You are on page 1of 196

महाराष्ट्रातील समाजसधु ारक

By : Nandkumar G. Bajbalkar Sir.

By : Nandkumar Sir | Dnyandeep Academy , Pune | 9511280465


• थेट / सबं ंधधत
• वर्णनात्मक व्यक्ती ओळखर्े
• महत्वाची धवधाने
• लेखन/ग्रथं सपं दा
प्रश्ांचे स्वरूप :
• पदव्या
• स्थापन के लेल्या सस्ं था / सघं टना
• महत्वाच्या व्यक्ती / सहकारी
• चालू घडामोडी
▪ जगन्नाथ शक
ं रसेठ
• कायणकाल - 10 फे ब्रवु ारी 1803 - 31 जल
ु ै 1865
• जन्मगाव - मबंु ई
• मळ
ु गाव - मरु बाड,धज. ठार्े
• मळ
ू आडनाव - मरु कुटे
• धवशेष ओळख - आधधु नक मबंु ईचे धशल्पकार
• पदवी - जस्टीस ऑफ द पीस
• मबंु ई धवद्यापीठाचे प्रथम फे लोधशप.
• मंबु ई महानगरपाधलका सदस्य.
• मबंु ई प्रांत धशक्षर् मडं ळाचे अध्यक्ष.
▪ शैक्षधर्क कायण –
• 1822 साली त्यांनी 'बॉम्बे नेधटव्ह एज्यक
ु े शन सोसायटीची' स्थापना.
• सहकारी- सदाधशवराव छत्रे & बाळशास्त्री जांभेकेकर
• 1822 साली 'मबंु ईची शाळा आधर् शाळापस्ु तक मडं ळी'ची स्थापना
झाली.
• सवणसामान्यांपयंत धशक्षर् न्यायचे असेल तर ते मातभेकृ ाषेतनू धदले
जावे, याबद्दल दोघांचेही एकमत
• सहकारी - एधल्फन्स्टन.
• 1824 - साली एधल्फन्स्टन हायस्कूल स्थापना नंतर याचेच
रुपांतर 'एधल्फन्स्टन महाधवद्यालयामध्ये' झाले.
• या महाधवद्यालयातील धवद्याथी - दादाभेकाई नौरोजी, न्यायमतू ी
रानडे.
• 1845 साली ग्रँट मेधडकल महाधवद्यालयाची स्थापना.
• त्याच वषी जे. जे. रुग्र्ालयाची धनधमणती.
• 1845 - साली स्टुडंट्स धलटररी अँड सायधं टधफक
सोसायटीची मबंु ईत स्थापना
• सहकारी - दादाभेकाई नौरोजी, भेकाऊ दाजी लाड,धव. ना.
मडं धलक.
• 1848 - मंबु ईमध्ये मल
ु ींसाठी पधहली शाळा.
▪ राजकीय कायण :
• बॉम्बे असोधसएशन - 26 ऑगस्ट 1852
• ही महाराष्ट्रातील पधहली राजकीय संघटना.
• नाना शक
ं रशेठ आधर् दादाभेकाई नौरोजी यांच्या
पढु ाकारातनू .
• सस्ं थेचे अध्यक्ष म्हर्नू जगन्नाथ शंकरशेठ
• सन्माधनय अध्यक्ष- जमशेदजी धजजीभेकाय
• बॉम्बे प्रेधसडेन्सी असोधसएशन – 1885
• या पररषदेचे पधहले सदस्यत्व नानांनाच धमळाले आधर् नाना
अधधकृतरीत्या भेकारतीयांचे प्रधतधनधी झाले.
• याच बॉम्बे असोधसएशनचे रूपांतर बॉम्बे प्रेधसडेन्सी
असोधसएशनमध्ये.
▪ सामाधजक कायण :
• सतीप्रथेला धवरोध –
• सतीबंदीसाठी 1823 साली धब्रधटश पालणमेंटकडे जो अजण
करण्यात आला होता त्यावर राजा राममोहन रॉय आधर्
जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रमख
ु सह्या होत्या.
• मबंु ईत नाट्यगहृ , दवाखाने, धमणशाळा, मधं दरे आधर्
धचचं पोकळी येथे गॅस कंपनी सरू
ु झाली.
• मॉररशसमधनू महाराष्ट्रात उसाचे बेने आयात के ले.
▪ रे ल्वे योगदान :
• जगन्नाथ शेठ व जमशेटजी जीजीभेकॉय यांनी 1843 साली
ग्रेट इस्टनण रे ल्वे कंपनीची स्थापना के ली .
• 16 एधप्रल 1853 रोजी आधशयातील पधहली रे ल्वे बोरीबंदर
ते ठार्े दरम्यान धावली.
▪ नानाश
ं ी सबं धं धत असर्ाऱ्या संस्था :
• द बॉम्बे स्टीमधशप नेधव्हगेशन कंपनी
• ॲग्री हॉटीकल्चर सोसायटी
• धजऑग्राधफकल सोसायटी
• मकं टाइल बँक सेंरल
• बँक ऑफ वेस्टनण इधं डया
• पनू ा संस्कृत महाधवद्यालय ( डेक्कन कॉलेज)
• 1857 साली मबंु ई धवद्यापीठ
• जे. जे. स्कूल ऑफ आटण
▪ गौरवोद्गार :
• आचायण अत्रे - मबंु ईचे अनधभेकधषक्त सम्राट
• आचायण अत्रे - धशरपेचात न चढवलेला सम्राट
• न. र. फाटक - मंबु ईचे धशल्पकार व पधहला नागररक
• आचायण जावडेकर : लोकांच्या वतीने सरकारशी बोलर्ारे व
मध्यस्ती करर्ारे मंबु ईतील पधहले पढु ारी
आचायण बाळशास्त्री जांभेकक
े र
▪ आचायण बाळशास्त्री जाभेकं ेकर
• कायणकाल - 6 जानेवारी 1812 - 17 मे 1846
• जन्मगाव - पोंभेकल
ु े, ता.राजापरू ,धज. रत्नाधगरी.
• धवशेष ओळख - मराठी वत्तृ पत्राचे जनक
• बालबहृ स्पती - बाळबोध,गीतापठर्,लघक
ु ौमदु ी
पंचमाहाकवय याचा अभ्यासामळ
ु े.
• पदवी - जस्टीस ऑफ द पीस.
• स्त्री धशक्षर्ाचे पधहले परु स्कते.
• महाराष्ट्रतील पधहले समाजप्रबोधनकार.
• अवगत भेकाषा - सस्ं कृत,मराठी,इग्रं जी
कानडी,गजु राती,बंगाली व फारसी.
• प्रो.अधलणबार - यांचेकडून गधर्त व ज्योधतषशास्त्र
धवषयांचे अध्ययन.
• पधहले मराठी धशक्षर्ाधधकारी.
▪ शैक्षधर्क कायण:
• अक्कलकोटच्या यवु राजचे धशक्षक पदी धनयक्त
ु ी.
• बॉम्बे नेधटव्ह एज्यक
ु े शन सोसायटीचे उपसधचव व नंतर सेक्रेटरी.
• एधल्फन्स्टन महाधवद्यालयात गधर्ताचे पधहले साहाय्यक प्रोफे सर.
तसेच इग्रं जी खगोलशास्त्र व भेकौधतकशास्त्र या धवषयांचे सहाय्यक
प्राध्यापक.
• दादाभेकाई नौरोजी व गधर्तपंधडत के रुनाना छत्रे यांचे धवद्याथी.
• पाठ्यपस्ु तकाची धनधमणती करून महाराष्ट्रात धशक्षर्ाचा पाया घातला.
• मंबु ई इलाख्यातील शाळांचे इन्स्पेक्टर.
• इग्रं जी धशक्षर्ाचे समथणक.
• कुलाबा वेधशाळे चे सचं ालक व मबंु ई कोटण ज्यरु ीचे सदस्य.
▪ वत्तृ पत्रकाररता :
• दपणर् - 6 जानेवारी 1832
• मराठीतील पधहले वत्तृ पत्र (पाधक्षक).
• मे 1832 पासनू साप्ताधहक.
• पधिम भेकारतातील पधहले इग्रं जी व मराठी वत्तृ पत्र.
• इग्रं जी धवभेकाग - जांभेकेकर,
• मराठी - रघनु ाथ हररिंद्र व भेकाऊ महाजन.
• भेकारतीयांनी सरू
ु के लेले पधहले धनयतकाधलक.
• भेकाऊ महाजनांची मदत
• धवषय -धहदं ू धवधवा पनु धवणवाह, व्यवसाय धशक्षर्ाची
आवश्यकता, बंगाली रंगभेकमू ी, रहदारी, जकात.
• मेसेंजर प्रेस मध्ये छपाई.
• कावसजी करसेट्जी नावाच्या पारशी गहृ स्थाने रघनु ाथ
हररिंद्रजी या नावाच्या गहृ स्थाकररता छापला.
• 26 जनू 1840 ला शेवटचा अक
ं प्रधसद्ध ( लास्ट फे अरवेल
संपादकीय लेख धलहून धनरोप) नंतर धलधमटेड सधव्हणस गॅझेट
अँड धलटररी क्रॉधनकल या पत्रात धवलीन.
• धदग्दशणन : 1840
• स्वरूप - शैक्षधर्क
• आधधु नक भेकौधतकशास्त्र,रसायनशास्त्र, व्याकरर्, गधर्त
• धदग्दशणन'च्या प्रस्तावनेतील लेखामळ
ु े गव्हणनर सर जेम्स
कानणक यांनी 1840 मध्ये त्यांना 'जस्टीस ऑफ पीस'
प्रदान.
▪ स्त्री धशक्षर् कायण :
• बालधववाह, पनु धवणवाह, सतीप्रथा याबद्दल जांभेकेकरांनी
सवणप्रथम धलखार् के ले व या प्रथांना धवरोध के ला म्हर्नू
स्त्री धशक्षर्ाचे ते पधहले परु स्कते ठरतात.
▪ ग्रंथसंपदा :
• इग्ं लंड देशाची खबर
• ज्योधतषधवद्या सारसंग्रह नीतीकथा
• धहदं स्ु थानचा इधतहास सध्ं येचे भेकाषांतर
• धहदं स्ु थानचा प्राचीन इधतहास
• धहदं स्ु थानातील इग्रं जी राज्यांचा इधतहास
• ज्ञानेश्वरी शन्ू यलब्धी
▪ डॉ भेकाऊ दाजी लाड
• धमत्रांमध्ये भेकाऊ नावाने प्रधसद्ध
• मळ
ू नाव - रामचंद्र धवठ्ठल लाड
• कायणकाल : 7 सप्टेंबर 1822 - 31 मे 1874
• जन्मगाव - मांजरे ,गोवा
• मळ
ू गाव - पोसे (ता. पेडर्े, गोवा )
• धवशेष ओळख - धन्वंतरी (कृष्ठरोगावर औषध ) पधहले
धहदं ी नाटककार
• प्राथधमक धशक्षर् नारायर्शास्त्री परु ाधर्कांच्या मराठी
शाळे त.
• एलधफन्स्टन कॉलेजमधील मेससण, अलीबार, हाकण नेस,
बेल आधर् धहडं रसन या धशक्षकांचे त्यांना मागणदशणन
लाभेकले.
• गोधवंद नारायर् माडगावकर यांनी त्यांना संस्कृतचे मोफत
अध्यापन.
• याच कॉलेजमध्ये 1843 ला त्यांची धशक्षक म्हर्नू नेमर्क

