You are on page 1of 23

1

धामंच ड जटल लॅटफॉम


2

भारताची रा यघटना

 भारतीय रा यघटनेची ठळक वै श य़े


भारताची रा यघटना तयार करताना घटनाकारांनी येक नणय अ यंत काळजीपूवक, प र मपूवक
घेत याचे आप याला दसते. भारतीय रा यघटे नवर पा ा य त व ान व वहाराचा भाव पड याचे
दसते आ ण वातं यलढय़ातून आकारास आले या भारतीय प र तीचे अप यदे खील मानले जाते.
यामुळे भारतीय रा यघटनेला वशेष व प ा त झालेले आहे. तची काही ठळक वै श य़े पुढ ल माणे
आहेत-

 ल खत व जगातील सवात मोठ रा यघटना


जगातील कोण याही दे शा या रा यघटनेपे ा भारताची रा यघटना मोठ आहे. सु वातीला रा यघटनेत
२२ करणे, ३९५ कलमे आ ण ८ प र श े होती. आज भारतीय रा यघटनेत २४ करणे, ४४८ कलमे
आ ण १२ प र श े आहेत.
 भारताची रा यघटना हे भारत दे शाचे सं वधान कवा पायाभूत कायदा आहे.
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे रा यघटनेचे श पकार आहेत.
 भारतीय सं वधानावर व वध पा ा य सं वधानांचा भाव आहे.
 नो हबर 26 इ.स. 1949 रोजी रा यघटनेचा वीकार के ला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून
रा यघटना अंमलात आली.
 1950 साली अमलात आलेले भारतीय सं वधान मु य वे 1935 या भारत सरकार काय ावर
(Government of India Act of 1935) वर आधा रत आहे.

 ऑग ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यां या नेतृ वाखाली सं वधान स मती ापन झाली.
 रा यघटना न मती करणे ही मसुदा स मतीची मह वाची जबाबदारी होती.
 २१ फे ुवारी १९४८ साली मसुदा स मतीने भारतीय रा यघटनेचा अ धकृ त मसुदा घटनास मतीला सुपूद
के ला. यानंतर घटना स मतीत यावर स व तर चचा के ली. मसुदा स मतीने तयार के ले या मसु ांवर
यानंतर एक अहवाल स के ला.
 घटना मसु ावर ११४ दवस वचार व नमय के ला. डॉ. बाबासाहेब आंबडे करांनी रा यघटने या संमतीचा
ठराव मांडला. तो ठराव मंजूर झा याचे २६ नो हबर १९४९ रोजी घो षत कर यात आले. या दवशी घटना
स मतीचे अ य डॉ. राज साद यांची यावर वा री झाली.

धामंच ड जटल लॅटफॉम


3

 रा यघटने या अं तम मसु ाची एकू ण तीन वाचने झाली.


* थम वाचन
( ४ नो हबर ते ९ नो हबर १९४८)
* सरे वाचन
(१५ ऑ टोबर ते १७ ऑ टोबर १९४९)
* तसरे वाचन
(१४ नो हबर ते २६ नो हबर १९४९)
 अनेक बैठकांनतं र या स मतीने सादर के लेला अं तम मसुदा नो हबर 26 इ.स. 1949 रोजी वीकारला
गेला.
 यामुळे 26 नो हबर हा दवस ‘भारतीय सं वधान दन’ हणून साजरा के ला जातो.
 नाग रक व, नवडणूका व अंत रम संसदे वषयीचे आ ण इतर काही ता पुर या बाबी त काळ लागू झा या.
 सं वधान संपूण पाने जानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.
 यामुळे 26 जानेवारी हा दवस ‘भारतीय जास ाक दन’ हणून साजरा के ला जातो.
 भारताची रा यघटना उ े शका (Preamble), मु य भाग व 12 पुरव या (प र श )े अशा व पात
वभागली आहे.
 मु य सं वधानाचे 22 वभाग असून यांची अनेक करणांम ये वभागणी के लेली आहे.
 सु वाती या 395 कलमांपैक ची काही कलमे आता कालबा झाली आहेत.
 स या रा यघटनेत 447 कलमे असून भारतीय सं वधान जगात या सवात मो ा सं वधानांम ये मोडते.
 भारतीय सं वधाना या उ े शके माणे भारत हे सावभौम (Sovereign) , समाजवाद (Socialist),
धम नरपे (Secular), लोकशाही(Democratic) जास ाक(Republic) आहे.
 मूळ उ े शके त समाजवाद (Socialist) व धम नरपे (Secular) हे श द न हते.
 रा यघटने या 42 ा ती ारे ते उ े शके त घाल यात आले.

 रा पती
भारतीय संसद ही लोकसभा व रा यसभा व रा पती मळू न तयार झालेली आहे. भारतीय घटने या कलम
52 म ये भारताला एक रा पती असेल असे हटलेले आहे.
धामंच ड जटल लॅटफॉम
4

भारतीय घटना कलम 1951-56. (84-अ) या कलमानुसार,

1)ती भारताची नाग रक असावी. 2) या ने वयाची 35 वष पूण के ली असावी.


