You are on page 1of 19

Mr.

Amol Khot Geography 9595171742


Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
 कोकणातील दळण- वळणाचा प्रमुख आधारस्तंभ असणारी कोकणरे ल्वे पालघर,
ठाणे, मु.उपनगर, मु.शहर, रायगड, रत्नागगरी, ससधुदग ु ग या सवग
गिल्यातून िाते.
 कोकण ककनाऱ्यावर असणारी एकू ण बंदरे - ४९
 रायगड गिल्यात तयार करण्यात आलेले अत्याधुगनक बंदरे - िवाहरलाल नेहरू
(न्हावाशेवा) सहाय्य - कॅ नडा
 रायगड गिल्यामध्ये उरण या ठठकाणी नैसर्गगक वायूवर आधाठरत असणारा
औगणणक गवद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे.
 कोकणातील ठाणे गिल्यातील तारापूर या ठठकाणी राज्यातील पगहली अणुभट्टी
अमेठरके च्या साहाय्याने उभारण्यात आली आहे.
o राज्यातील पगहले मत्स्यालय - तारपोरवाला (मुब ं ई)
o राज्यातील नवे प्रस्तागवत मत्स्यालय - वासोवा
 कोकण ककनाऱ्यािवळील ते; क्षेत्र - बॉम्बे हाय. व वसई हाय
 कोकण ककनाऱ्यावरील बेटे - मुंबई, साष्टी, खंडेरी , उं देरी, धारापुरी,
अंिदीव
 दगक्षण कोकणाचे भूस्वरूप - सडा
 कोकण रे ल्वेवरील सवागत उं च रे ल्वे फु ल पानवळ हा असून त्यांची उं ची ६५.४
मी.आहे.
 कोकण रे ल्वेवरील सवागत मोठा रे ल्वेभोगदा - कु रबुडे (६.५ km)
 २६ िून २०१३ पासून नव्याने सुरु झालेल्या बगनहाल - काझीगंद या
रे ल्वेमागागवरील पीरपांिाळ हा भोगदा सध्या देशातील सवागत लांब रे ल्वेभोगदा
असून त्यांची लांबी ११.३ km
 प्रादेगशक आंबा संशोधन कें द्र - रत्नागगरी
 प्रादेगशक कािू संशोधन कें द्र - वेंगल
ु ाग (ससधुदग
ु )

 प्रादेगशक सुपारी संशोधन कें द्र - श्रीवधगन (रायगड)
 प्रादेगशक भात गपक संशोधन कें द्र - किगत (रायगड)
 प्रादेगशक नारळ संशोधन कें द्र - भाट्टे (रत्नागगरी)
 प्रादेगशक मस्त्यबीि पैदास व संशोधन कें द्र - रत्नागगरी
 प्रादेगशक खारवट िमीन संशोधन कें द्र - पनवेल
 प्रादेगशक डांगी पैदास व संशोधन कें द्र - ईगतपुरी (नागशक)
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742

A.k`. GaaTacao naava iZkaNa


१ राम घाट ( ७ km ) कोल्हापुर – सावंतवाडी

२ करूळ घाट ( ८ km ) कोल्हापुर – ववजयदु गग

३ बावडा घाट कोल्हापुर - खारे पाटण

४ उत्तर वतवरा घाट सातारा – रत्नावगरी

५ हातलोट घाट सातारा – रत्नावगरी

६ केंळघरचा घाट सातारा – रत्नावगरी

७ विटस् वजराल्डाचा घाट ( ५ km ) महाबळे श्वर – अवलबाग

८ पां चगणी घाट ( ४ km ) पोलादपुर – वाई

९ कुसुर घाट ( ५ km ) पुणे – पनवेल

१० रूपत्या घाट ( ७ km ) पुणे – महाड

११ भीमाशंकर घाट ( ६ km ) पुणे – महाड

१२ नाणे घाट ( १२ Km ) अहमदनगर – मुंबई

१३ सारसा घाट ( km ) वसरोंचा – चंद्रपुर


Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
 महाराष्ट्र पठारावरील पवगतरांगा
1. सातमाळा असिठा डोंगररांग -
 सातमाळा असिठा डोंगररांग गह सयाद्री पवगताशी पूवेकडे िाणारी एकू ण उपरांग आहे.
 सयाद्रीमधील नागशक गिल्यातील ताला गशखरापासून पूवेकडे यवतमाळ गिल्यापयत गवस्तार
आहे. नागशक गिल्यात या रांगेला सातमाळा डोंगररांग म्हणून, तर पुढे औरं गाबाद गिल्यात
असिठ्याची डोंगररांग असे म्हणतात.
 या डोंगररांगेची उं ची पूवेकडे कमी होत चालली आहे. या डोंगररांगेने उत्तरे कडील तापी या पगिम
वागहनी व दगक्षणेकडील गोदावरी या पूवग वागहनी नद्यांची खोरी वेगवेगळी के लेली आहेत.
 नागशक गिल्यात सातमाळ या डोंगररांगेवर सप्तशृंगी देवीचे मंकदर आहे. तर औरं गाबाद गिल्यातील
असिठा डोंगररांगेवर िगप्रगसद्ध असिठा लेणी व वेरूळ लेणी आहेत.
 असिठा डोंगररांगेच्या पूवेला दोन शाखा होतात. दगक्षणेकडील नांदड
े गिल्यातून िाणारी गनमगल
डोंगररांग व दुसरी उत्तरे ला यवतमाळ गिल्यातून िाणारी असिठा डोंगररांग.
 पठार प्रदेश - यवतमाळ या डोंगररांगेच्या उत्तर कदशेला मालेगाव पठार आहे.
असिठा या डोंगररांगेच्या पूवग कदशेला बुलढाणा पठार आहे.

