You are on page 1of 37

धामंच ड जटल लॅटफॉम

आधु नक भारताचा इ तहास

 १८५७ चा उठाव :-

 १८५७ पुव भारताम ये झालेले मह वाचे उठाव


 १) १७६३ ते १७८० या काळातील स यासांचे बंड
 २) १७६५ ते १७८६ या काळातील चुवार येथील दोन उठउठ
 ३) १८३२ म ये महारा ाम ये उमाजी नाईक यांनी रामोशांना संघट त क न के लेला उठाव.
 ४) आं दे शमधील पाळे गारांचा उठाव
 ५) १८४४ मधील को हापूर येथील उठाव.
 ६) उ र भारतातील जाट व राजपुतांचे उठाव.
 ७) वदभ व खानदे शातील अ दवा यांचे उठाव.
 ८) छोटा नागपूर भागातील कोलामांचा उठाव.
 ९) बहार मधील संथाळांचा उठाव.
 १०)मलबार मधील मोपलांचा उठाव.
 ११) भारतीय सै नकानी १८०६ म ये म ास ांतातील वे लोर के लेला उठाव.
 १२)१८२४ म ये बराकपूर छावणीतील भारतीय शपायांनी के लेला उठाव.
 हे सव उठाव इं जांनी दडपले असले तरी इं जां व सात याने भारतात संघष सु होता.

 १८५७ या उठावाची कारणे :


 १) राज कय कारणे :- लाड वेल ली याचे तैनाती फौजेचे धोरण व लाड डलहौसी याचे सं ा खालसा धोरण
यामुळे भारतीय लोकांम ये ट शां व असंतोष घुमसत होता.
 २) सामा जक कारणे :- ट शांनी भारतात १८२९ म ये सती थाबंद वधेयक व १८५६ म ये वधवा
पुन ववाह कायदा के ला. हे कायदे हणजे भारतीय समाजावर ट शांनी के लेला ह ला असे भारतीय

धामंच ड जटल लॅटफॉम


लोकांना वाटू लागले. ट श रा यकत वतःला े समजत व भारतीयांना क न लेखले जाई. यामुळे
भारतीयांम ये असंतोष नमाण झाला.
 ३) धा मक कारणे :- १८१३ या चाटर अॅ ट नूसार भारतात ट श मशनर ना धम सार कर याचे वातं
दे यात आले. इं जांनी आप या सं कृ तीवर ह ला के ला आहे अशी भारतीय जनतेम ये नमाण झाली.
पयायाने ही जनता उठावात सामील झाली.
 ४) आ थक कारणे :- भारताम ये ह त वसायांचा मो ा माणात ◌्हास झाला. भारतीय माल इं लंडम ये
तयार होणा या मालाशी धा क शकला नाही. यामुळे दे शाम ये मो ा माणात बेरोजगारी नमाण
झाली.
 ५) त का लन कारण :- काडतुस करण.
 १८५७ या उठावाची नयो जत तारीख ३१ मे १८५७ ही होती. परंतु २९ माच १८५७ रोजी मंगल पांडे या
शपायाने बराकपुर येथील छावणीम ये मेजर युसन या अ धका यावर गोळ झाडली व उठावाची तोफ
डागली गेली. ०८ ए ील १८५७ रोजी ट शांनी मंगल पांडे यास फाशी दली. परीणामी १० मे १८५७ रोजी
मरत येथील छावणीम ये सै नकांनी उठाव घडवुन आणला.
 ११ मे १८५७ रोजी ांतीकारकांनी मरत न ३० मैलावर असलेले द ली हे ठकाण काबीज के ले.

 १८५७ या उठावातील नेतृ व :-

ठकाण नेतृ व
द ली बहा रशहा जफर
लखनऊ बेगम हजरत महल
कानपूर नानासाहेब पेशवे
जग दशपूर कुँ वर सह
झांसी राणी ल मीबाई व ता या टोपे
को हापूर चमाभाऊ साहेब
खानदे श खा सह व भागोजी नाईक
सातपूडा भागात शंकरशाह

धामंच ड जटल लॅटफॉम


 १८५७ या उठावात द लीचा बादशाह हणुन बहा रशहा जफर याची घोषणा कर यात आली. याचा
सेनापती ब त खान हा या उठावात मारला गेला.
 १५ स टबर १८५७ रोजी द ली येथील बंडखोरांचे बंड इं ज अ धकारी नको सन याने मोडु न काढु न
द लीचा बादशाह बहा र शहा जफर याची हदे शातील रंगनु येथे रवानगी कर यात आली.
 ०१ जुलै १८५७ रोजी मरा ाचा पेशवा हणून नाना साहेब पेशवे यांची नयु कर यात आली व कं पनीचे
रा य न झा याचा फतवा काढ यात आला.
 नानासाहेबांचे सेनापती ता या टोपे हे होते. ता या टोपे याचा जनरल कॅ प बेल यां याशी झाले या लढाईत
पराभव होवुन ता या टोपे यांना १८ ए ील १८५९ रोजी उ र दे श येथील श ी येथे फाशी दे यात आली.
कानपूरचे बंड जनरल कँ पबेल याने मोडू न काढले.
 लखनौ म ये ३० मे १८५७ रोजी उठावास सु वात झाली. ट शांचे सै नक अ धकारी औ म व हॅवलॉक
यांनी लखनौ येथील बंड मोडु न काढले.
 १७ जुन १८५८ रोजी राणी ल मीबाई व इं जी अ धकारी यु रोज यां यात वा हेर येथे यु सु झाले. या
यु ाम ये राणी ल मीबाई या धार तथ पड या. २० जुन १८५८ रोजी झांशी व वा हेर हे इं जां या
ता यात आले. इं ज अ धकारी यु रोज याने राणी ल मीबाई ब ल काढलेले गौरवोदगार : - बंडवा यांचे
सवात समथ नेतृ व.
 कानपूरचे ांतीकारकांचे मुख क वठु र / ावत हे होते. ०५ जुन १८५७ रोजी येथे उठावास सु वात इ
पाली. ता या टोपे व ट श अ धकारी जनरल कॅ बेल यां याम ये यु होवुन ता यांचा पराभव झाला. या
पराभवानंतर नानासाहेब पेशवे यांनी नेपाळम ये आ य घेतला.
 सेनापती डगलस याने जगद शपुर या उठावाचे नेतृ व करणा या कुं वर सह यास ठार मारले.
 १८५७ या उठावाचे सांकेतीक च ह :- लाल कमळ व चटणी भाकरी.

 १८५७ या उठावा या अपयशाची कारणे :-


 १) उठावादर यान ांतीकारकांम ये एक क नेतृ वाचा अभाव होतो.
 २) अपूरी साधन सामु ी व ह यारे.
 ३) सु श ीत भारतीय व ब सं य सं ानीक हे इं जांशी एक न राहीले. हा उठाव फ उ र
भारतापूरता मयाद त राहीला.

धामंच ड जटल लॅटफॉम


 ४) ३१ मे १८५७ या पुव नयो जत तारखेपुव च उठाव झाला.
 ५) इं जांकडील एकक नेतृ व, कु शल सेनानी, दळणवळणाचा ताबा यामुळे यांना उठाव मोडु न काढणे
श य झाले.

 १८५७ या उठावाचे परीणाम :-


 १) ०१ नो हबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे लाड कॅ नगने दरबार भरवुन त कालीन राणी ह टोरीया
यांचा जाहीरनामा घोषीत के ला. यानुसार ई ट इं डया कं पनीची भारतातील स ा संपु ात आली व
भारताचा रा य कारभार इं लंड या पालामटला जोड यात आला. या जाहीरना यानुसार वंश, धम, जात,
ज म ान या व न भारतीयांम ये भेदभाव न करता शास कय नौक या दे ताना गुणव ा हाच नकष
ठे व यात येईल असे जाहीर कर यात आले. पुव ची बोड ऑफ डायरे टस व कं ोल ही मंडळे र क न
न वन भारत मं ी व याचे मंडळ तयार कर यात आले. ग हनर जनरल हे पद र क न न वन हाईसरॉय हे
पद तयार कर यात आले. त का लन ग हनर जनरल लॉड कॅ नग हा भारताचा प हला हाईसरॉय बनला तर
लाड टॅनले हा भारताचा प हला भारतमं ी बनला. भारतातील कोणतेही सं ान खालसा के ले जाणार
नाही अशी घोषणा कर यात आली.
 २) ट श ल काराची पुनरचना करताना युरोपीयन सै नकांची सं या वाढ व यात आली. येथुन पुढे
भारतीय सामा जक जवनाम ये कोण याही कारचे कायदे के ले जाणार नाहीत असे ठर व यात आले.
 ३) स ा बळकट कर यासाठ इं जांनी फोडा व रा य करा या नतीचा अवलंब के ला.
 १८५७ या उठावाब ल इ तहास कारांची मते :-
 १) व.दा.सावरकर :- हद लोकांनी आप या धाम क व सामा जक कायासाठ के लेले वातं य यु .
 २) अशोक मेहता :- १८५७ चे बंड हे शपायां या बंडा न अ धक होते.
 ३) संतोषकु मार रे :- हद समाजातील इं जा व े ष भावना ह वैय क नसुन सामा जक होती.
 ४) सुर नाथ सेन :- धम यु हणुन सुर झाले या या घटनेने पुढे वातं यु ाचे व प धारण के ले ५)
१८५७ या उठावाब ल ा स म ये गॉडस् जजमट अपॉन ट श ल इं डया असे उठावचे वणन कर यात
आले.
 ६) पंडीत नेह :- १८५७ चा उठाव हणजे रा ीय आंदोलन.
 व वचारसरणीचे लोक :-
 १) न. र. फाटक :- १८५७ चा उठाव हणजे शपायांची भाऊगद .
 २) सर जॉन लॉर स :- बंडाचे मुळ कारण ल करातील फ काडतुस करण असुन सरे काही नाही.