3) याचे नाव दे शा या कोण याही मतदार याद त असणे आव यक आहे.
4) ती लोकसभेचा सद य हणून नवडू न ये यास पा असावी.
5) संसदे ने वेळोवेळ कायदा क न व हत के ले या अट या ने पूण के ले या असा ात.
रा पतीपद हे अ तशय मह वाचे अस यामुळे भारतीय घटने या कलम 54 व 55 नुसार रा पती या
नवडणुक ची प त ठरवून दलेली आहे.
रा पतीची नवड ही जनते या त नधीमाफत एकलसं मणीय प तीनुसार होत असते.
भारतीय सं वधाना या घटना कलम 83 नुसार रा पतीचा कायकाल हा पाच वषाचा न त के ला आहे.
रा पतीस दरमहा पाच लाख वेतन व भ े दले जातात. (हे सतत बदलते वेळोवेळ चेक करणे.)
रा पतीचे वेतन भारता या सं चत नधीतून दले जातात.
रा पती आपला राजीनामा उपरा पती कडे दे तात.
कलम 61 नुसार रा पत ना महा भयोग ारे (पद युत) पदाव न काढू न टाकले जाऊ शकते.

 उपरा पती (कलम ६३ ते ७१)


उपरा पती हे रा यसभेचे पद स अ य असतात.
रा पती या अनुप तीत उपरा पती यांचे काम पाहतात.
पा ता : १. भारताचा नाग रक असावा. २. रा यसभेवर नवडू न ये याची पा ता असावी. ३. वयाची
३५ वष पूण असावीत.
उपरा पतीला दर महा ४,००,००० पये वेतन मळते. (हे सतत बदलते वेळोवेळ चेक करणे.)

 भारतीय याय व ा
सव य यायालयातील यायधीशांची सं या ३१ इतक आहे.
सव य यायालयातील यायधीशांची नयु रा पती करतात.

धामंच ड जटल लॅटफॉम


5

सव य यायालयातील यायधीशांचे दरमहा वेतन १ लाख पये व अ धक भ े मळतात.


महारा ाचे उ यायालय मुंबई येथे आहे.
भारतात एकू ण २४ उ यायालये आहेत.
उ यायालयातील यायधीशांची सं या ५२ इतक आहे
उ यायालया या यायधीशास दरमहा वेतन २,२५,००० व अ धक भ े मळतात. (हे सतत बदलते
वेळोवेळ चेक करणे.)
उ यायालयातील यायधीशांची नेमणूक रा पती करतात..
उ यायालयातील यायधीशांना रा यपाल शपथ दे तात.

 लोकसभा
लोकसभेची न मती टन आ ण कॅ नडा या कॉमन सभागृहा या धत वर कर यात आली आहे.
लोकसभेची नवडणूक य ौढ मतदान प तीने होते. ती नवडणूक आयोगा या नयं णाखाली होते.
स या महारा ातून लोकसभेवर 48 सद य नवडले जातात.
सद य पा ता - भारताचा नाग रक असावा. 25 वष पूण असावी.
लोकसभेचा कायकाल पाच वष इतका आहे परंतु तो कायकाल पूण हो यापूव लोकसभा वस जत
कर याचा अ धकार भारता या रा पतीला आहे.
लोकसभेत नवडू न आले या एका सद याची सभापती हणून व स या एका सद याची उपसभापती
हणून लोकसभेतील सद यांकडू न नवड के ली जाते.

 रा यसभा.
रा यसभा हे संसदे चे व र सभागृह असून ते दतीय सभागृह आहे असे हटले जाते तर लोकसभा क न
सभागृह असून थम सभागृह मानले जाते.
सभासदांची सं या :
घटने या 80 ा कलमाम ये असे कर यात आले आहे क , रा यसभेची सभासद सं या 250 इतक
असेल यातील 238 नवा चत असतील तर 12 सद य भारता या रा पत कडू न नयु के लेले असतील
याम ये व वध े ातील त असतील.
उमेदवारांची पा ता : घटने या 84 ा कलमात सभासदांची पा ता सां गतली आहे ती पुढ ल माणे:
धामंच ड जटल लॅटफॉम
6

1. तो भारताचा नाग रक असावा. 2. या या वयाची 30 वष पूण झालेली असावी.


3. संसदे ने वेळोवेळ व हत के ले या अट याला मा य असा ात.
रा यसभा हे ायी सभागृह असून दर दोन वषानी 1/3 सभासद नवृ होतात.
घटने या 89 ा कलमानुसार भारताचा उपरा पती हा रा यसभेचा पद स अ य असतो.

 वधानसभा
घटना कलम . 170 म ये येक घटकरा यासाठ एक वधानसभा असेल अशी तरतूद कर यात आली
आहे
वधानसभेची रचना 170 ा कलमात सां गत या माणे वधानसभेत 60 व जा तीत जा त 500
सभासद असतात.
उमेदवारांची पा ता :
1)तो भारताचा नाग रक असावा. 2) या या वयाची 25 वष पूण झालेली असावी.
3)संसदे ने वेळोवेळ व हत के ले या अट याला मा य असा ात.
सद यांचा कायकाल : सद यांचा कायकाल पाच वष इतका असतो.
गणसं या : 1/10
सभापती व उपसभापती : वधानसभेत नवडू न आले या सद यांकडू न एका सद याची सभापती तर
स याया एका सद याची उपसभापती हणून नवड के ली जाते.
धन वधेयकाला वधानप रषदे ने 14 दवसा या आत मा यता ावी लागते. काहीच न कळव यास तीला ते
मा य आहे असे समजले जाते.
वधानसभेम ये मु यमं ी हा मं मंडळाचा मुख असतो.
घटकरा यांचे मं ीमंडल संयु र या वधानसभेला जबाबदार असते.

