंतर
तयातील एकएक पटटीतील थोडा थोडा मजकूर वािून तो जातकाचया मािहतीशी जुळतो का, ते
पािहले जाते. बऱयाि न जुळणाऱया पटया बादकरन शेवटी एक अशी पटटी येते की तयातील
सवि मािहती जातकाशी तंतोतंत जुळते. उदाहरणाथि सवतः नाव, आई-विडलांिे, पती-पतीिे नाव,
जनमतारीख, वार, मिहना, साल, व तयावेळिी आकाशसथ गहांिी िसथती, िशिण. नोकरी-
वयवसाय, भावाबिहणींिी, मुलाबाळांिी संखया व अशी काही मािहती जी केवळ तयाि वयकीला
ताडता येऊ शकते. तयानंतर जेवहा वयकी आपणहून मानय करते की पटटीतील सवि मािहती
१००टकके जुळते आहे . तेवहाि तया पटटीतील कूट तिमळ िलिपतील मजकूर एका ४० पानी
वहीत सधयाचया तिमल भाषेत उतरवला जातो. तयावरन भाषांतरकाराचया मदतीने एकएक
वाकयािा सावकाश अथि लाऊन ते सवि एका ऑिडओ कॅसेटमधे रे कॉडि करन मग ती वही व
कॅसेट गाहकाला सुपुति केली जाते व मग मेहनताना पूजारम मधील िशव-पावत
ि ीचया, महषीचया
फोटो समोर ठे वायला सुिवले जाते.
कुंडलीताल बारा सथाने वयकीचया जीवनातील महतवाचया अंगांिा िविार करतात . तयाि
धरतीवर लगन सथानाचया भिवषयाला जनरल िकंवा पिहलया नंबरिे कांडम असे महटले जाते.
तयात सवि सथानांिे तोटक भिवषय कथन केले जाते. एखादाला कोणा एका िविशष सथानािे

1
‘नाडी गंथ भिवषय- िला नवगह यातेला’ या मािसकाचया आकारातील पुसतकात (पाने- ५६, िकंमत ५० रपये)
सिवसतर मािहती, महाराषातील सव ि नाडी केदांिे पते, फोन नंबर, फी व अनय मािहती िदलेली आहे . इचछुकांनी
लेखकाशी संपकि करावा.

1
जासत भिवषय जाणून घयायिे असेल तर, उदा. िववाह िवषयक ७ नंबरिे, नोकरीसाठी १०
नंबरिे, ते ते कांड काढू न तयातून िवशेष मािहती िमळवता येते. नाडी गंथ भिवषयािा पाया
पुनजन
ि म व कमििवपाक िसदांतावर आधािरत आहे . तयामुळे पुवज
ि नमातील पाप-पुणयांचया
कमीजासत पमाणात वयकीला िविवध मंिदरांना भेटी तेथे पुजा-अिन
ि ा, अनन-वस-जलदान,
अपंगांना मदत करणयाला सुिवलेले असते. िशवाय जपसाधनाही सुिवली जाते. सधयाचया
धामधुमीचया जीवनरहाटीत तो जप करणयािा भार आपण नाडी केदाला सांगून करवून घेता
येतो. तयाचयासाठी वेगळा मेहनताना घेतला जातो.
हा झाला नाडी भिवषय जाणणयािा सामानय पकार. या िशवाय जीव नाडी असा एक
िवशेष नाडीिा एक पकार आहे .तयात महषीशी आपण सदपिरिसथतीत आपलया समसया कथन
करन तयावर सलला-िविार िविनमय करन तयातून वाट शोधू शकतो. सामानय नाडी पटटीतील
मजकूर वािून तयािे भाषांतर करन सांगताना अनेकदा तातकािलक समसयांवर महषी काही
भाषय करताना िदसत नाहीत. तयामुळे अनेकांिा िवरस होतो. नाडी गंथ भिवषया बदल नाही
नाही तया शंका येऊ लागतात. जीवनाडीतून अशा समसयांिे-शंकांिे समाधान होते.