धामंच ड जटल लॅटफॉम


 ३) सर जॉन सले :- १८५७ चे बंड हे दे श अ भमान रहील शपायांचे बंड होते.
 वा हेर या शदे यांचा दवाण दनकरराव व है ाबाद येथील नजामाचा दवाण सालार जंग हे इं जांशी
एक न राहीले. तसेच नागपूर येथील बाकाबाई या दे खील इं जांशी एक न राही या.
 आधु नक भारताचा इ तहास
 १४११ :- अहमदशाह या बादशाने अहमदाबाद हे शहर वस वले. २०११ म ये या शहरास ६०० वष पुण
झाली आहेत. हे शहर साबरमती शहरा या काठ वसलेले आहे.
 १४५० :- जॉन गुटेनबग या जमन शा ाने छपाई यं ाचा शोध लावला. १४६९ :- पंजाब मधील तलवंडी या
ठकाणी शख धमाचे सं ापक गु नानक यांचा ज म झाला.
 १४९२ :- ेन दे शाचा खलाशी कोलंबस याने अमेरीका खंडाचा शोध लावला. कोलंबस या मागाने
अमेरोगो हे ुसी हा खलाशी गेला होता . पंरतु टोळ यु ाम ये तो मारला गेला. या या मरणाथ
अमेरीका दे शास अमेरीका हे नाव दे यात आले.
 २३ म १४९८ रोजी पोतुगीज खलाशी वा को-द-गामा आ का खंडा या द ण टोकास (के प ऑफ गुड
होप) यास वळसा घालुन भारता या प म कना यावर कालीकत बंदरावर पोहंचला. कालीकत हे बंदर
के रळ रा यात आले. त कालीन ह राजा झामोरी याने याचे वागत क न याला ापारी सवलती द या.
 १५०५ :- पोतु गज भारताम ये स ा ापनेसाठ आले.
 १५१० :- वजापुर या आ दलशाह कडु न पोतुगीजांनी गोवा हा ात काबीज के ला. भारतावर ४५१ वष
सवा धक रा य करणारे पोतुगीज हे होते. पोतुगीजांचा भारतातील प हला ग हनर ड. अल मडा है होते.
पोतुगीजांनी गोवा ांतावर सवा धक रा य के ले. ते गो ाम ये १९६१ पयत होते.

 स ०३ प नपतची यु े :
१) प हले पा णपत यु ३ १५२६ म ये बाबर ब इ ाहोम लोद यां यात झाले. याम ये मोगल सांमा याचा
सं ापक बाबर हा वजयी झाला. ह तानचा शेवटचा बादशाह बहा रशहा जफर हा होतो.
२) पा णपतचे सरे यु २१५५६ म ये अकबर व हेमु म ये लढले गेले. याम ये अकबरचा वजय झाला.
३) पा णपतचे तसरे यु १४ जानेवारी १५६१ अफगा ण ानचा स ा धश अहमदशाह अ दाली व मरमरा
यां याम ये झाले. अहमदशाह अबदाली हा वजयी झाला. तस या पा णपत यु ास १४ जानेवारी २०१२
रोजी २५१ वष पुण झाली.
 यूरोप खंडाम ये ई ट इं डया कं पनीची ापना १५९९ म ये इं लंड म ये झाली.
 ३१ डसबर १६०० या दवशी इं लंडची त कालीन राणी ए लजाबेथ हने या कं पनीस १५ वषाची पूव
कडील दे शांशी ापार कर याची सनद दली.
धामंच ड जटल लॅटफॉम
 १६०२ म ये डच ई ट इं डया कं पनीची ापना झाली.
 १६६४ म ये च ई ट इं डया कं पनीची ापना झाली.
 १६०९ म ये ट श राजा जे स प हला याने ट श ई ट इं डया कं पनीस कायम व पी ापाराची सनद
दली.
 १६०९ म ये भारताम ये येणारा प हला इं ज अ धकारी थॉमस ट ह स हा होता. तर भारतातम ये येणारा
पहीला इं ज व कल सर थांसर हा जहांगीर बादशाहा या दरबाराम ये आला होता.
 १७१७ म ये इं ज डॉ. हँ म टन यांनी द लीचा बादशाह फ क स यर यास आजारपणातून बरे के ले.
यामुळे या बादशाहने संपूण दे शाम ये ापार कर याची ट शांना परवानगी दली.

 युरोप म ये इं लंड व ा स म ये स तवाष क यु े होत असत. कनाटक यु े व स तवाषीक यु े ही


१७६३ या पॅरीस या तहाने संपु ात आली. अशा कारे ह ानमधील इं ज ही सव े स ा नमाण
झाली.
 १६५० म ये इं जांनी पोतुगीजांचा युरोपम ये पराभव के ला. तर ेन या दे शाने १६५४ म ये डचांचा
पराभव के ला. यामुळे यांची भारताम ये स ा ा पत झाली नाही.
 २३ जून १७५७ या दवशी बंगालमधील लासी या ठकाणी रॉबट लाई ह व बंगालचा नवाब सराउ ोला
यां याम ये लढाई झाली. या लढाईम ये सराजउ ौलाचा सेनापती मरजाफर तट राही याने
सराजउ ौलाचा पराभव झाला.
 २२ ऑ ट बर १७६४ रोजी बहार मधील ब सार येथे इं ज व बंगालचा पद युत नवाब मरकासीम
अयो येचा नवाब शुजाउ ौला व द लीचा बादशाह शाह आलम यां याम ये ब सारची लढाई झाली.
इं जांनी या यु ाम ये ती ही स चा पराभव के ला. अशा कारे ट शांनी भारताम ये लासी या लढाईने
आपले पाय रवले तर ब सार या लढाईने ते पाय मजबूत झाले असे हणटले जाते.

 ट श सा ा यातील सु वाती या काळातील ग हनर :

 १) रॉबट लाई ह:- १७५७ ते १७६० व स यांदा १७६५ ते १७६७ :- मे १७६५ म ये बंगालचा ग हनर
हणून रॉबट लाई हची नेमणुक कर यात आली. द ली या बादशाकडु न रॉबट लाई हने बंगाल,
बहार व ओरीसा या ांताचे दवाणी अ धकार मळ वले. १२ ऑग ट १७६५ रोजी बंगाल ांताम ये
रॉबट लाई ह याने हेरी रा य व ा सु के ली. हेरी रा य व ा हणजे :- रा याचे नाममा
अ धकार बंगाल या नवाबाकडे ठे व यात आले. तर कायम व पी अ धकार इं जांनी वतः कडे ठे वले.
नवाबास जबाबदार असे दोन नायब नवाब नमाण क न कं पनीसाठ सारा वसुली कर याची

धामंच ड जटल लॅटफॉम


जबाबदारी यांचवे र ठे व यात आली. लवकरच हेरी रा य व ेचे दोष दसुन ये यास सु वात
झाली.
 २) वॉरन हे टग :- १७७२ ते १७८५ :- वॉरन हे टग हा १७७२ म ये बंगालचा ग हनर हणून भारतात
आला. १७७२ म ये वॉरन हे टग याने ज हा धकारी हे पद नमाण के ले. ट श पालामटने वॉरन
हे टग या कारक दम ये १७७३ म ये भारतातील प हला शासक य कायदा रे युलेट ग अॅ ट मंजुर
के ला. या काय ानुसार बंगालचा ग हनर हा बंगालचा ग हनर जनरल बनला व मुंबई, म ास येथील
ग हनर यांना या या दे खरेखीत ठे व यात आले.
 ३) लाड कॉनवॉ लस :- भारतीय शासन सेवेत याने मह वपूण बदल घडवून आणले. याने
याया धशांचे पगार वाढ वले. तसेच याने कॉनवॉ लक कोड नावाची संहीता तयार के ली. १७९३ म ये
कॉनवॉ लसने बंगाल व बहार ांताम ये शेतसारा वसुलीसाठ कायमधारा प त सु के ली.
 ४) सर जॉन शोअर :- १७९३ ते १७९८ :- सर जॉन शोअर हा तट धोरणाचा पुर कता होता. इं ज
मराठे व नजामां या खडा येथील तट राही याने मरा ांनी नजामाचा पराभव के ला.
 ५) लॉड वेल ली :- १७९८ ते १८०५ :- लॉड वेल ली याने वतःला बंगालचा सह घो षत के ले
होते. याने तैनाती फौजेची योजना मांडली. या योजनेनस
ु ार लाड वेल लीने याचा वापर सव थम
नजामांवर सव थम १७९८ म ये के ला. १७९९ या ीरंगप णम या लढाईम ये टपु सुलतान मारला
गेला. तेथे वेल लीने तैनाती फौज अवलंबले. मरा ांनी ३१ डसबर १८०२ या वसई या तहाने तैनाती
फौजचा वकार के ला. मरा ानंतर हैसुरचा राजा व ीयार व अयो येचा नवाब यांनी तैनाती फौजेचा
वकार के ला. लॉड वेल ली नंतर १८०५ म ये लॉड कॉनवॉ लस बंगालचा न वन ग हनर जनरल हणुन
आप या अ धकार पदावर आला. परंतु कॉलरा या साथीने गाझीयाबाद येथे याचा मृ यु झाला.
 ६) लॉड मा व ट हे ग :- या या काळात १८१६ म ये इं ज व नेपाळ यां यात यु झाले याम ये
नेपाळचा पराभव झाला. मराठे व इं ज यां याम ये तसरे यु झाले. या यु ाम ये मरा ांचा पराभव
होवुन १८१८ म ये संपूण मराठे राजवट चा पराभव झाला. लॉड माव ट हे ट ग याने कु ळांना सरं ण
दे णारा बंगाल कु ळ कायदा हा १८२२ म ये पास के ला. तसेच पढा यांचा याने बंदोब त के ला.
 ७) लॉड व यम बट ग :- १८२८ ते १८३५ :- लॉड व यम बट ग या काळातील मह वपूण सुसुधार
हणजे १८२९ म ये याने सती था बंद कायदा संमंत के ला. या वधेकास आधु नक भारताचे जनक
राजाराम मोहनरॉय यांनी मोठे सहकाय के ले. १८३५ म ये लाड मेकॉले याचा श णा संदभातील झ
रपता स ांतानुसार १८३५ पासुन भारताम ये इं जी श णाची सु वात झाली. हैसुरचा कारभार
लॉड व यम बट गने हाती घेवुन कु ग हे रा य खालसा के ले.
 ८) चा स मेटकाफ :- १८३५ ते १८३६ :- याची एकमेव सुधारणा हणजे याने वृ प ावरील सव बंधने
उठ वली हणुन याला वृ प ांचा मु दाता असे हणतात.
 ९) लाड ऑकलंड :- १८३६ ते १८४२ :- या या काळाम ये प हले अफगाण यु झाले. याम ये
इं जांचा पराभव झाला.

