You are on page 1of 14

महाराष्ट्रातील हवामान

❖ महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक

महाराष्ट्राचा अक्षवत्त
ृ ीय ववस्तार

महाराष्ट्राचे भौगोविक स्थान

अरबी समुद्र सावननध्य

मोसमी वारे

▪ महाराष्ट्राचा अक्षवत्त
ृ ीय ववस्तार
महाराष्ट्र – वाहतूक व दळणवळण

❑ महाराष्ट्र रस्ते ववकास


▪ इवतहास
✓ महाराष्ट्राच्या रस्ते ववकासात ‘नागपूर रोड प्िॅन’ ही योजना खूप महत्त्वाची ठरिी. ही
योजना 1943 ते 1963 या काळासाठी आखण्यात आिी होती.
✓ या योजनेमुळे रस्तयाांचे राष्ट्रीय महामागग, राज्य महामागग, प्रमुख वजल्हा रस्ते, इतर
वजल्हा रस्ते आवि ग्रामीि मागग अशा 5 श्रेिीमध्ये वगीकरि करण्यात आिे.
✓ ‘नागपूर रोड प्िॅन’ नांतर ‘1961 ते 1981’ या काळात ‘दुसरी रस्ते ववकास’ योजना तर
‘1981 ते 2001’ या काळात ‘वतसरी रस्ते ववकास’ योजना अांमिात आल्या.
✓ सद्यवस्थतीत ‘2001 ते 2021’ ची ‘चौथी रस्ते ववकास योजना’ या योजनेची
अांमिबजाविी चािू आहे. चौथ्या रस्ते ववकास योजनेची उविष्ट्ये :
1. रस्ताांची क्षमता वाढवविे
2. रस्ते सांपत्तीस सुवस्थतीत ठे विे 3. रस्ता वाहतूक सुरक्षा
✓ ‘चौथ्या रस्ते ववकास’ योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यात 2021 पयंत 3.37 िाख वक.मी.
िाांबीचे रस्ते वनमागि करण्याचे ध्येय ठे वण्यात आिे आहे.
भूगोल - अवधूत कल्याणे सर

❑ महाराष्ट्रातीि रस्तयाांची सध्याची वस्थती :


▪ (महाराष्ट्र आवथगक पाहिी 2021-22 नुसार)
▪ माचग 2021 अखेर महाराष्ट्रामधीि एकूि रस्तयाांची िाांबी 3.09 िाख वक.मी. इतकी
होती.
✓ माचग 2021 अखेर महाराष्ट्रात
✓ 1. राष्ट्रीय महामागग (National Highways) = 17,726 वक.मी.
✓ 2. राज्य महामागग (State Highways) = 31,997 वक.मी.
✓ 3. प्रमुख वजल्हा मागग = 63,686 वक.मी.
✓ 4. इतर वजल्हा मागग = 47,397 वक.मी.
✓ 5. ग्रामीि रस्ते = 1,48,338 वक.मी.

❑ राष्ट्रीय महामागग = National Highways


▪ देशातीि दोन वकांवा अवधक राज्याांना जोडिारे रस्ते तसेच, देशातीि प्रमख ु शहराांना
जोडिारे वकांवा एकाच राज्यातीि प्रमख ु शहरािा जोडिारे रस्ते ज्याांची वनवमगती कें द्र
सरकार मार्गत के िी जाते. तयाांना राष्ट्रीय महामागग म्हितात.
▪ राष्ट्रीय महामागांची देखभाि व दुरूस्ती ‘भारतीय राष्ट्रीय राजमागग प्रावधकरि (NHAI)’
याांच्याद्वारे के िी जाते.
▪ ‘रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामागग मत्रां ािय’ कें द्र सरकार आवि ‘भारतीय राष्ट्रीय राजमागग
प्रावधकरि’ (NHAI) याांच्या मावहतीनस ु ार (31 माचग 2021 अखेर)
▪ देशातीि एकूि राष्ट्रीय महामागांची िाांबी = 1,32,500 वक.मी.
▪ महाराष्ट्रातीि राष्ट्रीय महामागांची िाांबी = 17,726 वक.मी.
▪ देशात असिाऱ्या एकूि राष्ट्रीय महामागांपैकी 13.4% राष्ट्रीय महामागग महाराष्ट्रात
आहेत.
▪ राष्ट्रीय महामागांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पवहल्या ्रममाांकावर आहे.
2. उत्तर प्रदेश 3. राजस्थान
▪ महाराष्ट्रात सवागत जास्त िाांबीचे राष्ट्रीय महामागग पुिे वजल्तात आहेत.
भूगोल - अवधूत कल्याणे सर