झाली व रसायनशास्त्र ( धवद्यान ) व नैसधगणक तत्त्वज्ञान
धवषयांचे अध्यापन के ले.
• ग्रँट मेधडकल कॉलेज मधनू 1851 ला GGMC पदवी घेऊन
डॉक्टर झाले. याच कॉलेज मध्ये ग्रथं पालाची नोकरी.
▪ धन्वतं री का म्हर्तात ?
✓ कुष्ठरोगावर 'खाष्ठ' (कवट) धबयांपासनू औषध तयार के ले व
सतत धवधवध वनस्पतींवर प्रयोग करून औषध बनवत म्हर्नू
लोक त्यांना 'धन्वंतरी' म्हर्त.
• बॉम्बे असोधसएशनचे पधहले सरधचटर्ीस.
• भेकारतासाठी एक संधवधान तयार करण्याची याधचका तयार
के ली व ती याधचका म्हर्जे भेकारतीय स्वातंत्र्याच्या
इधतहासातील पधहले पान' होय.
• 1863 - 69 व 1869 - 1871 दोनवेळा मबंु ईचे शेरीफ.
• भेकारतासधहत इग्ं लंड, फ्रान्स, जमणनी, अमेररकामधील वैद्यकीय
कामकाजाशी धनगधडत सोसायट्यांनी त्यांना मानद सभेकासदत्व बहाल.
• धगरनार पवणतावरील रुद्रदमर्चा व गप्तु ांचे "धशलालेख आत्मसात करून
धब्रधटश संशोधक धप्रन्सेपचे रुद्रदमर् हा चस्टनचा पत्रु असल्याचा दावा
खोडून काढताना तो चस्टनचा नातू असल्याचे धसद्ध.
• राजा गोपीचदं नाटक धहदं ीमध्ये भेकाषांतरीत करून त्याचा मबंु ईत
प्रयोग घडवनू आर्ला (पधहले धहदं ी नाटककार).
• इग्रं जी नाटकांच्या सादरीकरर्ासाठी त्यांनी मंबु ईत एलधफन्स्टन
काधलदास सोसायटीची स्थापना के ली.
• वेर्बू ाई व कंु वर यांच्या पनु धवणवाहाला त्यांनी उपधस्थती.
• ईस्ट इधं डया असोधसएशनच्या मंबु ई शाखेचे ते संस्थापक
अध्यक्ष.
• घरच्या मल
ु ांच्या लग्न, मंजु ीमध्ये कलावंतीर्ींचा नाच
करण्याच्या प्रथेला धवरोध.
• ज्ञानप्रसारक सभेकेचे अध्यक्ष.
• 'त्यांनी जे - थोडे धलहले ते हजारो पानांपेक्षा मल्ु यवान आहे….
- मॅक्समल
ु र
गोपाळ गर्ेश आगरकर
▪ गोपाळ गर्ेश आगरकर
• कायणकाल - 14 जल
ु ै 1856 ते 17 जनू 1895
• जन्मधठकान - टेंभेक,ू ता. कऱ्हाड, धज सातारा
• प्राथधमक धशक्षर् - कराड
• मॅधरक - अकोला.
• 1878 - B. A .पदवी डेक्कन महाधवद्यालयातनू फे लो
• धजवंतपर्ी स्वत:चीच प्रेतयात्रा पहावी लागर्ारा समाजसधु ारक
▪ प्राथधमक माधहती
• अकोला धठकार्ी 'वऱ्हाड समाचार' या साप्ताधहकामध्ये सहा मधहने
लेख धलहून दरमहा पाच रुपये पगारात नोकरी.
• आगरकरांची डेक्कन कॉलेजातील प्राध्यापक के रु नाना छत्रे यांनी
आगरकरांची फी स्वतः भेकरली.
▪ प्रभेकाव –
• हबणट स्पेन्सरचे Sociology and Ethics, First Principles Social
statics, First Priniciple of Ethics Vol. II, Essay on Education
and Kindered Subject.
• धगबनच्या 'Decline and fall of Roman Empire' पस्ु तकाने त्यांच्यावर
जास्त प्रभेकाव.
• जॉन स्टुअटण धमलचे On Liberty Subjection of Women,
Three Essays on Religion
• सादीलबवु ाच्य टेकडीवर बसनू धटळक व आगरकर यांच्यात
बधु द्धप्रमाण्यवादी धवचारांची सगं त.
• धटळक-आगरकरांनी याच टेकडीवर देशसेवेची शपथ घेतली
• इधतहास व तत्वज्ञान धवषयत 1881 - M.A
▪ शैक्षधर्क कायण
• न्यू इधं ग्लश स्कूल स्थापना - 1 जानेवारी 1880 रोजी मोरोबादादा फडर्ीस
यांच्या वाड्यात
• धवष्ट्र्श
ु ास्त्री धचपळूर्कर, गोपाळ गर्ेश आगरकर, बाळ गंगाधर धटळक.
• आगरकर धशक्षक होते
• पधहल्याच वषी भेकास्कर रामचद्रं अत्रे यांनी पधहली जगन्नाथ शक
ं रशेठ
संस्कृत धशष्ट्यवत्तृ ी प्राप्त के ली.
▪ फग्यणसु न कॉलेज
• स्थापना- 2 जानेवारी 1885
• गव्हनणर फग्यणसु नचे नाव देण्यास आगरकर व धटळकांचा धवरोध नव्हता
• के सरी व मराठा वत्तृ पत्रातनू कॉलेजवर टीका.
• कॉलेजचे पधहले प्राचायण वामन धशवराम आपटे.
• आगरकर या कॉलेजमध्ये ग्रीस व रोम चा इधतहास धशकवत.
• 1892-95 आगरकर प्राचायण
▪ सधु ारक वत्तृ पत्र –
• स्थापना - 15 ऑक्टोबर 1888
• दसरा सर् महु ूताणवर
• उद्घाटक - गोपाळ कृष्ट्र् गोखले
• भेकाषा - मराठी व इग्रं जी .
• इग्रं जी धवभेकाग - नामदार गोखले
• मराठी धवभेकाग - आगरकर
• ब्रीदवाक्य - 'ईष्ट असेल ते बोलर्ार व साध्य असेल तेच करर्ार'

▪ आगरकरांचे "के सरी"तील लेख


• नेधटव्ह लोकांस इग्रं जांसारखे धाडस कधी येईल’.
• अथणशास्त्रदृष्ट्या बालधववाहाचा धवचार
• स्त्री दास्य धवमोचन - धवभेकक्त कुटुंबीपद्धतीचा परु स्कार
• आमच्या धनकृष्ट धस्थतीस कारर् कोर् ?
• प्रजोत्पादन व द्रव्योत्पादन : संतती व संपत्ती
• धहदं स्ु थान देश बडु ाला हो बडु ाला - स्त्री धशक्षर्ावरील धवचार.
• अधतशहार्ा त्याचा बैल ररकामा - बालधववाहावर आधाररत
• इग्ं लंडधशवाय आम्हास गती नाही - रधशया यद्ध
ु ादरम्यान
▪ "सधु ारक"मधील लेख
• धहदं ु समाजाच्या दरु ावस्थेची कारर्े
• गल
ु ामांचे राष्ट्र
• इग्रं जांचे अनक
ु रर् करा पर् अंधानक
ु रर् नको
• स्वयवं र
• आमच्या धस्त्रयांचे पेहराव
• अनाथांचा वाली कोर्ी नाही- धवद्यापीठांचा कला शाखेचा त्रैवाधषणक
धशक्षर्क्रम अत्यतं कष्टावह झाला असल्याची टीका व देशी भेकाषेला
प्रोत्साहन देर्ेसाठी.
• समज नाही हेच - बाधलका धववाह व वद्धृ धववाह यावर धटका
• दारुबाजी
• मतू ीपजू ेचा उद्रेक’
• आम्हा परुु षांचा पेहराव
• शाहण्यांचा मख
ू णपर्ा - धवधवांचे दःु ख मांडले
• पांचजन्याचा हगं ाम’
• प्रेतधक्रया व प्रेतसस्ं कार'
• धवकार धवलधसत या नावाने शेक्सधपअरच्या 'हॅम्लेट' नाटकाचे भेकाषांतर
• डोंगरीच्या तरुु ं गातील आमचे 101 धदवस' हा ग्रथं धलधहला.
• गल
ु ामधगरीचे शस्त्र
• फुटके नधशब (आत्मचररत्र)
• 1934 साली 'आगरकर हायस्कुल' ही मल
ु ींची शाळा सरुु के ली.
• यशोदाबाई आगरकर या गोपाळ गर्ेश आगरकर यांच्या पत्नी त्यांनी
1930 च्या सधवनय कायदेभेकगं ाच्या चळवळीत अकोल्यामधनु सहभेकागी.
▪ गोपाळ कृष्ट्र् गोखले
• धवद्वान पंधडत, देशभेकक्त, धनभेकणय, शक्तीवान परुु ष म्हर्जे आगरकर.
त्यांच्यासारखी मार्से धकत्येक वषाणत एखाद्या वेळीच जन्माला येतात,
म्हर्नू त्यांचा मत्ृ यू राष्ट्रीय आपत्ती ठरतो.
▪ धव. स. खांडेकर
• धवष्ट्र्श
ू ास्त्री धचपळूर्कर व आगरकर हे मराठीतील दोन श्रेष्ठ धनबंधकार.
▪ धवष्ट्र्श
ू ास्त्री धचपळूर्कर
• धटळक व आगरकर हे महाराष्ट्राच्या सामाधजक राजकारर्ातले द्वद्वं
समास आहेत.
• 'बद्ध
ु ीप्रामाण्यवादी समाजसधु ारकांचे अग्रर्ी'
लोकधहतवादी
गोपाळराव हरी देशमख