2. हरीिंद्रगड - बालाघाट डोंगररांग –


 सयाद्री पवगतातील कळसुबाईपासून गह डोंगररांग सुरु होऊन पूवेकडे (आग्नेय) उस्मानाबाद, लातूर
गिल्यापयत पसरलेली आहे.
 अहमदनगर गिल्यात या डोंगररांगेस हरीिंद्रगड असे म्हणतात, तर बीड गिल्यात गह डोंगररांग
बालाघाट या नावाने ओळखली िाते.
 या डोंगररांगेने उत्तरे कडील पूवग वागहनी गोदावरी व दगक्षणेकडील पूवग वागहनी भीमा नदी या दोन
नद्यांची खोरी वेगवेगळी के लेली आहे. या डोंगररांगावर पुणे गिल्यातील गशवनेरी ककल्ला आहे.
 पठारी प्रदेश - हरीिंद्रगड या डोंगररांगेच्या दगक्षण कदशेला अहमदनगर पठार आहे.बालाघाट या
डोंगररांगेच्या पगिमेला बालाघाट पठार आहे. तर मांिरा नदीच्या खोऱ्यात मांिरा पठार आहे.

3. शंभू महादेव डोंगररांग –


 सयाद्रीमधील महाबळे श्वरपासून आग्नेयेकडे गनघणारी शंभू-महादेव डोंगररांग महाराष्ट्रातील सातारा
व सांगली गिल्यातून पुढे कनागटकात प्रवेश करते. या डोंगररांगेवर वसलेल्या गशखरसशगणापूर (
ता.फलटण,गि.सातारा)येथे असलेल्या शंभू महादेवाच्या पगवत्र स्थानामुळे या डोंगरांगेस शंभू
महादेवाची डोंगररांग असे म्हटले िाते.
 या डोंगररांगेने उत्तरे कडे असणारी पूवग वागहनी भीमा व दगक्षणेकडे असणारी पूवग वागहनी कृ णणा या
दोन नद्यांची खोरी वेगवेगळी के लेली आहेत.
Mr. Amol Khot Geography 9595171742
 या डोंगररांग काही उपरांगा खालीलप्रमाणे आहेत.
 सातारा गिल्याच्या पूवस
े - सीताबाई डोंगर तर उत्तर दगक्षण - बामलोनी
 सातारा गिल्याच्या दगक्षणेस ० आगगशवा डोंगर व पगिमेस - यवतेश्वर डोंगर.
 या डोंगररांगेवर टेबल लँडकरीता प्रगसद्ध असले पाचगणी - हे थंड हवेचे ठठकाण आहे.
 पठारी प्रदेश - शंभू महादेव डोंगररांगेच्या पगिम कदशेला महाबळे श्वर व पाचगणी गह पठारे आहेत.
 शंभू महादेवाच्या डोंगररांगेच्या मध्य भागात औंधचे पठार आहे.
 शंभू महादेवाच्या डोंगररांगेच्या दगक्षणेला खानापुरचे पठार व त्यापुढे सांगली गिल्यात ितचे पठार
आहे.
 शंभू महादेव डोंगररांगेच्या उत्तरे ला पुणे गिल्यात सासवड पठार आहे.

4. सातपुडा पवगत –
महाराष्ट्र पठाराचा उत्तर सीमेवरून पूवग पगिम समांतर पसरलेली डोंगररांग म्हणिे सातपुडा पवगत होय.
या पवगतात एकामागे एक अशा असतं डोंगररांग ककवा सातपुडा (सात वळ्या) सहाशे मीटर उं चीपयत
चढत िातात व उत्तरे स नमगदा नदीकडे एकदम खाली उतरताना कदसतात. या एकमेकांना समांतर
कदसतात.त्यावरून त्यास सातपुडा (सेव्हन फोल्डर) असे म्हणतात.भारतातील गहमालया खालोखाल
सवध्य सातपुडा हा प्रमुख िलोत्सारक पवगत आहे.