▪ 28 एवप्रि 2010 पासून नवीन ‘राष्ट्रीय महामागग नामकरि पद्धत’ जाहीर करण्यात आिी
आहे. तयानुसार पूवग - पविम व उत्तर -दवक्षि कॉररडोरिा आधारभूत मानून राष्ट्रीय
महामागांना नवीन नांबर देण्यात आिे आहेत.
▪ या नवीन पद्धतीनुसार ‘उत्तरेकडून - दवक्षिेकडे’ जािाऱ्या सवग राष्ट्रीय महामागागचे
्रममाांक हे ‘सम असिार आहेत तर पूवेकडून-पविमेकडे’ जािाऱ्या सवग राष्ट्रीय महामागांचे
्रममाांक हे ववषम असिार आहेत.’
महाराष्ट्रातीि प्रमुख राष्ट्रीय महामागग

जनु ा
्रम. महामागग नवीन ्रममाांक महाराष्ट्र राज्यातीि िाांबी व कोितया वजल्तातून जातो
्रममाांक
391 वक.मी
मुां. शहर, मुां. उपनगर, ठािे, नावशक, धुळे (05 वजल्हे)
1 मबुां ई - आग्रा N.H. - 3 N.H. – 60, 160
ठािे, शहापूर, इगतपुरी, नावशक, चाांदवड, मािेगाव, धुळे, वशरपूर
या शहरातून जातो.
नहावाशेवा -
2 N.H. - 4 ब N.H. – 348 27 वक.मी.
पळस्पे
कळांबोिी -
3 N.H. - 4 क N.H. – 548 16 वक. मी.
नहावाशेवा
भूगोल - अवधूत कल्याणे सर

्रम जनु ा नवीन


महामागग महाराष्ट्र राज्यातीि िाांबी व कोितया वजल्तातून जातो
. ्रममाांक ्रममाांक
मुांबई - N.H. - 128 वक.मी.
4 N.H. - 8
वदल्िी 48 मुां. शहर, मुां. उपनगर, ठािे, पािघर (04 वजल्हे)
371 वक.मी.
मुां. शहर, मुां. उपनगर, ठािे, पिु े, सातारा, साांगिी,
N.H. - कोल्हापूर (07 वजल्हे)
5 मुांबई -चेननई N.H. - 4
48 ठािे, पनवेि, िोिावळा, पुिे, खांडाळा (पारगाव),
सातारा, कराड, इस्िाांपरू , कोल्हापरू , कागि या शहरातनू
जातो.
813 वक.मी.
नदां ू रबार, धळु े , जळगाव, बि ु ढािा, अकोिा, अमरावती,
हाजीरा - N.H. - वधाग, नागपूर, भांडारा, गोंवदया (10 वजल्हे)
6 N.H. - 6
कोिकाता 53 नवापरु , सा्रमी, धळ
ु े , पारोळ, एरांडोि, जळगाव,
भुसावळ, मिकापूर, अकोिा, अमरावती, कारांजा या
शहरातून जातो.
232 वक.मी.
श्रीनगर - N.H. - नागपूर, वधाग, यवतमाळ (03 वजल्हे)
7 N.H. - 7
कनयाकुमारी 44 कामठी, नागपूर, वहांगिगाठ, पाांढरकवडा या शहरातून
जातो.

सोिापूर - N.H. - N.H. - 43 वक.मी.