1823 ते 1892
▪ लोकधहतवादी गोपाळ हरी देशमख

• कायणकाल : 18 फे ब्रवु ारी 1823 - 9 ऑक्टोबर 1892
• जन्मगाव - पर्ु े
• मळ
ू गाव : पावस (रत्नाधगरी)
• मळ
ू आडनाव - धसद्धये
• महाराष्ट्रात वैचाररक व समाजप्रबोधनाचा प्रथम पाया
घालर्ारे .
• महाराष्ट्रात " ग्रंथालय चळवळ "सरू

• सवांगीर् सधु ारर्ेचे आद्यप्रवतणक’
• चालता-बोलता इधतहास असेही म्हर्तात.
▪ नोकरीचा प्रवास –
• 1844 मध्ये सरकारी खात्यात दभेकु ाधषक
• 1846 मध्ये धशरस्तेदार
• 1852 मध्ये वाई येथे 'मन्ु सफ’,
• 1856 - इनाम कधमशनवर कधमशनर.
• 1862 - अहमदाबाद येथे अधसस्टंट जज अहमदनगर येथे जज
नाधशक येथे जॉइटं सेशन जज..
• 1880 - बॉम्बे धवधधमंडळ सदस्यत्व
▪ सामाधजक कायण –
• स्त्री-धशक्षर्ाचे परु स्कते.
• अंधश्रद्धा, बालधववाह, हडं ा, बहपत्नीत्व या अधनष्ट प्रथांवर टीका.
• समाजजीवनाच्या धवधवध क्षेत्रांत सधु ारर्ेचा आग्रह धरल्यामळ
ु े
त्यांना ‘सवांगीर् सधु ारर्ेचे आद्यप्रवतणक ‘म्हटले जाते.
• भेकारतातील जातीव्यवस्थेवर टीका .
• “ ज्ञान हीच शक्ती, शहार्पर्ाचे अतं ी सवण आहे ” या शब्दात
त्यांनी धशक्षर्धवषयक धवचार मांडले.
• देशात स्वातंत्र्य नांदल्याधशवाय देशाची आधथणक धस्थती
सधु ारर्ार नाही म्हर्नू धब्रधटशांकडून भेकारतीयांनी आपला
राजकीय हक्क घेतला पाधहजे.
• भेकारतीयांनी "धवलायतेत धशष्टमंडळ पाठवावे व भेकारतासाठी पालणमेंट
मागनू घ्यावे"असे सचु धवले.
• लोकधहताचा सतत धवचार करत असल्यामळ
ु े च गोपाळ हरी देशमख

