You are on page 1of 17

महारा ातील समाजसुधारक

समाजसुधारकांची नावे व पद ा / उपाधी

. समाजसुधारकांची नावे पद ा / उपाधी


१ ज ीस ऑफ द पीस जग ाथ शंकरशेठ
२ मुंबईचा अन भ ष स ाट जग ाथ शंकरशेठ
३ मुंबईचे श कार जग ाथ शंकरशेठ
४ आचाय बाळशा ी जांभेकर, वनोबा भावे
५ घटनेचे श कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६ मराठीतील प हले प कार वनोबा भावे
७ वदभ चे भा वधाता डॉ. पंजाबराव दे शमुख
८ लोक हतवादी गोपाळ हरी दे शमुख
९ समाज ांतीचे जनक महा ा ो तबा फुले
१० भारतीय बोधनाचे जनक राजा राममोहन रॉय
११ न ा युगाचे दू त राजा राममोहन रॉय
१२ आधु नक भारताचे अ दू त राजा राममोहन रॉय
१३ भारतीय पुन ीवन वादाचे जनक राजा राममोहन रॉय
१४ हदू नेपो लयन ामी ववेकानंद
१५ आ थक रा वादाचे णेते दादाभाई नौरोजी
१६ भारतीय अथशा ाचे जनक ायमूत रानडे
१७ भारतीय रा ाचे प हले उ ाते दादाभाई नौरोजी
१८ पदवीधराजे मुकुटमणी ा. म. गो. रानडे
१९ नामदार गोपाळ कृ गोखले
२० हदु ानचे बुकर टी वा श टन महा ा ो तबा फुले
२१ आधु नक मनू डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२२ द लतांचा मु दाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२३ कमवीर भाऊराव पायग डा पाटील
२४ आधु नक भगीरथ भाऊराव पायग डा पाटील
२५ महारा ाचे बुकर टी वा श टन भाऊराव पायग डा पाटील
२६ महष ध डो केशव कव / व ल रामजी
शदे
२७ रा संत तुकडोजी महाराज
२८ कृषक ांतीचे जनक पंजाबराव दे शमुख
२९ ध ंतरी डॉ. भाऊदाजी लाड
३० राजष शा महाराज
३१ वस तगृहाचे आ जनक शा महाराज
३२ सव गपूण रा पु ष शा महाराज
३३ ते ा तांबो ाचे पुढारी लोकमा टळक
३४ असंतोषाचे जनक लोकमा टळक
३५ मराठी भाषेचे शवाजी व ूशा ी चपळूणकर
३६ आधु नक ग ाचे जनक व ूशा ी चपळूणकर
३७ मराठी भाषेचे श कार व ूशा ी चपळूणकर
३८ मराठीतील जॉ न व ूशा ी चपळूणकर
३९ ांती सह नाना पाटील
४० सावज नक काका गणेश वासुदेव जोशी
४१ मराठी भाषेचे पा णनी दादोबा पांडु रंग तखडकर
४२ महारा ाचे प हले धमसुधारक दादोबा पांडु रंग तखडकर
४३ महारा ाचे मा टन ुथर कग महा ा ो तबा फुले
समाजसुधारकावरील मह ाचे मु े [अ ंत मह ाचे]

 जग ाथ शंकरशेठ यांना मुंबईचे श कार णून ओळखले जाते.

 जग ाथ शंकरशेठ यांचे टोपण नाव मुकुटे होते.

 जग ाथ शंकरशेठ हे मुंबई व ापीठाचे प हले फलो होते.

 जग ाथ शंकरशेठ यांना सरकारने ज ीस ऑफ द पस ही पदवी दली

होती.

 जग ाथ शंकरशेठ यांनी बॉ े ने ट ए ुकेशन सोसायटीची ापना

1822 म े केली होती.

 जग ाथ शंकरशेठ आ ण दादाभाई नौरोजी यांनी 1852 म े मुंबई

शहरात बॉ े असो सएशन या सं ेची ापना के ली.

 जग ाथ शंकरशेठ हे मुंबई इला ा ा कायदे मंडळाचे सद होणारे

प हले हदी आहे त.

 महारा ातील प हले समाजसुधारक, मराठी वृ प ाचे जनक, इ तहास

संशोधक आ ण वचारवंत णून बाळशा ी जांभेकर यांचा उ ेख के ला

जातो.
 बाळशा ी जांभेकर यांचा ज 20 डसबर 1810 रोजी र ा गरी

ज ातील प बूल ा गावी झाला.

 बाळशा ी जांभेकर यांनी मराठी भाषेतील प हले सा ा हक “दपण” 06

जानेवारी 1832 म े सु केले.

 1840 म े बाळशा ी जांभेकर यांनी लोकाम े व ानाचा सार

कर ा ाउ े ाने द शन मा सक सु केले.