8
वचत्रदूगग 13 52 सोिापूर मधून कनागटकात

573 वक.मी.
सोिापूर, उस्मानाबाद, बीड, जािना, औरांगाबाद,
सोिापरू - N.H. - N.H. - जळगाव, धळ ु े (07 वजल्हे)
9
धुळे 211 52 सोिापूर, तुळजापूर, धारावशव, बीड, गेवराई, CSN,
वेरूळ, कननड, चाळीसगाव, धुळे, वशरपूर या शहरातून
जातो.
भूगोल - अवधूत कल्याणे सर

जनु ा नवीन
्रम. महामागग महाराष्ट्र राज्यातीि िाांबी व कोितया वजल्तातून जातो
्रममाांक ्रममाांक
369 वक.मी.
रतनावगरी -
N.H. - N.H. - पूवी रतनावगरी ते कोल्हापूर असा असिारा NH पुढे वाढवून
10 कोल्हापूर -
204 166 सोिापरू पयंत नेिा आहे. (साांगिी मागे)
सोिापूर
रतनावगरी, कोल्हापूर, साांगिी, सोिापूर (04 वजल्हे)
482 वक.मी.
पनवेि – रायगड, रतनावगरी, वसांधुदुगग (03 वजल्हे)
11 N.H. - 17 N.H. - 66
मांगळूर पेन, महाड, खेड, वचपळूि, राजापरू , किकविी, कुडाळ,
सावांतवाडी हा महामागग या शहरातून जातो.
192 वक.मी.
नावशक - N.H. - N.H. - नावशक, अहमदनगर, पुिे (03 वजल्हे)
12
पुिे 50 60 आळे र्ाटा, सांगमनेर, वसननर हा महामागग या शहरातून
जातो.
974 वक.मी.
रतनावगरी – N.H – N.H –
13 रतनावगरी, कोल्हापूर, साांगिी, सोिापूर, िातूर, नाांदेड,
नागपूर 204 166, 361
यवतमाळ, वधाग, नागपरू या वजल्तातून जातो.
❑महाराष्ट्रातीि राष्ट्रीय महामागागसबां ांधी महत्त्वाची मावहती
▪ मुांबई - आग्रा हा राष्ट्रीय महामागग थळघाटातून जातो.
▪ मबुां ई - चेननई हा राष्ट्रीय महामागग बोर घाट व खांबाटकी घाटातून जातो. हा महाराष्ट्रातीि
सवागवधक वाहतुकीचा महामागग आहे.
▪ हाजीरा - कोिकाता हा महाराष्ट्रातीि 10 वजल्तातून जातो.
▪ हाजीरा – कोिकाता (NH – 6) महाराष्ट्रातीि सवागत िाांबीचा राष्ट्रीय महामागग आहे.
(813 वक.मी. िाांब)
▪ श्रीनगर – कनयाकुमारी (जुना NH – 7 आवि नवीन - 44) हा राष्ट्रीय महामागग भारतातीि
सवागत िाांबीचा महामागग आहे.
▪ पनवेि – मांगळूर हा राष्ट्रीय महामागग कोकिातून जािारा महामागग आहे.
▪ कोल्हापूर - रतनावगरी महामागग ‘आांबा घाटातून’ जातो.
भूगोल - अवधूत कल्याणे सर

❑रोड वाहतूकी सांदभागतीि प्रमुख योजना


1) प्रधानमांत्री ग्रामसडक योजना (PMGSY)
▪ सरु वात : 25 वडसेंबर 2000 पासनू
▪ उिेश : ग्रामीि भागातीि 500 िोकवस्तीचे गावे आवि दूगगम, डोंगराळ भाग, वाळवटां ी
भागातीि 250 िोकवस्तीचे गावे
▪ बारमाही रस्तयाने जोडिे.
▪ ही योजना 100% कें द्र पुरस्कृत योजना आहे.
▪ महाराष्ट्रात ही योजना ‘महाराष्ट्र ग्रामीि रस्ते ववकास पररषदेद्वारे ’ राबवविी जाते.

❑ मुख्यमांत्री ग्रामसडक योजना :


▪ सुरवात : 28 ऑक्टोबर 2015
▪ उिेश : जी गावे आत्तापयंत बारमाही रस्तयाने जोडिी गेिेिी नाहीत तयाांना बारमाही
रस्तयाने जोडिे. तसेच ग्रामीि रस्तयाांचा दजाग सुधारिे.