 वधानप रषद :-
भारतात स या बहार, ज मू-का मर, कनाटक, महारा , उ र दे श, आं दे श आ ण तेलंगणा या सात
रा यात वधानप रषदा अ त वात आहे.
वधानप रषद हे घटक रा यांचे व र व तीय सभागृह आहे.

धामंच ड जटल लॅटफॉम


7

पा ता - १) भारताचा नाग रक असावा. २) वयाची ३० वष पूण.


महारा ा या वधानप रषदे त ७८ सद य आहेत. दर दोन वषानी वधानप रषदे चे १/३ सद य नवृ होतात
व याजागी ततके च सद य पु हा नवडले जातात.
वधानप रषद हे ायी सभागृह आहे.
वधानप रषदे या सद यांचा कायकाल ६ वषाचा असतो.

 वधानप रषदे त सद यांची नेमणूक खालील माणे


१) श क मतदार संघ १/१२
२) पदवीधर मतदार संघ १/११
३) ा नक वरा य सं ा मतदार संघ १/3
४) वधानसभा मतदार संघ १/३

रा यपाल :
रा यपाल हा रा पत चा त नधी हणून काय करतो.
पा ता - १) भारताचा नाग रक असावा. २) वयाची ३५ वष पूण.
रा यपालांचा कायकाल ५ वषाचा असतो.
रा यपाल आप या पदाचा राजीनामा रा पतीकडे दे तो.
रा यपालांना गोपनीयतेची व पद हणाची शपथ उ यायालयाचे मु य यायाधीश दे तात.
रा यपालांना दरमहा ३,५०,००० वेतन व भ े मळतात. (हे सतत बदलते वेळोवेळ चेक करणे.)
रा याचा महा धव ा, रा य लोकसेवा आयोगाचे अ य व सद य, लोकआयु यांची नवड कर याचा
अ धकार रा यपालास असतो.
उ यायालया या यायाधीशांना रा यपाल शपथ दे तात.

धामंच ड जटल लॅटफॉम


8

घटना स मतीतील मह वा या स म या :
 1. मसुदा स मती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 2. संघरा य रा यघटना स मती : पं. जवाहरलाल नेह


 3. घटना स मती : डॉ. राज साद
 4. मूलभूत ह क स मती : सरदार व लभभाई पटे ल
 5. ांतीय रा यघटना स मती : सरदार व लभभाई पटे ल
 6. व व टाफ स मती : डॉ. राज साद
 7. सुकून स मती : डॉ. के . एक. मु ी

भारतीय घटनेत घेतले या गो ी :


 संसद य शासन प ती : इं लंड
 मागदशक त वे : आयलड
 मूलभूत ह क : अमे रका
 यायमंडळाचे वातं य : अमे रका
 यायालय पुन वलोकन : अमे रकाय
 काय ाचे अ धरा य : इं लंड
 सामू हक जबाबदारीची त वे : इ लंड
 कायदा न मती : इं लंड
 लोकसभेचे सभापती पद : इं लंड
 संसदे या दो ही सभागृहांचे संयु अ धवेशन : ऑ े लया
 संघरा य प त : कॅ नडा
 शेष अ धकार : कॅ नडा

धामंच ड जटल लॅटफॉम


9

मूलभूत ह क व मागदशक त वे यां यातील फरक.

मूलभूत ह क मागदशक त व
* मूलभूत ह क राजक य लोकशाही * मागदशक त वे सामा जक व आ थक
ा पत करतात. लोकशाही ा पत करतात.
* मूलभूत ह
क अमलबजावणी * मागदशक त वां या
कर यासाठ काय ाची गरज नसते ते अंमलबजावणीसाठ काय ाची गरज
आपोआप अंमलात येतात. असते ते आपोआप अंमलात येत नाहीत.
* मूलभूत हक नकारा मक आहेत ते * मागदशक त वे सकारा मक आहेत ते
रा यसं से काही गो ी कर यापासून रा यसं ेस काही गो ी कर यास े रत
तबंध करतात. करतात.
* मूलभूत हक याय व आहेत. * मागदशक त वे याय व नाहीत.
* यांना काय ाचे संर ण ा त आहे. * मागदशक त वांना राजक य व नै तक
संर ण ा त आहेत.
* मूलभूत ह
क या क याणाचे * मागदशक त वे समाजा या क याणाचे
संर ण करतात. संर ण करतात.
* मूलभूत ह क उ लंघन करणारे कायदा * मागदशक वाचे उ लंघन करणारी
घटना वरोधी ठरवता येतात. कायदे घटना वरोधी घो षत करता येत
नाहीत.