अती जीव नाडी प हाणिी पदत

अशीि एक जीव नाडी पुणयाचया केदात उपलबध आहे . ती महणजे महषी अतींिी जीव
नाडी. या जीव नाडी भिवषयाचया ताडपटया िदसायला साधारण अनय नाडी गंथ भिवषयाचया
पटटयापमाणेि िदसतात. अती जीव नाडीचया साधारण १०० ताडपटटया तीन पॅकेटमधे
िवभागून एका दोरीने ओऊन घटट बांधून ठे वलेलया असतात. एवढयाि ताडपटटयातून सवि
उतरे िदली जातात.
पाथन
ि ाः जातकाने १२ कवडयांिे दान टाकणयाआधी हात जोडू न महषीिी मनोमन
पाथन
ि ा करावी की, “हे महषी अती आिण माता अनुसूया मी आपलया िरणांवर माथा टे कून
िवनम होऊन, मला सधया पडलेलया समसयेवर, काळजीवर, वैिािरक गोधळावर मागद
ि शन
ि करावे
अशी िवनंती करतो. ”
या नंतर जातकाने कवडयािे दान टाकून, आपले महणणे भाषांतरकाराला थोडकयात
आपलया भाषेत सांगावे. तो ते नाडी वािकाला तिमळमधे सागंतो. तयानंतर नाडीवािक तीन
पैकी एका पॅकेमधील एक ताडपत पडलेलया दानाचया अनुषंगाने काढू न वािायला लागतो.
तयानंतर तया वािनातून सांिगतला जाणारा मितताथि, भाषांतरकार आपणास समजाऊन
सांगतो.

महषी अती सत-िित-आनंदमय िशवततवाला वंदन करन उतर दे ताना अनेकदा माता
अनुसूया तयांचयाशी संभाषण करतात असे पटटीतील वािनातून कळते. तयातून अनेक वेळा
जातकािा पश जासत समपक
ि शबदात अतींना तया पुनहा िविारतात. तेवहा आपलया मनातील
शंका की तिमळनाडीवािकाला पश नीट कळला असावा िकंवा नाही हा संभम दरू होतो. कारण

2
आपलया फाफटपसारा करन िविारलेला पशांना सुटसुटीत शबदात बांधलेले ऐकून आपलयाला
असे का िविारता आले नाही असे वाटायला लागते!
सामानयपणे समाधानकारकि उतर िमळते. कधी कधी महषीचया उतरातून
अनपेिितपणे कारणमीमांसा ऐकून थकक वहायला होते. अनेकदा जातकाचया अपेिेचया िवपरीत
पण तयाला िहतकारक सलला िदला जातो. तयामुळे तातकािलक खटटू वहायला होते. पण
शांतपणे िविार करन आपले िविार-मत तपासून पाहणयािी संधी िमळते.
एखादाला घाटातील रसतयाने जात असताना पुढील वळणांिा, धोकयांिा अंदाज येत
नाही तेवहा जर उं ि उडणाऱया हे िलकॉपटरमधून पहाणी करणाऱयाने तयाला वरन पाहून, “ रसता
िनधोक आहे िकंवा मागात
ि पुढे अडथळा आहे . परत फीर िकंवा मागि बदल ” असा इशारा
दावा, असाि काहीसा सलला महषीचयाकडू न िमळतो. सामानयपणे शांती-दीिा करणयाचया
कठीण व खििक
ि अटी सांिगतलया जात नाहीत. पण कधी जर अिनवायि असेल तर मात ते
उपायही सांिगतले जातात.
माता अनुसूया दे वींचया करणापुणि भूिमकेमुळे अनेकदा असे पाहणयात आले आहे की
जातकाला पडलेलया कठीण समसयांिी करणा येऊन आईचया हदयाने माता अनुसूया, पती
अतींिी िवनवणी करन काही उपाय सुिवावा अशी गळ घालतात. तयाला साद दे त एरवही थोडे
कठोर मुनी तया जातकाला उपायांिी सोडवणूक दे तात. पश वैयिकक असतात. तयासाठी कधी
कधी बरोबरचया वयकींना, अगदी पती वा पतीलाही बाहे र पाठवले जाते. तर कधी छोटया कथेने
उतरािी सुरवात होते. अंती तयािा संदभि पशांशी कसा लागतो ते धयानात येते. जातकािी
िनयत, भावना व गरज आदी सवि बाबी उतरातून कळू न येतात. नाडी वािकाने जर काही उतर
दे ताना गफलत केली तर तयािा वा जातकािा कान पकडायला महषी कमी करीत नाहीत.
तयामुळे कधी कधी हे वािन काही काळापुरते बंदही असते. अनेकांनी या जीव नाडीिा अनुभव
घेतला आहे . आलेलया अदभूत अनुभवामुळे कुठलेही कायि करताना अतीमहषीिा सलला,
आशीवाद
ि घेऊन सुरवात करणयािा काहींिा पघात आहे . माझयासारखा एका िविशष िदवशी
महषीना फुले व दीप दशव
ि णयािा पिरपाठ करतो.
अती जीव नाडीि े काही िकसस े
एकदा सामानयांचया उतसुकतेिे पश िविारले गेले. पशकार होते पािायि (िन) अदयानंद
गळतगे. िदवस होता ३ जुलै २००७!
पश - भारतीय िहं द ू संसकृ ती िकती िदवस िटकणार?
तयावर उतर आले की जातकाने हा महतवािा पश शावण मिहनयातील धिनषा नित
िालू असताना केला आहे . हा पश सवतः साठी नसून जनकलयाणासाठी आहे . िहं द ू धमि कधीि
संपणार नाही. उलट तयािी अधयाितमक िेतात वाढि होईल. पगती होईल. ४००शे वषान
ा ी
सवध
ि मि िहं द ू धमाल
ि ाि मानणारे होतील. िहं दध
ू मात
ि ही तो पयत
ा पिरवतन
ि होईल.
पश - मुिसलम व ििशन धमि संपणार असे महणतात हे खरे काय? व केवहा?