गवस्तार - गुिरातमधील रतनपुरपासून पूवस


े मध्यप्रदेशातील अमरकं टकपयत पसरलेल्या या पवगत श्रेणीची
लांबी सुमारे ९०० km आहे. रुं दी कमाल १६० km इतकी आहे. या पवगत श्रेणीचा आकार सवगसाधारण
गत्रकोणाकृ ती असून पाया पूवेस उत्तर - दगक्षण पसरलेल्या मैकल डोंगररांगेचा आहे.

- तर गशरोभाग पगिमेस रािगपपला डोंगररांग आहे.महाराष्ट्राचा गवचार करता या पवगत श्रेणीतील


तोरणमाळाची डोंगररांग नंदरु बार, धुळे, िळगाव या गिल्यातून पगिम पूवग िाते. तर गागवलगड
टेकड्या अमरावती गिल्यातून िातत.
- या पवगताची सरासरी उं ची १०० मीटर आहे. सातपुडा हा चंद्रकोरीच्या आकाराचा असून त्याचा दगक्षण
उतार तीव्र आहे, तर उत्तरे कडील उतार लहान - मोठ्या टेकड्यांच्या स्वरुपात मंद होत गेला आहे.

सातपुडा पवगतातील महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांग -

१) तोरणमाळ डोंगररांग - गह रांग नंदरु बार गिल्याच्या उत्तर भागापासून िळगाव गिल्यातील
चोपडा, यावल, रावेर तालुक्यातून पगिम - पूवग १०० km लांब पसरलेली आहे. या डोंगररांगन
े े
उत्तरे कडील पगिम वागहनी नदी नमगदा व दगक्षणेकडील पगिम वागहनी नदी तापी या दोन नद्यांची खोरी
वेगवेगळी के लेली आहेत.
Mr. Amol Khot Geography 9595171742
- या डोंगररांगेवरील अस्तंभा डोंगर हे महाराष्ट्रातील सातपुडा पवगतातील सवोच्च गशखर आहे. त्याची
उं ची १३२५ मीटर इतकी आहे. या डोंगररांगेवर नंदरु बार गिल्यातील तोरणमाळ (तोरणाच्या फु लावरून
आलेले नाव) हे थंड हवेचे ठठकाण आहे व िळगाव गिल्यात रावेर तालुक्यात पाल हे थंड हवेचे ठठकाण
आहे.

२) गागवलगड डोंगर :- अमरावती गिल्यातील वायव्य भागातील धारणी, गचखलदरा या


तालुक्यातून िाणाऱ्या सातपुडा पवगताच्या डोंगररांगा गागवलगडच्या टेकड्या या नावाने ओळखतात.
अमरावती यात सातपुडा पवगताची पूवग - पगिम लांबी १०० km इतकी आहे.

- गागवलगड डोंगरातील सवोच्च गशखर हे वैराट डोंगर असून लांबी ११७७ मीटर इतकी आहे. या
डोंगररांगेवर गचखलदरा हे थंड हवेचे ठठकाण आहे.
सातपुडा पवगतातील उं च गशखरे -

१) अस्तंभा डोंगर ( तोरणमाळाची डोंगररांग ) - १३२५ मी. गि. नंदरू बार

२) वैराट डोंगर (गागवलगडचा डोंगर ) - ११७७ मी. गि. अमरावती.

३) गचखलदरा ( गागवलगडचा डोंगर ) - ११८ मी. गि. अमरावती


Mr. Amol Khot Geography 9595171742
 महाराष्ट्र पठार

 आल्रे ड वेगनार यांनी मांडलेल्या भूखंड वहनाच्या गसद्धांतानुसार महाराष्ट्राच्या भूगसमेचा


गौंडवनामध्ये समावेश होतो .म्हणिेच गह भूमी अगतप्राचीन समिली िाते .भारतातील
प्राकृ गतक गवभागांपैकी एक असणाऱ्या गिकल्पीय पठाराचा भाग म्हणिे दख्खनचे पठार व
त्याचाच एक उपगवभाग म्हणिे MH पठार होय .
 पगिमेस सयाद्री पवगतापासून ते पूवेस गडगचरोली गिल्यातील गचरोल टेकड्यांपयत सुमारे
७५० कक.मी रुं द ,उत्तरे स सातपुडा पवगतापासून दगक्षणेस गतलारी पयत सुमारे ७०० km.
लांब आहे .MH पठाराचे एकू ण क्षेत्रफळ २७६ लाख हेक्टर C 2.76 लाख चा.ककमी इतके
आहे .
 सुमारे ७ कोटी वषागपूवी भारतीय गिपकल्पाच्या दगक्षण– पगिम भागात झालेल्या
ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसाचे थर एकमेकांवर साचून )सुमारे
४० थर (या पठाराची गनर्गमती झाली आहे .
 थरांच्या या रचनेला‘ डेक्कन ट्रॉप’असेही म्हटले िाते .
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742
Mr. Amol Khot Geography 9595171742

You might also like