❑ इतर प्रमुख मागग :


1) द्रुतगती मागग (Express Ways) :
▪ उिेश : सुरवक्षत प्रवास, अवत जिद, वेळेची बचत करिे आवि व्यापारवृद्धी करिे.
▪ महाराष्ट्रातीि द्रुतगती महामागग :
1. मुांबई – पुिे = 93 वक.मी.
2. मुांबई (पूवग-पविम) = 22 वक.मी.
3. मुांबई (पविम द्रुतगती) = 25 वक.मी.
❑ वहांदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामागग :
▪ समद्ध
ृ ी महामागग मुांबई (जवाहरिाि नेहरू पोटग रस्ट JNPT) व नागपूर (वनहान प्रकल्प)
या दोन शहराांना जोडिारा मागग आहे.
▪ या महामागागची एकूि िाांबी = 701 वक.मी.
भूगोल - अवधूत कल्याणे सर

▪ हा महामागग आठपदरी (8-lances) द्रुतगती महामागग असेि.


▪ हा द्रुतगती महामागग महाराष्ट्रातीि 10 वजल्हे, 26 तािकु े , 392 गावातून जािार आहे.
▪ असे असिे तरी या महामागागमुळे राज्यातीि 24 वजल्हे एकमेकाांना जोडिी जािार
आहेत.
▪ हा महामागग पुढीि 10 वजल्तातून जातो – ठािे, नावशक, अहमदनगर, औरांगाबाद,
जािना, बुिढािा, वावशम, अमरावती, वधाग, नागपूर.
▪ या महामागागमुळे मुांबई – नागपूर हे अांतर र्क्त 08 तासात पार करता येिार आहे.

❑ महाराष्ट्रातीि रेल्वे वाहतूक


➢ इवतहास
✓ भारतातीि पवहिी रेल्वे – 16 एवप्रि 1853 िा मबुां ई ते ठािे (34 वक.मी.) दरम्यान सरू

झािी.
✓ याबरोबरच महाराष्ट्रातिी पवहिी रेल्वे सरू
ु झािी.
✓ एका छोट्या पल्ल्या पासनू सरू ु झािेिा रेल्वेचा प्रवास आज भारतातल्या काना-
कोपऱ्यात पसरिेिा आहे.
✓ सध्या महाराष्ट्रात 31 माचग 2021 अखेर िोहमागागची एकूि िाांबी 6203 वक.मी. (कोकि
रेल्वेच्या 381 वक.मी. िाांबीसहीत) इतकी आहे.
✓ देशातीि एकूि िोहमागागची िाांबी 68,102 वक.मी. इतकी आहे.
✓ महाराष्ट्रातीि िोहमागागची िाांबी ही देशातीि एकूि िोहमागग िाांबीच्या 9.1% इतकी
आहे.
✓ महाराष्ट्रातीि एकूि रेल्वेमागागपैकी 40% हून अवधक िोहमागागचे ववद्यतु ीकरि झािे
आहे.

❑ रेल्वे मागागचे प्रमुख प्रकार


1) ब्रॉडगेज रेल्वेमागग –
▪ ज्या मागागवरीि दोन समाांतर रूळातीि अांतर 1.676 मी. असते तयास ब्रॉडगेज रेल्वेमागग
म्हितात.
भूगोल - अवधूत कल्याणे सर

▪ कोल्हापूर – नागपूर – गोंवदया (महाराष्ट्र एक्सप्रेस) हा राज्यातीि सवागत जास्त िाांबीचा


अांतगगत रेल्वे मागग आहे.

2) मीटरगेज रेल्वेमागग –
▪ ज्या मागागवरीि दोन समाांतर रूळातीि अांतर 1 मी. इतके असते तयास मीटरगेज रेल्वेमागग
म्हितात.
▪ महाराष्ट्रात सद्य:वस्थतीत खूप कमी िाांबीचे मीटरगेज रेल्वेमागग रावहिे आहेत.