 दादोबा पांडुरंग तखडकर यांना मराठी भाषेचे पा णनी णून ओळखले

जाते.

 1852 म े अहमदनगरला उप ज ा धकारी असताना भ ां ा बंडाचा

बमोड के ाब ल दादोबा तखडकर यांना रावबहा ू र ही पदवी दे ात

आली.

 1844 म े सुरत येथे दादोबा तखडकर यांनी मानवधम सभा ापन

केली.

 मानवधम सभे ा चारासाठी दादोबा तखडकर यांनी धम ववेचन हा ंथ

ल हला.

 दादोबा तखडकर यां ा अ तेखाली 1844 म े ान सारक सभेची

ापना कर ात आली.
 मठावरील करा ा व दादोबा तखडकर यांनी 1844 म े मोच

काढला होता.

 गोपाळ हरी दे शमुख यांचा ज 18 फे ुवारी 1823 म े पुणे येथे झाला.

 व ूशा ी पं डत यांचा ज 1827 म े सातारा ज ातील बावधन

येथे झाला.

 व ूशा ी पं डत हे इंद ु काश वृ प ाचे उपसंपादक होते.

 व ूशा ी पं डत यांनी पुन ववाहो क मंडळाची ापना 1865 म े

केली.

 आप ा प ी ा मृ ूनंतर व ूशा ी पं डत यांनी कु साबाई या वधवा

म हलेशी ववाह केला.

 आधुनीक भारतातील प हले समाज ां तकारक णून महा ा ो तबा

फुले यांना ओळखले जाते.

 महा ा फुले यांनी ल जी बुवा मांग या कडू न दांडप ा व

नेमबाजीचे श ण घेतले.

 महा ा फुले यांनी पु ात मुल ची प हली शाळा 03 ऑग 1848 म े

काढली.

 महा ा फुले यां ावर थोमस पेन या वचारवंताचा भाव होता.


अ ृ ां ा मुलांसाठी महा ा फुले यांनी 1852 म े शाळा सु के ली.

 महा ा फुले यांनी “बालह ा तबंधक गृहा” ची ापना 1863 म े

केली.

 1863 म े महा ा फुले यांनी पु ातील गोखले यां ा बागेत पुन ववाह

घडवून आणला.

 1873 म े महा ा फुले यांनी स शोधक समाजाची ापना केली.

 महा ा फुले यांनी हंटर श ण आयोग (1882) समोर सा दली होती.

 महा ा फुले यांनी “गुलाम गरी” हा ंथ 1873 म े का शत क न

गुलाम गरी व लढणा-या अमे रकेतील लोकांना अपण केला.

 महा ा फुले यांनी “शेतक-यांचा आसूड” हा ंथ 1883 म े का शत

केला.

 “सावज नक स धम” हा ंथ महा ा फुले यां ा मृ ूनंतर का शत

झाला.

 11 मे 1888 रोजी रावबहा ू र बेडेकरयां ा ह े मुंबईत महा ा फुले यांना

महा ा ही पदवी दे ात आली.

 आ ाराम पांडु रंग यां ा पुढाकाराने 1867 म े मुंबईत ाथना समाजाची

ापना कर ात आली.
 ामी दयानंद सर ती यांचा ज 1824 म े गुजरातमधील टंकारा या

गावी झाला.

 मुंबई येथे ामी दयानंद सर ती यांनी 10 ए ल 1875 रोजी आय

समाजाची ापना के ली.

 ामी दयानंद सर ती यांनी हदू धम ा बाबतीत “वेदाकडे चला” ही

घोषणा केली होती.

 लाला हंसराज यांनी “दयानंद अँ ो वै दक ू ल” ची ापना लाहोर येथे

केली.

 “बॉ े असो सएशन” ही महारा ातील प हली राजक य संघटना आहे.

 सावज नक सभेची ापना 1870 म े गणेश वासुदेव जोशी (सावज नक

काका) यां ा पुढाकाराने कर ात आली.

 1885 म े रा ीय सामा जक प रषदेची ापना ायमूत रानडे यांनी

केली.

 21 नो बर 1917 म े शा महाराजांनी को ापूर म े ाथ मक श ण

स चे के ले होते.

 25 जुलै 1917 रोजी शा महाराजांनी “ ाथ मक शाळे त फ माफ” असा

कु म काढला होता.
 ामचा कारभार व त चाल वला जा ासाठी शा महाराजांनी

पाटील ू ल व तलाठी ू ल सु के ले होते.

 मुलाम े ल री जीवना वषयी आवड नम ण ावी णून शा

महाराजांनी ल री श ण दे णारी शाळा “इ ी ू ल” नावाने सु

केली.

 1896 म े शा महाराजांनी को ापूर म े सव जाती – जमाती ा

व ा साठी वस तगृह ापन केले.