यांना 'लोकधहतवादी' म्हर्तात.
• धथऑसॉधफकल सोसायटी व प्राथणना समाज या सघं टनेशी सबं ंध .
• आयण समाजाचे काही काळ अध्यक्षपदी.
• लोकधनंदा सहन करून आंधळ्या-पांगळ्यांना व महारोग्यांना
मलमपट्टी आधर् औषधपार्ी देण्याची सेवा के ली.
• परुु ष व स्त्री ही समाजरथाची दोन चाके असनू धस्त्रयांच्या
प्रगतीसाठी त्यांना हक्काची जार्ीव करून धदलीच पाधहजे.
▪ पदवीदान –
• लॉडण धलटन यांच्या हस्ते धदल्ली दरबारात 'रावबहाद्दूर' पदवी
• जस्टीस ऑफ पीस' सन्मानाबरोबरच धब्रधटश सरकारने त्यांना 1881
मध्ये 'फस्टण क्लास सरदार' पदवी बहाल के ली.
▪ लेखन / ग्रथं सपं दा
• भेकाऊ महाजनांच्या प्रभेकाकर या साप्ताधहकात शतपत्रे लेखन.
• ऑक्टोबर 1882 मध्ये त्यांनी लोकधहतवादी नावाचे माधसक.
• ज्ञानप्रकाश, इदं प्रु काश व लोकधहतवादी ही वत्तृ पत्रे
गोपाळरावांनी सरू
ु के ली.
• डॉ. आबं ेडकरांच्या 'बधहष्ट्कृत भेकारत' व आर्खी एका 'सबु ोध
पधत्रका' वत्तृ पत्रात गोपाळरावांची शतपत्रे प्रधसद्ध.
• धहस्री ऑफ धब्रधटश अँन एम्परर इधं डया' या ग्रथं ाच्या आधारे
धहदं स्ु थानचा इधतहास (पवू ाणधण) धलधहला.
• उदयपरू चा इधतहास व उदयपरू च्या राजपतु ांचा इधतहास.
• धहदं स्ु थानास दाररद्र्य येण्याची कारर्े,
• पररहार व व्यापारधवषयी धवचार,
• पाधनपतची लढाई,
• गजु रात देशाचा इधतहास,
• गीतातत्त्व,
• जाधतभेकेद,
• भेकारत खंड पवण,
• लंकेचा इधतहास,
• धभेकक्षक
ु ,
• पथ्ृ वीराज चव्हार्,
• ऐधतहाधसक गोष्टी,
• स्वामी दयानंद सरस्वती,
• कधलयगु
• लक्ष्मीज्ञान,
• ग्रामरचना,
• स्थाधनक स्वराज्य व्यवस्था • स्थाधनक स्वराज्य सस्ं था.
• होळीधवषयी उपदेश • पंधडतस्वामी श्रीमद्दयानंद सरस्वती.
• ग्रामरचना • धनगमप्रकाश.
• गीतातत्त्व. • खोटी शपथ वाहू नये आधर् खोटी साक्ष देवू नये
• साथण आश्वलायन गह्य
ृ सत्रू . याधवषयी लोकांशी संभेकाषर्.
▪ "शभेकं र वषाणत जनता स्वातंत्र्याची मागर्ी करे ल आधर्
त्यावेळी इग्रं जांना देश सोडावा लागेल अन् जर असे झाले
नाही तर धहदं स्ु थानात मोठी क्रांती घडून येईल".
- शपत्रात लेखन 1849
दादोबा पांडुरंग तखणडकर.
1814-1882
▪ दादोबा पांडुरंग तखणडकर
• कायणकाल : 9 मे 1814 - 17 आक्टोबर 1882
• जन्मगाव - शेर्वीवाडी, धगरगाव
• मळ
ू गाव : तखणड, ता. वसई, धज. ठार्े.
• धवशेष ओळख - मराठी भेकाषेचे पाधर्नी
• पदवी - रावबहादरू
• 1837 - जावरा (इदं ोर) संस्थानाच्या नवाबाचे धशक्षक म्हर्नू नोकरी.
• 1840 - सरु त येथे एधल्फस्टन सस्ं थेत धशक्षक म्हर्नू नोकरी.
• 1844 - सरु त येथे मानवधमण सभेकेची स्थापना.
• सहकारी - दगु ाणराम मछ
ं राम, धदनमर्ी शक
ं र दलपतराय.
• 1852 - डेप्यटु ी कलेक्टर म्हर्नू कायण करत असताना खानदेश
प्रांतात धभेकल्लांचा यशस्वी धबमोड के ला.
• बडोदा सस्ं थानात दभेकु ाषी म्हर्नू कायण.
• 1849 - मंबु ई - परमहसं सभेकेची स्थापना
▪ साधहत्यसपं दा –
• मराठी भेकाषेचे व्याकरर्
• धवधेच्या लाभेकाधवषयी
• परमहधं सक ब्रह्मधमण
• धमणधववेचन
• यशोदा पांडुरंग
▪ मराठी भेकाषेचे पाधर्नी का म्हर्तात ?
• धलंडले मरु े यांच्या प्रधसद्ध इग्रं जी व्याकरर्ाच्या पद्धतीवर यांनी
मराठी व्याकरर् धलहून 22 व्या वषी म्हर्जेच 1836 ला प्रधसद्ध.
• लघु व्याकरर्' नावाचे धवद्याथ्यांसाठी शालेयपयोगी पस्ु तकाचे
लेखन व याच पस्ु तकाने त्यांना मराठी भेकाषेचे पाधर्नी अशी
ओळख धदली.
▪ एक जगतवासी आयण –
• परमहसं सभेकेच्या सभेकाना ते उपधस्थत राहत नसत पर् याच
टोपर्नावाने धमणधववेचन सभेकासदांना पाठवत असत.
• मराठी ज्ञानप्रसारक सभेकेचे दादोबा पांडुरंग अध्यक्ष तर
महादेव गोधवंदशास्त्री कोल्हटकर हे धचटर्ीस होत.
गोपालबाबा
वलंगकर
▪ गोपालबाबा वलगं कर
• गोपनाक धवठनाक वलंगकर.
• कायणकाळ - 1840 - 1900
• उपेधक्षत समहू घटकातील नायक.
• आबं ेडकर पवू ण दधलत चळवळीत कायणरत.
• प्रभेकाव - महात्मा फुले व सत्यशोधक समाज
• कायणक्षेत्र - कोकर्
• सत्यशोधक चळवळीत सहभेकाग.
• महात्मा फुलेंचे धशष्ट्य.
• लष्ट्करातनू हवालदार पदावरून धनवत्तृ .
• 1894 ला मंबु ई प्रांताच्या मख्ु य लष्ट्करी अधधकाऱ्याला धवनंतीपत्र
धलहून महार जातीच्या व्यथा मांडल्या.
• दधलत समाजातील पधहले वत्तृ पत्र वाताणहर
• '1890 - अनायण दोष पररहार समाज सस्ं था स्थापन
• उद्देश- अस्पश्ृ यता धनमणल
ू न
• 1888 - धवटाळ धवध्वंसन ग्रथं लेखन
धशवराम जानबा कांबळे
▪ धशवराम जानबा काबं ळे
• कायणकाल -1875 - 1941
• जन्मधठकान - भेकांबडु े,पर्ु े
• पर्ू णपर्े स्वतःचे अग्रलेख धलधहर्ारे ते पधहले दधलत पत्रकार.
• प्रभेकाव - गोपाळ बाबा वलंगकर, महात्मा फुले, बाबा पद्मनजी,
लोकधहतवादी आगरकर.
• 1902 - मराठा व धदनबंधू या वत्तृ पत्रांमध्ये अस्पश्ृ यतेधवरोधी लेखन
▪ स्थापन के लेल्या संस्था –
• 1904 पर्ु े - "श्री शंकर प्रासाधदक सोमवंशीय धहतधचंतक धमत्र
समाज"
• 1908 - सोमवंशीय धमत्र' हे पधहले दधलत माधसक
• सोमवंशीय धमत्र माधसकाच्या मख
ु पष्ठृ ावर धशरोभेकागी 'सोमवंशीय
धमत्र' व "The Friend of the depressed classes' हे इग्रं जी
धवधान त्याखाली छापलेले व त्याखाली “परदःु ख जार्े तोची
धमत्र खरा । तम्ु ही त्याला हृदयी धरा हो ।।” धलहलेले असत.
• 1910 - सोमवंशीय धहतवधणक सभेका स्थापन
• या सभेकेच्या माध्यमातनू मरु ळी, जोगधतर्ी, देवदासी यांच्या प्रश्ांना वाचा
फोडली.
• देवदासी धववाहास प्राधान्य.
• त्यानसु ार मरु ळ्या व जोगत्या आपला पेशा सोडून, लग्न करून संसारी
जीवन जगण्यास तयार झाल्या व त्या धस्त्रयांपैकी धशवबू ाई लक्ष्मर् जाधव
यांनी धववाह करून ससं ार थाटण्यास सरुु वात .
• अस्पश्ृ य समाजातील तरुर्ांना लष्ट्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या देण्याची
सासवड पररषदेत मागर्ी ( 1588 लोकांच्या सहीच मागर्ीपत्र )
• अस्पश्ृ य मल
ु ांसाठी शाळा व वाचनालये सरू
ु करण्यास प्राधान्य.
• अस्पश्ृ योद्धारक मडं ळी / धडप्रेड क्लासेस कधमटी स्थापना - 1921
• उद्देश - अस्पश्ृ य जातीमध्ये शैक्षधर्क जागतृ ी घडवनू आर्र्े.
▪ पवणती मंधदर सत्याग्रह
• सत्याग्रह कधमटी स्थापना - 22 सप्टेंबर 1929
• अध्यक्ष - धशवराम जानबा कांबळे
• सेक्रेटरी - पांडुरंग नथजु ी राजभेकोज
• सल्लागार मडं ळ - न. धव. गाडगीळ, धव. म. भेकस्ु कुटे, वा. धव. साठे ,
ग. ना. काधनटकर व के शवराव जेधे.
• प्रत्यक्ष सत्याग्रह धदवस - 13 आक्टोबर 1929.
▪ सत्याग्रह करर्ाऱ्या तक
ु ड्या :
• पधहली तक
ु डी : न. धव. गाडगीळ, पां. ना. राजभेकोज व धवनायक भेकस्ु कुटे
• दसु री तक
ु डी : धशवराम जानबा कांबळे , तानबू ाई (पत्नी), शेवंताबाई
ओगळे (मल
ु गी)
• धतसरी तक
ु डी : धसताराम बाबाजी लांडगे, कोथळे कर, स्वामी योगानंद
• चौथी तक
ु डी : देवदास रानडे, के शवराव जेधे.
▪ सत्याग्रहाला पाधठंबा देर्ारे -
• डॉ बाबासाहेब आबं ेडकर, डब्ल्य.ू पी. सौदागर, पंड्या नायर,
बलगरुु धशवम स्वामी, सरर्ानंद, ई. व्ही. रामस्वामी नायकर.
▪ सत्याग्रह थांबधवण्यासाठी मध्यस्ती -
• जमनालाल बजाज व आनंदस्वामी
▪ पवणती मधं दर प्रवेश सत्याग्रहाचे पररर्ाम
• धवठ्ठल मधं दर (नागपरू )
• रामचंद्रजी देवालय (मंबु ई) : ठाकूरदास नानभेकाई मचंट यांनी
अस्पश्ृ यांसाठी खल
ु े के ले.
• जबलपरू मधील मंधदरे - शेठ जमनालाल बजाज यांनी अस्पश्ृ यांसाठी
खल
ु ी के ली.
▪ राजकीय प्रवास –
• पर्ु े मनपा कौधन्सल सदस्य.
• धजधनव्हा शहरात 1925 मध्ये पधहली आतं रराष्ट्रीय पररषद भेकरली होती.
या पररषदेने धनरधनराळ्या राष्ट्रांतील बालके सदृु ढ कशी व्हावी या
संबंधाने त्या-त्या राष्ट्रातील पढु ाऱ्यांची मते मागधवली असता पर्ु े
म्यधु नधसपाधलटीत कौधन्सलरपदाच्या नात्याने कांबळे यांनी '"भेकारतातील
बालमत्ृ यचू ी कारर्े आधर् त्यावरील उपाय याधवषयी मत धदले"
धकसन फागजु ी बंदसोडे
(बनसोडे)
▪ धकसन फागजु ी बदं सोडे (बनसोडे)
• कायणक्षेत्र - नागपरू .
• कायण - अस्पश्ृ यता धनमणल
ू नासाठी अस्पश्ृ य लोकांमध्ये
सामाधजक, धाधमणक जागतृ ीबरोबरच शैक्षधर्क धवकासाचे कायण.
▪ स्थापन के लेल्या सस्ं था :
• सन्मानबोधक धनराधप्रतसमाज’
• उद्देश - अस्पश्ृ यांची शैक्षधर्क, आधथणक प्रगती.
• चोखामेळा सधु ारर्ा मडं ळ व वाचनालय.
▪ स्थापन के लेली वत्तृ पत्रे :
• धनराधश्रत धहदं नागररक - 1910
• मजरू पधत्रका - 1918
▪ आबं ेडकर पवू ण दधलत चळवळीतील समाजसधु ारक –
• महात्मा फुले, शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड, महषी
धव. रा. धशदं ,े गोपाळ वलंगकर, धशवराम कांबळे , धकसन बंदसोडे,
गर्ेश काजी गवई, काधलचरर् नंदा.
महषी धवठ्ठल रामजी धशदं े
▪ महषी धवठ्ठल रामजी धशदं े
• कायणकाल - 23 एधप्रल 1873 - 2 जानेवारी 1944
• जन्मगाव - जमधखडं ी, कनाणटक
• मळ
ू गाव - पासे, ता. पेडर्े, गोवा
• मळ
ू नाव - तक
ु ाराम
• वंशज - सरु ापरू चे जहागीरदार ( धवजापरू )
▪ प्रभेकाव –
• जे. एस. धमल.- liberty & Subject Of Women या ग्रथं ाचा.
• हबणटण स्पेन्सर - Education & Sociology ग्रंथांचा.
• मॅक्समल
ु र - धाधमणक प्रभेकाव
• आगरकर, रानडे, भेकांडारकर , त्र्यंबकराव खांडेकर ( ब्राह्मर् धशक्षक)
▪ धशक्षर् –
• प्राथधमक ते मॅधरक (जमखडं )
• धशक्षर्ासाठी मदत - गंगाराम भेकाऊ म्हस्के
• यांच्या मदतीने फग्यणसु न मध्ये प्रवेश व B.A. पर्ू ण .
• 1899 साली एल. एल. बी.च्या धशक्षर्ासाठी
मंबु ईला.
• डॉ. भेकांडारकरांच्या प्रयत्नामळ
ु े धशक्षर्ासाठी इग्ं लंडला जाऊन
पाली भेकाषा व बौद्ध धमाणचा अभ्यास के ला व तेथेच त्यांनी
धवधवध धमांचा अभ्यास पर् के ला.
• यासाठी त्यांना अमेररकन असोधसएशनची धशष्ट्यवत्तृ ी धमळाली.
• सप्टेंबर 1903 मध्ये अॅमस्टरडॅमला आतं रराष्ट्रीय उदार
धमणपररषदेत भेकारताचे प्रधतधनधधत्व.
• 1901 ते 1903 मँचेस्टर कॉलेजमध्ये तौलधनक धमण पाली भेकाषा व
बौद्ध धम्माचा अभ्यास करून 1903 मध्ये पन्ु हा भेकारतात.
• प्रवासखचण महाराज सयाजीराव गायकवाडांनी के ला.
• ऑक्सफडणमधील स्नेहसमं ेलनात त्यांनी The Romance of
Social Reform in India या धवषयावर धनबंध वाचला.
▪ प्राथणना समाज व महषी धशंदे
• के शवचद्रं सेन यांच्या Baptism of fire वाचनात आल्याने धवठ्ठल
रामजींनी प्राथणना समाजाची ररतसर दीक्षा साताऱ्यात 1898 घेतली.
• पण्ु यात प्राथणना समाजाची उपासना घेताना 'धाई अतं रींच्या सख
ु े।
काय बडबड वाचा या मख
ु े।।’ या अभेकगं ाचे गायन.
• प्राथणना समाजाचे प्रचारक म्हर्नू त्यांनी कनाणटक बंगाल, धबहार
व मद्रास या प्रांतांत प्रवास.
• धकसन फागोजी बनसोडे, गर्ेश अकाजी गवई अशी अस्पश्ृ य
समाजातील मंडळी तेव्हा धशंदमे ळ
ु े प्राथणना समाजाकडे आकधषणत.
• 1908 साली धटळकांना अटक झाली तेव्हा प्राथणना घेतल्यामळ
ु े
वादगं धनमाणर् व राजीनामा धदला.
▪ अस्पश्ृ यता धनमणल
ु न कायण :
• अस्पश्ृ यांच्या उन्नतीसाठी कायण करण्याचा धनर्णय अहमदनगरमधील
धभेकगं ार सभेकेत घेतला.
• 1905 साली पर्ु े येथे अस्पश्ृ य बांधवांसाठी रात्रशाळा सरु वात.
• 1912 मध्ये पण्ु यात फग्यणसु न कॉलेजमध्ये अस्पश्ृ य व ब्राह्मर् यांच्या
एकत्र सहभेकोजनाचा कायणक्रम आयोधजत.
• 1917 च्या कोलकाता काँग्रेस अधधवेशनात महषी धशंदने ी
अस्पश्ृ यताधवरोधी ठराव मांडला व तो मंजरू .
• परळ, देवनार (मंबु ई), ठार्े, मालवर्, अमरावती, अकोला या
शहरांत शाळा व वसधतगहृ े सरू
ु .
• पवणती मधं दर सत्याग्रह, दधलत बांधवांची शेतकी पररषद, सयं क्त