धामंच ड जटल लॅटफॉम


10

मुख पदा धका यांचे मा सक वेतन

रा पती - ५,००,०००/-
उपरा पती - ४,००,०००/-
रा यपाल - ३,५०,०००/-
उपरा यपाल - २,२५,०००/-
सर यायाधीश (सव यायालय) - २,८०,०००/-
इतर यायाधीश (सव यायालय) - २,२५,०००/-
मु य यायाधीश (उ यायालय) - २,२५,०००/-
इतर यायाधीश (उ यायालय) - २,२५,०००/-

भारतीय रा यघटनेची पा भूमी :

 भारताला पालमट असावी अशी मागणी सव थम कोणी के ली - लोक हतवाद


गोपाळ हरी दे शमुख
 भारतीय रा यघटनेची न मती कोण या स मती ारे कर यात आली - घटना
स मती ारे
 घटना स मतीची संक पना सव थम कोणी मांडली - एम एन रॉय यांनी १९३४
 १९४० या ऑग ट ऑफर म ये सरे महायु संप यानंतर घटना प रषद
नमाण कर यात आली कोणी जाहीर के ले - टश सरकारांनी

धामंच ड जटल लॅटफॉम


11

 भारतात पटना स मतीची ापना कोण या मशन ारे कर यात आली -


कॅ बनेट मशन
 घटना स मतीत कती लोकसं येमाने एक सद य दे यात आला होता-दहा लाख
लोकसं येमागे
 घटना स मतीचे उपा य हणून कोणाची नवड कर यात आली - एच सी
मुखज
 घटना स मतीत प ह या बैठक त कती सद य उप त होते - 211

मह वा या तारखा :

 घटना स मतीचे प हले अ धवेशन - ९ डसबर १९४६


 मसुदा स मतीची न मती - २९ ऑग ट १९४७
 रा यघंटना संमत झाली - २६ नो हबर १९४९
 रा यघटनेची अंमलबजावणी - २६ जानेवारी १९५०
 रा वजला घटना स मतीची मा यता - २२ जुलै १९४७
 रा गीताला घटना स मतीची मा यता - २४ जानेवार १९५०
 प ह या रा पतीची नवड - २४ जानेवारी १९५०
 सव यायालयाची सु वात - २६ जानेवारी १९५०
 राजमु ाला घटना स मतीची मा यता - २६ जानेवारी १९५०

धामंच ड जटल लॅटफॉम


12

मह वपूण वन लाईनर ो रे

 भारतीय जनतेने भारताची रा यघटना वीकृ त व संमत के ली - २६ नो हबर, १९४९


 भारता या घटना स मतीचे अ य - डॉ. राज साद
 भारता या घटना स मती या मसुदा स मतीचे अ य व भारतीय घटनेचे श पकार - डॉ.
बाबासाहेब आंबडे कर
 सु वातीस भारतीय घटनेत ३९५ कलमे होती व ती २२ भागात वभागली गेली होती. आता
भारतीय रा यघटनेत ४४८ कलमे असून भागांची सं या....आहे - २४ भाग
 स या भारतीय रा यघटने या क सूचीत १०० वषय, रा य सूचीत ६१ वषय तर समवत
सूचीत वषय आहेत - ५२
 भारतीय घटने या कत ा कलमानुसार 'अ ृ यता पाळणे' हा काय ाने गु हा ठर व यात
आलेला आहे - सतरा ा
 कायकारी मंडळ, संसद व .... ही भारतीय संघरा याची तीन मह वाची अंगे होत -
यायसं ा
 भारतीय घटनेतील कलम ७५ अ वये मं मंडळ हे जबाबदार असते - लोकसभेस
 ..... हा भारता या त ही सेनादलांचा सव मुख असतो - रा पती
 फ घटनाभंगा या कारणाव नच रा पत स पदाव न र करता येत.े रा पत ना
पदाव न र कर या या येस कोणती सं ा आहे - महा भयोग
 .... हा रा यसभेचा पद स अ य असतो - उपरा पती
 उपरा पतीची नवड कोणाकडू न होते - संसदे या दो ही गृहांतील सद यांकडू न
 रा पती व उपरा पती या पदांची मुदत....वष इतक असते - पाच
 .... हा रा पती व मं मंडळ यां यामधील मह वाचा वा असतो - पंत धान

धामंच ड जटल लॅटफॉम


13

 .....हा अंदाजप क तयार क न ते संसदे पुढे मांडतो - क य अथमं ी


 सामा यतः ........ हा लोकसभेचा नेता असतो - पंत धान
 भारता या अँटनी जनरलची नेमणूक कर याचे अ धकार कोणास आहेत - रा पत ना
 ..... ला संसदे चे 'क न सभागृह' असे संबोधले जाते - लोकसभा
 ..... हणजेच संसदे चे 'व र सभागृह' होय - रा यसभा
 आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कायकाल जा तीत जा त ...... इतका वाढवू
शकते - एक वष
 ..... हा अथ आयोगाची रचना करतो - रा पती
 हे संसदे चे ायी सभागृह होय. ते कधीही वस जत होत नाही - रा यसभा
 उपरा पत या गैरहजेरीत हे रा यसभे या अ य ांचे काम सांभाळतात - रा यसभा
उपा य
 भारतीय घटनेतील ...... कलमानुसार ज मू-का मीर या घटकरा यास खास दजा दे यात
आला आहे - ३७० ा
 ....... हा क शासनाचा कायकारी मुख असतो - पंत धान
 लोकसभेचे सभापती व उपसभापती सामा यतः .... वष पदावर रा शकतात - पाच
 हा घटक रा याचा घटना मक मुख असतो - रा यपाल
 घटक रा याचे कायकारी आदे श .... यां या नावाने काढले जातात - रा यपाल
 घटक रा या या रा यपालास राजीनामा ावयाचा अस यास याने तो कडे सादर करावा
लागतो - रा पती
 हा क शासन व रा य शासन यांमधील मह वाचा वा असतो - रा यपाल
 घटक रा यां या ...... ला ायी सभागृह असे हणतात - वधानप रषद

