You are on page 1of 3

संग्रही ठे वावेत आशी पुस्तक 100 वाचनीय आशी पुस्तक आपल्या संग्रही असावेत...

 1)छावा - शिवाजी सावंत


 2)फकिरा - आण्णाभाऊ साठे
 3)बलूता - दया पवार
 4)उपरा - लक्षण माने
 5)गोलपिठा - नामदे व ढसाळ
 6) उचल्या - लक्षण गायकवाड
 7) माझे विद्यापीठ - नारायण सुर्वे
 8) कोसला - भालचंद्र नेमाडे
 9)झुलवा - उत्तम तुपे
 10)आठवणींचे पक्षइक - प्र. ई. सोनकांबळे
 11) खळाळ - आनंद यादव
 12)सांस्कृतिक संघर्ष - शरणकुमार लिंबाळे
 13) पाचोळा - रा. र. बोराडे
 14) धग - उध्दव शेळके
 15) वळीव - शंकर पाटील
 16)तराळ अंतराळ - शंकरराव खरात
 17)मत्ृ यूंजय - शिवाजी सावंत
 18) संभाजी - विश्वस पाटील
 19) पानिपत - विश्वास पाटील
 20) महानायक - विश्वास पाटील
 21) आई समजून घेताना - उत्तम कांबळे
 22)मी वनवासी - सिंधुताई सपकाळ
 23)श्रीमान योगी - रणजित दे साई
 24) हिंद ू - भालचंद्र नेमाडे
 25) स्वामी - रणजीत दे साई
 26) एक होता कार्व्हर - विणा गवाणकर
 27) यश तुमच्या हातात - शिव खेरा
 28) बळीवंश - डॉ. आ. ह. साळंु खे
 29) सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध - डॉ. आ. ह. साळंु खे
 30)शिक्षण - जे. कृष्णमूर्ती
 31) अस्पश्ृ यांचा मुक्तीसंग्राम- शंकरराव खरात
 32) यक्षप्रश्न - प्रा. शिवाजीराव भोसले
 33) बनगरवाडी - व्यंकटे श माडगूळकर
 34) तो मी नव्हे च - प्र. के. अत्रे
 35) आग्नीपंख - ए. पी. जे. अब्दल
ु कलाम
 36) अंधश्रद्धा - नरें द्र दाभोलकर
 37) आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरें द्र जाधव
 38) जिजाऊ साहे ब - मदन पाटील
 39)शुद्र पर्वी
ु कोण होते ? - डॉ. बाबासाहे ब आंबेडकर
 40) बुध्द आणि त्यांचा धम्म - बाबासाहे ब आंबेडकर
 41) प्रॉब्लेम ऑफ रूपी - डॉ. बाबासाहे ब आंबेडकर
 42) शेतकर्याचा असूड - ज्योतिबा फुले
 43) गुलामगिरी - ज्योतिबा फुले
 44)बुधभूषण - छत्रपती संभाजी महाराज
 45)संस्कृती - इरावती कर्वे
 46) युगंधर - शिवाजी सावंत
 47) मुसाफीर - अच्यूत गोडबोले
 48)प्रतिइतीहास - चंद्रशेखर शिखरे
 49) तरूणांना आव्हान - स्वामी विवेकानंद
 50) ग्रामगीता - संत तुकडोजी महाराज
 51) तुकोबांचा गाथा - संत तुकाराम महाराज
 52)प्राचीन भारताचा इतिहास - मा. म. दे शमुख
 53) मध्ययग
ु ीन भारताचा इतिहास - मा.म. दे शमुख
 54) झोत - रावसाहे ब कसबे
 55) राजश्री शाहू छत्रपती - डॉ. जयसिंगराव पवार
 56)दनि
ु यादारी - सुहास शिरवळकर
 57)शाळा - मिलींद बोकील
 58)वपूर्झा - व. पु. काळे
 59)वामन परत न आला - जयंत नारळीकर
 60)हसरे दख
ु ः - भा. द. खरे
 61)शिकस्त - रा. स. इनामदार
 62)पंखा -प्रकाश नारायण संत
 63)वनवास - प्रकाश नारायण संत
 64) शुद्र - सुधाकर गायकवाड
 65) ह्रदयाची हाक - वि. स. खांडक
े र
 66) अद्वितीय संभाजी - आनंत दारवटकर
 67)शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण : महम्मदी की ब्राह्मणी - काॅ. शरद पाटी
 68) दास शुद्रांची गुलामगिरी - काॅ. शरद पाटील
 69) अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र -काॅ शरद पाटील
 70)मार्क्सवाद फुले-आंबेडकरवाद-काॅ. शरद पाटील
 71)झाडाझडती -विश्वास पाटील
 72)झोंबी - आनंद यादव
 73) अमत
ृ वेल - वि. स. खांडक
े र
 74) आई -मोकझिम गाॅर्की
 75) नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि. ग. कानिटकर
 76)एक माणूस एक दिवस - ह. मो. मराठे
 77)अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
 78) माणुसकीचा गहिवर - श्रीपाद माटे
 79) चकवा चांदण - मारूती चितमपल्ली
 80)जागर - प्रा. शिवाजी भोसले
 81)छत्रपती शिवाजी महाराज - कृष्णाजी केळुसकर
 82)शिवचरित्र : एक अभ्यास - सेतुमाधव पगडी
 83) शिवाजी कोण होता ? - काॅ. गोविंद पानसरे
 84)दगलबाज शिवाजी - प्रबोधनकार
 85)पण लक्षात कोण घेतो - हरी नारायण आपटे
 86) ययाती - वि. स. खांडक
े र
 87)पावनखिंड - रणजित दे साई
 88) हिंद ू संस्कृती आणि स्त्री - डॉ. आ. ह. साळंु खे
 89) आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ. आ. ह. साळंु खे
 90)विचार सत्ता - डॉ. यशवंत मनोहर
 91) खपले दे वाच्या नावाने - विठ्ठल साठे
 92)काजळ माया - जी. ए. कुलकर्णी
 93) छ. शिवाजी महाराजांचे चिकित्सक चरित्र - वा. सी. बेंद्रे
 94)पार्टनर - व. पु. काळे
 95) अकथीत सावरकर - मदन पाटील
 96)झुळूक - मंगला गोडबोले
 97) तुकाराम दर्शन - सदानंद मोरे
 98)पांगीरा - विश्वास पाटील
 99) लसावी - डॉ. नरें द्र जाधव
 100)लोकायत - स. रा. गाडगीळ

You might also like