धामंच ड जटल लॅटफॉम


 १०) लाड एलेन बरो :- १८४२ ते १८४४ :- लाड एलेन बरो या या काळात १८४३ म ये सध हा ांत
भारतास जोड यात आला. अफगा ण ान व ट शाम ये सरे यु होवुन अफगा ण ानचा पराभव
झाला.
 ११) लाड हॉड ज प हला :- १८४४ ते १८४८ :- या या काळाम ये र ववारची सा ताहीक सु सु
कर यात आली व प हले इं ज व शख यु झाले. याम ये इं ज वजयी झाले.
 १२) लॉड डलहौसी :- १८४८ ते १८५६ :- रा य कारभारातील अकाय मता व द क बारस नामंजरु या
त वानुसार भारतातील अनेक सं ाने डलहौसीने खालसा के ली व ती इं जी सा ा यास
जोडली.भारताम ये इं जी सा ा याचा सवा धक व तार डलहौसी या काळात झाला. या
खालोखाल लाड वेल लीने सवा धक व तार के ला. इं ज व शख यां याम ये माच १८४९ म ये सरे
यु होवुन शखांचा पराभव झाला. पंजाब हा ांत १८४९ म ये इं जी सा ा यास जोड यात आला.
१८५२ म ये द ण हदे श भारतास जोड यात आला. द क वारस नामंजुर या त वानुसार सातारा,
संबळपुर, नागपूर, जैतापूर, झांशी, उदयपुर, तंजावर, कनाटक, अयो या इ. सं ाने खालसा कर यात
आली. लॉड डलहौसी यास भौतीक सुधारणांचा जनक हणुन ओळखले जाते. १६ ए ील १८५३ रोजी
दे शातील पहीली रे वे मुंबई ते ठाणे या दर याने ३४ कमी एवढ धावली. याम ये पहीले भारतीय
वासी हणुन नाना जग ाथ शंकरसेठ व दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. याच काळातच
तारयं णा, पो ट, रे वे इ. भौतीक सुधारणा सु झा या. १८५४ म ये भारतातील पहीली कापड गरणी
मुंबई येथे कावसजी नानाभाय यांनी सु के ली. १८५५ म ये दे शातील प हली ताग गरणी
कलक याजवळ ल रसरा येथे सु कर यात आली. १८५६ म ये लाड डलहौसीने वधवा
पुन ववाहाचा कायदा संमत के ला. अशा कारे डलहौसीने भारताम ये भौतीक सुधारणेची सु वात
के ली परंतु द क वारस नामंजुर या त वानुसार याने अनेक रा य खालसा के याने भारतीय जनतेम ये
ती असंतोष नमाण झाला. याचेच पयावसण १८५७ या उठावाम ये झाले.

धामंच ड जटल लॅटफॉम


 भारतातील हाईसरॉय

धामंच ड जटल लॅटफॉम


 भारतातील सामा जक व धाम क सुधारणा चळवळ :-
 ा हो समाज :-
 १८२८ म ये कलक ा येथे ा हो समाजाची ापना राजाराम मोहनरॉय यांनी के ली. राजाराम
मोहनरॉय यांना आधु नक भारताचे जनक तसेच बोधनाचे आ त हणून ओळखले जाते. यांचा
ज म २२ मे १७७२ रोजी राधानगर, ज.बरदवाड, बंगाल येथे झाला. १८१७ म ये राजाराम मोहनरॉय
यांनी कलक ा येथे ह कॉलेजची ापना के ली. १८२६ म ये कलक ा येथे यांनी बेदांत कॉलेज
ापन के ले. १८१५ म ये यांनी आ मीय सभेची ापना के ली. १८२१ म ये संवाद कौमुद नावाचे
पा ीक सु के ले.१८२२ म ये मरत उल अखबार नावाचे पश यन वृ प सु के ले.
 ा हो समाजाचा चार कर यासाठ हॅ नकल मॅग जन नावाचे वृ प सु के ले. यानी वधवा
ववाहाचा पुर कार के ला.
 १८२९ म ये ट श शासनाने सती था बंद वधेयक पास के ले. यासाठ राजाराम मोहनरॉय यांनी
पुढाकार घेतला होता.
 अकबर शाह या बादशाचे पे न सु हावे हणून यांनी लंडन येथे जावून य न के ले.
 व सूची या थ
ं ाचे यांनी बंगाली भाषेत भाषांतर के ले. राजराम मोहनरॉय यांना १३ भाषेवर वच व
होते.
 ा हो समाजाने एके र वादाचा पुर कार के ला होता. मुत पुजा, बलीदान या थांना वरोध के ला.
 २७ स टबर १८३३ रोजी राजाराम मोहनरॉय यांचा इं लंड मधील टोन या ठकाणी मृ यु झाला.
 १८४२ म ये र व नाथ टागोर यांचे वडील दे व नाथ टागोर यांनी ा हो समाजाम ये वेश के ला व नंतर
यांनी १८४४ पासुन ा हो समाजाची धुरा यांनी वतः कडे घेतली.
 १८६६ म ये के शवचं सेन व दे व नाथ टागोर यां यात मतभेद नमाण झाले. यातुनच आद ा हो
समाज व भारतीय ा हो समाज हे दोन गट नमाण झाले. दे व नाथ टागोर यांनी आद ा हो समाजाचे
नेतृ व के ले.
 वामी ववेकानंद यांनी रामकृ ण ापन कर याआधी ा हो समाजाचे सद य व वकारले होते.
 ाथना समाज :-
 ३१ माच १८६७ म ये डॉ. आ माराम पांडुरंग यांनी मुंबई येथे ाथना समाजाची ापना के ली.
 ाथना समाजाचे सद य :- या. रानडे, रा. गो. भंडारकर, परमानंद व भाऊ महाजन.
 ाथना समाजाचे मताचे समथन कर यासाठ या. रानडे यांनी एके र न ांची कै फयत हा नबंध
लहीला.

धामंच ड जटल लॅटफॉम


 ाथना समाजाचे वचार द शत कर यासाठ सुबोध प का हे वृ मान प सु कर यात आले.
 व ल रामजी शदे , या. रानडे, ना. म. जोशी, गोपाळ कृ ण गोखले या मह वपुण ाथना
समाजा या सद य हो या.
 गोपाळ कृ ण गोखले यांनी रा सेवेकरीता न सीम कायकत मळावे हणून भारत सेवक समाज
ापन के ला.
 अ ृ यां या उ तीसाठ १९०५ म ये ड े ड लासेस मशन नावाची सं ा महष व. रा. शदे यांन
काढली.
 ाथना समाजाचे वतीने पंढपुर येथे अनाथ बालीका आ माची ापना के ली.
 एके री वादाचा पुर कार, अवतार संक पना चुक ची आहे, मुत पुजा थोतांड आहे ही त े ाथना
समाजाची होती.
 स यशोधक समाज :-
 २४ स टबर १८७३ रोजी महा मा योतीबा फु ले यांनी पुणे येथे स यशोधक समाजाची ज्◌ापना
के ली. सव सा ी जग पती, यासी नको म य ी हे द वा य स यशोधक समाजाचे होते. 0 पदद लत
समाजाची ढ वाद पंरपरेमुळे होत असलेली पळवणूक थांब व यासाठ स यशोधक समाजाने य न
के ले.
 स यशोधक समाजाचा सार कर यासाठ १८७७ म ये दनबंधु हे वृ प सु कर यात आले. या
वृ प ाचे पहीले संपादक कृ णराव भालेकर हे होते.
 आय समाज :-
 वामी दयानंद सर वती यांनी १० ए ील १८७५ रोजी मुंबई येथे आय समाज या सं ेची ापना
के ली.
 १८७७ साली आय समाजाचे मु यालय लाहोर येथे हल व यात आले. या समाजाचा सार ामु याने
पंजाब ांतात झाला. लाला लचपत रॉय, लाला हंसराज, वामी ानंद हे या समाजाचे मु य
कायकत होते.
 वामी दयानंद सर वती यांनी अंधसाधु वरजानंद यांना गु मानले होते.
 वामी दयानंद सर वती यांनी सव धमाचा तुलना मक अ यास क न स याथ काश हा मह वपूण ंथ
लहीला. या ंथास आय समजाचे बायबल हणून ओळखले जाते.
 वामी दयानंद सर वती यांनी ह समाज वासीयांना वेदांकडे परत चला हा संदेश दला.
 वामी ानंद यांनी कांगरी (हरी ार) येथे गु कु ल ापन के ली. वामी दयानंद सर वती यांनी सव
थम वरा य या श दाचा वापर के ला.
धामंच ड जटल लॅटफॉम
 आय समाजाची महारा ातील प हली शाखा धा र बड येथे होती.
 आय समाजास सै नक ह व या नावाने ओळखले जाते.
 रामकृ ण मशन :-
 वामी रामकृ ण परमहंस यांचे वामी ववेकानंद हे श य होते. वामी ववेकानंद यांनी कलक ा
येथील बेलुर मठ येथे ०१ मे १८९७ रोजी रामकृ ण मशन या सं ेची ापना के ली.
 १८९३ साली अमेरीके तील शकागो येथे भरले या धम परीषदे म ये वामी ववेकानंद यांनी ह धमाचे
मह व जगास पटवुन दले.
 वामी ववेकानंद यांनी उठा जागे हा व काय स झा या शवाय थांबू नका हा संदेश दला.
 वामी ववेकानंद यांचा मृ यु ०४ जुलै १९०२ रोजी बेलुर मठाम ये दला. (१२ जानेवारी हा वामी
ववेकानंद यांचा ज म दन रा ीय युवक दन हणुन साजरा के ला जातो )
 १८५७ म ये व ापीठ कायदा पास कर यात आला. याम ये दे शातील पहीले व ापीठ कलक ा येथे
ापन कर यात आले. १८ जुलै १८५७ रोजी मुंबई व ापीठ जञापन झाले.

 १८५७ या उठावानतंरचे ट श कालीन हाईसरॉय :


 लॉड कॅ नग :- (१८५८ ते १८६२)
लॉड कॅ नग हा ट श ह ानचा प हला हाईसरॉय होता. लॉड कॅ नग या काळाम ये लॉड मेकॉले
यां या अ य तेखाली कायदा स मती गढ त कर यात आली होती. या स मती या शफारशीनुसार १८६०
म ये भारतीय दं ड सं हता IPC मंजूर कर यात आली.
लॉड मेकॉले याने भारतीय दं ड सं हतेचा क ा मसुदा तयार के ला होता.
१८६१ साली पोलीस खा याची नम ती क न इं े टर जनरल हे पोलीस खा यातील सव पद नमाण
के ले.
१८६० म ये भारतात आय सी एस परी च
े ी सु वात कर यात आली.
आय सी एस परी ा पास होणारा पहीला भारतीय :- सुर नाथ बॅनज
आय सी एस अ धकारी होणारे पहीले भारतीय : स यं नाथ टागोर.
१८६१ म ये लाड कॅ नग यांनी हायकोट अॅ ट पास के ला. म ास, मुंबई व कलक ा या ठकाणी उ
यायालये अ त वात आली.
१८६१ या कॉ सील अॅ ट नुसार हद वक ल नेम यात सुरवात झाली.

धामंच ड जटल लॅटफॉम


१८६० म ये द ली, आ ा या ांताम ये काळ नवरणासाठ कनल मथ आयोग नेम यात आला.
भारताम ये इ कमटॅ सची सु वात लाड कॅ नग याने के ली.
१८५८ म ये वतः या उ ोगाची भरभराट हावी हणुन ट शांनी भारता या व ो ोवर अंतगत कर
लावले.

 लॉड रपन :-भारताचा उदारमतवाद हाईसरॉय.