मतदारसंघ या बाबींना प्राधान्य.
▪ भेकारतीय धनराधश्रत सहाय्यकारी मंडळी ( Depressed Classes Mission )
• स्थापना - 18 आक्टोबर 1906
• धठकार् - मंबु ई ( मरु ारजी बाळाजी यांच्या बंगल्यात )
• उद्देश - दधलत बांधवांना स्वाभेकीमानी, सधु शधक्षत व उद्योगी बनवर्े.
उच्चवधर्णयांच्या मनातील दधलतधवषयक पवू णग्रह दरू करर्े.
• 12 ऑक्टोबर 1906 रोजी एधल्फन्स्टन रोड येथे पधहली शाळा.
▪ कारभेकार मंडळ
• धवठ्ठल रामजी धशदं े - सरधचटर्ीस
• सर नारायर् चंदावरकर -अध्यक्ष,
• बनव शेठ दामोदरदास सख
ु डावाला उपाध्यक्ष,
• नारायर्राव पंधडत -खधजनदार
• डॉ. संतजु ी धमश रामजी लाड - अधधक्षक
• Purity Servant - धवचाराचे प्रसार आधर् प्रचारासाठी
इग्रं जी माधसक.
▪ अधखल भेकारतीय अस्पश्ृ यता धनवारर् पररषद, मंबु ई 1918
• अध्यक्ष - सयाजीराव गायकवाड
• स्वागताध्यक्ष - न्या. चदं ावरकर
• उपधस्थत नेते- बाळ गंगाधर धटळक, भेकल
ु ाभेकाई देसाई, धबधपनचंद्र
पाल, के ळकर बॅररस्टर जयकर
• अस्पश्ृ यता धनमणल
ू नाचा ठराव मांडला.
• मी वैयधक्तक जीवनात अस्पश्ृ यता पाळर्ार नाही' या हमीपत्रावर
सही करायची होती. पर् धटळकांनी स्वाक्षरी के ली नाही.
▪ अधखल भेकारतीय अस्पश्ृ यता धनवारर् पररषद नागपरू 1920
• अध्यक्ष - महात्मा गांधी
• उपधस्थत नेते - नेहरू, सरदार पटेल व सरोधजनी नायडू
• अस्पश्ृ यांच्या स्वतंत्र मतदारसंघास धशंदचें ा धवरोध.
▪ शेतकरी चळवळ व महषी धशदं .े
• बारगावच्या वाळवा तालक
ु ा शेतकरी पररषदेचे ते अध्यक्ष.
• 25 जल
ु ै 1928 रोजी पण्ु यात शेतकरी पररषदेत सारावाढीला
व तक
ु डेबंदीच्या धवधेयकाला धवरोध.
• अस्पश्ृ यांची शेतकरी पररषद - पर्ु े 1926
• मबंु ई इलाखा शेतकरी पररषद - पर्ु े - 1928
• वाळवे तालक
ु ा शेतकरी पररषद- वाळवे - 1931
• चांदवड तालक
ु ा शेतकरी पररषद - 1932
• सस्ं थांनी शेतकरी पररषद - तेरदाल 1932
▪ ग्रथं सपं दा –
• अस्पश्ृ यवगाणच्या धस्थतीचे वर्णन.
• बधहष्ट्कृत भेकारत पधु स्तका.
• ब्रह्मदेशातील बधहष्ट्कृत वगण सश
ं ोधनपर लेख.
• भेकारतीय अस्पश्ृ यतेचा प्रश्
• धहस्री ऑफ पररहास,
• धहदं स्ु थानातील उदार धर ्
• माझ्या आठवर्ी व अनभेकु व -आत्मचररत्र
▪ टीका –
• सयाजीराव गायकवाड व धवठ्ठल रामजींना 'आधधु नक
काळातील महान कलीपरुु ष ’
- द्वारकापीठाचे शंकराचायण
राजषी शाहू महाराज
1874-1922
• मळ
ू नाव : यशवंतराव (बाबासाहेब) जयधसगं राव घाटगे
• जन्म : 26 जनू 1874 (लक्ष्मीधवलास पॅलेस, बावडा)
• मळ
ू गाव : कागल, कोल्हापरू
• 17 माचण 1884 रोजी शाहू महाराजांचा दत्तकधवधीवेळी राजाराम
कॉलेजच्या यज्ञेश्वर दीधक्षत, धगरीजाबाई या धवद्याथ्यांनी 'रोधमओ-ज्यधु लएट
चे "शधशकला- रत्नपाल" नाटक मराठी भेकाषेत सादर.
• दत्तक धवधानाचे धनधमत्त साधनू 20 माचण 1884 रोजी कोल्हापरू गायन
समाजातफे नानासाहेब कागलकर यांच्या वाड्यात के शवबवु ा गोगटे, आद्य
सकण शीवाले धवष्ट्र्पू ंत मोरे श्वर छत्रे, बळवंतराव पोरे यांचे गायन झाले होते.
▪ धशक्षर्
• राजकुमार महाधवद्यालय, राजकोट.
• धडसेंबर 1885 - 1889
• सहकारी - बापसू ाहेब, काकासाहेब घाटगे, दत्तोजी इगं ळे .
• 19 तोफांची सलामी
• धशक्षक - प्रा. मॅकनॉटन
• धारवाड
• जनू 1889 - 1894
• धशक्षक - स्टुअटण धमटफोडण फ्रेजर यांची शाहू महाराजांचे गरुु व
पालक म्हर्नू कायण.
• धारवाड येथेच देशीय भेकाषेच्या धशक्षर्ासाठी के शवराव गोखले व
1893 मध्ये रघनु ाथ व्यंकोजी सबनीस यांची नेमर्क

• शाहूचं ा धववाह - 1 एधप्रल 1891
• बडोद्याचे सरदार गर्ु ाजीराव खानवीलकर यांच्या कन्या
लक्ष्मीबाई यांच्याशी धववाह
• शाहू महाराज - 17 वषे
• लक्ष्मीबाई - 11 वषे
▪ वसधतगहृ ाचे जनक
• धव्हक्टोररया मराठा बोधडंग –
• श्रीमतं दत्ताजीराव घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली 18 एधप्रल 1901 रोजी सभेका
भेकरवनू महाराजांच्या इच्छे प्रमार्े मराठा एज्यक
ु े शन असोधसएशन व त्या माफण त
बोधडंगची स्थापना.
• धव्हक्टोररया मराठा बोधडंगचे पधहले धवद्याथी सप्रु धसद्ध शेतीतज्ज्ञ डॉ. पी. सी.
पाटील..
• धदगंबर जैन बोधडंग
• सरु वात - एधप्रल 1901
• 1904 साली इमारतीचा पाया शाहू महाराजांच्या हस्ते बसधवण्यात
आला
• ही इमारत मंबु ईचे शेठ माधर्कचंद धहराचंद यांनी स्वखचाणने बांधनू
धदली.
• रयत धशक्षर् संस्थेचे आद्य संस्थापक कमणवीर डॉ. पद्मभेकषू र्
भेकाऊराव पाटील हे याच वसधतगहृ ाचे धवद्याथी होते.
• वीरशैव धलंगायत धवद्याथी वसधतगहृ
• धवद्याथी - भेकारताचे माजी उपराष्ट्रपती नामदार श्री. बी.डी.जत्ती
• माजी नागरी परु वठा मत्रं ी नामदार रत्नाप्पा कंु भेकार.
• धमस क्लाकण वसधतगहृ
• मंबु ईचे गव्हनणर सर जॉजण क्लाकण यांच्या कन्या धमस व्हायोलेट क्लाकण
यांनी वसधतगहृ ासाठी नत्ृ याचा प्रयोग सादर करुन 5000 रुपयांचे उत्पन्न
देऊ के ले.
• भेकारतातील सवण नगरपाधलके त पधहले अस्पश्ृ य चेअरमन डी. एस. पवार हे
या वसधतगहृ ाचे धवद्याथी.
• श्री नामदेव बोधडंग :
• मबंु ईचे माजी महापौर व आतं रराष्ट्रीय कम्यधु नस्ट नेते कॉग्रेड
एस. एस. धमरजकर हे या वसधतगहृ ाचे धवद्याथी.
• श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मर् धवद्याथी वसधतगहृ :
• भेकारत सरकारचे शैक्षधर्क सल्लागार श्री. जे. पी. नाईक हे या
वसधतगहृ ाचे धवद्याथी
• सतु ार बोधडंग :
• हे बोधडंग 6 जनू 1821 रोजी स्थापन करण्यात आले.
• या बोधडंगमध्ये गजु रात- कनाणटकमधील धवद्याथी येत होते.
▪ मोफत व सक्तीचे प्राथधमक धशक्षर्
• यानसु ार 7 ते 14 वषे वयाच्या मल
ु ांची यादी प्रधसद्ध झाल्यापासनू 30
धदवसात मल
ु ाच्या पालकांनी आपली मल
ु े शाळे त पाठधवण्याची
सक्ती.
• मल
ु े शाळे त न पाठवनाऱ्या पालकांना प्रधत मधहना 1 रुपया दडं .
• एखादा धवद्याथीला जास्तीत जास्त 15 धदवस गैरहजर राहण्यास
कायद्यानसु ार परवानगी.
• पधहली सक्तीच्या धशक्षर्ाची शाळा करवीर पेठेतील धचखली येथे 4 माचण
1918 रोजी खदु शाह महाराजांनीच उघडली.
• फे ब्रवु ारी 1918 रोजी "धशक्षर्ाच्या प्रसाराकररता धशक्षर् कर"नावाचा
कायदा व यानसु ार सस्ं थानातील प्रत्येक घरावर वाधषणक 1 रुपयाचा धशक्षर्
कर लावण्यात येऊन ऑगस्ट 1918 रोजी या धशक्षर् कर कायद्यात 100
रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असर्ाऱ्या गटांवर 10 ते 20 टक्के अधतररक्त
धशक्षर् कर लावला.
▪ नामांतर चळवळ
• अस्पश्ृ य जातींच्या मल
ु ांना अस्पश्ृ य या शब्दाऐवजी "सयु णवंशी"
शब्दप्रयोग
• भेकगं ी आडनाव बदलनू "पंडत"
• महारांना -"जाट"
• चांभेकारांना -"सरदार"
• कुष्ठरोग्यांसाठी अर्स्ु कुरा या धठकार्ी ऑक्टोंबर 1910 मध्ये
कुष्ठरोगी आश्रमाची स्थापना.
• Oct 1901 पंचगंगेचा घाट सवण जाती धमाणच्या लोकांना खल
ु ा.
• 1894 - वेठधबगारी पद्धत बंद
• 1901 - गोवधबंदी कायदा
• 26 जल
ु ै 1902 - मागासवगीयांना नोकरीत 50% राखीव जागा
• 1911 - सत्यशोधक समाजाची कोल्हापरु ात शाखा स्थापन
• अध्यक्ष - परशरु ाम घोसरवाडकर - इनामदार
• प्रमख
ु - भेकास्करराव जाधव
• 1911 - डेक्कन रयन असोधसएशन
• जल
ु ै 1917 पनु णधववाह व धवधवा धववाहास मान्यता
• 27 जल
ु ै 1918 रोजी आदेश काढून महार, मांग, रामोशी व
बेरड या जातीमधील लोकांनी हजेरीची पद्धत बंद
• दसु रा आदेश काढून 'गट्टेचोर' जातीची हजेरी माफ के ली.
• मे 1918 मध्ये महार वतन खालसा के ले.
• 1918 वंशपरंपरागत कुलकर्ी वतने रद्द व तलाठी नेमले
• 20 माचण 1920 अस्पश्ृ यांची पधहली पररषद् मार्गाव येथे भेकरली
प्रमख
ु पाहर्े शाह महाराजा या पररषदेत डॉ. आबं ेडकर हे दधलतांचे
नेते असतील अशी घोषर्ा
• 6 मे 1905 रोजी महाराजांनी वेदोक्त प्रकरर्ामळ
ु े राजोपाध्ये यांचे
सवण इनामे, गावे, जधमनी हक्क जप्त
• 1913 कोल्हापरू ात सत्यशोधक शाळा स्थापन व प्रमख
ु म्हर्नू
धनगर व्यक्तीला नेमले.
• 1918 कोल्हापरू ात आयण समाजाची स्थापना
• धाधमणक व्यवहारात ब्राह्मर् परु ोधहतांच्या वचणस्वाला शह म्हर्नू त्यांनी
नवे क्षात्रजगद्गरू
ु पद धनमाणर् के ले व पाटगाव येथील मौनी मठाच्या
पीठावर सदाधशव लक्ष्मर् पाटील (बेनाडीकर) यांची नेमर्क