धामंच ड जटल लॅटफॉम


14

महारा ातील पंचायत राज

 महारा रा य १ मे १९६० रोजी अ त वात आले. यानंतर महारा ात पंचायती रा या या संदभात


वसंतराव नाईक यां या अ य तेखाली एक 'लोकशाही वक करण स मती नेम यात आली.
 वसंतराव नाईक स मतीने के ले या शफारशीनुसार १९६१ म ये 'महारा ज हा प रषद आ ण पंचायत
स मती कायदा, १९६१ मजूर कर यात आला.
 १ मे, १९६२ रोजी महारा ात पंचायती रा याची ापना कर यात आली. पंचायती राज ापन करणारे
महारा हे दे शातील ९ वे रा य ठरले.
 महारा ज हा प रषद पंचायत स मती अ ध नयम १९६१ हा मुंबई व उपनगर मुंबई या दोन ज ांना
लागू होत नाही..
 महारा ात ' तरीय पंचायत राज व ा ापन कर यात आलेली आहे. याम ये पुढ ल ामीण
ा नक वरा य सं ा काय करीत आहेत:i) ज हा पातळ वर ज हा प रषद, ii)तालुका पातळ वर
पंचायत स मती, आ ण iii) ाम पातळ वर ामपंचायत व ामसभा.

ज हा प रषद
 ज हा प रषद ही पंचायत राज व े या सवात वर या पातळ वर असणारी सं ा आहे. येक
ज ात एक ज हा प रषद असते.
 महारा ात मुंबई महानगर व उपनगरे हे नागरी लोकव तीचे ड हे वगळू न स या एकू ण ३४ ज हा प रषदा
आहेत.
 ज हा प रषदे या काय े ातून महानगरपा लका आ ण नगरप रषदांचा भाग वगळलेला असतो. यामुळे
ज हा प रषदा या फ ामीण लोकव ती या भागासाठ च असतात.
 ज हा प रषद म ये ५० ट के जागा म हलांसाठ राखीव असतात.
 ज हा प रषदे चा कायकाल पाच वषाचा असतो. ज हा प रषद सद यांचाही कायकाल पाच वषाचा
असतो.
 ज हा प रषदां या सवसाधारण सभेची बैठक ३ म ह यातून एकदा होते.
 ज हा प रषदे ची काय (Functions) - व वध वकास योजना आ ण क प राब व याचे काम ज हा
प रषद करते. पंचायत स मती आ ण ामपंचायती या कामावर दे खरेख व नयं ण ठे व याचा लीन
अ धकार ज हा प रषदे ला असतो. .

धामंच ड जटल लॅटफॉम


15

 ामीण वकासा या योजना राब व यासाठ ज हा प रषदे ची वतं शासक य यं णा असते. या शासन
यं णेचा मुख मु य कायकारी अ धकारी असतो..तो भारतीय शासन सेवेतील अ धकारी असतो.

पंचायत स मती
 पंचायत राज या तरीय व े या मघ या पातळ वर पंचायत स मती असते. ामीण भागाचा वकास
हावा हणून ज ात वकास गट (development block) नमाण के ले आहेत. वकासगट
साधारणतः तालु या या पातळ वर असतात. या तरावर पंचायत स मती काय करते.
 पंचायत स मतीची मुदत ५ वषाची असते..
 गट वकास अ धकारी हा पंचायत स मतीचा मुख शासन अ धकारी आ ण स चव असतो. याची
नेमणूक रा य शासन ◌ा गट वकास अ धका याला शेती, आरो य, पशुसंवधन, शकर सहकार आ ण
उ ोग या वषयांचे व तार अ धकारी पंचायत स मती शासनात मदत करतात.
 पंचायत स मतीची कामे पु कळशी ज हा प रषदे सारखीच असतात. तथा प य ात व वध वकास
योजनांची अंमलबजावणी पंचायत स मतीमाफत होते. मो ा व पा या आ ण अ धक खचा या
योजनांची कायवाही ज हा प रषदे माफत होते.

ामपंचायत
 महारा ातील पंचायत राज व ेचा मूलभूत घटक हणजे ामपंचायत होय. ामपंचायती 'मुंबई
ामपंचायत कायदा, १९५८ नुसार संघ टत के या जातात. यांची न मती जरी ज हा प रषदांपासून
वतं य रीतीने होत असली काया मक ीने यांचे ज हा प रषदांशी घ न संबधं असतात.
 ामपंचायतीत कमान ७ आ ण कमाल १७ सद य असतात आ ण यांना पंच हणतात.
 सरपंच व उपसरपंच - ामपंचायतीचे सद य आप यापैक एकाची सरपंच हणून आ ण अ य एकाची
उपसरपंच हणून नवड करतात. सरपंच व उपसरपंच यांचा कायकाल ५ वषाचा असतो.
 ामसेवक ामपंचायतीचे दै नं दन कामकाज पार पाड यासाठ ज हा प रषद ामसेवकाची नेमणूक करते
तो ामपंचायतीचा स चव असतो. ामपंचायतीचे हशेब आ ण मह वाची कागदप े ामसेवक सांभाळतो.
याला ामपंचायती या सभां या कामकाजा या आ ण नणयां या न द ठे व याचेही काम करावे लागते.
 गावातून गोळा के ले या जमीन महसुलातील ३०% वाटा ामपंचायतीला मळतो.
 ामसभे या वषातून कमान चार सभा आमं त कर याचे बंधन सरपंचावर असते.