१८८१ म ये लाड रपन याने भारतातील प हला कं पनी कायदा पास के ला. यानुसार कामगारांची
वयोमयादा वाढ व यात आली. कामांचे तास ०९ कर यात आले. ०७ वषाखालील लहान मुलांना कामावर
घे यास बंद घाल यात आली.
१८८२ म ये लाड लटन याने के लेला वृ प ाचा कायदा ( हना युलर ेस अॅ ट) हा लाड रपन याने र
के ला.
१८८३ म ये लाड रपन याने युरोपीयन आरोप चे खटले चाल व याचा भारतीय याया धशांना अ धकार
दे णारे एलबट बल हे वधेयक पारीत के ले. यावेळ सर कोटनी इ बट हे कायदामं ी होते.
१८८४ म ये भारताची सरी जनगणना घे यात आली.
लाड रपन याने १८८४ म ये कलक ा उ यायालयातील मु य याया धश सु वर गेले असताना सर
रमेशचं यांची मु य याया धश हणून नेमणुक के ली. ते पहीले हद याया धश होते.
 लॉड डफ रन :- (१८८४ ते १८८८)
लाड डफ रन या काळात पंचदे ह हे करण गाजले. पंचदे ह या गावावर अफगा ण ान व र शया या दो ही
दे शांनी ह क सांगीतला. लाड डफ रन याने म य ी के याने अफगा ण ान याने पंचदे ह गावावरील ह क
सोडला.
लाड डफ रन या काळातच २८ डसबर १८८५ रोजी मुंबई येथे रा ीय सभेची ापना झाली.
१८८६ म ये अलाहाबाद हे चौथे उ यायालय नमाण कर यात आले. उ र हदे श भारतास जोड यात
आला.
लाड डफ रन याने मुलक सेवेचा अ यास कर यासाठ १८८६ म ये चा स अॅ चसन ही स मती नेमली.
 लॉड ला सडाऊन :- (१८८८ ते १८९३)
लाड ला सडाऊन याने १८९१ म ये नवीन कं पनी कायदा पारीत के ला व कामाचे तास ०९ व न ०७
कर यात आले.
१८९१ म ये बाल ववाहास तबंध घालणारा स हील मॅ रज अॅ ट लाड ला सडाऊन याने पारीत के ला.

धामंच ड जटल लॅटफॉम


लाड ला सडाऊन याने १८९२ म ये इं डयन कॉ सील अॅ ट पारीत के ला.
लॉड लटनने सु के लेला टटू टरी स हील स ह सेस अॅ ट हा लाड ला सडाऊन याने र के ला.
लॉड कझन :- (१८९८ ते १९०५)
२० ा शतकातील पहीला हाईसरॉय.
१८९९ म ये भारतासाठ चांद ऐवजी सुवण परीमाण लाड कझन याने अवलं बले.
१९०२ म ये सर अँ े जर यां या अ य तेखाली पोलीस खा याची स मती नेम यात आली. यानुसरच
मीनल इ वे टगेशन खा याची सु वात झाली.
१९०३ म ये लाड कझन याने द ली येथे भ दरबार भरवुन राणी या वारसाला राणी या वारसास भारत
स ाट घोषीत के ले.
लाड कझन या काळात डएसपी व डवायएसपी यांची थेट नेमणुक सु झाली.
ट श शासनासोबत झाले या मतभेदांमुळे लाड कझन हा १९०५ म ये मायदे शी परतला.
कझन याने रे वे कारभारा या चौकशी साठ सर रॉबट सन यां या अ य तेखाली स मती नेमली.
लाड कझन याने टाटा इं ट टु ऑफ साय स, बगलोर येथील संशोधन कायासाठ ापन कर यात
आले या सं ल
े ा दे णगी दली.
लॉड हॉ ज सरा :- (१९१० ते १९१६)
१२ डसबर १९११ रोजी भारताची राजधानी कलक या न द ली येथे आण यात आली. या घटनेस १२
डसबर २०११ रोजी १०० वष पूण झाली आहेत.
लाड हॉ ज याने बंगालची फाळणी र के ली. याची घोषणा १२ डसबर १९११ रोजी पंचम जाज या
ट श स ाटाने के ली.
१९१५ म ये इं जांनी डफे स ऑफ इं डया अॅ ट पास के ला.
१९१५ म ये ट श शासनाने प ह यांदाच ामपंचायत वषयक कायदा के ला.
लॉड चे सफड :- (१९१६ ते १९२१)
१९१९ म ये मॉटे यु चे सफड अॅ ट पास झाला. या काय ानुसार दल शासन प ती सु कर यात आली.
तसेच शखांना वतं मतदार संघ दे यात आले.
२० ऑग ट १९१७ रोजी भारतमं ी लाड माँटे यु यांनी भारताला जबाबदार रा य प ती दे यात येईल अशी
घोषणा के ली. लॉड चे सफड या काळात तसरे अफगा ण ान यु झाले.
व ापीठातून के या जाणा या अ यापनाचा शोध घे यासाठ व याम ये आव यक ते बदल

धामंच ड जटल लॅटफॉम


सुच व यासाठ १९१७ म ये सँडलर क मशन नेम यात आले.
मॉटे यु चे सफड काय ा या वरोधात मुंबई येथे भरले या खास अ धवेशनाचे अ य हसन इमाम हे होते.
१३ ए ील १९१९ म ये पंजाब मधील अमृतसर येथे जालीयनवाला बाग ह याकांड घडले. या या चौकशी
करीता ट श शासनाने हंटर क मशन नेमले. २८ मे १९२० रोजी या क मशनने आपला अहवाल स
के ला.

लॉड रड ग :- (१९२१ ते १९२६)


१९१९ या काय ानुसार ांताम ये नमाण झाले या दल रा य पध तीचा अ यास कर यासाठ टश
शासनाने मुडीमन स मती नेमली.
भारताम ये ापक तरावरील सव थम जनगणना १९२१ म ये झाली.
आय पी एस परी ा भारताम ये सव थम १९२२ म ये घे यात आ या.
१९२५ म ये कायदे मंडळाचे प हले भारतीय अ य हणून व लभाई पटे ल यांची नयु कर यात आली.
लॉड वे ल डन :- (१९३१ ते १९३६)
या हाईसरॉय या काळात १९३१ व १९३२ म ये सरी व तीसरी गोलमेज परीषद पार पडली.
माच १९३३ म ये गोलमेज परीषदे वर ेत प का जाहीर कर यात आली.
१९३२ म ये डेहराडु न येथे इं डयन मल अकॅ डमी ापन कर यात आली.
१९३१ म ये ट श शासनाने का ेसला बेकायदे शीर घोषीत के ले.
लॉड लन लथगो :- (१९३६ ते १९४३)
टश ह ानचा सवा धक काळ असलेला हाईसरॉय हणजे लाड लन लथगो हा होता.
०८ ऑग ट १९४० रोजी स या महायु ाम ये भारत हा इं लंड या बाजुने सा मल झाला आहे अशी
घोषणा लाड लन लथगो याने के ली यामुळे ांतीक सरकारने राजीनामे दले.
१९४२ साली सु झाले या छोड़ो भारत चळवळ म ये लाड लन लथगो यांने काँ स
े वर बंद घातली.
लॉड माऊंटबॅटन :- (माच १९४७ ते जुन १९४८)
भारतीय वातं या ठरावास ०४ जुलै १९४७ ला इ लंड या राजाने मा यता दली.
१८ जुलै १९४७ रोजी भारतीय वातं याचा ठराव इं लंड या पाललामटचा ठराव पास झाला.
०३ जुन १९४७ या मांऊटबॅटन योजनेनस
ु ार भारत व पा क तान हे वभाजीत झाले.
धामंच ड जटल लॅटफॉम
१४ ऑग ट १९४७ या म यरा ी भारताचा रा वज द लीतील लाल क यावर फडक व यात आला.
१६ ऑग ट १९४७ रोजी भारत व पा क तान दर यान रैड लफ रेषा आख यात आली.
लाड माऊंटबॅटन हा शेवटचा ट श हाईसरॉय होता.
वतं भारताचा प हला ग हनर जनरल :- लाड माऊटबॅटन
तर प हले भारतीय ग हनर जनरल :- सी राजगोपालचारी

 १८८५ ते १९०५ मवाळ कालखंड :


१८८५ ते १९०५ हा कालखंड मवाळ कालखंड हणून ओळखला जातो. दादाभाई नौरोजी, फरोजशाह
मेहता, या. तेलंग, सुर नाथ बॅनजी, गो. कृ गोखले इ. ने यांचे रा ीय सभेवर वच व होते. या काळात
ववीध ांवर चचा करणे, सरकारला अज वनं या करणे, जनजागृती करणे अशा कारची काय रा ीय
सभेने के ली.
 मवाळ नेते :-