• गंगाराम कांबळे यास सत्य सधु ारक हॉटेल सरू
ु करून धदले.
• 18 ऑगस्ट 1901 ताई महाराज प्रकारर्ी चचाण शाहू व धटळक यांच्यात
• 1912- पाटील शाळांची स्थापना.
• 1916 -धनपार्ी येथे रयत सस्ं थेची स्थापना.
• 1918 - तलाठी शाळांची स्थापना.
• 1890 ते 1921 या काळात 20 वसतीगहृ ांची स्थापना.
• लष्ट्करी धशक्षर्ासाठी संस्थानात इन्फंरी स्कूलची स्थापना.
• जयधसगं घाटगे टेधक्नकल इधन्स्टट्यटू ची स्थापना.
▪ शाहू महाराजांना पदवी
• 1895 - सम्राज्ञी धव्हक्टोररयाने शाहूनं ा "GCSI" हा धकताब
• 1894 - सावणजधनक सभेकेकडून मानपत्र
• 1896 - मराठा ऐक्य सभेकेकडून मानपत्र
• 1900 - सम्राज्ञी धव्हक्टोररयाकडून 'महाराजा' पदवी.
• 1902 - कें धब्रज धवद्यापीठाकडून एल.एल.डी. पदवी.( सातव्या
एडवडणच्या राज्यरोहर्ासाठी शाहू लंडनला गेले असता
शैक्षधर्क व सांस्कृधतक क्षेत्रातील कामधगरीचा गौरव )
• 1903 - ड्यक
ु ऑफ कॅ नॉटने 'GCVO' पदवी.
• हा सन्मान धमळवर्ारे शाहू पधहले धहदं ी सस्ं थाधनक होते.
• 1911 - GCIE पदवी
• 1919 साली कुमी क्षधत्रय समाजाकडून शाहूनं ा 'राजषी' ही
बहमानाची पदवी.
▪ गौरवोद्गार
• श्रीपतराव धशंदे - "महाराष्ट्रीयन लोकशाहीचा पाया घालर्ारा
धवश्वकमाण."
• प्रबोधनकार ठाकरे - "महाराष्ट्राचा सचण लाईट"
• गर्ेश अक्काजी गवई - "आमचा अब्राहम धलंकन"
• डॉ. बाबासाहेब आबं ेडकर - "He was a pioneer of social
Democracy"
• यशवंतराव मोधहते - "महाराष्ट्राचे गौतमबद्ध
ु "
• प.ु ल. देशपांडे - "उपभेकोग शन्ू य स्वामी यासारखी सदंु र
धबरुदावली धमरवर्ारा सत्ताधीश."
▪ इतर धवशेष –
• राजषी शाहू महाराजांचा राज्याधभेकषेक ( 02 एधप्रल 1894) समारंभेक मबंु ईचे
तत्कालीन गव्हनणर लॉडण हँररस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
• सस्ं थानातील शैक्षधर्क क्षेत्रावर महाराज दरवषी समु ारे एक लाख रुपये खचण.
• धमस धलटल यांच्या राजीनाम्यानंतर संस्थानाच्या धशक्षर्ाधधकारीपदी श्रीमती
रखमाबाई के ळवकर यांची नेमर्क
ू .
• भेकोगावती नदीवर धरर् बांधनू राधानगरी गाव वसवले.
▪ शाहूनं ी धलहलेला ग्रथं – धसद्धांत धवजय
▪ शाहूच्ं या प्रोत्साहनार्े कृष्ट्र्ाजी अजणनु के ळुसकर यांनी
मराठीत धशवचररत्र धलहले.
▪ प्रधसद्ध वचने :
• "राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर परंतु मागासलेल्या आधर् अधवकधसत
समाजाच्या सेवेचे स्वीकारलेले व्रत मी कदाधप सोडर्ार नाही"
• "माझी सवण प्रजा मराठी धतसरी इयत्ता जरी धशकून तयार झाली असती तरी
धतच्या हाती राज्यकारभेकाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच धवश्रांती घेतली
असती."
• “कामगारांनो सघं धटत व्हा आधर् आपले हक्क प्राप्त करून घ्या व
तम्ु हाला हे सांगताना मला कसलेच भेकय वाटत नाही की हे यगु
सघं टनेचे आहे. या उद्गाराबद्दल मला माझी राजवस्त्रे जरी उतरावी
लागली तरी त्याची पवाण नाही.
• 'फासेपारध्यांना मार्सासारखे जगू दया.'
महषी धोंडो के शव कवे
▪ महषी धोंडो के शव कवे
• कायणकाल - 18 एधप्रल 1858 - 9 नोव्हेंबर 1962
• नाव - डॉ धोंडो के शव कवे (अण्र्ासाहेब)
• जन्म धठकार् - शेरवली,धज. रत्नाधगरी
• मरुु ड येथील सोमर् गरुु जींकडून त्यांना धनःस्वाथीपर्ाची व
लोकसेवेची प्रथम प्रेरर्ा.
• इयत्ता सहावीची परीक्षा सातारा येथे देण्यासाठी महषी कवे मरुु ड ते
सातारा हे 125 मैलांचे अतं र कंु भेकाली घाटातनू तीन धदवस पायी चालनू
गेले.
• 1873 : कवेचा राधाबाईशी धववाह
• 1884 एधल्फनस्टन कॉलेजमधनू (मंबु ई) गधर्त धवषयांत बी. ए. पदवी.
• 1891- 1914 फग्यणसु न कॉलेजमध्ये गधर्ताचे प्राध्यापक
(धटळकांचा राजीनामा)
• 1893 गोदबू ाई उफण आनंदीबाई यांच्याशी धववाह.(शारदाश्रम)
• या पनु धवणवाहास पाधठंबा देताना त्यांच्या लग्नपधत्रके वर
आगरकारांची स्वाक्षरी.
• आत्मचररत्र –
• आत्मवत्तृ - मराठी 1928
• Looking back- इग्रं जी 1936
▪ कवेनी स्थापन के लेल्या सस्ं था
• धवधवा धववाहोत्तेजक मंडळ : 1893 पर्ु े
• अनाथ बाधलकाश्रम : 1 जानेवारी 1899
✓ धवधवा धस्त्रयांसाठी (बालधवधवांसाठी).
✓ अनाथ बाधलकाश्रम ही सस्ं था प्रथम पण्ु यातील सदाधशव पेठेत गोरें च्या
वाड्यात स्थापन.
✓ पण्ु यात प्लेगची साथ आल्याने ही सस्ं था 1900 साली
पण्ु याजवळील धहगं र्े येथे स्थलांतररत.
✓ धहगं र्े येथे रावबहादरू गर्ेश गोखले यांनी या सस्ं थेसाठी आपली
सहा एकर जमीन व रु. 750 रुपये धदले.
✓ या संस्थेस दामोदरपंत फाटक व श्रीमती यशोदाबाई फाटक या
दाम्पत्याचे सहकायण लाभेकले.
• मधहला धवद्यालय : 1907
✓ धहगं र्े याचेच 1919 मध्ये मधहला धवद्यालयाचे रूपांतर धहगं र्े स्त्री
धशक्षर् सस्ं थेमध्ये.
• धनष्ट्काम कमणमठ : 1910
✓ ब्रीदवाक्य -'समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयक्त
ु तेधवषयी
खात्री ही आमची श्रद्धा.
✓ उद्देश- लोकसेवेसाठी धनष्ट्काम बद्ध
ु ीने तन, मन, धन अपणर् करर्ारे
कायणकते धनमाणर् करर्े
• 1936 महाराष्ट्र ग्राम प्राथधमक धशक्षर् मडं ळ
✓ उद्देश-महाराष्ट्रच्या ग्रामीर् भेकागात धशक्षर्ाचा प्रसार करर्े
• 1944 - समता संघ स्थापन
✓ उद्देश - जाधतभेकेद व अस्पश्ृ यतेचे धनमणल
ू न करून समता
प्रस्थाधपत करर्े हे समता संघाचे उधद्दष्ट होते.
✓ जल
ु ै 1947 मध्ये कवे यांनी 'मानवी समता' हे माधसकाची
सरु वात.
▪ नाटकातील प्रयोग –
• "वेर्ीसहं ार" नाटकात अश्वथामाची भेकधू मका
• राधेचा संवादातनू वाहवा धमळवली.