धामंच ड जटल लॅटफॉम


16

महारा ातील नागरी ा नक शासनसं ा


 वातं य मळा यानंतर, भारतात वेगाने औ ोगीकरण झाले. औ ोगीकरणामुळे नागरीकरण वाढले.
आजही शहरात राहणा या लोकांची सं या मो ा माणावर वाढत आहे. शहरात राहणा या लोकांना
व वध सेवा पुर व याचे आ ण सु वधा उपल क न दे याचे काय खाली नमूद के ले या नागरी ा नक
शासनसं ा करतात:
 १)महानगरपा लका २)नगर प रषद ३) नगर पंचायत ४) कटक मंडळ ५)औ ो गक वसाहत ा धकरण
 वरील ा नक शासनसं ांची ापना पुढ ल संबं धत काय ा वयेकर यात येते:
 १)मुंबई महानगरपा लका कायदा, १८८८ २)मुंबई ां तक महानगरपा लका कायदा, १९४९ ३)नागपूर
शहर पा लका कायदा, १९४८ ४)महारा नगर प रषदा, नगर पंचायत आ ण औ ो गक वसाहत कायदा,
१९६५.

१ ) महानगरपा लका :-
 महानगरपा लकांची न मती रा यशासना या काय ाने के ली जाते. कमान ३ लाख लोकसं या असले या
शहरांसाठ महानगरपा लका ापन के ली जाते. अथात या संदभात अं तम नणय घे याचा अ धकार
रा यशासनाला असतो.
 महारा ात स या 27 महानगरपा लका आहेत.
 महारा ातील सवात प हली महानगरपा लका मुंबई ही आहे.
 महानगरपा लके त खालील घटकांचा समावेश होतो: १) सवसाधारण सभा, २) महापौर आ ण उपमहापौर,
३)महानगरपा लका आयु आ ण शासन, ४) स म या.
 सवसाधारण सभेत कमान ६५ व कमाल २२१ सद य असतात. एकू म सद यसं येपेक ५० ट के जागा
म हलांसाठ राखीव असतात.
 महानगरपा लके ची मुदत पाच वषाची असते. महापा लके या सवसाधारण सभेची बैठक तीन म ह यातून
एकदा होते..
 महापौर आ ण उपमहापौर - सवसाधारण सभेतील त नधी आप यापैक एकाची नवड महापौर हणून
करतात. महापौर हा शहराचा प हला नाग रक असतो. महापौराची मुदत अडीच वषाची असते.सवसाधारण
सभेचे सद य आप यामधून एकाची नवड उपमहापौर हणून करतात.
 महानगरपा लके या स म या -महानगरपा लके या काय ानुसार व वध स म यांची न मती के ली जाते. या
स म या महानगरपा लके या सवसाधारण सभेला मदत करतात. या स म या पुढ ल माणे आहेत: ायी
स मती, श ण स मती, प रवहन स मती इ याद . या त र नगर नयोजन स मती आ ण भाग स मती
यांचीही न मती के ली जाते.
धामंच ड जटल लॅटफॉम
17

२) नगर प रषद :-
 महानगरपा लका मो ा शहरांचा ा नक कारभार पाहते, तर लहान शहरांचा कारभार पाह यासाठ नगर
प रषद ापन के ली जाते.
 नगर प रषदे या रचनेत पुढ ल मह वाचे घटक येतात: १) प रषद, २) अ य व उपा य , ३) स म या, ४)
मु या धकारी आ ण शासन
 नगर प रषदे त कमान १७ व कमाल ६५ सद य असतात. सव दजा या नगर प रषदांम ये म हलांसाठ ५०
टपे. इतर मागासवग यांसाठ २७ टके , तर अनुसू चत जाती व अनुसू चत जमात साठ यां या
लोकसं ये या माणात जागा राखीव असतात.
 नगर प रषदे या सद यांचा कायकाल ५ वषाचा असतो. नगर प रषदे या दजात यो य बदल कर याचा
अ धकार रा यशासनाला असतो.
 नगरा य व उपा य हे नगर प रषदे चे पदा धकारी असतात. या पदा धका यांची नवड अडीच वषासाठ
के ली जाते.
 नगर प रषदे चे कामकाज स म यामाफत चालते. याम ये ायी स मती व अ य वषय स म या याचा
समावेश होतो.नगरा य ायी स मतीचा अ य असतो.

३) नगर पंचायत :-
 महारा ात स या ०५ नगर पंचायती आहेत. १) शड , अहमदनगर २) कणकवली, सधु ग ३) दापोली,
र ना गरी ४) के ज, बड ५) मलकापुर, सातारा.
 महानगर पा लका, नगर पा लका व नगर पंचायत अ ध नयम १९६५ अ वयं नगर पंचायतीचा कायभार
चाल वला जातो. महारा ातील नागरी ा नक सं ेतील सवात क न तर हणजे नगर पंचायत होय.
 १९९२ पुव लहान शहरांम ये टाऊन ए रया क मट आ ण अ धसुचीत े स मती या अ त वात हो या.
७४ ा घटना तीनुसार या दोन सं ा ऐवजी नगर पंचायत ही ा नक नागरी सं ा अ त वात आली.
ा मण भागाचे शहरी भागात पांतर हो या या तीत असणारी सं ा हणजे नगर पंचायत होय.
 सद यांची पा ता :- भारतीय नागरीक व असणे आव यक, वय २१ पुण रा या या लोकसभा कवा वधान
सभे या मतदार याद म ये नाव असणे आव यक.
 कायकाल :- नगर पंचायतीम ये सभासदांचा कायकाल ०५ वष इतका असतो.
 आर ण :- अनुसु चत जाती जमात ना लोकसं ये या माणानुसार, इतर मागासवग य वगाना २७ ट के ,
न वन तरतूद नुसार महीलाना ५० ट के आर ण दे यात आले आहे.