3
धमाल
ि ा कोणी संपवू शकणार नाही. कारण तेही िशवमय आहे त. ती शकी आहे . ितिा
दर
ु पयोग केला जातो. सधयाही िहं दध
ू माल
ि ा मानणारे अनय धमात
ि आहे त. यापुढे तांितक -
मांितक धमाि
ा ी कटटरता कमी होईल. यापुढे १३५ वषान
ा ी िहं द ू धमाि
ि ा नवा अिवषकार
पिलनात येईल. तो बुदाला व िशवाला मानणारा असेल.
पश – िहं द ू धमाल
ि ा नव िवताजानािा आधार िमळणार काय?
उतर – होय. नवनवीन िवजानाचया किा वाढत जाऊन नववैजािनक िहं द ू धमात
ि ील
ततवांिे समथन
ि करणारे होतील. आजही नवगहांिा आशीवाद
ि घेऊन शासज काम करतात.
तयांचया संखयेत वाढि होईल.
पश – माझा(गळतगे यांिा) पूवि जनम कुठे कसा झाला? तयािे कारण काय?
उतर – या पशािे उतर माझयापाशी िमळवणयािा अिधकार आपलयाला नाही. तो
अंगठयाचया ठशावरील भिवषयातून पहावा. (ती वेळ अदाप आलेली नाही!)
शी. ईशरनना याचया नाडी केदात एकदा फोन आला. ‘मी एका इं गजी िनयतकािलकािी
पतकार, आपला इं टरवहू घयायला येत आहे ’. काही काळाने एक मॉडनि वेशातील बाई हजर
झालया. पश-उतरे सुर झाली. तेवढयात शी. ईशरनजींनी सुिवले, ‘माझा इं टरवहू घेणयाआधी
आपण आपले नाडी भिवषय पहावे महणजे मी काय महणतो तयािा आपणाला पतयि पुरावा
िमळे ल. पतयय ही येईल. मग आपणाला आणखी काही पश िविारायिे असतील तर िविारा’.
तया बाईनी महटले, ‘मला एक तर इतके थांबायला वेळ नाही. िशवाय भिवषय या पकारात
मुळीि रस नाही. फक माझया विरषांनी सांिगतलयावरन मी हे काम करायला आलेली आहे .
िशवाय माझया धािमक
ि पथाही अशा पकारांना मानयता दे त नाहीत महणून मला ताडपटटया
पहायचया नाहीत’.
‘जशी तुमिी मजी’ महणून ईशरन यांनी महटले. तथािप, काय झाले कोणास ठाऊक
तया वयकीने आपले भिवषय पाहणयािे ठरवले. तयांिी पटटी सापडलयावर तयात केलेलया
वणन
ि ावरन तया वयकीला धकका बसला की माझी ही सवि मािहती यांना कळाली कशी? कारण
‘नाडी केदाचया पथेपमाणे व एक जागरक पतकार महणून फक हो-नाही इतकेि सांगा’ असे
िनिून सांगणयावरन ितने फार दितापूवक
ि लि ठे ऊन नाडी पटटीिा वेध घेतला होता. मात
ितिी सधयािी पिरिसथती, पुवी झालेले दोनदोन िववाह, तयातून ितला िमळालेली शारीिरक
अतयािारािी-मानहानीिी वागणूक. यािा उललेख ऐकून ती िकाऊन गेली. ितने आता पुनहा
लगनािा िविार मनातून काढला होता. तयावर कडी महणजे ितिा ितसरा िववाह परदे शी
वयकीशी होईल व मुलही होईल महणून सांिगतलयामुळे ितला नाडी गंथांवर िवशास ठे वावा का
नाही असा संभम झाला.
तया पुढिी बातमी अशी की ितिा लेख आला. शांती दीिेिे उपाय करन यथावकाश
पुढे गलफ दे शातील एकाशी ितिा ितसरा िववाह झाला व ितला अपतय होणयाचया मागाव
ि र
आहे . असे नुकतेि कळाले!