 १) पतामह दादाभाई नौरोजी :- ज म ०४ स टबर १८२५ रोजी गुजरात मधील नौसारी येथ.े १८५२ म ये
भारतीयांवरील अ यायासाठ वाचा फोड यासाठ बॉ बे असो शएशन ापन कर यात आले. १८५३ म ये
मुंबई मधील एल फ टन कॉलेज म ये प हले भारतीय ा यापक हणुन काम पा हले. १८५५ म ये
ा यापक पदाचा राजीनामा दे वुन वतं वसाय सु के ला. १८६१ म ये दादाभाई नौरोजी यांनी रा त
गो तार हे वृ प सु के ले. दादाभाई नौरोजी यांचा १८८५ या रा ीय सभे या ापनेम ये पुढाकार होतो.
१८८६, १८९३ व १९०६ म ये दादाभाई नौरोजी हे रा ीय काँ ेसचे अ य होते. १८७६ म ये ॉ ह अन
ट श ल इन इंडीया हा थ ं ल न यांना ेन थेरी (लुट चा स ांत) शोषणा संबंधी स ांत मांडला.
१८९२ ते १८९५ दर यान दादाभाई नौरोजी हे फ सबरी या मतदार संघातुन आऊस ऑफ कॉमनचे सद य
होते. दादाभाई नौरोजी ट श पालामटवर नवडणुन गेलेले प हले भारतीय होय. भारतातील आ थक
सुधारणा संबंधात वे बी क मशन नेमले होते या क मशनचे ते सद य होते. दादाभाई नौरोजी हे जहाल व
मवाळ या दो ही वचार सरणीम ये सुवणम य साधणारे नेते होते. यांना भारतीय अथशा ाचे जनक असे
हणतात. ३० जुन १९१७ रोजी मुंबई येथे यांचा मृ यु झाला.
 २) महादे व गो वद रानडे :- ज म १८ जानेवरी १८४२ रोजी नफाड ज. ना शक झाला. यांचे ाथ मक
श ण को हापुर येथे झाले. १८६५ म ये पुणे येथे वधवा ववाह ोजक मंडळ नावाची सं ा ापन
के ली. १८६७ म ये ाथना समाजा या ापनेम ये पुढाकार घेतला. १८७० म ये पुणे येथील सावज नक
सभे या ापनेत पुढाकार होता. १८८५ म ये पुणे येथे भारतीय सामा जक परीषदे ची ापना के ली.
१८९० म ये पुणे येथे भारतीय औ ोगीक परीषदे ची ापना के ली. १८९३ म ये मुंबई हायकोटाम ये
याया धश हणुन नयु झाली. १८८५. १८९०, १८९३ या वष मुंबई कायदे मंडळाचे सद य होते. यां या
मह वाचा थ ं मराठ स ेचा उदय हा आहे. तसेच यांनी अथशा ावर इसेज ऑफ इं डयन इकोनॉ म स
धामंच ड जटल लॅटफॉम
हा थ ं लहीला. ाथना समाजाचे चारात एके र न ांची कै फयत हा नबंध यांनी सुबोध प का म ये
लहीला होता. रानडे यांना हद अथशा ाचे जनक हणून ओळखले जाते. १८७८ म ये पुणे येथे पार
पडले या अ खल भारतीय मराठ सा ह य संमे लनाचे ते प हले अ य होते. १६ जानेवारी १९०१ रोजी
यांचा मृ यु झाला.
 ३) फरोजशहा मेहता :- यांचा ज म ०४ ऑग ट १८४५ रोजी मुंबई येथे झाला. मुंबईचा सह हणुन यांना
ओळखले जाई. १८६७ म ये इं लंडम ये यांनी बॅरी टरची पदवी मळवली. १८६९ ते १८७६ या काळात
यांनी मुंबई हायकोटाचे वक ल हणून काम पाहीले. १८८३ म ये लाड रपन याने मांडले या इ बट
बला व युरोपीयांनी आंदोलन सु के यावर हद लोकां या यायासाठ फरोजशहा मेहतायांनी ती
आंदोलन सु के ले. १९०४ म ये लाड कझन यां या व ापीठ काय ावर टका क न व ापीठा या
वाय तेचा आ ह यांनी धरला. १९१३ म ये बॉ बे कॉ नकल हे वृ प फरोजशहा मेहता यांनी सु के ले.
१९१५ म ये ते मुंबई व ापीठाचे कु लगु झाले. ०५ नो हबर १९१५ रोजी यांचा मुंबई मृ यु झाला.
 ४) नामदार गोपाळ कृ ण गोखले :- यांचा ज म ०९ मे १८६६ रोजी कातलुक ज.र ना गरी येथे झाला. ना.
गोखले यांना महा मा गांधीजीचे राज कय गु हणुन ओळखले जाते. १८९६ म ये वे बी क मशन समोर
भारता या आ थक शोषणाब ल सा दली. १९०२ म ये हाईसरॉय या इं परीअल काऊंसीलम ये यांची
नयु कर यात आली होती. १९०५ म ये सा ा यांतगत वरा य व दे शबांधवांची उ ती या साठ यांनी
भारत सेवक समाज ापन के ला. १९०९ या मोले मटो सुधारणा काय ाम ये याचे ा प ठर व यास
गोखले यांनी ठर व यात मदत के ली होती. १९ फे ुवारी १९१५ म ये यांचे नधन झाले.

 बंगालची फाळणी :-
 मुळ संक पना :- सर व यम वाड (१८९६)
 बंगाल या फाळणीस वरोध :- सर हेनरी कॉटन १८९६
 बंगाल या फाळणीची मुळ योजना :- सर अॅ ु े जर
 फाळणीचा य दन :- १६ ऑ टोबर १९०५
 बंगालची फाळणी र करणारे हाईसरॉय लाड हॉड ज सरा :- १२ डसबर १९११
 घोषणा :- राजा पंचम जॉज बंगाल या फाळणीची योजना सरकारी गॅजटे म ये १९०३ म ये का शत
कर यात आली. बंगाल या फाळणीची योजना ०७ जुलै १९०५ रोजी शमला येथे जाहीर कर यात
आली. बंगालची फाळणी झाली यावेळ बंगालची लोकसं या ०८ कोट एवढ होती.
 वंगभंग चळवळ अंतगत १५ ऑग ट १९०५ रोजी नॅशनल कॉ सील ऑफ ए युकेशनची ापना
कर यात आली. या वंगभंग चळवळ चे काळात वरा य, वदे शी, ब ह कार व रा ीय श ण ही
चतुसु ी आनंद मोहन बोस यांनी जाहीर के ली. पुढे ह चतुसु ी लोकमा य टळक यांनी दे शभरात के ली.
 बंगाल या थम वभाजना या वेळ भारताचा हाईसरॉय लॉड मटो हा होता.
धामंच ड जटल लॅटफॉम
 असहकार चळवळ :-
 हंटर आयोगा या अहवालामुळे महा मा गांधी यांनी ०१ ऑग ट १९२० पासून दे श ापी असहकार
चळवळ सु के ली.
 ०४ स टबर १९२० रोजी नागपुर अ धवेशनाम ये असहकार चळवळ चा ठराव पारीत कर यात आला.
 ०१ फे ुवारी १९२२ रोजी बाड ली येथनू आठव ा या आत ट श सरकारने माग या संमत न
के यास सारा चळवळ त के ली जाईल. अशी घोषणा गांधीज नी के ली. असहकार चळवळ नुसार
सरकारी शाळा महा व ालय, वधीमंडळे , यायालय, परदे शी माल यांवर ब ह कार टाक यात आला.
 दे शभर रा ीय श ण सं ा ापन कर यात आ या. या आंदोलनाम ये ीयांचा मो ा माणात
सहभाग होता. याम ये एकाच वषात ३९६ संप झाले. ह चळवळ कमी कालावधीत दे शभर पसरली.
ट श शासनाने दडपशाहीची भुमीका अवलंबली. दै वाने ०५ फे ुवारी १९२२ रोजी उ र दे श मधील
गोरखपुर ज हयातील चौरीचौरा या ठकाणी एका हसक जमावाने २१ पोलीस हवालदार व ०१
फौजदार यांना पोलीस चौक म ये जाळु न मारले. यामुळे १२ फे ुवारी १९२२ रोजी गांधीज नी
असहकार चळवळ मागे घेतली. कांही कालावधीतच ह चळवळ बंद पडली.
 असहकार चळवळ ही दे शाम ये १४ महीने चालली. असहकार आंदोलनामुळे भा वत व ा यासाठ
लाला लचपत राय यांनी लाहोर येथे नॅशनल कॉलेज ापन के ले.
 महा मा गांधी पूव भारताम ये ट श सरकार व असहकार चळवळ पंजाब मधील सव थम
कु का या जमातीने चालु के ली होती.
 वरा य वदे शी यांचा तीक असलेला चरखा असहकार चळवळ दर यान घराघराम ये पोहचला.
 १० माच १९२२ रोजी गांधोज ना राज ोहा या आरोपाखाली अटक कर यात आली व यांना ०६
वषाची श ा ठोठाव यात आली. १९२४ म ये गांधीज ची कृ ती अ व झा याने यांची तु ं गातुन
मु ता कर यात आली.
 सामयन क मशन :-
 भारताची भावी रा यघटना बन व या या हेतनु े सायमन क मशन या नयु ची घोषणा ०८ नो हबर
१९२७ रोजी कर यात आली. हे क मशन पूव ढर यापे ा ०२ वष आगोदरच नेम यात आले. १९२९
म ये इं लंड म ये साव क नवडणुक होणार हो या. १९१९ या काय ानुसार सायमन क मशनची
नयु कर यात आली होती.
 सर जॉन सायमन यांचे अ य तेखाली ०७ सद यीय सायमन क मशन नेमले. या क मशनम ये सव
सद य इं ज होते. लाड एस पी स हा हे संसद सद य असुनही यांचा समावेश या क मशनम ये
कर यात आला न हता.

धामंच ड जटल लॅटफॉम


 सामयन क मशन हा प ह यांदा ०३ फे ुवारी १९२८ रोजी भारतात आला व याने संपुण भारतभर
दौरा के ला. परंतु याम ये एकही हद सभासद नस याने याला भारतीयांनी ती वरोध के ला. २०
ऑ ट बर १९२८ रोजी लाहोर म ये लाला लचपत राय यां या नेतृ वाखाली सायमन क मशन व
मोचा काढ यात आला. याम ये लाला लचपत राय यां यावर सँडस या इं जी अ धका याने लाढ
ह ला के ला याम ये लालाजी जखमी झाले यातच १७ नो हबर १९२८ रोजी यांचा मृ यु झाला.
 या क मशन या वरोधात पंडीत नेह व पंडीत गो वद व लभ पंत यांनी लखनौ येथे ट शां व
आंदोलने के ली.
 २५ मे १९३० रोजी सायमन क मशनचा रपोट स झाला. सायमन क मशन या शफारशी नुसार
गोलमेज परीषद भर व याची मागणी कर यात आली.
 नेह रपोट :- त कालीन भारतमं ी बकनहेड यांनी भारतातील सव राज कय प एक येवु शकत
नाहीत.असे मत मांडले. याच आ हानावर वचार क न १९२८ म ये मुंबई येथे २९ प ांची सभा
भर व यात आली.
 १९ मे १९२८ रोजी मुंबई येथील या अ धवेशनाम ये भारतीय रा यघटना बनाव या या उ े शाने पंडीत
मोतीलाल नेह यां या अ य तेखाली ०९ सद यीय स मती नेमली.
 १० ऑग ट १९२८ रोजी मोतीलाल नेह यां या अ य तेखाली कलक ा अ धवेशनाम ये वसाहती या
वरा याची मागणी कर यात आली. नेह रपोट म ये १९ मुलभुत ह कांचा समावेश होता.
मु लमांना राखीव जागा नस याने मु लम लीगने नेह रपोट ला वरोध के ला व याचे वरोधाम ये
१९२८ म ये बॅ. जना यांना १४ मु े मांडले.
 नेह रपोटने सु ा गोलमेज परीषदे ची मागणी लावून धरली.
 गोलमेज परीषद :
 भारतातील वाढ या राज कय चळवळ ची उ ता कमी कर यासाठ सायमन क मशनने गोलमेज
परीषदे चे आयोजन कर याची शफारस के ली. या अंतगत लंडन येथे तीन गोलमेज परीषद पार पड या.
 १) प हली गोलमेज परीषद :- १२ नो हबर १९३० ते २९ जानेवारी १९३१ या कालावधीत पहीली
गोलमेज परीषद चालली. याम ये भारतातील ८९ ती नध नी सहभाग न द वला होता. पही या
गोलमेज परीषदे चे उ ाटन स ाज पंचम जाज यांनी के ले होते. तर या परीषदे या अ य ानी
पंत धान रॅ सेमेकडॉन हे होते. या परीषदे स काँ ेसने बही कार टाकला होता.
 २) सरी गोलमेज परीषद :- ०७ स टबर १९३१ ते ०१ डसबर १९३१ या कावधीत सरी गोलमेज
परीषद पार पडली. या परीषदे स काँ स
े चे एकमा तनीधी महा मा गांधी हे उप त होते. ०५ माच
१९३१ रोजी त कालीन भारताचे हाईसरॉय लाड आय वन व महा मा गांधी यां याम ये करार झाला
होता. याच करारानुसार स वनय कायदे भगं चळवळ ता पुरती मागे घेवुन स या गोलमेज परीषदे स
उप त राह याचे गांधीज नी ठर वले होते. सरी गोलमेज परीषद अ पसं यांका या ांचे
समाधान क शकली नाही. यामुळे १६ ऑग ट १९३२ रोजी पंत धान रॅमसे मेकडॉन यांनी जातीय

धामंच ड जटल लॅटफॉम


नवाडा जाहीर के ला. स या गोलमेज परीषदे स महा मा गांधी, डॉ आंबेडकर, सरोजनी नायडु ,
सुभाषचं बोस या उप त हो या.
 ३) तसरी गोलमेज परीषद :- १७ नो हेबर १९३२ ते २४ डसबर १९३२ :- या गोलमेज परीषदे म ये
दे शी रा यातील तनीधी, काँ ेस तसेच मु लम लगने सहभाग घेतला नाही. ह महासभे तफ पंडीत
मदन मोहन माल वय हे ती ही गोलमेज परीषदे स उप त होते. तसेच डॉ बाबासाहेब आंबडे कर हे
ती ही गोलमेज परीषदांना हजर होते.