धामंच ड जटल लॅटफॉम


18

 नगर पंचायतीवर रा य शासनाचे संपूण नयं ण असते. ज हा धकारी यां या ारे रा य शासन नगर
पंचायतीवर नयं ण ठे वते.

४) कटक मंडळ कवा छावणी मंडळ


 कटक मंडळ हा नागरी ा नक शासन सं ांचा एक वै श पूण कार आहे. ल कराची छावणी
असले या आ ण तथेच नागरी लोकसं याही असले या भागांचे सोड व यासाठ कटक मंडळाची
न मती के ली जाते.
 कटक मंडळांची ापना व यांचे शासन कॅ टॉ मट बोडस् अॅ ट, १९२४ नुसार कर यात येते. स या
भारतात ६२ कटक मंडळे असून यातील सात महारा ात आहेत: अहमदनगर, औरंगाबाद, कामठ , खडक ,
दे वळाली, दे रोड आ ण पुण.े
 ठळक वै श े - i)कटक मंडळे भारत सरकार या संर ण मं ालया या थेट नयं णाखाली काय करतात.
ii)छावणी या मुख ल करी अ धका याकडे कटक मंडळाचे अ य पद असते.

५) औ ो गक नागरी वसाहत ा धकरण -


 महारा ातील औ ो गक वसाहती या शासनासाठ 'औ ो गक नागरी वसाहत ा धकरण' या वतं
यं णेची ापना कर याची तरतूद नगर प रषदे शी संबं धत काय ात कर यात आली आहे.
 शहरी ा नक शासन सं च े ा हा आणखी एक वेगळा कार आहे. औ ो गक वसाहत हणून जाहीर
के ले या नागरी व तीसाठ हे ा धकरण ापन कर यात येते.
 महारा ात स या कोण याही नागरी े ात असे ा धकरण ापन कर यात आलेले नाही.

धामंच ड जटल लॅटफॉम


19

मह वपूण वन लाइनर ो रे

 महानगर पा लके या नवडणुका कती वषात होतात - पाच


 शासना या सोयीसाठ रा याम ये कती शासक य वभाग आहेत - सहा
 कोण या साली महारा पोलीस अ ध नयम संमत कर यात आला - 1967
 तालु यातील शांतता व सु व ेची जबाबदारी कोणाकडे असते - तहसीलदार
 पोलीस पाट ल पदासाठ उमेदवाराचे वय कमीत कमी कती असावे - 25 वष
 पोलीस पाटलास स या वेतन कती दले जाते - 3000
 कोतवालाची नवड कोण करते - तहसीलदार
 तला ा या कायालयास काय हणतात - सजा
 ामपंचायती या कायालयास काय हणतात - चावडी
 तहसीलदाराची नवड कोणामाफत के ली जाते - महारा लोकसेवा आयोग
 महसूल दन कोण या दवशी साजरा के ला जातो - 1 ऑग ट
 कोतवालास मा सक वेतन कती दले जाते - 5000
 महारा पोलीस खा यातील सव पद कोणते - पो लस महासंचालक
 भारतीय रा यघटनेतील कलम २४३ कशा या संबं धत आहे - पंचायत राज
 ा नक वरा य सं ां या नवडणुका कोणामाफत घेत या जातात - रा य नवडणूक
आयोग
 ामीण ा नक वरा य सं ां या तरीय रचनेस ...... असे संबोधले जाते -
पंचायतराज
 वसंतराव नाईक स मती या शफारश चा वचार क न महारा ज हा प रषद व पंचायत
स मती कायदा संमत कर यात आला ..... - १९६१
धामंच ड जटल लॅटफॉम
20

 ....... पासून महारा


ात पंचायतराज व याअंतगत तरीय ा नक वरा य सं ांची
प ती वीकार यात आली - १ मे, १९६२
 ामसभेचे अ य पद कोण भूष वतो - सरपंच
 ामपंचायत सद यांना ...... असे संबोधले जाते - पंच
 ........ यांचे ामसेवकांवर नजीकचे नयं ण असते - गट वकास अ धकारी
 तरीय पंचायतराज प तीतील सवात क न तरावर कायरत असलेली ा नक
वरा य सं ा हणजे ...... - ामपंचायत
 ..... ही सं ा तरीय पंचायतराज प तीतील ावहा रक ा मध या तरावर कायरत
असलेली ा नक वरा य सं ा होय - पंचायत स मती
 तरीय पंचायतराज प तीत सव तरावर कायरत असलेली सं ा कोणती - ज हा
प रषद
 ाम तरावरील 'बाल ववाह तबंधक अ धकारी' हणून कोणाचा नदश करता येईल -
ामसेवक
 .... यांना शासनाने ाम तरावरील 'ज म-मृ यू नबंधक' हणून घो षत के ले आहे -
ामसेवक
 ...... ना 'लोकशाहीचा पाळणा' असे हटले जाते - ा नक वरा य सं ा
 ...... या संघरा य दे शात तरीय पंचायतराज प ती अ त वात आहे - दादरा व नगर
हवेली
 ा नक वरा य सं ांम ये ( ामपंचायत, पंचायत स मती, ज हा प रषद, नगर प रषद,
महानगरपा लका आद ) ी- त नध साठ .... जागा राखीव असतात - एक- तीयांश
 ामपंचायत सद यांचा कायकाल - पाच वष
 ामपंचायत सद यास राजीनामा ावयाचा झा यास याने तो कोणाकडे सादर करावा
लागतो - सरपंचांकडे
 सरपंच व उपसरपंचांची नवड कोणाकडू न के ली जाते - ामपंचायत सद यांकडू न
 ज हा प रषद सद यांचा कायकाल कती वषाचा असतो - पाच वषाचा