 शा महाराजांनी मराठा मुलासाठी (राणी ो रया व ीगृह), अ ृ

मुलासाठी ( मस ाक व ीगृह), जैन मुलासाठी ( दगंबर जैन बो डग)

सु केले.

 1894 म े शा महाराजांनी ा णा शवाय इतर जात ा लोकांना

नोक-याम े वेश दला.

अ ृ मुलासाठी शा महाराजांनी 1907 म े को ापूर म े मस

ाक वसतीगृह सु केले.

 1918 म े शा महाराजांनी कुलकण वतने र केली.

 “इ असेल ते बोलणार व सा असेल ते करणार” हे गोपाळ गणेश

आगरकर यांचे ीद वा होते.


 गोपाळ गणेश आगरकर यांची वचारसरणी बु ी ामा वादी पाची

होती.

 “ड गरी ा तु ंगातील आमचे 101 दवस” हे गोपाळ गणेश आगरकर यांचे

प हले पु क होते.

 1911 म े शा महाराजांनी स शोधक समाजाची शाखा सु केली.

 महारा ा ा ामीण भागात श णाचा सार ावा णून महष कव

यांनी “ ाम ाथ मक श ण मंडळ” ापन केले होते.

 महष कव यांना बनारस व ापीठाने 1852 म े डी. लट. ही पदवी

दली.

 1958 म े महष कव यांना भारत सरकारने “भारतर ” पुर ार दला व

महष कव हे भारतर मळ वणारे प हले महारा ीयन समाजसुधारक

ठरले.

 कराड तालु ातील काले गावी भाऊराव पाटील यांनी 1919 म े रयत

श ण सं ेची ापना के ली.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज 14 ए ल 1891 म े म देश

मधील म येथे झाला.


 20 जुलै 1924 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब ह ृ त हतकारणी

सभेची ापना केली.

 25 डसबर 1927 म े डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “मनु ृती” चे दहन

केले.

 1930 म े डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ना शक येथील काळाराम

मं दरात वेशासाठी स ा ह के ला.

 13 ऑ ोबर 1935 रोजी डॉ. बाबासाहे ब आंबेडकर यांनी येवला (ना शक)

येथे “मी हदू णून मरणार नाही” अशी घोषणा केली होती.

 18 ए ल 1858 रोजी महष कव यांचा ज र ा गरी ज ातील

शेरवली येथे झाला.

 1893 म े महष कव यांनी “ वधवा ववाहो ेजक मंडळा” ची ापना

केली.

 14 ऑ ोबर 1956 म े डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौ

धम ीकारला.

 ानंद छा ालयाची ापना डॉ. पंजाबराव दे शमुख यांनी केली.


महा ा ो तबा फुले
 जो तबा फुले यांचे मूळ गाव सातारा ज ातील कटगुण हे होते.

ाच गावी महा ा फुले यांचा ज ११ ए ल १८२७ रोजी झाला.

 जो तबां ा व डलांचे नाव गो वदराव आ ण आईचे नाव चमणाबाई

होते. व डलांचा फुले व चा वसाय होता.

 वाचनाची अ तशय आवड अस ामुळे शवाजी महाराजांचे च र व

थॉमस पेन या वचारवंता ा ‘राई स ऑफ मॅन’ या ंथाचा

ां ावर वशेष भाव पडला.

 ब जन समाजाचे अ ान, दा र आ ण समाजातील जा तभेद

पा न ते अ तशय अ होत असत. ही सामा जक प र ती

सुधार ाचा ांनी न य केला.

 ा माणे आप ा प नी सा व ीबा ना १८४८ साली पु ाम े

बुधवार पेठेतील भडे यां ा वा ात प हली मुल ची शाळा काढू न

तेथील श के ची जबाबदारी सा व ीबा वर सोप वली.


 महारा ातील ी श णाची ही मु तमेढ ठरली. तसेच अ ृ

मुलांसाठी ांनी पु ा ा वेताळपेठेत १८५२ म े शाळा ापन

केली.

 समाज सुधार ा ा काय ला गती दे ासाठी व ापक

कर ासाठी १८७३ साली ांनी ‘स शोधक समाजा’ ची ापना

केली.

 ‘कोणताही धम ई राने नम ण के लेला नाही आ ण चातुव व

जा तभेद ही न मती मानवाचीच आहे’ असे बोलताना मा या

व ाची न मती करणारी कोणती तरी श आहे अशी ांची

(अ वादी) वचारसरणी होती.

 'सावज नक स धम' हा स शोधक समाजाचा माण ंथ मानला

जातो. या समाजाचे मुखप णून 'दीनबंधू' हे सा ा हक चाल वले

जात असे.
 तुकारामा ा अभंगांचा ांचा गाढा अ ास होता. अभंगां ा

धत वर ांनी अनेक 'अखंड' रचले. ांना सामा जक वषमतेचे

जाग तक भान होते.