 भारत छोड़ो/ चलेजाव आंदोलन :-

 १४ जुलै १९४२ रोजी महारा ातील वधा या ठकाणी काँ ेस कायकारणीने चले जाव चळवळ ची
परेषा आखली.
 ०७ ऑग ट १९४२ रोजी मौलाना आझाद यां या अ य तेखाली मुंबई येथे रा ीय काँ ेसचे खास
अ धवेशन भरले. या अ धवेशनाम ये ०८ ऑग ट १९४२ रोजी भारत छोडो आदोलनास संमती दे यात
आली. याच दवशी गांधीज नी करा कवा मरा हा संदेश जनतेस दला.
 ०९ ऑग ट १९४२ रोजी मुंबई येथील गवालीया टॅक मैदानावर अ णा असफअली या म हलेने तरंगा
फड कवला. अशा कारे ०९ ऑग ट रोजी चलेजाव चळवळ दे शभर सु झाली. हणुनच ०९ ऑग ट
हा दसव रा ीय ांती दन हणुन साजरा के ला जातो. ही चळवळ मोडु न काढ यासाठ ट श
शासनाने ०८ ऑग ट १९४२ या म यरा ी काँ स े चे जे नेते महा मा गांधी, सरदार पटे ल, पंडीत नेह ,
मौलाना आझाद अशा १४८ मो ा ने यांना अटक के ली. यातील मौलाना आझाद, सरदार पटे ल व
पंडीत नेह यांना अहमदनगर या भुईकोट क याम ये अटक क न ठे व यात आले. याच ठकाणी
पंडीत नेह यांनी ड क हरी ऑफ इं डया हा थ
ं लहीला. पंडीत नेह यांनी लपसेस ऑफ व हा

ं दे खील आहे.
 चलेजाव आंदोलन बंद पडू नये हणून इतर काँ से ने यांनी भूमीगत आंदोलने सु के ली. या
आंदोलनाचे णेते :- उषा मेहता, अ णा असफअली, जय काश नारायण, अ युतराव पटवधन,
ांती सह नाना पाट ल,डॉ. राममनोहर लो हया इ. नेते होते.
 उषा मेहता यांनी भुमीगत रा न मुंबई येथे आझाद रेडीओ क चाल वले. या काळातच सातारा येथे
ांती सह नाना पाट ल यांनी ०९ गटांम ये वभागलेले ती / प ी सरकार ापन के ले. हे ती
सरकार ट शांना व यांना मदत करणा या लोकांना पकडु न यांचे पायांना प े ठोकु न श ा करीत
असत.
 भारत छोडा आंदोलनाची मुळ संक पना महा मा गांधी यांची होती. तर या आंदोलनाची परेषा पंडीत
नेह यांनी आखली.
धामंच ड जटल लॅटफॉम
 भारत छोडो या ना याचे मुळ वतक युसुफ मेहरअली हे होते.
 १९४२ या आंदोलनाम ये महारा ातील सातारा, उ र दे शमधील बालीया, बंगालमधील मदणापुर,
बहार मधील पू णया या चार ठकाणी ती सरकारे नमाण कर यात आली होती. यातील प हले
समांतर तीसरकार उ र दे श मधील बा लया या ठकाणी नमाण झाले.
 ह महासभेने १९४२ या चलेजाव चळवळ म ये सहभाग न द वला न हता.
 भारत छोडो आंदोलनाचे वेळ भारताचे हाईसरॉय लाड लन लथगो हे होते.
 या आंदोलनाम ये महा मा गांधी यांना पु यातील आगाखान पॅलेस म ये बंद ठे व यात आले होते.
ट शांनी दडपशाहीचे धोरण वका न चलेजाव चळवळ थांब व यसाठ काँ ेस संघटना
बेकायदे शीर आहे असे घोषीत के ले. यावेळ दे शाम ये ५३८ ठकाणी गोळ बार कर यात आला.
 १६ ऑग ट १९४२ रोजी महारा ातील वधा ज हयाम ये आ ीचा स या ह कर यात आला. 0 चले
जाओ चळवळ ही पुणतः जनतेने चाल वली होती.
 १९४२ म ये यु य नाम ये भारताचा पाठ बा इं लंडला मळावा हणुन स योजना अ त वात
आली. स योजनेतील तरतुद रा ीस सभा व मु लम लीगने अमा य के या. यामुळे स
योजनेस वरोध के ला.
 १९४५ म ये वे हेल योजना अ त वात आली. या योजनेस रा ीय सभा व मु लम लीगने नाकारली.
 १९४६ म ये कॅ बनेट मशन योजना अ त वात आली. १९ जुलै १९४६ रोजी घटना स मती या
नवडणुक झा या. जुन १९४८ पूव भारतास वातं य दे यात येईल अशी घोषणा मजूर प ाचे नेते
अँटली यांनी इं लंड या पालामट के ली.
 भारतीय वातं याचा सोड व यासाठ लाड माउं टबॅटन यांना न वन हाईसरॉयला भारताम ये
पाठ व यात आले.
 १८ जुलै १९४७ रोजी माऊंटबॅटन योजना ही ट श पालामट म ये मंजरु झाली व यामुळे भारत व
पा क तान अशी दोन रा नमाण झाली.
 १९१९ म ये खलाफत चळवळ चे पहीले अ धवेशन द ली येथे पार पडले. सरे अ धवेशन
अलाहाबाद येथे घे यात आले.
 खलाफत चळवळ :-
 प ह या महायु ाम ये इं जांनी तुक ानचा ख लफावर अ याकारक तह लादला. या घटनेने चडु न
मह मदअली व मोह मद शौकत अली या दोन बंधनु ी व मौलाना आझाद यांनी खलाफत चळवळ सु
कर याचे ठर वले.
 १९१६ या लखनौ करारानुसार खलाफत चळवळ चे नेतृ व महा मा गांधी यां याकडे दे यात आले.

धामंच ड जटल लॅटफॉम


 ३१ ऑग ट १९१९ हा दवस खलाफत दवस हणुन पाळ यात आला. पुढे १९२२ म ये
तुक ानम ये के माल पाशा या कु मशाहचे रा य आले. यामुळे तुक ानमधील ख लफा हे पद र
झाले. परीणामी खलाफत चळवळ बंद पडली.
 १९२१ म ये के रळ रा यातील मलबार म ये मोपलांनी ( मुसलमानांनी) ह ची ह या के ली. यामुळे ह
मु लम तेढ नमाण झाली.
 लाला लचपतराय यांनी जातीय मतदार संघ व दे शाचे ऐ य या दो ही बाबी एक नां शकत नाहीत
असे व मु लम लीग ब ल के ले.
 डसबर १९२७ म ये मु लम लीगचे अ धवेशन हे कलक ा येथे पार पडले. सध या वतं ांताची
नम त आ ण बलु च तान व वाय सरह ांताची सुधारणा कर याची मागणी मु लम लीगने के ली.
 १९१८ म ये बॅ. जीना यांनी नेह रपोटला वरोध क न वतःचे १४ मु े मांडले.
 १९३० म ये अलाहाबाद येथे मु लम लीगचे अ धवेशन पार पडले. याचे अ य क व मोह मद इ बाल
हे होते. या अ धवेशनाम ये थमच एका वतं मु लम रा ाची संक पना मांड यात आली.
 पा क तान हा श द क ीज व ापीठातील व ाथ रहमत खान यांनी यां या नाऊ ऑर ने हर या
पु तकातुन थमच मांडला.
 १६ ऑग ट १९३२ रोजी इं लंडचे पंत धान रॅमसे मॅकडोना यांना जातीय नवाडा जाहीर के ला. या
नवा ानुसार मु लम लोकांचे वतं मतदारसंघ राख यात आले. तसेच यांना माणाबाहेबर
तनीधी व दे यात आले.
 १९३७ या ांतीक नवडणुकांम ये मु लम लीग पे ा काँ ेसला ब मत मळाले. मु लम लीगला
अपे ीत ब मत न मळा याने लाहोर या ठकाणी भरले या मु लम लीग या अ धवेशनाम ये २३ माच
१९४० रोजी बॅ. जीना यां या अ य तेखाली वतं पा क तानचा ठराव पारीत कर यात आला.
 मु लीम लीगने स या महायु ाचे काळात ट शांना सहकाय व रा ीय सभेस वरोध हे धोरण
न त के ले.
 १६ ऑग ट १९४६ हा दवस मु लम लीगने य कृ ती दन हणुन पाळला.
 शेवट हाईसरॉय लाड माऊंटबॅटन, रा ीय सभा व मु लम लीग यां याम ये वाटाघाट होवुन
फाळणीची योजना तयार कर यात आली. ही योजना ०३ जुन १९४७ रोजी स कर यात आली. या
योजनेनस
ु ार सध हा ांत तसे बंगाल, आसाम व पंजाब या ांताचे वभाजन कर यात आले. वतं
मु लम पा क तानची नम ती १४ ऑग ट १९४७ रोजी कर यात आली.
 पा क तानचे प हले ग हनर जनरल बॅ. जीना हे होते. पा क तानचे प हले पंत धान लयाकत अली
खान हे होते. तर भारताचा पा क तान मधील प हला राज त ी काश हे होते.
 क मर सर क लाईन, बागलीहार जल व ुत क प, सधु नद पाणी वाटप या व न गेली ६४ वष