धामंच ड जटल लॅटफॉम


21

 ....... हा पंचायत स मतीचा पद स स चव असतो - गट वकास अ धकारी


 गट वकास अ धकारी हा.......चा वग १ वा वग २ मधील राजप त अ धकारी असतो -
रा य शासन
 गट वकास अ धका याची नवड कोणामाफत होते - महारा लोकसेवा आयोग
 गट वकास अ धका याची नेमणूक कर याचे अ धकार कोणास आहेत - रा य शासन
 ....... स मतीचा सभापती नवडू न आले या म हला प रषद सद यांपैक असतो - म हला व
बालक याण
 हे ज हा प रषदे या समाजक याण स मतीचे पद स स चव असतात - समाजक याण
अ धकारी
 ज हा प रषद कवा पंचायत स मती वस जत कर याचे अ धकार कोणास आहेत - रा य
शासन
 ..... हे ज हा नयोजन व ज हा वकास मंडळाचे अ य असतात - ज ाचे पालकमं ी
 ही रा यातील सवात जुनी महानगरपा लका होय - मुंबई
 .... ला शहरातील ' थम नाग रक' असे संबोधतात - महापौर
 ...... हे महानगरपा लके चा शासक य कारभार पाहतात - महानगरपा लका आयु
 महानगरपा लका आयु ..... सेवेतील व र दजाचे अ धकारी असतात - भारतीय शासन
 ..... हा नगरपा लके चा मु य शासक य अ धकारी असतो - मु या धकारी
 ..... ही महानगरपा लका रा
यातील, दे शातील कब ना आ शयातील सवात ीमंत
महानगरपा लका गणली जाते - पपरी- चचवड
 महानगरपा लके या नवडणुका दर ..... वषानी होतात - पाच
 एखा ा नगरपा लके ची लोकसं या ...... न अ धक झाली क तला महानगर पा लके चा
दजा दे याची या सु होते - पाच लाख
 ज ातील कायदा व सु व च े ी जबाबदारी ज हा धका यांवर असून ज हा धकारी
हाच ..... असतो - ज हा दं डा धकारी

धामंच ड जटल लॅटफॉम


22

🔴 सावधान - कायदेशीर इशारा 🔴


पोलीस भरती सव वषय समा व नोट् स धामंच ड जटल लॅटफॉम या Official नोट् स आहेत.
या नोट् स कॉपीराईट अॅ टनुसार वतं पणे रजी टड कर यात आले या आहेत. नवलेखक,
संकलक, काशक, मु क यांनी या नोट् स मधील मटे रयल कॉपी क नये. तसेच व ा यानी
दे खील या नोट् स इतर कोणाला शेअर क नये असे आढळू न आ यास 100 ट के कायदे शीर
कायवाही धामंच लॅटफॉम ारे के ली जाईल. 2020 यावष आमचे मटे रयल कॉपी के यामुळे
एक लेखक व एक मु य वतरक यां या व य आ ही कॉपीराईट अॅ टनुसार कायवाही के ली आहे.
धामंच लॅटफॉम कॉपीराईट ु लीके ट ग, न कल या वरोधी कायवाहीसाठ यापुढे वशेष ल
दे ईल.
कायदे शीर लेखी पूव परवान ग शवाय (Without prior valid legal permission /print
order there should not be any printing) ह तांतरीत करता येणार नाही, मु कांना छपाई
करता येणार नाही, कोण याही व पात पु तकातील मा हतीचा साठा (Store/Record/Scan)
करता येणार नाही. के यास कॉपीराईट, आय. पी. आर व आव यक या काय ानुसार ता काळ
यो य ती कायदे शीर पोलीस यायालयीन कायवाही के ली जाईल याची न द यावी.

अ वीकृ ती (Disclaimer) : या नोट् स मधील दलेली सव मा हती अचुक दे याचा पुरपे ूर य न


कर यात आला आहे. तरीही नजरचुक ने काही टु रा ह याम या नदशनास आ यास कृ पया
पुढ ल आवृतीत यांचा अव य वचार के ला जाईल.

धामंच ड जटल लॅटफॉम


23

About Us :

Spardhamanch.com is an informative online platform. Through this


platform we are trying provide complete information about the
competitive examination to the students.

Spardhamanch is our team works to convey the information of the


competitive examination to the students through Instagram, Telegram
and WhatsApp as well.

If you have any queries about Notes then feel free to Contact Us

Contact Us

Mail Id - Spardhamanchofficial@gmail.com

Phone No. - 9834948944

धामंच ड जटल लॅटफॉम

You might also like