 आपला 'गुलाम गरी' ंथ अमे रकेतील कृ वण यांना ांनी

सम पत केला. 'अ ृ ांची कै फयत' हा महा ा फुलचा अ का शत

ंथ आहे.

 सावज नक स धम हा ांचा ंथ ां ा मृ ूनंतर इ.स. १८९१

म े का शत झाला.

 इ. स. १८७३ म े ांनी स शोधक समाजची ापना केली.

 ‘सवसा ी जग ती । ाला नकोच म ी ॥’ हे समाजाचे घोष

वा होते.

 स शोधक समाजाने गुलाम गरी व आवाज उठ वला आ ण

सामा जक ायाची व सामा जक पुनरचनेची मागणी के ली.

स शोधक समाजातफ पुरो हता शवाय ववाह लाव ास सु वात

केली.
 महा ा जो तबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ.

आंबेडकर हे जो तबांना आपले गु मानत. गांधीज नी ‘खरा महा ा’

णून ांचा गौरव केला आहे.

 ातं वीर सावरकर ांना ‘सामा जक ां तकारक’ णत.

जीवनपट

 इ.स. १८२७ - ज कटगुण, सातारा ज ा

 इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोज ा शाळे त श ण झाले.

 इ.स. १८४० - सा व ीबा शी ववाह.

 इ.स. १८४१ ते १८४७ - ॉ टश मशन हाय ू लम े इं जी श ण

घेतले.

 इ.स. १८४७- ल जी व ाद साळवे दांडप ा व इतर शारी रक श ण

घेतले.

 इ.स. १८४७ - थॉमस पेन यां ा 'राईट ऑफ मॅन' या ंथाचा

अ ास.
 इ.स. १८४८ - म ा ा ववाह संगी नघाले ा मरवणुक त

उ वण यांकडू न अपमान झाला.

 इ.स. १८४८ - भारतातील मुल ची प हली शाळा सु केली. ब जन

समाजा ा श णासाठी काम सु के ले.

 स बर ७, इ.स. १८५१ - भडे वा ात व रा ा पेठेत मुल ा

शाळे ची सु वात.

 इ.स. १८५२ - पूना लाय रीची ापना.

 माच १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अ ृ ांसाठी प हली शाळा सु

केली.

 नोहबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅ ी यां ाकडू न शै णक

काय साठी टश सरकारतफ व ामबाग वा ात स ार.

 इ.स. १८५३ - ' द सोसायटी फॉर मो टग द ए ुकेशन ऑफ महार

मांग अदस' ापन केली.

 इ.स. १८५४ - ॉ टश मशन ा शाळे त अधवेळ श काची नोकरी


 इ.स. १८५५ - रा शाळे ची सु वात केली.

 इ.स. १८५६ - जो तबांवर मारेकरी घालून ह ेचा य झाला.

 इ.स. १८५८ - शाळां ा व ापन मंडळातून नवृ ी घेतली.

 इ.स. १८६० - वधवा ववाहास साहा के ले.

 इ.स. १८६३ - बालह ा तबंधक गृहाची ापना के ली .

 इ.स. १८६५ - वधवां ा केशवपना व ा ांचा संप घडवून

आणला.

 इ.स. १८६४ - गोखले बागेत वधवा ववाह घडवून आणला.

 इ.स. १८६८ - दु ाळ काळात राह ा घरातील हौद अ ृ ांसाठी

खुला केला.

 इ.स. १८७३ - स शोधक समाजची ापना केली.

 इ.स. १८७५ - शेतक ां ा शोषणा व खतफोडीचे बंड घडवून

आणले ( अहमदनगर).
 इ.स. १८७५- ामी दयानंद सर त ची पु ात मरवणूक
काढ ास साहा केले.
 इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पा लकेचे सद होते.
 इ.स. १८८० - दा ची दु काने सु कर ास वरोध केला.

 इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना ' मलहॅ असो सएशन'

या देशातील प ह ा कामगार संघटने ा ापनेत साहा केले.

 इ.स. १८८२ - ' व म हंटर श ण आयोगा' समोर नवेदन दले.

यात ाथ मक श ण स चे व मोफत दे ाची मागणी केली.

 इ.स. १८८७ - स शोधक समाजातफ नवीन मंगला कांची व नवीन

पूजा वधीची रचना क न पुरो हता शवाय ववाह घडवून आण ास

सु वात केली.

 इ.स. १८८८- ूक ऑफ कॅनॉट यांची भेट आ ण स ार.

 इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादु र वडेकर

यां ाह ेस ार क न 'महा ा' ही पदवी दान केली.

 २८ नो बर, इ.स. १८९० - पुणे येथे नधन झाले.

You might also like