• याच नाटकात कृष्ट्र्शास्त्री धचपळूर्कर यांनी "धमणराजची"


भेकधू मका के ली होती.
▪ मधहला धवद्यापीठ प्रेरर्ा
• जपान मधहला धवद्यापीठ प्रस्ताव - 1915
• स्थापना - 3 जनू 1916
• ब्रीदवाक्य - सस्ं कृता स्त्री पराशक्ती:
• देर्गीदार - महादेव गाडगीळ - 10 हजार रुपये
• प्रा. के शवराव काधनटकर - 300 रुपये
• रवींद्रनाथ टागोर - 150 रुपये
• इधं डया बेधनधफटेड फंड - 100 पौंड
• महात्मा गाांधी - दरमहा 10 रुपये
• डॉ. धवठ्ठल राघोबा लांडे (यगु ांडा) - 40 हजार रुपये
• पधहले कुलगरू
ु - रामकृष्ट्र् गोपाळ भेकाडं ारकर
• पाधहले उपकुलगरुु - रँ ग्लर परांजपे
▪ महषी कवे याच
ं ा परदेशी दौरा
• इग्ं लंड –
• रावळधपंडी बोट : माचण 1929
• सोबत सहकारी -श्रीमती कमलाबाई देशपांडे
• इग्ं लंड, फ्रान्स, जमणनी, स्कॉटलंड, आयणलंड या देशांना भेकेट
धदली.
• अल्बेट आइनस्टाईन यांची भेकेट.
• अमेररका –
• ररलायन्स बोट : यरु ोप ते अमेररका
• त्याधठकार्ी भेकेटर्ारे महाराष्ट्र व्यक्ती - सेनापती बापट,
मैनाताई शहार्े
• अमेररका भेकेटीदरम्यान आंतरदेशीय व आंतरप्रांतीय धववाहांनी
त्यांचे लक्ष्य वेधले.
• भेकारतात त्यांनी याच धवचाराने 1944 साली समता संघाची
स्थापना.
• चीन
• शांघाय मार बोट : जानेवारी 1930
• शाळा, महाधवद्यालये बंद असल्याने ते चीनमध्ये जास्त
काळ थांबले नाहीत

• मलाया
• रोहना बोट : 5 एधप्रल 1930
• आधफ्रका
• खडं ाळा बोट - धडसेंबर 1930
• सोबत सहकारी - बायाबाई कवे
▪ महषी कवे गौरवोद्गार-
• रँ ग्लर परांजपे - माझ्या आई-वडीलांनी मला जन्म धदला असला तरी
मला बौधद्धक जन्म अण्र्ांनीच धदला.
• श्री. ना. बनहट्टी - 'कमणयोगी’
• डॉ राधाकृष्ट्र्न- समाजसेवा व स्त्री धशक्षर्ासाठी ज्यांनी आपले
जीवन वेचले ते कवे म्हर्जे एक श्रेष्ठ धशक्षर्तज्ज्ञ व समाजसेवक
होत.
• डॉ. गल्ु ड - He saw his goals, He walked,
persisted he achieve. In doing this he has
served Poona, He has served India, he has
served Asia, he has served humanity.'
• आकाशावर नेम धर म्हर्जे तझु ा बार् धनदान झाडापयंत तरी
जाईल' या सधु वचाराने कवे नेहमी प्रभेकाधवत असत.
• 'माझ्या संस्था मला माझ्या आप्तांहून प्रार्ाहूनही धप्रय वाटतात.
- महषी कवे
क्र. कोर्ातफे पदवी
कर्वे याांना मिळालेल्या दव्या

1. पर्ु े धवद्यापीठ धड.धलट. (1951)

2. बनारस धवद्यापीठ धड.धलट.(1952)

3. SNDT मधहला धवद्यापीठ धड.धलट.(1954)

4. भेकारत सरकार पद्मभेकषू र्(1955)

5. मंबु ई धवद्यापीठ एल.एल.डी (1957)

6. भेकारत सरकार भेकारतरत्न (1958)


धवष्ट्र्बु वु ा ब्रह्मचारी
▪ धवष्ट्र्बु वु ा ब्रह्मचारी
• मळ
ू नाव : धवष्ट्र्ू धभेककाजी गोखले
• कायणकाल : 20 जल
ु ै 1825 - 18 फे ब्रवु ारी 1871
• जन्मगाव - धशरवली, धज. कुलाबा
• कम्यधु नझमचा पधहला प्रधतपादक
• कालण माक्सणच्या आधी समाजवादी समाजरचनेबद्दल
धवचार मांडर्ारे .
• समद्रु धकनारीचा वाद धववाद (सपं ादक रे व्हरंड जॉजण बोएन) - (1872)
• धवष्ट्र्बु वु ा व धिस्तीउपदेशक त्यांच्यात मंबु ईमध्ये झालेल्या
धमणधवषयक वादधववादांचे वर्णन.
• सदंु र हस्ताक्षरामळ
ु े इग्रं ज सरकारच्या जमीन महसल
ू बाबत
तालक
ु ा कचेरीत नोकरी.
• महाडमधील धकरार्ा भेकसु ारच्या दक
ु ानात नोकरी.
• साष्टी वसई कल्यार् धभेकवंडी, उरर् येथे कस्टम खात्यात नोकरी.
• नोकरी सोडून सप्तश्रंगृ ीगडावर तपियाण के ली व साक्षात्कार
झाल्याने साक्षात्काराचा समाजाला फायदा व्हावा यासाठी त्यांनी
समाजसेवेचे व्रत स्वीकार.
• पर्ु े, सांगली, धमरज, कोल्हापरू , बाई. सातारा, नगर या धठकार्ी
उपदेशपर व्याख्याने के ली.
• अक्कलकोटचे राजे श्रीमतं मालोजीराव यांनी अक्कलकोटला
बोलावनू आपल्या राजवाड्यात वेदांतावर व्याख्याने आयोधजत
के ली होती व याच काळात 'स्वामी समथण व धवष्ट्र्बु वु ा' यांची भेकेट.
• सख
ु दायक राज्यप्रकरर्ी धनबंध लेखन व याचे इग्रं जी भेकाषांतर बाळ
भेकास्कर धशंत्रे यांनी के ले.
• धवष्ट्र्बु वु ांनी भेकगवद्गीतेवर टीका म्हर्नू 'सेतबु ंधधनी टीका'
नावाची गद्य स्वरुपात व तत्काधलन ज्ञात असलेल्या
पररभेकाषेत टीका.
• मत्ृ यनू ंतर प्रकाधशत.
▪ ग्रथं लेखन
• भेकावाथण धसधं ु
• नारायर्बाबाकृत बोधसागराचे रहस्य या ग्रंथाचे संपादन.
• वेदोक्त धमणप्रकाश.
• सख
ु दायक राज्यप्रकरर्ी धनबंध.
• चतःु श्लोकी भेकागवताचे भेकाषांतर.
• सहजधस्थतीचा धनबंध.
• समद्रु धकनारीचा वादधववाद.
• वेदोक्त धमाणचा धवचार व धिस्ती मतखंडन.
• सेतबु ंधधनी टीका
पधं डता लक्ष्मीबाई उफण रमाबाई
▪ पधं डता लक्ष्मीबाई उफण रमाबाई
• कायणकाल - 23 एधप्रल 1858 - 5 एधप्रल 1922
• नाव : रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे .
• मळ
ु गाव - गंगामळ
ु े ,धज.मंगळूर,कनाणटक
• भेकाऊ - श्रीधनवास
• पती - धबधपन धबहाररदास - 13 जनू 1880
• मल
ु गी - मनोरमा
• भेकारतीय स्त्री धशक्षर्ाचा दीपस्तंभेक.
• 'सरस्वती' व 'पंधडता' या पदव्या प्रदान.
• पंधडता नावाने प्रधसद्ध असर्ाऱ्या एकमेव मधहला समाजसधु ारक.
• बंगाली धस्त्रयांकडून "भेकारतवषीय धस्त्रयांचे भेकषू र्" असे मानपत्र.
• कलकत्ता - "आयणवंशाचा धवकास व ह्रास" व "प्राचीन
काळातील प्रधतधष्ठत स्त्री जीवन" या धवषयावर संस्कृतमध्ये
भेकाषर्.
• 1882 हटं र कधमशनसमोर रमाबाईची
ं मराठीत साक्ष.
• साक्ष इग्रं जी भेकाषांतर करर्ारे - मरे धमचेल.
• 29 सप्टेंबर 1883 - इग्ं लंडमधील बोटीज चचणमध्ये
रमाबाईनी धििन धमाणचा स्वीकार
➢ स्थापन के लेल्या सस्ं था –
▪ आयण मधहला समाज –
• पर्ु े -1 मे 1882.
• उद्देश - धस्त्रयांचा उद्धार करर्े.
• सभेकासद होण्यासाठी 6 रुपये वगणर्ी.
• धवदेशी धस्त्रयांना स्थायी सदस्यत्व धमळर्ार नाही.
• स्थायी सदस्यत्व फक्त भेकारतीय धस्त्रयांना.
• प्राथणना समाजाची धबनबोभेकाटी सभेका धवलीन.
• शाखा - अहमदनगर, सोलापरू , पंढरपरू , बाशी, ठार्े,
मंबु ई
▪ शारदा सदन –
• मबंु ई - 9 माचण 1889.
• उद्देश -धनराधश्रत धवधवा, अनाथ धस्त्रयांची व्यवस्था.
• सल्लागार मंडळ - न्या. रानंडे, न्या.के .टी. तेलंग, डॉ भेकांडारकर
• शारदा गंगाधरपंत गद्रे - शाळे ची पधहली धवद्याधथणनी.
• पधहली धवधवा धवद्याधथणनी - गोदबु ाई जोशी
• शारदा सदन मध्ये प्रवेशासाठी धवधवेचे वय 20 वषांपेक्षा जास्त
असावे अशी अट.
• नोंदर्ीकृत शाळा नसल्याने मल
ु ींना मॅधरकची पररक्षा देता येत
नव्हती.
• टीका- "सदनातील बाई व कोठीवरील बाई"
• 'शारदा सदन व रा. ब. रानडे यांची मध्यस्थी’.
- के सरी
▪ मक्त
ु ी सदन / धमशन
• 1896 के डगाव , पर्ु े
▪ धवभेकाग –
• A) कृपा सदन - समाजातनू बधहष्ट्कृत के लेल्या पधततपावन स्त्रीयांसाठी
• B) प्रीधत सदन - वद्धृ व अशक्त धस्त्रया & धवकलांग आधर् मधतमदं
धस्त्रया व मल
ु ींसाठी.
• C) बातमी सदन - अधं धवद्याथ्यांसाठी
• D) सदानंद सदन - अनाथ मल
ु ांसाठी
▪ शांती सदन :
• स्थापना - नोव्हेंबर 1913
• सस्ं थापक - मनोरमा
• धठकार् - गल
ु बगाण
• डॉ. गोवंडे यांनी ज्वरधबंदू औषध तयार करून लोकांची
सेवा के ली .
➢ परदेशी दौरा –
▪ अमेररका –
• पेनधसल्व्हाधनयाच्या मधहला मेधडकल कॉलेजमधील पदवीदान
समारंभेकास हजर.
• धप्रन्सेस जहाजातनू प्रवास.
• याधठकार्ी त्यांनी बलोद्यान धशक्षर् ( kinder garden )
पद्धतीचा अभ्यास के ला.
• बोस्टन शहरात भेकारतातील बालधवधवांची कहार्ी लोकांपढु े
मांडली व या के लेल्या भेकाषर्ावर आधाररत त्यांनी High
Cast Hindoo Women हे पस्ु तक धलधहले.
• प्रस्तावना - रीचेल बोडले
▪ इग्ं लंड –
• वैद्यधकय धशक्षर् घेण्यासाठी रमाबाई व मल
ु गी मनोरमा व
आनंदीबाई भेकगत.
• कै सर-ए-धहदं जहाजातनू प्रवास इग्ं लंडमधील प्रवासवर्णनांवर
'इग्ं लंडमधील प्रवास' पस्ु तक लेखन 1883.
• 29 सप्टेंबर 1883 रोजी रमाबाई व मनोरमा यांनी बाटीज चचण
धिस्ती धमाणची दीक्षा रे व्हरंड कॅ नन बटलर यांचेकडून घेतली.
➢ लेखन-
▪ स्त्रीधमणनीधत :
• वामन गोधवंद रानडे - प्रकाशक
▪ उच्चवर्ीय धहदं ू स्त्री :
• क्रांधतकारी धवचारांचे पस्ु तक आई लक्ष्मीबाईना अपणर्.
▪ यनु ायटेड स्टेटसची लोकधस्थती बायबलचा मराठी अनवु ाद
▪ धहब्रू भेकाषेचे व्याकरर् : 1908
▪ माझी साक्ष : आत्मचररत्र 1907
▪ द टेस्टीमनी : 1907
▪ नवा करार : 1912
▪ भेकधवष्ट्यकथा : 1917
▪ Famine Experiences in India : 1897
▪ 1919 - स्त्री धशक्षर्ातील कायाणची दखल घेऊन कै सर ए धहदं
पदवी प्रदान.
• समद्रु ामागे अमेररके ला जार्ारी पधहली भेकारतीय मधहला
आनंदीबाई जोशी तर समद्रु ामागे इग्ं लंडला जार्ाऱ्या पधहल्या
मधहला पंधडता रमाबाई.
रमाबाई रानडे
1862 ते 1924
• धस्त्रयांमध्ये पंधडता रमाबाई यांच्यानंतर प्रभेकावी कायण करर्ारी प्रमख