3) नॅरोगेज रेल्वेमागग –
▪ ज्या मागागवरीि दोन समाांतर रूळातीि अांतर 0.762 मी. इतके असते तयास नॅरोगेज
रेल्वेमागग म्हितात.
✓ नेरळ – माथेरान
✓ पाचोरा – जामनेर
✓ मूतीजापुर – अचिपूर
✓ पुिगाव – अरवी
▪ हे महाराष्ट्रातीि नॅरोगेज रेल्वेमागग आहेत.

❑ महाराष्ट्रातीि रेल्वे ववभाग


▪ भारतात सध्या 17 रेल्वे ववभाग आहेत. तयापैकी 02 ववभागाांचे मुख्यािय महाराष्ट्रात
आहे.

ववभाग मुख्यािय
1) मध्य रेल्वे मबुां ई (CST)
2) पविम रेल्वे मबुां ई (चचगगेट)
भूगोल - अवधूत कल्याणे सर

▪ कोकि रेल्वे :
✓ मबुां ई ते मगां ळूर हा एकूि 843 वक.मी. िाांबीचा रेल्वेमागग म्हिजे कोकि रेल्वे होय.
✓ नैसवगगक दृष्ट्या हा भूभाग उांच-सखि आवि वजकरीचा असल्याने या भागातून रेल्वेमागग
काढिे तसे अवघड काम होते.
✓ यासाठी 1990 मध्ये ‘कोकि रेल्वे ववकास महामडां ळाची’ स्थापना करण्यात आिी.
(अध्यक्ष – ई. श्रीधरि मेरोमॅन )
✓ हा रेल्वेमागग महाराष्ट्र, गोवा, कनागटक आवि के रळ राज्यातून जात असल्याने या
प्रकल्पाच्या भाांडविातही या राज्याांनी वाटा उचििा परांतू सवागवधक वाटा हा कें द्र
शासनाचा .

▪ कोकि रेल्वे बिि महत्त्वाची मावहती


✓ एकूि िाांबी – 843 वक.मी. (यापैकी महाराष्ट्रात 381 वक.मी.)
✓ ववस्तार – मबुां ई ते मगां ळूर (कनागटक) दरम्यान
✓ एकूि स्थानके – 68 (यापैकी 34 स्थानके महाराष्ट्रात आहेत)
✓ कोकि रेल्वे प्रकल्प ‘26 जानेवारी 1998’ रोजी पूिग झािा.
✓ कोकि रेल्वे मागागतीि सवागत उांच पूि – पानवळ (65 मी. उांच)
✓ हा पूि पानवळ नदीवर ‘रतनावगरी व वनवसर’ या दोन स्थानकाांदरम्यान आहे.
✓ हा पूि आवशयातीि सवागत उांच पूि आहे.
✓ कोकि रेल्वे मागागवरीि सवागत िाांब बोगदा – कुरबडु े (6 वक.मी.)
✓ रतनावगरीजवळ ऊक्षी व भोके या स्थानकाांदरम्यान कुरबुडे (वज. रतनावगरी) कुरकुडे बोगदा
आहे.
✓ कोकि रेल्वेचे सवागत पवहिे स्टेशन : रोहा (वज – रायगड)
✓ कोकि रेल्वेचे महाराष्ट्रातीि सवागत शेवटचे स्टेशन : मादूरे (वज – वसध ां दु ु गग)
✓ रायगड वजल्हा : 9 स्टेशन
✓ रतनावगरी वजल्हा : 16 स्टेशन
✓ वसधां दु ु गग वजल्हा : 9 स्टेशन
✓ कोकि रेल्वे पूिगपिे कायागवनवत झाल्यामळ ु े मबुां ई ते कोचीन दरम्यानचे अांतर 513
वक.मी. ने कमी झािे.
भूगोल - अवधूत कल्याणे सर

✓ मुांबई ते गोवा दरम्यानचे अांतर 185 वक. मी. ने कमी झािे.