4
असाि एक िकससा – एक गहसथ नाडी केदात खेटे मारत होते. या अपेिेने की तयांना
हवे असलेले अपेिित उतर महषी दे तील. शेवटी एकदािे अती महषीनी तयाला सुिवले, ‘असे
कर की दििणेत अमुक अमुक मंिदरांना भेटी दे . इतकया जणांना दान-दििणा दे ’. वगैरे. तयावर
ते गहसथ थोडे से रागावले. कारण तयांना सांिगतलेली शांितदीिा तयांचया आिथक
ि आवाकयाचया
बाहे रिी होती. तयांनी शी. ईशरं ना महटले, ‘काहो, तुमिे महषी तर सवज
ि ानी महणवतात, पण
सधयाचया माझया िबकट आिथक
ि पिरिसथतीिी जाणीव तयांना नाही, असे मी समजायिे काय?
िशवाय असे खििक
ि सोपसकार सांिगतलयामुळे मला तुमचया सिोटीबदल शंका उपिसथत होत
आहे . ही गोष मी िवंग कमांडरांचया कानावर घालणार आहे . या पकाराला ते नककीि वािा
फोडतील’. काही िदवसांनी मी ईशरनना या पकाराबदल िविारणा केली. तेवहा तयांनी जे उतर
िदले ते तयांचयाि शबदात दे तो, ‘माझया पहाणयात आले आहे की जेवहा पशकतयाल
ि ा तयाला
अपेिित उतर िमळत नाही तेवहा तो इरे ला पडतो. तोि तोि पश िविारन भंडावतो.
िनवडणूकीतील उमेदवारी, लगनसंबध
ं ातील गुंतागुंतीिे ताणतणाव, वगैरे कारणांनी जादा.
तुमचयाशी संपकि केलेलया तया गहसथांना दििणेत जा महणून सांगून तयाला अवांछनीय
कमाप
ि ासून परावत
ृ होणयासाठी खिान
ि े अशकय गोष सांगून सुिवले होते. या उलट अनेकदा
पच
ृ छकाला नकोसे उतर िमळाले तर तो वाटटे ल तेवढय़ा रकमेिी शांती-दीिा करीन महणून
मागे लागतो. तयावेळी आमहाला पैशाचया मोहापासून दरू राहावे लागते.

एक आणखी िकससा सुिवताना शी. ईशरन महणाले, ‘एक सुिसथतीतील सी डॉकटर.


ितने अती महषीिा सलला मािगतला की मला अमकयाशीि िववाह करायिा आहे ’. कर काय?
महषीनी उतर दे णयाआधी ितला दििणेतील एका मंिदराला भेट दायला सांिगतलयावर, ‘हे काय
निवन लिांड’ असे वाटू न ितिा िवरस झाला. तरीही ती तयापमाणे जाऊन आली. परत संपकि
करन महणाली, ‘मी तया मंिदराला भेट दे ऊन आले. िशवाय तुमही सुिवलेले नसतानाही
जयाचयाशी िववाह कर इिचछते तयाला ही बरोबर घेऊन गेले होते. पवासाचया दरमयान मला
असे कळले की मादक पदाथाि
ा े टोिून घेऊन सेवन करणयािी तयाला तयाला सवय आहे .
महषीनी ितलाि िविारले की आता तूि ठरव काय करायिे ते. मी ‘कर नकोस’ सांिगतले
असते तर तुला ते कधीि मानय झाले नसते.

शीमंतांपासून गरीब सामानयांपयत


ा , नट-नटयांपासून जयोितषशासांपयत
ा अनेक थरातील,
वगात
ि ील, वयवसायातील वयकींनी आजपयत
ा जीननाडीिे अनुभव घेतलेले आहे त. ही जीव नाडी
थेरगाव येथील डांगे िौकातील लकमीतारा कॉमपलेकसचया दस
ु ऱया मजलयावरील शी. ईशरन
यांचया नाडी केदात उपलबध आहे . पतयेक पशाला र.१००. पमाणे एकावेळी पाि पश
िविारणयािी सोय आहे . फोन – ०२०-२७२७४२४७. सोमवारी बंद.
नाडी गंथ भिवषयािी वेब साईट naadiguruonweb.org सुर करणयािी पेरणा याि
जीवनाडी वािनातून शी. उदय व सौ. िपती मेहता कुटु ं िबयांना िमळाली. आज तयांचया
वेबसाईटिा लाभ परदे शातील लोकही घेऊ शकतात.

5
लेखक – िवंग कमांडर (िन) शिशकांत ओक.
पता - ए - ४/४०४ गंगा हॅ मलेट हौ. सोसायटी, िवमान नगर, पुणे. ४११०१४. Mo:
9881901049. Email:shashioak@gmail.com

फोटो १ - सौ.िपती मेहता जीवनाडीचया तीन पॅकेटस व १२ कवडयांसमावेत पश


िविारणयाचया मुदेत
फोटो २ – महषी अती.

फोटो – १ फोटो - २

..

समाप .

You might also like