धामंच ड जटल लॅटफॉम


भारत व पा क तानम ये वाद चालु आहे.
 क मर
 क मर सं ानचा राजा ह र सग हा ह होता. या राजाने आपले सं ान वतं ठे व याचे ठर वले.
परंतु या सं ान म ये ब सं य लोक हे मु लम होते.
 २२ ऑ ट बर १९४७ रोजी पा क तानी सै य टोळ व पाम ये क मर म ये घुसखोरी क लागले.
यामुळे राजा हरी सग याने भारताकडे ल कराची मदत मागीतली. भारताचे पहीले गृहमं ी सरदार
व लबभाई यांनी राजा हरी सग याला व ासात घेवुन हे सं ान भारताम ये वलीन कर यास
सांगीतले.
 २६ ऑ टोबर १९४७ रोजी हरी सग राजाने सामीलना यावर (करारावर) सही के ली. यांनतर भारताने
आपले सै नक क मर म ये पाठ वले. भारतीय सै नकांनी अतुल नय परा म क न पा क तानचे
सै नकांस मागे जा यास भाग पाडले. या दर यान हा भारत सरकार तफ UNO या सुर ा
परीषदे म ये ३१ डसबर १९४८ रोजी मांड यात आला. सुर ा परीषदे ने एक ठराव पास के ला व ०१
जानेवारी १९५० रोजी या ारे भारत व पा क तान यांनी यु बंद घोषीत के ली. पा क तानने घुसखोरी
के लेला क मर हा आज पाक ा त क मर हणुन ओळखला जातो. याची राजधानी मुज फराबाद
ही आहे.
 १९५० म ये पंडीत जवाहरलाल नेह व लयाकत अली खान या दो ही दे शां या पंत धानांम ये
अ पसं याक हतांसंबधं ात करार झाला. या करारानुसार दो ही दे शांनी आप आप या दे शातील
अ पसं याकां या जवीत व व ाचे संर ण कर याची जबाबदारी घेतली.
 आझाद हद सेना :-
 नेताजी सुभाषचं बोस हे थोर बंगाली ांतीकारक होते.
 १९२१ म ये ICS ची परी ा पास होवून बोस यांनी कलक या या महापा लकाम ये कांही काळ
मु यकायकारी अ धकारी हणुन काम पाहीले.
 चौरी चौरा घटनेमुळे गांधीज नी असहकार चळवळ मागे घेतली. यामुळे नेताजी सुभाषचं बोस यांनी
वरा य प ाम ये वेश के ला.
 रा ीय सभे या हरीपुरा अ धवेशन-१९३८ व पुरा अ धवेशन-१९३९ या दोन अ धवेशनाचे ते अ य
होते.
 १९३९ म ये बोस यांनी फॉरवड लॉक या प ाची ापना के ली.
 रास बहारी बोस यांनी ०१ स टबर १९४१ रोजी आझाद हद सेनच
े ी ापना के ली होती.
 १७ जानेवारी १९४१ रोजी सुभाषचं बोस हे यां या अ लपुर येथील नवास ानामधुन झयाऊ न
पठाण हे नाव धारण क न ट शां या नजर कै दे तुन नसटले. काबुल माग जमनी येथे जावुन यांनी

धामंच ड जटल लॅटफॉम


अॅडॉ ब हटलरची भेट घेतली.
 २८ माच ते ३० माच १९४२ दर यान बँकॉक येथे रास बहारी बोस यां या अ य तेखाली आझाद हद
सेनच
े े अ धवेशन भरले होते. अ धवेशनास चीन, थायलड, सुमा ा, मलया या दे शांमधुन सुमारे ०३ लाख
भारतीय एक आले होते.
 अ धवेशनातील चचनुसार २१ ऑ ट बर १९४३ रोजी सगापुर येथे आझाद हद सरकारची ापना
सुभाषचं बोस यांनी के ली. जगातील ०९ दे शांनी आझाद हद सरकारला पाठ बा दला होता.
 नेताजी सुभाषचं बोस यां या अझाद हद सेनते ील वेश कर याआधी कॅ टन मोहन सग हे सेना
वभागाचे मुख होते.
 सुभाषचं बोस हे सेना वभागाचे मुख बनले. तर सेनापती पद हे मेजर जग ाथराव भोसले यां याकडे
दे यात आले.
 सगापुर येथे आझाद हद सेने या महीला शाखे या अ य ा हणुन ीमती एम ए चतमंबरम या हो या.
तर यातील महीला वकास वभागा या अ य ा कॅ टन ल मी वामीनाथन या हो या.
 आझाद हद सेनच
े े घोष वा य :- व ास, एकता व ब लदान.
 आझाद हद सेनच
े े बोध च ह :- झेप घेणारा वाघ.
 आझाद हद सेनच
े े नशान :- चरखा असलेला तरंगा झडा.
 आझाद हद सेनच
े े गीत :- कदम कदम बढाये
 आझाद हद सेनमे ये असले या गांधी गेड, सुभाष गेड, नेह गेड पैक सुभाष गेड हे
प ह यांदा जपानी सै नकासोबत यानमार माग भारताची सरहद ओलांडली. आसाम मधील मावडॉक
हे ठाणे सव थम यांनी काबीज के ले.
 १९ माच १९४४ रोजी आझाद हद सेनने े भारतीय भूमीम ये वेश के ला.

 भारतातील ट श सरकारचे मह वपूण कायदे :-

 १७७३ चा रे युलेट ग अँ ट :-
 १३ ऑ टोबर १७७३ रोजी इं लंड या पा्लामटम ये रे युलेट ग अॅ ट परीत कर यात आला. यावेळ
इं लंडचे पंत धान लाड नॉथ हे होते.
 हा अं ट २६ ऑ टोबर १७७४ रोजी य ात भारतात लागू कर यात आला. यानुसार बंगाल या

धामंच ड जटल लॅटफॉम


ग हनरला ग हनर जनरल चा दजा मळाला. त का लन बंगालचा ग हनर वॉरन हे टग हा बंगालचा
प हला ग हनर जनरल झाला. तसेच यु व शांती या ाम ये म ास व मुंबई या ांता या ग हनरांना
बंगाल या ग हनर जनरल या अ धप याखाली काम कर याचे सांग यात आले. या अॅ टनुसार
कं पनी या बोड ऑफ डायरे टरची सं या २४ कर यात आली.
 ग हनर जनरल या मदतीसाठ ०४ सद यांची परीषद गठ त कर यात आली. कलक ा येथे सु ीम
कोटाची ापना कर यात आली. सु ीम कोटाचे प हले मु य याया धश हणुन सर ए लझा इं े
यांची नयु कर यात आली.
 १७८४ चा पट् स इं डया अॅ ट :-
 बंगाल या ग हनर जनरल परीषदे ची सद य सं या ०३ कर यात आली.
 ०६ सद यीय बोड ऑफ कं ोलची नम ती कर यात आली.
 लंडन मधील या बोड ऑफ कं ोल या इ े व भारतातील कं पनी या बोड ऑफ डायरे टसला
नणय घेता येणार नाहीत असे ठरले.
 १८५३ चा अॅ ट :-
 चाटर अॅ टचा कालावधी २० वष होता या अॅ ट नुसार तो कायदा र कर यात आला.
 कं पनी या बोड ऑफ डायरे टरची सं या २४ व न १८ कर यात आली.
 काय ांची नम ती कर यासाठ ग हनर जनरल या परीषदे म ये मु य याया धव सव
यायालयातील आणखी एक याया धश व तसेच ०४ ांता या तनीधीचा समावेश कर यात आला.
 कायदा मं यांना ग हनर जनरल या परीषदे म ये पूण सद य वाचा दजा दे यात आला.
 १८५८ चा ा र कायदा (भारत सरकार कायदा) :- ००१ नो हबर १८५८ रोजी अलाहाबाद या
ठकाणी त का लन ग हनर जनरल लाड क नग याने दरबार भरवून राणी ह टोरीयाचा जाहीरनामा
वाचुन दाख वला. या जाहीरना यास भारताचा मॅ नाचाटा असे हणतात.
 या काय ानुसार ई ट इं डया कं पनीची भारतातील म े दारी संपु ात आली व भारताचा कारभार
ट श पालामटला जोड यात आला.
 बोड ऑफ डायरे टस व बोड ऑफ कं ो स ही मंडळे र कर यात आली. भारतमं ी व याला
सहकाय करणारे मंडळ या पदांची नम ती कर यात आली. यानुसार भारताचा प हला भारतमं ी लाड
टॅनले हा बनला. भारतमं याचा पगार हा भारता या तजोरीतून दे यात येईल असे ठर व यता आले.
 याच काय ानुसार अँड होके ट जनरल या पदाची नमाती कर यात आली. ग हनर जनरल हे पद र
क न न वन हाईसरांय पद नमाण कर यात आले.
 भारताचा प हला हाईसरॉय लाड कॅ नग हा बनला.
धामंच ड जटल लॅटफॉम
 भारतमं या या परीषदे म ये १५ सद यांची नयु कर यात आली.
 दरवष भारताचा वाष क अंदाज प संसदे म ये सादर के ले जाईल असे ठर व यात आले.
 १८६१ चा इं डयन काऊ सील अॅ ट (हायकोट अॅ ट) :-
 हाईसरॉय कॅ नगने कामकाजा या व ेसाठ खाते प ती सु के ली.
 या अं टनुसार म ास, मुंबई व कलक ा येथे उ यायालये ापन कर यात आली.
 दे शातील प हले उ यायालय हे म ास येथे ापन कर यात आले.
 या काय ाने ज हा व अदालत यायालये बरखा त कर यात आली.
 १८९२ चा इं डया काऊ सील अॅ ट :-
 हाईसरॉय या मंडळातील हद सभासदांची सं या वाढ वली. हद सभासदांची नवडणुक अ य
प तीने के ली जाईल असे ठर व यात आले.
 हाईसरॉय या मंडळाचे कायदे वषयक अ धकार वाढ व यात आले.
 भारताम ये लोकशाहीची सु वात १८९२ या अॅ टनुसार झाली असे हणटले जाते.
 १९०९ चा मोले मटो अँ ट :-
 त का लन भारतमं ी लाई मोल व हाईसरॉय मटो हा होता.
 १९०९ या अॅ टनुसार कायदे मंडळांची सं या वाढ व यात आली. जमीनदार व मु लम लोकांना
वतं मतदार संघांची तरतुद कर यात आली.
 भारतीय परीषद तसेच ग हनर जनरल कायकारणीम ये भारतीयांची नयु सु झाली.
 एस पी स हा हे हाईसरॉय काऊ सीलचे प हले भारतीय सद य होते.
 मोल : मटो अॅ ट नमाण कर यासाठ गोपाळ कृ ण गोखले यांनी सहकाय के ले होते.
 १९१९ चा मॉटे यु चे सफड अॅ ट :-
 भारत सरकार तफ या अॅ टनुसार इं लंडम ये हाय क म र हे पद तयार कर यात आले.
 या काय ाने ांताम ये दल रा य प ती वकार यात आली.
 दल रा य प तीची य सु वात ०१ ए ील १९२१ पासुन कर यात आली.
 या काय ानुसार शखांना वतं मतदार संघ दे यात आले.