मधहला
• न्या. रानडे यांच्याबरोबर सतत दौरे झाल्यामळ
ु े समाजजीवनाची व स्त्री
धशक्षर्ाची माधहती त्यांना धमळाली.
• 1882 मध्ये पंधडता रमाबाई, काशीताई काधनटकर आधर् रमाबाई रानडे
यांनी 'आयण मधहला समाजा'ची स्थापना के ली.
• 'धहदं ू लेडीज सोशल क्लब' इ. स. 1894 मध्ये पण्ु यात स्थापन करून,
स्त्री धशक्षर्ाचे कायण के ले.
• 1904 मध्ये येरवडा तरू
ु ं गाच्या मानद अधीक्षक म्हर्नू त्यांची धनयक्त
ु ी
• 1908 मध्ये मबंु ई पोटगी येथे 'सेवासदन'ची स्थापना के ली.
• 1909 मध्ये पण्ु यात 'सेवासदन' ची शाखा सरू
ु के ली. त्याद्वारे स्त्री
धवकासासाठी धशक्षर्, ग्रंथालय, कायदे मोफत दवाखाना इतर वगण सरू

के ले.
• 1918 मध्ये मल
ु ींना प्राथधमक धशक्षर् सक्तीचे व मोफत दयावे ह्यासाठी
प्रयत्न के ले.
राष्ट्रसतं तक
ु डोजी महाराज
▪ तक
ु डोजी महाराज
• मळ
ू नाव : माधर्क बंडूजी ठाकूर- इगं ळे
• कायणकाळ : 30 एधप्रल 1909 - 11 आक्टोबर 1968
• कायणक्षेत्र - अंधश्रद्धा धनमणल
ु न, जाधतभेकेद धनमणल
ू न, मधहला
उद्धार व राष्ट्रधनमाणर्.
• आडकूजी महाराजांकडून "तक
ु ड्या" नामकरर्
▪ सामाधजक कायण –
• पंढरपरू मंधदर लढा
“ पधतत पावन धदन दया, धन, दशणन देने खडा ।
पजु ारी क्यो दरवाजे अडा।। ‘
'मधं दर को खल
ु ा दे, उन्हें धमलवा दे मरु ारी।
बाजू हो पजु ारी ।।’
'दरू गये हररजन को अपने गले लगालो रें ।
गले लगा लो, पास धबठा लो रे ।।”
▪ भेकदू ान चळवळ :
• धवनोबांच्या सांगण्यावरून भेकदू ान पदयात्रेची सरुु वात महाराजांनी
1 मे 1953 रोजी यवतमाळ धजल्ह्यातील पारवा या गावापासनू
के ली असता याच गावचे बाबासाहेब देशमख
ु पारवे यांनी 2100
एकर जधमनीचे दान के ले.
▪ ग्रामोन्नती व ग्रामकल्यार् :
• तक
ु डोजींच्या धवचारांचा कें द्रधबंदू होता.
▪ धवचारसरर्ी –
• ग्रामधवकास झाला की राष्ट्राचा धवकास होईल याच धवचारांचा प्रसार व प्रचार
करण्यासाठी ग्रामगीता नावाचा ग्रथं धलहला व गावातनू देवभेकोळे पर्ा ,
अधं श्रद्धा नाहीश्या व्हाव्यात असा धवचार मांडला.
▪ स्त्री दृधष्टकोन –
• ग्रामगीता ग्रथं ात मधहला जीवन व वैवाधहक जीवनाचे महत्व सांगताना,
"धजच्या हाती पाळण्याची दोरी धतच जगाते उद्धारी ॥ ऐसी वधर्णली मातेची
थोरी। श्रेष्ठ गरुु हूनही।।"
▪ गरुु कंु ज आश्रम : 1935
• स्थापना मोझरी -ता. धतवसा, धज. अमरावती.
• धशस्तबद्ध सामाधजक कायणकत्यांची फळी धनमाणर् करण्यासाठी
गावोगावी "गरुु देव सेवा मडं ळाची स्थापना "
▪ साधु संघटना : 1956
• अधखल भेकारतीय पातळीवर त्यांनी साधु संघटनेची स्थापना
के ली.
• सघं टनेचे पधहले अध्यक्ष - तक
ु डोजी महाराज.
▪ तरूर्ाईसाठी संदश
े –
• तरुर् हे राष्ट्राचे भेकावी आधारस्तंभेक असल्याने ते बलोपासक
बनले तरच ते समाज व राष्ट्राचे रक्षर् करतील.
• ‘आदेश रचना’ या ग्रथं ात त्यांनी व्यायामाचे बलोपासनेचे
महत्त्व स्पष्ट के ले.
▪ स्वातंत्र्यचळवळीत सहभेकाग –
• 1930 सधवनय कायदेभेकगं चळवळ
• 1942 चलेजाव आंदोलन
• गल
ु झारीलाल नंदा यांच्यासोबत भेकारत सेवक समाजात कायण.
• आष्टी व धचमरू येथील जनतेस 'चलेजाव आदं ोलनाची धचथावर्ी
धदल्याच्या आरोपावरून अटक.
• तरुु ं गात असतानाच त्यांनी 'सधु वचार स्मरर्ी' ग्रथं लेखन.
“ अब काहेको धमु मचाते हो। दख
ु वाकर भेकारत सारे ।
आते है नाथ हमारे । झाड झडुले शस्त्र बनेंगे ।
भेकक्त बनेंगी सेना। पत्थर सारे बाँब बनेंगे ।
नाव लगेंगी धकनारे । तक
ु ड्यादास कहे मत भेकल
ु ो।
वह धदन आये हमारे । सब दधु नयाके पालन कताण ।
उनके है हम प्यारे । आते है नाथ हमारे । ”
➢ परदेशी दौरा :
▪ जपान –
• 1955 एअर सधव्हणस धवमानाने धवश्वधमण व धवश्वशांती पररषदेस
राष्ट्रसतं तक
ु डोजी महाराज उपधस्थत.
• शांतता पररषदेच्या सल्लागार सधमतीचे अध्यक्षपद.
• 1966 - प्रयाग येथे धवश्व धहदं ू पररषदेचे अध्यक्षपद
▪ राष्ट्रसतं पदवी –
• राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांच्या कायाणचा
गौरव करताना 'राष्ट्रसंत' पदवी बहाल के ली.
• डॉ. आयणनाथकम यांनी 'डॉक्टर ऑफ सोशल
'धफलॉसॉफी' पदवी धदली.
• जनसम्राट म्हर्नू ही ओळखले जाते.
▪ वत्तृ पत्रे :
• साप्ताधहक सरु ाज्य
• माधसक गरुु देव
▪ ग्रथं सपं दा :
• ग्रामगीता - आदेश रचना
• आत्मप्रभेकाव - जीवन वत्तृ ांत
• साथण आनंदामतृ - सेवा स्वधमण
• राष्ट्रीय भेकजनावली - जीवन जागतृ
• गीता प्रसाद - भेकजनावली
• साथण - मेरी जपान यात्रा
• बोधामतृ
THANK
YOU

You might also like