▪ मेरो रेल्वे :- (Mumbai Local)


✓ वाढतया नागरीकीकरिामळ ु े वाढिारी वाहतूक समस्या सोडववण्यासाठी तसेच
नागररकाांना जिद, कायगक्षम, प्रवासी आवि पयागवरिात अनक ु ू ि अशी प्रवासी रेल्वे
सवु वधा देण्याच्या हेतूने मेरो रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आिे आहेत.
✓ महाराष्ट्रातीि पुढीि नागरी क्षेत्रात मेरो रेल्वे प्रकल्पाांचे कायग चािू आहे.
1) मबुां ई मेरो रेल्वे
2) नवी मबुां ई मेरो रेल्वे
3) नागपूर मेरो रेल्वे
4) पुिे मेरो रेल्वे

▪ मुांबई मोनोरेि
▪ मबुां ई महानगरक्षेत्र ववकास प्रावधकरिाने ‘मुांबई शहर व वाहतूक प्रकल्प’ या योजने
अांतगगत 2008 मध्ये मुांबई मोनोरेि चा प्रकल्प हाती घेण्यात आिा.
▪ 4 र्ेब्रुवारी 2014 रोजी हा कायागवनवत झािा.
▪ मुांबई मोनोरेि ही भारतातीि पवहिी मोनोरेल्वे आहे.
▪ यामध्ये दोन टप्प्यात हा प्रकल्प पूिग करण्यात येत आहे.
1) चेंबूर ते वडाळा डेपो. = 8.93 वक.मी.
2) चेंबूर ते जेकब सकग ि = 20.21 वक.मी.

▪ बुिेट रे न
▪ मबुां ई ते अहमदाबाद या दोन व्यापारी शहरामध्ये अतयांत जिद गतीने पोहचण्यासाठी
‘बुिेट रे न’ चा प्रकल्प हाती घेतिा.
▪ एकूि िाांबी = 508 वक.मी.
▪ वेग = 320 वक.मी. / तास
भूगोल - अवधूत कल्याणे सर

▪ बि
ु ेट रे न च्या मागागत एकूि 12 स्थानके आहेत. ते म्हिजे (मुांबई – ठािे – ववरार –
भोईसर – वापी – विसाड – सुरत – भरूच – वडोदरा – आिांद – अहमदाबाद -
साबरमती)

महाराष्ट्रातीि जि वाहतूक
▪ महाराष्ट्रािा एकूि 720 वक.मी. िाांबीची वकनारपट्टी िाभिेिी आहे. महाराष्ट्राची
वकनारपट्टी ही दतां ूर प्रकारची आहे. तयामुळे या वकनारपट्टीवर बदां रवनवमगतीसाठी उपयुक्त
वस्थती वनमागि झािी आहे.
▪ उत्तरेिा दमिगांगा नदी पासून दवक्षिेिा तेरेखोि नदीपयंत महाराष्ट्राच्या पविम
वकनारपट्टीवर एकूि िहान-मोठी 48 बदां रे वनमागि के िी आहेत.
▪ तसेच याच वकनारपट्टीवर दोन आतां रराष्ट्रीय दजागची बदां रे उभी के िी आहेत.
▪ जिवाहतूकीचे महत्त्व :-
✓ जिवाहतूक ही वाहतुकीच्या इतर पयागयाच्ां या तुिनेत वकर्ायतशीर, पयागवरिस्नेही
आवि प्रवासी वेळ व खचागत बचत करिारी आहे.
✓ आतां रराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय व्यापाराच्या शाश्वत वृद्धीसाठी जिवाहतूक क्षेत्राचा वाटा
मोठा आहे.

1) मुांबई पोटग रस्ट (MPT)


▪ महाराष्ट्राच्या पविम वकनारपट्टीवरीि प्रमुख आांतरराष्ट्रीय नैसवगगक बांदर.
▪ स्थापना – 26 जून 1873 रोजी.
▪ सांस्थापक – जे.ए. बिाडग
▪ या बांदरातून मािवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक पि के िी जाते.
▪ या बांदरातून मोठ्या प्रमािात आयात - वनयागत व्यापार चाितो.
▪ हे बांदर देशातीि पवहिे सांगिकीकृत (Computerised) बांदर आहे.