धामंच ड जटल लॅटफॉम


 कामकाज व ेसाठ वषयांची राखीव खाती व सोपीव खाती अशी वभागणी कर यात आली.
 या काय ानुसार ०३ ट के भारतीयांना मता धकार मळाला.
 भारताम ये सव थम य नवडणूक चा पुर कार या काय ाने के ला. या काय ानुसार हाईसरॉयला
हेटो अ धकार दे यात आला.
 १९१९ या काय ाने मतदानासाठ मालम ा हा नकष ठे व यात आला.
 १९३५ चा ग हमट ऑफ इं डया अॅ ट :-
 या अॅ ट म ये १४ करणे १० प र श े व ३२१ कलमे होती. या काय ा ारे एकु ण ११ घटक रा ये
नमाण के ली गेली.
 भारतमं याचे इं डया काऊ सील या काय ाने र कर यात आले.
 संपूण भारतासाठ संघरा य ही प ती वकार यात आली.
 या काय ानुसार प लक सहोस क मशनची ापना कर यात आली.
 या काय ानुसार सरकारी कामकाजाचे क य सूची. रा य सुची व समाईक सुची असे वग करण
कर यात आले.
 ख न, अँ लो इं डयन, युरोपीय स यांना वेगळे तनीधी व दे यात आले.
 १९३५ या काय ानुसार हदे श वेगळा कर यात आला.
 १९३७ म ये या दे शाचा वेगळा कायभार पाहीला जाऊ लागला.
 ांतातील दल रा य पदधती र कर यात आली या ऐवजी क ाम ये दल रा य प ती सु
कर यात आली.
 या काय ानुसार ११ ट के लोकांना मता धकार मळाला.
 ातांना अतगत वाय ता दे यात आली.
 द ली म ये फे डरल कोट ऑफ इं डयाची ापना कर यात आली.
 या काय ानुसार १९३७ म ये ांतीक सरकार या नवडणुका झा या.
 १९३५ या काय ाचा श पकार हणून सर मॅरीस वायर यास ओळखले जाते.
 १९३५ या काय ाचा उ लेख पंडीत नेह यांनी इं जन नसेलेले व मजबूत ेक असलेली रे वे असा
के ला.

धामंच ड जटल लॅटफॉम


 १९३५ या काय ाचेबेळ भारताचा हाईसरॉय लाड वे ल डन हा होता.
 आजही भारतीय रा य घटनेम ये १९३५ या काय ाचा २/३ भाग समा व आहे.
 हणजे भारतीय रा य घटनेवर १९३५ या काय ाचा सवा धक भाव आहे.
 १९४२ स योजना :-
 २३ माच १९४२ रोजी सर टॅफड स हे भारताम ये आले.
 स योजनेचा उ े श स या महायु ाम ये भारताचे सहकाय मळावे हा होता.
 २९ माच १९४२ रोजी स योजना जाहीर झाली.
 मु े :
१) भारताम ये वरीत संघरा य नमाण कर यात यावे व यांना वसाहतीचे वातं दे यता यावे.
२) यु समा ती नंतर घटना नमतीसाठ घटना स मतीची ापना कर यात यावी.
३) ांताना व सं ा नकांना वंय नणयाचा अ धकार दे यात यावा.
मु लम लीग व रा ीय सभेने स योजना फे टाळली.

 हेवेल योजना :-
 १४ जुन १९४५ रोजी हाईसरॉय लाड हेवेल यांनी एक योजना जाहीर के ली.
 या योजनेनस
ु ार
१) हाईसरॉय या कायकारी मंडळात हा सरॉय ब सरसेनापती हे दोन ट श सोडू न सव सद य भारतीय
असतील.
२) यामंडळाम ये ह व मु लम संद यांची सं या समान असावी.
३) संर ण खाते सोडू न इतर सव खाती भारतीयांकडे दे यात यावीत.

धामंच ड जटल लॅटफॉम


 भारताचे जनक / श पकार

 1. आधु नक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय


 2. आधु नक भारताचे श पकार - पं डत जवाहरलाल नेह
 3. भारतीय अथशा ाचे जनक - दादाभाई नौरोजी
 4. भारतीय रा वादाचे जनक - सुर नाथ चटज
 5. भारतीय असंतोषाचे जनक - लोकमा य टळक.
 6. भारता या एक करणाचे थोर श पकार – सरदार व लभभाई पटे ल
 7. मराठ वृ प सृ ीचे जनक - आचाय बाळशा ी जांभक
े र.
 8. भारतीय च पट ीचे जनक - दादासाहेब फाळके
 9. भारता या अनु व ानाचे जनक - डॉ.होमी भाभा
 10. आधु नक मराठ कादं बरीचे जनक - ह.ना.आपटे
 11. आधु नक मराठ क वतेचे जनक - के शवसुत
 12. ा नक वरा य सं ेचे जनक - लॉड रपन
 13. भारता या ह रत ांतीचे जनक - डॉ.एम.एस. वा मनाथन.
 14. भारता या धवल ांतीचे जनक - डॉ. हाग स कु रयन
 15. भारतीय भूदान चळवळ चे जनक - आचाय वनोबा भावे
 16. भारतीय अंतराळ संशोधन काय माचे श पकार - व म साराभाई
 17. भारतीय रसंचार ांतीचे जनक - सॅम प ोदा.

धामंच ड जटल लॅटफॉम


ां तकारक यांनी के लेले ांतीकाय

धामंच ड जटल लॅटफॉम


समाजसुधारकांची मा हती

धामंच ड जटल लॅटफॉम


 मह वाचे व यांची च लत नावे

चे नाव – च लत नाव
 ाने र – माऊली
 ानदे व व ल कु लकण – ाने र
 मा णक बंडोजी ठाकू र ( ा हभ ) – तुकडोजी महाराज
 तुकाराम बो होबा आं बले – तुकाराम
 नामदे व दामाजी शपी – संत नामदे व
 नारायण सूयाजी ठोसर – समथ रामदास वामी
 डेबुजी झगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा
 महा मा गांधी – बापू, रा पता, महा मा
 पं डत जवाहरलाल नेह – चाचा
 र व नाथ टागोर – गु दे व
 सुभाषचं बोस – नेताजी
 इं दरा गांधी – यदशनी, आयन लेडी
 भाऊराव पायग डा पाट ल – कमवीर
 ध डो के शव कव – मह ष
 व ल रामाजी शदे – मह ष
 दे वे नाथ टागोर – मह ष
 पांडुरंग महादे व बापट – सेनापती बापट
 शवराम महादे व परांजपे – काळकत
 नर द – वामी ववेकानंद
 मुरलीधर दे वदास आमटे – बाबा आमटे
 राम मोहन – राजा/रॉय

धामंच ड जटल लॅटफॉम


 वनायक हरहर भावे – लोकनायक
 धुडं ीराज गो वद फाळके – दादासाहेब फाळके
 सरो जनी नायडू – भारत को कळा
 लाला लजपतराय – पंजाबचा सह
 बाळ गंगाधर टळक – लोकमा य
 लाला लजपतराय, बाळ गंगाधर टळक व बपीनचं पाल – लाल, बाल, पाल
 यो तबा फु ले – महा मा
 दादा धमा धकारी – आचाय
 बाळशा ी जांभक
े र – आचाय
 .के . अ े – आचाय

 व लभभाई पटे ल – सरदार


 नाना पाट ल – ां त सह
 व.दा. सावरकर – वातं यवीर
 डॉ. भमराव रामजी आंबडे कर – बाबासाहेब
 गोपाळ हरी दे शमुख – लोक हतवाद
 दादाभाई नौरोजी – भारताचे पतामह
 डॉ. ए.पी.जे. अ ल कलाम – मसाईल मॅन
 सी.आर. दास – दे शबंधू
 लालबहा र शा ी – मॅन ऑफ पीस
 सरदार पटे ल – पोलाद पु ष
 दलीप वगसकर – कनल
 सुनील गाव कर – सनी, लट् ल मा टर
 पी.ट . उषा – भारताची सुवणक या, ीट चीन
 नारायण ीपाद राजहंस – बालगंधव

धामंच ड जटल लॅटफॉम


 नर सह चतामण के ळकर – सा ह यस ाट
 ल मणशा ी बाळाजी जोशी – तक तीथ
 आचाय रजनीश – ओशो
 लता मंगेशकर – वरस ा ी

धामंच ड जटल लॅटफॉम


🔴 सावधान - कायदेशीर इशारा 🔴
पोलीस भरती सव वषय समा व नोट् स धामंच ड जटल लॅटफॉम या Official नोट् स आहेत.
या नोट् स कॉपीराईट अॅ टनुसार वतं पणे रजी टड कर यात आले या आहेत. नवलेखक,
संकलक, काशक, मु क यांनी या नोट् स मधील मटे रयल कॉपी क नये. तसेच व ा यानी
दे खील या नोट् स इतर कोणाला शेअर क नये असे आढळू न आ यास 100 ट के कायदे शीर
कायवाही धामंच लॅटफॉम ारे के ली जाईल. 2020 यावष आमचे मटे रयल कॉपी के यामुळे
एक लेखक व एक मु य वतरक यां या व य आ ही कॉपीराईट अॅ टनुसार कायवाही के ली आहे.
धामंच लॅटफॉम कॉपीराईट ु लीके ट ग, न कल या वरोधी कायवाहीसाठ यापुढे वशेष ल
दे ईल.
कायदे शीर लेखी पूव परवान ग शवाय (Without prior valid legal permission /print
order there should not be any printing) ह तांतरीत करता येणार नाही, मु कांना छपाई
करता येणार नाही, कोण याही व पात पु तकातील मा हतीचा साठा (Store/Record/Scan)
करता येणार नाही. के यास कॉपीराईट, आय. पी. आर व आव यक या काय ानुसार ता काळ
यो य ती कायदे शीर पोलीस यायालयीन कायवाही के ली जाईल याची न द यावी.

अ वीकृ ती (Disclaimer) : या नोट् स मधील दलेली सव मा हती अचुक दे याचा पुरपे ूर य न


कर यात आला आहे. तरीही नजरचुक ने काही टु रा ह याम या नदशनास आ यास कृ पया
पुढ ल आवृतीत यांचा अव य वचार के ला जाईल.

धामंच ड जटल लॅटफॉम


About Us :

Spardhamanch.com is an informative online platform. Through this platform we are


trying provide complete information about the competitive examination to the
students.

Spardhamanch is our team works to convey the information of the competitive


examination to the students through Instagram, Telegram and WhatsApp as well.

If you have any queries about Notes then feel free to Contact Us

Contact Us

Mail Id - Spardhamanchofficial@gmail.com

Phone No. - 9834948944

धामंच ड जटल लॅटफॉम

You might also like