2) जवाहरिाि नेहरू पोटग रस्ट (JNPT)


▪ मुांबई बांदरावरीि ताि कमी करण्यासाठी या बांदराची वनवमगती के िी गेिी.
भूगोल - अवधूत कल्याणे सर

▪ स्थापना – 26 मे 1989
▪ मुांबईपासून जवळच असिेल्या नहावाशेवा येथे अतयाधुवनक सोयींनी युक्त असे JNPT
या बांदराची वनवमगती करण्यात आिी.
▪ या बांदरातून र्क्त मािवाहतूक के िी जाते व प्रवासी वाहतूक के िी जात नाही.
▪ मोठे कांटेनर वाहतूकीत भारतातीि पवहल्या ्रममाांकाचे बांदर आहे. एकूि कांटेनर
वाहतुकीपैकी 56% कांटेनर वाहतूक याच बांदरातून होते.

❑ महाराष्ट्रातीि इतर िहान बांदरे –


पािघर दातीवरा, सातपाटी, तारापूर, डहािू, अनागळा, बोयाग, मनोर, वसई, नवापूर
ठािे ठािे, कल्याि, कुांभार, वभवांडी
म.ुां शहर रॉम्बे, के ळवा (माहीम), आचरा
म.ुां उपनगर वसोवा, वकरिपािी, बाांद्रा
पनवेि, अविबाग (धरमतर), बािकोट, करांजा, राजापुरी (वदधी), मुरुड,
रायगड
जांवजरा, श्रीवधगन, मोरा, माांदाड, नाांदगाव, बोिींमाांडिा, माांडवा.
के ळशी, पूिगगड, जयगड, जैतापूर, रतनावगरी (भगवती), वरोडा (वतवरी),
रतनावगरी
पािशेत, हिे, ववजयदुगग
वसांधुदूगग देवगड, रेड्डी , वेंगुिाग, मािवि, थळ (रेवस ), रेवदडां ा, दाभोळ, वनवती

महाराष्ट्रातीि हवाई वाहतूक


▪ ववमानसेवा ही प्रवासी वाहतुकीसाठी अतयांत जिद व आरामदायक सेवा आहे. परांतू
जास्त खचीक असल्याने ती सवांसाठी न परवडिारी आहे. तसेच मािवाहतूकीसाठी
याचा कमीत कमी वापर होतो.
▪ देशातीि पवहिे हवाई उड्डाि 15 ऑक्टोबर 1932 रोजी ‘टाटा एअरिाइनस
कांपनीकडून’ कराची ते मुांबई दरम्यान झािे. (वैमावनक – जे.आर.डी. टाटा)
भूगोल - अवधूत कल्याणे सर

▪ सध्या महाराष्ट्रात 13 देशाांतगगत ववमानतळे व 05 आतां रराष्ट्रीय ववमानतळ आहेत.

❑ देशाांतगगत ववमानतळे :
1 मबुां ई – साांता्रमुझ 8 नाांदेड
2 पुिे – िोहगाव वशडी – 1 ऑक्टोबर 2017 रोजी
3 नागपूर – सोनगाव 9 राष्ट्रपती रामनाथ कोववांद याांच्या
4 औरांगाबाद – वचखिठािा हस्ते उद्घाटन.
5 जुहू ववमानतळ 10 सोिापूर
कोल्हापूर – छत्रपती राजाराम 11 जळगाव
6
महाराज ववमानतळ
12 अकोिा
नावशक (ओझर) – गाांधीनगर
7
ववमानतळ 13 अमरावती

❑ आांतरराष्ट्रीय ववमानतळे (05)


1) मबुां ई – छत्रपती वशवाजी महाराज आतां रराष्ट्रीय ववमानतळ
2) पुिे – िोहगाव ववमानतळ
3) नागपूर – डॉ. बाबासाहेब आबां ेडकर आतां रराष्ट्रीय ववमानतळ
4) औरांगाबाद
5) नावशक – (ओझर)
❑ प्रस्ताववत ववमानतळे
1) छत्रपती सभ ां ाजीराजे आतां रराष्ट्रीय ववमानतळ – पुरांदर (पुिे)
2) नवी मबुां ई मध्ये ‘छत्रपती वशवाजी महाराज आतां रराष्ट्रीय ववमान’तळावरीि ताि कमी
करण्यासाठी नवीन ववमानतळ बाांधण्याचे प्रस्ताववत आहे. (सावगजवनक खाजगी
भागीदारी तत्त्वावर – PPP)

You might also like